हृषिकेशच्या अभिनयात जबरदस्त ताकद आहे . तुझा 'सुंदरा मनामध्ये भरली' मधला तुझा दौलतचा रोल माझ्या आईला खूप आवडायचा. ती नेहमी सांगायची अगं बघ हा मुलगा काय काम करतो. शिकविन धडा ...मधला अधिपती .. तू डोळ्यातून बोलतोस...स्वतःला झोकून देऊन करतोस काम . तुझं भवितव्य उज्ज्वल आहे !
ऋषीकेश तुझा अभिनय मी पहिल्यांदाच "तुला शिकवीन चांगलाच धडा" या मालिकेत बघितला आणि मला तुझ्या अभिनयाची जबरदस्त ताकद बघायला मिळाली. तू कविताला सुध्दा खाऊन टाकलेस रे. तुला ह्या वर्षी ह्या रोल साठी अवॉर्ड मिळणारच १००% खात्रीने सांगते😊 तू असाच नम्र आणि साधा रहा. अशाच व्यक्ती कोणत्याही क्षेत्रातल्या असल्या तरी लोकांना आवडतात आणि त्यांचे प्रेम मिळते. तुझ्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा ❤🌹🌹🙏
ऋषिकेश तुझी मुलाखत ऐकली. खूप छान वाटली. तुझे कामं खूप छान झालंय. तुला शिकवीन चांगलाच धडा खूप सुंदर कामं केलेस. असाच मन लावून कामं करत जा. आणि खूप मोठा हो. असा आशीर्वाद आहे तुला.
फारच सुंदर बोललास ह्रषीकेश अगदी मनाला भावल खरच तू एक सच्चा आणि प्रामाणिक अभिनेता आणि माणूस आहेस अधिपतीच्या तर मी प्रेमातच आहेतुझी संवादफेक हसत हसत बोलणे अधिपतीचा स्वभाववतला सच्चेपणा तू इतक्या सहजपणे सादर केला आहेस की हे दोघे वेगळे वाटतच नाहीत ह्याचे खरे कारण की तू तुझ्या खर्या आयुष्यातही तसाच आहेस असो अशीच छान छान भूमिका तुला मिळत राहोत ह्याच तुला शुभेच्छा
ऋषिकेश तुला अनेक उत्तम आशिर्वाद माझा अत्यंत आवडता नट आहेस तू मी 78 वर्षाची माझा नातू नववीत ,मुलगी एका मोठ्या प्राॅडक्शन हाऊस मध्ये टॅलेंट मॅनेजर --- तीन जनरेशन्स---आम्हा सगळ्याना तू ईतका आवडायचास की तू सुंदरा मनामध्ये सोडल्यावर आमचा सिरीयल मधला ईन्टरेस संपला पण तेवढ्यात तुझी शिकवीन चांगला धडासिरीयल आली आणि परत तू आमच्या घरात आलास असाच काम -- रोल्स नवेनवे करत रहा सुखी रहा 👍💐❤🍫
ऋषिकेश ला पहिल्यांदा मी अधिपती च्या भूमिकेत बघितल , तेव्हाच लक्षात आल कसला भारी काम करतो हा कलाकार कोल्हापूर च्या तरुणाच बोलण हावभाव हुबेहुब केलेत त्यान, जणू काही हा तिथलाच असावा अस वाटल. मालिके मध्ये ऋषिकेश सोडला तर कोणीही कोल्हापूर च वाटत नाही. तुला खूप शुभेच्छा 💐
तुला शिकवीन चांगला धडा मालिकेत. अप्रतिम काम आहे. तुझी entry jhali ki ase वाटते आपण खोलापुर मध्ये आहोत. आपल्या कोल्हापूर आणि सांगली कडची भाषा . तुझा अभिनय सुधा चांगला आहे.
रुषीकेश मी तुझी खूप मोठी फॅन आहे तुझी दौलत ची व्यक्ती रेखा मला खूप आवडली त्याच वेळेपासून मी तुला पॅाझिटीव्ह रोल मध्ये कधी येणार ती वाट पहात होते तुला खूप शुभेच्छा
मुलाखत देताना सगळं भान ठेऊन ती देतात ,पण तु मात्र जसा आहेस् तसाच प्रेझेंट झालास् खुप छान मुलाखत, दर्शनाजी समोरच्या ला बोलतं करण्यात् हातखंडा आणि मनाच्या तळातलेही काढुं घेतात पण तु तर आरसा आहे स् जसा....... खुप दिवसांनी खुप छान असं असे काही तरी पहायला व ऐकायला ही मिळाले नुसती मुलाखत नव्हती एक वैचारिक, संवेदनशील, आणि माणुस म्हणुन व्यक्त होणे होते...
