जिल्ह्याचं राजकारण | भाग १६ | Nashik जिल्ह्याचं राजकारण | नाशिक जिल्ह्यात यंदा कोणते फॅक्टर चालणार ?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 окт 2024

Комментарии • 124

  • @ShivrajSandhan
    @ShivrajSandhan 4 дня назад +33

    आमच्या नाशिकला चांगले नेते च नाही मिळाले , सगळे चोर निघाले ,
    नाशिक ल सर्व पालकमंत्री उपरे मिळाले ....😂😂😂😂

  • @ssg1633
    @ssg1633 3 дня назад +7

    राऊत बाईचा आभ्यास कमी आहे जे बागायतदार आहे ते स्वतः शेती करत नाही आदिवासी बहुलग भागावर अवलंबून आहे मजूर मिळाले तर बागतदार होतात नाहीतर शेतकरी स्वतः राबतो

    • @Maharashtra_Premi
      @Maharashtra_Premi 2 дня назад +2

      Asa kahi nahi aahe... Ugach swatachi laal karu naka... Sarv jan kashta kartat....

  • @gajanansahane8508
    @gajanansahane8508 3 дня назад +4

    नाशिककरांचं दुर्दैव असं की, जिल्ह्य़ाला वजनदार, पाणीदार, दमदार, शक्तिमान नेतृत्वच आजपर्यंत लाभलेलं नाही....नाशिक-पुणे रेल्वेचं भिजत घोंगडं हे त्यापैकीच एक उदाहरण म्हणता येईल....

  • @MG-yi7cg
    @MG-yi7cg 4 дня назад +16

    कांदा बग्यातदार kalwankar ❤🧅🧅

  • @prashantdeorepatil3829
    @prashantdeorepatil3829 4 дня назад +12

    नाशिकमध्ये फक्त शेतकरी पॅटर्न चालणार 💪🏻💪🏻💪🏻🔥🔥

  • @sagarmali-t8i
    @sagarmali-t8i 4 дня назад +6

    यापुढे नाशिक येथे फक्त कांदा पॅटर्न चालणार

  • @amitkute3165
    @amitkute3165 3 дня назад +1

    खूप छान विश्लेषण खूप दिवसांनी निरपेक्ष आणि कोणाची बाजू न घेता माहिती दिली thanks dipti mam

  • @IndiaPoliticalUpdates
    @IndiaPoliticalUpdates 2 дня назад

    प्रमुख पाहुणे यांना नाशिक बद्दल खरंच खूप माहिती आहे. 🙏😊

  • @pubgnoobster2092
    @pubgnoobster2092 День назад +2

    भाजप नाशकात बाळासाहेब सानपांनी वाढवली मोठी केली आणि बाई बोलते बीजेपी ला चेहरा नवथा…….

  • @akashkale863
    @akashkale863 3 дня назад +2

    नाशिकला आजपर्यंत कधीच दूरदृष्टी असलेला नेता मिळालेला नाही

  • @prashantshewale434
    @prashantshewale434 3 дня назад +2

    नाशिक जिल्ह्यात सर्वधिक वेळा ए टी पवार निवडून आले आहेत कळवण मधून 8वेळा पाणीदार नेता, आदिवासी भाग्यविधाते

  • @ganeshkharnar5591
    @ganeshkharnar5591 4 дня назад +12

    लड्डू मुत्त्या बाबा की जय🎉🎉

    • @59-maheshshirsath3
      @59-maheshshirsath3 3 дня назад

      जय लड्डू मुत्त्या महाराज

  • @UsePersonal-f5q
    @UsePersonal-f5q 2 дня назад

    यापुढे नाशिक मध्ये फक्त सर्वसामान्यांसाठी काम करणारे जितेंद्र भावे सरांचा "भावे पॅटर्न" चालणार.

