Akshay Shinde Encounter: पोलीस व्हॅनमध्ये नेमकं काय घडलं? PI Sanjay Shinde सांगितला थरार | Badlapur

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 янв 2025

Комментарии •

  • @pradipbhosale1046
    @pradipbhosale1046 3 месяца назад +18

    शिंदे साहेब आपण चांगली कामगिरी केली आहे असेच संजय शिंदे साहेब राज्यात यावेत म्हणजे बाकी गोष्टी सुव्यवस्थित होतील... भाईगिरी, अपहरण , लैंगिक आत्यचारी यांना असेच एन्काऊंटर करून ठोकले पाहिजेत.... संजय शिंदे साहेब तुम्ही ग्रेट आहात.

  • @ravihande2735
    @ravihande2735 3 месяца назад +7

    जगातल्या कुठल्याही शहाण्या माणसाला संजय शिंदे यांचा जबाब खरा वाटणार नाही

  • @pravinjondhale6100
    @pravinjondhale6100 3 месяца назад +75

    जे झाले ते चांगले झाले, परंतु जे राहिले कुत्रे त्यांचं काय. त्यांचं पण एन्काऊंटर करा. पोलिसांना विनंती आहे माझी त्यांचा पण एन्काऊंटर करा. म्हणजे त्या दोन ताईंना न्याय मिळेल.🔥

    • @shekhar2468
      @shekhar2468 3 месяца назад +5

      Bhaiya. Courts band karun takuya mag. kahihi zal ki direct encounters karun prashna mitavayche. kashala courts chya tarakha, paise vaya ghalavayche.

    • @sudarshanpotdar2159
      @sudarshanpotdar2159 3 месяца назад +1

      Disha salian 🎉🎉🎉🎉🎉

  • @sunilsakpal4910
    @sunilsakpal4910 3 месяца назад

    असेच सर्व आरोपींना उडवत चला सर्वांचे अभिनंदन❤

  • @shyamkhade6342
    @shyamkhade6342 3 месяца назад +17

    आरे वा आरोपी एक शिपाही चार, बरं तो बंदूक चालवायला काय शुटर होता काय? मोरे ची व त्याची झटपट चालताना बाकीचे कर्मचारी बघत होते काय? हे तर चित्रपट सिन सांगितले शिंदे नी

  • @gajanansahane8508
    @gajanansahane8508 3 месяца назад +140

    एकनाथ शिंदेंच्या राज्यात श्रीकांत शिंदेच्या मतदारसंघात संजय शिंदे या इन्स्पेक्टरने अक्षय शिंदेचं एन्काऊंटर केले..वरील तपास करण्यासाठी अनिल शिंदे यांची नेमणूक करण्यात आली..सर्वच ठिकाणी शिंदे आडनांवाची माणसे...काय विचित्र योगायोग....!!!

    • @sudhakarthorat4415
      @sudhakarthorat4415 3 месяца назад +8

      शिंदेशाही 😂

    • @mahendramohite6406
      @mahendramohite6406 3 месяца назад +1

      😂

    • @shitalmondhe5528
      @shitalmondhe5528 3 месяца назад +3

      भावकी😅😅😅😅

    • @prasaddamale8912
      @prasaddamale8912 3 месяца назад +13

      एकाच घरातल्या ठाकऱ्यांपेक्षा वेग वेगळ्या घरातले शिंदे चांगले😂😂😂

    • @sanjayjagtap9988
      @sanjayjagtap9988 3 месяца назад +4

      SHINDESHAHI ASHI HI BANAVA BANAVI.

  • @AnkushAtkare
    @AnkushAtkare 3 месяца назад +4

    बरोबर केल त्या बाळाला व आई वडीलांना न्यय मीळाल्यबदल पोलसांचे अभीनंदन व शूभेच्छा

  • @sharadbhamare6494
    @sharadbhamare6494 3 месяца назад

    जे झाले ते चांगले झाले. अभिनंदन मुंबई पोलीस 🙏👍

  • @shivajibolake2352
    @shivajibolake2352 3 месяца назад +36

    स्रिप्ट अगोदरच तयार होती.