इतका sensible..mature give & take/संवाद मी प्रथमच अनुभवला... असं वाटतंय... बहुतेक वेळा अगदी fake नाही..पण दिखाऊपणा जास्त दिसतो.. प्रगल्भता क्वचितच...! छान..!
काय रे अधिपती सिरीयलचा विषय हार्ड करून ठेवलास की acting चार धुरळाच काढलास की जबरदस्त भावा तुला शिकवीन चांगलाच धडा यातली तुझी भाषा आणि शब्दांनी कोल्हापूर आणि सांगली ची काॅलर ताठ केलीस अभिमान वाढवलास भावा
ऋषिकेश खूपच सुंदर अभिनय करतो।त्याची मागील मालिकाही खूपच छान होती।आपल्या आईशी तसेच इतर लोकांशी असलेले खलनायकी रूप मनाला भावले होते। अगदी अप्रतिम !त्याला खूप खूप शुभेच्छा
Khup chhan mulakhat. Khup chhan actor. Ani khup chhan bolala. तुला शिकवीन चांगलाच धडा फक्त त्याच्यासाठी बघते. अप्रतिम आहे तो. कविता मेढेकर आणि हृषिकेश यांच काम फारच सुंदर. Shevatacha irrfan la call khup touching.
ऋषिकेश तुला शिकवीन चांगलाच धडा मधील जे तुझ आदिपतीच character aahe te फारच अप्रतिम आहे तू फार छान काम करतोस,तुझे expression, तुझा तो साधा स्वभाव लोकांना खूप भावून गेला तुला ह्या मालिकेसाठी नक्की अवॉर्ड मिळणार पुढील कामासाठी All the best Rushi
खूप छान मुलाखत. मी tv कमी बघते त्यामुळे आधी काम बघायचा योग आला नाही. पण तुला शिकवीन चांगलाच धडा मधून मधून बघते. विशेषतः ऋषिकेश चे काम आले की आवर्जून बघते. अभिनयाची उत्तम जाण. सायकल बरोबरचे मनोगत तर फारच उत्तम. पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा.
Hrishikesh shekar...adhipati..kay acting keley....aaj paryant marathi madhe evdhi intense acting koni nahi keli...kay actor bhetlat industry la...shahrukh khan pan fika padel hrishikesh chya acting pudhe...mi navre pahat hi serial...pan jevha rishikesh chya acting che itke sundar pailu pahile tashi fan zale....hrushikesh...u r a star...sarv fida ahet tuzyavar...tuzya acting var...mi deva la prarthana karte ki tula udand ayushya, bharpur yash, industry madhe maan sanman, respect aplepana milo...khup khup motha ho..god bless you..take care..be confident always...u are a star....😊😊😊😊😊❤❤❤
खूप छान अभिनय करता तुम्ही. अधिपतीचा सहज सुंदर अभिनय खूपच भावला. दौलतचा अभिनयही खूप छान केला होता. तेव्हा खूप राग यायचा. असेच अभिनयात यश मिळत राहो. खूप खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद !
लक्ष्मी सदैवमध्येच मला खूप आवडला होतास ❤ मस्त इंटरव्यूव.. संक्रमण पुणे टीममध्ये होतास आणि सोलापूर नाव घेतलंस , भारी वाटलं कारण आम्ही पण स्पर्धेत असायचो आणि संक्रमण पुणे हे अगदी तोंडावरचे नावं होते तेव्हा.. छानच वाटलं 😊
Rishicha pramanipana far awadla. To khara mehnati aahe. Natak he madhyam niwadle aani tyane Yash milawale.Tyachi serial amhi pahto amhala tyache kaam awadte. Rishila shubhechha.
