तीनदा आत्महत्येचा प्रयत्न ते यशस्वी कोरिओग्राफर | His Story ft. Ashish Patil | Episode 01

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 апр 2023
  • राजश्री मराठी लाडक्या प्रेक्षकांसाठी घेऊन आलाय नवा कार्यक्रम #त्याचीगोष्ट. कोरिओग्राफर आशिष पाटीलचं बालपण कसं होतं? यशाच्या शिखरावर असणाऱ्या आशिषने सुरूवातीच्या दिवसात आत्महत्येचा प्रयत्न का केला? पहिल्यांदा घुंगरू बांधले तो दिवस आशिषसाठी कसा होता? त्याच्या कष्टाचंं, मेहनतीचं फळ त्याला कसं मिळतंय. पहा आशिष पाटीलची कहाणी त्याची गोष्टमध्ये.
    #ashishpatil #hisstory #rajshrimarathi
    Subscribe to this channel and stay tuned:
    bit.ly/SubscribeToRajshriMarathi
    Follow Us On Instagram:
    / rajshrimarathi
    Regular Facebook Updates:
    / rajshrimarathi
    Join Us On Twitter:
    / rajshrimarathi
  • РазвлеченияРазвлечения

Комментарии • 291

  • @NG-hj7zt
    @NG-hj7zt Год назад +42

    मी खूप मोठी fan 🪭 आहे याची .. आशिष श्री स्वामी समर्थ महाराज तुझ्या नेहमी पाठीशी आहेत ...चांगला माणूस...😊😊

  • @nishaaswale4584
    @nishaaswale4584 Год назад +100

    आम्ही कल्याणकर 😅... आशिष खूपच छान डान्सर आहे.. पंण त्याहून जास्त माणूस म्हणून खूपच चांगला आहे.

    • @latapadawale637
      @latapadawale637 10 месяцев назад

      Me pn kalynkr😊

    • @smitabhatkar5502
      @smitabhatkar5502 9 месяцев назад

      ​@@latapadawale637ौौौौऔौऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔ😊शंशंशशंशशं

    • @gourijagdale8121
      @gourijagdale8121 8 месяцев назад

      Very True

    • @anushaiyer2487
      @anushaiyer2487 7 месяцев назад

      Tum.hala kashi mahiti😂

  • @bharatigodgaste8095
    @bharatigodgaste8095 Год назад +20

    आशिष सर, तुम्हीं आपल्या कले वर खरं मनापासूनं प्रेम करणारें सच्चे कलाकार आहातं । महणूनचं चांगला माणूसं, विनम्रपणा तुमचयातं आहें ।❤

  • @gaurisawant8853
    @gaurisawant8853 Год назад +2

    डान्सर म्हणून आशिष आम्हाला माहित होताच पण आज माणूस म्हणून समजला जितका चांगला तू डान्सर आहेस त्यापेक्षा खूप जास्त चांगला तू माणूस आहेस खूप छान विचार

  • @surekharavangaokar4130
    @surekharavangaokar4130 8 месяцев назад +2

    आशीष भाऊ तुम्हाला दहा पंधरा वर्षा खाली स्पर्धत पाहीले होते आणी तेव्हाच मी माझ्या घरच्यांना बोलले हा भाऊ एक दिवस आभाळाला गवसनी घालनार 🎉

  • @raginithatte8958
    @raginithatte8958 Год назад +3

    आशिष स्वतः उत्कृष्ट डान्सर आहेत पण मुलाखत ऐकल्यावर तर ते उत्तम माणूस आहेत हे जाणवले.down to earth. कायम असेच रहा.
    मी तर त्यांची खूप fan आहे

  • @shubhanginikale1503
    @shubhanginikale1503 9 месяцев назад +2

    आशिष तुमच्या आई ला प्रणाम, फार सुंदर व्यक्तिमत्त्व घडवले आहे त्यांनी

  • @maithilibapat7328
    @maithilibapat7328 Год назад +2

    बाई ग गाणं हे सर्वार्थाने सुंदर
    एक कलाकार म्हणून तू खूप चांगला आहेसच पण 1 माणूस म्हणून खूपच चांगला आहे स
    विचार इतके प्रगल्भ आणि वाणी इतकी निर्मळ आहे तुझी
    Motivation speaker चं काम अत्यंत सुंदर करून अनेक गरजू ना मदत करत रहा
    देव तुला भरभरून खूप यश देवो

