Beed Santosh Deshmukh : अंगावर शहारे आले,सभागृह शांत झालं,जितेंद्र आव्हाडांनी वाल्मिक कराडला धुतला

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 18 дек 2024

Комментарии • 1,3 тыс.

  • @rajudengale7819
    @rajudengale7819 День назад +708

    आव्हाड साहेबाचं यावेळेस संपूर्ण भाषण, मी मन लावून ऐकलं, अगदी मनापासून तळमळीने बोललात तुम्ही, असे असा निष्पक्ष बोलणारा कोणताही नेता कोणत्याही जातीचा असो आम्ही नेहमी सपोर्ट करणार, जय शिवराय

    • @junedpatwekar7513
      @junedpatwekar7513 День назад +12

      ❤❤❤

    • @ravishep768
      @ravishep768 День назад +11

      इतक्या दिवस तुम्हीच शिव्या दिल्या आता जातीवाद साठी पाठिंबा का. आव्हाड यांचा बंगलो मध्ये पकडुन तरुणाला मारहाण झाली त्यावर आपले मत काय. सुरेश धस देवस्थान जमिनी हडप केल्या तेव्हा tumhi kuthe असता. देशमुख यांना न्याय मिळाला पाहिजे पण यात जातीवाद आणि राजकारण झाले नाही पाहिजे

    • @SatishKadam-pe6sy
      @SatishKadam-pe6sy День назад +16

      @@ravishep768 भावा ईथे जातीचा विशय नाही परळी मध्ये असे अनेक खुण झाले ते वंजारी समाज तील झाले.
      त्यांच्या साध्या चौकशी करू शकत नाहीत . त्यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला नाही.

    • @nandkishoritraj877
      @nandkishoritraj877 День назад

      आवडा..तु.कर्मुझे.ला मारला तेव्हा...😂😂😂😂

    • @Rhskisbsbskjsveheh
      @Rhskisbsbskjsveheh День назад +2

      @@ravishep768 कधी सुधारणार तूझ्या शेपवडीत झाल्यास तूझ्या भावाला बापाला मारल्यास कळेल.. आपलेच किती लोक मुंडे फॅमिली ने मारले.. माजी आमदार रघुनाथ मुंडे, किशोर फड, काका गर्जे, संगीत दिघोळे, बापू आंधळे, बंडू मुंडे..

  • @Ak-tl6jd
    @Ak-tl6jd День назад +211

    मी आज पर्यंत आव्हाड साहेबांचा विरोधात होतो पण आज हे भाषण एकूण खरंच सॅल्यूट मारला तरी कमीच आहे धन्यवाद आव्हाड सर

    • @nandkishoritraj877
      @nandkishoritraj877 День назад

      आणी करमुसे ला मरे पर्यंत मारला तो मेला नाही..मेला असता तर
      आवडा स्वतः च जाहकून ठेवतो दुसरी च बोंब मारतो

    • @35858
      @35858 День назад +2

      Tumchya sarkhe bindok lokana ushira shahanpn yet mhnun tr asle divs alet, aakkal nahi tumchya sarkhe lokana mhnun asle divs chalu ahet

  • @RahulJadhav-jw7je
    @RahulJadhav-jw7je День назад +290

    आव्हाड साहेब मी आज पर्यत तुमचा तिरस्कार करत होतो पण तुम्ही ग्रेट आहात.

    • @narendrachavan9875
      @narendrachavan9875 День назад +7

      Barobar

    • @harshdahifale2048
      @harshdahifale2048 День назад

      Mg Rama Badal ky bolala te ayikava jara

    • @SanketBunage7
      @SanketBunage7 День назад

      Anant Karmuse la maarhaan keli chutiya avhad ne
      Yedzava landa aahe ha 😂

    • @sureshrasam8178
      @sureshrasam8178 23 часа назад

      तू ठेका घेतलायस राम नामाचा... देशमुख आणी सोनावणे रावण होते का... सुधरा आता तरी... महाराष्ट्राचा बिहार करून ठेवलाय यांनी.

