मला आवडते मृणाल कुलकर्णी...सात्विक सौंदर्य ..आवाजाचा पोत खूप च मखमली ,मराठी उच्चार पुणेरी अस्सल..कधीच विभत्स कपडे घालून नसते.ऐतिहासिक भूमिका तिने खूप च यशस्वी रित्या साकारल्या त...रमा माधव,स्वामींनी शिव छत्रपती अहिल्या बाई होळकर सगळे चरित्र जिवंत केलेत आपल्या दिसण्या ने आपल्या घरांदाज अभिन या मुळे..
धन्यवाद सर मृणाल कुलकर्णी बद्दल खूप छान माहिती मिळाली .मृणाल मला खूप आवडतात. दिसायला सुंदर आहेत. त्यांच्या कार्याला खूप शुभेच्छा त्यांचे अभिनय मला खूप आवडतात. 🌹🌹🙏
त्यांनी दिग्दर्शन व अभिनय केलेला 'प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असते ' हा एक नितांत सुंदर चित्रपट आहे. salute to this beautiful and intelligent woman!
Beautiful beautiful very beautiful Ekdum prassann krrnara chehara doesnt show any proudness very beautiful smile and lips and teeth too like me I like to admire her very nice very nice
Malla tar ya khup aavdatat, specially jevhapasun mi Avantika serial pahili tevhapasun mi tyanchi fan zale, ni aamha dhongich lagn, ekkach sali ni ekach mahinyat 2 divsancya antarane zale aahe, malla vdo., thod surprise zal, maala ajun jasst anand zallay🤔😀
तुम्ही खूपच सुंदर आहात,तुमचा मुलगा ही खूप गोड आहे,तुमचा wa माझ्या आई बाबा च्या ल्लग्नचा वाढदिवस एकाच दिवशी आहे,belated Happy returns of the day,may u celebrate many many yrs of Ur marriage together with sir ,tumhi Kona sarkhta distat aai ki baba?
सचिन अहिरे फारच राग येतो वाटतो , एव्हढा जातीवाद चांगला नाही,तुमच्यासारखे लोक समाजात विष पसरविण्याचे काम करतात,मृणाल कुलकर्णी यांना दाखवले तर काय बिघडले,तुम्हाला नसेल बघायचे तर बघू नका ,समाजात विष पसरविण्याचे काम करू नका.आणि हे वाचून झाल्यावर घाणेरड्या शिव्या अजिबात देऊ नका,दिल्यात तर त्या तुम्हाला साभार परत
मृणालताई मला खूपच आवडतात... सौंदर्याची खाण म्हणजे मृणाल कुलकर्णी 🙏🙏
माझी अत्यंत अत्यंत आवडती अभिनेत्री, किती सुंदर, संस्कारक्षम आवाजाचा पोत किती छान, कधिही बिभत्स आणि अंगप्रदर्शन नाही, गोनीदांची नात. छानच असणार
मला आवडते मृणाल कुलकर्णी...सात्विक सौंदर्य ..आवाजाचा पोत खूप च मखमली ,मराठी उच्चार पुणेरी अस्सल..कधीच विभत्स कपडे घालून नसते.ऐतिहासिक भूमिका तिने खूप च यशस्वी रित्या साकारल्या त...रमा माधव,स्वामींनी शिव छत्रपती अहिल्या बाई होळकर सगळे चरित्र जिवंत केलेत आपल्या दिसण्या ने आपल्या घरांदाज अभिन या मुळे..
अस्सल भारतीय सौंदर्य mrunal, प्रसन्न,संस्कारशील व्यक्तीमत्व,
सौंदर्य आणि नम्रता यांच सुंदर संगम म्हणजे मृणाल कुलकर्णी....... रुचिर सर तुम्ही खुप नशीबवान आहात....
मृणाल कुलकर्णी सौंदर्य वती आणि विलक्षण नम्रता आवाजातील माधुर्य म्हणून मला खूप खूप आवडतात. 👍👍
मृणाल कुलकर्णी या मला माझ्या आई सारख्या आहेत माझी आई म्हणून त्या मला खुप आवडतात 🙏🙏🙏
मला तुम्ही खुपच आवडतात तुमचा अभिनय अप्रतिम असताे ऐतिहासीक फिल्म मध्येतर तुम्ही खुप शाेभुन दिसतात 😍😍
धन्यवाद सर मृणाल कुलकर्णी बद्दल खूप छान माहिती मिळाली .मृणाल मला खूप आवडतात. दिसायला सुंदर आहेत. त्यांच्या कार्याला खूप शुभेच्छा त्यांचे अभिनय मला खूप आवडतात. 🌹🌹🙏
त्यांनी दिग्दर्शन व अभिनय केलेला 'प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असते ' हा एक नितांत सुंदर चित्रपट आहे. salute to this beautiful and intelligent woman!
सुंदर...म्हणजे मृणाल कुलकर्णी....सोनपरी
मला वाटत
मृणाल मॅडम ह्या नंतर परत कधीही अश्या हसल्या नसतील
त्यानंतर फक्त टिपिकल पुणेकरी
शिष्टपणा व मी म्हणजे कोण हा काॅनस्टंट भाव
Beautiful beautiful very beautiful
Ekdum prassann krrnara chehara doesnt show any proudness very beautiful smile and lips and teeth too like me I like to admire her very nice very nice
माझी आवडती अभिनेत्री म्हणजे मृणाल कुलकर्णी 🙏🙏
Wow ........... superb love story success story congratulations.