  • @UsePersonal-f5q
    @UsePersonal-f5q 2 дня назад +1

    नाशिकला आता फक्त भावे पॅटर्नच चालणार आहे

  • @swapnilthakare6014
    @swapnilthakare6014 3 дня назад +2

    Overall very good analysis
    👍

  • @UsePersonal-f5q
    @UsePersonal-f5q 2 дня назад +2

    नाशिक पूर्व आमदार जितेंद्र भावे सर

  • @anilsonwane6771
    @anilsonwane6771 2 дня назад +1

    ह्या मॅडम जास्त काही माहीत नाही छगन ला येवल्यात पवार साहेबांनी आणले आणि मोठे केले पण त्याच्या सवयी प्रमाणे त्याने पवार साहेबांवर तंगडी उंच केली

  • @UsePersonal-f5q
    @UsePersonal-f5q 2 дня назад +1

    "नाशिकला हवे जितेंद्र भावे"

  • @rahulwable6924
    @rahulwable6924 День назад +1

    नाशिक च नाव द्राक्ष साठी जास्त फेमस झालंय

  • @Akshay__5655
    @Akshay__5655 4 дня назад +2

    NASHIK City 🎉🚩
    Nashik District ❤️🚩✅

  • @1915164
    @1915164 День назад

    एकदम अचूकपणे, बिनदिक्कत, बिनधास्तपणे, सत्य कथन केले, मी नाशिककर , दिंडोरी माझं गावं , देश स्तरावर नेता घडला नाही हे दुर्दैव

  • @GopalBorse-iv6mo
    @GopalBorse-iv6mo 4 дня назад +3

    सरकारचे सोडा सरकार रोज बदलते एक व्हिडिओ लड्डू मुत्यां बाबा वर बनवा😂😂😂😂😂😅😅😅😅😊😊😊

  • @rajnaik7138
    @rajnaik7138 2 дня назад +1

    Perfect Reporting 😊😊😊

  • @UsePersonal-f5q
    @UsePersonal-f5q 2 дня назад +1

    नाशिक पूर्व फिक्सआमदार जितेंद्र भावे सर

  • @UsePersonal-f5q
    @UsePersonal-f5q 2 дня назад +1

    नाशिकला भावे सर्वांचे शिवाय पर्याय नाही

  • @UsePersonal-f5q
    @UsePersonal-f5q 2 дня назад +1

    नाशिक मध्ये फक्त भावे पॅटर्नच चालणार

  • @prakashwaje7159
    @prakashwaje7159 3 дня назад +1

    1957 मध्ये संयुक्त महाराष्ट्र समितीचे भाऊसाहेब हिरे वगळता सर्व उमेदवार निवडून आले होते. नासिक लोकसभेला दादासाहेब गायकवाड व मालेगाव मतदार संघातून लोकसभा मतदार संघातून समितीचे यादवराव हे निवडून आले होते जाधव

  • @VishayKa_Marathi
    @VishayKa_Marathi 2 дня назад

    माहितीपूर्ण विश्लेषण 💯

  • @UsePersonal-f5q
    @UsePersonal-f5q 2 дня назад +1

    आता नाशिकला जितेंद्र भावे सरांशिवाय पर्याय नाही

  • @chetanmotkari
    @chetanmotkari 11 часов назад

    नाशिक शहराचे हवामान हे इतर डिस्ट्रिक्ट पेक्षा चांगले आहे तसेच कृषी शेत्रात अग्रगण्यही मानले जाते परंतु ज्याप्रमाणे नाशिक शहराचा विकास मागील १० वर्षांत अपेक्षित होता तो झालाच नाही. चांगल्या शिक्षण संस्था असुन देखील रोजगारासाठी बाहेर पडावे लागत आहे.
    तसेच एकही मोठा प्रकल्प राजकिय नेता इथे आणू शकला नाही.
    नाशिक मधील राजकिय मंडळी फक्त ग्राउंड लेव्हल ला राहून आपले राजकिय पद टिकविण्याच्या मागे धन्यता मानतात तसेच त्यांचा प्रगतीकडे दृष्टीकोन नाही हे दिसून आले आहे. स्मार्ट सिटी हा प्रकल्प फक्त नावाला असून बरोबर प्लॅनिंग नाही. नाशिक जिर्ल्हाचे प्रतिनिधित्व करणारा नेता जोपर्यंत मिळत तोपर्यंत ही वस्तूपरिस्थिती अशीच राहील.

