एकदम छान नुसतं पैशाने मोठा होऊन किंवा वयाने मोठा होऊन चालत नाही स्टेजवर चढून बोलण्याची पण ताकद लागते आणि ती घनश्याम मध्ये आहे पण कोण्या एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्ता वक्ता होण्यापेक्षा बहुजन समाजाच्या महापुरुषांची विचारधारा सर्व तळागाळातल्या लोकांपर्यंत पोचवण्याचं काम करशील तर तेच लोक तुला डोक्यावर आणि डोक्यात घेतील मित्रा माझ्या या गोष्टीचा विचार कर फुले-शाहू- शिवराय आंबेडकरांचे विचार प्रत्येक घराघरात पोहोचव तुझ्या उत्तराची वाट पाहिल जय जिजाऊ जय शिवराय जय भिम
भाऊ तु भाषन लय भारी करतो आम्हाला तुझ्या भाषनाच गर्व आहे पन तु असल्या भानगडीत पडु नको हे लोक फक्त तुझा वापर करुन घेतील त्याचं काम झाल कि हे लोक विचार हि नाही करनार
बाळा हे राजकारण आहे इथे तुझ्या वाक्चातूर्यचा वापर करून घेतील आणि हे स्वतःची पोळी भाजून घेतली. आणि तुझ्या सारख्याला केव्हा बाजूला करतील हे तुला सुद्धा लवकर समजणार नाही.तेव्हा सावध राहणे.
घनश्याम भाषन छान करतो भाषन करण्याला सुद्धा धाडस लागते काहि दिवसांनि तु भाषन करताना तुझे कार्य सुरू कर जनसेवा तु राजकारण करु नको राजकीय कोणताही पुढारी आत्ता स्वार्थ बघतात त्यामुळे आपल्याला राजकारण नको बाळा
छान वाटलं तुझी भाषा शैली आणि धाडस बघून ... राजकारणात नवीन पिढी येतेय ही सुखद गोष्ट आहे पण बाळा हे वाटत तेवढं सोप्प नाही... स्वार्थी लोक आहेत इथे... आधी जग बघून घे... शाळा शिक आणि मग पुढची वाटचाल चालू कर
तुझ्या बोलण्याच्या शैलीचे कौतुक वाटतं ,पण बाळा या राजकारण्यांच्या नांदला लागू नको,कारण हे फक्त तुझा वापर करून घेत आहेत, तु शिक्षण घे राजकारणाचा अभ्यास कर आणि स्वतःच राजकीय अस्तित्व निर्माण कर.कैक पिढ्या यांनी संपविल्या. बाकी तुझी मर्जी.
आशा पोपटासारखे बोलणाऱ्या लोकांना सत्तेतून हाकलून लावा.काम करणाऱ्या प्रामाणिक लोकांना मत द्या. या भाषणातून असा लोकसेवेच कोणता एक मुद्दा आहे का? भाषण करता आले म्हणजे पुढारी होत नसतो.पैशे देऊन नेत्यांचे गुणगान करतो .
घनश्याम तुझं वय शिकण्याचे आहे शिकण्याचे काम कर नतंर फसशील भाषणं करण्यापेक्षा अभ्यास कर भल होईल तुझ राजकारणी वापर करतील. त्याची मुल कधीच भाषणं करत नाहीत त्याची मुल उच शिक्षण घेतात
भाऊ भाषण देउन कलेक्टर होत नाही कलेक्टर साठी अभ्यास करावा लागतो आधी तुझा टारगेट पूर्ण कर कलेक्टर बन नंतर शेतकऱ्याचं प्रश्न सोडव राजकारण मागे लागू नको नाहीतर आपलं आयुष्य बरबाद होईल राजकारणात सर्वाना रस असतो पण त्याचा अर्थ असा नाही की आपण पूर्ण आयुष्य राजकीय नेते सोबत घालणे हे चुकीचे आहे
Sarva netyani hya bhauch sandas khala pahije. Ka tr ha bhau kadhi pn bhashan chalu karaychya agodar ha sarvancha nav gheto. Ani aple bakiche sarva chutiya nete asun pn direct bhashan chalu kartat
*या भाषणावर तुमची पहिली प्रतिक्रिया कमेंट करा* ..
