जिल्ह्याचं राजकारण | भाग २१ | Satara जिल्ह्याचं राजकारण | यशवंतराव, शरद पवार ते उदयनराजेंचं राजकारण

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 ноя 2024

Комментарии •

  • @firojbaghwan7697
    @firojbaghwan7697 Месяц назад +19

    हारिष पाटणे यांची अभ्यासपूर्ण मुलाखत पाहुन प्रामाणिकपणे एक मान्यचं करावं लागेल जिल्हा प्रत्रकार अध्यक्षपदी योग्य व्यक्तीची निवड ❤

  • @akshayugade3626
    @akshayugade3626 Месяц назад +82

    जोपर्यंत साताऱ्यातील जनता राजेंच्या पलीकडे विचार करणार नाही तोपर्यंत सातारा सुधारणार नाही.

    • @indian62353
      @indian62353 Месяц назад

      बरोबर. या दोन्ही (बेवड्या) राजेंनी वाट लावली साताऱ्याची

    • @sagarp288
      @sagarp288 4 дня назад

      Very true

    • @indian62353
      @indian62353 4 дня назад

      💯

  • @sk-cu2zs
    @sk-cu2zs Месяц назад +22

    छत्रपती घराणे श्राप आहे सातारा जिल्हा साठी 😢😢😢😢
    पूर्ण वाट लावली सातारची

  • @playingeleven1728
    @playingeleven1728 Месяц назад +147

    दोन्ही महाराजांनी वाट लावली आमच्या साताऱ्याची....एक तरुण

    • @vishaymanacha
      @vishaymanacha Месяц назад +17

      दादा कमेंट करताना घरचा पत्ता पण देत जावा हो, शंका निरसण करता येईल.

    • @गजर-कीर्तन
      @गजर-कीर्तन Месяц назад +9

      तुम्ही काय शेट्ट उपटली का

    • @Moviesexplained1-w7w
      @Moviesexplained1-w7w Месяц назад +35

      ​@@vishaymanachaधमकी देतोस का ? का तुला कामाला ठेवलाय 40 पैशावर..

    • @playingeleven1728
      @playingeleven1728 Месяц назад

      @@गजर-कीर्तन आम्हा जनतेला यांना निवडून देऊन तेच मिळालं म्हणायची वेळ आली

    • @playingeleven1728
      @playingeleven1728 Месяц назад +13

      @@vishaymanacha जलमंदिर पॅलेस सातारा...

  • @pranavchavan5132
    @pranavchavan5132 Месяц назад +50

    एकदाचा कराडला जिल्हा करून टाका खूप जुनी मागणी आहे म्हणजे त्या दोन राजांच्या भांडणात आम्ही तरी भरडले जाणार नाही

  • @rahulvaliv3575
    @rahulvaliv3575 Месяц назад +84

    सातारा जिल्ह्यात सांगायचं झालं तर सगळ्यात जास्त विकास "कराडचा" झाला... 🎉 सातारा शहरापेक्षा

    • @Aditya-th6qp
      @Aditya-th6qp Месяц назад +6

      Arr kae karad cha vikas bhankas ae Donhi Satara ani Karad
      Khara vikas Wai Khandala shirwal cha
      Karad cha vikas 1980 saal cha Jaywantraovanchya ani Yashwantraovanchya veles
      Aata karad cha vikas Mhanje hasyaspad ae

    • @Aditya-th6qp
      @Aditya-th6qp Месяц назад +2

      Khara vikas Ichalkaranji Baramati hi dusrya jilhyatil bagh je thodach kal agodar Karad peksha lahan hoti ata apla Karad kutha Rahila aan te gaav kuthe pohachle karad cha Paschim Maharashtra baher naav pan faar olkhat nae kon
      Kamitkami laaj noko vatyla mhanun apan Satara sangun takto

    • @GaneshPawar-cf6nh
      @GaneshPawar-cf6nh Месяц назад

      Khar ahe

    • @indian62353
      @indian62353 Месяц назад +1

      अगदी बरोबर.

