"नामसाधनेतून काय साधते?" अर्थात ...नामसाधनेची फलश्रुती. निरूपण क्रमांक ६ वक्ता - श्री. विनीत जोशी.
HTML-код
- Опубликовано: 29 дек 2023
- रोज तेरा माळा......आत्मशुद्धीसाठी या उपक्रमाअंतर्गत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या तत्वज्ञानावर आधारित चिंतन क्रमांक ६
नामसाधनेतून काय साधते? ...नामधारकाची साधनमार्गावर वाटचाल करीत असताना चित्तशुद्धी कशी होत जाते?....नामाने भगवंताचे आणि भगवंताच्या नामाचे प्रेम कसे उत्पन्न होते?... सद्गुरूंच्या कृपेने नाम साधकाला भगवंतापर्यंत नेऊन कसे पोहोचवते?.... यावरील चिंतन...
अतिशय बोधप्रद व सुंदर विवेचन, पुन्हा उजळणी घडली, नमस्कार🙏🙏🙏🙏
विनीत दादा नमस्कार Khup.sunder निरुपण होते श्री राम Jay राम Jay Jay राम
विनीत दादा आपल्या मार्फत श्री महाराजच आमच्याकडून उपासना करवून घेत आहेत. आपले असेच मार्गदर्शन मिळत राहो ही श्री महाराजांच्या चरणी प्रार्थना 🙏
आदरणीय दादा, खुप तळमळीने आपण namsadhanechi फलश्रुती सांगितली आहे. श्रीमहाराज नक्कीच प्रेमाने नामस्मरण करून घेतील, असा दृढ विश्वास आहे. 🌹👌🙏
!!जय श्रीराम!!
आपल्या मार्फत श्री महाराज आमच्याकडून उपासना करून घेतआहे. आपले मार्गदर्शन असेच मिळत राहो ही श्री महाराजांच्या चरणी प्रार्थना
आपल्या मनात जे काय चाललंय हे तुम्ही बरोबर सांगता धन्यवाद दादा
जय श्रीराम!
ऐकताना डोळ्यात पाणी आले . मला
अजून खूपच मोठा पल्ला गाठायचा आहे. 🙏🙏
जयश्रीराम खुप छान
🙏जय श्रीराम दादा 🙏🙏
श्रीराम जय राम जय जय राम.श्री महाराज तुमच्या माध्यमातून उपासना करून घेत आहेत.त्यात प्रगती होण्यासाठी आपला आशीर्वाद आणि कृपा असावी ही मन:पूर्वक प्रार्थना.🙏जय श्रीराम 🙏🙏
ऐकल्यावर मस्त वाटत रोज ऐकुन मन बदल्याला मदत चांगली होते
दादा तुमच्यामुळे सद्गुरु ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे अनुसंधानात मार्ग सापडला श्रीराम जय राम जय जय राम जय सद्गुरु ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज
जय श्रीराम खूप छान सुंदर उदाहरणे देऊन स्पष्ट केले महाराज तुमच्या तोंड बोलून घेतात 20:29
विनीत दादा... तुमची सर्वच प्रवचनं खूप काही शिकवितात आणि आमच्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरे सुद्धा मिळतात.. 👌🏻👌🏻🙏🏻
ा
अतिशय छान. खूप खूप धन्यवाद दादा. आमच्याकडून साधना करून घेत आहात. महाराज तुमच्या रूपाने आमच्याशी संवाद साधत आहेत असे वाटते.. जय श्रीराम
रामकृष्ण हरी माऊली खुप सुंदर मार्गदर्शन केले जाते आहे आवडले लक्षमण जगताप सामनगांव नाशिक 🙏🌞🙏🏻
Flashruti निरुपण Khup.sunder zala श्री स्वामी सामर्थ्य जय स्वामी सामर्थ्य
श्री राम जय राम जय जय राम
खूप छान विनीतदादा 1:03:19
जय श्रीराम 🙏🏻🙏
नमस्कार विनीत दादा खूप सुंदर नामस्मरणाचे महत्त्व आणि फलश्रृती तर फारच छान उलगडून सांगितलीत ह्यानंतर सर्वांनाच नामस्मरणाची गोडी लागणारच यात दुमत नाही खूप खूप धन्यवाद
जय श्रीराम खूप छान. राजाधिराज सद्गुरुनाथ श्री गणपतराव महाराज की जय ❤❤
श्री राम जय राम जय जय राम विनीत दादा तुमच्या आवाज ऐकू आला तरी मन शांत होते
समाधान वाटण्या साठी ❤
दादा आपण नामाची फलश्रुती सांगितली त्यामुळे खूप समाधान वाटले
श्रीराम जयराम जय जय राम
महाराजांच्या कृपेने सर्व साधकांना मार्गदर्शन मिळतेय
श्रीराम जय राम जय जय राम
अप्रतिम सत्संग
मन अतशय प्रसन्न झाले.प्रत्यक्ष महाराज बोलत होते बुवांच्या वाणीतून.