  • @UsePersonal-f5q
    @UsePersonal-f5q 2 дня назад +1

    नाशिकला जितेंद्र भावे सरांशिवाय पर्याय नाही

  • @UsePersonal-f5q
    @UsePersonal-f5q 2 дня назад +1

    नाशिकला आता भावे सरांशिवाय पर्याय नाही

  • @jaypatil6055
    @jaypatil6055 4 дня назад +19

    येवल्यातल्या मराठा मुस्लीम दलित आणि आदिवासी नो तुमची ताकद दाखवायची वेळ आल्या ❤

    • @prakashwaje7159
      @prakashwaje7159 4 дня назад +1

      1957 मध्ये संयुक्त महाराष्ट्र समितीचे भाऊसाहेब हिरे वगळता सर्व उमेदवार संयुक्त महाराष्ट्र समितीचे निवडून आले होते व लोकसभेला नासिक मधून दादासाहेब गायकवाड व मालेगाव मतदारसंघातून प्रजा समाजवादी पक्षाचे यादवराव जाधव निवडून आले होते

  • @tejasjadhav3578
    @tejasjadhav3578 4 дня назад +3

    आम्ही कांदा उत्पादक शेतकरी नाशिककर 👊✌️✌️👊

  • @chetansalunkhe1147
    @chetansalunkhe1147 2 дня назад +1

    Suggestion for political parties..... Nashik has Godavari river u can make riverfront project like sabarmati riverfront.... U can make religious corridor like ujjain in Panchvati and Trimbakeshwar.... U can focus on export of grapes, onions, pomegranates, rice and corn

  • @devidaswarungase2418
    @devidaswarungase2418 4 дня назад +1

    Thank you bol bhidu

  • @UsePersonal-f5q
    @UsePersonal-f5q 2 дня назад +1

    नाशिक पूर्व फिक्स आमदार जितेंद्र भावे सर

  • @amolvidhate4430
    @amolvidhate4430 11 часов назад

    नाशिक जिल्ह्याला सगळ्यात जास्त विकास कोणीतरी केला असेल तर भुजबळ यांनी केला.

  • @surabhimt7
    @surabhimt7 День назад

    फारच सुंदर ....

  • @kirankunde2995
    @kirankunde2995 День назад +1

    गावित बाईंचा अभ्यास कमी आहे फक्त शहरात अभ्यास आहे असे वाटत भाजप अन् नाशिक छा आत्ता काहीच सबंध नाही ये

  • @visha2002
    @visha2002 4 дня назад +7

    Nashik cha baap koni nahi.. saglya netyancha baap nashik chi janta ahe

  • @dineshbhadke817
    @dineshbhadke817 3 дня назад

    Diptti khup chan vishleshan kele GBU...!

  • @akshaybhadange511
    @akshaybhadange511 3 дня назад +1

    आमचं नाशिक 🙏

  • @kishorshinde7513
    @kishorshinde7513 3 дня назад

    अभ्यासपूर्ण विश्लेषण❤

  • @UsePersonal-f5q
    @UsePersonal-f5q 2 дня назад +1

    आता नाशिककर भावे सरांनाच विधानसभेत पाठवणार

    • @pratikgunjal9944
      @pratikgunjal9944 День назад

      कोण आहे हा भावे 😂😂

  • @nilbaba7778
    @nilbaba7778 3 дня назад

    छान विश्लेषण

  • @balajip786
    @balajip786 3 дня назад

    विवेचन मस्त आहे.. vid 1 आणि vid 2 chi frame योग्य लावलेली नाहीये

  • @dnyandeovarpe5604
    @dnyandeovarpe5604 4 дня назад +3

    Only farmers

  • @jitendranaik9976
    @jitendranaik9976 2 дня назад

    नाशिकच्या नेत्यांनी आदिवासींच्या जमीन बिल्डर लोकांच्या मदतीने अनेक आदिवासी जमीन बिगर आदिवासी करून .. नवीन नाशिक उभारले, भुमाफिया मदतीने अनेक आदिवासी कुटुंबे उध्वस्त झाली.. त्यांवर कधी कडक कारवाई.. हे प्रकरण थांबतील..यावर नक्कीच एक विडीयो बनवा.. अशी नम्र विनंती