    • @varrr1730
      @varrr1730 Месяц назад +2

      Sglyat swach city dakhava
      Karad sarkhi swaccha city nahi
      Karadat sgli government pasun sglya field chi college karadat ahe
      Yashwantrao cha samdhi karadat ahe
      Krishna hospital sarkha ani cottege hospital karadat ahe
      Karadcha bus stand yeun paha
      Karadsarkha viksit city nahi yevda chan karad ahe❤

  • @gokul1738
    @gokul1738 Месяц назад +9

    पाटणे साहेब उत्कृष्ट अशी मुलाखत आपण दिलीत. राजकारण्यांबद्दल परखड मत आपण नोंदवलीत.ज्याला राजकारणातले काही माहीत नाही त्याने ही मुलाखत ऐकली तरी साताऱ्याची राजकीय पार्श्वभूमी माहीत होईल.

  • @aajdanishbhaijinadharhetena
    @aajdanishbhaijinadharhetena Месяц назад +4

    हा विश्लेषक शिवेंद्रराजे आणि उदयनराजे यांचा माणूस आहे शेंद्रे च्या सभेत स्टेज वर होता

  • @sachinsawale8239
    @sachinsawale8239 Месяц назад +7

    सातारा लोकसभेच गणित बघता सातारा जावली मतदारसंघ सोडता शिंदे साहेबांची आघाडी जिल्हाभर होती. फक्त शिवेंद्र महाराजांच्या करिष्म्यामुळे उदयन महाराज खासदार झाले.

  • @rohitKakade-fp6dg
    @rohitKakade-fp6dg Месяц назад +26

    सातारा हा राजेशाही ,घराणेशाहीने ..... नाही तर शिव शाहू फुले आंबेडकर यांच्या विचाराने जन्मलेल्या" यशवंत निती" ने पुरोगामी विचार पुढे नेणारा, महाराष्ट्राला दिशा देणारा हा आमचा "यशवंत सातारा" आहे.

  • @artcraft542
    @artcraft542 Месяц назад +17

    इंडस्ट्रिज कशी येईल आमदार खासदार हप्ते मागतात

  • @tejasmohite8500
    @tejasmohite8500 Месяц назад +1

    सगळ्या जिल्ह्यांचा राजकारणाचा इतिहास पाहिला.
    पण हे विश्लेषण अप्रतिम.. 👍👏
    खूप छान हरीश पाटणे साहेब ❤

  • @amarjadhav8892
    @amarjadhav8892 Месяц назад +8

    नमस्कार सर भरपूर दिवसा नंतर निखिल वागळे सरांच्या नंतर तूम्ही गायब होता बोल भिडू मध्ये अचानक दिसला खूप बर वाटलं

  • @gauravpawar4821
    @gauravpawar4821 17 дней назад

    अभ्यासपूर्ण मुलाखत खुप चांगले वक्तृत्व,संभाषण 👍💯

  • @pruthvirajjadhav8079
    @pruthvirajjadhav8079 Месяц назад +17

    यशवंत विचारांचे खरे पाईक पृथ्वीराज चव्हाण (बाबा) हेच आहेत ✌️🙏

  • @TheTrueRationalist
    @TheTrueRationalist 19 дней назад

    उत्तम इंटरव्ह्यू. सातारकर म्हणून छान वाटलं हे पाहून...

  • @Vedantkamble4559
    @Vedantkamble4559 Месяц назад +13

    सातारा मागास ठेवला दोघांनाही

  • @शोधइतिहासाचा
    @शोधइतिहासाचा Месяц назад +5

    आमदार मा महेश शिंदे साहेब यांचे काम अतिशय उल्लेखनिय आहे कोरेगाव सातारा जावलीतील मतदार संघातील जनतेने असे चांगले काम करणारे नेत्रुत्व जर घडवायचे असेलतर हे नेत्रुत्व जपल पाहिजे ते पुढील वाटचालीस भरघोस मतदान करुण जनतेने सहकार्य करणे खरेच गरजेचे आहे. हेच स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबाचे विचारातून स्पष्ट होत आहे.