दोघा मध्ये एकाच नशीब जोरावर असते म्हणून कोणाला चागली पत्नी मिळते किवा पती मिळतो .
very down to earth lady. beauty with brain. very nice couple.
खुप सुंदर आहे मृणाल 👌😍
दुर्मिळ नम्रपणा गुण यांच्यात आहे.
आम्हाला मृणाल कुलकर्णी खूपच आवडतात
Mrunal hi shrikant serial madhe apratim sundar disli, natural beauty
मृणाल कुलकर्णी खुप नशीब वान आहात
Ruchir sir lucky
My favorite actor. 😊😊😊
खूपच छान !
Raja shivchatrapati madhil jijamata uttam abhinay...🔥🔥👌
दिसण सुंदर वागणे सुंदर नम्रता सर्व सहज सुंदर.
Very.beautyful.lovestory.❤️💞
Blessings, Swami, Blessings, Live Happily.
Very beautiful lady and actress. I admire her very much. Her production films are too good
माझी फेव्हरेट अभिनेत्री
खरच नशीब लागतं अशी बायको भेटायला
Chan 🌹
खूप खूप छान
Very nice pic
Khup chaan , Apratim
Khupch chhan
खूप सुंदर लव्ह स्टोरी.
किती साध्या सुदर हीआहेसा
Khup great aheat Tumi Tai
Malla tar ya khup aavdatat, specially jevhapasun mi Avantika serial pahili tevhapasun mi tyanchi fan zale, ni aamha dhongich lagn, ekkach sali ni ekach mahinyat 2 divsancya antarane zale aahe, malla vdo., thod surprise zal, maala ajun jasst anand zallay🤔😀
Mrunal I really love uuuu
❤🎉kup मस्त heroein aha
Khup chaan
Khupch mast👌
😍😍😘😘
छान
Sundar
अस्सल मराठी मानस खुप छान.
I love you mam.
मी हिला लहानपणी पाहिलं होतं, त्या वेळेस मी तिसरीच्या वर्गात शिकत होतो
Mast
Jija.mata.grat.bhumika
मृणाल देव
🙏💐💐👍👌
Hardik shubhechchha. Ya ghataneche sakshidar asalyane adhikach aanand hoto. VVS.
Aree wa great👍
Mast love story
Chiratarun abhinetri
नाटकासाठी कॅरेक्टर "हुडकायचे" 2:06
Extremely linear and Beautiful face .
Hhhh
मला अभिमान वाटतो मृणालचा
G. V
तुम्ही खूपच सुंदर आहात,तुमचा मुलगा ही खूप गोड आहे,तुमचा wa माझ्या आई बाबा च्या ल्लग्नचा वाढदिवस एकाच दिवशी आहे,belated Happy returns of the day,may u celebrate many many yrs of Ur marriage together with sir ,tumhi Kona sarkhta distat aai ki baba?
My home garden flowers
🔥💓💞😘💕
Shahu collegela astana Murnal madam aamahala Marathi vishayal hotya Mi Aaj paryant tyanchya sarkhe sundar koni pahile nahi
She is so boarding person.
दोघांची आडनाव एकच कसे.एकाच आडनावात लग्न होत नाही ना.मग हे कसे.
Mrunal che maherche sar name dev aahe...Mrunal dev...lagnanatr kulkarni
Vicco girl ahe bhau kon vishru shakata ..india madhe.....90's kid.
Tech tech acting begun kanatle aala ya bai cha comedy bhumika
Kadhich ka karat nahi tech palate nahi
No
Cc ह
दादा सगळे ब्राम्हण दिसतात का तुला. बाकी चे पण आहेत दाखव त्यांना
ruclips.net/video/-RuGcdMMYMU/видео.html
ruclips.net/video/-lJhi-P-img/видео.html
तसे काही नाही खाली लिंक दिल्या आहेत आणि खूप लोक आहेत कि ज्यांचा आम्ही लव्ह स्टोरी आणि biography केल्या आहेत
सचिन अहिरे फारच राग येतो वाटतो ,
एव्हढा जातीवाद चांगला नाही,तुमच्यासारखे लोक समाजात विष पसरविण्याचे काम करतात,मृणाल कुलकर्णी यांना दाखवले तर काय बिघडले,तुम्हाला नसेल बघायचे तर बघू नका ,समाजात विष पसरविण्याचे काम करू नका.आणि हे वाचून झाल्यावर घाणेरड्या शिव्या अजिबात देऊ नका,दिल्यात तर त्या तुम्हाला साभार परत
@@Khakikhaofficial अशा माणसांना स्पष्टीकरण द्यायची आवश्यकता नाही
I don't like mrunal kulkarni
We don't like your comments
Same here..I don't like this Actress
I don't like you (छपरी )
Murkh aahettumhi .
Murkh aahat .bakvas.
मृणाल ताई दिग्दर्शन करू नका... प्लीज 😅🙏