  • @kalidasinamke5791
    @kalidasinamke5791 3 месяца назад +89

    सागर बंगल्यावरून आलेली स्क्रिप्ट खूपच सुंदर आहे , स्कॉटलंड पोलिस क्रमांक 2 वर घसरले

    • @gajanannaso2239
      @gajanannaso2239 3 месяца назад +10

      Tujya muli sobat ya Akshay n chikich kel asta tar haich bolla astas ka

    • @kalidasinamke5791
      @kalidasinamke5791 3 месяца назад

      ​@@gajanannaso2239अरे maderchot बाकीच्या आरोपी ची त्याच्याकडे माहिती होती, त्या आरोपीना वाचविण्यासाठी त्याचा खून केलाय. कोर्टाने त्याला 100% फाशी दिलीच असती, पण आता बाकीचे आरोपी सहीसलामत सुटतील,

    • @rakeshpatil8754
      @rakeshpatil8754 3 месяца назад

      ​@@gajanannaso2239Mitra y aslya aai zavdya na ignore kelel bar ast, yanna pratisad den mhne pisadlelya kutrala(kide padlela) palan sarkhach ast....he bhosdiche anti bjp ahet. Salute to all cops(Maharashtra police jindabaad)

    • @kantapatil6568
      @kantapatil6568 3 месяца назад

      ​@@gajanannaso2239गज्या गंजलेल्या डोक्यावर पडलेला.भडव्या तो पकडला. त्याला शिक्षा न्यायालयात मिळणारच होती. पण मादारचोदा 😎 अंधभक्ता तुझ्या ध्यानात ठेव. ज्यांनी १५दिवसाचे सीसीटीव्ही फुटेज उडवून दिले.तो मुख्य आरोपी गायब झाला आहे.तो नाही पकडला.

    • @JaySanatan210
      @JaySanatan210 3 месяца назад +1

      Yogi model 🚩🚩

  • @digambarnagrik5900
    @digambarnagrik5900 3 месяца назад +11

    लोकं मुर्ख नाहीत भावनिक होऊन राग व्यक्त करतात पण शिक्षा न्यायालयाने दिली पाहिजे

    • @panchsheelaraut9426
      @panchsheelaraut9426 3 месяца назад

      म्हणजे, त्या मुलींची लग्ने होणारच नाही ह्या जन्मीच लोकच सोलतील तीला

    • @bhagwandagdu
      @bhagwandagdu 3 месяца назад

      बलात्कार पण न्यायालयाला विचारून केला गेला की काय ???

  • @vishalkotkar3561
    @vishalkotkar3561 3 месяца назад

    पोलिस अधिकारी शिदेंदेच अभिनंदन अशा माणसांना चौकात गोळ्या घातल्या पाहिजे

  • @dadajisonawane4798
    @dadajisonawane4798 3 месяца назад +32

    चिमुकल्यांना न्याय मिळाला तो कशाप्रकारे मिळाला याचा विचार करण्यापेक्षा न्याय मिळाला हे महत्त्वाचं.

    • @kishoranapat3806
      @kishoranapat3806 3 месяца назад

      Abe chutiya khare criminals farar aihet....

  • @baburaodhule-dx2oy
    @baburaodhule-dx2oy 3 месяца назад +6

    जे झालं ते जबरदस्त झालंय आहेच व्हायला पाहिजे हैदराबादच्या प्रकरणात झाले तसे झाले आहे प्रकार घडले तर थोडा का होईना जरब बसेल आहेच करावं हीच आपेक्षा आहे अभिनंदन त्या पोलीस आधिकारयाचे❤❤❤❤❤

  • @शरद.शेळकेनिंभोरी

    तुम्ही गुपचीप बासा फत्त 🌹🙏
    मबंई पोलीस अभिनंदन

  • @nitinmore554
    @nitinmore554 3 месяца назад

    पोलिसांनी त्यांची जिम्मेदारी पार पाडळी आहे जय हिंद 🙏

  • @umeshgaikwad4759
    @umeshgaikwad4759 3 месяца назад +6

    PI शिंदे यांनी इतर पोलीस यांना अक्षय शिंदे पासून वाचवले आहे...पण त्यांना आत्ता CiD चौकशीला समोर जावे लागणार...PI शिंदे यांनी त्या वेळी घेतलेला निर्णय योग्य च आहे...👍

  • @S.S.K.999
    @S.S.K.999 3 месяца назад +78

    लोकांच्या कानात बिड्या नाहीत,बडे मासे वाचवण्यासाठी शिंदे चा गेम झाला.

