आख्ख्या podcast मध्ये काँग्रेस आणि मोहिते पाटील यांचेच गुणगान आहेत. Political Podcast कमी आणि काँग्रेस, मोहिते पाटील यांचा storytelling एपिसोड आहे असं वाटतं. या माणसाला दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, अक्कलकोट, मध्य सोलापूर माहीतच नाही वाटतं😂
खोरे साहेब अजून जुन्या काळात आहेत पंढरपूर आणि परिसरात फळबाग शेतकऱ्याची कशी वाट लागली हे त्यांनी बघावे अभ्यासावे विशेषत द्राक्ष बागायतदार,उगाच वाढवून चढवून सांगू नये.याला भाजप ची धोरणे स्थानिक लोक प्रतिनिधी ची उदासीनता पण मुख्य कारण आहे
आख्ख्या podcast मध्ये काँग्रेस आणि मोहिते पाटील यांचेच गुणगान आहेत. Political Podcast कमी आणि काँग्रेस, मोहिते पाटील यांचा storytelling एपिसोड आहे असं वाटतं. या माणसाला दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, अक्कलकोट, मध्य सोलापूर माहीतच नाही वाटतं😂
मी कोणत्याही पक्षाला पाठिंबा देत नाही पण हे संपादक महोदय पवारांचे कार्यकर्ते वाटतात
मा.अरूण खोरे सर
यांनी कमी वेळेत संपूर्ण सोलापूर जिल्हा, समाजकारण, राजकारण दशा,दिशा स्पष्ट मांडून परखड मत नोंदवले
बोल भिंडू टिम चे हि अभिनंदन
अद्वैत सर अरुण खोरे सरांची मुलाखत चांगली घेतली पण ती तालुका वाईज दहा बारा भागात घ्यायला हवी होती .
सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर एक व्हिडिओ बनवा....
मोहिते पाटीलांचा प्रचार करायला आलाय का, काय कळ नाय
दुखतंय काय ?😂
चाटायची म्हणजे किती चाटायची 😂
Manatla bolala bhau😊
खूपच छान चर्चा झाली.
MANOHHAR BHAU DONGARE❤❤
एकदम खर आहे सर
हा जो कोण माणूस आहे तू फक्त शिंदे आणि मोहिते यांचे लाल करत आहे, जसं की हा काय महाविकास आघाडीचा प्रवक्ता आहे😅😅
दुखतय काय ?😂
नितेश 70 वर्ष त्यांनीच काम केलं आहे दुसरे कोण म्हणतात तेच बोलणार ना
शेम्बड्या जे आहे ते सांगतोय तो 😂😂😂😂
@@struglersala9997 mg godi media mhnun bomba Marat jau Nako tuza bocha dukhto techa 😂
जिल्ह्यातील सर्वच राजकीय लोक आणि अधिकारी फसवे आहेत त्यामुळेच पुणे जिल्हा सोलापूर जिल्ह्यापेक्षा १०० वर्षांनी प्रगत आहे.
कोल्हापूरच्या राजकारणावर एक व्हिडिवो बनवा
Akkalakot, south solapur and north solapur he solapur jilhache part nahit ka? Aaj bol bidhu kadun apeksha phol tharalya.
अक्कलकोट मधील राजकीय विश्लेषक केले नाही...
चौगुले साहेब.. कल्याण शेट्टी यांनी तेवढा प्रभाव पाडला नाही
सोलापूर = मोहिते पाटील ❤
Haadd
@@shubhampawar9 TAD
NA Tax रद्द करण्यात आला आहे त्या बद्दल सविस्तर महिती दया..
एकच वादा बबन दादा
Very nice
बीड जिल्ह्यावर होऊन जाऊ द्या एकदा😊
editor's main theme is Solapur district will give mandate to politician who has connect with public
तुम्ही ओबीसी चा सर्व घ्या ❤❤
❤
मोहिते पाटलांच काम तालुक्यात झिरो आहे.
मोहिते नी जील्हात मोठा रोजगार उपलब्ध करून दिला
खोरे साहेब अजून जुन्या काळात आहेत पंढरपूर आणि परिसरात फळबाग शेतकऱ्याची कशी वाट लागली हे त्यांनी बघावे अभ्यासावे विशेषत द्राक्ष बागायतदार,उगाच वाढवून चढवून सांगू नये.याला भाजप ची धोरणे स्थानिक लोक प्रतिनिधी ची उदासीनता पण मुख्य कारण आहे
Sharad Pawar , कीड़ा
बबनदादान तुतारीला ५० कोटीचा पक्ष निधी दिल्यामुळे रणजितलाच तुतारीच तिकीट मिळणार आहे.
Sangli ch rajkaran var video kara
करमाळा only नारायण आबा ✌️✌️✌️
Mohite Patil ❤❤❤
बुलडाणा❤
Khar boltay
पंढरपूर भालके999❤
दिल से कहो मोहिते पाटील फारसे
कहो दिल से मोहिते पाटील फिरसे ❤️
कृपया पुढचा भाग जळगांव जिल्ह्यावर बनवा 👍
Mohite patil mantil tase ❤
Mulakhat ghenarach Lalchatya hota tyamule jast apeksha navtya 😂😂
Only Jarange Patil factor chalnar🚩👑
😂😂😂
Kiti ti pay Dhuni pawaranchi
शहराची link द्या
हा पत्रकार कमी आणि शिंदे व मोहिते पाटलाचा पाळलेला कुत्रकार वाटला…😂😂😂
हुशार माणूस खोरे साहेब
@BolBhidu Jalgaon jilhyavr video banva na ....!
Congress system che patrakar
काय पण फेकतो ....हाच चाटु आहे खरा.....🤣🤣🤣
ओबीसी फॅक्टर चालणार बोल भिडू ... बघा तुम्ही
😂😂😂
😂😂 adiwasi vhaychay na?
ओबीसी बारा भोकाच वारुळ आहे....माधव च्या मागे गावं गाड्यात लहान ओबीसी घटक जात नाहीत....
One and only mohite patilach ❤
Pawar ha fakt big businessman cha manus ah. Ti ticket pn powefum lokkana dwto
चर्चेमध्ये शहाणी लोकं घ्या अति शहाणी नको..!
कसल्या टॉप क्लास एमआयडीसी आहेत बार्शीत आणि हा म्हणतोय बार्शीतील एमआयडीसी बंद पडायच्या मार्गावर आहेत
आमच्या बुलडाणा वर होऊ द्या एकदा❤
महविकास आघाडीचाप्रवक्ता दिसतोय हा..आताबोलभिडु पहाण बंद
राम सातपुतेनी माळशिरस ला खुप काम केले आहे, असा आमदार परत होणे नाही......
😂😂😂
कोणाला सांगू नको 😂
परत होऊ पन देत नाय मोहीते पाटील😂😂😂😂😂
😂😂
कुठणं आला तू 😂😂
PAWAR CHATYA AHE HA
Jilyach rajkaran😅😅😅 fkt donach paksh nahit be solapurat.
Murkha Tula kahich mahit nahi
अक्कलकोट fix आमदार सचिन कल्याणशेट्टी
वन मॅन शो जरांगे पाटील
ह्या ❤ ड्याला बार्शी कोणत्या दिशेला आहे हे माहीत नाही अन् इथे ज्ञान हेपालतोय
😂😂😂 हा आहे कोण ज्ञानी बाबा आहे ?