ब्रम्ह मुर्ती संत परमहंस परिव्रजकाचार्य श्री श्रीमान लोकनाथतीर्थ स्वामी महाराज तथा गुरूवर्य योगी राज श्री श्रीमान नारायण काका ढेकणे महाराजांचे चरणी साष्टांग दंण्डवत श्रीजोशी काका छान प्रवचण
त्यतिष्ठत दशांगुलम म्हणजे ईश्र्वर सर्व विश्र्व व्यापून दशांगुळे उरला. ति दशांगुळे कोणाची ?आणी शरीरातील जागा कुठली ? उरलाय ती आणी मग अग्नीहोत्रा ते सकाळ संध्याकाळी कोणाची उपस्थितीत असतं ?
खूपच छान आणि सुटसुटीत भाषांतर आहेः ❤❤👌
खूप छान निरुपण नमस्कार. गोवा कळंगुट
लोकनाथतीर्थ स्वामी महाराज की जय
श्री गुरु देव दत्त ❤❤
श्री गुरुदेव दत्त..🙏🏻
खूप छान नीरूपन दिले
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
अतिशय सुंदर अप्रतिम प्रबोधन केले आहे
Pranam Guruji 🙏 🙏
Shri Gurudev Datta 🙏 🙏 Dhanyawad Guruji 🙏 🙏
जय गुरुदेव!
फार छान माहिती मिळाली अवधूत चिंतन श्रीगुरुदेवदत्त,त्रिवार वंदन
खूपच सुंदर निरूपण.
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 👏👏
/ .
.
./.
.
.
/
.
/
/ /
/
/
. अतिशय सुंदर आणि सुरेख छान आहे धन्यवादआणि
Jay gurudev
राम कृष्ण हरी........💐💐🙏🙏🙏🙏
Sadhgurunath Maharaj ki jai 🌹🌹🙏🙏 Shree Swami Samarth 🌹🌹 Shree Gurudev Datta 🌹🌹🙏🙏 Gurumauli 🌹🌹🙏🙏
खूप छान निरूपण नमस्कार जोशीकाका गुरुदेव datt
Shri Gurudev Datt
Avadhoot Chintan Shri Gurudev Datta
🙇🏼♀️🌷☘️🪔🎊❤️🚩
अर्चना दत्तात्रेय बारडकर
🙏
सुंदर 🙏
सद्गुरू रोटीथोर दादा यांना अन्यन भावाने शरण🙏🙏🌺🌺
लोकनाथतीर्थ स्वामी महाराज की जय 👏👏👏
Nice one 👍 thanks for all at Belgaum
सुंदर निरुपण गुरुजी नमस्कार
बहुत सुंदर ।कृपया हिन्दी में भी प्रवचन वीडियो बनाए
ब्रम्ह मुर्ती संत परमहंस परिव्रजकाचार्य श्री श्रीमान लोकनाथतीर्थ स्वामी महाराज तथा गुरूवर्य योगी राज श्री श्रीमान नारायण काका ढेकणे महाराजांचे चरणी साष्टांग दंण्डवत श्रीजोशी काका छान प्रवचण
Avdhut chintan Shri Gurudev dutt🙏🙏🌹🌹
जय गुरुदेव
नर्मदे हर, श्रीगुरुदेव दत्त,🙏🙏🌹🌹💫💫
Khup chan गुरूदेव दत्त
Video upload kelya baddal anek dhanyawaad. 🙏🙏🙏🙏. अनंत मोठे उपकार.
विठ्ठल विठ्ठल🙏धन्यवाद
आहों देवा ही ओवी अध्याय क्रमांक पहिला यातील आहे ... सहावा नाही ओ
Very very nice video
अध्याय क्रमांक ज्ञानेश्वरी एक ओवी क्रमांक 22 मज हृदयी सद्गुरु..... कोणत्या संसारातून तारुण नेले त्या संसाराच स्वरूप काय... सद्गुरु कोण
Good Job सर
Sunder nirupan
🙏🙏
मोक्ष खरंच श्रेष्ठ आहे का हॊ?
आधी ओवी कोणत्या अध्यायात आहे हे तर जाणून घ्या बाबाजी...
सुंदर
Guru mauli
Khup samaadhan milale namaskaar 🙏
त्यतिष्ठत दशांगुलम
म्हणजे ईश्र्वर सर्व विश्र्व व्यापून दशांगुळे उरला.
ति दशांगुळे कोणाची ?आणी शरीरातील जागा कुठली ? उरलाय ती
आणी मग अग्नीहोत्रा ते सकाळ संध्याकाळी कोणाची उपस्थितीत असतं ?
Krupaya tumhich sanga
पाहिल्या अध्याय आहे, महाराज,
When I listened this I thought my gurudav wrote in guruwani is one and the same
वेदांचा अर्थ तो आम्हांसीच ठावा।
येरांनी वहावा भार माथा।
इति संत तुकाराम महाराज।
गुरुजी थोडं चुकून बोलून गेलेले आहेत।
श्री गुरुदेव दत्त ❤❤❤
Jay gurudev
सुन्दर