@@shirishpardeshi21 पत्रकार साहेबांचा अभ्यास फक्त आजच्या घडीला जे संस्थानिक आहे त्याचांच कडे लक्ष गेलेल आहे ते पण 10%. बाकी स्वातंत्र्यवीर शिरीष कुमार सारखी शहाद्या तालुक्यातील गुर्जर समुदाय चा उल्लेख नाही.
तुम्ही चांगली माहिती देण्याचं प्रयत्न केला पण खूप काही माहिती चुकीचं आहे.... कोणीतरी स्थानिक पत्रकाराला विचारलं तरी चांगली माहिती भेटेल....पण तुमचा हे व्हिडिओ चा उद्देश चांगला आहे आणि नक्कीच काहीतरी भर पडेल😊
४० वर्षे कॅबिनेट मंत्री असुन सुद्धा धुळे जिल्ह्यातील क्लस्टर वाढवता आलं नाही ग्रामीण पट्ट्यात विकास झाला नाही . ह्या २ -४ नेत्यांनी नैतिकतेने राजकारण करून खान्देश मध्ये लक्ष घातलं असतं तर खान्देशचा नक्कीच काया पालट झाला असता .
शक्यच नाही, जो पर्यंत खानदेश महाराष्ट्रात आहे तो पर्यंत खानदेशचा विकास होणार नाही. खानदेशला १९६० नंतर दलींद्री लागली. १९६० पर्यंत खानदेशी माणूस उपजिविके साठी गांव सोडावं लागलं नाही. धन्यवाद.
या काकांनी जनसंघ ते भाजप चे कर्ता नानासाहेब उत्तमराव पाटील (माजी उपमुख्यमंत्री तसेच माजी महसूलमंत्री) यांच्या बद्दल उल्लेख ही नाही केलेला. बोल भिडू आपण या मुलाखती बद्दल विचार करावा ही विनंती.
फक्त अनिल गोटेंला पडायचं म्हणून भाजप ने राजवर्धन कदमबांडे ला छुपा पाठिंबा दिला आणि जेव्हा समजले कदमबांडे येऊ शकत नाही म्हणून MIM ला आर्थिक पाठबळ पुरवण्यात आले . ह्या शेमण्याला घंटा काही माहित नाही . पुढल्यावेळी माहिती असणाऱ्या पत्रकाराला बोलवत जा
हे महाशय आदिवासी नेत्यांचा तसेच आदिवासी क्रांतिकारकांचा एकेरी उल्लेख करत आहेत बऱ्याच ठिकाणी. बरं त्याच वाक्यात ते पाटील, भामरे, पटेल इतर पुढाऱ्यांचा आदराने उल्लेख करत आहेत. हे गृहस्थ उथळ आहेत. बोल भिडू , कृपया हा व्हिडीओ हटवा, चुकीची माहिती देण्यापेक्षा न दिलेली बरी.
साक्री तालुक्यातील विटाई गावाचे रहिवासी ST Patil हे देखील त्या वेळेचे मोठे नेते होते रामराव दादा आणि ते सोबत काम करायचे ST Patil हे कमुनिस्ट पक्षाशी नेहमी एकनिष्ठ राहिले त्यांचा उल्लेख होणे अपेक्षित होते
एक कुटुंबाची माहिती दिली जाते त्याला काय म्हणावे, म्हणजे इतर लोकांनी राजकारणात जणू आभाळातून पडले असे सांगायचे एकतर्फी पत्रकारिता म्हणावी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून ...म्हणावी लागेल आजोबा,
Dhule milk producers hub Solar plant Gondur Airport India' s first gold refinary Nagpur -Surat National Highway Mumbai -Agra National Highway Solapur -Dhule National Highway India' s First' Planned City after Jaipur Pailwani che Jilha Til utpadant agressor Thalner Goan chi Gaan Kokila Lata Mangeshkar Teesmaar kha fillm shooted on Dhule real story
अभिजात भाषा हा वैशिष्ट्यपूर्ण भाषेला भारत सरकारद्वारे दिला जाणारा एक दर्जा आहे. केंद्र सरकारने अभिजात भाषेचे निकष खालिलप्रमाणे ठरवलेले आहेत. भाषा प्राचीन आणि साहित्य श्रेष्ठ असावे भाषेचे वय दीड ते अडीच हजार वर्षांचे असावे भाषेला स्वतःचे स्वयंभूपण असावेत प्राचीन भाषा आणि तिचे आधुनिक रूप यांचा गाभा कायम असावा हा दर्जा ज्या भाषांना दिला जातो त्या भाषेच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र सरकारकडून त्या-त्या राज्याला भरीव अनुदान मिळते.
