@@mr.xyz1924कुणबी हे मराठा च असतात....मी कुणबी मराठा आहे...स्वतः मालेगाव फाटा ल राहतो.. मला शिकवू नको.. मराठा आणि कुणबी एकच समूह आहे फक्त एक जण OBC असल म्हणून....जात बदलत नाही.... जय मराठा कुणबी मुस्लीम दलीत ...हे समिकारण जुळून आलाय
@@ganeshlavhale2920 Mr. Manojdada jarange patil is a Maratha comman man. Don't underestimate the power of coman Man. भले भले गांडी बरबटलेले अनपडतडीपार ने चाटूनपुसून मॅनेज केले. जराँगे दादा को पकडना मुश्किल ही नही नामुमकीन है. लगा दी ना वाट लोकसभा मे. आता विधानसभेची पारी. आले रे आले मराठे आले. "गु"जराती चाटूकाराँनो पळा आता गुजरातला.
Tumhi तानाशाही चा bajune रहा शेतकरी विरोधी,माला ला भाव नाही,महंगाई चा समर्थन करनरे बीजेपी sobar raha amhi Satya cha bajune thewa tumhich jar khara la khara khota la khota bola magh paha ha hukumshah kasa lokshahi war chalto ,bara zhala लोकशाही jikli काही हो लगाम तर लाघली पायत बेडिया तर आले,
OBC ची वाट लागली..🤣🤣...जय शरद पवार साहेब.✊..मराठा मुस्लीम एकता ✊ सर्व मुस्लीम मराठा एकत्र होवून मतदान केल्या मुळे....विजय झाला आघाडी च...✊जय मराठा मुस्लीम एकता....OBC हरले 😂...
दादा भुसे मालेगाव ग्रामीण चे आमदार आहे त्यांनी साठ हजार चे लीड दिले आहे भाजप la malegaon मध्य ने दोन लाखाचे चे लीड दिले आहे काँगेस la तिथे 90% मुस्लिम लोक राहतात mim cha आमदार आहे मालेगाव मध्य मध्ये
2 लाख मतदानामध्ये 1 लाख 94 हजार मतदान एकाच उमेदवाराला जाता एका सिटी मधून पूर्ण 100% मुसलमान मतदान काँग्रेसला कर्ता याचा अर्थ काँग्रेस हा मुसलमानांचा पक्ष आहे हिंदू केव्हा शिकणार
@@ravsahebpatil3354 BJP roj uth sut tyanna shivya ghalto tr tyanni ka karav BJP la matdan... Gadkari na hota Muslim ch matdan, Shivraj singh chauhan la pn hota, Atalji na pn karayche matdan, ata Thakre na pn karat Karan tyanni bhedbhav kela nahi.... BJP faltu pna sodun dyava ani khara Sabka Sath Sabka Vikas karava😏
मुस्लिम नाही कोविड काळात. मालेगांवकराना धुळे सिविल हॉस्पिटल मध्य उपचारासाठी येऊ देणार नाहीत असे भामरे साहेबानी उघड पणे सांगीतले होते. म्हणुन मालेगांवकरानी अता उत्तर दिला
@@GorakhAhire-c2oजातिवादी ला वोट नाही kartat kaam karnara sarwanna sobat gheyun kaam karnara la vote utter Pradesh la 3 खासदार बीजेपी चे मुस्लिम बहुल मधून न्यूडुन alte 2014 ,19 la karan sada saral Mansa hoti muslim yeriyat jaat jaye तिथुन nagar parshad hote tya lokanni hindu muslim ni midun खासदार बनविले
पार्टी काँग्रेस राहिली मग काय झाले काँग्रेसमध्ये सर्व जाती धर्माचे चालतात हा गोड गैरसमज आहे काँग्रेस हिंदू विरोधी आहे काँग्रेस कोणत्याची जाती धर्मावर अन्याय होऊ देणार नाही हे तितकेच सत्य आहे पण काहीना ते पाचानार नाही त्यांना देशात नेहमी अशांतता हवी आहे ते सतत हिंदू मुस्लीम करून राहतील स्वतः मात्र मुसलमानाच्या कार्यक्रमात जातील त्याच्याशी संपर्कात राहतील आणि जनतेला विरोध करायला लवतील
मुस्लिम समाज ला टार्गेट करून ज्या पक्ष ची राजकीय दुकान चालत आहे त्यांना मुस्लिम समाज ने दिलेले हे उत्तर आहे, मालेगाव च नाही तर धुले मधे पन मुस्लिम लोकसंख्या मोठी आहे तिकडे मुस्लिम आमदार आहे, तिकडून पन शोभा ताई ना भरपूर मतदान झाले आहे
धुळे लोकसभा मतदारसंघातील जनतेने फक्त मोदी चा चेहरा पाहून, गाढवा सारखे भाजप ला वोट केले, मात्र मेहनती, होतकरू व शोषीत शेतकरी व हातभार करून कमावणारे मुस्लिम बांधव यांनी नक्कीच अहंकारी लोकांना जागा दाखविली धन्यवाद.