  • @akshayshingade
    @akshayshingade Месяц назад +25

    जनतेच्या मनातले आदर्श नेतृत्व आमदार मा. श्री. पृथ्वीराज (बाबा) चव्हाण हेच प्रचंड मतांनी विजयी होणार...🇮🇳🚩✋🏻✌🏻

  • @surajvetam3784
    @surajvetam3784 Месяц назад +16

    निस्वार्थी
    निष्कलंक
    संयमी.
    पृथ्वीराज बाबा..✌️✌️

  • @jaydeeppathakji8435
    @jaydeeppathakji8435 Месяц назад

    अतिशय अभ्यासपूर्ण विवेचन केले आहे. राजकारण, समाजकारण आणि विकास या तिन्ही मुद्द्यांवर पाटणे साहेब सविस्तर बोलले आहेत. येणाऱ्या काळात सातारा जिल्ह्याचं त्यातून काही भलं झालं, तर येणाऱ्या पिढ्या पुणे-मुंबईकडे वळणार नाहीत.

  • @rutvikdere1224
    @rutvikdere1224 Месяц назад +8

    सातारचे नव्हे तर महाराष्ट्राचे पडद्यामागील शिल्पकार क्रांतिवीर देशभक्त किसन वीर आबा❤

  • @prakashgujar7731
    @prakashgujar7731 Месяц назад

    अभ्यासपूर्ण मुलाखत, मा. हरीश पाटणेसाहेबांचा राजकीय अभ्यास वास्तव, स्थित्यनंतर झाली त्याचे अपडेट विचारात घेऊन अत्यंत चांगले राजकीय विश्लेषन केलेले आहे 👌🏻

  • @countriesknowledge5110
    @countriesknowledge5110 Месяц назад +14

    सातारा जिल्हा हा महाराष्ट्रातील सर्वात चांगला जिल्हा आहे काही तालुक्यात प्रगती आहे तर काही तालुक्यात निसर्गरम्य वातावरण कराड फलटण अशी मोठी शहरे आहेत ती कोणत्याही तालुक्यात नाहीत साताऱ्यातली तरुण आर्मी मध्ये फोकस करत आहेत हे लक्षात ठेवा सर्वात चांगला जिल्हा म्हणजे सातारा ❤🎉🎉🚩🧡

  • @sachinpatil7527
    @sachinpatil7527 Месяц назад +2

    राजकारण काहीही असो, विश्लेषण अप्रतिम

  • @HemantChaudhari-ru2sw
    @HemantChaudhari-ru2sw Месяц назад +27

    SATARA = MARATHA ❤

  • @aaryahirve1160
    @aaryahirve1160 Месяц назад +4

    आदरणीय. स्वर्गीय क्रांतिवीर किसन वीर आबासाहेब. 🙏💐🚩

  • @rushikeshzad2758
    @rushikeshzad2758 Месяц назад

    समर्पक आणि अर्थपूर्ण मुलाखत 👍👍👍👌👌👌

  • @ajinkyapawarofficial9057
    @ajinkyapawarofficial9057 Месяц назад +1

    खूप वेळ वाट बघत होतो तुझ्या भागाची❤❤❤ यशवंत राव चव्हाण ❤

  • @GaneshPawar-cf6nh
    @GaneshPawar-cf6nh Месяц назад +8

    कराड तालुका हा 2,3 वर्षा मध्ये जिल्हा होऊ शकेल

  • @zunjarveernews3885
    @zunjarveernews3885 Месяц назад

    दादा खूप छान विश्लेषण यामुळे आमच्यासारख्यांना आपल्या क्रांतिकारी सातारा जिल्ह्याचा इतिहास कळाला

  • @akshaykamble2010
    @akshaykamble2010 Месяц назад

    उत्तम व सविस्तरपणे स्वरूपात विचार व मते मांडली.
    खुप छान माहिती दिली....

