दादा,शुद्ध अंतःकरणाने नाम घेवुन देवाचं प्रेम मिळवण्यासाठी महाराजांनी आपल्या माध्यमातून अत्यंत प्रेमाने सर्व बाबी सोप्या करुन आपल्या ताटात वाढुन ठेवल्या आहेत.त्याबाबी विचारात घेऊन नामाच्या माध्यमातून आपल्याला त्याचा आस्वाद घ्यावयाचा आहे.त्या करिता आपणास धन्यवाद व महाराजांना कोटी कोटी साष्टांग दंडवत.जय राम श्री राम जय जय राम.
दादा जय श्रीराम खूप सुंदर विवेचन असते आणि ऐकण्याची एक प्रकारची सवय लागलेली आहे परत परत ऐकण्याची इच्छा निर्माण होते दादा मला देखील ग्रुप मध्ये जॉईंट व्हायचं आहे प्लीज लिंग पाठवता का
नमस्कार. खूप सुंदर सत्संग आहे आपला. आपला WhatsApp ग्रुप जॉईन करण्याची इच्छा आहे. ज्या ग्रुप ची लिंक आपण दिली आहे तो फुल झाला आहे. कृपया त्यानुसार मार्गदर्शन कराल धन्यवाद🙏
❤ सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर त्यांच्या चरणी माझा दंडवत ❤
❤ श्रीराम जय राम जय जय राम ❤
श्री स्वामी समर्थ जय श्री राम ❤❤
श्री महाराज आपण कथन केलेले निरूपण अत्यंत सुंदर वाटले सतत अनुसंधान आणि जप होत आहे .श्री गुरु आपल्या हृदयात असल्याचे जाणवते .श्री राम जय राम जय जय राम
Jai shree Krishna, mai bahot khush हुं ये सब सूनके
जय श्रीराम खुप छान आणि सोप्याशब्दात सांगता आहात दादा मनापासून धन्यवाद।आपल्याच मनाचा आरसा समोर दिसतो।खुप मदत होतेय आणि शिकण्याचा प्रयत्न करते
Vinit dada namaskr nirupan khup sunder hote shri sami samarth
रामकृष्ण हरी माऊली 🙏🏻 खुप छान समजावून सांगितले लक्ष्मण जगताप सामनगांव नाशिक
खूपच छान विवेचन आहे. जय जय रघुवीर समर्थ.
खुप सुंदर समजावून सांगितले दादा असेच विडीओ पाठवा धन्यवाद 😊
Mi tera madi suru kelya
दादा,शुद्ध अंतःकरणाने नाम घेवुन देवाचं प्रेम मिळवण्यासाठी महाराजांनी आपल्या माध्यमातून अत्यंत प्रेमाने सर्व बाबी सोप्या करुन आपल्या ताटात वाढुन ठेवल्या आहेत.त्याबाबी विचारात घेऊन नामाच्या माध्यमातून आपल्याला त्याचा आस्वाद घ्यावयाचा आहे.त्या करिता आपणास धन्यवाद व महाराजांना कोटी कोटी साष्टांग दंडवत.जय राम श्री राम जय जय राम.
🙏🌹🚩श्रीराम जय राम जय जय राम🙏🌹🚩
🙏 🙏आपली निरुपणे ऐकल्याने आत्मपरिक्षण करणे सोपे जात आहे.खूप खूप धन्यवाद 🌹🌹
श्रीराम 🙏👌अतिशय श्रवणीय आणि सोपं करून सांगितले तुम्ही विनीत दादा💐🙏
जय श्री राम जय श्री कृष्ण 🌹 जय जय रघुवीर समर्थ श्रीराम जय राम जय जय राम
Khup sunder vichar ahwt shri ram jay rqm jay jay rqm
खूप खूप धन्यवाद दादा🙏🏻🙏🏻🌹
श्री राम जय राम जय राम
खूप माहितीपूर्ण व्हिडिओ आहे . खूप लोकांच्या मनातील प्रश्न आहेत 🙏
जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏🙏
श्री राम जय राम जय जय राम 🙏
जय श्रीराम😊
जय श्रीराम 🙏🌷🕉 राम कृष्ण हरि🙏🙏🙏
श्री राम जय राम जय जय राम 🙏
खुप छान निरूपण👌🌷 🙏🌷🙏
‼️श्रीराम जय राम जय जय राम‼️
📿❤🙏🏻🙏🏻🙏🏻❤📿
Shree Ram Jay Ram Jay jay ram
खुप छान समजावून सांगितले.खूप साध्या सोप्या भाषेत सांगितले .🙏😊. धन्यवाद दादा.shree Ram jai ram jai jai ram.🙏😊
जय श्रीराम!🌹🙏🙏🌹
|| जय श्री राम ||
श्री राम जय राम जय जय राम !!