मालेगाव कर मुस्लिम मतदार यांचे खरच मनापासून अभिनंदन आणि खूप खूप धन्यवाद आदिवासी आणि मुस्लिम मतदार यांनी खरच मनापासून साथ दिली धन्यवाद मालेगाव आणि धन्यवाद बागलाण चे आदिवासी जनता ❤❤❤
मालेगांव मध्य मधे मुस्लिम बहुल एरिया आहे तिथे बीजेपी ला फक्त 4500 मत तर कांग्रेस ला 198000 मत पडली आहेत, उमेदवार कोन आहे याच्याशी त्याना काही ghen नवत, फक्त बीजेपी ला हरवायचा उद्देश होता, विचार करा
सम्पूर्ण महाराष्ट्र मध्ये मुस्लिम समाजाने इंडिया गटबंधन ला भरपूर मतदान केले म्हणजे 99% इंडिया गटबंधन तर्फे अता महाराष्ट्रतुन राज्यसभा ला 2/3 मुस्लिम खासदार द्याला पाहिजे आपण सर्वांना या बद्दल काय वाटते
बच्छाव ताईसाहेबांना मनापासून शुभेच्छा , कॉंग्रेसशी अनेक दशकं एकनिष्ठ राहील्यात त्याबद्दल मनस्वी धन्यवाद🙏🏻 धुळे बसस्थानक दुरुस्ती तात्काळ करा खूप खड्डे पडले आहेत.
म्हणून सांगतो हिंदू कधी जागा होईल आपण जातीपाती बाहेर येणार मी मराठा मी वंजारी मी माळी हे संपवून हिंदू म्हणून जगा त्यच्या पण जाती आहेत पण धर्म पहिले मग जात
@@abwasnik kutha quran madhye ka baudh granthat vachlas tu 😂 Manusmruti ha granth kahi bamnane lihila swatachya fayadyasathi 😂 To dharma granth nahi ahe 😂 Bhagwadgita madhye ahe karma nusar tumhi shreshtha banta janma ne nahi. Baki tujha religion sang mag bolu
Bala tujya sathi bjp cha candidate aala tar changla dusrya party cha aala ki toh muslim jhala mag konihi aso baaas jhala aata lok waitagli hindi muslim mandir masjid yacha war kahi nahi
मुस्लिम बांधवांचा आभार मानतो. एकाच विधान सभा क्षेत्राचा मदती नेच व MIM चे आमदार व कार्यकर्ते यांच्या सह्योगमुळेच आज महविकास आघाडी चा विजय झाला आहे धुळ्यात.
तरी शोभाताई नी धुळे मतदारसंघ कडे दुर्लक्ष करु नये.म या बाबा नी अपुर्ण ठेवलेली कामे पुर्ण करावी.ज्या कामासाठी बाबा ना निवडून दिले ते त्यानी दहा वर्षे देऊनही पुरे करु शकले नाहीत.
MIM ची मेहरबानी आहे,,, आम्ही सुद्धा फारुख शाहा एम आय एम आमदार कळे बघून मत दिला काँग्रेसला,,,, एम आय एम के बिना काँग्रेस अपूर्ण आहे,,,,🪁🪁🪁🪁🪁🖐️🖐️🖐️🖐️ आम्ही धुळेकर,,,,, शोभाताई बच्छाव तुम्हाला हार्दिक शुभेच्छा
मालेगाव या मतदारसंघात फक्त धर्माच्या आधारावर संपूर्ण मतदान झाल्यामुळे श्री. भामरे यांचा शेवटच्या टप्प्यात पराभव गिळावा लागला. इतर बूथ मध्ये जर मतदानाची टक्केवारी जास्त असली असती, तर एका क्षेत्रातील ध्रुवीय मतदानाचा जय-पराजय वर परिणाम दिसला नसता . देशात 40-50% मतदान होणे म्हणजे भाजप चे निश्चित मतदाता हे मतदानाला आले नाही.