  • @Univ78943Jupiter
    @Univ78943Jupiter Месяц назад

    पाटणे साहेब आपण प्रश्न पूर्ण ऐकून घ्या, मुलाखत घेणाऱ्याचे वाक्य एकदा तरी पूर्ण होऊन द्यायचं ना.

  • @BhaveshKadam-yn6vs
    @BhaveshKadam-yn6vs 28 дней назад

    This is my favourite series. But unfortunately channel discontinued it

  • @MARATHIPK
    @MARATHIPK Месяц назад +16

    छत्रपती उदयनराजे भोसले...❤

  • @kadamakshayk
    @kadamakshayk Месяц назад +1

    Very nice evaluation...unbiased comments and true inputs.

  • @PawarSharad-e9b
    @PawarSharad-e9b Месяц назад +3

    Manoj dada ghorpade fix aamadar 💯

  • @Clicksbynachiket
    @Clicksbynachiket 27 дней назад

    अभ्यासपूर्ण मुलाखत 👌

  • @shantanupawar5270
    @shantanupawar5270 Месяц назад +5

    Maharashtratil, saglyat jast pani sathe, sataryat aahet, saglyat jast vij amachyakade banate, saglyat jast supik jamini pan amachya kade aahet. Transport network pan amache khup strong aahe.....
    Ewadha asun pan, pratyek somwari punya, mumbaila janarya gadya tudumb bharlelya astat. Hi sataryachi shokantika aahe.......
    Ani amhi bhawanik howun, karyakartutwachi nahi tar wawshaparamparechi rajeshahi manya karatoy.....
    Hi amachi shokantika aahe......

  • @sureshshinde9422
    @sureshshinde9422 Месяц назад +16

    या माणसाची लेखणी ला प्रभावित होऊन मी पेपर वाचन करू लागलो

  • @knowledgeuniverse2166
    @knowledgeuniverse2166 Месяц назад +15

    यशवंतराव चव्हाणांच्या विचारावर चालणारा नेता म्हणजे आत्ता कराड उत्तर चे लोकप्रिय आमदार बाळासाहेब पाटील च आहेत .सातारा मध्ये कराड उत्तर येवढं विकास कामे कुठेही झालेली दिसत नाहीत .आणि त्याचं श्रेय बाळासाहेब पाटील साहेब यांना जात.

    • @shubhamz9552
      @shubhamz9552 Месяц назад

      स्वर्गीय यशवंतरावांचे सत्तेच्या विकेंद्रीकरणाच्या स्वप्नाबद्दल बाळासाहेबांनी किती प्रयत्न केले…तालुक्यातील जवळपास सगळीच प्रमुख पदे एकतर स्वतःकडे किंवा स्वतःच्या घरात ठेवण्यात साहेबांनी धन्यता मानली 🙏🏻

    • @uddhavpol3396
      @uddhavpol3396 Месяц назад

      सह्याद्री करखण्यावरील चवान साहेबांचा पुतळा व पी डी पाटलांचा पुतळा बघा

    • @shantanupatil4613
      @shantanupatil4613 Месяц назад

      अगदी बरोबर आहे
      कराड उत्तर सारखा विकास आपल्या जिल्ह्यात कुठेही झाला नाही 💯
      या संपूर्ण विकास च श्रेय लोकनेते आ. बाळासाहेब पाटील यांना जात
      यंदा ही साहेब विजयाचा षटकार मारणार 💯💯

  • @vaibhavwaghmare503
    @vaibhavwaghmare503 Месяц назад +8

    यशवंत विचार जपणारे आपले कराड......पृथ्वीराज बाबा ❤

  • @mahadevbansode9476
    @mahadevbansode9476 Месяц назад +1

    पाटणे साहेब मुलाखत खूप छान होती, पण साताराच्या विकासा बाबतीत तुम्ही जे मत मांडलं, परखड मांडलं, तुम्ही तो साताऱ्याच्या विकासाबाबत आपल्या लेखणीतून आवाज उठवावा हीच अपेक्षा