🌹🙏🌹
💐🙏 श्री राम समर्थ, नमस्कार 🙏
🙏🙏🌹🌹 श्री राम जय राम जय जय राम 🌹🌹🙏🙏
नाम सदा घ्यावे, गावे, भावे, janansi सांगावे!हाची सुबोध गुरूंचा, नामापरते सत्य न मानावे! विनीत दादा, आपणांस आदरपूर्वक नमस्कार. खुप छान सांगितले आहे.
जय जय राम कृष्ण साई 🙏🌹
जय श्री राम दादा
श्रीराम जय राम जय जय राम
🌷🙏श्री राम समर्थ श्री ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय श्रीराम जय राम जय जय राम 🙏🌷 विनीत दादा आमचे गुरु असंच आम्हाला मार्गदर्शन करीत जा🙏🙏
जय श्रीराम
!! श्री राम जय राम जय जय राम !! 🚩🚩
जय श्री राम
जय जय राम 🎉
❤jayshriram❤
🙏 shri Ram Jay Ram Jay Jay Ram 🙏🌸🌸🌸
जय श्रीराम दादा 🙏
जय श्रीराम
खूप खूप छान
जय गजानन माऊली
श्री राम जय राम जय जय राम | 🙏
Jay jay shree ram
Shriram jai Ram Jai Jai Ram!❤
राम कर्ता हेच खरे सिताकांत स्मरण जय जय राम
🙏jath khairao
श्री राम जय राम जय जय राम ❤
Atmaparikshan karun sahajta prapt zalyas nam sadhana ghadel.
दादा तुम्हाला प्रथम नमस्कार नाम साधनेमुळे काय साधते याचे संपूर्ण विवेचन साध्या शब्दात सोप्या भाषेत समजावून सांगितले खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏
श्रीरामजयरामजयजयराम
Namskar very nice
श्रीराम जय राम जयजय राम
श्री राम जय राम जय जय राम
🙏🙏🙏🙏🙏
श्रीराम जय राम जय जय राम जानकी जीवन स्मरण जय जय राम श्री सद्गुरू गोंदवलेकर महाराज की जय
दादा जय श्रीराम खूप सुंदर विवेचन असते आणि ऐकण्याची एक प्रकारची सवय लागलेली आहे परत परत ऐकण्याची इच्छा निर्माण होते दादा मला देखील ग्रुप मध्ये जॉईंट व्हायचं आहे प्लीज लिंग पाठवता का
नामातच भगवंत आहे नव्हे नव्हे नाम म्हणजेच भगवंत आहे. जानकी जीवन स्मरण जय जय राम
दादा , माझ्या व्यक्तीमत्वात च प्रेम नाही . तर कुठून करू नामावर प्रेम .कोरडे पाने नाम चालू असतं.
Dupari 1 te 4 chya darmyan jap kela tar chalato ka
हो चालेल
खूप प्रयत्न करतोय पण नाम जप होत नाहीय 🙏
काय करावे
देवाला विनंती करा .तुझे नाम सतत ओठात येऊ दे .वेळ लागेल पण नक्की होईल .❤
@@vrushalic3389 🙏
नमस्कार.
खूप सुंदर सत्संग आहे आपला. आपला WhatsApp ग्रुप जॉईन करण्याची इच्छा आहे. ज्या ग्रुप ची लिंक आपण दिली आहे तो फुल झाला आहे. कृपया त्यानुसार मार्गदर्शन कराल
धन्यवाद🙏
श्री राम जय राम जय जय राम.
श्री राम जय राम जय जय राम 🙏🏻
श्री राम जय राम जय जय राम
श्रीराम जय राम जय जय राम
🙏🙏🙏
🙏🙏🙏
श्री राम जय राम जय जय राम 🙏🙏🌹🌹
🙏🙏🙏