खूप छान वाटले .. विनीत दादांची हृदयस्पर्शी मुलाखत ऐकून खूप काही माहिती मिळाली. धन्य झाल्यासारखे वाटले. ||राजाधिराज सद्गुरुनाथ श्री गणपतराव महाराज की जय ||जय जय रघुवीर समर्थ. श्री श्रीराम समर्थ
दिवाळीच्या मध्यंतरात पूजनीय विनीत दादांचे उपासना,नामस्मरण,देहबुद्धी,प्रपंच व परमार्थ विषयी विचार ऐकून अतिशय समाधान झाले व एक छान बौद्धिक मेजवानी मिळाली हे मी माझे भाग्यच समजतो।पूजनीय दादा त्यांच्या मार्गात असेच पुढे जावोत हीच सदिच्छा।
आपणा, सर्वांना, आदरपूर्वक नमस्कार. श्री. सद्गुरु नाथ महाराज की जय!जय जय रघुवीर समर्थ! श्री. महाराज यांच्या कृपा आशीर्वाद मुळे आदरणीय श्री. विनीत दादांची हृदयस्पर्शी मुलाखत श्रवण करावयास मिळाली. जय श्रीराम!🌹🙏👌दीपावली पाडव्याच्या मंगलमय शुभेच्छा!🌹🙏🌹
नमस्कार ।।श्रीराम जय राम जयजय राम ।। खूपच सुंदर, अतिशय प्रेरणादायी अध्यात्मिक प्रवास . डोळ्यात अश्रू दाटून आले, श्री महाराज काय काय करवून घेतील ,सांगता येत नाही. या मुलाखतीतून खूप छान उपयुक्त मार्गदर्शन मिळाले.
आम्हा दोघांचे अहो भाग्य दादा, कि तुमच्या सहवासाची संधी मिळाली. महाराजांनी प्रभु श्रीराम लक्ष्मण आणि सीतामाई च्या सेवेचं पुण्य प्राप्त करून दिले. 🙏 अन्य काही नको. रामनाम मुखी राहो, आत्म शुध्दी घडत राहो 🙏श्रीराम जय राम जय जय राम 🙏🌹
आज जो मला आपल्या मुलाखतीतून अनुभव मिळाला, तो मी शब्दात सांगु शकत नाही. खुप खुप धन्यवाद, असेच व्हिडिओ ऐकायला मिळावेत. हीच ईश्वर चरणी प्रार्थना. श्रीराम जयराम जय जय राम
धन्यवाद!मुलाखत ऐकून मन प्रसन्न झाले. साधनेतील मार्ग पद्धत अडथळे ह्या सार्यांचे मार्गदर्शन थोडेफार आकलन झाले.. कार्यक्रमाचा पुर्वा र्ध मिळाला तर आनंद होईल. 🙏🌹😃
दादा.,तुम्ही खूपचं छान सांगितलं. असचं ऐकून ऐकून या देहाचं आचरण परमेश्वराला अभिप्रेत असचं व्हावं हीच मनापासून ईच्छा. 🙏🏻🙏🏻
🙏🏻🌹जय श्रीराम🌹🙏🏻
विनीत दादा नमस्कार Khup.sunder निरुपण ahe जय जय रघुवीर समर्थ
विनीत दादांना ऐकून खूप आनंद वाटला.अत्यंत संयमित, आणि अनुभूतीपूर्ण मुलाखत दिली.
