दुसऱ्या राज्यात पाळली जाणारी कोंबडीची पिल्ले आणली कितीला व कोणत्या जातीची ते पहा.

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 янв 2025

Комментарии • 38

  • @ashokghungrad5656
    @ashokghungrad5656 2 месяца назад

    भारी पक्ष आहेत राव दादा

  • @tanajibhise1155
    @tanajibhise1155 2 месяца назад +1

    👌👌👌👌

  • @mahadevkharat7385
    @mahadevkharat7385 Месяц назад

    ❤❤❤❤❤

  • @vasantghadi4980
    @vasantghadi4980 Месяц назад

    ही जंगली कोंबडी आहेत देवगड मध्ये घनदाट जंगलात आम्ही पाहीली आहेत फार चफळ असतात त्या मुळे पटकन सापडत नाहीत आता जंगलेच राहीली नाहीत

  • @dnyaneshwarpisal9823
    @dnyaneshwarpisal9823 Месяц назад +2

    गिंनी गोल म्हणतात. रानटी कोंबडी

  • @hemantkumarmhatre1521
    @hemantkumarmhatre1521 Месяц назад

    Awaaz

  • @Villagelifeviewers
    @Villagelifeviewers 2 месяца назад +9

    गिनी फाउल नाव आहे त्या कोंबडीचा

  • @Villagelifeviewers
    @Villagelifeviewers 2 месяца назад +3

    नर रागीट होतात नंतर आम्ही पाळले होते

  • @GousNadaf-sm9dn
    @GousNadaf-sm9dn Месяц назад +1

    कोनघेतानाही

  • @LahuDahiphale-k2w
    @LahuDahiphale-k2w Месяц назад

    साहेब हे चांडे मिळतील का

    • @mazamitrashetkari
      @mazamitrashetkari  Месяц назад

      🙏 त्यांनीच आत्ताच विकत आणलेत

  • @vijaymore7026
    @vijaymore7026 Месяц назад +1

    ही कोंबडी खाली अंडी बसवल्यावर किती दिवसात पिली निघतात

    • @mazamitrashetkari
      @mazamitrashetkari  Месяц назад +3

      🙏 देशी कोंबडी प्रमाणेच 🙏

    • @sopangitte
      @sopangitte Месяц назад

      वर्षातून किती अंडी देतात

  • @RangnathJayebhaye-y1y
    @RangnathJayebhaye-y1y Месяц назад

    कुठे भेटतात हे कोंबडी

    • @mazamitrashetkari
      @mazamitrashetkari  Месяц назад

      🙏बऱ्याच ठिकाणी बाजाराच्या ठिकाणी ते विकायला येतात 🙏

  • @nagoraokadam4444
    @nagoraokadam4444 Месяц назад

    चिनी कोंबडी

  • @GousNadaf-sm9dn
    @GousNadaf-sm9dn Месяц назад

    आवाज लै

  • @vikrantdabholkar7636
    @vikrantdabholkar7636 2 месяца назад +1

    सर😂असिल फायटरची माहिती द्या

  • @BanduMirashe-nj1yy
    @BanduMirashe-nj1yy Месяц назад +1

    कुठ भेटतात आमाला पाहिजे होते

    • @mazamitrashetkari
      @mazamitrashetkari  Месяц назад +1

      🙏जि सोलापूर या ठिकाणा वरून त्यांनी आणली पण त्या ठिकाणी ते विक्रीसाठी कायम नाहित असे श्री आतकरे म्हणतात 🙏

  • @janardangotral5495
    @janardangotral5495 Месяц назад +1

    Khoti mahiti deu naka yachi kimat itaki nahi

    • @mazamitrashetkari
      @mazamitrashetkari  Месяц назад

      🙏 आतकरे यांनी सोलापूर वरून आणली आहेत . ह्याच्या पेक्षा स्वस्त असतील तर त्याठिकाणचा पत्ता द्या इतरांना मदत होईल व स्वस्त मिळाली तर फायदा होईल 🙏

  • @krushna_graphics_designer_
    @krushna_graphics_designer_ 2 месяца назад

    मार्केट नाही

  • @DG-pe3lc
    @DG-pe3lc Месяц назад

    आंडी काडे

  • @gangadharkamble8103
    @gangadharkamble8103 2 месяца назад +1

    साहेब शेतकऱ्यांचा मोबाईल नंबर पाठवा

    • @mazamitrashetkari
      @mazamitrashetkari  2 месяца назад +1

      🙏सर त्यांच्याकडे मोबाईल नाही 🙏

  • @amolahire195
    @amolahire195 Месяц назад

    Number dya na

    • @mazamitrashetkari
      @mazamitrashetkari  Месяц назад

      डिसप्रिकशन मध्ये फोन नं दिला आहे 🙏

  • @musaibkha
    @musaibkha 2 месяца назад

    gini goal nahi re bhawa

  • @Musapathan1985
    @Musapathan1985 Месяц назад

    Mama cah mo.no

    • @mazamitrashetkari
      @mazamitrashetkari  Месяц назад

      मोबाईल नाही त्यांच्याकडे 🙏

  • @vijaypol1519
    @vijaypol1519 Месяц назад

    या कोंबडीला बोलतात गिनी गोल