  • @chandrakantpatil3002
    @chandrakantpatil3002 День назад +68

    आव्हाड (बंटी)साहेब जबरदस्त हृदयस्पर्शी भाषण खरौखरच आमच्या ठाण्याचा ढाण्या वाघ गरजला.फडणवीस साहेबांना विचार करायला लावले.मनस्वी आभार साहेृब..

  • @hiramanmahale9070
    @hiramanmahale9070 День назад +348

    साहेब आम्ही मराठे तुमचे आभार मानतो 🙏

    • @PrPadol-fp3lj
      @PrPadol-fp3lj День назад +7

      आव्हाड साहेब आम्ही मराठे आपले फारच आभारी आहोत.

  • @AanandKhendad
    @AanandKhendad День назад +117

    आव्हाड साहेब तुमचा मी खूप तिरस्कार करत होतो पण आज जो तुम्ही आवाज उठवला सलाम तुम्हाला...😢😢

  • @tusharjagtap8210
    @tusharjagtap8210 День назад +320

    पहिल्यांदा आव्हाड साहेब यांचं पूर्ण भाषण ऐकलं आणि खुप बर वाटलं फडणवीस साहेब तुमच्या कडून खूप अपेक्षा आहेत आता 🙏 आमचे महाराज साहेब का गप्प बसले आहेत काय माहित

  • @dr.milindwadgavkar570
    @dr.milindwadgavkar570 День назад +74

    छत्तीत हुंदके,कंठ दाटून आला.!!!..मी नेहमीं आपले विद्वत्तापूर्ण,"सत्यशोधक"विचार ऐकतो,पाहतो...."हा सूर्य आणि हा जयद्रथ"... आव्हाड साहेब,ग्रेट लीडर.!!! आपणास त्रिवार वंदन.!!!🌹🌹🌹🙏🙏🙏🌹🌹🌹🍀🌺🌻🌸🏵️🍁🌼🌷.

  • @Kavitamate3110
    @Kavitamate3110 День назад +183

    आवाड साहेब अतिशय छान सुंदर माल धन्यवाद आवाड साहेब

  • @ramakantshelke1261
    @ramakantshelke1261 День назад +49

    दस साहेब आणि जितेंद्र आव्हाड साहेब या दोन्ही आमदारांनी पोटतिडकीने हा विषय संपूर्ण महाराष्ट्राला सांगितला त्याबद्दल माननीय सुरेश धस जितेंद्र आव्हाड आणि नमिता मुंदडा या दोघांचेही आभार

  • @anilpawar6868
    @anilpawar6868 День назад +356

    आवाड साहेब अतिशय छान मुद्दा मांडला धन्यवाद

    • @Laksh-wedhi
      @Laksh-wedhi День назад

      जित्याने करमुसेला ऊचलून घरी नेऊन केलेली मारहाण विसरला का?😂

  • @DnyaneshwarShinde-m1h
    @DnyaneshwarShinde-m1h День назад +112

    गितेंद्र अव्हाड ur ग्रेट माणूस today. आज तुम्ही मन जिंकलं आमच. आज तुम्ही मन जिंकले. खरंच मी तुमच्या वर नेहमी नाराज असायचो, पण आज तुमचा फॅन झालो, भाऊ. शाबास..शाबसा. दादा. आज मला तुमच्या मध्ये श्रीकृष्ण दिसले .

    • @shankarwagh7128
      @shankarwagh7128 День назад

      अनंत करमुसेचे काय केले@@DnyaneshwarShinde-m1h

    • @shankarwagh7128
      @shankarwagh7128 День назад +1

      अनंत करमुसेला कोणी मारले... हे आव्हाड साहेबाना विचारा... सत्तेत असताना कसे वागले...

  • @Rhskisbsbskjsveheh
    @Rhskisbsbskjsveheh День назад +440

    बीडचे मराठे शेपूट घालून बसलेत का ? रस्त्यावर उतरा तेव्हा आपल्या संतोष ला न्याय मिळेल..