श्रीराम जय राम जय जय राम
ऐकून खूपच छान वाटले. उत्तम मार्गदर्शन केलेआपण.श्री महाराज च प्रत्यक्ष समजावून सांगताहेत असं वाटतं.||जय श्रीराम ||🙏🙏
श्रीराम समर्थ, श्री सद्गुरु ब्रह्मचैतज्ञ गोंदवलेकर महाराज कि जय, जोशिदादा तुम्हालाहि माझे शतशा प्रणाम
विनीत दादा मनापासून धन्यवाद
अप्रतिम सत्संग.
🙏🌹🙏 श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम समर्थ🙏🌹🙏
Jay shree ram
Namaste garuda rohe |Namaste tu Maha maye| Shri pee the soor pujati Shankha,chakra,gada haste|Maha Lax i namo namaha🙏
खूप छान समजावून सांगितले.
ब्रह्मचैतन्य श्री गोंदवलेकर महाराज की जय
Dada tumhi khupch chan sangtat.ashich tumchyakadun amrutachi barsat hot raho.ani amchi pragti hot raho.om nmo shivai
Om Gan gan pataye namo namaha🙏 Shri Siddhi Vinayak namo namaha🙏 Ashta Vinayak namo namaha🙏 Ganapati Bappa Moraya 🙏
🙏💐🙏श्रीराम जय राम जय जय राम 🙏💐🙏
श्रीराम जयराम जय जय राम
He Shiv Shankar namami ShankarShambho Shiv Shankar,he Girija pate Bhavani Shankar Shiv Shankar Shambho 🙏
🎉Your thoughts are so beautiful that they mame impact on other 's minds..Your pravchan make us do better. This is fruitfulness to you.🙏
आपल्या तों डून महाराजच बोलतायत असं वाटतं. आपल्या मार्गदर्शनामुळे आमच्यात सुधारणा होतेय असं वाटतं. आपल्याला भेटण्याचा योग केव्हा येतो पाहू. 🙏🙏
💯💯💯💯agree आहे मी अगदी तुमच्या मताशी
😊😊😊😊 be@@sujatagangatirkar5961
Shree ram jai ram jai jai ram
खुपच छान सांगता दादा जय सद्गुरु
Gratitude to Vineet dada.
SHREERAM JAY RAM JAY JAY RAM.
Shrisadgurunatha Maharaj ki Jai!
श्री राम जय राम जय जय राम खरच आज विनीत दादानी अंतरंग ढवलुन काढले । तुमच्या माध्यमातुन महाराजच सांगत होते। महाराजांचीच कृपा झाली आज
Shri swami samarth
Shri Gurudev Datt
Tumhi farach chhan sangata
Om Maha Lax mai namo namaha🙏 Vishnu priya yai namo namaha🙏 Dhan prada yai namo namaha🙏 Jagat jan nai namo namaha🙏
जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏🙏
श्री राम जय राम जय जय राम🙏🙏🌺
🙏Khup Sundar Nirupan 🙏Shri Ram Jay Ram Jay Jay Ram🙏
जय श्रीराम, या उपक्रमामुळे साधनेसाठी खूप उपयोग होत आहे दादा खूप छान समजावून सांगतात
जय श्रीराम!
🙏
Guru Brahma Gurur Vishnu Gurur devo Maheshwara Guru Sakshat par Brahma tasmai Shri Guruve namaha 🙏
Khup sundar Jay ShreeRam🙏🙏🙏
खूप छान सांगत आहात दादा.