।।🙏जय श्रीराम 🙏।।
आपला अध्यात्मिक प्रवास ,👌श्री महाराजांचे कृपाशिर्वाद आहे, पाठीशी
ऐकताना डोळे पाणावत होते, असाच
श्रवणाचा लाभ मिळू दे, 🙏🙏
खूप छान वाटले .. विनीत दादांची हृदयस्पर्शी मुलाखत ऐकून खूप काही माहिती मिळाली. धन्य झाल्यासारखे वाटले. ||राजाधिराज सद्गुरुनाथ श्री गणपतराव महाराज की जय ||जय जय रघुवीर समर्थ. श्री श्रीराम समर्थ
खूप सुंदर मनोगत
विनित दादांना खूप मनापासून
दंडवत
श्री राम जय राम जय जय राम🙏🙏🌹🌹
खूप छान मुलाखत झालीय. जे काही मनात प्रश्न होते त्याची उत्तरे मिळाली. दिवाळीची खरी खुरी मेजवानी मिळाली. खूप खूप धन्यवाद. सौ.सुषमा पाळंदे. जय श्रीराम...
दिवाळीच्या मध्यंतरात पूजनीय विनीत दादांचे उपासना,नामस्मरण,देहबुद्धी,प्रपंच व परमार्थ विषयी विचार ऐकून अतिशय समाधान झाले व एक छान बौद्धिक मेजवानी मिळाली हे मी माझे भाग्यच समजतो।पूजनीय दादा त्यांच्या मार्गात असेच पुढे जावोत हीच सदिच्छा।
आपणा, सर्वांना, आदरपूर्वक नमस्कार. श्री. सद्गुरु नाथ महाराज की जय!जय जय रघुवीर समर्थ! श्री. महाराज यांच्या कृपा आशीर्वाद मुळे आदरणीय श्री. विनीत दादांची हृदयस्पर्शी मुलाखत श्रवण करावयास मिळाली. जय श्रीराम!🌹🙏👌दीपावली पाडव्याच्या मंगलमय शुभेच्छा!🌹🙏🌹
Pls mobile no send vinit joshi
मुलाखती मधुन समर्था विषयी मोलाची माहिती मिळाली श्रीराम समर्थ❤❤
नमस्कार
।।श्रीराम जय राम जयजय राम ।।
खूपच सुंदर, अतिशय प्रेरणादायी अध्यात्मिक प्रवास .
डोळ्यात अश्रू दाटून आले, श्री महाराज काय काय करवून घेतील ,सांगता येत नाही.
या मुलाखतीतून खूप छान उपयुक्त मार्गदर्शन मिळाले.
श्रीराम जय राम जय जय राम श्री सद्गुरू ब्रहमचैतन्य गोंदवलकर महाराज की जय
खूप छान. महाराजा बद्दल ऐकायला मिळाले. कमी जास्ती असेच अनुभव मला पण झालेत. मी अनुग्रहित आहे धन्यवाद❤👏👏
मी प्रकाश इनामदार हडपसर दादाचे निरूपण खूपच छान छान झाले आहे ,सर्वांस मार्गदर्शक होईल, जय श्रीराम,
खुप भावपूर्ण मुलाखत पाहिली ,दिवाळी निमित्त खरी मेजवानीच होती खुपच कांही शिकायला मिळाल ,
Samartha management Guru. 🙏This is a new idea.jai ho!🙏
जय shree Ram🎉🎉
आम्हा दोघांचे अहो भाग्य दादा, कि तुमच्या सहवासाची संधी मिळाली. महाराजांनी प्रभु श्रीराम लक्ष्मण आणि सीतामाई च्या सेवेचं पुण्य प्राप्त करून दिले. 🙏 अन्य काही नको. रामनाम मुखी राहो, आत्म शुध्दी घडत राहो 🙏श्रीराम जय राम जय जय राम 🙏🌹
🙏🌷🚩👌जय जय रघुवीर समर्थ.सर्वच केवळ श्रीराममय
श्रीराम जयराम जय जय राम 🙏🏻
जय जय रघुवीर समर्थ
श्रीराम जयराम जय जय राम
खूप छान.
जय सद्गुरू 🙏🙏
खूपच प्रसन्न वाटले दादाची मुलाखत एक
ताना सर्वांना नमस्कार.
