आत्मशुद्धीच्या वाटेवरील शंका आणि समाधान......! भाग १

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 20 окт 2024
  • रोज तेरा माळा........आत्मशुद्धीसाठी या उपक्रमाअंतर्गत अभ्यास मालिकेचा पहिला भाग म्हणजे..."परनिंदा टाळा....उच्चार सांभाळा" आणि दुसरा भाग.."नामसाधनेतून ध्यान कसे साधावे?" या दोन्ही चिंतनाच्या संदर्भातील काही शंका आणि समाधान यावरील विवेचन......!

Комментарии • 161

  • @rajeshrishinde725
    @rajeshrishinde725 11 месяцев назад +7

    विनीत दादा आपण खूपच छान पॉईंट घेऊन विषय मांडत असता... सांगण्याची पद्धतही खूप छान असते आणि विशेष म्हणजे जे काही सांगता ते तंतोतंत मनाला पटतं... 👌🏻🙏🏻🌹🙌🏻

  • @raghavpathak9159
    @raghavpathak9159 11 месяцев назад +4

    दादा तुम्ही खूप छान समजावून सांगताय सगळं आणि खूप छान उपक्रम सुरू झाला आहे हा . खूप daily basis वर पडणारे प्रश्न तुम्ही खूप सोप्या शब्दात सांगताय हे असच सुरू राहू द्या आमचा सारख्यांना guidance ची अत्यंत गरज आहे

  • @smitavyavahare935
    @smitavyavahare935 11 месяцев назад +5

    वा!प्रत्येकाने उपक्रमात धीर धरला पाहिजे.अनुभूति येणार आहे.श्री महाराज टप्प्याने प्रगति करवुन घेतील हा मंत्र खुप भावला.

  • @snehalketkar8910
    @snehalketkar8910 10 месяцев назад +1

    काया वाचा आणि मनाची शुद्धी आपली आपणच साधन मार्गानी होत असते .ति जेव्हा होऊ लागेल तसे नाम शुद्ध होत जाते.भगवंत आपलयाला सर्व काळ सभाळतो खूप धन्यवाद

  • @shobhagaikwad3869
    @shobhagaikwad3869 8 месяцев назад

    खुपच छान महाराज मझ्या सर्व शंकांचे समाधान झाले जय सद्गुरू 👏👏👏👏👏

  • @sujatagangatirkar5961
    @sujatagangatirkar5961 11 месяцев назад +3

    बऱ्याच शंका मिटल्या. महाराजांनी स्वतः मला अनेक प्रश्नांची उत्तरे दिली असे वाटले.. जय श्री राम 🎉.. thanq 🤗 🙏 दादा

  • @ujwalamane8617
    @ujwalamane8617 10 месяцев назад

    थँक्यू विनोद दादा आणि मला काही दिवस खूप त्रास होत होता खूप राग चिडचिड घरात कोणाचं पटत नव्हतं पण आता तुमचे व्हिडिओ ऐकून मला खूप छान वाटतंय महाराजांचा अनुग्रह घेऊन मला पण 14 वर्षे झाली पण खूप वेळा महाराजांचा अनुभव आलाय आणि आता तर तुमच्या तोंडूनच महाराज बोलतात असं वाटतंय विनोद दादा खूप खूप

  • @alkapawar3284
    @alkapawar3284 10 месяцев назад +1

    🙏श्रीराम विनीत दादा
    तुमच्या मुखातून श्री महाराज सांगत आहेत. अशी भावना माझ्या मनात तयार झाली आहे. मनातील सगळ्या शंकांची उत्तर मिळताहेत. श्री महाराज तुमच्या चरणी कोटी कोटी दंडवत. 🙏श्रीराम

  • @sarojranade3094
    @sarojranade3094 4 месяца назад

    विशीष्ट आसन विशिष्ट पद्धितीनी माळ करण हे किती आवश्यक आहे.

