Ujjwal Nikam On Akshay Shindeअक्षयचा गोळीबार,पोलिसांचं प्रत्युत्तर, चूक कोणाची? निकम काय म्हणाले?AC4

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 сен 2024
  • #maharashtranews #marathinews #lokmat #badlapur #badlapur_news #akshayshinde #marathicrimestories #marathicrimestory
    Subscribe to Our Channel 👉🏻
    www.youtube.co...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / milokmat
    Instagram ► / milokmat

Комментарии • 33

  • @bapumore5533
    @bapumore5533 6 часов назад +6

    निकम साहेब तुम्ही BJP कडून निवडणूक लढविली तुमच्या कडून काय अपेक्षा

  • @gurudeomhatre-zh2dw
    @gurudeomhatre-zh2dw 7 часов назад +10

    काय बोलतो हा भाजपचा प्रवक्ता ?

  • @roshanpatil786
    @roshanpatil786 8 часов назад +14

    हा निकम वकील नाही भाजपचा प्रवक्ता आहे..!!!!

    • @yogeshdhebe4157
      @yogeshdhebe4157 8 часов назад

      अरे छपरी तुझ्या बहिणीवर बलात्कार केला ,असता तर तु काय केलं असत 😡😡

  • @kirangaitonde5528
    @kirangaitonde5528 7 часов назад +6

    तुम्हांला उज्वल निकम याच्याशिवाय अन्य कायदेतज्ज्ञा मिळाला नाही का? की महाराष्ट्रात कायदेतज्ज्ञांचा दुष्काळ आहे?

  • @ravindrachavan2633
    @ravindrachavan2633 4 часа назад +2

    कुछ तो गडबड है......निकम्या

  • @manohartajanpure5968
    @manohartajanpure5968 6 часов назад +2

    हा वकील नाय हेभाजपच्या पाळीव माणूस आहे भाजपच्या बाजूने कौल रदेणाराफितूराआहे

  • @parmeshwargande1888
    @parmeshwargande1888 7 часов назад +2

    नराधम अक्षय शिंदेला पोलीसांनी योग्य सजा दिली.
    परंतु Nikam साहेब यांना महाराष्ट्रातील जनतेकडून एक निष्ठावंत कायदे तज्ञ म्हणून ओळखले जाते परंतु भाजपासाठी पूरक वक्तव्य करणे म्हणजे....

    • @kirangaitonde5528
      @kirangaitonde5528 6 часов назад

      पोलीसांना शिक्षा देण्याचा अधिकार नाही. गून्हेगाराला सर्व पुराव्यांसकट न्यायालयासमोर पेश करणे हे पोलिसांचे काम असून न्यायालय काय ती शिक्षा देईल.
      पोलिसांनी कायदा हातात घेऊन शाळेच्या गलथान कारभार करणाऱ्या व्यवस्थापनाला वाचवण्याच्या प्रयत्नाचा हा एक भाग आहे. महाराष्ट्र म्हणजे बिहार, उत्तर प्रदेश नव्हे.

  • @parmeshwarholkar9417
    @parmeshwarholkar9417 3 часа назад +1

    मरणारा शिंदे , मारणारा शिंदे आणि मारायचा आदेश देणारा पण शिंदे 🤔🤔

  • @vijayingle2209
    @vijayingle2209 Час назад

    शाळेतील असरमला वाचवण्यासाठी सर्व आटापिटा चालू आहे.

  • @balajiraje1168
    @balajiraje1168 2 часа назад

    दोन्ही हात बांधलेले असताना पिस्तूल कस काय घेतो??वकिल साहेब

  • @vitthalkale3610
    @vitthalkale3610 6 часов назад +1

    Are tu bhajap cha pravakta ahe tyamule tu ase sanganarch

  • @kalpanasali3055
    @kalpanasali3055 11 минут назад

    Kup Aanad zala 🌹💐🙏 salut police

  • @SRP_12KA4
    @SRP_12KA4 Час назад

    याला का विचारता, Adv. NIKAM PLEASE TELL US " WHO KILLED KARKARE"

  • @balusrikhande932
    @balusrikhande932 13 минут назад

    यांच्या पायाला लागलं ते दाखव

  • @RajeshRaut-h6h
    @RajeshRaut-h6h 2 часа назад

    निकम्या चूप तुझी बोलण्याची गरज नाही

  • @amarpawar-fm3ub
    @amarpawar-fm3ub 4 часа назад

    Vakil saheb election Harale, aata logical buddhi pan gamavali aahe kay? Sampali aahe kay?

  • @surekhapawar6167
    @surekhapawar6167 5 часов назад

    yala chaplene mara vakil Kami aani dalali jast😂😂😂

  • @sushantsalve02
    @sushantsalve02 4 часа назад

    Shiksha hoyala pahiji hoti ti pan fashi chi Ani nayalaya tun shiksha sunawali assti tar ajun changla jhala assta manjae nyavavasthe war saglyancha vishwas bassel assa jhala assta. Nanachya don baju asstat police nachi baju samjun ghena te pan mahatwacha.

  • @kalpanasali3055
    @kalpanasali3055 16 минут назад

    Fakt kand karaycha mahit hote tyala

  • @maheshshinde5673
    @maheshshinde5673 Час назад

    👎👎👎👎👎

  • @balajiraje1168
    @balajiraje1168 2 часа назад

    ???

  • @rajendraparwate2921
    @rajendraparwate2921 Час назад

    Zoot