लोकशाही आहेच नाही जो एकतर्फी बोलतो त्यालाच मीडिया वाले दाखवतात आणि जो खर आणि सत्यता सांगतो नेमक राजकारण काय आहे ते दाखवत नाही . पत्रकार मुळात ही concept म्हणजे कसा बोलव ही कला आहे आणि लोकांना काय दाखवायचा आहे आणि काय करायचा लोकांनी हे भुल देणे तोडक्यात मार्केटिंग आहे आजकाल ची परिस्थिती सांगतो आहे. नाही तर कोणीतरी येईल सांगेल की हे चुकीचं बोलतो तू . पण तरी पण सांगतो मत मांडणे हा माझा कायद्याने दिलेला अधिकार आहे आणि टीका करणे चुकीचे नाही . राजकारणी किती खालच्या पातळीवर जाऊन टीका करतात . जन सामान्य नाही करू शकत कायदा आहे ना .
आठवडा पूर्वी नंदुरबार मध्ये हिंदूचे घरे जाळण्यात आले आहेत. धुळे शहरातील देवपूर या भागात संपूर्णपणे मुस्लिम बहुल परिस्थिती झाली आहे. लहान असताना फक्त २०घरे होती मुस्लिमांची. आता मुस्लिम खासदार निवडून देतात. हिंदू मुस्लिम एकोप्याने रहात नाही. हिंदूना आपले वडिलोपार्जित घरे विकून पलायन करावे लागत आहे.
धुळे ग्रामीण मधून प्रा.शरद पाटील निवडून आल्यानंतर रोहिदास पाटलांनी परत निवडणुक लढविली नाही मग ते परत मंत्री कसे झाले ? २०१४ च्या विधानसभेच्या निवडणुकीत रोहिदास पाटलांचे चिरंजीव कुणाल पाटलांनी प्रा. शरद पाटलांचा पराभव करून धुळे ग्रामीण आपल्या ताब्यात घेतलं.

पितांबर जिभाऊ हे आमचे आजोबा आहेत
आज खूप अभिमान वाटला हे ऐकून खूप आनंद झाला
Hendrun
पितांबर जिभाऊ बोरविहिरचे का?
आज पर्यन्त येवढी छान माहिती धुळे व नंदुरबार जिल्ह्याबद्दल माहिती कोणीच नाही दिली होती
खुप अभ्यास आहे सरांचा, सर्व जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती, नेते मंडळी त्यांचे गुण दोष याचे सटीक विवेचन केले आहे
शिरीष कुमारांच वय १५ वर्ष होत जेव्हा ते शहीद झाले... घुघे सरांनी नीट अभ्यास केला नाही नंदुरबार विषयी.
@@shirishpardeshi21 पत्रकार साहेबांचा अभ्यास फक्त आजच्या घडीला जे संस्थानिक आहे त्याचांच कडे लक्ष गेलेल आहे ते पण 10%. बाकी स्वातंत्र्यवीर शिरीष कुमार सारखी शहाद्या तालुक्यातील गुर्जर समुदाय चा उल्लेख नाही.
घुगे सर, आपल्या माध्यमातून खुपच विस्तृत व छान माहिती धुळ्याच्या मतदान संघाबाबत मिळाली. आपलं खुप खुप आभार.
तुम्ही चांगली माहिती देण्याचं प्रयत्न केला पण खूप काही माहिती चुकीचं आहे.... कोणीतरी स्थानिक पत्रकाराला विचारलं तरी चांगली माहिती भेटेल....पण तुमचा हे व्हिडिओ चा उद्देश चांगला आहे आणि नक्कीच काहीतरी भर पडेल😊
खान्देश मद्य आदिवासी चा स्वतंत्र्य लढयात सर्वात मोठा योगदान आहे , आणी आता इथले लोक आमच्या आदिवासी चे उपकार विसरले 😢
Ha episode punha ghya pn jyanna he 2 districts kharach kalatat tyanna anna
True...
धुळे च्या हिंदुनी एकता दाखविण्याची गरज आहे नाही तर धुळे म्हणजे मालेगावचा बाप होईल😡😡😡😡😡⛳️⛳️⛳️⛳️जय भवानी जय शिवशंभु राजे🙏🏻
Best video till date on dhule - nandurbar politics💯
संपूर्ण एकतर्फी माहिती.
