विनीत दादा... आपलं निरूपण खूप छान , शांत आणि गोड आवाजात असतात.. शिवाय विषयाला धरून असतात... आज मला जो विषय हवा होता त्याच विषयावर आपले प्रवचन आले हा योगायोगच म्हणावा लागेल...सांगण्याची पद्धत खूप सुंदर.. 👌🏻🙏🏻
🙏🌹🙏 श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम समर्थ🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏
आपण आज महाराजांचं तत्वज्ञान प्रपाच्यातल्या उनिवेविषयी सांगितले.. खूप मनाला भावला. रामरायाला, सद्गुरू ना मनात घट्ट धरून ठेवायचा.. नक्की प्रयत्न करेन.. जय श्रीराम
आदरणीय विनीत दादा .... तुम्ही जे जे मार्गदर्शन करता ते माझ्या साठी महाराज सांगत आहे असे मला वाटते. रोज तेरा माळी याचा मला खूप उपयोग होत आहे मन शांत होते आहे. दादा आपण आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी जो वेळ काढत त्याबद्दल आम्ही तुमचे खूप खूप आभारी आहोत. आपल्यावर महाराजांची विशेष कृपा आहे. ती आमच्यावरही असावी असा आशीर्वाद द्या.🎉😊
Thank you Sir.... तुम्ही खूप गोष्टी clarify केल्या.... प्रपंच पूर्ण त्याज्य ही करायचा नाही...पण त्याचं प्रमाण हे भाजीतील मीठा इतकचं हवं... म्हणजे आपलं असणं एवढं च असावं की...त्यांनी रुची वाढावी... खारट ही होऊ नये ना अळणी व्हावं... बाकी महाराज आहेच पाठीशी.... कर्म करूयात बाकी ते ठेवतील त्यात सुख... ||जानकी जीवन स्मरण जय जय राम||
दादा तुमचं निरूपण रोजच्या जगण्यासाठी खूप सहाय्यभूत असतं. त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न असतो. महाराजांच्या कृपेने स्वतः चं आचरण त्याप्रमाणे अजून उत्तमाच घडावं अशीच महाराजांच्या चरणी नम्र प्रार्थना.🙇🏻♀️🙏🏻🙏🏻 मनःपूर्वक धन्यवाद दादा. 🙏🏻🙏🏻 🙏🏻🌹जय श्रीराम🌹🙏🏻
भगवंत सत्य आहे, हे फारच सोप्या व सहजपणे सांगितले आहे. Prpanchatale सर्व बारकावे सांगितले आहेत, जे कमी जास्त प्रमाणात प्रत्येकाच्या prapanchat असतात. 🌹👌🙏
आपल्या निरूपणाची आम्ही वाटच पहात असतो. आपण जो विषय. मांडला त त्याविषयी माझ्या मनात घालमेल चालू होती त्याच योग्य उत्तर मिळालं. असं वाटलं कि माझ्यासाठीच आपण निरूपण केल. धन्यवाद दादा. 🙏🙏श्रीराम.
🙏💐🙏श्रीराम जय राम जय जय राम 🙏💐🙏
जय श्रीराम 🙏श्री राम जय राम जय जय राम 🙏
श्री राम जय राम जय जय राम🙏🙏🌹🌹
विनीत दादा... आपलं निरूपण खूप छान , शांत आणि गोड आवाजात असतात.. शिवाय विषयाला धरून असतात... आज मला जो विषय हवा होता त्याच विषयावर आपले प्रवचन आले हा योगायोगच म्हणावा लागेल...सांगण्याची पद्धत खूप सुंदर.. 👌🏻🙏🏻
जोशी गुरुजी, खूपच सुंदर विवेचन.
श्री स्वामी समर्थ. श्री राम जय राम जय जय राम
श्रीराम जय राम जय जय राम
।।ॐ श्री स्वामी समर्थ।।
।।ॐ श्री भानु समर्थ।।
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
श्री राम जय राम जय जय राम
अप्रतिम मुद्देसूद निरूपण 🙏🙏🙏नमस्कार विनीत दादा. 🙏
🙏🌹🙏 श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम समर्थ🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏
आपण आज महाराजांचं तत्वज्ञान प्रपाच्यातल्या उनिवेविषयी सांगितले.. खूप मनाला भावला. रामरायाला, सद्गुरू ना मनात घट्ट धरून ठेवायचा.. नक्की प्रयत्न करेन..