जसे आहोत तशीच मुलाखत देणारे कमी असतात ,तू त्यातलाच, इरफान सरांसारखेच तुझे डोळे आतून चमकतात,आशा करते की तू ही त्यांच्या सारखं तुझ अस्तित्व निर्माण करावसं, दर्शना त्याची गोष्ट अप्रतिम, सध्या सगळ्यात तुझं काम उठून दिसत ते केवळ तुझ्या समोरच्याशी connect होण्यामुळे, अभिनंदन दोघांचेही आणि उदंड यश मिळो दोघांनाही ❤️❤️
अधिपती म्हणून तर तु काळजात घर केलच आहेस ❤ पण तु सांगलीकर आहेस याचा जास्त अभिमान वाटतो.. मी सुद्धा सांगलीकर आहे😍.. खूप छान मुलाखत झाली👏👏 thank u darshana for this interview & very best wishes for ur bright future Hrishi🎊🎉
तू पहिला असा ॲक्टर आहेस की कोल्हापूर करांची हुबेहूब अक्टिंग करत आहेस अधिपती साहेब. बाकी मालिका मध्ये नाव कोल्हापूर च असतं पण भाषा पुणे लातूर बीड ची असते. पण मनापासून वाटत होत तू कोल्हापूर सांगली च आहेस , शेवटी गाव वाला निघालास, तुला मनापासून शुभेच्छा
Hi हृषिकेश तुमचे काम खूपच छान आहे ...लोकांच्या निगेटिव्ह कमेंट चा विचार positively घेऊन पुढे चालत रहा खूप टॅलेन्ट आहे तुमच्या मध्ये....तुम्हाला तुमचे ड्रीम रोल नक्की मिळेल ....बेस्ट ऑफ लक 👍💐
अधिपती हे कॅरेक्टर सगळ्या मालिके मध्ये अस्सल वाटत, अभिनय इतका नैसर्गिक आहे की हाच अधिपती आहे अस वाटत. मी पहिल्यांदा हृषिकेश शेलारना मालिकेत काम करताना पहाते आहे. सगळ्यात उत्कृष्ट काम यांचाच आहे, कविता मेढेकर पण फिक्या वाटतात अधिपती समोर.
खूप खूप खूप छान सुंदर मुलाखत अप्रतिम 👏👏👍👍👌👌🤗🤗❤❤ ऋषीकेश तू कलाकार म्हणून उत्तम आहेसच पण माणूस म्हणून सुद्धा खूप छान आहेस अशीच तुझी उत्तरोत्तर प्रगती होत रहो हीच सदिच्छा🙏👍 मी शितल जाधव🙏
खूप खूप छान व्यक्ती आणि खरे व्यक्तिमत्त्व ऋषिकेश भावा तूझ्या पुढील वाटचालीसाठी अनेक अनेक शुभेच्छा आणि आशीर्वाद धन्यवाद दर्शना छान मुलाखत घेतली आहेस👍👍💐💐🙌🙌😍🥰
Chaan ॲक्टर आहे..... दौलत ची भूमिका करायच्या आधी एका सिरीयल मद्ये पण त्याने positive भूमिका केली होती मला त्या सिरीयल च नाव नाही आठवत...पण kharch chaan ॲक्टर आहे..... पुढच्या आयुष्या साठी तुला खुप खुप शुभेच्छा
Beautiful interview , Hrishikesh gave such clear , straight forward answers revealing openly every side of his journey as a an actor and that phone call to Irfan was too heart touching....As an actor and a person Hrishikesh is truly a GEM .... thanks for this Lovely interview 😊😍
❤ your eyes are very expressive. Gr. actor. Keep it up and all the best. Villon&hero both great .All the best for future . "Tula dhikvin changla Dhada" all charactors and serial too good.
मला तर ऋषिकेश लक्ष्मी सदैव मध्ये ही खूप आवडला होता..genuine वाटायचा. मेन हिरो पेक्षा हा आवडायचा आणि मग सुंदरा मध्ये दिसला तेव्हा कळलं की हा रोल पण हा छान करेल .समीर परांजपे सुद्धा कौतुक करायचा की दौलत चा रोल आवडेल करायला कारण दौलत ने त्या character ला बरेच पैलू पाडलेहोते.तेव्हा नाव माहीत नव्हत..नंतर आता अधिपती म्हणून लीड रोल मिळाल्यावर तर मला च असं वाटल की आहे कुणीतरी जे याची क्षमता ओळखून रोल देतय आणि आनंद झाला
ऋषिकेश..आम्हाला tu या भूमिकेमुळे kiti आवडतोस नाहीं सांगता येत...दररोज तू उलगडत जातोस..खूप सुंदर..तुझ्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा..