Amrish bhai patel 2 bar hare tb bi malegaon se vote mila tha Kunal baba patil ko bi last time vote mila tha lakin wo bi haar gye ...shobha tai ne sab jagah se vote liya uska bd malegaon se lead lekar win kiya ...tai achi candidate h har kisiko ko dhanyawad jisna vote diya❤
धुले के कुणाल पाटिल कांग्रेस माजी आमदार आसिफ शेख राष्ट्रवादी, शिव सेना ठाकरे गट समाज वादी पार्टी मालेगांव और सब समाज मुस्लिम मराठा दलित सब ने शोभा ताई को मतदान किया। सिर्फ एमआई एम अकेली नहीं थी। जय मालेगांव जय महाराष्ट्र जय हिन्द
तसही सुभाष भामरे हे एवढे वर्ष खासदार राहिलेत ते फक्त मोदी लहर मुळे..पण 2024 मधे मोदींची लाट महाराष्ट्रात ओसरली आणि बीजेपी हारली...यापुढे आता प्रत्येक निवडणुकीत मविआ आणि केंद्रात अजुन 5 वर्षांनी काँग्रेस स्वबळावर निवडून येणार...सध्या मोदीसरकार नाही तर NDA सरकार सत्तेत बसणार आहे😂
बापरे, फक्त एकच विधानसभेने दोन लाखांच लीड दिलं! रेकॉर्ड आहे हे!
@@mr.xyz1924 ho, ekichi Shakti!
@@mr.xyz1924 नाही भाऊ मालेगाव बाच्छावांचच आहे भो म्हणून आणि दादा भुसे पणं बच्छावांचा जावई आहे तर मग मालेगाव मधुन इतकं लीड भेटन साहजिकच आहे.
सर्व मुस्लीम मराठा एकत्र होवून मतदान केल्या मुळे....विजय झाला...✊✊✌️
जय मराठा मुस्लीम एकता....OBC हरले 😂
@@mr.xyz1924कुणबी हे मराठा च असतात....मी कुणबी मराठा आहे...स्वतः मालेगाव फाटा ल राहतो.. मला शिकवू नको..
मराठा आणि कुणबी एकच समूह आहे फक्त एक जण OBC असल म्हणून....जात बदलत नाही....
जय मराठा कुणबी मुस्लीम दलीत ...हे समिकारण जुळून आलाय
@@TRUTH1288 Pan Aurangabad Loksabha madhe Baki samajane sath nahi dili Imtiyaz jalil la...
Mim च्या आमदार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मदत केल्या बद्दल आभारी आहे
Abhar manayla tu kay khasdar she ka re 😂
Saalya tumachya sarkhyanmulech aaj hindu mage aahet😡😡😡
काँग्रेस पक्षाने लक्षात घ्या तुम्ही एका पण मुस्लिम नेत्याला तिकीट दिले नाही. तरी पण मुस्लिम समाजाने मतदान केले
या अल्ला इललिलहा, महमूद रसूल लिलिलहा, जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी (only saheb)
@@PavanRandive-d2r कोणते साहेब रे
@@ganeshlavhale2920 अनपडतडीपार माहीत आहे रेरेरे
@@PavanRandive-d2r जरंग्या खूप सुशिक्षित आहे वा
@@ganeshlavhale2920 Mr. Manojdada jarange patil is a Maratha comman man. Don't underestimate the power of coman Man. भले भले गांडी बरबटलेले अनपडतडीपार ने चाटूनपुसून मॅनेज केले. जराँगे दादा को पकडना मुश्किल ही नही नामुमकीन है. लगा दी ना वाट लोकसभा मे. आता विधानसभेची पारी. आले रे आले मराठे आले. "गु"जराती चाटूकाराँनो पळा आता गुजरातला.