  • @bhakti8306
    @bhakti8306 Год назад +19

    Such inspiring journey 🌟 खरंच आशिष आज जो काही आहे त्याच्या स्वबळावर आहे... आणि त्याची ही प्रगती त्या प्रत्येकाच्या तोंडावर एक सणसणीत चपराक आहे ज्यांनी त्याला हिणवलं होत
    Wishing u all the best Ashish आणि हो एक दिवस नक्कीच तु संजय लीला भन्साळी बरोबर काम करशील we all definitely manifest this ❤️❤️❤️

  • @chitrathakur889
    @chitrathakur889 Год назад +1

    आम्ही मेकिंग ऑफ बाई ग बघितलं होतं आणि त्याच्यामध्ये काही एक्सप्रेशन्स तुमचे आहेत ते अमृताला सुद्धा करता आले नाही, तो तुमचा ट्रेड मार्क, मन भारावून जाईल इतके फेशियल एक्सप्रेशन्स एकदम लाजवाब

  • @sanjayghag4907
    @sanjayghag4907 Месяц назад

    दादा तुमचा कायक्रम मु कुठे असे ते लागणे टिव्ही मोबाईल मध्ये तुम्हचा कार्यक्रम फार बघतो पण तुमच्या क्रायकम समोर पाहाता आहे

  • @romadighe6988
    @romadighe6988 Год назад +25

    Ashish, you are a versatile dancer. Your body has tremendous elasticity. When you have proudly said that you warship The Saroj ji , then be open for all the dance forms like her. She has beautifully done classicals and at the same time also choreographed Ek, do, Teen and Tama tama. Ashish, don’t restrict yourself to Lavani and classicals , in fact show your talent in all the dance forms. Sky should be the limit for you.
    All the best beta. The golden peak of success is awaiting you.👍🏻

  • @user-mc7xf9sx6k
    @user-mc7xf9sx6k 19 дней назад

    Ashish sir after saroj didi ur the best choreographer I have ever seen. U r so successful becoz of blessings of audience. May Jesus keep u exaulted and blessed ever till the world end. Love u sir

  • @bhavanavispute4925
    @bhavanavispute4925 Год назад +3

    मुलाखत खूप आवडली.. आशिष आईचं पण नांव येऊ दे तुझ्या नावात.. 🙏

  • @tapasvi40000
    @tapasvi40000 Год назад +13

    Very polite, humble and a very good human being. Excellent artist.

  • @jayashreegokhale1553
    @jayashreegokhale1553 6 месяцев назад

    आशिष खरचं जिद्द असली की आपण काहीही करु शकतो, हे तु साध्य करुन दाखवलेस. आणि बाप्पा तुझ्या पाठीशी आहे, असाच अजून मोठा हो..proud of you Ashish ❤❤🎉

  • @vaijayantimankar1333
    @vaijayantimankar1333 Месяц назад

    Aashish tujhya badhal mala khup प्रा उड वाटते. तुझी ही मुलाकात ऐकली. आणि तु खरा समजलास मला 🙏❤💐⭐⭐⭐⭐⭐

  • @chhayaadsul1753
    @chhayaadsul1753 5 месяцев назад

    आशिष सर, आपल्या कडून खूप काही शिकण्यासारखे आहे. Really I am proud of you. 💐

  • @varshathorve9830
    @varshathorve9830 Год назад +1

    आशिष तुला मी एकापेक्षा एक पासून बघत आले आहे ...तुझा डान्स चा प्रवास , त्यातील चढ उतार सगळे बघितले ...पण तुझी मेहनत, अथक प्रयत्न तुला यशस्वी करणार ह्यात शंका नव्हती ...आज तुला succsessful झालेले बघून खूप आनंद होतो ... God bless you ❤

  • @neelimajangada2934
    @neelimajangada2934 7 месяцев назад

    अतिशय सुंदर मुलाखत.आशीषच्या डान्सची मी चाहती आहे.त्याचा जीवन प्रवास,त्याचे विचार इतरांना प्रेरणा देणारे आहेत.संजल लिला भन्साळी सोबत काम करण्याचं त्यांचं स्वप्न साकार होऊ दे.