    • @JaySanatan210
      @JaySanatan210 3 месяца назад +1

      Bada masa raut ne ghuswala ka dokyat😂😂😂

    • @dattaraut926
      @dattaraut926 3 месяца назад +1

      100% बडा मासा तुम्हाला माहीत असेल कोण आहे ते कारण तुम्ही त्याच्यातले असतात

  • @sunilchudyale5285
    @sunilchudyale5285 3 месяца назад

    ❤ महाराष्ट्र पोलीस सलाम❤

  • @prashanttamore977
    @prashanttamore977 3 месяца назад

    Barobar kele

  • @RahulPatil-jd6jh
    @RahulPatil-jd6jh 3 месяца назад

    पीआय साहेबांनी चांगला निर्णय घेतला एन्काऊंटर केल्याबद्दल अभिनंदन

  • @sumitradeshpande1444
    @sumitradeshpande1444 3 месяца назад

    आम्हाला वाटते उगीच केस ला राजकीय वळण न द्यावे...उलट ज्या मुलीवर ह्या हलकट माणसाने अत्याचार केला त्या लोकांना धीर द्यावा.. मदत करावी....

  • @babanraokamble6452
    @babanraokamble6452 3 месяца назад

    पोलीसांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन

  • @amolb.karmore9930
    @amolb.karmore9930 3 месяца назад +8

    जे झाले ते चांगले झाले पण काही प्रश्न निर्माण होत आहे.. मुद्दा 1 अक्षय शिंदे च्या हातात बेड्या नव्हत्या का.?
    मुद्दा 2-
    5,ते 6 पुलिस सोबत असताना एक आरोपी त्यांच्यावर कसा काय भारी पडला.? 🤔
    मुद्दा 3 अक्षय शिंदे ने बंदूक हिसकावून कशी काय unlock केली आणि फायर केला तो काही प्रशिक्षित शूटर नव्हता.?
    कळीचा मुद्दा हा आहे की त्या शाळेचा संचालक बीजेपी चा सदस्य होता म्हणून जाणीवपूर्वक अक्षय शिंदे ला उडवला आहे..

  • @shamdeshmukh9617
    @shamdeshmukh9617 3 месяца назад

    मुंबई पोलीसांचे अभिनंदन 💐💐💐

  • @mohansawant1324
    @mohansawant1324 3 месяца назад +47

    नराधमला संपवला हे फारच छान. महाराष्ट्र पोलीस अभिमान आहे आम्हाला

    • @SandeshShigavan-xg6mo
      @SandeshShigavan-xg6mo 3 месяца назад +2

      Bhavu courtat case chalu honar aani kahi lokancha nave samor yenya aadich.. Janun kele la encounter

    • @shobhadhakane6672
      @shobhadhakane6672 3 месяца назад

      ​@@SandeshShigavan-xg6moहो बरोबर आहे त्या लहान बाळांना न्याय द्यायचा होता तर त्या शिंदेला भर चौकात फाशी द्यायची होती हे नाटक कशाला कोर्टात घेऊन जायचे मग चौकशी त बड्या लोकांची नावे येतील म्हणून एन्काऊंटर केला हे सर्व पूर्वनियोजित आहे काही न्याय वगैरे दिला नाही
      तो शिंदे गेला हे चांगलेच झाले परंतु त्यात कोण कोण बडे मंडळी अडकली असती म्हणून हा एन्काऊंटर ची आयडिया बस बाकी काही नाही