मालेगाव मतदारांचे आभार
Tith katwe ahet na kara abhar vykt
Tumhi तानाशाही चा bajune रहा शेतकरी विरोधी,माला ला भाव नाही,महंगाई चा समर्थन करनरे बीजेपी sobar raha amhi Satya cha bajune thewa tumhich jar khara la khara khota la khota bola magh paha ha hukumshah kasa lokshahi war chalto ,bara zhala लोकशाही jikli काही हो लगाम तर लाघली पायत बेडिया तर आले,
@@deshbakt6964 kahi karnar nhit fkt mothy prmanat jaticha rajkaran kheltil
Malegaon madhe 80% muslim aahe .....ydz mahiti nahi tula😂
डॉ अमोल कोल्हे यांनी सुद्धा बच्छाव ताईंसाठी घेतलेल्या सभा कामी आल्या
मालेगांव मधील सर्व मुस्लिम समाजाचे खुप खुप अभिनंदन अशीच एकी येणार्या विधान सभेला तुमच्या आमदारा करीता दाखवा हि विनंती
जय महाविकास आघाड़ी 🚩
Thanks
मुस्लिम समाज विधानसभा ला उद्धव साहेबाना मुख्यमंत्री करणार
OBC ची वाट लागली..🤣🤣...जय शरद पवार साहेब.✊..मराठा मुस्लीम एकता ✊
सर्व मुस्लीम मराठा एकत्र होवून मतदान केल्या मुळे....विजय झाला आघाडी च...✊जय मराठा मुस्लीम एकता....OBC हरले 😂...
@@TRUTH1288❤❤
🙏🙏🇮🇳🇮🇳🇮🇳💪💪✌️✌️
विधानसभेला दादा भुसे भुईसपाट होणार
दादा भुसे मालेगाव ग्रामीण चे आमदार आहे त्यांनी साठ हजार चे लीड दिले आहे भाजप la malegaon मध्य ने दोन लाखाचे चे लीड दिले आहे काँगेस la तिथे 90% मुस्लिम लोक राहतात mim cha आमदार आहे मालेगाव मध्य मध्ये
Are Raja bahya mhanaje Kay Malegaochya baher nahi Rahat te.
@@devendrapatil4830bhau bhuse ne kaam kaay kelay nashik sathi ?
2 लाख मतदानामध्ये 1 लाख 94 हजार मतदान एकाच उमेदवाराला जाता एका सिटी मधून पूर्ण 100% मुसलमान मतदान काँग्रेसला कर्ता याचा अर्थ काँग्रेस हा मुसलमानांचा पक्ष आहे हिंदू केव्हा शिकणार
@@ravsahebpatil3354 BJP roj uth sut tyanna shivya ghalto tr tyanni ka karav BJP la matdan... Gadkari na hota
Muslim ch matdan, Shivraj singh chauhan la pn hota, Atalji na pn karayche matdan, ata Thakre na pn karat Karan tyanni bhedbhav kela nahi....
BJP faltu pna sodun dyava ani khara Sabka Sath Sabka Vikas karava😏
मालेगाव मुस्लीम बांधव चे आभार मानतो
Thanks
हेच औरंगाबादमध्ये घडले नाही, सीट कॉंग्रेस किंवा राष्ट्रवादीला सोडायला हवी होती. हातकणंगले आणि सांगली सुद्धा.
Chutya lok ahat tumhi.... सावरकर बरोबर बोलले होते.....हिंदू ही हिंदू का विरोध करता है.
भावा फक्त मालेगावचे नाही धुळे चे पण मुस्लिम मत सगळे त्याच्याकडे गेले,,,, मी सुद्धा धुळ्याला राहतो,,, माझ्या मत 🖐️🖐️🖐️
भारतीय एकता जिंदाबाद
ही तर खुपचं मोठी नवलाई झाली म्हणायचं.. तमाम मुस्लिम मतदार महाविकास आघाडीच्या सोबत राहून विजयाचे मानदंड ठरले आहेत.. अभिनंदन..😂😂😅😅🎉🎉
Thanks
🙏🙏🙏🇮🇳🇮🇳💪✌️
@@mukhidshaikh9436😂😂katarnak bro
त्याच मुस्लिमांची मत घेऊन जिंकून येणारे नितीश अन् नायडू ला मोती उरावर घेताय त्याबद्दल तुमचे काय मत आहे महोदय😂😂😂😂
Tuzi bahin tyancha khali ghal mg
बर झाल अहंकार उतरून दिला
मालेगांव व धुले येथिंल मुसलीम मतदाता जागरूकराहुन अशक्य चे शक्य करुन दाखवले, धन्यवाद
Mim च्या आमदार आणि मालेगाव मुस्लीम बांधव चे आभार धन्यवाद.
मुस्लिम नाही
कोविड काळात. मालेगांवकराना धुळे सिविल हॉस्पिटल मध्य उपचारासाठी येऊ देणार नाहीत असे भामरे साहेबानी उघड पणे सांगीतले होते.