श्रीराम जय राम जय जय राम 🌷🌷🌷🌷🌹🌷💐💐👌👍 दादा अप्रतिम माहिती सांगतात तुम्ही.
दादा.,तुम्ही खरचं खूप छान बोलता. तळमळीने सांगता. या देहाचा पण सतत हाच अट्टहास आहे की.,आपण उत्तमाचं घडावं. आपल्यामुळे कुणाचं मन न दुखावलं जावं. असचं सदाचरण या देहाकडून व्हावं हीच श्री महाराजांच्या चरणी नम्र प्रार्थना.!🙇🏻♀️🙏🏻🙏🏻
🙏🏻🌹जय श्रीराम🌹🙏🏻
Om namo ji aadya | Ved prati padya | Jai jai Swa san ve dya | Aatma roopa ||🙏
You really speak very well about nam sadhana.Seeing you I. feel very happy. Pranam to you.🙏
Om namo shri Gaj vadana gan Raya Gouri Nandana Vigh ne sha bhai harana naman maze sa ashtangi. 🙏
Om Shri Guru Dattatrey Shripad Shri Vallabhai namaha 🙏.
🌼🙏श्रीराम जय राम जय जय राम 🙏🌼
जय जय श्रीराम🙏
जय जय श्रीराम
दादा,विलोभनीय विचार आपण सागितले आहे. नमस्कार .
अप्रतिम प्रवचन ऐकून समाधान वाटले. अपना स साष्टांग नमस्कार.
जय श्रीराम 🙏🙏
श्रीराम समर्थ 🙏🙏
जय श्री राम❤❤
Shripad Shri Vallabha Narahari Dattatrey Digambara Shri Vasudevanand Saraswati Sadguru Natha Kripa kara ho Kripa kara 🙏
श्रीराम जयराम जय जय राम.
Shree Ram Jai Ram Jai Jai Ram 🙏
🙏🙏🙏
अतिशय सुंदर निरुपण समाधान वाटले धन्यवाद
Very true.eye opening pravachan
जय श्रीराम 🙏🙏🙏
नामाचे महत्त्व वफलश्शु तीने समाधान वाटले .
श्री राम जय राम जय जय राम
श्री राम जय राम जय जय राम
श्री राम जय राम जय जय राम
श्री राम जय राम जय जय राम
श्री राम जय राम जय जय राम
श्री राम जय राम जय जय राम
श्री राम जय राम जय जय राम
श्री राम जय राम जय जय राम
श्री राम जय राम जय जय राम
श्री राम जय राम जय जय राम
🙏🙏🙏🙏🙏
जय श्रीराम!🙏🌹🙏
श्री राम जय राम जय जय राम🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
🙏🙏 जय श्रीराम 🙏🙏
जय श्रीराम....***
जयश्रीराम
जय श्रीराम!!
श्रीराम जय राम जय जय जय.😊😊
जय श्री राम 🙏🙏
Jai Shree Ram 🙏❤️
😊😊😊
श्रीराम जय राम जय जय राम
Shriram Jai Ram Jai Jai Ram!
🙏🙏जय श्रीराम 🙏🙏
जय श्रीराम.
खूपच छान दादा
Sri gurudev datta
अप्रतिम...
🙏 श्रीराम समर्थ 🙏
श्रीरामजयरामजयजयराम
श्री राम जयराम जय जय राम
दादा खुप खुप मन:पुर्वक धन्यवाद ❤
Jay shriram
जय श्री राम
श्री राम 🙏🙏🙏🌹🌹🌹...
😊
Shree Ram jai ram jai jai ram
जय श्रीराम
किती सुंदर सांगता हो !!!
रामकृष्ण हरी 🙏🙏
🙏🙏
दादा नमस्कार तुम्ही बोटाला धरून आपल्या बरोबर पायरी पायरीने आम्हाला नेता आहात प्रत्येक प्रवचन मनावर परिणाम करते आहे सुधारणा होत आहे धन्यवाद 🎉🎉🎉🎉
श्री राम जय जय जय राम 🙏🙏
Very nice