हृषिकेशच्या अभिनयात जबरदस्त ताकद आहे . तुझा 'सुंदरा मनामध्ये भरली' मधला तुझा दौलतचा रोल माझ्या आईला खूप आवडायचा. ती नेहमी सांगायची अगं बघ हा मुलगा काय काम करतो.
शिकविन धडा ...मधला अधिपती ..
तू डोळ्यातून बोलतोस...स्वतःला झोकून देऊन करतोस काम . तुझं भवितव्य उज्ज्वल आहे !
He is a great actor. Superb acting in all serials.
ऋषीकेश तुझा अभिनय मी पहिल्यांदाच "तुला शिकवीन चांगलाच धडा" या मालिकेत बघितला आणि मला तुझ्या अभिनयाची जबरदस्त ताकद बघायला मिळाली. तू कविताला सुध्दा खाऊन टाकलेस रे. तुला ह्या वर्षी ह्या रोल साठी अवॉर्ड मिळणारच १००% खात्रीने सांगते😊 तू असाच नम्र आणि साधा रहा. अशाच व्यक्ती कोणत्याही क्षेत्रातल्या असल्या तरी लोकांना आवडतात आणि त्यांचे प्रेम मिळते. तुझ्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा ❤🌹🌹🙏
ऋषिकेश तुझी मुलाखत ऐकली. खूप छान वाटली. तुझे कामं खूप छान झालंय. तुला शिकवीन चांगलाच धडा खूप सुंदर कामं केलेस. असाच मन लावून कामं करत जा. आणि खूप मोठा हो. असा आशीर्वाद आहे तुला.
फारच सुंदर बोललास ह्रषीकेश अगदी मनाला भावल खरच तू एक सच्चा आणि प्रामाणिक अभिनेता आणि माणूस आहेस अधिपतीच्या तर मी प्रेमातच आहेतुझी संवादफेक हसत हसत बोलणे अधिपतीचा स्वभाववतला सच्चेपणा तू इतक्या सहजपणे सादर केला आहेस की हे दोघे वेगळे वाटतच नाहीत ह्याचे खरे कारण की तू तुझ्या खर्या आयुष्यातही तसाच आहेस असो अशीच छान छान भूमिका तुला मिळत राहोत ह्याच तुला शुभेच्छा
खूप छान वाटले हृषिकेश ला ऐकुन बर्याच न समजलेल्या गोष्टी कळल्या
दौलत नावाची भूमिका आवड्ली होती
आता अधिपति सुद्धा आवडते
खूप छान मुलाखत तुमचीजोडी मस्त
ऋषिकेश तुला अनेक उत्तम आशिर्वाद
माझा अत्यंत आवडता नट आहेस तू
मी 78 वर्षाची माझा नातू नववीत ,मुलगी एका मोठ्या प्राॅडक्शन हाऊस मध्ये टॅलेंट मॅनेजर --- तीन जनरेशन्स---आम्हा सगळ्याना तू ईतका आवडायचास की तू सुंदरा मनामध्ये सोडल्यावर आमचा सिरीयल मधला ईन्टरेस संपला पण तेवढ्यात तुझी शिकवीन चांगला धडासिरीयल आली आणि परत तू आमच्या घरात आलास
असाच काम -- रोल्स नवेनवे करत रहा सुखी रहा 👍💐❤🍫
ऋषिकेश ला पहिल्यांदा मी अधिपती च्या भूमिकेत बघितल , तेव्हाच लक्षात आल कसला भारी काम करतो हा कलाकार
कोल्हापूर च्या तरुणाच बोलण हावभाव हुबेहुब केलेत त्यान, जणू काही हा तिथलाच असावा अस वाटल. मालिके मध्ये ऋषिकेश सोडला तर कोणीही कोल्हापूर च वाटत नाही.
तुला खूप शुभेच्छा 💐
तुला शिकवीन चांगला धडा मालिकेत. अप्रतिम काम आहे. तुझी entry jhali ki ase वाटते आपण खोलापुर मध्ये आहोत. आपल्या कोल्हापूर आणि सांगली कडची भाषा . तुझा अभिनय सुधा चांगला आहे.