म्हणुन मालेगांवकरानी अता उत्तर दिला
भामरे हा भाजपा चा जातीयवादी किडा होता.... लोकांनी मतपेटीतून रगडला 😂
चांगली जिरवा त्या भामर्याची. त्याच्या घरातलं एक पण निवडून येता कामा नये.
धुळे , नंदुरबार लोकसभा क्षेत्रात मुस्लिम तसेच आदिवासी समजाने भाजपचे खेला होबे करून टाकलाय😅😅😅
एक हिंदू महिलेला मुसलमानांनी निवडून दिल्याचे जिवंत उदाहरण यालाच म्हणतात हिंदू मुसलीम एकता 💪
ज्या दिवशी मालेगाव शहरात हिंदू निवडून त्या दिवशी मला हिंदू-मुस्लिम एकता
@@GorakhAhire-c2o तुम्ही कधी मुसलमान ल मतदान करणार का तो कुठ ही उभा असो ज्याला स्वीकारायचे नाही ते हजार करणे शोधून अनाताता आता तुमची इच्छा
@@GorakhAhire-c2oजातिवादी ला वोट नाही kartat kaam karnara sarwanna sobat gheyun kaam karnara la vote utter Pradesh la 3 खासदार बीजेपी चे मुस्लिम बहुल मधून न्यूडुन alte 2014 ,19 la karan sada saral Mansa hoti muslim yeriyat jaat jaye तिथुन nagar parshad hote tya lokanni hindu muslim ni midun खासदार बनविले
महिला तर् हिंदू आहे पण् party कांग्रेस आहे ना भावा
पार्टी काँग्रेस राहिली मग काय झाले काँग्रेसमध्ये सर्व जाती धर्माचे चालतात हा गोड गैरसमज आहे काँग्रेस हिंदू विरोधी आहे काँग्रेस कोणत्याची जाती धर्मावर अन्याय होऊ देणार नाही हे तितकेच सत्य आहे पण काहीना ते पाचानार नाही त्यांना देशात नेहमी अशांतता हवी आहे ते सतत हिंदू मुस्लीम करून राहतील स्वतः मात्र मुसलमानाच्या कार्यक्रमात जातील त्याच्याशी संपर्कात राहतील आणि जनतेला विरोध करायला लवतील
काँग्रेस हिंदू- मुस्लिम एकता जिंदाबाद
जय महाराष्ट्र
जय शिवराय
Khatrnak...This is History... History will take note of this....
MIM च्या आमदार यांचे धन्यवाद माना बच्छाव ताई तुम्ही
Ho mag.. gelelya ki paya padayla 😂😂
Tu nako shikadu tai le 😂
८५ हजार चा झोल करून ही पराभव झाला...नाहीतर ताई १ लाख चा लीड ने जिंकली असती..आणि शेवटी पेट्या लपवला तो भाग वेगळा.
😂😂😂
Barobar
जवळपास 2 लाखाची लिड ...
कमाल आहे ..... मला नाही वाटत आजपर्यंत असा रेकॉर्ड कोणी केला असेल ....
पण चर्चा फक्त बारामती, मुंबई, ठाणे येथीलच होते
मुस्लिम समाज ला टार्गेट करून ज्या पक्ष ची राजकीय दुकान चालत आहे त्यांना मुस्लिम समाज ने दिलेले हे उत्तर आहे, मालेगाव च नाही तर धुले मधे पन मुस्लिम लोकसंख्या मोठी आहे तिकडे मुस्लिम आमदार आहे, तिकडून पन शोभा ताई ना भरपूर मतदान झाले आहे
Ho khar ahe.. ani muslim samaj bhandwal mhanun use hotoy.. he matra satya
हिंदू धर्म एड्रेस आहे त्याच्यावर काहीतरी बोलून दाखवा ना
हिंदू मतदार मतदानाला गेला नाही पण इतर लोक प्रत्येक जन बाहेर पडून मतदान केले आळशी,/लालची/मवाळ हिंदू हाच हिंदूचां खरा शत्रू आहे बाकीच्यात ती ताकद नाही
धुळे लोकसभा मतदारसंघातील जनतेने फक्त मोदी चा चेहरा पाहून, गाढवा सारखे भाजप ला वोट केले, मात्र मेहनती, होतकरू व शोषीत शेतकरी व हातभार करून कमावणारे मुस्लिम बांधव यांनी नक्कीच अहंकारी लोकांना जागा दाखविली धन्यवाद.