  • @saayleepatankar4969
    @saayleepatankar4969 9 месяцев назад +8

    EXCELLENT INTERVIEW.....ROLLER-COASTER RIDE OF EMOTIONS AND GOOSEBUMPS 😊 HE IS A GRACEFUL DANCER 🙌

  • @manishajoshirao3676
    @manishajoshirao3676 Год назад +7

    मुलाखत छानचं झाली परतू दोन मराठी माणसं बोलत असताना एवढं इंग्रजी बोलण्याची खरचं गरज असते का ?

  • @akshayanjali20
    @akshayanjali20 3 месяца назад

    I personally mate Ashish Dada. He’s such a genuine artist, most humble human being and what should I say. Words are too small while describing him. Just a hats off to his struggle and you’re inspiring too many hidden dancers to come out, Ashish Dada.

  • @kiransawant8501
    @kiransawant8501 Год назад +3

    Very good Aashis. You win .पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा

  • @rekhahodgir9421
    @rekhahodgir9421 8 месяцев назад +1

    अगदी मेहनती कलाकाराला मनापासून सलाम

  • @mandakiniraskar3126
    @mandakiniraskar3126 10 месяцев назад +1

    खूप छान वाटलं पॉसिटीव्ह विचार ऐकून कारण आत्ता मला या विचारांची खूप गरज होती. आणि दुसरी गोष्ट कि वडिलांच्या आधी आईचे नाव लावायला हवे होते असं मला वाटतं 🙏💐🙏

  • @malinipardeshi
    @malinipardeshi 8 месяцев назад

    मला तुझा डान्स आणि तुझ्या अदाकारी सर्वप्रथम तू खूपच चांगला माणूस आहेस.

  • @Jyoti-vs9uy
    @Jyoti-vs9uy 9 месяцев назад +1

    किती किती गुणी कलाकार आहेस तू आशिष. तुला खूप खूप शुभेच्छा❤

  • @yoginidegamwar4126
    @yoginidegamwar4126 8 месяцев назад

    अप्रतिम आशीष तुझी सकारात्मकता,समर्पण,साधना,खुप प्रेरणादायी आहे .खुप मोठा हो .

  • @jayashreemohite5399
    @jayashreemohite5399 11 месяцев назад

    खूप छान आशिष, तुझा डान्स मी शिरढोन पनवेल येथे पहिला तेव्हा आणि आता तू खूप छान प्रगती केलीस, तू उत्कृष्ट डान्सर आहेस, खूप खूप शुभेच्छा.

  • @sugambhaktisangeet
    @sugambhaktisangeet Год назад +2

    मी कल्याण ला असताना तुझ्या बद्धल खुप ऐकलं आहे. खरंच दादा तू खुप मेहनत केली आहेस. तेव्हा पासून तुझ्या बद्धल खुप आदर आहे. तू खूप मोठा हो तुला सगळ मिळून दे जे तुला पाहिजे 🙏❤

  • @madhurajog7771
    @madhurajog7771 9 месяцев назад

    आशिष हा माझा प्रथम पासूनच आवडीचा कलाकार आहे. त्याचे नृत्याविष्कार खूपच अप्रतिम असतात. पुढील भविष्यासाठी खूप शुभेच्छा.