  • @nitakoturwar10
    @nitakoturwar10 3 месяца назад

    राम कृष्ण साई 🙏🌹जय श्री राम

  • @akarampadalkar6264
    @akarampadalkar6264 11 месяцев назад +6

    महाराजांना एकच प्रार्थना करा हे श्रीरामा सर्वाना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे सहा महिन्यात मला फळ भेटले सद्गुरु नाथ महाराज की जय🙏🙏🌹🌹🙏🙏

  • @pradnyagokhale5840
    @pradnyagokhale5840 10 месяцев назад +1

    आपण माणसे आहोत.आपल्याला भावना आहेत.दुसऱ्याच्या चुकीच्या वागण्याचा त्रास होणारच ना.प्रत्येक गोष्टीला मर्यादा आहेत.

  • @devyanikarvekothari
    @devyanikarvekothari 6 месяцев назад

    खूप छान 😊तुमच्या भेटीचा योग येईल अशी आशा करते 🙏🏻

  • @meghamokashi1779
    @meghamokashi1779 10 месяцев назад

    मी आपले विचार नेहमी ऐकत असते.साध्यासरळ भाषेत सांगता त्यामुळे अतिशय परिणामकारक असते.खूप खूप धन्यवाद.श्रीराम जयराम जय जय राम.🙏🙏🙏

  • @pramilajadhav9895
    @pramilajadhav9895 2 месяца назад

    श्री राम जय राम जय जय राम 🙏🙏🌹

  • @prachikarandikar5179
    @prachikarandikar5179 11 месяцев назад +4

    शंका दूर झाल्या दादा
    खूप धन्यवाद 🙏
    श्रीराम🙏

  • @pratimaKudale
    @pratimaKudale 6 месяцев назад

    खुप छान सांगितले दादा तुम्ही मनापासून पटलं खुप खुप धन्यवाद दादा जय श्री राम जय जय राम जय जय राम 🙏🙏

  • @alkadanade2405
    @alkadanade2405 9 месяцев назад

    🙏🌹🙏 श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय राम जय जय राम श्रीराम समर्थ🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏

  • @archana533
    @archana533 10 месяцев назад

    Shree Ram Jai Ram Jai Jai Ram

  • @anjalipujari8807
    @anjalipujari8807 11 месяцев назад +1

    विनित दादा नमस्कार
    खूप सुंदर शंकांचे निरसन अतिशय साधेपणाने शांतपणे आपण आपले आणि महाराजांचेही विचार मांडता आणि आमच्यापर्यंत पोहोचवता
    ध्यान साधना काय आहे आणि ती कशी करावी याचे खूप छान प्रकटीकरण
    धन्यवाद दादा आपल्या आणि महाराजांच्या मार्गदर्शनाने आम्हा सर्वांची साधना उत्तमच होणार आणि तुम्ही सांगितलेल्या मार्गाने आम्ही अशीच वाटचाल करत राहून ध्येयापर्यंत पोहोचू
    जय श्रीराम

  • @snehakhisti5563
    @snehakhisti5563 10 месяцев назад

    मनःपूर्वक धन्यवाद व कोटी प्रणाम 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @vidyaprabhu1859
    @vidyaprabhu1859 11 месяцев назад

    श्री विनित दादा आपण छान समजावून सांगितले आहे.मला माझ्या प्रश्नांची उत्तरे छान मिळाली आहेत.धन्यवाद तुम्हाला
    श्री महाराजांना व तुम्हाला नमस्कार

  • @geetadeshpande8771
    @geetadeshpande8771 10 месяцев назад

    खूप सुंदर, शंका समाधान. मनापासून धन्यवाद आणि नमस्कार 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @jayantikulkarni2294
    @jayantikulkarni2294 10 месяцев назад

    खुप छान उपक्रम आहे .सुंदर विवेचन केले ऐकून खुप समाधान वाटले .धन्यवाद

  • @suhaskulkarni1249
    @suhaskulkarni1249 11 месяцев назад +17

    मी अनुग्रह घेवून १० वर्षे पूर्ण झाली ह्या भागावरून मला सांगायचे वाटते माझा अनुभव आम्हा दोघाना घरातील एका व्यक्ती ने खुप बोलली माझे मिस्टर त्या व्यक्तीचे बोलणे विसरू शकले नाहीत पण माझे गुरू नाम स्मरण सतत चालू असल्या मुळेते शब्द मला परत परत आठ वण्याचा प्रयत्न केला महाराज तो विषय आपल्या डो कितून काढ तात खुपदा हा अनुभव आला जय श्रीराम

    • @mrschaudhary4641
      @mrschaudhary4641 10 месяцев назад +1

      00 pol

    • @sureshkarkare5127
      @sureshkarkare5127 9 месяцев назад

      मी तेरा माला चा जप सुरू केला आहे. श्री राम जयराम जयजय राम हा जप तीस मिनिटात होतो.आपण पन्नास मिनिटे सांगितले आहे. काही चूक होत आहे का?