४० वर्षे कॅबिनेट मंत्री असुन सुद्धा धुळे जिल्ह्यातील क्लस्टर वाढवता आलं नाही ग्रामीण पट्ट्यात विकास झाला नाही . ह्या २ -४ नेत्यांनी नैतिकतेने राजकारण करून खान्देश मध्ये लक्ष घातलं असतं तर खान्देशचा नक्कीच काया पालट झाला असता .
Bhushan ji tumchta sarkhe lok sanghatit hou yay for khandesh
@@gobundsagar7602 समजलं नाही . परत सांगा मराठी भाषेत लिहून.
@@bhushanpatil1757 तुमच्या आमच्या सारख्या लोकांनी येऊन खान्देश समृद्ध करण्यासाठी एकत्र येऊ.
संकुचित मनोवृत्ती आणि दूरदृष्टी चा अभाव. माझ्याच घरचा विकास करण्यासाठी पद मिळालं आहे असा पदाचा वापर.
शक्यच नाही, जो पर्यंत खानदेश महाराष्ट्रात आहे तो पर्यंत खानदेशचा विकास होणार नाही. खानदेशला १९६० नंतर दलींद्री लागली. १९६० पर्यंत खानदेशी माणूस उपजिविके साठी गांव सोडावं लागलं नाही. धन्यवाद.
नंदूरबार चे खासदार पाटी कोरी आहे असं नाही त्यांचे वडील कोण आणि किती वेळा आमदार ते सांगा . 🙌🏻
या काकांनी जनसंघ ते भाजप चे कर्ता नानासाहेब उत्तमराव पाटील (माजी उपमुख्यमंत्री तसेच माजी महसूलमंत्री) यांच्या बद्दल उल्लेख ही नाही केलेला. बोल भिडू आपण या मुलाखती बद्दल विचार करावा ही विनंती.
केला आहे उल्लेख. Comment करण्या आधी video तरी बघून घेत जा. आणि उत्तमराव पाटिल हे कधीही उपमुख्यमंत्री नव्हते.
तरी ही मुलाखत नक्कीच बकवास आहे
@@cutepetsanimals571 hote
फक्त अनिल गोटेंला पडायचं म्हणून भाजप ने राजवर्धन कदमबांडे ला छुपा पाठिंबा दिला आणि जेव्हा समजले कदमबांडे येऊ शकत नाही म्हणून MIM ला आर्थिक पाठबळ पुरवण्यात आले . ह्या शेमण्याला घंटा काही माहित नाही . पुढल्यावेळी माहिती असणाऱ्या पत्रकाराला बोलवत जा
अत्यंत सुमार दर्जाची वर-वर अर्धवट माहिती दिली आहे या गृहस्थाने. फार गांभीर्याने घेण्याची गरज नाही.
हे महाशय आदिवासी नेत्यांचा तसेच आदिवासी क्रांतिकारकांचा एकेरी उल्लेख करत आहेत बऱ्याच ठिकाणी. बरं त्याच वाक्यात ते पाटील, भामरे, पटेल इतर पुढाऱ्यांचा आदराने उल्लेख करत आहेत. हे गृहस्थ उथळ आहेत. बोल भिडू , कृपया हा व्हिडीओ हटवा, चुकीची माहिती देण्यापेक्षा न दिलेली बरी.
रोहीदास पाटील पडला
नंतर ऊभाच नाही राहीला.
हा म्हणतो पुन्हा निवडला मंत्री झाला ....
काय खोट बोलत....
Right👍
पत्रकार महोदय कट्टर काँग्रेस पक्षाचे एकनिष्ठ सेवक दिसतायत😅
This channel is also part of left eco system...
नंदुरबार जिल्ह्यात आम्ही राहतो खोटं बोलत आहे हा पत्रकार
नुसते बोलवायचे म्हणून कूणालाही बोलावू नका या महाशयांना फक्त इतिहास माहिती आहे वर्तमान नाही..
साक्री तालुक्यातील विटाई गावाचे रहिवासी ST Patil हे देखील त्या वेळेचे मोठे नेते होते रामराव दादा आणि ते सोबत काम करायचे ST Patil हे कमुनिस्ट पक्षाशी नेहमी एकनिष्ठ राहिले त्यांचा उल्लेख होणे अपेक्षित होते
Chan mahiti Dili Dada.
अपुरीच माहिती व एकांगी आहे.
