मृणाल कुलकर्णी आजिबातही गर्विष्ठ (proudy) वाटत नाही. किती छान, समजून बोलत आहेत... मृणाल ताईंकडून शिकण्यासारखे... 1) कोणतंही अंगप्रदर्शन न करताही सुंदर दिसता येतं 2) साडीही सैलसर छान नेसतात, मस्त carry करतात 3) कमालीचा... Classy dressing सेन्स आहे 4) सारखं you know... म्हणणं , गरज नसताना हसणं वगैरेमुळं लोकांना त्या proudy वाटतं असतील 5) त्या बोलतानाच कळतं की किमान पाचशेच्या वर पुस्तकं सहज वाचून पचवली असतील 6) अतिशय शुद्ध भाषा किती शिकावं तितकं कमीच आहे दर्जा.... क्लास मृणाल ताई खूप छान सहजीवन.... खूप शुभेच्छा 🌹 या मुलाखतीसाठी खूप खूप धन्यवाद 🙏🏻🌹🙏🏻
मुलाखत छान होती, परंतु माझी एक सूचना आहे. तुम्ही तुमच्या वर्धापन दिनाला नेहमी प्रसिध्द जोडीला बोलवता.आणि या जोड्यांचा नेहमीच प्रेमविवाह असतो.त्यामुळे लग्न झाल्यावर कराव्या लागणाऱ्या तडजोडी त्यांना आधीच माहीत असतात. त्यापेक्षा तुमच्या संस्थेमार्फत ठरलेल्या तुमचं मार्गदर्शन घेतलेल्या आणि छान संसार करणाऱ्या जोडप्यांना बोलावून त्यांची मुलाखत घेतली तर ते जास्त परिणामकारक होईल.किंवा एक प्रसिध्द जोडी आणि त्यांच्यासोबत एक ठरवून लग्न झालेली जोडी घेतली तर जास्त बरं होईल. म्हणजे पूर्ण अनोळखी व्यक्ती सोबत संसार करताना काय काय अडचणी येतात आणि त्यावर कशी मात करायची. कुणी केव्हा कुठे नमतं घ्यायचं,एकमेकांना कसं समजून घ्यायचं याच मार्गदर्शन तरुण पिढीला मिळेल. या सूचनेचा नक्की विचार करावा.
राधाने, पहिली कॅामेन्ट आहे- ठरवून केलेल लग्न; एखादं सामान्य जोडपं; बोलावलं व त्यांचीही मुलाखत घ्यावी! हे खरंच बरोबर आहे! मृणालचे शुटींगचे दिवस वाढले, रूचिरना करावी लागलेली तडजोड! हे खरंच कौतुकास्पद आहे! माझ्या लग्नाला आता,५४, वर्ष झाली आहेत! माझ्या काळात तर, स्वातंत्र्य मिळूनही,२२, वर्ष झाली होती, पण समाजात बदल झाला होता का? मी नोकरी करत होते, ह्यांना कमीपणा वाटायचा, सासु म्हणायची,” नोकरी कर, पण घर २४, तास उघडं पाहिजे, आम्ही केव्हाही येऊ, तेव्हां तू घरात पाहिजेस! आम्ही प्रभाकरचं लग्न( ह्यांचं) त्याला बायको हवी म्हणून नाही केलेलं, आम्हाला घरांत कामाला बाई पाहिजे, म्हणून केलं आहे! खूप उत्तरं द्यावीशी वाटली, पण घरांत फक्त भांडणंआणी धुसफूस, नात्यांचे बंध तुटणे, इ॰ प्रकार झाले असते! माझ्यावेळच्या गृहिणींनी प्रचंड तडजोडी केल्या आहेत! पण ते,’ थॅंकलेस जॅाब आहेत!
💞मुलाखत अगदी उत्तम होती. 🎀मृणाल तर माझ्यासाठी खूप आवडली अभिनेत्री.💯👌 या पुढच्या मुलाखतीत ठरवून झालेल्या लग्नाच्या जोडीला बोलवावे. मग ते सामान्य घरातील किंवा प्रतिष्ठित घरातीलही चालतील. दोन्हीही बोलवावेत. त्या मुलाखती ऐकतांना आणखी निकष पूर्ण होतील.👍शुभेच्छा 💐💐💐💐🙏🙏 अनुरूप संस्था उत्तम कार्य करते आहे.💯🎀🎁
What one can figure out, since the child was born they lived in 2 different cities for work purposes. And lived married life in between. She lived the life and had a career exactly she wanted and he didn’t have an option to carry on to save the marriage. Definitely there are lot of complains between couple but living apart and stay married also keeps the sanity between married life. End of the whether you are married or not, journey is yours. The entire interview Mrunal was cautious to hear what Ruchir is going to say next.