  • @aartikulkarni507
    @aartikulkarni507 11 месяцев назад +4

    🙏 श्री राम जय राम जय जय राम🙏

  • @kunda129
    @kunda129 11 месяцев назад +1

    🌷!! श्रीराम जय राम जय जय राम !! 🌷

  • @sarikajadhav4350
    @sarikajadhav4350 11 месяцев назад +1

    ❤❤❤ श्रीराम जय राम जय जय राम ❤❤❤

  • @sarojranade3094
    @sarojranade3094 4 месяца назад

    मी प्रथमच तुमचं प्रवचन ऐकलय

  • @mahadevkumbhar4234
    @mahadevkumbhar4234 10 месяцев назад

    🌼🙏श्रीराम जय राम जय जय राम 🙏🌼

  • @kantilaljagtap2668
    @kantilaljagtap2668 11 месяцев назад +4

    🌷🙏🌷श्री राम समर्थ श्री ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय श्रीराम जय राम जय जय राम 🌷🙏🌷

  • @vaishalipatki581
    @vaishalipatki581 10 месяцев назад

    नमस्कार🙏 मी आपले व्हिडिओ ऐकते मी या उपक्रमात भाग घेतला आहे रोज ते रा माळा जप करते पण मी अनुग्रह घेतला नाही माझ्या शंकाचे निरसन व्हिडिओ मधुन झाले आहे तुम्ही खुप चांगले मार्गदर्शन करतात धन्यवाद श्रीराम जय राम जय जय राम 🙏🙏

  • @chandasakharkar6454
    @chandasakharkar6454 11 месяцев назад

    Vitthal vitthal Dada Nam sadhanevar khupch chhan apratim margadarshan👍👍 kele manala samadhan zale thanks a lot🌹🌹🙏

  • @udaymodak
    @udaymodak 11 месяцев назад +1

    जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏🙏

  • @poojajoshi3013
    @poojajoshi3013 10 месяцев назад

    Saglya prashna chi uttare milali Jay shree ram

  • @arjunlad9630
    @arjunlad9630 8 месяцев назад

    🙏🙏🙏

  • @ashalatagurav3778
    @ashalatagurav3778 10 месяцев назад

    🙏🌷 श्रीराम जय राम जय जय राम

  • @swatipatil1572
    @swatipatil1572 8 месяцев назад

    🙏🙏🌹

  • @arunaamin8530
    @arunaamin8530 11 месяцев назад

    अतिशय सुलभ ..सरळ प्रश्नाचे उत्तर दिले...श्रीराम जय राम जय राम...धन्यवाद 🙏🙏🙏

  • @pallavimhalgi25
    @pallavimhalgi25 11 месяцев назад

    Khoop chaan video churcha

  • @akshayjoshi9
    @akshayjoshi9 10 месяцев назад

    खूप छान अगदी मस्त आदान‌प्रदान चालल आहे.भाव शुध्द हवे आहेत. लोकांच्यात जाऊन अलिप्त रहावे . वर बोलावे. पण मनात मात्र नाम चालू ठेवले तर, पण महाराजांची कृपा करावी.. श्रीराम जय राम जयराम नमो नमः

  • @PundalikHaldankar
    @PundalikHaldankar 11 месяцев назад

    दादा खूप खूप छान माहिती दिली, समाधान झाले, आपल्याला कोटि कोटि प्रणाम, जयश्री राम श्री राम समर्थ