  • @truptikhaire2186
    @truptikhaire2186 2 дня назад

    धन्यवाद

  • @UsePersonal-f5q
    @UsePersonal-f5q 2 дня назад +2

    नाशिक मध्ये फक्त "भावे पॅटर्न"चालणार

  • @subhamre
    @subhamre 4 дня назад +3

    Dipti madam ne 25 yrchi histry Chan mandli

    • @subhamre
      @subhamre 4 дня назад

      Hal jasee yashantraovan aanle, tayantar Daulatravani argya vidhyapith milale. changla neta nahi aahe

  • @santoshkedar8453
    @santoshkedar8453 2 часа назад

    बाळासाहेब सानप आमदार परत नाशिक पूर्व

  • @1915164
    @1915164 День назад

    नेहरू नगर नंतर गांधी नगर त्यापुढे इंदिरा नगर त्या शेजारी राजीव नगर

  • @apurvmahajan32
    @apurvmahajan32 3 дня назад

    The approach of Nashik towards wine via Grapes is ignored by various other cities like Konkan to Mangoes, Nagpur to Oranges, Jalgaon to Bananas and Dahanu to Chikoos. If better approach is followed then above fruits can also earn foreign exchange.

  • @UsePersonal-f5q
    @UsePersonal-f5q 2 дня назад

    नाशिकला भावे सरांशिवाय पर्याय नाही

  • @Kingofstatus9130
    @Kingofstatus9130 4 дня назад +2

    बीड घ्या

  • @MAXXX820
    @MAXXX820 4 дня назад +2

    Jalgaon pn ghya tumcha
    Bol bhidu madhe

  • @pratikugale3828
    @pratikugale3828 3 дня назад

    Love Nashik ❤🔥

  • @nagriknama4782
    @nagriknama4782 2 дня назад

    दिप्ती ताई, नमस्कार

  • @ajinkyajadhav2326
    @ajinkyajadhav2326 День назад

    Allllla ray allllla nashik cha video allaaaaa

  • @kirankunde2995
    @kirankunde2995 День назад

    इगतपुरी ची पण चर्चा होऊदे जरा

  • @somnathjadhav4126
    @somnathjadhav4126 День назад +1

    संत भूमी

  • @krishnkantchavan2183
    @krishnkantchavan2183 4 дня назад

    हे सगळं असूद्या पण ते पंखा थांबणारे बाबा कोण आहेत ते सांगा😮

  • @hrishikeshmahale369
    @hrishikeshmahale369 3 дня назад

    Good

  • @UsePersonal-f5q
    @UsePersonal-f5q 2 дня назад

    नाशिकला हवे जितेंद्र भावे

  • @jethalal5461
    @jethalal5461 4 дня назад +1

    Kolhapur

  • @niser8125
    @niser8125 2 дня назад

    100% brobar aahe

  • @yuvrajsonawane2553
    @yuvrajsonawane2553 4 дня назад +2

    *वंचित आघाडी सत्तेत आली तर सर्व प्रश्न सुटतील.* *परंतु जातीयवाद कधी संपणार हा खरा प्रश्न आहे...*

    • @indian62353
      @indian62353 4 дня назад +6

      😂😂😂

    • @kushaq1173
      @kushaq1173 3 дня назад

      Tumcha kadhi sampnar 😂😂 hindu dweshi

    • @nj-kz9jl
      @nj-kz9jl 3 дня назад

      😂😂

  • @kushaq1173
    @kushaq1173 3 дня назад

    Maratha rajkarni sampwa- obc bhidu

  • @manojsable3263
    @manojsable3263 4 дня назад

    Nsk... Nifad... N dindori... Sodali... Tar aamhi kay ekde .... Kartoy...

  • @UsePersonal-f5q
    @UsePersonal-f5q 2 дня назад

    ONLY JITENDRA BHAVE SIR

  • @Sandeshjadhav900
    @Sandeshjadhav900 4 дня назад +1

    पॉइंट कडककक काढले आहे भिडू

  • @kushaq1173
    @kushaq1173 3 дня назад

    31:20 khotardi patrkar 😂😂

  • @VioletDupenchen
    @VioletDupenchen 3 дня назад

    Is her father real brother of Dabholkar mentioned in this vedio?