Khup chan satsang, guruchi mahiti jay gurudev guruji
जय सद्गुरु 👏👏
जय सद्गुरू. श्री राम समर्थ.जय जय रघुवीर समर्थ. खूप सुंदर .ऐकून खूप बरे वाटले
खूपच प्रेरणादायी मुलाखत , जय श्रीराम 🙏🙏
दिवाळी सार्थक झाली, मुलाखत ऐकून. महाराजांचे व आयोजकांचे हार्दिक धन्यवाद!
मन ऐकण्यात रंगून गेले .मनातील प्रश्न उलगडत गेले. ऐकताना अंगावर शहारे आले .तृप्त झाले.
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🌹🙏 मनातील काही प्रश्नांची उत्तरे आपल्याकडून मिळाली.निरसन झाल्याने मन शांत झाले.श्रीराम जय राम जय जय राम 🙏🌹🙏
श्रीराम समर्थ
👏👏खुपच सुंदर मुलाखत
जय श्रीराम
जय श्री राम! 🙏🙏 👍👍
खूप छान मार्गदर्शन लाभले.मनापासुन धन्यवाद🙏🙏🙏 मनातील बऱ्याच शंकांचे निरसन झाले.
Jai Shree Ram🙏
श्रीराम जयराम जय जय राम
खूप छान मार्गदर्शन मिळाले.श्रीमहाराज्यांच्या व आपल्या चरणी साष्टांग नमस्कार .
जय श्रीराम
Khup chan ,samadhan zale,kahitari vegale apekshit hote te hech
उपासना ही हळूहळू विकसित होत जाते .ती एक प्रोसेस आहे. त्यात प्रगती होत जाते . खूप छान सांगितले आहे .धन्यवाद
🙏बहुमोल मार्गदर्शन लाभले. दादा धन्यवाद आणि आभार. सौ.देवधर. पुणे.
आपला अनुभव खूप महत्वाचा आहे.हे मनापासून भावले आणि पटले सुद्धा धन्यवाद
आज जो मला आपल्या मुलाखतीतून अनुभव मिळाला, तो मी शब्दात सांगु शकत नाही. खुप खुप धन्यवाद, असेच व्हिडिओ ऐकायला मिळावेत. हीच ईश्वर चरणी प्रार्थना. श्रीराम जयराम जय जय राम
नमस्कार माझ्या प्रश्नांची मला खूपच छान उत्तरे मिळाली आणि पटली.
मन:पूर्वक धन्यवाद
🙏🙏🙏
तुम्हाला त्रिवाण नमस्कार खूप छान माग॔दश॔न मिळाले
चैतन्य परीस..कुठून आणि कसं मिळेल..
अतिशय उत्तम मुलाखत घेतली.
खूप काही गोष्टी स्पष्ट झाल्या.
Jai shree Ram
प्रेरणा दायक प्रसंग 🙏🙏🙏👌👌👌
मनःपूर्वक धन्यवाद व कोटी प्रणाम 🙏🏻🙏🏻🙏🏻श्रीराम जयराम जयजय राम 🙏🏻
।।ॐ श्री स्वामी समर्थ।।
।।ॐ श्री भानु समर्थ।।
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Khup sunder interview.
श्री राम माझ्या मनातील ऐक शंका दुर झाली
श्री राम जय राम जय जय राम
मनातल्या प्रश्नांच उत्तर मिळालाय. खूप खूप धन्यावाद. मनापासून सा. दंडवत.
🚩🚩🚩Jai shree Ram 🚩🚩🚩
🙏जय श्रीराम. किशोरजी आप तो मराठी मालूम होते हो. समझने की कोशिश करो. बाकी सब प्रभू सफल करेगे.
1:43:00 धर्माचरण तर होण्याची अपेक्षा साध्य व्हावे अशे साध्य च आहे कृपा असावी कृपा कशासाठी असावी तर ध्येय व लक्ष्य धर्म च असण्यासाठी असावी
खूप छान... श्री राम जय राम जय जय राम
खूप खूप धन्यवाद, छान माहिती दिलीत. 🙏🙏👍
It is what we all required to get peace in life
छान मुलाखत. जय श्रीराम!