  • @anaghasalkar2937
    @anaghasalkar2937 8 месяцев назад

    खूप छान मुलाखत ❤आशिष तू खूप मोठा हो तुझ्या सारखा त्रास सहन करणाऱ्यांसाठी मार्गदर्शक हो

  • @sumanmore6878
    @sumanmore6878 Год назад +2

    आशिष मी तुला टिटवाळा मंदिरात भेटली होती.तू आई अणि maushi बरोबर आला होता. तुला खुप खुप शुभेच्छा आणि आशीर्वाद आणि पुढील वाटचालीत अनेक नवीन प्रॉजेक्ट मिळो 🎉🎉❤🎉🎉

  • @sataritadka5281
    @sataritadka5281 9 месяцев назад

    आशीषचा पहिलाच शो पाहिला झी मराठी वर आणि त्याचा परफॉर्मन्स पाहून आमच्या घरातील सर्वचा फेवरीट झाला. त्याला सचिन सरांनी त्याचे कौतुक करून बक्षीस दिले आणि आशीष भाववीवश होवून रडला . तो प्रसंग या मुलाखती मध्ये सांगत असताना नकळत डोळ्यात पाणी आले . खरचं अभिमान वाटतो आज ऐवढ्या उंचीवर असूनही तो जमिनीवर आहे .कोणताही गर्व नाही की अभिमान नाही . आशीष तुझ्या प्रगतीचा आलेख असाच उंचावत जावो हिच इश्वर चरणी प्रार्थना . पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा .💐💐

  • @pritisarode5436
    @pritisarode5436 7 месяцев назад

    इतका छान, motivational interview आजपर्यंत ऐकला नव्हता
    Ashish Patil sir, I am your very big fan
    Thank you so much
    🫡

  • @ranjanamajalkar9913
    @ranjanamajalkar9913 Год назад

    मुलाखत सुंदर आशिष तूही सुंदर पण आपली सुंदर मराठी भाषेतच पूर्णपणे व्हायला हवी होती

  • @digambarpadwal5028
    @digambarpadwal5028 10 месяцев назад +1

    छान मुलाखत, डोळ्यातून अश्रु आले, आपली कधीही हार होणार नाही.

  • @rajarajeshwari1943
    @rajarajeshwari1943 5 месяцев назад +1

    Fan from Bangalore.. 💐💐💙💙

  • @rashmithosar352
    @rashmithosar352 Год назад +1

    अतिशय सुंदरसुरेख विचार करून असेच पुढेच चल 'आशिष 'God blessssss u in every step of life 4 ever ....

  • @sureshmahadik4191
    @sureshmahadik4191 8 месяцев назад

    एका सच्च्या कलाकाराला जात-धर्म- लिंग भेद मुळीच नसतो. त्याच सर्वस्व हे त्याची कलाच असते. आशिष बाळा तुझी सर्व ध्येये परिपूर्ण व्हावीत ही मना पासुन सदिच्छा!

  • @kalpanapadalikar7455
    @kalpanapadalikar7455 8 месяцев назад

    Hi आशिश मी सपनाची मम्मी
    खुप गुणी कलाकार आहेस.
    तुझ लहानपणीच स्ट्रगल मी पाहिलय बेटा
    खुप खुप आशिर्वाद आणि शुभेच्छा
    मागच वाईट विसरुन पुढे जायचे

  • @kavitabijoynair7127
    @kavitabijoynair7127 Месяц назад

    A big fan of you Sir...
    you are exceptionally the best dance choreographer ever! ❤Most beautiful and impressive expressions! ❤

  • @durgagaikawad863
    @durgagaikawad863 7 месяцев назад

    आशिष sirace डान्स khup छान असत ❤

  • @user-sq5wx3rj9s
    @user-sq5wx3rj9s 5 месяцев назад

    Majha favourite dancer.Ashish patil❤

  • @shalinip7357
    @shalinip7357 Год назад

    आशिष तुझे डान्स खूप वर्षा पासून बघते.तू. फार प्रगती केली तुझी सर्व मनोकामना पूर्ण होतील.स्वामी तुझ्या पाठी आहेत.खूप छान मुलाखत दिली.

  • @kumudininikarge4882
    @kumudininikarge4882 Месяц назад

    Ashish tu chaan dancer aahes.swami tuzya pathimage aahet.