खूप ताकदीचा कालावंत. खूप छान काम करतो
रुषीकेश मी तुझी खूप मोठी फॅन आहे तुझी दौलत ची व्यक्ती रेखा मला खूप आवडली त्याच वेळेपासून मी तुला पॅाझिटीव्ह रोल मध्ये कधी येणार ती वाट पहात होते तुला खूप शुभेच्छा
All the best Rushikesh
मुलाखत देताना सगळं भान ठेऊन ती देतात ,पण तु मात्र जसा आहेस् तसाच प्रेझेंट झालास् खुप छान मुलाखत, दर्शनाजी समोरच्या ला बोलतं करण्यात् हातखंडा आणि मनाच्या तळातलेही काढुं घेतात पण तु तर आरसा आहे स् जसा....... खुप दिवसांनी खुप छान असं असे काही तरी पहायला व ऐकायला ही मिळाले नुसती मुलाखत नव्हती एक वैचारिक, संवेदनशील, आणि माणुस म्हणुन व्यक्त होणे होते...
इतका sensible..mature give & take/संवाद
मी प्रथमच अनुभवला...
असं वाटतंय...
बहुतेक वेळा अगदी fake नाही..पण दिखाऊपणा जास्त दिसतो..
प्रगल्भता क्वचितच...!
छान..!
तू फारच गोड अधीपती दिसतोस आणि करतोस ही. मी केवळ तुझ्या इनोसंट अधीपती साठी ही सिरीयल बघते . खूप शुभेच्छा
काय रे अधिपती सिरीयलचा विषय हार्ड करून ठेवलास की acting चार धुरळाच काढलास की जबरदस्त भावा तुला शिकवीन चांगलाच धडा यातली तुझी भाषा आणि शब्दांनी कोल्हापूर आणि सांगली ची काॅलर ताठ केलीस अभिमान वाढवलास भावा
ऋषिकेश खूपच सुंदर अभिनय करतो।त्याची मागील मालिकाही खूपच छान होती।आपल्या आईशी तसेच इतर लोकांशी असलेले खलनायकी रूप मनाला भावले होते। अगदी अप्रतिम !त्याला खूप खूप शुभेच्छा
Khup chhan mulakhat. Khup chhan actor. Ani khup chhan bolala.
तुला शिकवीन चांगलाच धडा फक्त त्याच्यासाठी बघते. अप्रतिम आहे तो. कविता मेढेकर आणि हृषिकेश यांच काम फारच सुंदर.
Shevatacha irrfan la call khup touching.
ऋषिकेश तुला शिकवीन चांगलाच धडा मधील जे तुझ आदिपतीच character aahe te फारच अप्रतिम आहे तू फार छान काम करतोस,तुझे expression, तुझा तो साधा स्वभाव लोकांना खूप भावून गेला तुला ह्या मालिकेसाठी नक्की अवॉर्ड मिळणार पुढील कामासाठी All the best Rushi
अधीपती व कविता यांच्यातील अभिनयाची जुगलबंदी पहायला फारच मजा येते.
असाच साधा व प्रामाणिक रहा. झी मराठीचा पुरस्कार नक्कीच मिळेल अशी खात्री वाटते.
ऋषीकेश तू खूप सहज आहेस, चेहेरा खूप बोलका आहे . तू प्रांजळ आहेस. तूला मनातून शुभेच्छा.
ऋषीकेश तुझी मुलाखत खूप भावली. तुला खूप मालिकांमध्ये संधी मिळो हीच ह्या आईची मनापासून इच्छा. तुला अनेक आशिर्वाद बाळा.
अधिपतीचा रोल ,acting खूप छान केला.सगळ्यांना आवडलं . अशीच यश मिळू दे.
Very good interview.
Hrushikesh best compliments for your future success.
तुझा अधिपति खूपच छान आहे. तुझा प्रामाणिक पणा मनापासून आवडतो. तुझा निरागस पणा चांगलाच भावतो.
खूप छान मुलाखत. मी tv कमी बघते त्यामुळे आधी काम बघायचा योग आला नाही. पण तुला शिकवीन चांगलाच धडा मधून मधून बघते. विशेषतः ऋषिकेश चे काम आले की आवर्जून बघते. अभिनयाची उत्तम जाण. सायकल बरोबरचे मनोगत तर फारच उत्तम. पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा.