गाङवा सारखे , 😅 exactly.
Modila gabrun maidan kel
Educated and Jatiywadi yat hach farak asato
मला तुमचे comment पाहून रडू आले. मी भावनीक झालो. कोणी तरी कदर केली.
बघुया किती झेंडे लावते बाई
मालेगाव मुस्लिम बांधवांचे मनापासून आभार. 👏👏👏💐
Tumhi pahlie aplya Hinduna Bandhav kara
मालेगावातील मुस्लिम बांधवांचे खूप खूप अभिनंदन
मालेगाव कर मुस्लिम मतदार यांचे खरच मनापासून अभिनंदन आणि खूप खूप धन्यवाद
आदिवासी आणि मुस्लिम मतदार यांनी खरच मनापासून साथ दिली
धन्यवाद मालेगाव आणि धन्यवाद बागलाण चे आदिवासी जनता
❤❤❤
🙏🙏🙏🇮🇳🇮🇳💪💪✌️✌️
सन्माननीय श्रीमान बंडूकाका बच्छाव यांचं पण फार मोठं योगदान आहे
Barobar , ek number manus❤
हमारा मालेगाव,मुस्लिम बांधवाचे खूप खूप आभार🙏🙏🙏
हुकूमशाही च्या मगरमिठीतून लोकशाहीला नवसंजीवनी देणारे ➡️ शेतकरी+मराठा+मुस्लिम+दलित 🤝💪
Aadiwasi 👍
@@sonuvalvi7161 सहमत
Only Dr.shobha tai bacchav 🎉🎉🎉🎉🎉🎉.
मालेगांव मध्य मधे मुस्लिम बहुल एरिया आहे तिथे बीजेपी ला फक्त 4500 मत तर कांग्रेस ला 198000 मत पडली आहेत, उमेदवार कोन आहे याच्याशी त्याना काही ghen नवत, फक्त बीजेपी ला हरवायचा उद्देश होता, विचार करा
नासिक, मधे पन हेच झाल
MIM लां सोबत घेतल्यास बराच फायदा होईल...VBA ने sits पाडल्या...Mim ने निवडून दिले... क्या बात है
पहिल्यानदा असे घडले असेल खुपच अभिनंदन
सम्पूर्ण महाराष्ट्र मध्ये मुस्लिम समाजाने इंडिया गटबंधन ला भरपूर मतदान केले म्हणजे 99%
इंडिया गटबंधन तर्फे अता महाराष्ट्रतुन राज्यसभा ला 2/3 मुस्लिम खासदार द्याला पाहिजे
आपण सर्वांना या बद्दल काय वाटते
हों agdi barobar
एम आय एम चे योगदान पाहता या पुढे कांग्रेस /महाविकास आघाडीने एम आय एम ला सोबत घेतले पाहीजे.
ताई ला. ख्वाज गरीब नावाज. ने नवाजा है. क्यूके इंधरा गांधी को. 1971.मे अजमेर से. पंजा कि निशानी मिलिथी... 🌹🌹🌹🌹🌹🌹. धन्यवाद.
बच्छाव ताईसाहेबांना मनापासून शुभेच्छा , कॉंग्रेसशी अनेक दशकं एकनिष्ठ राहील्यात त्याबद्दल मनस्वी धन्यवाद🙏🏻 धुळे बसस्थानक दुरुस्ती तात्काळ करा खूप खड्डे पडले आहेत.
म्हणून सांगतो हिंदू कधी जागा होईल आपण जातीपाती बाहेर येणार मी मराठा मी वंजारी मी माळी हे संपवून हिंदू म्हणून जगा त्यच्या पण जाती आहेत पण धर्म पहिले मग जात
Are bhau tula kaye mhana cha haiy ta Tai sobha bachao kon hai te Hindu nahi ka
2014 pasun hech karta tumhi gup buss hindu hindu mahnun hinduchi maryachi
@@jaihind8705😂😂 तुम्ही मुसलमानांनी जात जात म्हणुन हिंदुत फूट पडायची आणि मुस्लीम एक होऊन हिरव्या काँग्रेस ला मत देयची😂hypocrisy
@@abwasnik kutha quran madhye ka baudh granthat vachlas tu 😂
Manusmruti ha granth kahi bamnane lihila swatachya fayadyasathi 😂
To dharma granth nahi ahe 😂
Bhagwadgita madhye ahe karma nusar tumhi shreshtha banta janma ne nahi.