पुढच्या वेळी प्रसिद्ध जोडी पेक्षा तुम्ही अनुरूप संस्थे तर्फे १०-१५ वर्षा पूर्वी विवाह झालेल्या जोडप्याला बोलाविणे, ते आणखी आकर्षक तसेच संयुक्तिक ठरेल असे मला वाटते व निश्चितपणे नवीन नोंदणी करणाऱ्यांना तसेच त्यांच्या पालकांना आवडेल
मुलाखत खूप छान होती, मृणाल+ रुचिर यांनी जे अनुभव शेअर केले ते नक्कीच जुन्या , नवीन, किंवा होऊ घातलेल्या जोडीला नक्कीच उपयोगी पडतील. कार्यक्रमाची आखणी करताना नुसती प्रेमविवाह किंवा विवाहापूर्वी अनेक वर्ष एकमेकांना ओळखणाऱ्या जोडी बरोबर दुसऱ्या प्रकारातील पण लग्न टिकून असणाऱ्या जोडीला पण बोलावले तर जास्त चांगला परिणाम होईल.
Elite लोकांची महानंदा हे नाव कोणाला seriously दिले जाते हे अजुन लोकांना माहित नाही असे दिसतेय. सभ्यपणाच्या बुरख्याआड बर्याच गोष्टी लपवून ठेवल्या जातात.ते लोकांपर्यंत जायलाच पाहिजे.हे लोकांपर्यंत जावे हा प्रामाणिक प्रयत्न.
मृणालताई तुम्ही जेवढ्या adjustable दिसता तेवढ्याच तुम्ही तशीच वेळ आलीच तर तुम्ही तुमच मत ठामपणे मांडत असाव्यात अस वाटत. मला हे खूप महत्त्वाच वाटत.तुम्ही फक्त दिसण्यात सुंदर नाहीत तर well read, balanced आहात.ur couple is a perfect example of made for each other coupleआणि तुमच ते बोळे भरलेली कपाट ऐकून छान वाटल
Mrunal madam tumhi mazhya favourite aahat,virajas hi khup आवडतो,शिवानी ही खूप आवडते,एक सुसंस्कृत कुटुंब बघायला ,aeikaila ही खूप mazza aali ,Anand watla,me mazhya m hi hi link पाठवणार आहे,तो law final year cha student aahe , पुणे येथेच आहे,त्याची wa Ruchir sir यांची भेट व्हावी असे मला खूप वाटत आहे,त्याला काही मार्गदर्शन होऊ शकेल ,ही भेट होऊ शकते का मृणाल madam? तो खूप हुशार व अभ्यासू व carrier प्रती ambitious mulga aahe,so ,please kindly see towards this request ,i will be highly highly obliged.
तुमच्या लाडक्या मुलाचे विरजास चे काम नाही means kala खूपच मस्त परफेक्ट होती अर्थातच माझा होशील ना मधली भूमिका all the best virajas non no Aditya all the best❤❤❤❤
@@itsvpk11 Lol, काय डोकं चालतंय , पुणे downmarket म्हणे .. कळली तुमची हुशारी राहूद्या😹😹. एवढा फुकटचा राग तरी कसला बर आणि पुण्यावर ? I smell jealousy 🤣🤣🤣
Anuroop ek samasya jhali ahe mulansathi - Anuroop varchya muli request la response det nahi mag lagna tharnar tari kase ? phone kela tari boltat ki kalavto kahi divsat pan 30 divas jhale tari kahi response nahi ? anuroop ne ashya mulina roj notification pathavun alert karaave ki request pending daily asa kela tar te jage hotil - 60% muli responsech det nahi - faltugiri ahe sagli - anuroop ne jababdari ghayla havi - je mula muli 5 peksha jast request la 15 divsacha vilamb kartil tyana anuroop open kelyavar popup madhy mothya akshrat lihayla have ki 5 request pending plz response - or jo paryant responses det nahi to paryant kahi features block karayla have or jyani khoop request pending thevlya ahet tyana fakt pending requestch disayla havya anuroop var etar sthal dakhavnach band karayla hava tarach kahitari upay nighel
Very mature couple , new generation should learn from this relationship. Very nice and understanding couple .
