सद्गुरूचरणी दृढ विश्वास | हाच परमार्थाचा मार्ग खास || | वक्ता - श्री. विनीत जोशी

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 19 янв 2025

Комментарии • 53

  • @NilimaLawar
    @NilimaLawar 23 дня назад

    Shreeram jai raam. Jai jai raam..🎉🎉

  • @anjalibhavthankar6415
    @anjalibhavthankar6415 2 дня назад

    जय श्रीराम!🙏🙏

  • @padmapai9930
    @padmapai9930 Месяц назад +1

    दररोज न चुकता प्रवचन ऐकते.

  • @anjalibhavthankar6415
    @anjalibhavthankar6415 2 месяца назад +3

    आदरणीय विनीत दादा, आपणांस स्नेहपूर्वक नमस्कार.'आत्मशुद्धी ' करिता 13 माळ 'नामस्मरण 'ही संकल्पना खुप भावली. श्रीमहाराज यांचे विचार दर्शन shravnachya माध्यम मधून आम्हांस घडले. खुप छान!🌹🙏👌

  • @sagarpawar1456
    @sagarpawar1456 2 месяца назад

    जय श्री राम 🙏

  • @prafullgole4631
    @prafullgole4631 2 месяца назад +5

    नमस्कार दादा आपण खूप मोलाची महत्वाची उपासना साधना जप या बद्दलची माहिती सांगितली आहे खरंच सद्गुरू बद्दलची ओढ उपासना ओढ लागली व त्यामुळे बरेच गोष्टी सहजपणे समजते तसेच मनांवर संस्कार पण छान होते आहे आपण खूप सगळे गोष्टी उलगडत जात आहेत तसं उत्तरं मिळाली असेच आपण नेहमी मोलाचं संदेश मिळत राहो महाराज चरणी प्रार्थना करते आम्हाला गुरू मार्ग गुरू सत्संग गुरू सहवास व गुरू लाभ घडत राहो नमस्कार दादा पुर्व जन्मी च्या काही गोष्टी चांगल्या केल्या त्या मुळे आपला सत्संग मिळत आहे दादा ❤

  • @sanjaykatkar6944
    @sanjaykatkar6944 2 месяца назад +1

    नमस्कार महाराज आपण गेली वर्षभर जी प्रवचन केली त्यामुळे आम्हाला खूप लाभ झाला. अशीच कृपा आम्हावर सदैव राहो हीच आपल्या चरणी प्रार्थना प्रत्यक्ष भेटीची खूप ओढ लागली आहे जय श्रीराम.

  • @saarthakkarandikar5515
    @saarthakkarandikar5515 2 месяца назад +1

    श्रीपाद वल्लभ श्री नरसिंह सरस्वती दत्तात्रेय स्वामी समर्थ शंकर महाराज की जय

  • @shahajimetkari8371
    @shahajimetkari8371 2 месяца назад +2

    नमस्कार दादा तुमचं प्रवचन ऐकून खुप समाधान मिळत 🙏🙏🙏🙏

  • @shrikantkulkarni2984
    @shrikantkulkarni2984 2 месяца назад +1

    आपण प्रवचनात सांगितलेले तंतोतंत खरे आहे. मी महाराजांचा अनुग्रह घेतला आहे व आपण सांगीतलेले मी अनुभवले आहे. धन्यवाद. जय श्रीराम.

  • @prabhavatigaikwad9064
    @prabhavatigaikwad9064 13 дней назад

    नमस्कार धन्यवाद

  • @ChandrakantDate
    @ChandrakantDate 2 месяца назад

    गण गण गणात बोते

  • @kantilaljagtap2668
    @kantilaljagtap2668 2 месяца назад +1

    🌷🙏श्री राम समर्थ श्री ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय श्रीराम जय राम जय जय राम आमचे गुरू विनीत दादा यांना माझा साष्टांग दंडवत नमस्कार असंच आम्हाला मार्गदर्शन करत जा🙏🌷

  • @shamaldesai6466
    @shamaldesai6466 2 месяца назад

    श्रीराम जय राम जय जय राम🙏🙏🙏

  • @bhakhtichannel-p4j
    @bhakhtichannel-p4j 25 дней назад

    नमस्ते🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @vikasbudhkar8453
    @vikasbudhkar8453 2 месяца назад

    श्रीराम जयराम जय जय राम.

  • @Smita-Shinde
    @Smita-Shinde 2 месяца назад +1

    !! श्री राम जय राम जय जय राम !! 🚩🚩🚩🚩🚩

  • @murlidharmadhikari249
    @murlidharmadhikari249 2 месяца назад

    साष्टांग नमस्कार दादा हो खरोखरच नामाची तळमळ लागली आहे जय जय रघुवीर समर्थ श्री राम समर्थ

  • @aparnaralegankar1125
    @aparnaralegankar1125 2 месяца назад

    खूप छान समजावून सांगता दादा जय श्रीराम

  • @waghganesh1125
    @waghganesh1125 2 месяца назад

    Shri ram jai ram jai jai ram

  • @vandanapundlik5080
    @vandanapundlik5080 2 месяца назад

    हे अगदी खर सांगितले की नामा मुळे परिवर्तन होत स्वभाव वागण्या मध्ये विचार करण्या मध्ये

