छोटा पुढारीचे तुफान गावरान भाषण! मुख्यमंत्र्यांना फुटला घाम,असं खमक्या भाषण ऐकलं नसेल! Chota Pudhari
HTML-код
- Опубликовано: 12 сен 2024
- Don't Forget to SUBSCIRBE to our RUclips Channel
--- bit.ly/SUBSCRIB... ---
---------------------------------------------------------------------------------
■ आमचे नवीन व्हिडीओ पाहा - bit.ly/ViralInd... ■
सध्या महाराष्ट्रातील सर्वात फेमस असणारा स्टार नेता छोटा पुढारी म्हणजेच घनश्याम दरोडे
याने सध्या चालू असलेल्या मराठा क्रांती मोर्चा आणि मराठा आरक्षण या सर्व प्रश्नावर
व्हायरल इन इंडिया चॅनलला खास भाषण आणि मुलाखत दिली !
यानिमित्ताने टीम व्हायरल एन इंडियाने घनश्याम सोबत महाराष्ट्रातील
बऱ्याच प्रश्नावर चर्चा देखील केली !
मराठा मोर्चा च्या वतीने महाराष्ट्र मध्ये गेली अनेक दिवस आंदोलन चालू आहे ,
तसेच महाराष्ट्र बंद देखील मोठ्या प्रमाणावर करण्यात आला होता.
घनश्याम दरोडे हा सध्या ११ वी मध्ये शिकत असून त्याला लहानपणापासूनच
राजकारण आणि शेतीच्या संदर्भात प्रश्नांची आवड आहे ..
मूर्ती लहान पण किर्ती महान' असं ज्याच्याबद्दल म्हटलं जातं,शेतक-यांचा लहानगा मात्र बुलंद आवाज असं ज्याचं वर्णन केलं जातं. तो राजकारण्याप्रमाणे बोलत असला तरी तो राजकारणी नाही.
At present, one of the most favoured stars in Maharashtra, is the leader of the small leader, Ghanshyam Darode
He said that the current Maratha Kranti Morcha and Maratha Reservation Viral In India Marathi Channel gave a special EXCLUSIVE speech and interview! On this occasion TEAM VIRAL IN INDIA with Ghanshyam in Maharashtra Discussed a lot of questions!
On Maratha Morcha's behalf, the movement has been going on for several days in Maharashtra,
Maharashtra was also closed on a large scale.
Ghanshyam Danda is currently studying in 11th and he has been a child since childhood.
There is a lot of interest in politics and politics.
Ghanshyam Dodade, with his charioteer and Gawaran sound
It has become a celebrity in Maharashtra.
l film directed by Krishna Film, I am based on the name of Ghanshyam Darode MI Yetoy Marathi Movie was a super hit in Maharashtra! Now to the younger leader
Currently there are many movie offers coming up and shooting of a Marathi film is currently underway.
The film is coming out in Taluka of Shrigonda taluka of Ahmednagar district.
This is being shot in the this part is currently the former NCP minister This part of Babanrao Pachpute and local Rashtrawadi Congress MLA Rahul Jagtap of the present!
Video All Rights : © VIRAL IN INDIA MEDIA 2018
Camera : Team VIRAL IN INDIA
Location : Maharashtra
Sound: Dinesh V
Editor: VII MEDIA GFX WORKS
Music : UTZ Sounds
----------------------------------------------------------------------------------------------------------
☛ Please Like, Share, Support & Subscribe - Viral In India Channel
► RUclips : / viralinindia1
► Facebook : / viralinindiayoutube
► Write us : teamviralinindia@gmail.com
- This is an all original work of Viral In India Media News Network | No 1 Regional Marathi Channel
About : Viral In India (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.