Sir vishweshrya mokshagundam yani badhaleli Soni Vihir Aaj pan aaheEngineer Day
Itihaascharya Mr.Rajwade Shansodhan kendra
एक कुटुंबाची माहिती दिली जाते त्याला काय म्हणावे, म्हणजे इतर लोकांनी राजकारणात जणू आभाळातून पडले असे सांगायचे एकतर्फी पत्रकारिता म्हणावी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून ...म्हणावी लागेल आजोबा,
पत्रकार महोदयांना नंदुरबार जिल्हा च राजकारण माहीत नाही
Jyanna kharokharach Dhule jilhyach knowledge asel Tyanna bolva. Jaykumar bhau 2004 pasun BJP aamdar aahe. Laat aalyavar nahi gele.
Dhule milk producers hub
Solar plant
Gondur Airport
India' s first gold refinary
Nagpur -Surat National Highway
Mumbai -Agra National Highway
Solapur -Dhule National Highway
India' s First' Planned City after Jaipur
Pailwani che Jilha
Til utpadant agressor
Thalner Goan chi Gaan Kokila Lata Mangeshkar
Teesmaar kha fillm shooted on Dhule real story
अर्धवट माहिती
शिरपूर मधे सहकर शेत्रात काम केले आहे, मग साखर कारखाना बंद का ?? चोंग्या उत्तर दे..
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला म्हणजे काय
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पठारे समिती नेमली मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून
अभिजात भाषा हा वैशिष्ट्यपूर्ण भाषेला भारत सरकारद्वारे दिला जाणारा एक दर्जा आहे. केंद्र सरकारने अभिजात भाषेचे निकष खालिलप्रमाणे ठरवलेले आहेत.
भाषा प्राचीन आणि साहित्य श्रेष्ठ असावे
भाषेचे वय दीड ते अडीच हजार वर्षांचे असावे
भाषेला स्वतःचे स्वयंभूपण असावेत
प्राचीन भाषा आणि तिचे आधुनिक रूप यांचा गाभा कायम असावा
हा दर्जा ज्या भाषांना दिला जातो त्या भाषेच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र सरकारकडून त्या-त्या राज्याला भरीव अनुदान मिळते.
ही चेनल काँग्रेसी आहे आणि ही माणूस पण काँग्रेसी ज आहे
लोकशाही आहेच नाही जो एकतर्फी बोलतो त्यालाच मीडिया वाले दाखवतात आणि जो खर आणि सत्यता सांगतो नेमक राजकारण काय आहे ते दाखवत नाही . पत्रकार मुळात ही concept म्हणजे कसा बोलव ही कला आहे आणि लोकांना काय दाखवायचा आहे आणि काय करायचा लोकांनी हे भुल देणे तोडक्यात मार्केटिंग आहे आजकाल ची परिस्थिती सांगतो आहे. नाही तर कोणीतरी येईल सांगेल की हे चुकीचं बोलतो तू . पण तरी पण सांगतो मत मांडणे हा माझा कायद्याने दिलेला अधिकार आहे आणि टीका करणे चुकीचे नाही . राजकारणी किती खालच्या पातळीवर जाऊन टीका करतात . जन सामान्य नाही करू शकत कायदा आहे ना .
आठवडा पूर्वी नंदुरबार मध्ये हिंदूचे घरे जाळण्यात आले आहेत. धुळे शहरातील देवपूर या भागात संपूर्णपणे मुस्लिम बहुल परिस्थिती झाली आहे. लहान असताना फक्त २०घरे होती मुस्लिमांची. आता मुस्लिम खासदार निवडून देतात. हिंदू मुस्लिम एकोप्याने रहात नाही. हिंदूना आपले वडिलोपार्जित घरे विकून पलायन करावे लागत आहे.
धुळ्यात कुठे राहतो रे तू? देवपूर मुस्लिम बहुल? मुस्लिम खासदार? पलायन? देशी मारली की गांजा फुकलाय?
मोदी काय करत आहेत मग ?
मोदींमुळे हिंदू खतरों मे
जातीवादी आहेत तुम्ही 😂
धुळे ग्रामीण मधून प्रा.शरद पाटील निवडून आल्यानंतर रोहिदास पाटलांनी परत निवडणुक लढविली नाही मग ते परत मंत्री कसे झाले ? २०१४ च्या विधानसभेच्या निवडणुकीत रोहिदास पाटलांचे चिरंजीव कुणाल पाटलांनी प्रा. शरद पाटलांचा पराभव करून धुळे ग्रामीण आपल्या ताब्यात घेतलं.