  • @rajeshripaigude6124
    @rajeshripaigude6124 11 месяцев назад

    Khupch suandar mahiti dilit 🙏jay shree Ram🙏

  • @shalinisawant2518
    @shalinisawant2518 10 месяцев назад

    जय जय सद्गुरू 🙏जय जय श्रीराम 🙏

  • @alkakarpe280
    @alkakarpe280 10 месяцев назад

    खुपच छान समजावून सांगता खुप खुप धन्यवाद

  • @ShitalZende-x4s
    @ShitalZende-x4s 11 месяцев назад +1

    जय श्रीराम

  • @sanjaykatkar6944
    @sanjaykatkar6944 10 месяцев назад

    😊

  • @NG-hj7zt
    @NG-hj7zt 10 месяцев назад

    जय जय रघुवीर समर्थ

  • @hunermarbalmurtiartjaipur4767
    @hunermarbalmurtiartjaipur4767 11 месяцев назад +5

    जय श्री राम❤❤

  • @sumanmahamuni1894
    @sumanmahamuni1894 10 месяцев назад

    जय श्रीराम!

  • @nirmalapatil8742
    @nirmalapatil8742 9 месяцев назад

    जय श्री राम 🙏

  • @minaxiyeole3296
    @minaxiyeole3296 11 месяцев назад

    खूप सुंदर मार्गदर्शन केले आपण माझ्या शंकांचे निरसन तुम्ही करुन दिले त्याबद्दल धन्यवाद 🙏

  • @vrushalijoshi4436
    @vrushalijoshi4436 11 месяцев назад

    श्री राम ह्या व्हिडिओ द्वारा माझ्या शंका निरसन दूर झाल्या खूप छान

  • @jyoti4550
    @jyoti4550 10 месяцев назад

    Sri ram jay ram jay jay ram jay sri ram jay hanumam ❤❤🙏🏽🙏🏽🌹🌹🥭👏🚩🔔📿⚜🔱🕉

  • @aparnaapte35
    @aparnaapte35 10 месяцев назад

    परनिंदा नक्की कशाला म्हणतात हे खूपच छान समजले.

  • @shivajimane2169
    @shivajimane2169 10 месяцев назад

    फारच छान नाम बदल माहिती

  • @deepalidatar1495
    @deepalidatar1495 10 месяцев назад

    तुमचे मार्गदर्शन अगदी अनमोल आहे.आपल्या चिंता किवा समस्या गुरूंच्या पुढे लिखित रुपात मांडण्याची कल्पना मला फार उपयोगी पडली आहे. दोन - तीन महिन्यांपूर्वी मला शेजार्यांशी होणाऱ्या कलहातून कसे बाहेर पडावे? काय मार्ग काढावा? साधनं कसे सांभाळावे याची पुष्कळ उकल झाली.खूप खूप धन्यवाद!!🙏🙏🙏🙏🙏 असेच मार्गदर्शन कृपया द्यावे .ही नम्र विनंती.🙏

  • @TUSHARGOKHALE-g1u
    @TUSHARGOKHALE-g1u 11 месяцев назад +1

    श्रीराम जय राम जय जय राम

  • @kapilkuber3931
    @kapilkuber3931 11 месяцев назад +1

    नमस्कार काका श्री राम आपल्या व्हिडीओ ची मी नेहमी वाट बघत असतो धन्यवाद

  • @hemantdusane9815
    @hemantdusane9815 11 месяцев назад +3

    जय श्रीराम मला आपल्या प्रोग्राम खूप आवडतो मी आधी मंत्र जप करते महाराज यांचे पुस्तक वाचून प्रवचन मला खूप आवडले ते प्रवचन दररोज एक पान वाजते तारखेप्रमाणे मानसपूजा पण करते सकाळी पण मला मंत्र घ्यायचा आहे कुठे घेऊ मंत्र मी ठाण्याला असते

  • @manasikulkarni92
    @manasikulkarni92 11 месяцев назад

    श्रीीराम जय राम जय जय राम 🙏

  • @UmaVengurlekar
    @UmaVengurlekar 10 месяцев назад

    Shree Ram Jay Ram Jay Jay Ram.