जय श्रीराम
श्री गुरुदेव दत्त ❤❤❤
विनीत दादा तुमच्या निरुपणाने सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतात.🙏🙏 श्री राम जय राम जय जय राम 🙏🙏
आदरणीय विनीत दादा ....
तुम्ही जे जे मार्गदर्शन करता ते माझ्या साठी महाराज सांगत आहे असे मला वाटते. रोज तेरा माळी याचा मला खूप उपयोग होत आहे मन शांत होते आहे. दादा आपण आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी जो वेळ काढत त्याबद्दल आम्ही तुमचे खूप खूप आभारी आहोत. आपल्यावर महाराजांची विशेष कृपा आहे. ती आमच्यावरही असावी असा आशीर्वाद द्या.🎉😊
Thank you Sir....
तुम्ही खूप गोष्टी clarify केल्या....
प्रपंच पूर्ण त्याज्य ही करायचा नाही...पण त्याचं प्रमाण हे भाजीतील मीठा इतकचं हवं...
म्हणजे आपलं असणं एवढं च असावं की...त्यांनी रुची वाढावी... खारट ही होऊ नये ना अळणी व्हावं...
बाकी महाराज आहेच पाठीशी.... कर्म करूयात बाकी ते ठेवतील त्यात सुख...
||जानकी जीवन स्मरण जय जय राम||
विनीत दादा नमस्कार निरुपण Khup.sunder होते श्री राम जय राम जय जय राम
Jay Jay raghuveer samrtha
सत्याचा प्रकाश पडला ,दादाच्या निरूपण प्रमाणे वागण्याची बुध्दी देण्याची महाराज चारणी नम्र प्रार्थना.
.
Your Nirupan on prapancha is excellent. 🎉❤
Let the thing happen in its. own way.🙏🎉
मनातल्या बारीक सारीक गोष्टीचनिरीक्षण करून सांगताय तुम्ही दादा धन्यवाद
दादा तुमचं निरूपण रोजच्या जगण्यासाठी खूप सहाय्यभूत असतं. त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न असतो. महाराजांच्या कृपेने स्वतः चं आचरण त्याप्रमाणे अजून उत्तमाच घडावं अशीच महाराजांच्या चरणी नम्र प्रार्थना.🙇🏻♀️🙏🏻🙏🏻
मनःपूर्वक धन्यवाद दादा. 🙏🏻🙏🏻
🙏🏻🌹जय श्रीराम🌹🙏🏻
Shree Ram Jay Ram Jay Jay Ram 🙏🌺🌹🌺🌹🌺🙏
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ..
श्री राम जय राम जय जय राय
Jai Shri Ram🙏🙏🙏
Khupch important margadarshan Dada thanks a lot❤🌹🙏
सदगुरुनाथ महाराज की जय🌹🌹🙇♂️🙇♂️
विनीत दादा, अतिशय सुंदर, शांतपणे सांगितले आहे. ळूप समाधान झाले. 🙏🏻🙏🏻🙏🏻
भगवंत सत्य आहे, हे फारच सोप्या व सहजपणे सांगितले आहे. Prpanchatale सर्व बारकावे सांगितले आहेत, जे कमी जास्त प्रमाणात प्रत्येकाच्या prapanchat असतात. 🌹👌🙏
श्री राम समर्थ, विनित दादा खूप छान समजावुन सांगितलें खरच खूप समाधान वाटले, जय श्री राम श्री सद्गुरु ब्रह्मचैतज्ञ गोंदवलेकर महाराज कि जय
श्री राम जय राम जय जय राम
Shree RamJai Ram Jai Jai Ram 🙏🙏🙏
🙏 Khup Chhan Nirupan Dada 🙏 Shri Ram Jay Ram Jay Jay Ram 🙏
🚩🚩श्रीराम जय राम जय जय राम 🚩🚩
अतिशय सुरेख दादा
Jay shree Ram
Jay shree Ram
नमस्कार विनयदादा!🙏
रोजच्या जीवनात सुखदुःख रुपाने येणाऱ्या गोष्टींवरचे विवेचन खूप छान केले आहे, अत्यंत महत्त्वाचे आहे.🙏🌹
॥ श्रीराम जय राम जय जय राम ॥
जय श्रीराम! नमस्कार!