Adhipati ya roll made tu je kam kartos tase kam koni karu shaklenaste , you are the best actor, love you lot and lots of love ❤❤
Hrishikesh shekar...adhipati..kay acting keley....aaj paryant marathi madhe evdhi intense acting koni nahi keli...kay actor bhetlat industry la...shahrukh khan pan fika padel hrishikesh chya acting pudhe...mi navre pahat hi serial...pan jevha rishikesh chya acting che itke sundar pailu pahile tashi fan zale....hrushikesh...u r a star...sarv fida ahet tuzyavar...tuzya acting var...mi deva la prarthana karte ki tula udand ayushya, bharpur yash, industry madhe maan sanman, respect aplepana milo...khup khup motha ho..god bless you..take care..be confident always...u are a star....😊😊😊😊😊❤❤❤
Maza ha message please hrishikesh paryant nakki pohochva.....rajshree marathi
.its request
Thank you ❤️🙏🏼
खूप छान अभिनय करता तुम्ही. अधिपतीचा सहज सुंदर अभिनय खूपच भावला. दौलतचा अभिनयही खूप छान केला होता. तेव्हा खूप राग यायचा. असेच अभिनयात यश मिळत राहो. खूप खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद !
अधिपती,या भूमिकेत तू फार आवडलास आम्हाला .मस्त तुझी acting खूपच छान आहे
लक्ष्मी सदैवमध्येच मला खूप आवडला होतास ❤ मस्त इंटरव्यूव.. संक्रमण पुणे टीममध्ये होतास आणि सोलापूर नाव घेतलंस , भारी वाटलं कारण आम्ही पण स्पर्धेत असायचो आणि संक्रमण पुणे हे अगदी तोंडावरचे नावं होते तेव्हा.. छानच वाटलं 😊
हृषिकेश, खूप सुंदर मुलाखत दिलीस. मनापासून बोललास आणि अगदि खरं. मनापासून अभिनंदन आणि शुभेच्छा ❤❤
किती खरखर बोलतो ऋषिकेश. फार छान एक्टर आहे.
आधिपत q अक्षरा ही जोडी मला खूप आवडते दोघाचाह अभिनय अप्रतीम
Rishicha pramanipana far awadla. To khara mehnati aahe. Natak he madhyam niwadle aani tyane Yash milawale.Tyachi serial amhi pahto amhala tyache kaam awadte. Rishila shubhechha.
जसे आहोत तशीच मुलाखत देणारे कमी असतात ,तू त्यातलाच, इरफान सरांसारखेच तुझे डोळे आतून चमकतात,आशा करते की तू ही त्यांच्या सारखं तुझ अस्तित्व निर्माण करावसं, दर्शना त्याची गोष्ट अप्रतिम, सध्या सगळ्यात तुझं काम उठून दिसत ते केवळ तुझ्या समोरच्याशी connect होण्यामुळे, अभिनंदन दोघांचेही आणि उदंड यश मिळो दोघांनाही ❤️❤️
सुंदर मुलाखत ऋषिकेश शेलार आपण खूप मोठे कलाकार होणार आहात
तुझा साठी मी tharl तर पाहते
Khup छान
Wow ऋषिकेश excellent interview. Best actor 👌👌गोड bless you. यशस्वी होशील जिकडे जाशील तेथे.
अगदी सहज सुंदर अभिनय कुठेही over acting नाही तुझ्यातला प्रियकर खूपच आवडला माझं वय 57 आहे पण मी तुझी fan झालेय खरंच
❤sunder.fakatt
Hi, ह्रिषिकेश तुमची मुलाखत खूपच आवडली.मला तुमचा अधिपती पण खूप आवडतो, पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.💐
अधिपती म्हणून फार छान काम करता आहात.बोलके डोळे, सुंदर व्यक्तीमत्व.
Excellent person
Excellent actor
Excellent nature
We love you ❤
अधिपती म्हणून तर तु काळजात घर केलच आहेस ❤ पण तु सांगलीकर आहेस याचा जास्त अभिमान वाटतो.. मी सुद्धा सांगलीकर आहे😍.. खूप छान मुलाखत झाली👏👏 thank u darshana for this interview & very best wishes for ur bright future Hrishi🎊🎉
खूपच गोड काम करतोय अभिनय छानच करतो.मुख्य म्हणजे भाषा शुद्ध खुप च छान.तुला भावी आयुष्यासाठी अनेक शुभेच्छा.
मस्त आहे अधिपती एक नंबर 👍
ह्रषीकेश हुशार आहेस! ,दौलत चांगलाच लक्षात राहिलाय बरका... चॅपलीन होशील तू.... शुभेच्छा!
खुप मनस्वी कलाकार आहे ऋषिकेश.
