नामस्मरण, अनुग्रह आणि साधन-मार्गावरील वाटचालीत उद्भवणा-या शंका आणि समाधान - भाग २
HTML-код
- Опубликовано: 10 янв 2024
- रोज तेरा माळा.....आत्मशुद्धीसाठी या उपक्रमाअंतर्गत साधन मार्ग चालत नामस्मरण, अनुग्रह, अंत:करण शुद्धी, आचरण शुद्धी इत्यादी अनेकविध बाबींच्या संदर्भात उद्भवणा-या शंका आणि श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या तत्वज्ञानाच्या आधाराने त्यांचे समाधान करण्याचा प्रयत्न यातून केला आहे....जय श्रीराम..!
खूप छान वाटत ऐकल्यावर असं वाटतं आपल्या मनात आहे तेच बोलतात.श्री राम.
॥ॐ श्री जनार्दनाय नमः ॥
आश्विनी ताईचे प्रश्न आणि पू . विनित दादांचे विश्लेषणात्मक उत्तरे . खरं तर आमच्या मनातल्या सर्व शकांचे निरसन झाल्याचे समाधान मिळाले . काही वेळा शंका विचारण्या साठी योग्य व्यक्ती समोर असतेही पण वेळे अभावी संधी मिळत नाही . ती योजना सद्गुरूंनी केली . जय श्री राम !
मी काही भाग पाहिलेत . एक प्रकारे अनुसंधानात राहण्याची संधीच म्हणता येईल . पुढील भागाच्या प्रतिक्षेत
.
नमस्कार विनितजी, आपण किती छान समजावून सांगता. ऐकताना मन अगदी एकरुप होते आणि आपोआपच मनातल्या मनात रामनाम चालु होते.श्रीराम जय राम जय राम.
प.पु. गुळवणी महाराज सांगतात झोपायला गादी मिळाली तर गादीवर झोपा , पण कधी मिळाली नाही तर त्याची खंत वाटता कामा नये, हे खरे वैराग्य. आपल्या मुखातून गोंदवलेकर महाराजांनी हेच सांगितले आहे. आनंद वाटला.
आपल्यामुळे नामाचे अनुसंधान टिकून राहायला मदत होते.शतश: प्रणाम. जय श्रीराम.
विनीत दादा... खूपचं छान विश्लेषण .. सतत आपलं अवलोकन करणं त्यामुळे आपल्या विचार -कृतीचं आपल्याला भान राहील आणि आपल्या हातून वाईट काही घडणार नाही.. सोप्या भाषेत खूप छान समजावून सांगत असता..🙏🏻🙌🏻
P
अचानक पणे मला हा व्हिडिओ ऐकावा वाटला. आणि संपूर्ण ऐकला. खूप समाधान आणि आनंद झाला. खूप खूप धन्यवाद आणि शिर साष्टांग नमस्कार
Khup chan vishleshn 🙏
😅😊खुपछान@@rajaninarsale9309
विनीत दादा नमस्कार Khup.sunder निरुपण ahe श्रीराम Jay राम Jay Jay राम
परिस्थिती बदलेल असे नाही पण मनःस्थितीत बदल होत असतो.