  • @mangeshmane4351
    @mangeshmane4351 Год назад +1

    खूप धन्यवाद ही मुलाखत दाखवल्याबद्दल, अतिशय सकारात्मकता देणारी कहाणी होती. 👍🏻

  • @anushka1367
    @anushka1367 Год назад +1

    जेवढं दादा बोलतोय तेवढाच तो positive आहे. खूपच down to earth. माजी खुप इच्छा होती दा ला भेटायची ती पुर्ण झाली आणि त्याचा positive सहवास खुप भारी वाटतो. डान्स तर अफलातून आहेच...❤🥰

  • @shubhangikatdare537
    @shubhangikatdare537 9 месяцев назад

    आशिष तू खुप उत्कृष्ट डान्सर आहेस भावा. तूला भेटायची खूप इच्छा आहे.

  • @rasikadhawre2597
    @rasikadhawre2597 Год назад +2

    Ashish sir hats off to you 👍👍💯💯💯💯💯
    Tuzya ya struggle vr ek film whylach phije keti chan sngtla ahes .kharch you are gem person 🙏🙏💎💎💎💎

  • @sandhyashahapurkar5768
    @sandhyashahapurkar5768 Год назад

    Eka dance showmadhye to participant hota. Tyacha dance khup chhan zaala hota pan tyala mhanaava asa pratisaad parikshakankadun milala naahi. Mala te gaane suddha aathavate. 'Mazya harinila karbharnila bhutane pachchadal."
    Khup khup shubhechcha Ashish.
    ⚘⚘👌👌🙏🙏

  • @Shashankshirvalkar
    @Shashankshirvalkar 10 месяцев назад

    Ashish bhava lahan pana pasun pahilay tula TV var . Tula hats off ahe tu keleya stragal sathi

  • @RAHULRATHOD-ux6qq
    @RAHULRATHOD-ux6qq Год назад +4

    Most inspirative personality ❤❤❤love u dada 💕💕🥰💖 Bappa always Blessed you

  • @sonusherkar9276
    @sonusherkar9276 8 месяцев назад

    खूपच छान! अप्रतीम. Versatile person with humility. Thank you for being there for us. We are proud of you Ashish ji.

  • @sudhapatole5597
    @sudhapatole5597 9 месяцев назад

    Apratim Aashish Aahe
    God Bless You
    Tuzya Swepan Jarrur
    Purne Hoil

  • @user-dh8vq1en7d
    @user-dh8vq1en7d Год назад

    मी पहिल्यांदा tv वर तुम्हाला लावणी करताना पाहिले एका पेक्षा एक मध्ये, तेव्हा तुमचे नाव ही मला माहितीनव्हते, तेव्हा लगेच लक्षात आले की तुम्ही काही तरी वेगळे आहात, एक लय ताल तुमच्यात आहे. तुमचे चेहर्या वरचे भाव खूप छान असतात. तुमचा नाच मला खूप आवडतो. तुमच्या कडून नाच शिकायला आवडेल.

  • @shashisoni2489
    @shashisoni2489 4 месяца назад +1

    I am your big big fan

  • @siddhiwalhekar3233
    @siddhiwalhekar3233 Год назад +3

    Ashish is very good dancer.... Tyachi choreography outstanding aste .... 1 no bro 😊 best of luck for ur bright future .... Tu krt Raha .... 😊 Swami always bless you 😊

  • @molyaly-rz3nt
    @molyaly-rz3nt 8 месяцев назад

    बाळा तुला खुप खुप शुभेच्छा , स्वकर्तृत्वावर पुढे जात आहेस , खुप खुप शुभेच्छा, आणखी पुढे जा बाळा

  • @chetnamhatre9474
    @chetnamhatre9474 9 месяцев назад

    आशिष मुला असाच पुढे जात रहा ईश्वर तुझ्या पाठी आहे

  • @suvartakharerecipes
    @suvartakharerecipes Год назад

    पहिल्यादा खुप शुभेच्छा.आणी आशिशजी तुम्हीची जी इच्छा आहे ती पुर्ण होवो ❤

  • @vinayakpurohit3367
    @vinayakpurohit3367 5 месяцев назад

    Arre ha best aahe. Hat's off Ashish. very nice and inspiring interview.

