मीं स्वतः मुकुंद गोपाळराव देशपांडे, संभाजी नगर (आैरंगाबाद) येथे वास्तव्यास असून शक्तिपात योगाची दीक्षा घेतली आहे. आणि साधना करीत आहे. मीं आपणांस साष्टांग नमस्कार करतो. कृपादृष्टी असावी.
चैतन्य गीत 27.50 मिनिटापासुन दिसू लागला जवळी मंगल, विश्वाचा वैभव काल उत्साहाने चैतन्याच्या मार्गावर करिता चाल ।।ध्रु।। व्यक्तित्वाच्या उल्लंघुनिया, साऱ्या आकुंचित सीमा विशाल ह्रदयी स्थापन केली, मानवतेची ही प्रतिमा कर्तृत्वाचे चंदन झिजवूनी उटी चर्चिली श्रद्धेने सतत साधना चैतन्याची, वाहियली पदी नियमाने पराभक्तिचा दीप लाविला, ह्रदय मंदिरी तेजाळ उत्साहाने चैतन्याच्या मार्गावर करिता चाल ।।१।। द्वेष न कोणाचाही करिता, वागू सदा अभिमानाने मान न तुकवू अनीतिपुढती, सौख्याने फुलवू सदने जगवू जगाला शिकवूनी निष्ठा, चिरवांछित ही माणुसकी जिच्या पुढे नतमस्तक होतील, साम्राज्ये अवघी सारी ही आकांक्षा स्फुरण देतसे, तशीच देईल चिरकाल उत्साहाने चैतन्याच्या मार्गावर करिता चाल ।।२।। सहजसाध्य हा मार्ग असे जरी, पंथराज हा ऐक्याचा श्रीस्वामींचा आशिष लाभे, संतत प्रत्यय ये त्याचा दैन्य विघटना दिसे सभोती, मनात सलते हे शल्य या निष्ठेने पाऊल पडता, घालील विजयश्री माळ उत्साहाने चैतन्याच्या मार्गावर करिता चाल ।।३।। दिसू लागला जवळी मंगल, विश्वाचा वैभव काल उत्साहाने चैतन्याच्या मार्गावर करिता चाल ।।
मी श्री.नंदकिशोर भालचंद्र कुळकर्णी. सिंधुदुर्ग. महाराष्ट्र. मी श्री.टेंबे स्वामी महाराजाचं नित्य नेमाने भक्ती करतो.मी माणगाव (सावंतवाडी) येथे दर्शन घेतो. मला इथे फार समाधान मिळत. परमपूज्य श्री.टेंबे स्वामी महाराज याना नतमस्तक. 🙏🙏🙏🙏🙏🙏
महाराज फार कमी राहिले आहेत तुमच्या सारखे सिद्ध पुरुष ...... या गोष्टी करण्या साठी ...... असच कल्याण तुमच्या हातून घडत राहो ...... सद्बुद्धी दिल्या मुळे खूप छान वाटलं सत नमो आदेश सिद्ध पुरुष गुरुजी को आदेश
@@pavandeshpande5107 || श्री गुरुदेव दत्त|| आपल्याला प. प श्रीस्वामी महाराजांचे व प. पू.श्री गुळवणी महाराजांचे आशीर्वाद. होय, आपण २१ मिनिटांचा पूर्व अभ्यास करू शकता.
सद्गुरू चरणी साष्टांग दंडवत. खुप अप्रतिम मार्गदर्शन केले आहे , महाराज तुमच्या मुखातून साक्षात प.पू. गुळवणी महाराज व दत्त महाराज कवीश्वर हेच बोलत आहेत.
खूप महत्त्वाचे तत्त्व सोप्या शब्दात समजावून सांगितले आहे.शांत , सुखी, समाधानी आयुष्य प्रत्येक मनुष्याला हवे असते. त्याचे अचूक मार्गदर्शन श्री. महाराजांनी इथे केले आहे. या साधनमार्गाने आम्ही साध्यापर्यंत पोहाचावे, हीच श्रीदत्त चरणी प्रार्थना
जय श्री गुरुदेव दत्त साष्टांग नमस्कार. आपणाकडून मला खूपच छान बहुमूल्य माहिती मिळाली. साधनेला बसताना हात कसे ठेवावे हे जर कळले तर फार बरे होईल. आपण साधना योग्य प्रकारे करतो आहे हे कसे ओळखावे ?
❤❤❤shri gurudev datta.❤
माझ्या आयुष्याला कलाटणी देणारे प. पू. सदगुरु योगीराज श्री गुळवणी महाराज यांनी मला चैतन्य स्वरूपाचा मार्ग दाखवला, त्यांना कोटी कोटी प्रणाम.
क्रिया कोणत्या होतात आपल्या ?