नमस्कार, खूप चांगली माहिती मिळाली. श्री राम जय राम जय जय राम.
श्रीरामजयरामजयजयराम
खूप छान वाटले दादा
मासिक साठी वर्गणी भरून मागवायचे असेल तर पत्ता पाठवा
श्रीराम जयराम जय जय राम,,,,,,,🙏🙏
धन्यवाद!मुलाखत ऐकून मन प्रसन्न झाले. साधनेतील मार्ग पद्धत अडथळे ह्या सार्यांचे मार्गदर्शन थोडेफार आकलन झाले.. कार्यक्रमाचा पुर्वा र्ध मिळाला तर आनंद होईल. 🙏🌹😃
श्रीराम जय राम जय जय राम, 🙏🙏
नमस्कार, खूप शंकाच समाधान झाल
🙏🙏🙏🌹😊
॥श्री राम जय राम जय जय राम॥
क्षीराम जय राम जय जय राम🙏🙏
नमस्कार.. श्रीराम जय राम जय जय राम.
Khup chan sri Maharajanbaddhal sangitale v aikayla mile koti koti pranam 🙏🏽🙏🏽💐💐🕉🌤🥭🌺🌺🍫📿🌞🎁🌛🍏🌾🌝👑🚩🌾🍏🌸🎁🎈👌🙏🏽🙏🏽🧁
🙏👌🙏👌🙏
खुप छान मला अलीकडे खुप वाटत होत की महाराजान बद्दल काहीतरीऐकायला मीलाले व महाराजांनी माझी इच्छा पुर्ण केली अचानक तुमचे व्हीडीओ आले
खूपच छान दादा आसे प्रश्न उत्तरा तमक मुलाखतीचा कार्यक्रम नेहमी होवा म्हणजे परमार्थ सोपा वाटेल खूप खूप धन्यवाद
जय श्रीराम!🌹🙏🌹
Sagle prasna baryapaiki milali khup Chan sangitla bar watla
जय जय रघुवीर समर्थ.
श्री राम जय राम जय जय राम खूप छान तुमचा आशीर्वाद असु द्या
Shri Ram jai Ram jai jai Ram 🙏🌹🌼🙏🙏🌻🌻
श्रीराम जय राम जय जय राम 🙏🙏🙏🙏
Shri ram ..kuuup sunderr.
Shriram Jay-ram Jay Jay Ram 🙌🙌👏👏
आपण स्वतः सद्गुरू तत्व दिलेले नाम परमात्म तत्व आणि प्रमाण ग्रंथ ह्या 5 गोष्टीची खरी आवश्यकता साधन मार्गात आहे .धन्यवाद
श्री राम जय राम जय जय राम.👋👋
Jay shree ram
Talegaon dabhade rao colony madhil shree ram mandir che address pathava karan aamhTalegaon madhe rahato plz🙏
Jay jay Raghuvir Samrth
Namo namah
जय जय रघुवीर समर्थ
चैतन्य परिस पुस्तक कोठे मिळेल ते सांगा
🙏 shriram
जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏🙏
💐🙏 जानकी जीवन स्मरण जय जय राम, जय जय रघुवीर समर्थ, 🙏
Shree Ram jai ram jai jai ram
🙏🌼 श्री स्वामी समर्थ 🌼🙏
श्री राम जय राम जय जय राम 🙏🙏🙏
खूप छान मुलाखत...जय श्रीराम
चैतन्य परीस हा ग्रंथ कुठे मिळू शकेल ?
नमस्कार जय श्रीराम काका हे पुस्तक गोंदवल्यात मिळेल का
Chaitanya Paris pustak kuthe milel
खुप छान विवेचन
हे पुस्तक कुठे उपलब्ध होईल
🙏Narmade har 🙏