  • @atharvakulkarni5541
    @atharvakulkarni5541 11 месяцев назад

    खूप छान व्हिडिओ सगळ्या शंका दूर झाल्या

  • @madhavigodase9578
    @madhavigodase9578 9 месяцев назад

    ऐकुन छान वाटल

  • @sanjaygaikwad7064
    @sanjaygaikwad7064 11 месяцев назад

    श्रीराम जय राम जय जय राम
    💫📿🙏🏻📿🙏🏻📿🙏🏻🪄

  • @mruduladere23
    @mruduladere23 11 месяцев назад +1

    जय श्री राम जय राम जय जय राम 🙏🙏

    • @mangaljoglekar5688
      @mangaljoglekar5688 11 месяцев назад

      मानसपूजा म्हटल्यानंतर तेरा माळा करयच्या का

  • @LifewithMe-g6n
    @LifewithMe-g6n 10 месяцев назад

    Hare krishna

  • @shivajipawar3014
    @shivajipawar3014 11 месяцев назад

    श्री राम जय राम जय जय राम

  • @alkamahajan2267
    @alkamahajan2267 10 месяцев назад

    जय.श्रीराम

  • @tipsyturvy2008
    @tipsyturvy2008 9 месяцев назад

    Thanks!

  • @jaihanumanjiful
    @jaihanumanjiful 10 месяцев назад +1

    I get concentration in my japa due to Manas Pooja. So blessed 🙏

  • @varshajoshi651
    @varshajoshi651 11 месяцев назад +1

    जय श्रीराम विनीत दादा 🙏🙏🌹🌹

  • @rameshrajkarne3652
    @rameshrajkarne3652 10 месяцев назад +1

    नामस्मरण म्हणजे आपल्या स्वरुपाचा ध्यास-आपले मूळ स्वरूप -शिवरुप-शुध्द स्वरूप ह्याची अखंड जाणिव म्हणजेच नामस्मरण .

  • @GangaWanave-o9s
    @GangaWanave-o9s 10 месяцев назад

    Jay shriram

  • @yeshwantaaradhye2234
    @yeshwantaaradhye2234 11 месяцев назад +1

    जय श्रीराम दादा 🙏

  • @archanagadgil4364
    @archanagadgil4364 11 месяцев назад

    जय श्रीराम.

  • @geetanjalijoshi9215
    @geetanjalijoshi9215 10 месяцев назад

    श्रीराम नमः..मी आपले व्हिडिओ नेहमी पाहते,ऐकते.छान सोप्या पद्धतीने समजावून सांगितले आहे.. आभारी आहे.
    दुसरं असं की, आदरणीय अश्विनी ताई सुद्धा चांगले प्रश्न विचारून आपल्याला
    बोलणं करतात.. दोघांच्याही घरांत गेल्या चार पिढ्यांपासून साधनमार्गात आहे.अशा घरांमध्ये कशी माणसं घडतात ते ते तुमच्याकडे पाहून जाणवत.... नमस्कार.श्रीराम..

  • @pradnyagokhale5840
    @pradnyagokhale5840 10 месяцев назад

    खूप छान माहिती दिली आहे. खरं आहे एखाद्या व्यक्ती चुकीचे वागली असते आणि आपण त्या व्यक्तीला तोडू शकत नाही .या घटना इतर कोणाशी बोलले तर ते पर निंदा होईल का ॽ

  • @JayashriJagadale-p7g
    @JayashriJagadale-p7g 11 месяцев назад

    Shree ram jayram Jay Jay ram 🎉 🎉 🎉

  • @akshayjoshi9
    @akshayjoshi9 10 месяцев назад

    व्यक्ती तितक्या आहेत... आत्मनिरीक्षण असेल माझं काय चुकत हे मान्य होईल. अन्यथा बदलत नाही....