  • @santoshashtekar1891
    @santoshashtekar1891 29 дней назад

    Khubchandani Chantal Abhay’s hats off

  • @Davbindu117
    @Davbindu117 Месяц назад +13

    इतका सुंदर निसर्ग संपन्न जिल्हा आहे पण पर्यटन विकासाबाबत काहीच काम नाही

    • @baludojad9289
      @baludojad9289 Месяц назад

      कसं होईल!! आपल्या भुरसटलेल्या विचारसरणीच्या लोकांना फेक्टर्या पाहिजे सांडपाणी तयार करणाऱ्या

    • @SanketJadhav-j4n
      @SanketJadhav-j4n Месяц назад

      बरं आहे हेच

    • @indian62353
      @indian62353 Месяц назад

      खरंय

  • @vaibhavwaghmare503
    @vaibhavwaghmare503 Месяц назад +11

    सुशिक्षित, सुसंस्कृत, कराड......पृथ्वीराज बाबा ❤

  • @ashish7961
    @ashish7961 Месяц назад +3

    Prithiviraj Baba 🔥🔥

  • @subhannayakawadi
    @subhannayakawadi Месяц назад +6

    1980 पूर्वी स्व. यशवंतराव मोहिते आणि 1980 नंतर जिल्ह्याचे राजकारण करणारे स्व.छ.अभयसिंहराजे भोसले, स्व. विलासकाका उंडाळकर, स्व.लक्ष्मण तात्त्या यांना या मुलाखती मधे म्हणावा तेव्हढा न्याय नाही मिळाला.

  • @sanjaypawar2703
    @sanjaypawar2703 Месяц назад +8

    यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या विचारांचा प्रसार सातारा जिल्ह्यात किसनवीर, भिलारे गुरुजी, प्रतापराव भोसले, पी. डी. पाटील, विलास काका उंडाळकर पाटील, चिमणराव कदम, जी. जी. कदम, लक्ष्मणराव पाटील, यशवंतबुवा माने, सदाशिवराव पोळ, शंकरराव गाढवे, बकाजीराव पाटील, चंद्रहार पाटील, केशवराव पाटील, बाबुराव घोरपडे इत्यादी नेते मंडळींनी यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या विचारांचे राजकारण समाजकारण सातारा जिल्ह्यात झालेले आहे

    • @sanjaypawar2703
      @sanjaypawar2703 Месяц назад +1

      शंकरराव जगताप हे यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या विचाराचे होते

    • @shubhamz9552
      @shubhamz9552 Месяц назад

      स्व.पी.डी.पाटील व स्व. लक्ष्मण तात्या जरी यशवंतरावांच्या विचारांचे होते तरी त्यांच्या सुपुत्रांनी सगळी पदे व सत्ता स्वतःच्या घरात घेऊन स्व.यशवंतरावांच्या विचाराला तिलांजली दिली आहे, हे वास्तव आहे

    • @mayurparamane4220
      @mayurparamane4220 Месяц назад

      डी बी कदम यांचे सातारा जिल्ह्याच्या विकासात मोलाचे योगदान राहीले आहे.