श्रीराम राम जय राम जय जय राम
ll श्री राम जय राम जय जय राम ll
श्रीराम जय राम जय जय राम
फारच छान.जय श्रीराम
🙏जय श्री राम 🙏 श्री विनीत दादा तुम्ही खूप छान माहिती दिली आणि शंकाचे समाधान केले मला माझ्याही शंकाचे समाधान मिळाले तुमचे खूप धन्यवाद 🙏
दादा.,महाराजांच्याच कृपेने खूपचं छान श्रवण घडलं. मनात असलेल्या बऱ्याच प्रश्नांची खूप छान, समाधानकारक उत्तरं तुमच्याकडून मिळाली. परमेश्वराला अभिप्रेत असचं आचारण या देहाकडून घडावं हीच मनापासून तळमळ आहे. आणि तसचं आचरण परमेश्वराने करवून घ्यावं हीच त्याच्या चरणी नम्र प्रार्थना. 🙇🏻♀️🌹🙏🏻🙏🏻
कृतज्ञापूर्वक धन्यवाद दादा. 🙏🏻🙏🏻
🙏🏻🌹जय श्रीराम🌹🙏🏻
जय श्रीराम
Dada namaskar, aple chintan khup maargdarshak and yogya marg dakhwanare, Jai shriram 🙏🏼🙏🏼🙏🏼 🌹🌹🌹
आजचे ऐकल्यामुळे बरेचप्रश्र्न सुटले मला ऊत्तर मीळाली मी तसे वागण्याचा प्रयत्न करेन
अगदी आमच्या स्थिती बद्दल असेच घडते
Mla tumchya videochi khup utkantha lagli hoti.thank u.ata ikte.ty
नमस्कार दादा.. खूप कळकळीने / जीव ओतून सगळ्या गोष्टी सांगता.. श्री महाराजांना कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏
श्री राम जय राम जय जय राम.दादा आपला शंका समाधान हा विषय अतिशय भावला.
विनीत दादा, आपण फारच छान सांगितले आहे. काही वेळेस, इतर व्यक्ती यांच्या आनंदासाठी काही गोष्टी आपणास करणे आवश्यक आहे, हे सर्वार्थाने खरे आहे. 🌹🙏👌
तूम्ही केलेल्या विवेचनामुळे खूप काही शिकायला मिळते धन्यवाद
खूप छान वणवण फिरणाऱ्या भडांग माणसाला नोकरी देवून शांत करणारे महाराज हा माझा अनु भव महाराज मारुती आहेत हनुमंताचे अनुष्ठान करा त्रास कमी होईल
फार छान. समाधान झालं. श्रीराम 🙏🙏
Khupch chan margdrshan kele ahe. 🙏Gan gan ganat bote 🙏shree ram jay ram jay jay 🙏
खुपच सोप्या शब्दात शंकासमाधान केल्याबद्दल मनापासून आभार 🙏🙏🙏.
🙏 Shri Ram Jay Ram Jay Jay Ram 🙏khup Sundar Nirupan Dhanyawad Dada🙏
श्रीराम श्री महाराज🌹🌹🌹
!! श्रीराम जय राम जय जय राम !!
❤ 🙏❤
श्रीराम जयराम जय जय राम
रामकृष्ण हरी माऊली खुप चांगला अनुभव आला मनांचे समाधान झाले 🙏 लक्ष्मण जगताप सामनगांव नाशिक
"जय श्री सद्गुरू नमः "
विनत दादा,नमस्कार.
खरोख्र्र आपण जे नामस्मरनाचे विश्लेसन केलेत ते आज समजू शेकलॊ.कारण आज आनुग्रह घेऊन 50 वर्षे झालीत, परंतु आमच्या सद्गगुरूंची वाणी उच्चं लेवलची असल्याने,समजू शकलो न्हवतो, आज
मी ते समजलो..
जय गुरु देव ....
खूप छान माहिती मिळाली.सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाली खूप छान सांगतात विनीत दादा मनापासून नमस्कार
खुप छान!
सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाली!
🙏
अप्रतिम, खूप छान समजावून सांगितले आहे 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
🙏🏻मनःपूर्वक धन्यवाद दादाश्री 🙏🏻🙏🏻🙏🏻जय जय श्रीराम 🙏🏻
श्रीराम जयराम जयजयराम
जय श्रीराम !!! खूप खूप धन्यवाद
आज मला माझ्या प्रश्नांची खूप समाधान कारक उत्तर मिळाली !!!
आपणास सादर प्रणाम.खुपच उत्तम मार्गदर्शन लाभते आहे.स्वतःहाची उन्नती स्वतः करून घेण्यासाठी प्रपंच व परमार्थ ह्या दोन्ही गोष्टी शांतपणे अनुसंधान साधत पार पाडा.
Thank you,interview holder and Dada for clarifying our doubts.jai ho!🙏🎉
मनःपूर्वक धन्यवाद दादा
।। जय श्रीराम।।
जय श्रीराम 🙏 धन्यवाद विनीत दादा.