पुढील वाटचालीसाठी खुप खुष शुभेच्छा ऋषिकेश
तू पहिला असा ॲक्टर आहेस की कोल्हापूर करांची हुबेहूब अक्टिंग करत आहेस अधिपती साहेब. बाकी मालिका मध्ये नाव कोल्हापूर च असतं पण भाषा पुणे लातूर बीड ची असते. पण मनापासून वाटत होत तू कोल्हापूर सांगली च आहेस , शेवटी गाव वाला निघालास, तुला मनापासून शुभेच्छा
Hi हृषिकेश तुमचे काम खूपच छान आहे ...लोकांच्या निगेटिव्ह कमेंट चा विचार positively घेऊन पुढे चालत रहा खूप टॅलेन्ट आहे तुमच्या मध्ये....तुम्हाला तुमचे ड्रीम रोल नक्की मिळेल ....बेस्ट ऑफ लक 👍💐
अप्रतिम interview..मनाला भावला..खुप सच्चा वाटला ❤
Interview मस्त झाला...अभिनेता म्हणून हृषिकेश आवडतोच पण आज एक व्यक्ती म्हणून पण तो कीती साधा माणूस आहे हे कळले...
खूप छान काम करतो, अगदीच सहज, सुंदर अभिनय. अगदी आपल्यातला वाटतो.
खूपच मनमोकळे बोललास. उत्तम अभिनय 👍👍दौलत आणि तुला शिकवीन चांगलाच धडा मस्तच अभिनय. पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा 💐
मुलाखत अतिशय छान, आणि खरी प्रामाणिक वाटली. मला स्वतः खूपच आवडली. उगीच भपका नाही वाटला.
Such a honest person. Loved his thought process and philosophy. Brilliant actor too. Thanks Darshana for calling him on your show
पाठी मागे गौतम बुद्धाची मूर्ती बगुन खुप छान वाटलं | नमो बुद्धाय
तुला शिकवीन चांगलाच धडा,हि सिरीयल फक्त आणि फक्त अधिपती साठी च पाहाते.....👌👌👌
ऋषिकेश खरं आणि खुप मोकळं पणाने बोलतोस...
उत्तम कलाकार आणि आमच्या सांगलीचा (हे आत्ताच कळाले)... All The Best for future ❤
Khoop realistic ahe acting Rushikesh 👏🏻👏🏻👏🏻
🙏 खूप छान वाटले आणि ताई तुम्ही खूप छान मुलाखत घेतली हो आणि त्यांच्या दोन्ही भूमिका उत्तम सादरीकरण झाले आहे 👌👌👍
Rishi tuzi Adhipatichi bhumica khupach avadli. Very nice you and tuzyatla actor.
Rishijesh tuza Adhipati khupach avadto..khup pramanikpane ha role kartos tu...All d Best for your career 👍
अधिपती हे कॅरेक्टर खुप आवडलं. सांगली, कोल्हापूर ची तुझी भाषा शैली खुप आवडते त्यामुळे तु आम्हाला खुप आवडतोस.तु सांगलीचा आहेस कळल्यावर खुप आनंद झाला
हृरीकेशचे काम खूपच आवडते
खुप mast आहे intervew आमच्या घरी पण तू सगळ्याना आवडतोस.मस्त मस्त
खूप genuine, आहे तसा वाटतो हा, Adhipati म्हणूनच प्रथम पाहिले आणि एकदम fan झालो तुझे, खूप छान, god bless you🌌
Khup khup sundar
Tuza abhinay kharach khup chan aahe.
खूप छान झाली मुलाखत
ऋषिकेश माणूस आणि नट म्हणून खूप छान आहे
नम्र आहे
मुलाखत खूप आवडली.आम्हाला पॉझिटिव्ह रोलच बघायला आवडेल. खूप छान विचार आहेत तुमचे काम ही छान करता
अधिपती हे कॅरेक्टर सगळ्या मालिके मध्ये अस्सल वाटत, अभिनय इतका नैसर्गिक आहे की हाच अधिपती आहे अस वाटत. मी पहिल्यांदा हृषिकेश शेलारना मालिकेत काम करताना पहाते आहे. सगळ्यात उत्कृष्ट काम यांचाच आहे, कविता मेढेकर पण फिक्या वाटतात अधिपती समोर.