Having permanent full time dedicated and fully equipped team of journalists, web of best network and state of art mechanism to cater top notch quality original playbacks. We've expertise in super finest coverage of regional political events, speeches, cultural entertainment, Exclusive interviews, Wide coverage of social and political Events, Public gathering, Original content, Live streaming programs, Special stories, On Spot real time Coverage, documentary & entertainment package etc..We are bounded to deliver exceptionally brilliant content as original content creator. Stay tuned for all the breaking news in Marathi. Now continuing its core purpose of creating an Informed and Happy Society digitally.
🚩 *भाषण आवडलं तर लाईक सोबत कमेंट आणि हो शेअर नक्की करा* ! ⛳
*एका मराठा युवकाची प्रतिक्रिया खाली क्लिक करून वाचा* 👇
*तुम्ही हे भाषण शेवटपर्यंत पाहिलं असेल तरच तुम्हाला*
*याची तळमळ काय आहे ते समजेल..त्यामुळे आधी पहा ते!*
*जरी हा स्टार झाला असला तरी तो आजही छोट्याशा घरात राहतो* ..
*आजही तीच परिस्थिती आहे..त्यामुळे त्याला खरं दुःख माहित आहे!*
*त्यामुळे माझ्या मित्रांनो कमेंन्ट करताना वाईट नाही तर चांगली कंमेंट करा!*
*शिव्या वगैरे देऊन तुम्हाला काय मिळणार?त्याच्या उंची आणि बोलीवर जाऊ नका,*
*त्याची तळमळ आणि भावना समजून घ्या इतकंच!*
*प्रतिक्रिया कमेंटमध्ये व्यक्त करायला विसरु नका !!!! 👍👍✍
*तुमच्या WhatsApp ग्रुपवर हा व्हिडीओ शेअर करायला विसरु नका* !! 🙏
*जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा..सर्वाना बघुद्या, आवर्जून पुढे पाठवा* !
*अजून भरपूर झक्कास व्हिडीओ साठी अपडेट रहा आणि*
*तुमच्या VIRAL IN INDIA ला SUBSCRIBE करा* ! 🙏🙏
🇮🇳 *धन्यवाद... जय हिंद.. जय महाराष्ट्र* !! 🇮🇳 🚩
n hi c e
VIRAL IN INDIA भारी
Nayak pitcer
Ravi Umare Anand dighe
VIRAL IN INDI
एक नंबर भाषण...खूप छान...मनातली तळमळ आवडली...Great Speech 🙏👌👌👍👍👍👌
सलाम छोटा पुढारी मोठे विचारांना
समाजाचा हिताच बोलण या देशात सर्वाना स्वातंत्र्य आहे, ,
खूप छान भाषन छोटे पुढारी...
मस्त भाषण करतो
छोटा पुढारी घनशाम अभिनंदन
खुपच चांगलं भाषण केलं, जनतेला भेडसावणाऱ्या समस्या भाषणातुन मांडले, धन्यवाद.
खूप छान भाषण केले आहे.छोटे पुढारी
घनश्याम दरोडे
Most vary Thanks Ghansham Great Chota Pudhari
आपल्या मराठी माणसांची एकच वाईट सवय ति म्हणजे एखादा व्यक्ती पुढे चालत असेल तर त्याला मागं खेचण
Barobar bollat
अगदी खर आहे आणि अनुभवल आहे
अगदी बरोबर
साहेब बरोबर बोलले
सलाम छोटा पुढारी घनशाम दरोडे अभिनंदन
🚩✌️ छोटे साहेब खूप सुंदर आरक्षणाचे देऊया धडे चला जाऊया पुढे
छोटी वेक्ती mhan मूर्ती सबा स दरोडे साहेब जय महाराष्ट्र ❤
खूपच सुंदर ❤
छोटा पुढारी तुझं खुप अभिनंदन 😢🎉
खुप खुप छान 👌
घनाशम।दरोदेच।कौतुक।करावे। टेव्ड।थोड़े।आहे।मैराटायनो।जरा।जागे। वहा खुप।सुंदर।🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