  • @deepalidongre6783
    @deepalidongre6783 Год назад +1

    God bless you Aashish...May all your dreams come true 🙏

  • @tanujarabade7329
    @tanujarabade7329 9 месяцев назад

    Very polite.. versatile... having beautiful face expressions... dedicated...born dancer n on the top of all he is a humble human being.... very nice... keep it up n best of luck for future projects.. u r my favourite choriographer n dancer..

  • @manjushamate6253
    @manjushamate6253 Год назад

    मुलाखत अतिशय सुंदर. अतिशय पॉझिटीव्ह विचार.

  • @tanumarathe2218
    @tanumarathe2218 Год назад

    Khup jast positive vibe aalya thanku so much tumch kadun khup kai gostie shikayla betlya❤ aashish sir ❤

  • @kumud2535
    @kumud2535 7 месяцев назад

    khup chan mulakhat khup lahan vayat khup samaj

  • @revadip1111
    @revadip1111 Год назад

    Khup chan goshta shikayla milal hya episode madhun. M he's big big fan🌷❤

  • @shwetakhetale5633
    @shwetakhetale5633 Год назад

    खूप छान आशिष. आमच्या मनातल्या सर्व ट्रॉफी तूच जिंकल्या आहेस

  • @jyotsnadass1021
    @jyotsnadass1021 Год назад

    Aashish You r a great Dancer,coreogrher and a nice human.God bless you with everything best in your life and Fulfill ur all dreams.❤❤❤❤❤❤

  • @hemabapat3920
    @hemabapat3920 Год назад +2

    Fantastic interview and a great person. Such a great philosophy you taught during the interview. I liked it. It is up to you how you live this moment. That will make your happy or sad past in future. Worth following. My best wishes to you Ashish. Let your all dreams come true.

  • @spatil4192
    @spatil4192 9 месяцев назад

    आशिष च लग्न झालं काय खरंच चांगलं काम करतो नम्र व्यक्ती आहे खूप मोठा कोरिओग्राफर

    • @Donaldasdf
      @Donaldasdf 9 месяцев назад

      Aapan Aashish la ek independent Vyakti mhanun baghitla paahije ........Lagn matter Karat Naahi pratyek veles ..........🙄

  • @raninikam7875
    @raninikam7875 10 месяцев назад

    मला तुम्ही बोलताना ताल,शुगार यालाच म्हणतात लावणीचा परफेक्ट वार खुप आवडत

  • @dayanandgaikwad3860
    @dayanandgaikwad3860 8 месяцев назад

    Nature ne tumhala 1Adbhut Shakti dili ji pratyaka kde nste

  • @ashwinibhosale8453
    @ashwinibhosale8453 8 месяцев назад +1

    Hat's off🎉 Sir, you are great. God is always with you🌹🌹

  • @gauribobade7361
    @gauribobade7361 6 месяцев назад

    We are from Ashish and Sneha Wagh's batch from birla college❤

  • @kavitasomoshi4159
    @kavitasomoshi4159 Год назад

    Ashish Kharch khup positive ahes tu .Me saglya interview nehmi baghte. Khup inspiring astat......Amhi kalyankar❤

  • @deepalis1412
    @deepalis1412 Год назад

    Ashish kiti positivity aahe tuza Madhe. Swami bless you

  • @akshaydupade7102
    @akshaydupade7102 Месяц назад

    Wow Aashish super dupar ❤❤❤❤❤

  • @Aakankasha_Mundhe
    @Aakankasha_Mundhe 7 месяцев назад

    Aashish dada khup chhan❤❤❤❤❤

  • @akankshabapat7415
    @akankshabapat7415 Год назад

    Khup chhan Ashish ji!! All the best, keep it up !! May God bless you with all health wealth prosperity and happiness in abundance for ever. May all your dreams come true!!!