❤❤❤shri gurudev datta.digambara digambara shri padvallabh digambara.
vad.shri josho 30:01 30:05
श्री गुरुदेव दत्त श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये
मीं स्वतः मुकुंद गोपाळराव देशपांडे, संभाजी नगर (आैरंगाबाद) येथे वास्तव्यास असून शक्तिपात योगाची दीक्षा घेतली आहे. आणि साधना करीत आहे. मीं आपणांस साष्टांग नमस्कार करतो. कृपादृष्टी असावी.
Namaskar 🙏, Me Narendra Godse, apli kundalini jagruti cha anubhav ksa hota? Bhitidayak hota ka anandi hota🙏 pls guide if possible
नाही. माझा अनुभव खूप चांगला आणि आनंददायक आहे.
@@mukunddeshpande3837 Dhanyawad🙏
आवाज किती मधुर आहे
चैतन्य गीत 27.50 मिनिटापासुन
दिसू लागला जवळी मंगल, विश्वाचा वैभव काल
उत्साहाने चैतन्याच्या मार्गावर करिता चाल ।।ध्रु।।
व्यक्तित्वाच्या उल्लंघुनिया, साऱ्या आकुंचित सीमा
विशाल ह्रदयी स्थापन केली, मानवतेची ही प्रतिमा
कर्तृत्वाचे चंदन झिजवूनी उटी चर्चिली श्रद्धेने
सतत साधना चैतन्याची, वाहियली पदी नियमाने
पराभक्तिचा दीप लाविला, ह्रदय मंदिरी तेजाळ
उत्साहाने चैतन्याच्या मार्गावर करिता चाल ।।१।।
द्वेष न कोणाचाही करिता, वागू सदा अभिमानाने
मान न तुकवू अनीतिपुढती, सौख्याने फुलवू सदने
जगवू जगाला शिकवूनी निष्ठा, चिरवांछित ही माणुसकी
जिच्या पुढे नतमस्तक होतील, साम्राज्ये अवघी सारी
ही आकांक्षा स्फुरण देतसे, तशीच देईल चिरकाल
उत्साहाने चैतन्याच्या मार्गावर करिता चाल ।।२।।
सहजसाध्य हा मार्ग असे जरी, पंथराज हा ऐक्याचा
श्रीस्वामींचा आशिष लाभे, संतत प्रत्यय ये त्याचा
दैन्य विघटना दिसे सभोती, मनात सलते हे शल्य
या निष्ठेने पाऊल पडता, घालील विजयश्री माळ
उत्साहाने चैतन्याच्या मार्गावर करिता चाल ।।३।।
दिसू लागला जवळी मंगल, विश्वाचा वैभव काल
उत्साहाने चैतन्याच्या मार्गावर करिता चाल ।।
👌👌👌
चैतन्य गीताची link असेल तर इथे comment करावी.🙏
खूप छान आणि सोप्या शब्दात मार्गदर्शन. खूप शांत वाटले. 🙏 श्रीगुरूदेवदत्त 🙏
मी श्री.नंदकिशोर भालचंद्र कुळकर्णी.
सिंधुदुर्ग. महाराष्ट्र.
मी श्री.टेंबे स्वामी महाराजाचं नित्य नेमाने भक्ती करतो.मी माणगाव (सावंतवाडी) येथे दर्शन घेतो.
मला इथे फार समाधान मिळत.
परमपूज्य श्री.टेंबे स्वामी महाराज याना
नतमस्तक. 🙏🙏🙏🙏🙏🙏
अतिशय सुंदर ध्यान लागले होते मनाची चिडचिड कमी होईल असा मला आत्मविश्वास वाटतो अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
Khup Chan mahiti 🙏
महाराज फार कमी राहिले आहेत तुमच्या सारखे सिद्ध पुरुष ...... या गोष्टी करण्या साठी ...... असच कल्याण तुमच्या हातून घडत राहो ...... सद्बुद्धी दिल्या मुळे खूप छान वाटलं सत नमो आदेश सिद्ध पुरुष गुरुजी को आदेश
श्री गुरुदेवदत्त . 💐💐💐💐💐💐💐
हरी ओम
गुरुजींना सादर वंदन 🙏🏼🌷
प्रणाम श्री गुरुदेव, from California, San Jose.
🌲Shri Swami Samartha
Jay Shankar🌳🌿🌸🌹🙏
अवधूत चितन गुरुदेव दत्त सरळ सोप्या शब्दात मार्गदर्शन माझ्या सारख्या सामान्य साधका चा खुप
च उपयोगी गुरुदेव दत्त
श्री गुरुदेव दत्त,गुरुवर्य घरबसल्या हे अमुल्य ज्ञान मिळाल्याबद्दल आपणास मनापासुन साष्टांग नमस्कार.आजपासुन सुरुवात करतो.आपला आशिर्वाद मिळावा.