    • @indian..8941
      @indian..8941 3 месяца назад +1

      ​@@SandeshShigavan-xg6mo tu ja case ladhayala,,

    • @sanjaynarkar9664
      @sanjaynarkar9664 3 месяца назад

      ​@@indian..8941hi case ladhayla advocate sarode ahet.tyani khup chan mahiti deli ahw.tyanchi vedeo pahili nasel tr bghun ghe.mg punha as bolnar nahis

    • @dattaraut926
      @dattaraut926 3 месяца назад

      आतापर्यंत किती जणांना फाशी झाली हे तुम्ही सांगा या जागी तुमची आई बहीण कोणी जर असेल तर तुम्ही पण हेच म्हणणार कोर्टात नको ह्याला चौकात फाशी द्या शिवाजी जन्माला यावा तो शेजारच्या घरी . म्हणजे तुम्ही निवांत इथून पुढे एकच चालेल शिवाजी जन्माला येऊ तो माझ्या घरी जय महाराष्ट्र बाकी जनता बघून घेईल

  • @amuanu9837
    @amuanu9837 3 месяца назад

    बरोबर केले

  • @digambarsamant945
    @digambarsamant945 3 месяца назад +2

    हे सगळे ठिक आहे .पण मला हे कळत नाही की आरोपीला कुठेही कारवाई करिता शिफ्ट करताना हातकडी कां नव्हती ?

  • @anandkamble7543
    @anandkamble7543 3 месяца назад +1

    मेला त्याचे वाईट वाटत नाही पण पोलिसाची नार्को टेस्ट केली पाहिजे सर्व माहिती पक्की मिळेल कुणी मारण्यास सांगीतले

  • @PravinPatil-eg5vi
    @PravinPatil-eg5vi 3 месяца назад +2

    जर हे घडल नसत तर त्या दोन चिमुरड्यांना ओळख परेडसाठी याव लागल असत तर त्यावेळी त्या बाल मुलींची काय अवस्था झाली असती ?वकिलांनी कसे उलटसुलट प्रश्न केले असते याचा सुबुध्दीने विचार करावा
    झाले ते बरे झाले

    • @panchsheelaraut9426
      @panchsheelaraut9426 3 месяца назад

      वकीलाने तर, त्या मुलीला तीच गुन्हेगार असल्यासारखे प्रश्न विचारून भांबावून सोडले असते, झाले ते बरे झाले. श्री स्वामी समर्थ

  • @madhavbhalerao2480
    @madhavbhalerao2480 3 месяца назад

    Right

  • @kiranmungekar8939
    @kiranmungekar8939 3 месяца назад

    दोन्ही 4:01 हातात बेडया तोंडावर काळा कपडा... तरी आरोपी कसा काय पोलीसाची बंदूक खेचून हल्ला करतो.... काय पुरावा आहे...

  • @manikjadhav5388
    @manikjadhav5388 3 месяца назад +1

    खरे बोला शिंदे.....कुणी ऑर्डर देऊन ते केले?? अजून ते संस्थापक फरारी आहे....

  • @akshaykalane8537
    @akshaykalane8537 3 месяца назад +2

    खिसे भरून आरोपी फरार केला आणी ज्याचा काही दोष नाही त्याचा बळी घेतला

  • @shantaramgaikwad736
    @shantaramgaikwad736 3 месяца назад +51

    संपूर्ण स्क्रिप्ट लिहून दिलेली बनावट माहिती दिली आहे असे वाटते.🙊

    • @JaySanatan210
      @JaySanatan210 3 месяца назад +1

      Mahayuti punha🚩🚩👍🏻👍🏻

    • @A_for_AML
      @A_for_AML 3 месяца назад

      ​@@JaySanatan210संघोट्या जिथं तिथं हगतोयस 😂

  • @ashokdoke68
    @ashokdoke68 3 месяца назад

    एक नंबर काम केलं आहे पोलिस अधिकाऱ्यांनी एक नराधम संपवला

  • @kundliktarte2893
    @kundliktarte2893 3 месяца назад +1

    अशा नराधम लोकांचा असाच शेवट झाला पाहिजे त्याशिवाय गुन्हेगारांना भिती राहणार नाही . या वरून कोणीही राजकारण करू नये