    • @Terasaat137
      @Terasaat137 День назад +27

      ruclips.net/video/A016_8_c3RU/видео.htmlsi=HbTLuI6hhHdcRn9a भावा तुझं खरंय या व्हिडिओ वरून कळत की संतोष देशमुख किती लोकप्रिय सरपंच होता

    • @shivrajjadhav2286
      @shivrajjadhav2286 День назад +29

      Aho police station ताब्यात घेतले आहेत धनंजय मुंडे नी त्यामुळे काहीच होत नाई म्हणून हो
      तसेही थोडा संयम ठेवला आहे

    • @devidaschavan7953
      @devidaschavan7953 День назад +24

      मराठा वाचवा😢

    • @Tumchabap
      @Tumchabap День назад

      पूर्ण बीड नाही भावा परळी, केज जे कि खुप लांब आहे आमच्या पासून तरीही धस साहेब आम्ही तिथल्या मराठ्यांना दिलासा देण्या साठी गेलो हो त्या भागात फक्त जातीवाद आहे आमच्या आष्टी मध्ये पन वंजारी आहेत ते अशे नाहीत

    • @dilipjagtap4921
      @dilipjagtap4921 День назад +25

      भावा अधिवेशन संपून दे आम्ही सत्ताधाऱ्यांवर विश्वासाने मतदान करून त्यांना सत्तेत बसवले काय संतोष देशमुख ला न्याय देते नंतर आपण रस्त्यावरची लढाई आदरणीय मनोज दादा के पाटलाच्या नेतृत्वाला लढणार आहेत आणखी लढाई महाभयंकर असणे एवढं मात्र ध्यानात ठेवा

  • @RameshPadole-o9s
    @RameshPadole-o9s День назад +67

    आश्रु आले साहेब तुमचे ऐकून 😢...पाहु काय घडतंय....वाटचाल खुप वाईटाकडे. 😢😢😢😢😢😢

  • @ArvindBhadange-o7y
    @ArvindBhadange-o7y День назад +184

    जितेंद्र आव्हाड साहेब काय बोललेत सलाम तुमच्या विचारला

  • @datta245
    @datta245 День назад +47

    साहेब खरच तुमच भाषण ऐकलं तुम्ही खूप तळमळीने बोलता आहेत👏 पन यावर सरकार काय भूमिका घेत माहीत नाही, पण संतोष देशमुख ला न्याय मिळाला पाहिजे👏 पूर्ण महाराष्ट्र न्याय मागत आहे👏

  • @santoshdake3086
    @santoshdake3086 День назад +122

    असे लोकप्रतिनिधी असतील तरच महाराष्ट्र वाचणार आहे आव्हाड साहेब तुम्हांला शतशः नमन

  • @omkarmohite5721
    @omkarmohite5721 День назад +55

    मनातून आलेलं भाषण आहे हे.
    मी bjp ला मतदान केलय छ. शिवेंद्रसिंहराजे यांना.
    पण आज आव्हाड साहेब यांना मानले. धन्यवाद साहेब तुम्ही गुन्हेगार आण गुन्हेगारी उघड केली.
    आमचे तुमचे असतील वैचारिक मतभेद पण इथे तुम्ही बरोबर आहात. तो कराड फक्त मराठाच नाय तर त्यांच्यातल्या लोकांना ही मरतोय त्यामुळे या गुन्हेगाराला कोणीही पाठिंबा देऊ नका.

    • @SurajJadhav-zl5vc
      @SurajJadhav-zl5vc День назад +2

      मानले आज साहेब तुम्हाला मी सातारा कर शिवरायांचा प्रेमी मुजरा तुम्हाला

    • @AkshayNalawade-w3s
      @AkshayNalawade-w3s День назад

      मराठी माणसासाठी हे राजे कधी समोर येत नाहीत त्यांना आमचे सातारकर डोक्यावर घेतात राजे राजे करून😂😂त्यापेक्षा कोल्हापूर चे राजे खूप भारी भक्कम पणे नेहमी उभे असतात

  • @Mazamarathwadanews
    @Mazamarathwadanews День назад +177

    जितेंद्र आव्हाड साहेब तुम्हाला
    कोटी कोटी धन्यवाद जय शंभुराजे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @rohitpatil8514
    @rohitpatil8514 День назад +72