  • @Amolpatil_41
    @Amolpatil_41 3 дня назад

    इगतपुरी मेला का 😢

  • @vishnuvadje2288
    @vishnuvadje2288 4 дня назад +2

    मि नाशिक कर

  • @nikhire9534
    @nikhire9534 4 дня назад

    👍👍👍

  • @vishalpatil5603
    @vishalpatil5603 2 дня назад +1

    भाजप चे प्रदीप पेशकार हे नाशिक चे खासदार किंवा आमदार व्हावेत.

  • @WATANDAR007
    @WATANDAR007 3 дня назад +1

    Gap ye Bai bhujbal manje nashikcha vikas Kai pan faltu bolte

  • @VioletDupenchen
    @VioletDupenchen 3 дня назад

    Is a Dabholkar , a single female doctor ,hindu (in thane is being harrased very badly for her surname? Is her father first cousin of Dabholkar mentioned here in this video? By who is she being harresed? By whose blessings is this happening? Is this happening Near thane railway station? The reasons are not personal.Is Choosing a soft target to settle scores a uncommon thing? Why Ravana choose Seeta ma when she had nothing to do with it? Why Draupadi was chosen to insult and humiliate?Any help Mazya Maharashtra?

  • @kushaq1173
    @kushaq1173 3 дня назад

    6gn premi obc bhidu

  • @manojsable3263
    @manojsable3263 4 дня назад

    Jara pls homework karun ya ho

  • @vishalshinde933
    @vishalshinde933 2 дня назад +1

    नाशिक ल लागलेला कलंक म्हणजे छगन भुजबळ😂😂 छातीत कळ अन छगन भुजबळ😂😂

    • @amolvidhate4430
      @amolvidhate4430 11 часов назад

      तूझ्या आई नवरा आहे भुजबळ साहेब 😂😂😂

  • @UsePersonal-f5q
    @UsePersonal-f5q 2 дня назад +1

    नाशिक मध्ये फक्त भावे पॅटर्नच चालणार

  • @UsePersonal-f5q
    @UsePersonal-f5q 2 дня назад +1

    नाशिकला जितेंद्र भावे सरांशिवाय पर्याय नाही

  • @UsePersonal-f5q
    @UsePersonal-f5q 2 дня назад +1

    नाशिकला आता भावे सरांशिवाय पर्याय नाही

  • @UsePersonal-f5q
    @UsePersonal-f5q 2 дня назад +1

    नाशिक पूर्व फिक्स आमदार जितेंद्र भावे सर

  • @UsePersonal-f5q
    @UsePersonal-f5q 2 дня назад +1

    आता नाशिककर भावे सरांनाच विधानसभेत पाठवणार

  • @UsePersonal-f5q
    @UsePersonal-f5q 2 дня назад

    नाशिकला हवे जितेंद्र भावे

  • @jethalal5461
    @jethalal5461 4 дня назад +2

    Kolhapur

  • @UsePersonal-f5q
    @UsePersonal-f5q 2 дня назад +1

    नाशिक मध्ये फक्त भावे पॅटर्न चालणार

  • @UsePersonal-f5q
    @UsePersonal-f5q 2 дня назад +1

    नाशिक पूर्व फिक्स आमदार जितेंद्र भावे सर

  • @UsePersonal-f5q
    @UsePersonal-f5q 2 дня назад +1

    नाशिक पूर्व फिक्स आमदार जितेंद्र भावे सर

  • @UsePersonal-f5q
    @UsePersonal-f5q 2 дня назад

    नाशिक मध्ये फक्त भावे पॅटर्नच चालणार

  • @UsePersonal-f5q
    @UsePersonal-f5q 2 дня назад

    नाशिक पूर्व फिक्स आमदार जितेंद्र भावे सर

  • @UsePersonal-f5q
    @UsePersonal-f5q 2 дня назад

    नाशिकला हवे जितेंद्र भावे

  • @UsePersonal-f5q
    @UsePersonal-f5q 2 дня назад

    नाशिकला हवे जितेंद्र भावे

  • @UsePersonal-f5q
    @UsePersonal-f5q 2 дня назад

    नाशिकला हवे जितेंद्र भावे

  • @UsePersonal-f5q
    @UsePersonal-f5q 2 дня назад

    नाशिकला हवे जितेंद्र भावे