Baki tujha religion sang mag bolu
Bala tujya sathi bjp cha candidate aala tar changla dusrya party cha aala ki toh muslim jhala mag konihi aso baaas jhala aata lok waitagli hindi muslim mandir masjid yacha war kahi nahi
येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत धुळ्यात भाजप ला भुईसपाट करायचा असेल तर आघाडीने मीम. चा विचार करावा.🙏🙏
मुस्लिम बांधवांचा आभार मानतो. एकाच विधान सभा क्षेत्राचा मदती नेच व MIM चे आमदार व कार्यकर्ते यांच्या सह्योगमुळेच आज महविकास आघाडी चा विजय झाला आहे धुळ्यात.
जनता काय करू शकते हे आता सत्तेत असणाऱ्या नेत्यांना समजल आसेल पैसा,प्रशासन याचा वापर केला तरी जनता जे ठरवते तेच करते
भाजप ला लोक कंटाळेत, दहा वर्षात बरेच नाटके केलीत
Amhi muslim vote for mva
मालेगाव पुर्ण one sided 🔥🔥🔥✌️✌️✌️
धुळे MIM जिंदाबाद,,,🪁 with 🖐️
तरी शोभाताई नी धुळे मतदारसंघ कडे दुर्लक्ष करु नये.म या बाबा नी अपुर्ण ठेवलेली कामे पुर्ण करावी.ज्या कामासाठी बाबा ना निवडून दिले ते त्यानी दहा वर्षे देऊनही पुरे करु शकले नाहीत.
100टकेखरये
Muslim voting Congress sobat ❤
Main Malegaon central se hun 😊😊😊
M factor 🎉🎉❤❤ kingmaker
2 m फॅक्टर मराठा मुस्लिम पूर्ण महाराष्ट्र मध्ये
योगी मूल्य भामरे cha पराभव झाला पण मालेगाव करा नी लोकशाही वाचवली पण मालेगाव करा ना विसरू नका
हिरे ni काम केल त्यांचे
मालेगांव मध्ये केवळ MIM ने नाही तर सर्वच काॅंग्रेस , जनतादल व मुस्लिमसह अल्पसंख्याकानी एक गठ्ठा मते शोभाताई चे झोळीत टाकली.
Malegaon Chya Matdarach Khup Khup Abhar
नाशिक वाले कुठून ही निवडून येतात proud to be नाशिककर
... Unity is POWER ☑️🇮🇳✅🗽👍✋
भाजप पडले हे महत्त्वाचे.
पडले कुठे मोदी जी च पंतप्रधान होत आहेत
Kabar re😂
King Maker Kunal Baba
BJP नेते विखारी भाषण देतात हिंदु मुस्लिम करतात, एका समजा विरोधी स्वतः बोलता आणि मत मिळण्याचीही अपेक्षा ठेवतात 😂😂😂
Good work
Malegaon Central voters ❤
हा आहे लोकशाहिचा विजय
मंगळसूत्र काढलं
MIM ची मेहरबानी आहे,,, आम्ही सुद्धा फारुख शाहा एम आय एम आमदार कळे बघून मत दिला काँग्रेसला,,,, एम आय एम के बिना काँग्रेस अपूर्ण आहे,,,,🪁🪁🪁🪁🪁🖐️🖐️🖐️🖐️ आम्ही धुळेकर,,,,, शोभाताई बच्छाव तुम्हाला हार्दिक शुभेच्छा
मालेगाव या मतदारसंघात फक्त धर्माच्या आधारावर संपूर्ण मतदान झाल्यामुळे श्री. भामरे यांचा शेवटच्या टप्प्यात पराभव गिळावा लागला. इतर बूथ मध्ये जर मतदानाची टक्केवारी जास्त असली असती, तर एका क्षेत्रातील ध्रुवीय मतदानाचा जय-पराजय वर परिणाम दिसला नसता . देशात 40-50% मतदान होणे म्हणजे भाजप चे निश्चित मतदाता हे मतदानाला आले नाही.
कॉग्रेस स्वतःला धर्मनिरपेक्ष म्हणता संपूर्ण १००% एका धर्माचे मतदान कसे काय मिळते ?