  • @aniketkudalkar2163
    @aniketkudalkar2163 Месяц назад +9

    कराडचा अभिमान पृथ्वीराज बाबा ❤

  • @sanketpatil6695
    @sanketpatil6695 Месяц назад

    अभ्यासपूर्ण मुलाखत

  • @harshvardhan7129
    @harshvardhan7129 Месяц назад +10

    माण खटाव वर कधी चर्चा नसतेच

    • @tejasmohite8500
      @tejasmohite8500 Месяц назад

      दुर्दैव आहे आपल

    • @rohan46-12
      @rohan46-12 Месяц назад

      दुर्दैव

    • @rahulnalawade7392
      @rahulnalawade7392 16 дней назад

      मान खटाव सातारा जिल्ह्यात आहे की नाही …

  • @VithalChvan-n8o
    @VithalChvan-n8o Месяц назад

    एकदम छान विसलेशन केले धन्यवाद

  • @abasahebkdhaygude7055
    @abasahebkdhaygude7055 Месяц назад

    खंडाळा तालुक्याच्या अभिमान हरिश दादा अभ्यासपूर्ण विश्लेषण 👌👌👌👌👌👍👍👍👍👍

  • @sagarkadam3177
    @sagarkadam3177 20 дней назад

    सातारा एमआयडीसी चा आमदारांनी केलेला विकास अतुलनीय आहे. 👍

  • @ajitpadwal6954
    @ajitpadwal6954 Месяц назад

    Sataryacha vikas khuntla...he ktu Satya aahe ....industry aanta aali nahi tyamule trun pidhi vaya geli..aani trun mul Mumbai punyala job la jatat ya sarkh durdiav nahi...khup vaet vatty...

  • @milindshelar2512
    @milindshelar2512 Месяц назад

    छान अभ्यास आहे सरांचा

  • @sanjaypawar2703
    @sanjaypawar2703 Месяц назад +3

    यशवंतराव चव्हाण साहेब १९८४ पर्यंत सातारा लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे

  • @prasadd5340
    @prasadd5340 Месяц назад

    अतिशय महत्त्वपूर्ण महिती

  • @swapnil3936
    @swapnil3936 Месяц назад

    Far Sundar mulakhat Advait sir

  • @shahrukhmulla6203
    @shahrukhmulla6203 Месяц назад +4

    पृथ्वीराज बाबा ✌🏻✌🏻✌🏻

  • @vcpadar
    @vcpadar Месяц назад

    Very nice explanation dear patane sir❤

  • @adityabansode5939
    @adityabansode5939 Месяц назад +1

    Camera madhe frame position odd ahe asa vatty. Baki विश्लेषण mast ahe❤

  • @machindrajagtap9428
    @machindrajagtap9428 Месяц назад

    सुंदर विश्लेषण

  • @samirkumarmore3881
    @samirkumarmore3881 Месяц назад +3

    कोरेगांवची लढत जोरदार होणार
    शिंदे विरुध्द शिंदे

  • @rajeshwaghmare7154
    @rajeshwaghmare7154 19 дней назад

    सातारा चे सर्व पत्रकार हॆ दोन्ही वाड्यात पाणी भरतात आणि बाहेर पत्रकारिता चा आव आणतात, इथला एक हॆ प्रत्रकार कोणत्या ही समस्या वर आवाज उठवत नाही. सातारा चा विकास प्रत्येक सोमवारी तुम्हांला पुणे सातारा विना थांबा वर गर्दी पाहून दिसेल. आणि असल्या पत्रकार चे इंटरव्हिव्ह घेऊ नका सगळे सेटलमेंट चालते सातारा मध्ये

  • @maharaja6059
    @maharaja6059 Месяц назад +1

    हिंदुराव नाईक निंबाळकर यांचा किमान उल्लेख व्हायला हवा होता.

  • @vikramgaikwad6426
    @vikramgaikwad6426 Месяц назад +16

    सातारा म्हणजे राजे आणी राजे म्हणजे सातारा ❤ मान आणी मत गादीलाच🧿❣️

    • @indian62353
      @indian62353 Месяц назад +11

      राजे फक्त छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज...

  • @vaibhavwaghmare503
    @vaibhavwaghmare503 Месяц назад +3

    कराड चा प्रितीसंगम......पृथ्वीराज बाबा ❤

  • @VijaysinghPatil-o7j
    @VijaysinghPatil-o7j Месяц назад +4

    हे बोल चाटू हे यूट्युब चॅनेल हे स्व. विलासकाका उंडाळकरांचा कमाली चा द्वेष करते

  • @subhashnavgire5567
    @subhashnavgire5567 Месяц назад +4

    राजे यांच्या वारसांनी इलेक्शन लढवू नये.जो तुम्हाला मान मिळतोय तो तुम्ही घालवून बसाल.सत्तेसाठी फडणवीस यांची लाचारी पत्करू नका.