*छोटा पुढारी बद्दल आपलं मत काय* ?
(अपशब्द वापरू नयेत वैचारिक लिहा)
.
मुर्ति लहान पण भाषण महान्
असे बोलायचे होते पण इथे तर हे साहेब प्रचार करत आहेत😂
👍👌👌😂😂🤣🤣😂😂👍👌
@@prathamsingham1193 hhhhh uhh±±g
ap😊😮😮😅 2:00 @@deepakshinde-ez8mh
एकदम छान नुसतं पैशाने मोठा होऊन किंवा वयाने मोठा होऊन चालत नाही स्टेजवर चढून बोलण्याची पण ताकद लागते आणि ती घनश्याम मध्ये आहे पण कोण्या एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्ता वक्ता होण्यापेक्षा बहुजन समाजाच्या महापुरुषांची विचारधारा सर्व तळागाळातल्या लोकांपर्यंत पोचवण्याचं काम करशील तर तेच लोक तुला डोक्यावर आणि डोक्यात घेतील मित्रा माझ्या या गोष्टीचा विचार कर फुले-शाहू- शिवराय आंबेडकरांचे विचार प्रत्येक घराघरात पोहोचव
तुझ्या उत्तराची वाट पाहिल
जय जिजाऊ जय शिवराय जय भिम
Rajesh Gaikwad agdi brober
1नंबर स्टेज daring
खुप मोठा होणार... लक्षात ठेवा...
@@SonalGore-gf1qd tumche shabd lagele
छोट्या पुढारी नमस्कार केला खूप छान
आर ड़ूचकया शाळा शिक कशाला नादी लागतो या राजकीय लोकांच्या तुझा ही वापर करून फक्त पोपटासारख बोलणे साठी वापर करून घेतील
Dattatray Kolekar lay bhari
Kolekar tumhi hya wayat suddha bolu shakta ka yevdh
Ksutak kara tya mulsch
Ani manikraoch suddhs
Bhavi khasdar ahet te he nishchit
मानधन भेटत असेल ना भाऊ???
Right
😳😳😳😳
भाऊ तु भाषन लय भारी करतो
आम्हाला तुझ्या भाषनाच गर्व आहे
पन तु असल्या भानगडीत पडु नको
हे लोक फक्त तुझा वापर करुन घेतील
त्याचं काम झाल कि हे लोक विचार
हि नाही करनार
एवढ बोलण्याचं डेरिंग किमान अजित पावरच्या पोरात पाहिजे होते
तो मु
Use and throw बाबा रे शाळा शिक नाही तर सरकस मधे जाव लागेल
भावा तुला कलेक्टर व्हायचं म्हण पण तुला १० वी ५०% पडलेत अस कस चालेल या राजकारण्याच्या नादी लागु नको ..
Itha 77 vale bomblat hindtyat ani tuzi 47 chi agarbatti kutha lavito tongya😂😂😂
🤪🤪🤪🤪
@@ajayjadhav8635 collector bhi inke niche kaam karte hai
Bhau lyi jordar❤
.बाळा.यांच्या.नादाला.लागु.नको.शाळा.शिक.मोठा.हो.
बाळा हे राजकारण आहे इथे तुझ्या वाक्चातूर्यचा वापर करून घेतील आणि हे स्वतःची पोळी भाजून घेतली. आणि तुझ्या सारख्याला केव्हा बाजूला करतील हे तुला सुद्धा लवकर समजणार नाही.तेव्हा सावध राहणे.
छान
Right ahe tuz gansham darode I like this speech..
Mast ghanashyam!
Mast bhaii
खूप छान...
मस्त रे, मोठा नेता बन।पन आधी अभ्यास कर।
मोदी पेक्षा 1 नंबर बोलतो....