Mrunal looks proudy n dominating Ruchir ji khup sensible n shaant watatayt adjustment jastichi tyanni keli asawee
मृणाल कुलकर्णी आजिबातही गर्विष्ठ (proudy) वाटत नाही. किती छान, समजून बोलत आहेत...
मृणाल ताईंकडून शिकण्यासारखे...
1) कोणतंही अंगप्रदर्शन न करताही सुंदर दिसता येतं
2) साडीही सैलसर छान नेसतात, मस्त carry करतात
3) कमालीचा... Classy dressing सेन्स आहे
4) सारखं you know... म्हणणं , गरज नसताना हसणं वगैरेमुळं लोकांना त्या proudy वाटतं असतील
5) त्या बोलतानाच कळतं की किमान पाचशेच्या वर पुस्तकं सहज वाचून पचवली असतील
6) अतिशय शुद्ध भाषा
किती शिकावं तितकं कमीच आहे
दर्जा.... क्लास मृणाल ताई
खूप छान सहजीवन.... खूप शुभेच्छा 🌹
या मुलाखतीसाठी खूप खूप धन्यवाद 🙏🏻🌹🙏🏻
ते सगळ खर आहे पण अॅटीटट्ययूटवाल्याच आहेत .. नक्किच..
मृणाल मस्त बोलली . तिची बुध्दिमत्ता दिसून येते.
@@mrinalkatre7784aai vadilan kadun varsa ala ahe
Aajiban kadun pan
हे आत्ताच्या मुलींना जमेल का... त्यांचे आयडोल .... तर विचारू नका... अक्कल येणार कधी.
खूप सुंदर व प्रवाही अशी मुलाखत झाली.मृणाल आणि रुचिरजी खरंच मेड फॉर इच आदर आहेत.अनुरुपवर नावनोंदणी केलेल्या सर्वांनी पहावी अशी!!
मुलाखत छान होती, परंतु माझी एक सूचना आहे. तुम्ही तुमच्या वर्धापन दिनाला नेहमी प्रसिध्द जोडीला बोलवता.आणि या जोड्यांचा नेहमीच प्रेमविवाह असतो.त्यामुळे लग्न झाल्यावर कराव्या लागणाऱ्या तडजोडी त्यांना आधीच माहीत असतात. त्यापेक्षा तुमच्या संस्थेमार्फत ठरलेल्या तुमचं मार्गदर्शन घेतलेल्या आणि छान संसार करणाऱ्या जोडप्यांना बोलावून त्यांची मुलाखत घेतली तर ते जास्त परिणामकारक होईल.किंवा एक प्रसिध्द जोडी आणि त्यांच्यासोबत एक ठरवून लग्न झालेली जोडी घेतली तर जास्त बरं होईल. म्हणजे पूर्ण अनोळखी व्यक्ती सोबत संसार करताना काय काय अडचणी येतात आणि त्यावर कशी मात करायची. कुणी केव्हा कुठे नमतं घ्यायचं,एकमेकांना कसं समजून घ्यायचं याच मार्गदर्शन तरुण पिढीला मिळेल. या सूचनेचा नक्की विचार करावा.
Agdi barobar
अगदी खरंय 👍🏻
Perfectly said
हो बरोबर
अगदी मनातले बोललात
अनोळखी जोडीदाराबरोबर आयुष्य घालवण्यासाठी महत्त्वाचे ठराव्या या मुलाखतीतून----
gr8 interview . First time Mrinal and her husband speaking together.
आतुरतेने वाट पाहत असतो वर्धापनदिनाच्या कार्यक्रमाची. Thank you नेहमीच खूप गोष्टी शिकायला मिळतात .
खूप छान मुलाखत आणि खूप छान सहजीवन.प्रत्येक नव्या जोडप्याने ही मुलाखत पहावी म्हणजे त्यांना पडलेले प्रश्न सुटतील आणि विवाह अनुरूप होईल
राधाने, पहिली कॅामेन्ट आहे-
ठरवून केलेल लग्न; एखादं सामान्य जोडपं; बोलावलं व त्यांचीही मुलाखत घ्यावी!
हे खरंच बरोबर आहे!
मृणालचे शुटींगचे दिवस वाढले, रूचिरना करावी लागलेली तडजोड!
हे खरंच कौतुकास्पद आहे!