  • @suvarnasalunke9910
    @suvarnasalunke9910 2 месяца назад

    🙏 Dada Jay Shri Ram 🙏🌸🌸🌸

  • @sandhyapatki366
    @sandhyapatki366 2 месяца назад +1

    Jay jay siyaram Dada

  • @sudnyabhide2278
    @sudnyabhide2278 2 месяца назад

    श्रीराम जयराम जयजय राम 💐🙏🙏

  • @shwetajadhav8340
    @shwetajadhav8340 2 месяца назад

    श्री राम समर्थ

  • @alkakate5807
    @alkakate5807 2 месяца назад

    नमस्कार दादा खूप छान माग॔दश॔न मिळाले श्रीगुरुदेव दत

  • @prakashbhavthankar1397
    @prakashbhavthankar1397 2 месяца назад

    Shriram jai Ram Jai Jai Ram!

  • @hemantdusane9815
    @hemantdusane9815 2 месяца назад +2

    नमस्कार दादा पण खूप छान सांगतात जय श्रीराम

  • @shilayadav7710
    @shilayadav7710 2 месяца назад

    श्री राम जय राम जय जय राम ❤❤

  • @SarangJoshi1996
    @SarangJoshi1996 2 месяца назад

    🙏

  • @vinayadeshpande3355
    @vinayadeshpande3355 2 месяца назад

    जय श्रीराम समर्थ श्रीराम 🙏🙏🙏🪔

  • @alaknandamasurekar2323
    @alaknandamasurekar2323 2 месяца назад

    श्री राम जय राम जय जय राम

  • @shailajaausekar1475
    @shailajaausekar1475 2 месяца назад

    Very nice

  • @bhalchandrathakur6929
    @bhalchandrathakur6929 2 месяца назад

    !! श्री राम जय राम जय जय राम !!

  • @yeshwantaaradhye2234
    @yeshwantaaradhye2234 2 месяца назад

    जय श्रीराम दादा 🙏🌹

  • @anitaabhonkar8489
    @anitaabhonkar8489 2 месяца назад

    श्रीराम जय राम जय जय राम

  • @udaymodak
    @udaymodak 2 месяца назад

    जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏🙏

    • @vandanapundlik5080
      @vandanapundlik5080 2 месяца назад

      श्री राम जय राम जय जय राम

    • @hemamulay547
      @hemamulay547 2 месяца назад

      श्रीराम जय राम जय जय राम

  • @swatichalukya8982
    @swatichalukya8982 2 месяца назад

    जय श्रीराम 🙏🙏🙏🙏

  • @vinayadeshpande3355
    @vinayadeshpande3355 2 месяца назад

    🕉 राम कृष्ण हरि🙏🙏🙏🪔

  • @veenachari9266
    @veenachari9266 Месяц назад

    Dada mala health sathi kahi upasana sanga please

  • @ashakulkarni91
    @ashakulkarni91 2 месяца назад

    नमस्कार दादा,मी आत्ताच या उपक्रमाची १५दिवसापूर्वी सहभागी झाले,त्यामुळे पहिल्यापासूनच भाग ऐकायला मिळाले नाहीत ,तर ते ऐकायला मिळू शकतील का?,👏

  • @sheelamurtugudde
    @sheelamurtugudde 2 месяца назад

    🙏🙏🙏🙏🙏

  • @surekhajadhav6104
    @surekhajadhav6104 2 месяца назад

    🙏🙏🙏

  • @anjalijoshi4907
    @anjalijoshi4907 2 месяца назад

    नमस्कार विनीत दादा. आमच्या परिवारात वर्षानुवर्षे स्वामी समर्थांची भक्ती आहे. तुमचा तितका अधिकार आहे म्हणून मला तुम्हाला असे विचारायचे आहे की नामजपात आपण केवळ राम राम असा जप करू शकतो का, की त्याच्या आधी श्री लावणे गरजेचेच आहे, जसे की श्रीराम. मी गेले वर्षभर मनानीच राम राम असा जप करत आहे. चालेल का की १३ अक्षरी करणे गरजेचे आहे?

    • @ShreeChaitanyaRam
      @ShreeChaitanyaRam  Месяц назад

      पूर्ण श्रीराम जयराम जय जय राम असा त्रयोदशाक्षरी जप करावा

  • @padmapai9930
    @padmapai9930 2 месяца назад

    विनित दादा
    नमस्कार

  • @hunermarbalmurtiartjaipur4767
    @hunermarbalmurtiartjaipur4767 2 месяца назад

    श्री राम जय राम जय जय राम❤❤

  • @vandanapundlik5080
    @vandanapundlik5080 2 месяца назад

    श्री राम जय राम जय जय राम

  • @pradeepwadelkar5246
    @pradeepwadelkar5246 2 месяца назад

    जय श्रीराम 🙏

  • @gayatripatil1602
    @gayatripatil1602 2 месяца назад

    श्री राम जय राम जय जय राम 🙏🙏🙏

  • @UmaVengurlekar
    @UmaVengurlekar 2 месяца назад

    श्रीराम जय राम जय जय राम .