  • @diliptadvi907
    @diliptadvi907 3 месяца назад +20

    Cid चौकशी झालीच पाहिजे

  • @rajuk.bibave4168
    @rajuk.bibave4168 3 месяца назад

    खुप सुंदर खोटी बातमी सरकार दरबारी न्यायाने गरीबांच्या मुलाबरोबर न्यायाने सखोल चौकशी करून गुणेगार आसेण तर सजा होणार पण हे काय मोठ्या बापाचा लेकरू आसता तर हे होने कदापि नाही😡

  • @prajwalakotkar3993
    @prajwalakotkar3993 3 месяца назад

    Abhinandan 🎉🎉🎉🎉🎉 Maharashtra Police

  • @santoshbhandari3646
    @santoshbhandari3646 3 месяца назад

    महाराष्ट्र पोलीस अभिनंदन

  • @ZaheerahmedShaikh-m9h
    @ZaheerahmedShaikh-m9h 3 месяца назад

    आज सर्व खेळ पोलिसांचाच आहे यांना कोणीतरी आदेश दिलेला असेल याचा एन्काऊंटर करा

  • @rajuwalke6360
    @rajuwalke6360 3 месяца назад

    पोलीस मित्रांचे 🎉🎉🎉🎉 अभी नंदन

  • @arvindpashilkar4744
    @arvindpashilkar4744 3 месяца назад +1

    पोलिसांच्या शर्ट बटनात
    Cc Tv camera
    पाहिजे
    म्हणजे काय घडले है सांगायची गरज नाही

  • @nishaanddisha7661
    @nishaanddisha7661 3 месяца назад +9

    जे बडे मासे दुसऱ्या आरोपी एन्काऊंटर करा आपण सागर बंगल्यावरची स्क्रिप्ट वाचून दाखवली

  • @NILESHTAYADE-e1w
    @NILESHTAYADE-e1w 3 месяца назад +67

    काही थरार बिरार काही नाही सर्व काही सुनियोजित आहे

    • @rohitnanekar5761
      @rohitnanekar5761 3 месяца назад +7

      हो बर झाल ना ...पण हे कायद्याप्रमाणे सांगाव लागत...जय श्रीराम जय हिंदुराष्ट्र जय शिवराय 🚩💪🔱

    • @AmolPatil-cc6xz
      @AmolPatil-cc6xz 3 месяца назад +2

      je jhal te changal jhal

    • @suhassatope4476
      @suhassatope4476 3 месяца назад

      पण,फरारी झालेले खरे गुन्हेगार आता सहिसलामत सुटले . आणि ती सगळी अनाजीपंताची माणसं आहेत. त्याचं काय. लोकांना मुर्ख समजणं बंद करा.​@@rohitnanekar5761

    • @sureshgovindkhopde2022
      @sureshgovindkhopde2022 3 месяца назад

      👌ok

    • @indian..8941
      @indian..8941 3 месяца назад

      Aasu dya,,,

  • @supritasangle1043
    @supritasangle1043 3 месяца назад

    अश्या गुन्हे गारांना शिक्षा ही झालीच पाहिजे weldone mumbai polis

  • @pradipbande508
    @pradipbande508 3 месяца назад

    दैनिक सकाळ, पोलिस वर संशय घेता,वाकडातिकडा शरद ला खुश करण्यासाठी,

  • @anilghumare174
    @anilghumare174 3 месяца назад

    अभिनदन महाराष्ट्र पोलीस

  • @c.s.Parde.l-uk3cg
    @c.s.Parde.l-uk3cg 3 месяца назад

    पोलीसi नी दिलेली सदर बातमी बोगस कापोलकल्पित आहे 🤣🥰🤪

  • @sunitasalve9557
    @sunitasalve9557 3 месяца назад +8

    पण खरोखर तो दोषी होता का ? गुन्हेगाराला सोडुन संन्याला फाशी असे असेल तर महाराष्ट्राचे भविष्य धोक्याचे वाटते न्यायालयीन प्रक्रियाने शिक्षा व्हावी कायद्याचे राज्य नाही राहीले महीला मुली असुरक्षित आहेत भिती वाटते

  • @chetanbhosale3926
    @chetanbhosale3926 3 месяца назад

    Mast police team

  • @pratikshakale912
    @pratikshakale912 3 месяца назад

    Maharashtra Police 🚨 Salute to U very 👍🏻 good job keep it up.

