राजकारण विरोधक करत आहेत मुलींवर अत्याचार झाल्यासंदर्भातही आंदोलन विरोधकांनीच उभे केले आणि त्याच्या फाशीची मागणी केली होती मग त्याच्या मृत्यूनंतर हे नाटक कां ?
वागळे फक्त प्रश्न विचारतात पण उत्तरे द्यायला समोर कोणालाही बसवत नाहीत. असली वायफळ बडबड करुन काय हाती लागणार ? कृपया एकांगी भाषणापेक्षा सोबत काही जाणकारांना घेऊन चर्चा करावी..
आरोपीला संपवल की बाकीचे काही त्यात थोडा फार संबंध असलेले आरोपातून मुक्त होतात. सत्य बाहेर येऊ नये म्हणून सदरचा एन्काऊंटरचा प्रपंच आहे. बाकी काही नाही. जयभीम. जय भारत .
मोहरा वगैरे या गोष्टीमध्ये (लैंगिक अत्याचार) कसा कोणी असू शकतो. ते त्याचे कर्म होते फक्त. खुन किंवा एन्काऊंटर जे कही झाल ते हितसंबंधी अडसट्ट्यात अथवा अंगलट येऊ नये .म्हणून केला गेला असावा.
लाडली बहिण मध्यप्रदेश मधून आणि एन्काउंटर ही योजना उत्तर प्रदेशातून महाराष्ट्रात आणून युती सरकारने नवी वाटचाल सुरु केलेली दिसते . यांना संविधानाची गरजच नाही असे दिसते .
विधानसभा निवडणुकीत राजकीय फायदा मिळविण्यासाठी सरकारने केलेला राजकीय खून आहे.
एकदम खर आहे
Absolutely..it is same shown in Jana Gana Mana Movie
Barobar ahe
बरोबर आहे
आगामी निवडणुका डोळ्या समोर ठेऊन राजकीय फायदा उठवण्यासाठीचा प्रयत्न आहे
सत्य लपविण्यासाठी इन्कउंटर केले असे दिसत आहे
बरोबर आहे तुज
Right
मा.निखिलजी सर आपण मांडलेले तर्कशुद्ध विचार एकदम बरोबर आहेत....! ... फारच छान...!! धन्यवाद...!
मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी केलेला हा डाव आहे केलेला हा खरा डाव आहे सीसीटीव्ही फुटेज जा बाहेर आले नाही याचा खुलासा केला पाहिजे
लोकशाहीतील हुकूमशाही चालू आहे.
आरोपी ला बंदूक चालवण्याचा अनुभव होता का? तो तर सफाई कामगार होता 😢😢
आगदी बरोबर साहेब
वागळे साहेबांनी सांगितलेले सर्व मुद्दे बरोबर आहेत. विचार करण्याजोगे आहेत. सर्व काही संशयास्पद आहे. यामागे नक्कीच मोठे राजकरण आहे... 👍
राजकारण विरोधक करत आहेत मुलींवर अत्याचार झाल्यासंदर्भातही आंदोलन विरोधकांनीच उभे केले आणि त्याच्या फाशीची मागणी केली होती मग त्याच्या मृत्यूनंतर हे नाटक कां ?
सलूट,,करतो,,,वागळे,,साहेब
खरा.गुन्हेगार शोधण्यासाठी.. व संविधान.अबाधित राहण्यासाठी . महाराष्ट्रात महाविकास आघाडी सत्तेवर येण जरुरीचा आहे
सर एकदम कडक वीष्लेशन
मुख्य आरोपीना वाचवण्यासाठी साठी गेम केला आणि बिन डोक लोक म्हणतात चांगले झाले
बिनडोक लोकांची कमी नाही आपल्य देशात
💯
Agree....
Right
Bindok lalchate tyach divshi fashi dya bolat hote 😂😂
सत्ताधारी अक्षयला मारून आपटे सारख्या गुन्हेगाराला वाचवून आणखी एकदोन मुलींवर अतिप्रसंग करायचा असेल असं मला वाटत आहे
या आरोपी च्या मरण्यामुळे बाकिचे अनेक आरोपी सुटले जे अजूनही फरार आहेत
एकदम बरोबर सर
निखिलजी योग्य विश्लेषण
धन्यवाद
असाच इन काउंटर बलात्काराचा आरोप असलेल्या राजकीय नेत्यांचा केला पाहिजे.