  • @suchitrakulkarni7915
    @suchitrakulkarni7915 10 месяцев назад +1

    ग्रुपला जॉईन व्हायला काय करावं लागेल श्रीराम समर्थ 🙏🙏

  • @AniketSangewar
    @AniketSangewar 11 месяцев назад

    Shri ram jay ram jay jay ram

  • @bhobhahogade2278
    @bhobhahogade2278 10 месяцев назад

    रात्री झोपताना नाम घेतल्याने ते सकाळी उठल्यावर चालू रहाते तर खूप दिवस झाले हे समजण्याचा प्रयत्न करते पण नाम चालू आहे हे जानवत नाही. त्यामुळे खूप मन निराश होते कुठे चुकले ते समजत नाही पुढील व्हिडिओ मध्ये मार्गदर्शन करावे हि विनंती
    श्रीराम जयराम जय जय राम

  • @shankargadgil6400
    @shankargadgil6400 10 месяцев назад

    फार सुंदर

  • @akshayjoshi9
    @akshayjoshi9 10 месяцев назад

    तुम्हाला दुसऱ्या विषयी बोलायचे असते.पण कशासाठी तो त्यांचा विचार त्याला जसं वागायचं असेल तसं वागू दे...आपण बाहेर पडावे. पण सावधान होण्यासाठी समोरच्याला जाणावे. तसं वागावे. कलह नको, संघर्ष नको,निंदा नको...सगळं टळेल...असं वागावं... श्रीराम जय राम जय राम नमो नमः

  • @rameshrajkarne3652
    @rameshrajkarne3652 10 месяцев назад

    कर्म केले म्हणजे त्यांचे फळ अपरिहार्य असते.अनादराने असो की खुप भक्तिपूर्वक असो नामजप केल्यास त्याचे फळ लाभेलच (साधक,साधना आणि सिध्दी या ग्रंथातून )

  • @sheelapatil1822
    @sheelapatil1822 11 месяцев назад +1

    दादा सा . नमस्कार अतिशय उत्तम नाम साधना आत्म शुद्धी अनेक प्रश्नांवर उत्तर देत आहात उत्तम

  • @sujatanagapurkar2121
    @sujatanagapurkar2121 11 месяцев назад

    जय श्रीराम, दादा

  • @sharadabondre5157
    @sharadabondre5157 11 месяцев назад +4

    🌹🌹🙏🙏🙏🌹🌹

  • @sarojranade3094
    @sarojranade3094 4 месяца назад

    असे फुटकळ प्रश्न आहेत.

  • @kishorijoshi8923
    @kishorijoshi8923 11 месяцев назад +1

    मागील महिना भर मी निंदा म्हणजे काय ? आजच्या भागात आलेल्या प्रश्नांतून माझ्याच प्रश्नांची उत्तर मला मिळाली . कदाचित माझी व सदगुरू ची इच्छा एक झाल्याने हा व्हिडीओ आला असेल .

  • @kamaldhotre9534
    @kamaldhotre9534 11 месяцев назад

    धन्यवाद दादा

  • @LifewithMe-g6n
    @LifewithMe-g6n 10 месяцев назад

    Kup chhan

  • @sandhyamantri6012
    @sandhyamantri6012 11 месяцев назад

    धन्यवाद शंका दूर झाल्या.

  • @anghadeshpande4176
    @anghadeshpande4176 11 месяцев назад

    जय श्री राम

  • @vaibhavisalunke917
    @vaibhavisalunke917 10 месяцев назад

    Khara aahe.breaj lagalyasarkha zhalay

  • @seemabadve2240
    @seemabadve2240 9 месяцев назад

    13 mala continously karaychya??

  • @sarojranade3094
    @sarojranade3094 4 месяца назад

    कारण विश्वगूरू हेच सांगत असत आपल्या गूरू कुलदेवी दैवताच स्मरण करूनच उपाय करा.

  • @apoorvaphadnis
    @apoorvaphadnis 10 месяцев назад

    श्री राम जय राम जय जय राम
    मला फार मोठा प्रश्न होता की मला वेळ अभाव मुले मी ऑफिस मधे जाताना बस मधे माला करते तर ते मान्य आहे ना

  • @vinayakarmarkar2862
    @vinayakarmarkar2862 10 месяцев назад

    यू ट्यूब वर ऐकताना जाहिराती येतात व प्रवचनात व्यत्यय येतो ऐकताना म्हणून सामील व्हायचे आहे जसं गोंदवलेकर महाराजांच्या आठवणींचा ग्रुप आहे तिथे मी सहभागी झाले आहे तसं तूमच्या पण ग्रुप मध्ये सामील व्हायचे आहे