  • @blitzkrieg8088
    @blitzkrieg8088 Месяц назад +5

    मान चां बुलंद आवाज जयकुमार गोरे❤

  • @Sataraboy
    @Sataraboy Месяц назад +1

    Major issue satara madhe Industrial development kahi nahi

  • @शोधइतिहासाचा
    @शोधइतिहासाचा Месяц назад +1

    सातारा जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज साहेब यांच्या पदस्पर्शाने पावाण झालेल्या या सातारा जिल्ह्यातील ऐतिहासिक अशा स्वराज्याची पहिली लढाई करुण जिंकलेला किल्ले श्री सुभानमंगल भुईकोट किल्ला याचे बक्षीस पत्र व विक्री झालेला आहे या बाबत कोणीच बोलताना दिसत नाही फक्त छत्रपती शाहु महाराज छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेऊन जिल्ह्यातील व महाराष्ट्रातील राजकारण सुरू आहे याचे हरीष दादा भरपुर दुख होत आहे.

  • @asdfghjklzxcvbnm642
    @asdfghjklzxcvbnm642 Месяц назад +1

    धाराशिव जिल्हया वर व्हिडिओ करा

  • @pravinpatil9372
    @pravinpatil9372 Месяц назад +1

    पृथ्वीराज बाबा चव्हाण ✅

  • @mayuryadav9426
    @mayuryadav9426 Месяц назад +1

    दोन्ही राजांना सातार्यातुन पहिल्यांदा हकला त्याशिवाय सातारा सुधारणार नाही.
    सातार्यात एक नवा धंदा ,कंपणी नाही या दोघांच्यामुळ.

  • @ajayraut5312
    @ajayraut5312 21 день назад

    🎉🎉🎉great🌺

  • @vishwasghorpade9454
    @vishwasghorpade9454 Месяц назад

    Sir Thanks🙏

  • @दत्तवाणी
    @दत्तवाणी Месяц назад +2

    मास्तर ,सलग 25 वर्षे कोरेगाव तालुक्यचे आमदार ,विधान परिषदेचे सभापती स्व. शंकरराव जगताप आण्णा यांना सोईस्कररित्या विसरले काहो ओ बी सी होते म्हणुन विशेषण करताय तर डोकं जागे वर ठेवून करा

  • @aniketkedare8
    @aniketkedare8 Месяц назад +2

    satara and Solapur will surprise everyone

  • @swapnil3936
    @swapnil3936 Месяц назад

    Harish Patne Abhyas purn vishleshan

  • @suniljangam8916
    @suniljangam8916 Месяц назад +3

    अहो पाटणे साहेब रामराजे यांच्या आधी प्रतापराव भोसले भाऊ हे काम करत होते

  • @aniketkudalkar2163
    @aniketkudalkar2163 Месяц назад +1

    King of karad prutviraj baba ❤❤

  • @samarjitgharge1088
    @samarjitgharge1088 Месяц назад

    Ajun Ek Mulakhat Gyavi Satara Sathi 🙏

  • @ujwalghorpade4808
    @ujwalghorpade4808 Месяц назад

    येवढे मोठे नेते होऊन गेले पिन साताऱ्याचा विकास काय अजून झाला नाही 💯

  • @rushikeshchavan6860
    @rushikeshchavan6860 Месяц назад +14

    एक नेता एक आवाज
    उदयन महाराज उदयन महाराज
    👑0️⃣0️⃣7️⃣👑

    • @akashshinde5450
      @akashshinde5450 Месяц назад +1

      😂😂😂😂😂

    • @OBC_fireBrand
      @OBC_fireBrand Месяц назад +1

      किती लाचारी, किती चाटूगिरी😂😂😂😂😂😅007 म्हणे ढेरपोट्याला🥵

    • @pratikjagadale3216
      @pratikjagadale3216 Месяц назад

      😂😂😂😂

  • @D_03_AquifShaikh
    @D_03_AquifShaikh Месяц назад

    Aamcha Jalgaon kadhi yenar aahe?
    Sarkar pan laksh det nay Ani aata News Channel pan Laksh detnay. Amchya Khandesha kade 😭😭😭😭