  • @jalnatrendingnews
    @jalnatrendingnews 3 месяца назад

    आरोपी पोलिसाची बंदूक हिसकावून घेतो म्हणजेच पोलीस किती अलर्ट आहेत बघा महाराष्ट्राचे. आरोपीला जर बेडी असती तर बंदूक होण्यापर्यंत त्याची मजल गेली नसती. आरोपीच्या van ला सीसीटीव्ही कॅमेरा नव्हता का?

  • @hemantsarpare7310
    @hemantsarpare7310 3 месяца назад +9

    😂😂😂. पण आर एस एस च्या आपटे नी मुख्याध्यापक कोतवाल कुठे गायब आहेत की सागर बंगल्यावर चहा नाश्ता करत आहेत 😂😂😂😂😂😂

  • @sanjaywagh3767
    @sanjaywagh3767 3 месяца назад

    छान कामगिरी... 👍

  • @marinerfuturechanger.8322
    @marinerfuturechanger.8322 3 месяца назад

    Good movie 🍿🎥
    Good job .

  • @SureshUkirnde
    @SureshUkirnde 3 месяца назад

    एवढे पोलीस बसले होते एक आरोपी सांभाळू शकत नाही का ही लाजिरवाणी गोष्ट आहे का नाही एक आरोपी पोलीस सांभाळू शकत नाही तो महाराष्ट्र काय सांभाळणार आहे

  • @prabhakarpathak472
    @prabhakarpathak472 3 месяца назад

    चकचक खैटी ठरवून विनाकारण अक्षेप घेणार्यांच्या पार्श्वभागावर एक एक गोळी झाडायला हवी😊

  • @hackerno.1-wq9km
    @hackerno.1-wq9km 3 месяца назад

    हेच जर अक्षय चे बहिणी सोबत झाले असते तर त्याच्या पण आईनेगुन्हेगरणा शिक्षा द्या असेच म्हंटले असते 🥳👑🙏🙏

  • @bhagwandagdu
    @bhagwandagdu 3 месяца назад

    बलात्काऱ्याला एवढी प्रसिध्दी देण्याची गरजच काय ??? स्पॉट वरच शूट करायला पाहिजे , कायद्याचा धाक असायला पाहिजे , राजकारणी पण बलात्काऱ्याच्या समर्थनार्थ उतरले आहेत ह्याच गोष्टीचे वाईट वाटत आहे .

  • @vaibhavrahate729
    @vaibhavrahate729 3 месяца назад +5

    चौकात ग़ोळ्या घालाय पाहिजे होत्या.तर्क वितरक राजकारणी करणारे कोणी असतिल तर त्यांना माझा एकच प्रश्न आहे?त्या चिमुकल्याच्या जागी तुमची मुलगी असती तर तुम्ही काय तर्क वितर्क केले असते? प्रशांत शिंदे ला माझा सलाम".वंदे मातरम्" सत्य मेल जयते

    • @Shriniwas-dw7it
      @Shriniwas-dw7it 3 месяца назад +1

      अशी वेळ येऊ शकते तुझ्यावर सुध्दा खबरदार 😮😮😮😮

  • @DineshSureshdhumalDhumal
    @DineshSureshdhumalDhumal 3 месяца назад

    अशा नराधमांना हिच शिक्षा हवी आहे.संजय सरांनी केले ते योग्यच आहे खूप खूप आभार तुमचे सर मुंबई पोलीस सलाम

  • @prakashbhoir1528
    @prakashbhoir1528 3 месяца назад

    ग्रेट. पोलीस.