भाजपाने कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा जयभीम जयशिवराय जयभैरव
वंचित ने????
आपल्या निर्भिड पत्रकारितेला सलाम सर !👍
साप भी मरा और लाठी भी नहीं तुटी..बेकायदेशीर सरकार चे बेकायदेशीर काम..😢
खरे आरोपी अजून मोकाट फिरत आहेत...
सरकार जनतेची दिशाभूल करीत आहे. जनतेने वेळीच सावध व्हावे.
🚩🚩🔥🔥नक्कीच
न्यायालय कशासाठी आहे
मी तुमच्या मताशी पूर्णपणे सहमत आहे. पोलिसांना जर एवढे अधिकार दिले तर आपलं भविष्य खरं नाही
वागळे सर योग्य विश्लेषण खरी पत्रकारिता 🙏
जे फरार आरोपी आहेत त्यांचाही एन्काऊंटर करा मग भाजपला मत देतो
बरोबर
पोलीस इनकाऊंटर करून गुन्हेगाराला मारत असतील तर न्यायालयाची गरज काय
अक्षय शिंदे यांच्या हातात बेड्या असल्यास तो रिव्हॉल्व्हर कशी चालवेल?
निखिल वागळे स्ट्रॉंग मॅन
बरोबर आहे सर...धन्यवाद..
मणिपूर मध्ये भर रस्त्यावरून महिलेची
नग्न धिंड काढणारांचे एनकाउंटर कधी होणार?
Yes bro
👍
एकदम,,,खरं,,आहे/ सलूट,,करतो,,,साहेब/ जयमहाराष्ट्र
फडणवीस ने चौकशी करायचा आदेश देने म्हणजे क्लीन चिट ची गॅरंटी
आदेश देणारे ही हेच आणि क्लिन चीट देणारे ही हेच...
😂
Adhkari nemnar tey sudha bjp chey kutrey asnar ty shivay ka fadavanis aadesh deto hey sarv cler karnar
Aaj paryant ek pan choukashi purn zali nahi vatate 😂
Aaj paryant ek pan choukashi purn zali nahi vatate 😂
मेन आरोप नीवत झोपणार
मारलेल बरं झालं पन खर्या आरोपीला वाचवन्या साठी
🎉🎉🎉🎉🎉 सर खरी माहिती दिल्या बद्दल
ऐकदम योग्य❤
आरोपीचा गोळ्या घातल्या त्यात आनंद आहे. पण याच्या मागे मोठा काही तरी दडलेले आहे.
काही तरी काय कोतवाल आणि आपटे संघ आणि भाजप संबंधी असल्याने सर्व बनाव रचला आहे
राज्यात घटनाबाह्य सरकार चालू आहे. विरोधी पक्षांना न्याय कधी मिळणार?
सरकारी खून
सर अगदी बरोबर आहे तुमचं मी सुद्धा पोलीस खात्यामध्ये आहे ज्ञअनुभवलं आहे तुम्ही बोलताय ते सत्यता आहे❤
अस कोणाला संपवू शकत नाही खूप चुकीचं आहे मी बिलकुल समर्थन करणार नाही... त्याला कायदेशीर शिक्षा दिली पाहिजे होती.. याचा गुन्हा सिद्ध व्हायचा होता ..
सरकार त्यांचे कोर्ट त्यांचे वकील त्यांचे
काय घंटा चौकशी होणार
🙏🏻 निखिल वागळे साहेब,
सत्य हे नेहमी कटू असते.
तुम्ही नेहमीच स्पष्ट वक्ते आहात!
10 divs sutk ahe wagle cha bhau gela 😂😂
आणि तुझा कोण ?
बाप होता का ?
अनिकेत लिहिले..
बाप चे नाव नाही लिहिले?
@@aniketkkkkk2380
आता आपटेचं एन्काऊंटर होणार का ..? 😂😂😂@@aniketkkkkk2380
@@aniketkkkkk2380 BINDOK PEDE WALA DISTOY... FADATUS GANG
@@ajaymulgaonkar9024tu lalchate gang cha distoy
आता शाळा प्रशासक आपटे आठ दिवसाच्या आत पोलिसांना सापडेल.