    ह्या सगळ्याची जड आहे beed करांचा लाडका उंडगा धन्या मुंडे, ह्या एकट्याचा कायमचा कार्यक्रम झाला की अखंड बीड सुधारेल, नाहितर तर मग पुढची पीढी सुद्धा ऊसतोड मजूर म्हणुन असणार सांगली-कोल्हापूरला💯

  • @UddhavraoNimbalkar
    @UddhavraoNimbalkar День назад +175

    जितेंद्र साहेब तुम्ही योग्य निर्णय सुचवला. छत्रपती शिवाजी महाराज अश्या लोकांना हत्तीच्या पायदळी देत असत.

  • @RamJadhav-cj2zi
    @RamJadhav-cj2zi День назад +18

    परळी परिसरातील सर्व सामान्य माणूस पुर्ण दहशती खाली जगतो आहे न्याय मिळेल की नाही हे माहीत नाही परंतु आव्हाड साहेब तुम्ही सदनात निर्भय पणे व्यथा मांडली अभिमान आहे धन्यवाद

  • @gulabraoghule550
    @gulabraoghule550 День назад +85

    आव्हाड साहेब आपन खुप खुप धन्यवाद

  • @AnilParhad-s7u
    @AnilParhad-s7u День назад +40

    आव्हाड साहेब तुम्ही वंजारी आसतानी संतोष भाऊला खरा नाय देणे साठी खुप छान बोला त

    • @ravishep768
      @ravishep768 День назад +1

      आता जातीवाद नाही का करायचा मग

  • @DipakDongarePatil-of2ff
    @DipakDongarePatil-of2ff День назад +99

    आमच्या‌ बिडची‌ सगळी‌ खदखद‌बाहेर‌ निघाली‌ ‌ खरच‌‌ ‌ धन्य्‌ धन्य्‌ आवाड‌ साहेब

    • @35858
      @35858 День назад

      Yach avhad la Hindu virodhi lhnun tumchya sarkhe chutya marathe ch virodh kratat, tumchya sarkhya murkh chutya lokanmuke aaj haramkhor kayda na mananarya lokana moth hota al

  • @siddheshwargarad9888
    @siddheshwargarad9888 День назад +21

    ग्रेट साहेब मी पहिल्यांदा तुमचं भाषणं ऐकलं .

  • @r.s8495
    @r.s8495 День назад +109

    सर्व मराठा आमदारांनी सरकारचा पाठिंबा काढून घ्यावा ही नम्रतेची विनंती

    • @PrmodPatil-nj1ne
      @PrmodPatil-nj1ne День назад +1

      1. Hi. Maratha. Amdar. Rajinama. Pathimba. Kadanar. Nahi. Sarvani. Hatat. 👙👚👜😭😭😭

    • @ksjrdp123
      @ksjrdp123 День назад

      फडणवीस याच्या समोर..मराठा आमदारांची वीतभर फाटून येते ...राजीनामा देणे खूप लांबची गोष्ट झाली. काही करणार नाहीत हे

  • @Krishna.9510
    @Krishna.9510 День назад +59

    आजवर मी जितेंद्र आवाढाणा केवळ स्वार्थी राजकारणी समजत होतो,पण बंदे मे इंसानियत है...Big appreciation Avhad sir.👍👌

  • @rajudengale7819
    @rajudengale7819 День назад +73

    जितेंद्र आवडा यांच्या, धाडसाला व बोलण्याला लाख लाख तोफांची सलामी, आज बाकी मी आवडायचा फॅन झालेला आहे

  • @abaraokolhe89
    @abaraokolhe89 День назад +9

    आज पर्यंत इतिहासातील विधान भवनात एवढे वास्तव निर्भिडपणे मांडणारा आमदार आज मी पहिल्यांदा पाहिला.सर्व समजासाठी डोळ्यात अंजन घालण्यासारखे आहे.you are great person

  • @sangitaHande-dr2cy
    @sangitaHande-dr2cy День назад +73

    आव्हाड साहेब धन्यवाद

  • @Rocky-fu5vc
    @Rocky-fu5vc День назад +17

    आव्हाड साहेब पहिल्यानदा तुमचा अभिमान वाटला.....❤❤ असच सत्य मांडत रहाल हीच अपेक्षा महाराष्ट्र करतोय...