जय जय श्रीराम
नमस्कार दादा जय श्रीराम आनंददायी श्रवण
श्रीरामजयरामजयजयराम
!! श्रीराम जयराम जय जय राम!!🙏🏻
श्री राम जय राम जय जय राम
श्रीराम जयराम जय जय राम!
🌷🙏श्री राम समर्थ श्री ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय श्रीराम जय राम जय जय राम 🙏🌷
खूप छान मार्गदर्शन जय श्रीराम
श्री राम जय राम जय जय राम.🙏🙏
खूप छान.श्रीराम समर्थ.
श्री राम जय राम जय जय राम.
श्री राम जय राम जय जय राम 🙏🌺
जय श्री राम 🙏
Thanks dada.khup shant vatale.thanks🙏🙏🙏🙏.asech chan chan post you tube var nakkkkkki kara.thanks shree ram.shree ram.
खूप छान राजाधिराज सद्गुरुनाथ श्री गणपतराव महाराज की जय श्रीराम समर्थ
श्रीराम -
दादा नमस्कार,आजचे चिंतन खूपच मार्गर्शन करणारे आहे,आई जशी मुलाला खूप समजावून,प्रेमाने काय चांगले काय वाईट सांगते,आणि योग्य मार्गावर आणते,अगदी तसेच आपले सांगणे,बोलणे आहे,लगेचच प्रत्येक वाक्य हृदयापर्यंत पोचते.खूप खूप धन्यवाद😊
जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏🙏
श्री राम जय जय राम विनीत दादा मनाला खुप शांत वाटते
🕉️🌹🙏Aadabut AamurtVachan Vachan AahetJaiPrabuji.
!! श्रीराम जय राम जय जय राम !!
जय श्रीराम जय श्रीराम 🙏🙏
श्रीराम श्रीराम ❤
खुप छान मार्ग दर्शन
जय श्रीराम!🌹🙏👌
श्री राम जय जय राम
🌼🙏श्रीराम जय राम जय जय राम 🙏🌼
Jai Shri Ram 🙏
🙏श्रीराम जयराम जय जय राम 🙏
श्री राम समर्थ 🙏🙏🙏
🙏🙏 जय श्रीराम 🙏🙏
Khup chan dada .....
Divine guidance
Shree Ram Jai Ram Jai Jai Ram 🙏🙏
खुप छान आहे
जय श्री राम
🙏श्री स्वामी समर्थ 🙏
🎉Interview with Honorable Vinit Joshi is informative and successful.It guides us about Namasmaran,dnyan and anugrah etc.Thank you,Dada.🙏
Diction of language is graceful.Surrendering to God or Sadguru is essential. Nam Sadhana given by Sadguru is a light house.jai ho!🙏
Jay mata Laxmi
🙏🌹🙏 श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम समर्थ🙏🌹🙏🌹🙏🌹🙏
khup chan sangta dada👏👏
Shri. Ram jay ramjay jay ram
श्री राम
Sree ram jay ram jay jay ram
🙏जय श्रीराम 🙏🌷🌷🙏
🙏 जय श्रीराम🙏
🕉 Shri Rama Jaya Rama Jaya Jaya Rama 🙏
Jay hari vithala Jay vithala
Khup chan vinit dada mala tar maharajch boltat ase vate
Shree ram jay ram jay jay ram
🙏🏻🙏🏻
Jay shri Ram
🌹🌹🌹🌹
Shri Ram jayram Jay jay Ram🙏🙏🌹🌹
🙏
🙏🙏🙏
Grateful Grateful Grateful
I am so greatful to you for your divine guidance. All my queries are answered by Sadguru,thanks ❤
हे ऐकणे सूरु आहे व नामस्मरण आपोआप येतं
Ya Dada na Kasa bhet ta yeil ? He kuthe rah tat ? Mala margadarshan have aahe ?
🙏🙏🙏🙏🙏
सद्गुरी सदैव बरोबर असतात हे एकदम सत्य.