बहुदा उद्याच
इधर भी आप्टे ब्राह्मण ,शिवाजी महाराज के पुतले के केस में भी आप्टे ब्राह्मण दोनो फरार समझ में आया फडणवीस का खेल 💯💯💯💯
Superb bro 💥👊👌✌👍🏼
आपटे चावट असेल तो पण मऊ चिमणी फाडतो कां 😂
@@amjadkhan-qx9yi तुम्हाला खोटं वाटेल पण काही अपवाद सोडले तर आपटे म्हणजे भामटे असल्याचंच अनेक पोलीस चौकशांत आढळून आले आहे.
आपटेला वाचवण्यासाठी साठी केलेला हा प्रयत्न आहे
गुन्हेगाराचा अंत झाला तो अंत पोलिसांनी केला.
खरा अंत कोर्टामार्फत फाशी झाली असती तर,गुण्याचा अंत झाला असता . ✌️
निखिल सर भ भटजी चा हा भटजी या महाराष्ट्राचा संपूर्ण वाटोळ करणार
हा एन्काऊंटर इलेक्शन साठी करण्यात आला आहे
वागळे फक्त प्रश्न विचारतात पण उत्तरे द्यायला समोर कोणालाही बसवत नाहीत. असली वायफळ बडबड करुन काय हाती लागणार ?
कृपया एकांगी भाषणापेक्षा सोबत काही जाणकारांना घेऊन चर्चा करावी..
मुख्य आरोपी आपटे आहे. आपटेला वाचवण्यासाठी शिंदेचा बळी
पोलीसांनी संस्थेच्या लोकांना वाचवण्यासाठी च इनक्वाउन्टर केले हेच १००/ सत्य आहे बाकि काही ही नाही
सर धन्यवाद!!! आपण जे म्हणालात म्हातारी मेल्याचं दुःख नाहीं काळ सोकावतो.
अगदी बरोबर आहे पोलीस हातात कायदा हातात घेऊन एखाद्या निरापराध जीवाचा बली घेतील.
उज्ज्वल निकम, या सरकारी वकीलावर कोणीही विश्वास ठेवत नाहीत.
आरोपीला शिक्षा ही न्यायालयाच्या मार्फतच झाली पाहिजे नाहीतर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल.अगोदरच काय काय चाललंय देशात .
घटना पायदळी तुडवत आहेत त्यांचा enqonter कधी 😅
निखिल वागळे ओरिजनल असा चाईनाल काढणे कोणाच्या बस्स की बात नाही खरज असा पत्रकार होणे नाही ❤❤❤
सेल्फ डिफेन्स साठी पोलिसांनी आरोपी च्या डोक्यात गोळी घातली
हे हास्यापद आहे.
वागळे साहेब एन्काउंटर कशाला म्हणावं एन्काऊंटर नाही तर खुन आहे.
निखिल सर ❤❤❤
फक्त गरीब मरणार श्रीमंत सुटणार
अरे कोर्ट ने गतिमंद म्हणून फाशी रद्द
केली असंती तर झाले ते चांगले झाले
पेढे वाटले, कारण त्यामुळे
आमची सुटका झाली आहे.
अहो त्याचे अगोदरच चारित्र्य बघा
खरे गुन्हेगारांना लपवण्यासाठी हे जाणुन बुजून ईंन्काॅंटर केला आहे😢
तुम्ही सत्य उलघडा
तुमचे मुद्दे ऐकल्यानंतर आम्ही समाधानी आहोत. धन्यवाद
संबंधित शिक्षण संस्थेवर कारवाई होणार कधी?
आपले गृहखाते व न्यायव्यवस्था आणि त्यांच्या कचाट्यात सापडलेले पोलिस हे सर्व एक कोडे नसून चिंताजनक बाब बनली आहे.
हा व्हिडीओ पाहिल्यावर कळलं..अजून निर्भिड पत्रकार जिवंत आहेत..
मुख्य आरोपी ला वाचविण्यासाठी केलेला हा नीच प्रयत्न....