मग याला प्रधानमंत्री करायचे का??????
जागो मतदार जागो......
Aandar pand hay ka yala
Nitin Walujkar 1 number
Ho ubha kara mi vote dein prime minister sathi yogya manus aahe
करूया कि
घनश्याम भाऊ मस्त
✌✌✌✌✌..
Bhava khatarnak tu..😊
नाशिक मध्ये फक्त माणिकराव कोकाटेचं खासदार होणार
Kadak Bhava.
नुसती चीऊ ताई गीरी हेची
घनश्याम भाषन छान करतो भाषन करण्याला सुद्धा धाडस लागते काहि दिवसांनि तु भाषन करताना तुझे कार्य सुरू कर जनसेवा तु राजकारण करु नको राजकीय कोणताही पुढारी आत्ता स्वार्थ बघतात त्यामुळे आपल्याला राजकारण नको बाळा
अगदी बरोबर
Ghanshyam darode bahut bahut dhanyavad
khup chhan
मस्त
माणिकराव कोकाटे फिक्स खासदार 💐💐💐💐💐💐💐
Supper ghansham
Nice
विनोद म्हणून ठिक पण राजकीय फायदा काय होणार देव जाणे!
मोठा पुढारी
छान वाटलं तुझी भाषा शैली आणि धाडस बघून ... राजकारणात नवीन पिढी येतेय ही सुखद गोष्ट आहे पण बाळा हे वाटत तेवढं सोप्प नाही... स्वार्थी लोक आहेत इथे... आधी जग बघून घे... शाळा शिक आणि मग पुढची वाटचाल चालू कर
Bhanaat तू fan
Kadddkkkkkk pilu
भावा... जबरदस्त रे💯
Mast re bhava.... Atleast ya vayat stage daring aahe tuzyat, yashvsi Rajkarani honya sathi khup khup shhbheccha
So super
Parth peksha changl boltoy
Itna bhi soch nahin sakta ki kitna chhota bacha itna khatarnak bhashan karta hai
शबांस रे पठ्या
बाळा आधी शाळा शिक, शिक्षण महत्वाचे आहे.
Kadkkkkkk kkkkk
mast
😊😊😊
Jay shivray
हा डुचक्या आणि तो राज ठाकरे दोघांना पण किरायाने घेतलंय 🤣😂😂😂😂😂
Only modi ji 2019
Very nice spec
Good toyking
Best
मैगा पुढारी घनशाम
tuzyat telent aahe bhava tuza fayada rajkarani gheyale he Tula kaltay Ka Mitra ..........jai Maharashtra
नेत्यांची गुलामगीरी केल्यापेक्षा स्वतःचे अस्तित्व निर्माण कर.तरच तुझे जगणे आहे.नाहीतर ह्या वादळात कुठे उडून जाईल तर पत्ताच लागणार नाही
अगदी बरोबर
मला मयदान करता येईना
भावी मुख्यमंत्री घनश्याम होणार नक्की त्याची विचारशक्ती खूप मोठे आहे
लवडा आम्हा येवडे मुर्ख नाही
हे राजकारणी तूझा वापर करतात शाळा शीक मोठा होशील यांच्या मागे नको फीरु
Only modi ji
कशाला राजकारणी लोकांच्या नादी लागतो
घनशाम सातारला आला पाहिजे,आमचे ,आपले महाराजांचे प्रचाराला.
शाळा शिक कलेक्टर व्हायचं ना तुला इथं काय जाट उपटतो टरबूज
तुझ्या बोलण्याच्या शैलीचे कौतुक वाटतं ,पण बाळा या राजकारण्यांच्या नांदला लागू नको,कारण हे फक्त तुझा वापर करून घेत आहेत, तु शिक्षण घे राजकारणाचा अभ्यास कर आणि स्वतःच राजकीय अस्तित्व निर्माण कर.कैक पिढ्या यांनी संपविल्या. बाकी तुझी मर्जी.