श्री गुरूदेव दत्त गुरुवर्य घरबसल्या द्न्यान मिळाले. आपल्या दर्शनाचा योग कधी येईल माऊली आपणास ठाऊक.
|| श्री गुरुदेव दत्त ||
आपणांस प. प श्री स्वामी महाराजांचे व प. पू श्री गुळवणी महाराजांचे आशिर्वाद.
@@ShriVasudevNiwasPune can one practise it without taking Diksha or initiation
@@pavandeshpande5107 || श्री गुरुदेव दत्त|| आपल्याला प. प श्रीस्वामी महाराजांचे व प. पू.श्री गुळवणी महाराजांचे आशीर्वाद. होय, आपण २१ मिनिटांचा पूर्व अभ्यास करू शकता.
Shri Joshi maharaj ko mera namskar.bhalchandra bhattbhatt.
महाराज आज तुमच्या आशिर्वादाची तिव्र इच्छा झाली आहे...
श्री गुरुदेव दत्त...
नर्मदे हर....👋
Satguru charani namaskar. Enjoying.shaktipathdixa. nice experience.
🌹जय सदगुरू चरण 🌹
सबसे बडा गुरू उससे बडा उसका ध्यास 🙏🌹
Lajawab Sur ni margdarsha stutima stotra aikun man bharawun gele
Triwar Vandan Tumha sarwana
🚩🌷🌷🌷🙏🙏🙏🌷🌷🌷🚩
सद्गुरू गुळवणी महाराज की जय
AVADHOOT CHINTAN SHREE GURUDEV DATTA 🙏
Mi visit kelay Shrew Vasudev Niwas LA khup chan ahee. Khup shantt vatee....
अवधूत चितंन श्रीगुरुदेव दत्त....
प.पु. न.द.अनगरे महाराज, (स्वामी गिरीनाथ महाराज)
Pranam shat shat pranam gurudev mi atishay swatala bhagyawan samjato aapan maze Guruvarya aahat
Khup chan mahiti milali. Maharajanchi ashich krupa rahavi hich sadguruchsrani prarthna. Avdhut chintan shri Gurudev Dutt.
ओम नमः शिवाय हर हर महादेव आदेश आदेश
!!💐👏श्री सर्व समर्थ सद्गुरू नाना महाराज की जय°👏💐!!
जय श्री गुरुदेव दत्त.
🙏🙏🙏 khup sunder watle. Nishabdh zale. Avadhut Chintan Gurudev Datta🙏🙏🙏
माझे भाग्य थोर मला आश्रय मिळाला.🙏🙏
सहज,सोप्या शब्दात उत्कृष्ट मार्गदर्शन.
साष्टांग दंडवत गुरुमाऊली
श्री गुरुदेव दत्त
प.पू.जोशी महाराज यांचे चरणी शिरसाष्टांग दंडवत.
श्री गुरुदेव दत्त नर्मदे हर
🙏🙏🙏🙏 Mrs sharwari bokil Islampur atishay sundar anupmey shri adarniy joshi maharajan krutanek sashatang namskar🙏🙏
सद्गुरू चरणी साष्टांग दंडवत. खुप अप्रतिम मार्गदर्शन केले आहे , महाराज तुमच्या मुखातून साक्षात प.पू. गुळवणी महाराज व दत्त महाराज कवीश्वर हेच बोलत आहेत.
माहीती फारच सुंदर आणि उपयोगी आहे धन्यवाद
हे तुम्ही सांगितलेले स्टेप्स जस्ट फॉलो केले आणि संपूर्ण शरीर हलके झाल्याची भावना आली खरंच याची प्रॅक्टिस रोज करीन 🙏
Khupac chaan mahiti milali dhanye zaalo maulu jashi eak aai khodakar mulala samjaun sagtye tase aapan aamhala sagitalye mauli manapasun dhanvaad
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वललभ दिगंबरा प्रणाम गुरू देव
खूप महत्त्वाचे तत्त्व सोप्या शब्दात समजावून सांगितले आहे.शांत , सुखी, समाधानी आयुष्य प्रत्येक मनुष्याला हवे असते. त्याचे अचूक मार्गदर्शन श्री. महाराजांनी इथे केले आहे. या साधनमार्गाने आम्ही साध्यापर्यंत पोहाचावे, हीच श्रीदत्त चरणी प्रार्थना
अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज योग श्री परम पूजनीय सद्गुरु श्री शरद भाऊ जोशी महाराज की जय
ओम नमो गुरवे वासुदेवाय🙏🌿🌹🙏
खूप छान माहिती समजली.👌अवधूत चिंतन श्रीगुरुदेवदत्त!💐
अतिशय सुंदर, मन चैतन्यमय झाले 🙏🙏🙏🙏🙏
श्री गुरुदेव दत्त 🙏🙏सद्गुरू चरणी नतमस्तक, दंडवत
Avdhoot chintan Shri gurudeo datta !