  • @SomnathSonwane-wo9wu
    @SomnathSonwane-wo9wu 3 месяца назад +7

    जे झालं ते चांगल झालं पण अख्या महाराष्ट्रला माहिती आहे फेक एन्काऊंटर आहे तो 🙏

    • @khalilpathan9619
      @khalilpathan9619 3 месяца назад

      खरा गुन्हेगार बाहेर 😂😂😂😂😂

  • @anilsonalkar1689
    @anilsonalkar1689 3 месяца назад +1

    ह्या राज्यात घटना घडली त्या राज्याचा मुख्यमंत्री शिंदे जिथे आरोपीला मारले तो मतदार संघ खासदार श्रीकांत शिंदे ज्या पोलिसाने encounter केला ते संजय शिंदे आणि आरोपी पण अक्षय शिंदे काय योगायोग आहे व

  • @darshandangre4607
    @darshandangre4607 3 месяца назад +15

    बरोबर बर केल पोलीसा नी जे झाले ते चांगले झाले. मी पोलीसा च अभिनंदन करतो की त्यानी त्या मुली च्या घरच्याना न्याय दिला.

  • @AshaShinde-i6q
    @AshaShinde-i6q 3 месяца назад

    Abhinandan Mumbai Police❤

  • @SwatiIngle-f9f
    @SwatiIngle-f9f 3 месяца назад

    आरोपीला अशी शिक्षा मिळायला पाहिजे

  • @akshaykalane8537
    @akshaykalane8537 3 месяца назад

    प्रामाणिक पणे चौकशी करा आरोपी मिळेल

  • @trimbakshinde6750
    @trimbakshinde6750 3 месяца назад

    अभिनंदन मुबई पोलीस

  • @tribaltv6514
    @tribaltv6514 3 месяца назад

    तपास निःपक्ष झाला पाहिजे.

  • @ajaazshaikh6157
    @ajaazshaikh6157 3 месяца назад

    करा राजनीती , काय माणसिकता आहे या जानावरांची, अरे त्या गरोदर मावलीचं काय मन म्हणत असेल , त्या 4 वर्षाच्या लेकराला काय समजत असेल, आरोपी च जे होणार होत ते खटला चालण्याचा अगोदरच झालं तर मग आता, या प्रकरणात एवढं राज्यच वातावरण खराब का करता हेत

  • @alkadhoke7319
    @alkadhoke7319 3 месяца назад

    आता पोलिसच एन्काऊंटर करायला लागले डायरेक्ट मग कायदे कानूनच काय काम आहे?

  • @VijayPawar-yr2tz
    @VijayPawar-yr2tz 3 месяца назад +19

    माझ्या मनासारखे झाले बघा 🙏🙏🙏

    • @shivajiwaghmode6998
      @shivajiwaghmode6998 3 месяца назад +2

      खोट्या इनकाऊंटर बद्दल पोलीसावर आरोप होत आहे त्याचं काय ?

  • @kishanraochvan4718
    @kishanraochvan4718 3 месяца назад +2

    जे जे घडलं ते कायद्याप्रमाणे चुकीचं घडलं

  • @yuvrajtalekar1515
    @yuvrajtalekar1515 3 месяца назад

    अंशय जिवंत असता तर. खरी माहिती समोर आली असती...

  • @alimmirajkar3498
    @alimmirajkar3498 3 месяца назад

    संजय शिंदे पीएसआय मोरे त्यांच्या दोघांचे कॉल डिटेल्स काढा जी वस्तुस्थिती संजय शिंदे हे सांगतात त्याच्याशी जुळतंय का पहा

  • @rajendrakarale3595
    @rajendrakarale3595 3 месяца назад

    जे झालं ते चांगला झाला

  • @ganeshpatil4404
    @ganeshpatil4404 3 месяца назад

    जे झाले चांगले झाले
    असा आरोपी अजून कोणी बाकी आहे का ?

  • @sandipmhaske9903
    @sandipmhaske9903 3 месяца назад +19

    महाराष्ट्र पोलिसांचे अभिनंदन

  • @digambarsurushe898
    @digambarsurushe898 3 месяца назад

    माननीय शरद पवार यांच्यापुढे कोणाचाही टिकाव लागणे मुश्कील आहे हे सर्वांनी लक्षात घ्याव

  • @ganeshkadam110
    @ganeshkadam110 3 месяца назад +15

    कर्मापुढे देव पण बांधील आहे 💯

  • @manikdusunge5190
    @manikdusunge5190 3 месяца назад

    आगोदरच किती दिवस उपाशी असेल त्याच्यात इवढी ताकद कोठून आली.