Totally 💯 Agree
Adhipati tu aatishay chhaan kam kartos,bharpur motha ho,pay jaminivar rahatil yachi kalji ghe,ek nakki sangto hya kahi varshat tu bharpoooorrr motha honar aahes, tula bhetayala kinwa bolayala mala nakkich aawdel.maze bharpur aashirwad tula aahet,God bless you Beta.😊
Love❤❤❤
खूप खूप खूप छान सुंदर मुलाखत अप्रतिम 👏👏👍👍👌👌🤗🤗❤❤ ऋषीकेश तू कलाकार म्हणून उत्तम आहेसच पण माणूस म्हणून सुद्धा खूप छान आहेस अशीच तुझी उत्तरोत्तर प्रगती होत रहो हीच सदिच्छा🙏👍
मी शितल जाधव🙏
खूप खूप छान व्यक्ती आणि खरे व्यक्तिमत्त्व ऋषिकेश भावा तूझ्या पुढील वाटचालीसाठी अनेक अनेक शुभेच्छा आणि आशीर्वाद धन्यवाद दर्शना छान मुलाखत घेतली आहेस👍👍💐💐🙌🙌😍🥰
खूपच छान काम करत आहेस पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा
Genuine person❤ याचे डोळे खूपच भारी आहेत
You are a natural and true actor we like you as adhipati 👍
अतिशय भाबडा आहे हा मुलगा.. म्हणूनच खूप छान अभिनेता आहे!
अधिपती खूप छान केले आहे best luck for future journey 🌹
लक्ष्मी सदैव मंगलम या मालिके पासूनच तू आम्हाला आवडू लागलास. 🎉🎉🎉🎉
सहजता आहे वागण्या बोलण्यात प्रामाणिक ऋषिकेश शेलार 🙏अधीपती!!💪💐👍इरफान खान आवडतो व त्याच्याबद्दल जी कृतज्ञता व्यक्त केली, त्यातच तुझे मोठे पण जाणवतो...
Doulat Shet. Ek no character. We would like to see again like Doulat Nimbalkar.
Very down to earth thinking.
Honest expressions.
You have it in you to reach the heights.
Wish you all the best 👍👍👍
I met him on the sets of Sundara Manamadhe Bharli. He is superb. You are best actor.
ह्रषिकेश सर तुमचे दोन्ही रोल उत्तम
Chaan ॲक्टर आहे..... दौलत ची भूमिका करायच्या आधी एका सिरीयल मद्ये पण त्याने positive भूमिका केली होती मला त्या सिरीयल च नाव नाही आठवत...पण kharch chaan ॲक्टर आहे..... पुढच्या आयुष्या साठी तुला खुप खुप शुभेच्छा
Laxmi sadaiv mabgalam
Love you Hrishikesh
Khup chan mulakhat. Darshana tuze saglech video aamhi baghto chan astat. Rishikesh tuza Sundara madhali bhumika baghun khup rag yaycha mhanje tuzi bhumika chan vhaychi. Aata Adhipati cha roll khup aavdto. Asach cha chan bhumika karat raha.
I also can speak उलट्. लहानपणा पासुन आम्ही भावंड असं बोलतो लोकांना काहीच कळत नाही. त्या वेळी मजा येते
खूप सुंदर अभिनय करतो अधिपती
Beautiful interview , Hrishikesh gave such clear , straight forward answers revealing openly every side of his journey as a an actor and that phone call to Irfan was too heart touching....As an actor and a person Hrishikesh is truly a GEM .... thanks for this Lovely interview 😊😍
❤ your eyes are very expressive. Gr. actor. Keep it up and all the best. Villon&hero
both great .All the best for future . "Tula dhikvin changla Dhada" all charactors and serial too good.
Darshna khupach chan mulakat ghetli, ani rishi tu khup chan ani khara ahes, tasach raha....all the best❤adhipati saghlyana khupach avadto
मला तर ऋषिकेश लक्ष्मी सदैव मध्ये ही खूप आवडला होता..genuine वाटायचा. मेन हिरो पेक्षा हा आवडायचा आणि मग सुंदरा मध्ये दिसला तेव्हा कळलं की हा रोल पण हा छान करेल .समीर परांजपे सुद्धा कौतुक करायचा की दौलत चा रोल आवडेल करायला कारण दौलत ने त्या character ला बरेच पैलू पाडलेहोते.तेव्हा नाव माहीत नव्हत..नंतर आता अधिपती म्हणून लीड रोल मिळाल्यावर तर मला च असं वाटल की आहे कुणीतरी जे याची क्षमता ओळखून रोल देतय आणि आनंद झाला
मनस्वी कलाकार..!
तुझे dream work करण्याची ईच्छा पूर्ण होवो..!