माझ्या लग्नाला आता,५४, वर्ष झाली आहेत!
माझ्या काळात तर, स्वातंत्र्य मिळूनही,२२, वर्ष झाली होती, पण समाजात बदल झाला होता का?
मी नोकरी करत होते, ह्यांना कमीपणा वाटायचा, सासु म्हणायची,” नोकरी कर, पण घर २४, तास उघडं पाहिजे, आम्ही केव्हाही येऊ, तेव्हां तू घरात पाहिजेस!
आम्ही प्रभाकरचं लग्न( ह्यांचं) त्याला बायको हवी म्हणून नाही केलेलं, आम्हाला घरांत कामाला बाई पाहिजे, म्हणून केलं आहे!
खूप उत्तरं द्यावीशी वाटली, पण घरांत फक्त भांडणंआणी धुसफूस, नात्यांचे बंध तुटणे, इ॰ प्रकार झाले असते!
माझ्यावेळच्या गृहिणींनी प्रचंड तडजोडी केल्या आहेत!
पण ते,’ थॅंकलेस जॅाब आहेत!
Hats off to you 🙏🏻
Khup sundar mulakhat .......prathamach Mrunal Mam ani Ruchir Sir yana eikayala milale.Mrunal Mam very dignified lady .......
अतिशय अनुरूप जोडी.... ऐकताना खूप मजा आली. अनुरूप ला खूप खूप शुभेच्छा🙏
मुलाखत छान चझाली सामान्य मंढळींना यातून बरीच छान दोन्हीबाजू अनुरूप वमृणाल रूचियां चीसामंज्याबद्दल ही कळलं ❤🎉😊 .
Just wow episode.... Hats off to Ruchir ji
Great felt happy to see and hear mrunal lots of love. Dr anjali patil
ruchir sir I liked your comic sense. Keep it up. Very interesting interview.
Khup chan mulakhat. Mrunal aani Ruchir hats off .
i adore her.we went for last episode of Avantika in Tilak Mandir.happy memorable day
Mast..Aadarsh jodpe...mukhat ghenyarani khup chaan prashna vicharle..sundar..
Understanding couple🙏💐🙏👌👌👌👌video
💞मुलाखत अगदी उत्तम होती. 🎀मृणाल तर माझ्यासाठी खूप आवडली अभिनेत्री.💯👌 या पुढच्या मुलाखतीत ठरवून झालेल्या लग्नाच्या जोडीला बोलवावे. मग ते सामान्य घरातील किंवा प्रतिष्ठित घरातीलही चालतील. दोन्हीही बोलवावेत. त्या मुलाखती ऐकतांना आणखी निकष पूर्ण होतील.👍शुभेच्छा 💐💐💐💐🙏🙏 अनुरूप संस्था उत्तम कार्य करते आहे.💯🎀🎁
Kupch mast video 🙏💐🙏
खुप छान मुलाखत. मृणाल ताई रुचिर दादा सहजीवन कस असावं याच उत्तम आदर्श 🙏
What one can figure out, since the child was born they lived in 2 different cities for work purposes. And lived married life in between. She lived the life and had a career exactly she wanted and he didn’t have an option to carry on to save the marriage. Definitely there are lot of complains between couple but living apart and stay married also keeps the sanity between married life. End of the whether you are married or not, journey is yours. The entire interview Mrunal was cautious to hear what Ruchir is going to say next.
पुढच्या वेळी प्रसिद्ध जोडी पेक्षा तुम्ही अनुरूप संस्थे तर्फे १०-१५ वर्षा पूर्वी विवाह झालेल्या जोडप्याला बोलाविणे, ते आणखी आकर्षक तसेच संयुक्तिक ठरेल असे मला वाटते व निश्चितपणे नवीन नोंदणी करणाऱ्यांना तसेच त्यांच्या पालकांना आवडेल
अप्रतिम मुलाखत मृणाल ताई खूप खूप छान सोनपरी
One of my South Indian friends was asking me for Tamil matrimony as well, additional branch of Anuroop
Yesss respect aani aab rakhun asnari abhinetri
I was too small then but remember avantika serial even today. Title song was tooo song.
सुंदर मुलाखत.. अनुरूप गुजरातीला शुभेच्छा..
आवाज खूप कमी आहे प्लीज टेकनिकल टीम.. पुढच्या वेळी सुधारणा करा..