घन,शाम हा ओबीसी असुनही मराठ्यांची बाजुमांडतोय मराठ्यनो जागे व्हा धन्यवाद घन,शाम🙏🙏⭐⭐⭐
वंचित बहुजन आघाडीची सत्ता आल्याशिवाय लोकांच्या कंपाळावरची चिंता मिटणार नाही प्रकाशप
एकदमच छान भाषण
सरकार मराठी माणसांना आरशन देण्याचे नाही कारन आपले नेते ओबीसी आहेत कारन आपले मराठी नेते महाराष्ट्र नाहीत मनुन गेले70 वर्ष आपला मराठी मानसाला आरशन मिळत नाही
**पहा👆हा छोटा पुढारी! सर्वसामान्यांच्या मनातील खदखद हा छोटा मुलगा बोलून दाखवतोय,त्याचं आपण सर्वानी कौतुक केलं पाहिजे.आणि त्याला मी आशीर्वाद देतो.आणि सांगू इच्छितो,कि बेटा भरपूर शिकुन मोठा हो. बेटा !! जय महाराष्ट्र !!~~विश्वास मालशे (कल्याण प.)~~*
जर मराठा आरक्षणाला मंजुंरी मिळाली तर मराठा समाजाला एक मोठा न्याय मिळेल व आपला मराठा समाज शासनाचे आभारी राहतील म्हणून माझी शासनाला तळमळीची विनंती आहे जेवढ लवकर होईल तेवड लवकर मराठा आरक्षन मंजुर कराव 💯🙏
Khupch Chan bhashan 👌🙏🙏
Most vary Thanks Ghansham Great Chota pudhari Most True sentence and talent boy most confidence
Yek maratha koti koti maratha
15 वर्ष तुमच्या अजितदादाची सत्ता होती तेव्हा का नाही दिला आरक्षण .
जनता येडी नाही घनश्याम
जय भवानी जय शिवाजी...।
हा भविष्यातील मुख्यमंत्री बनणार .जय जिजाऊ जय शिवराय .
shett ghe........45% vala CM tujhy bapani paahila ka.......bhadya.....
जय शिवाजी🚩🚩🙏
जय भवानी🚩🚩🙏
खुप खुप छान एक मराठा लाखमराठा
Vichar khup bhari aahe jay jijau Jay shivray
कडक रे भावा
Khucha chan ahe ha video
शिक्षण घेऊन नेता होता येत नाही फक्त एक chief minister Ph.d आहे भारतात आतपर्यंत कीती अर्थमंत्र्यांना अर्थशास्त्र विषयात शिक्षण घेतले आहे
Very good speech.. chota pudharee..
भाषेने नंबर वन छबआस .......
He has better IQ than his age
1 No Aahe Mulga Fakt Bolu Nako Ye Morchyat Pudhe Tumchya Saathich Aarkshan Ghenaar Aamhi
Are murkhanno asi mja nka gheu tyachi
ekdm msst
Khup chan
व्हेरी गुड भाषण
माहाराष्टाच्या हिताचे छोटा पुजारी ला कळते पण माहाराष्टाच्या मुख्यमंत्री ला कळत नाही
Very nice sir dhanyawad khurach chhan 👌👌👌
दोन पिढया म्हाताऱ्या झाल्या रं बाबा आमच्या. आम्ही गरीबीतही पैसं भरून शिक्षण घेतलं रं..
म्हणून सर्वच आरक्षणे रद्द कर रं बाबा..आता मानूस कोट अनं सदरं नी टाय घालाया लागलाय रं बाबा. गरीब राहील नाही रं कोनी #bj
🚩🔥Nice speech🔥🚩
✋👦बच्चा ये रे तु अभी. तुने दुनिया नही देखी........
Jay shivaaji
Babasaheb naste tar aarakshan nasta he lakshaat assu dyaaa.. babasaheb hote mhanun aaplya la arakhshan bhettay mitranno....
Jay bhim jay bharat
Etna dimag hai bachhe ko bapre .... Bohot khub
Abhinandan. Bala. ❤❤
एक मराठा कोटी मराठा
You are grate chota pudhari,are chotya jatiywar arkshan magu Nako tar arthik nikashar mag ,ugach bolun talya ghehu nko.