🙏🌹जय गुरुदेव 🌹🙏
shri gurudev datta 🌹🙏🙏
khup sundar vatle aaikun
खूप सुंदर मार्गदर्शन .आभार
ॐ नमो भगवते वासुदेवाय🌹 🙏
।।श्री गुरुदेव दत्त।।
।। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ।।
प्रणाम गुरूजी!
प्रणाम गुरूदेव
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
Jai Gurudev Datta
II श्रीगुरुदेवदत्त II 🙏🙏🙏👌👌👌
फारच सुंदर उपयुक्त माहिती
धन्यवाद गुरुजी
जय श्री गुरुदेव दत्त
Jay Gurudev Dutta
Shri gurudev datt
🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏👍🏼👍🏼
श्री गुरूदेव दत्त ❤❤❤❤❤
Khup Chan mahiti ahe
Aum nam:Shivay
Avdhoot chintan shri Gurudev datt
Shri Gurudev Datta
🙏🙏🙏🙏🙏उत्म माहीती मिळाली तुमच्या कडुन नर्मदे हर 🙏🙏🙏🙏
श्री.गुरुदेव दत्त.
ॐ नमो श्री तारकेश्वरानंदतिरथाय नमो नमः
अतिशय सुंदर मार्गदर्शन केले आहे
हर हर महादेव
श्री गुरुदेव दत्त🙏🙏🙏
महाराज आपण अतिशय छान मार्गदर्शन केले, आमच्यावर तुमची अशीच कृपा राहु द्या🙏🙏🌹🌹🌹🌹🌹💐💐
माहाराज खुप सुंदर मार्गदर्शन केले, धन्यवाद गुरूजी
खूप सुंदर अनुभव.
🙏🙏🙏 Sadar Pranam Guruji 🙏🙏🙏
श्री गुरुदेवदत्त
आपला कृपा प्रसाद मिळावा
Shree gurudev datta 🙏🙏🙏
हर हर महादेव शांति ओम शांति
ज्योतिनाम् परंज्ज्योति श्री नृसिंह सरस्वती
आपले उपकार कसे मानू तेच कळत नाही .....अनंत धन्यवाद
हर हर महादेव आदेश आदेश
👍🏻👍🏻👍🏻🙏🏻🙏🏻🙏🏻श्रीगुरुदेवदत्त!!
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻JAY GURUDEV
Khup chhan
Namaskar Gurumavuli🙏🙏🙏
SHREE GURUDEO DATTA
हर-हर महादेव हर-हर महादेव
Swamini tav sharnam 🙏🌹🙏🌹
Khup chan 🙏🙏🙏
उत्साहाने चैतन्याच्या मार्गावर करीता चल उत्साहाने चैतन्याच्या मार्गावर करिता चालक हे गीत
Jay Jay Gurudeo Datt.
हर हर महादेव आदेश
जय श्री गुरुदेव दत्त साष्टांग नमस्कार.
आपणाकडून मला खूपच छान बहुमूल्य माहिती मिळाली.
साधनेला बसताना हात कसे ठेवावे हे जर कळले तर फार बरे होईल. आपण साधना योग्य प्रकारे करतो आहे हे कसे ओळखावे ?
लहान तोंडी मोठा घास घेऊन उत्तर देतोय, ध्यान मुद्रेत बसू शकता
Shriguru deo Datta
फारच सुंदर मार्गदर्शन.21 मिनिटांचा पूर्वअभ्यास मी सुरू केला आहे.नमस्कार.💐
धन्यवाद
Mala shaktipath havay
श्री गुरुदेव दत्त
आशिर्वाद असावा
हर हर महादेव आदेश आदेश
Konala kay kay anubhav ala ahe.?
khup chan sangitle ahe
हर हर महादेव आदेश आदेश
Shaktipat diksha ghychi aahe. Pl . marg dakhva Maharaj.
🙏🙏🙏🙏🙏
श्री गुरुदेव दत्त । मी सौ. श्रुती नगरकर नमो नमः महाराज.! ,
हर हर महादेव आदेश
Mi dolat nahi pan ekdum shthir houn jate, ek bot pan halat hai, Kaay chuk hote?
Thank u for this unique information.🙏🙏Maharajana Charansparsh🙏
Pop
🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🙏🏻🙏🏻🙏🏻
14 वा व्हिडीओ आला नाही!
आपण भागवतचा १४ व्हिडिओ शोधत असाल तर: ruclips.net/video/Apk_r3_bq6M/видео.html
Guruji pranam shakti path mahayog diksha kadhi va kashi gheta yeil margdarshan milel ka