Shri Ram Jay Ram Jay Jay Ram, namaskar
शतशः प्रणाम आणि आभार छान निरुपण जय जय श्री राम जय जय श्री हनुमंताचा श्री गोंदवलेकर महाराजांचां विजय असो.
श्रीरामजयरामजयजयराम
खूप छान विनीत दादा
🎉 Khup Chan sangt aahat.🎉🎉🎉
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
फारच छान चिंतन 🎉🎉
आपले विवेचन,सांगण्याची कला अप्रतीम आहे
जय श्रीराम❤❤
जय जय रघुवीर समर्थ
श्री राम जय राम जय जय राम
खूप छान विनीत दादा राम समर्थ
प्रपंच आसक्ती रहित करायचा आहे हा प्रयत्न जरूर करेन. राजाधिराज सद्गुरु नाथ श्री गणपतराव महाराज की जय ❤❤
आपल्या निरूपणाची आम्ही वाटच पहात असतो. आपण जो विषय. मांडला त त्याविषयी माझ्या मनात घालमेल चालू होती त्याच योग्य उत्तर मिळालं. असं वाटलं कि माझ्यासाठीच आपण निरूपण केल. धन्यवाद दादा. 🙏🙏श्रीराम.
नमस्कार.प्रवचना ची वाट पहात होते.श्रीराम जय राम जय जय राम.
🙏जय श्रीराम 🙏
निरुपण खूप छान पध्दतीने सांगितले.🙏👌👌
खुपच छान दादा जय सद्गुरु 🙏 🙏 🙏
🙏🙏जय श्रीराम 🙏🙏
वाटच पाहत होते..शांत आवाज..खूप छान ..श्री राम
Khup chan,Dada
Khup Shant vatte
Dada,khupch chhan
खूप सुंदर श्रीराम जयराम जय जय राम
🌷श्री राम समर्थ श्री ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय श्रीराम जय राम जय जय राम श्री विनीत दादा नमस्कार 🙏🌷
रामकृष्ण हरी माऊली 🙏🏻 लक्ष्मण जगताप सामनगांव नाशिक
खूप छान वाटले ऐकून.
खूप सत्यता आहे.
श्रीराम जय राम जय जय राम 🙏 🌹
जय श्रीराम!🙏🌹🙏
कुमुद पाठक. श्रीराम जय राम जय जय राम. नमस्कार.
!! श्रीराम जय राम जय जय राम !!
❤🙏🏻🙏🏻🙏❤
जय श्रीराम समर्थ
❤श्री राम जय राम जय जय राम
Jay shree Ram 🙏🙏🙏🙏. Khup Chan . Khup sunder . Asech margdarshak pravchan maharanjachya kurpene hou Det...
सुंदर निरुपण
जय सद्गुरू
Very nice thank ful to you
अतिशय सुरेख ,खुप खुप धन्यवाद आणि मनापासून नमस्कार 🙏🏻🙏🏻
श्री राम जय राम जय जय राम❤❤
श्रीराम जय राम जय जय राम
खूप छान
🙏🙏🙏🙏🙏
श्रीराम जय राम जय जय राम❤
|| जानकी जीवन स्मरण जय जय राम || 🙏🙏🌹🌹
खूप सुंदर आणि मुद्देसूद विश्लेषण.....
श्री गुरुदेव दत्त जय श्री राम 🙏🏼🙏🏼
श्रीराम जय राम जय जय राम नमस्कार विनीत दादा
सुधारण्याचा नक्की प्रयत्न करेन
जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏🙏
नमस्कार
।।श्रीराम जय राम जयजय राम ।।
श्रीराम जयराम जय जय राम!
🙏🙏 श्री राम जय राम जय जय राम
SHREERAM JAY RAM JAY JAY RAM
Shri Ram jay ram jay jay Ram
जयश्री राम
॥ श्रीराम जय राम जय जय राम॥ खूप छान समजून सांगितले दादा. धन्यवाद दादा
खूप छान विवेचन .🙏
Excellent!
श्रीराम समर्थ श्रीराम ***
Jay shri Ram
श्रीराम जयराम जयजराम
🙏 जय सीता राम,
🙏🏻🙏🏻
जय श्रीराम
🙏
🙏🙏🙏