याला घंटा काही माहित नाहीये धुळे जिल्ह्याबद्दल मला आता बोल भिडू वर शंका यायला लागलीये . कुठला पत्रकार आहे हा
इतका पक्ष पाती पत्रकार, सुधीर चौधरी ला तोड आहे, काका म्हणजे निव्वळ हार्ड कोअर, काँग्रेस वाला दिसतोय. यांच्या मते, काँग्रेस हा एकच पक्ष भारतात आहे.
Labharthi ahe..
सगळे ED ला घाबरून भाजप मधे गेले
Tumi 40 varsh sattet aastana khul khula vaprt hota ky??😂😂😂
सम्पूर्ण नंदुरबार जिल्ला गुजरात राज्यत जोडला गेला तरच प्रगति होईल.
😂
I'll support for this...
सयुंक्त महाराष्ट्रचा विभाजन वेळेस डांग जिल्ला महाराष्ट्रत व नंदुरबार जिल्ला हा गुजरात राज्य जोडला जाणार होता ते अधिक चांगले झाले असते.
काँग्रेसी विचारवंत...
धुळे आणि नंदुरबार लोकसभेत
आरक्षण मुद्द्यावर मत मागितले
विजयी झाले... पुढे काय काँग्रेस वाल्याच
Manikdada gawitancha pan sadha ullekh sudha nahi.
बोल भिडू चा धन्यवाद 🙏 जय आदिवासी ❤
पत्रकार मोहदयना नंदूरबार विषयी जास्त अभ्यास करावा लागेल
हे कोण बाजारू विचारवंत आहेत.. बोलभिडू ला सांगतो आहे इथून पुढे मझ्या जिल्या च्या काई विषय घेणार तर कोणीतरी नीट व्यक्ती ला बोलावा
मी पण यांना पहिल्यांदा एकत आहे
व्यवस्थित विषय मांडता पण नाही येत अशा माणसाला आणलं आहे.
Nandurbar 🔥
या धुळे जिल्ह्यात काँग्रेस अनेकदा चिटपट झालीय हे विसरू नका.
नंदुरबार बद्दल काही बाबतीत अपूर्ण माहीती देत आहेत
Mehatanch awaj khup kami asto nehmi....neet aiku yet nahi
Vay vadhalyamule haa vaishvii zala aani congressi vicharsarni bolu lagla ha mhatara...
Are dada anil gote la padnyaaathi raju baba la support kela bjp valyani
दादासाहेब रावल यांचे पुत्र जयकुमार रावल सांगतोय,अरे ते नातू आहेत दादासाहेब रावल यांचे,काहीही घेऊन येतो सर्व चुकीची माहिती देतोय
East khandesh manjhe mumbai ahe
West khandesh manjhe kanadesh
अनिल गोटे हे तीन वेळा निवडून आलेले आहेत .
STD 4 madhe book la
Chapter aahe
59.55 मुस्लिम होते परंतु सुसंस्कृत😅😅 बोल भिडू काय लावलंय रे...एवढा अभ्यासू माणूस निदान 57 ते 2014 एरिन न तरी विचारून घ्यायचं ना?
तुला नंदुरबार च नॉलेज नाय तर कशाला बोलतो तुझ धुळे च बोल ना बाबा
घुगे काका काँग्रेसी माणूस.
Kunal Rohidas patil ❤
आमचं ठरलय..
मंजुळा ताई ना परत आमदार करायचं..🚩
Sir vishweshrya mokshagundam yani badhaleli Soni Vihir Aaj pan aaheEngineer Day
Itihaascharya Mr.Rajwade Shansodhan kendra
आठवडा पूर्वी नंदुरबार मध्ये हिंदूचे घरे जाळण्यात आले आहेत. धुळे शहरातील देवपूर या भागात संपूर्णपणे मुस्लिम बहुल परिस्थिती झाली आहे. लहान असताना फक्त २०घरे होती मुस्लिमांची. आता मुस्लिम खासदार निवडून देतात. हिंदू मुस्लिम एकोप्याने रहात नाही. हिंदूना आपले वडिलोपार्जित घरे विकून पलायन करावे लागत आहे.
देशात राज्यात आपलं हिंदुत्ववादी सरकार आहे मग सरकार का जक मारत आहे का
@@rahulpawar6992 खोटं सांगतोय तो असं काहीच नाहीये
@@SQ1RQ2ZQमी स्वतः देवपुर मध्ये राहतो खरी परिस्थिती सांगतोय तो
@@khumeshchaudhari4616 मी पण देवपूर मध्येच राहतो कसली खरी परिस्तिथी? देवपूर आणि मुस्लिमबहुल? मुस्लिम खासदार? हिंदूंचं पलायन? गांजा मारलंय का? 😂
Chuckche nka sangu