एक मराठा लाख मराठा
छान साहेब लढा तुमचा अभिमान आमचा
Lay Bhari bhashan
ek number....nice
भाऊ तुला शंभर टक्के मार्क
ka...?
tujha baap shikshan mantri ahe ka...?
Mast
धनगर आरक्षण....
You are great
kdk na bhava
mag tondat ghe....kadak ye t
एक मराठा लाख मराठा लाख 🙏🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩💪💪💪💪💪💪👑👑👑👑👑👑🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Nice spich jay bhim
Hiiii
Are छोट्या सरकार आपल्याला फुकट नाही देत , आपलाच कर घेऊन पोट भरता हे सरकार 😅
लय भारी
तुम्हीच पुढे वाहा दादा
*जय शिवराय* 🚩🚩🚩
Are mitranno plz ya lahan mulala tri ashlil bolu nka re tumchya mulala kuni ashlil bolla tr
Barobar ahe
Yala manset yayla pahije tevha je kam asel te purn hote dusrya pakshat rahun kahi kam honar nahi manse paksa sakriya ahe karan prashan tithe raj saheb Jay manse
Great
Nice
You are great
18 वर्ष पूर्ण कर बाळा , मतदानाचा हक्क घे अगोदर
Very nice 🙏🙏💐💐
बस रे कुपोषित बेणया.....😊😊😊😊
लय भारी घनश्याम
जय जिजाऊ जय शिवराय
छोटा पुढारीला नाव टेवण्यापेक्षा आपली लायकी बघा
लयभारी
CHOTA pudhari 1.no...
nice
Hiiii
Kalpana jadhav Nashik 5:03
जे बोलता आहेत की अगोदर शिक त्यांना मी विचारतो की किती पुढारी शिकलेले होते.तुम्हाला तरी माहीत आहे का?जे शिकलेले नेते नाहीत त्यांना जाऊन जाब विचारता का?
लाजा वाटतं नाही का तुम्हाला खुशाल टिंगल उडवता.
त्याला निदान काय बोलायचं आणि काय नाही बोलायचं हे तरी कळतंय.तुम्हि तुमच्या वयाच्या नुसार तरी बोला.
नको तिथे बोटं घालायची सवय लागली आहे..त्याला बोलायचं अधिकार आहे .बिना कागदाचा बोलतो आहे हेच खूप आहे.नक्कीच छोटा पुढारी आहे तो..
बढते रहो💐💐💐👍
भारी re भाऊ
Arakshan kas milel yacha ni abhyas ahe ka, chotu,,, ekhadi process sang, br,, kontya paddhatini milel, arakshan
स्वताच स्वतःला छोटा पुढारी म्हणून घेतो बुटक्या
Khoop chan bhation chota pudhari
1 no घनश्याम , शिका जरा काय तरी
Arakshan amcha हक्क aahe aani to amhi gheuch 💪मराठा💪
जय शिवराय
छोटा पुढारी अभ्यास कर ज्या राष्ट्रवादिसाठी बोलतो तो पक्ष तर भ्रष्टाचार ने बरबटलेला आहे
Nice re bhava
Very nice bro
Nice 👍
very nice
Veri good
छान
रताळ्या तुझा जोकर म्हणून वापरहोतो आणि तुला वाटत मला पब्लिसिटी मिळत आहे.
barobar bollla bhava....ha sala jhattuuuuu......kay samju raahila swatala kahi sett kalana....yaar
कॉग्रेस वाले याला वापरुन याचा वेगळ्या पध्दतीने याच करीयर वाटोळ करतील याला अजून कळणार नाही
khup chan
hitch olakh India chi
Very good nice
THIA CHILD IS REBIRTH OF RESPECTED🚩 🙏 DR. BHIMRAO BABA SAHEB AMBEDKARJI 🚩🚩
😂😂😂😂