  • @rajeshreemanerikar9518
    @rajeshreemanerikar9518 Год назад

    Khupach chann Mulakhat zali. Ashish la me reality show madhun me nehamich baghte. Mala, tyanche dance kguoach aavdtat. Aaj samjale ki te boltata pan kiti surekh. All the best Ashish. Tuze future plan sathi khup khup Shubachha.

  • @archanatakale3204
    @archanatakale3204 9 месяцев назад +1

    Very inspirational interview❤God bless all the team! Proud of you Ashishji for your wonderful achievement! Best wishes for your most bright future n to the dream come true to work with Sanjayji!💐👍

  • @user-eb2dx2ir5s
    @user-eb2dx2ir5s 7 месяцев назад

    Khup inspiration meelale, mulakhat eykun, god bless u aashish

  • @amolnaik6954
    @amolnaik6954 11 месяцев назад

    Ashish you are absolutely great. I pray God that your all wishes come true. I am sure you will become successful in every thing. You are hardworking, talented, selfmade, person and nobody can stop You. May God bless you with good health and happiness.

  • @madhuripawar5781
    @madhuripawar5781 6 месяцев назад

    Ashish dada u r best tu maja colg cha ahes me tula 1st time colg madech bagital hota

  • @parthbodkhe5579
    @parthbodkhe5579 Год назад +1

    One of the best interview i have ever watched 🙌🙌🙌

  • @laiibharii
    @laiibharii Год назад +2

    Well done 👏 ✔️ 👍 You have grown as an artist and a human ! God bless you 👏👏👏

  • @G.O.A.T823
    @G.O.A.T823 4 месяца назад +1

    Lavanisamrat kiran kore la bolva मुलाखती साठी

  • @anujachoulkar4036
    @anujachoulkar4036 8 месяцев назад

    Salute to you sir. I admire you. I have seen your lot of program and never left halfway. But today I have seen your richness of brain.its God gift.rather I would say it is Ashish of God to all of us(Audience).God bless you.

  • @jitendragotad9516
    @jitendragotad9516 Год назад

    I am impressed with Ashish. What a struggle!
    Great .
    You will definately work with Sanjay Bhansali.

  • @manjiribhagwat9256
    @manjiribhagwat9256 10 месяцев назад

    Wow Ashish Sir you are great .... I am Biggest fan of you. Very nice dancer ....God bless you 🙏🙏🙏🙏

  • @sakharamjadhav7474
    @sakharamjadhav7474 Год назад

    आशिष तूझ्या वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा 🌹🌹

  • @chitranadig4301
    @chitranadig4301 Год назад

    Great artist. My favourite. I wish him Good Luck.

  • @ashokkashikar1989
    @ashokkashikar1989 9 месяцев назад

    Hi Khupach sundar mulakhat hot ahe.God bless Ashish Patil

  • @ksobha496
    @ksobha496 Год назад +3

    Ashiishji, pranam. 🙏Your enlightening video on your story of struggle and survival to success touches my heart. My son, almost of your age, was a child with learning disabilities. At school he faced a lot of negative comments and criticism... Everyday, he came home, weeping. Your words are so encouraging to people like me& my son.Your attitude to life, faith in God,self- confidence, dedication to your art and patience.... are commendable. These qualities are rare among the youngsters of the present. Your technique of converting negativity around you as a boost for self- development is amazing. May your dance be your "Kavach". May your promise to Saroj ji be fulfilled. May your parents be proud of you,. May your dream project come true!. DearAshishji, rest assured that, millions, like me, with prayers and good wiishes, are eagerly watching you climbing the steps to great heights. 🙏🙏🙏 Congrats, Rajshri Marathi channel for the video on my favourite choreographer- dancer on the International Dance Day 🙏👏

  • @varshanakate3498
    @varshanakate3498 8 месяцев назад

    खूप सुंदर विचार. मला खूप आवडले.

  • @sharmilpurandare7788
    @sharmilpurandare7788 Год назад +2

    Great efforts Ashish. Stay blessed always

  • @premagaikwad8226
    @premagaikwad8226 7 месяцев назад

    Very nice msg to all