शिंदे च्या घटना बाह्य सरकार मध्ये अक्षय शिंदे चा एन्काऊंटर संजय शिंदे या पोलिस ने केला म्हणजेच शिंदे+शिंदे+शिंदे= शंकेला वाव आहे
😂
मराठा आरक्षणावर "शिंदे" आयोग
एका आपटे ला वाचवण्यासाठी ३-४ shinde मेले तरी चालते
मुख्य आरोपींना वाचवण्यासाठी फडणवीसांना आखलेला डाव आहे
आरोपीला संपवल की बाकीचे काही त्यात थोडा फार संबंध असलेले आरोपातून मुक्त होतात. सत्य बाहेर येऊ नये म्हणून सदरचा एन्काऊंटरचा प्रपंच आहे. बाकी काही नाही. जयभीम. जय भारत .
यांच्या वरती इन्क्वायरी बसवली पाहिजे
मी सर नेहमी डबल डुटठी करतो मजा कडे वेळ नसतो पण तुम्ही नेहमी सत्य आणि प्रामाणिक माणूस तुम्ही आहात खूप छान सर नेहमी तुमचा विडीवो आम्ही बघतो.
असैंविधानिक सरकारचे असैंविधानिक कारनामे😢
एकदम राईट विश्लेषण
सर..या घटन्यामुळे पोलीस कुणाला वाचवत आहेत ..
अजून शाळेचे भाजपा संचालक
फरार आहेत...पोलीसांनी आपली
प्रतीमा मलीन केलेली आहे....
अक्षय शिंदे मोहरा होता खरा गुन्हेगार मस्त सुटला
Hmmm
मोहरा वगैरे या गोष्टीमध्ये (लैंगिक अत्याचार) कसा कोणी असू शकतो. ते त्याचे कर्म होते फक्त.
खुन किंवा एन्काऊंटर जे कही झाल ते हितसंबंधी अडसट्ट्यात अथवा अंगलट येऊ नये .म्हणून केला गेला असावा.
तुला फार कळत वाटते
कौनसी नयी बात है ब्रो ..?😮
बलात्कार करणारा मोहरा असतो का,?
अक्षय चे एन्काऊंटर करणाऱ्या पोलिसांची सखोल चौकशी करण्यात यावी
लाडली बहिण मध्यप्रदेश मधून आणि एन्काउंटर ही योजना उत्तर प्रदेशातून महाराष्ट्रात आणून युती सरकारने नवी वाटचाल सुरु केलेली दिसते . यांना संविधानाची गरजच नाही असे दिसते .
दाभोळकरांना अजुन न्याय नाही कसली ही पैसा आणि ताकतीवर चालनारी ही व्यवस्था
देवेंद्रपंत फडणवीस यांचा हा बेजबाबदारपणा आहे.
चौकशी फक्त वरचेवर होणार बाकी काही होणार नाही साटे लोटे चालूच रहाणार देशातच अराजकवाद सूरू आहे
Very true Sir
पोलिसांची नार्को टेस्ट करा व मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करा.
निखिल वागळे सर खूप छान विश्लेषण केले आहे
बेडया घातलेल्या माणसाला बंदूक चालवता येते का
साहेब नक्कीच मोठे राजकारण आहे
वागळे साहेब आरोपीच्या हातात बेडया होत्या आणि चार पोलीस होते मगं तो रिवालवर खेचून तो गोळीबार कसा करू शकतो?
मनुवाद्यांच्या राज्यात हेच होणार.
हा एक राजकीय स्टंट आहे. मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी हे केलंय आणि दुसरं म्हणजे आता सरकार ह्या गोष्टीच श्रेय घेतील आणि मग मतं मागतील.
वाचवण्यासाठी दुसरा आरोपी आहे तरी का? पण राजनैतिक स्टंट आहे हे मात्र नक्की.
टरबूजाने सुरवात देखील केली फेसबुक पहा.
म्हातारी मेल्याच दुःख नाही पण काळ सोकावतो हे खरं आहे.
सर,खरी बातमी ऐकण्यासाठी तुमच्या व्हिडीओ ची वाट पहावी लागते.चॅनेल्स भरपूर आहेत परंतु खरी पत्रकारिता तुम्ही करत आहात, धन्यवाद
Prashant Kadam, Hemant Desai,
Great analysis
Agadi barobar...
@@dinkarpatil6844 you are right 👍
कडक
वागळे सर बरोबर आहे
आरोपी चे एन्काऊंटर करून लगेच pm रिपोर्ट तयार करून लगेच आज अंत्यसंस्कार वा किती फास्ट सर्व्हिस झाली सर्व 😊
पोलिसांनवर खूनाचा गुन्हा होणार काय