  • @artcraft542
    @artcraft542 Месяц назад +3

    पटणे शिवाजी ची राजधानी नाही पहिले शाहू ची राजधानी होती इतिहास वाचा

  • @shivrajjadhav728
    @shivrajjadhav728 Месяц назад +2

    Prithviraj Chavan Baba ❤

  • @prabhakarpawar5720
    @prabhakarpawar5720 Месяц назад +5

    MH 11 ❤🎉

  • @sanjaypawar2703
    @sanjaypawar2703 Месяц назад +1

    अमित दादा कदम यांनी यशवंतराव चव्हाण साहेब यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून केलेली आहे

  • @aniketkudalkar2163
    @aniketkudalkar2163 Месяц назад +4

    पर्मनंट आमदार पृथ्वीराज बाबा ❤❤

  • @sangeetamore1108
    @sangeetamore1108 29 дней назад

    एक विरोधाभास म्हणा किंवा साताऱ्याच दुर्दैव म्हणा एवढे आमदार खासदार मुख्यमंत्री होऊनही जिल्ह्याचा विकास का नाही झाला . यांचा विकास केला नाही तरी जनता आपल्यालाच निवडून देणार हा विश्वास होता म्हणून की काय😢 म्हणूनच जिल्ह्याला सहनशील जिल्हा म्हणतात का पवार साहेब..

  • @UmeshGhadage-kq7xv
    @UmeshGhadage-kq7xv Месяц назад

    पाटील यांनी आसा निर्णय घ्यावा की जिथे आपला 100%निवडून येणार तिथं उमेदार द्यावा बाकीकडे नुसती पाडा पाडी 😃😃

  • @शोधइतिहासाचा

    🚩जय हिंद जय महाराष्ट्र 🚩
    नमस्कार
    मतदार राजा जागाहो
    अतिशय अल्प अशा 5 वर्षांच्या कालावधीत मिळालेल्या संधीचे सोने करुण सातारा कोरेगाव खटाव विधानसभा मतदारसंघात कोट्यावधी रुपयांची विकास करणारा आत्ता पर्यंतच्या कालावधीत मा आ. महेश शिंदे साहेब यांच्या सारखे काम करणारे नेतृत्व कधीच नाही घडले असे नेतृत्व जपने त्याला नेतृत्वाला पुढे घेऊन जाण्याची सर्वस्व जबाबदारी ही या मतदार संघातील मतदार राज्यांची आहे कोणत्याही भुल थापा अथवा अफवा किवा खोट्या प्रेमाला बळी नपडता बिनधास्त पणे मा आ. महेश शिंदे साहेबांच्या पाठी ठाम पणे उभे राहुण पुन्हा जास्तीत जास्त मताधिक्याने निवडून आणण्यासाठी जनतेने कठीबंध राहुया अशी भीष्म प्रतिज्ञा घेऊया
    🚩जय हिंद जय महाराष्ट्र 🚩

  • @shantanumane2152
    @shantanumane2152 Месяц назад

    आत्तपर्यंतच्या राजकीय कारकिर्दीमध्ये आत्ताचे चालू मुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे सोडले तर सगळे मुख्यमंत्री काँग्रेस पक्षाचे होते तेव्हा काय bjp किंवा एकनाथ शिंदे नव्हते केल्यांनो आमच्या सातारचा फक्त ह्या काँग्रेसी नेत्यांनी वापर केला आणि दोन्ही महाराजांची वाट लावली त्यांचा पण वापर करून घेतला

  • @akshaylokhande7673
    @akshaylokhande7673 Месяц назад

    Mahesh Shinde ❤

  • @MaheshGhadage-e6b
    @MaheshGhadage-e6b Месяц назад +3

    Only 0003🎉

  • @sameershilimkar3345
    @sameershilimkar3345 Месяц назад

    पुरोगामी पुरोगामी बोलूनच सातारचे वाटोळे केले राजकारण्यांनी