  • @prabhakarlad4250
    @prabhakarlad4250 3 месяца назад

    लाज वाटली पाहिजे अशी बनवाबनवी ची एन्काऊंटर गोष्ट रचण्यात.

  • @sandeepkamble7732
    @sandeepkamble7732 3 месяца назад +8

    अक्षय शिंदे हा काही सराईत गुन्हेगार होता का...? हातात बेड्या असणारा माणूस बंदूक कसा काय हिसकावून घेईल....?

  • @suhaschavan2916
    @suhaschavan2916 3 месяца назад +15

    Good job mumbai police

  • @AmolPatil-cc6xz
    @AmolPatil-cc6xz 3 месяца назад

    Policesanch abhinandan🎉🎉🎉🎉

  • @user-qo4ih1li7p
    @user-qo4ih1li7p 3 месяца назад +13

    आपटे बद्दल पण बोला जरा कुठे पळाला बघा

    • @RajuPatil-m8c
      @RajuPatil-m8c 3 месяца назад +1

      मोठ्या माणसाला वाचवायला गरीबाची आहुती दिली..

  • @BaluM.Kumbhar
    @BaluM.Kumbhar 3 месяца назад +7

    Police zindabad

  • @magicpiemagicpie
    @magicpiemagicpie 3 месяца назад +3

    या राज्याला जातीच्या आधारावर विभागून मराठी माणसाला बरबाद करणाऱ्या शरद पवार आणि नाना पटोले यांना घरी नातवंडं आहेत का ??? असा प्रश्न पडतो.

    • @panchsheelaraut9426
      @panchsheelaraut9426 3 месяца назад

      नसणार, सर्व नातवंडं out of भारत, त्यांचा हा देशच नाही.

  • @shivajithorat4209
    @shivajithorat4209 3 месяца назад

    मग आरोपी चे हात मोकळे कसे, हातकडी कशी काय, होती, मग आरोपी एक टा होता, चार पोलीस असून बंदुकीचा ताबा कसा मिळाला, पोलिस दक्ष नहोते का,

  • @kadudeore1834
    @kadudeore1834 3 месяца назад

    कोणाला काही वाटो..पण चिमुखलीला न्याय मिळाला..

  • @bhausahebgaikwad2585
    @bhausahebgaikwad2585 3 месяца назад

    हातात बेड्या असताना अक्षय शिंदे पोलिस अधिकारी यांच्या कडून बंदूक हिसकावून घेऊ शकतो यावर विश्वास बसत नाही.

  • @VikasShinde-wt9nt
    @VikasShinde-wt9nt 3 месяца назад +7

    मॅडम अशा बातम्या तुम्हाला शोभतात का यामध्ये नेम लागत नाही म्हणजे याचा अर्थ काय

  • @sudhakarbhangare5923
    @sudhakarbhangare5923 3 месяца назад

    योग्य केले

  • @tulashiramjankar2493
    @tulashiramjankar2493 3 месяца назад

    आपटे, शाळा, बाजूला, आणि टाईमपास सुरू ठेवा, धन्यवाद,आणि बरेच काही....

  • @salimshaikh37870
    @salimshaikh37870 3 месяца назад

    कोर्ट बंद करा

  • @rangraolambore5171
    @rangraolambore5171 3 месяца назад +6

    या घटनेत शाळेत लैंगिक चाळे करणारा दूसराच कोणीतरी होता आणि पकडल गेल एका गरिबाला आणि गरीबाचा बळी घेतला

    • @bhagwatjedhe9191
      @bhagwatjedhe9191 3 месяца назад +1

      तुम्हाला माहीत असल तर नाव सांगा

  • @Kaskayamubaikar
    @Kaskayamubaikar 3 месяца назад

    हा पोलीस घाबरलेला आहे सत्य परेशान हो सकता है प्राजीत नाही या केसचा वकील सत्य बाहेर kaadnaar