लांगुलचांगुल पक्ष
आरक्षण
समान नागरी
लोकसंख्या
हे कायदे का होत नाहीत
@@sunillokhande5124तुम्ही जातिवादी अहेच mahnun congress la matdan karit nahi tumhi shikyuoo naye सर्वधर्म
धुळे मतदार संघ खूप हुशार आहे यांची ताना सहीलक्षात उमेदवार पाडला खूप खूप चांगली गोष्ट आहे राहुल गांधी पंतप्रधान झाला पाहिजे
मुस्लिम मतदारांचे तसेच मालेगाव वासीयाचे खुप खुप धन्यवाद जय महाराष्ट्र जय कॉँग्रेस
विषय फक्त लोकसभा विजय पराजयाचा नाही. सावधान कांग्रेसी हिंदूनो , संपूर्ण भारतात असले हजारों मालेगाव तयार झाले आहेत.
या विजयाचे श्रेय फक्त जात MIM ला .c🎉 Congratulations Bhai.
धुळ्यात गद्दारी चालत नाही, रक्तरंजित इतिहास आहे धुळे शहराचा
Shukriya bahot bahot Malegaon walo
1 no कॉंग्रेस chi खेळी आहे congratulations
एकदम छान ताई बीजेपी ला गरज होती
माज उतरला भाजप चा😂❤
Kabar tula bjp ne kay choco dila hota ka 😂
तरी आमच्या मानातील खासदार बंडू काकाच ❤
I am proud of you madam because you belonging with nashik city
Well done Mim....❤❤❤🎉🎉🎉
मालेगावने साथ दिली हे म्हणणे चुकीचे आहे...
मालेगावने साथ दिली तर,ईतर ५ मतदार संघात बच्छाव यांना मतदानच झाले नाही का?
Dilip pan te 150000 hazer pichadi hote var hote
त्यांच्यात एक छोटा आहे आपल्या फाटा फूट आहे
बाबानी जे कामे मजर केले आहेत ते सर्व बघून त्या कामाना प्राद्धन देऊन लवकरात लवकर पूर्ण करावीत हीच एक आपेक्षा।
मुस्लिम समाज विधानसभा ला उद्धव साहेबाना मुख्यमंत्री करणार
शोभा बच्छाव 1लाख 99 हजार वोट मालेगाव मध्य सुभाष भामरे 4500
😂😂😂😂😂🎉🎉🎉
बचाव मैडम को जीत कर लाने वाले तमाम मुस्लिम भाय्यियों को हमारा सलाम
Amrish bhai patel 2 bar hare tb bi malegaon se vote mila tha
Kunal baba patil ko bi last time vote mila tha lakin wo bi haar gye ...shobha tai ne sab jagah se vote liya uska bd malegaon se lead lekar win kiya ...tai achi candidate h har kisiko ko dhanyawad jisna vote diya❤
फेके , काँदा आणी मराठा फेक्टर मुळे जिंकली, याच्या पूर्वी ही तेच लोका होते मंग BJP इतकीय लीड ने का जिंकली होती 10 वर्षा पासून .
धुले के कुणाल पाटिल कांग्रेस
माजी आमदार आसिफ शेख राष्ट्रवादी, शिव सेना ठाकरे गट
समाज वादी पार्टी मालेगांव
और सब समाज मुस्लिम मराठा दलित सब ने शोभा ताई को मतदान किया।
सिर्फ एमआई एम अकेली नहीं थी।
जय मालेगांव
जय महाराष्ट्र
जय हिन्द
Very nice 👍👍👍
शुक्रिया मालेगांव
योगी ची सभा शोभाताई साठी तारणहार तारणहार ठरली
Thanks to Malegaonkar
मालेगाव 👍👍👍
अभिनंदन 🙏💐 मालेगाव वाशियाचे
Great leader.. Dr. Shibha tai Bacchav
Malegaon ek number ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
तसही सुभाष भामरे हे एवढे वर्ष खासदार राहिलेत ते फक्त मोदी लहर मुळे..पण 2024 मधे मोदींची लाट महाराष्ट्रात ओसरली आणि बीजेपी हारली...यापुढे आता प्रत्येक निवडणुकीत मविआ आणि केंद्रात अजुन 5 वर्षांनी काँग्रेस स्वबळावर निवडून येणार...सध्या मोदीसरकार नाही तर NDA सरकार सत्तेत बसणार आहे😂
कमाल झाली.
jai bhim muslim adhivasi ektawla ... dhulyat panja phadkala 💪✌️✌️
Abhinandan 🎉
मालेगावकरांचे धन्यवाद
Best MLA Mufti Saheb
Good
Asha prakare all india levalwar kam zal pahije
❤Dilse mubarak bat all Voters
दमदार विजय आहे हा अकल्पनीय