Ho avaj kami ahe jara
मुलाखत खूप छान होती, मृणाल+ रुचिर यांनी जे अनुभव शेअर केले ते नक्कीच जुन्या , नवीन, किंवा होऊ घातलेल्या जोडीला नक्कीच उपयोगी पडतील.
कार्यक्रमाची आखणी करताना नुसती प्रेमविवाह किंवा विवाहापूर्वी अनेक वर्ष एकमेकांना ओळखणाऱ्या जोडी बरोबर दुसऱ्या प्रकारातील पण लग्न टिकून असणाऱ्या जोडीला पण बोलावले तर जास्त चांगला परिणाम होईल.
Khupch Sunder mulakht ❤
Elite लोकांची महानंदा हे नाव कोणाला seriously दिले जाते हे अजुन लोकांना माहित नाही असे दिसतेय.
सभ्यपणाच्या बुरख्याआड बर्याच गोष्टी लपवून ठेवल्या जातात.ते लोकांपर्यंत जायलाच पाहिजे.हे लोकांपर्यंत
जावे हा प्रामाणिक प्रयत्न.
Wht?
There marriage is successful because of Ruchir.Respect to him .
Now I'm big fan of Ruchir Ji !!
खूप छान मुलाखत!
खूप छान मुलाखत झाली
मृणालताई तुम्ही जेवढ्या adjustable दिसता तेवढ्याच तुम्ही तशीच वेळ आलीच तर तुम्ही तुमच मत ठामपणे मांडत असाव्यात अस वाटत. मला हे खूप महत्त्वाच वाटत.तुम्ही फक्त दिसण्यात सुंदर नाहीत तर well read, balanced आहात.ur couple is a perfect example of made for each other coupleआणि तुमच ते बोळे भरलेली कपाट ऐकून छान वाटल
सुंदर मुलाखत ❤
खूपच सुंदर ... खुसखुशीत मुलाखत .. 👏👌👍
आवाज खूप कमी आहे
करिअर आणि घर ह्याची उत्तम सांगड तुम्ही दोघांनीही अतिशय सुरेख पद्धतीने घातलीय. तुम्हा उभायतांचे अभिनंदन.
Nakki koni
@@rajashrithakurdesai2253 😂😂
It's unpredictability not inpredictibility
खुप छान मुलाखत झाली 👍👍👌👌🌹❤️
Mrunal madam tumhi mazhya favourite aahat,virajas hi khup आवडतो,शिवानी ही खूप आवडते,एक सुसंस्कृत कुटुंब बघायला ,aeikaila ही खूप mazza aali ,Anand watla,me mazhya m hi hi link पाठवणार आहे,तो law final year cha student aahe , पुणे येथेच आहे,त्याची wa Ruchir sir यांची भेट व्हावी असे मला खूप वाटत आहे,त्याला काही मार्गदर्शन होऊ शकेल ,ही भेट होऊ शकते का मृणाल madam? तो खूप हुशार व अभ्यासू व carrier प्रती ambitious mulga aahe,so ,please kindly see towards this request ,i will be highly highly obliged.
खूप छान....
Chan mulakhat zali👌
खूप छान मुलाखत
Anuroop sanste tarfe lagn jamlellya couple la bolvave.
Unpredictability not impredictability
😂😂
2 mic deta ale naste ka?
नेहमीच प्रसिद्ध जोड़ी का? कित्येक साधी माणसे उत्तम संसार करतात बघा जास्त परिणामकारक होईल.
Bhari Chan
👌👌👌👌👌👌
खूप छान
तुमच्या लाडक्या मुलाचे विरजास चे काम नाही means kala खूपच मस्त परफेक्ट होती अर्थातच माझा होशील ना मधली भूमिका all the best virajas non no Aditya all the best❤❤❤❤
Number ani address milala asta tr ani kahi pepper lagtat
Made for each other
V nice inter
Nav nondawne sathi contact number milu shakel ka
Feel good ❤
Dont agree with mrinal definitely she has made everybody sacrifice for sure
31:50 to 32: 40 very true
आवाज खूपच कमी आहे
मृणाल तुला एक तुझ्या सारखीच गोड मुलगी हवी होती.
ऐकतांना मजा आली पण रूचिर यांच्या विधाना प्रमाणे मृणाल कुलकर्णी थोड्याशा शिष्ठ वाटतात
एवढे खरे असे माझे मत ..