छोटा देवेंद्र
राहुल पेक्षा मस्त बोलतो यार घनश्याम न बघता ..यांना करा pm candidate
छत्रपतींचं नाव पवारा बरोबर जोडू नको....
Right
Ncp
जोकर
Great ghansham
अरे छोटू! भाजप, काँग्रेसच्या नेत्यापेक्षा तुला निवडून दिले असते तर गरीब जनतेसाठी काहीतरी तू तरी केले असते,मात्र तु अपक्ष हवा!
आत्ता फक्त माणिकराव कोकाटे खासदार नाशिक
चागला शिक नेता होशील
थापाड्यांना घरी बसवायला ,अशी भाषने ,सत्यता सांगितलीच पाहिजे.
साहेबांनी शिस्त हानल्या तुझी
Ha nakkich samor jaun CM bananar
Comments vachayla maja yete
Lay bol bachhan ahe ha shala shik re baba
आशा पोपटासारखे बोलणाऱ्या लोकांना सत्तेतून हाकलून लावा.काम करणाऱ्या प्रामाणिक लोकांना मत द्या. या भाषणातून असा लोकसेवेच कोणता एक मुद्दा आहे का? भाषण करता आले म्हणजे पुढारी होत नसतो.पैशे देऊन नेत्यांचे गुणगान करतो .
Ghansham shala shik ani tula collector hoycha aahe rajkanat padu nako nahitar hey lok tula joker kartil......
ekdam barobar bollas mitra👍👍👍
घनश्यामचा नंबर भेटेलका
घनश्याम तुझं वय शिकण्याचे आहे शिकण्याचे काम कर नतंर फसशील भाषणं करण्यापेक्षा अभ्यास कर भल होईल तुझ राजकारणी वापर करतील. त्याची मुल कधीच भाषणं करत नाहीत त्याची मुल उच शिक्षण घेतात
correct Samruddhi
0:40
घनश्याम बेटा तू ही एक सहरा हे राष्ट्रवादी का
Aslya goshtimude aaj marathwada magaslela ahe
आले १०० घेले १०० पण तू पवार साहेब यांच्या नादी लागला तर शेतकरी तुला पण घालवे ल १०१ नंबम वर
हा पुढे बिग बॉस मध्ये जाईल
@@raosahebchavan4621बिग बॉस मध्ये पाहून इथे येऊन कमेंट केलीहा पुढे जाऊन बिग बॉस मध्ये जाईन 🤣
@@sagarshelke2566 🤣
150 + dislike for great talent
Shame on those...political minds
Buchkya shalet ja
🤔🤔🤔🤔
Aycha 1.5 fut cha hetuk.
विकासाच एकच नाव माणिकराव माणिकराव
Better than Udhav thakre, best confidence...
Nusat bolibachhan ne pantapradhan nahi hota yet..
पोरगा पैसे kamavtoy
😁 barobar bolas
भाऊ भाषण देउन कलेक्टर होत नाही कलेक्टर साठी अभ्यास करावा लागतो आधी तुझा टारगेट पूर्ण कर कलेक्टर बन नंतर शेतकऱ्याचं प्रश्न सोडव राजकारण मागे लागू नको नाहीतर आपलं आयुष्य बरबाद होईल
राजकारणात सर्वाना रस असतो पण त्याचा अर्थ असा नाही की आपण पूर्ण आयुष्य राजकीय नेते सोबत घालणे हे चुकीचे आहे
😂😂😂
महाराष्ट्र भावी नेता मुख्यमंत्री पण होऊ शकतो.घनश्याम ला बंड करण्याला वेळ नको येईल.
Ghanshyam darode jaisa modi bhi nahin bhashan karte speed mein
याला राजकरनातच करिआर करु द्या
Sarva netyani hya bhauch sandas khala pahije. Ka tr ha bhau kadhi pn bhashan chalu karaychya agodar ha sarvancha nav gheto. Ani aple bakiche sarva chutiya nete asun pn direct bhashan chalu kartat