मृणाल अतिशय शिष्ट आहे
रुचिर सारखा नवरा मिळाला, नाहीतर शिस्टपणा उतरला असता😂
हो खूपच शिष्ठ आहे ती
24.40 आठवत नाही, हे कोर्ट मध्ये बचावासाठी नेहमीच सांगितलं जाते 😂😂
कालच मी वमाझी मुलगी आमच्या वैयक्तीक कामासाठी अनुरूप मधे गेलो होतो असो .
Sunder .
Lahan astana sonpari kon kon baghayche like krA 😀
Hello mi pan hujur pagetali aahe aani mrunal Kulkarni mazya peksha lahan aahe tichya aajila aani vadilanna school function madhe nehami bolaval jaych tya weli tichya aaich ek natak khup femous zalel Don Druavan varti Doghe aapan tyamule sagalya muli tevha pasunach khup garv karaychay ki hichi aai abhinetri aahe tyamule mrunala sagalya muli khup Prem karaychay tichya varti
Aaila aajila nahi aaila nehami school function madhe guest mhanun bolavayche
3:37 3:37 3:37 3:37
Mrunal Kulkarni grounded war nahi.
She looks proudy.
Virajas Kulkarni as an actor quality nahit.
Aani mrunal pan lahan asalya pasun sagalya karyakramat nehami bhag ghyaychi
Tumcha kade Gujarati Lohar samaj madhil sthale aahet ka
Adjustment
नातेवाइकांवर पण जरा कॅमेरा मारत जा ना जरा.
Mention of Pune.... I stopped listening.
oh wow किती पूर्वग्रहदूषित असावं एखाद्याने😂😂😂😂😂😂😂
खरंच, अगदी डोक्यात जातात..
@@itsvpk11 तुमच्या सारखे लोक पण आमच्या डोक्यात जातात. तरी तुम्ही आपला पुण्यातच येता मुलांना शिकवायला 😐
@@PastelNuages छे!! मुंबई सोडून असल्या downmarket ठिकाणी यायची आम्हाला गरजच नाही!! 🤮🤮 तसही तिथे आहे तरी काय? 😂😂
@@itsvpk11 Lol, काय डोकं चालतंय , पुणे downmarket म्हणे .. कळली तुमची हुशारी राहूद्या😹😹. एवढा फुकटचा राग तरी कसला बर आणि पुण्यावर ? I smell jealousy 🤣🤣🤣
मृणाल च्या सुनेला अभिनय अजीबात जमत नाही चेहर्यावर तेचतेच हावभाव असतात ओढूनताणून अभिनय करते
तुम्ही शिकवा मग
मी तिची काम बघितली तेव्हा मला तिचा अभिनय आवडायचा पण हलली ती जरा वेगळी वागते खूप नाटकी .
सुरुवातीपासून तिला डोक्यावर बसवल आहे सगळ्यांनी मिळून 😂 शिवानीला अजिबात छान acting जमत नाही.
Waatalach hot mala 😂😂
👌👌👌👌👌👌
Why Anuroop Wiwaah Santha?? It should be Sanstha
Shewati mansala kaay pahije he mahatwache
Virajas la acting titki nay jamat majhs hoshil na madhe disun ala
Impredictability??
नीट english बोला madam🤦♀️
A woman is NEEDED to give SANSKAR, etc.
Anurup madhye fakta khup shiklelya. cha muli aahet Kami shiklelya muli kasha nahi
Anuroop ek samasya jhali ahe mulansathi - Anuroop varchya muli request la response det nahi mag lagna tharnar tari kase ? phone kela tari boltat ki kalavto kahi divsat pan 30 divas jhale tari kahi response nahi ? anuroop ne ashya mulina roj notification pathavun alert karaave ki request pending daily asa kela tar te jage hotil - 60% muli responsech det nahi - faltugiri ahe sagli - anuroop ne jababdari ghayla havi -
je mula muli 5 peksha jast request la 15 divsacha vilamb kartil tyana anuroop open kelyavar popup madhy mothya akshrat lihayla have ki 5 request pending plz response - or jo paryant responses det nahi to paryant kahi features block karayla have or jyani khoop request pending thevlya ahet tyana fakt pending requestch disayla havya anuroop var etar sthal dakhavnach band karayla hava tarach kahitari upay nighel
Artificial Mrunal
कमालीची समजस आहे हे जोडपं
इतकी समजस असतात का नवरा बायको मला तर अशी जोडपी असतात यावर शंकाच येते
3:38 3:38 3:38
Very nice
खूप छान मुलाखत
खूप छान
Made for each other