  • @RadhikaBhise-s8o
    @RadhikaBhise-s8o День назад +77

    संतोष देशमुख ला न्याय द्या

  • @CharandasTupe
    @CharandasTupe День назад +25

    आव्हाड साहेब तुम्हाला सॅलोट धन्यवाद

  • @sharadgorade186
    @sharadgorade186 День назад +95

    अत्यंत निर्दयी घटना आहे फडणवीस साहेबांना विनंती आहे आपण एक वकील आहात योग्य निर्णय घेण्याची वेळ आली आहे

  • @skindskind9689
    @skindskind9689 День назад +15

    माझ्या आत्तापर्यंत च्या आयुष्यात पहिल्यांदा मला आव्हाड साहेबांचे विचार मनातून पटले साहेब असेच जनतेसाठी काम करा

  • @balvantjadhav474
    @balvantjadhav474 День назад +166

    जितेंद्र आव्हाड ग्रेट खरा लोकप्रतनिधी 🔥🔥

    • @sanjayshirsikar3506
      @sanjayshirsikar3506 День назад +2

      करमुसे ला मारलं त्यावर काय बोला

  • @vijaykadam4575
    @vijaykadam4575 День назад +13

    न घाबरणारे आव्हाड साहेब सलाम आपणास
    जय महाराष्ट्र जय शिवराय

  • @kumarchanna1207
    @kumarchanna1207 День назад +85

    आमदार जितेंद्र आव्हाड महाराष्ट्रात एकमेव अभ्यासू नेतृत्व पुढे भाजपाला भारी पडणार

  • @shreerock7743
    @shreerock7743 День назад +7

    आव्हाड साहेब मी तुम्हाला खूप शिव्या घातल्या पण आज तुमचा fan झालोय तुम्हाला salute

  • @bharatraut6770
    @bharatraut6770 День назад +55

    जितेंद्र आव्हाड साहेब सलाम तुमच्या कार्याला एक नंबर भाषण दिलं तुम्ही आमच्या डोळ्यात पाणी आल साहेब साहेब

  • @dattatraykadamsaheb157
    @dattatraykadamsaheb157 День назад +11

    आव्हाड, साहेब तुम्ही खूप संवेदनशील घटक्रम सभागृहात मांडला
    आज महाराष्ट्रातील अनेकांच्या हृदयात आपण घर केलं
    खुप खुप धन्यवाद

  • @pravinkajale3890
    @pravinkajale3890 День назад +60

    धन्या मुंडेचा आका अजीत पवार एकतोय का हे आव्हाडांच आणि धस साहेबांच भाषण.

    • @mangalkhade8430
      @mangalkhade8430 День назад +3

      मराठा नेता अजित पवार अशा निर्घृण हत्येबाबत काहीच का बोलत नाही

  • @rajendragarad4290
    @rajendragarad4290 День назад +15

    कोटी कोटी धन्यवाद जितेंद्र आव्हाड साहेब जय शिवराय

  • @dilipkarale120
    @dilipkarale120 День назад +54

    आव्हाड साहेब खूप खूप धन्यवाद असे लोकप्रतिनिधी असावेत

  • @ganeshdadadeshmukh3136
    @ganeshdadadeshmukh3136 День назад +17

    जेव्हा सर्व आमदार अशी भूमिका घेतील तरचं महाराष्ट्र राज्य खर्या अर्थाने नंबर एक च राज्य होईल.

  • @pandarinathtakne6765
    @pandarinathtakne6765 День назад +66

    ईव्हीएम सरकार कडून काय अपेक्षीत असेल आव्हाड जी या सरकार विषयी निशब्द क्षमस्व

  • @YBX_007
    @YBX_007 День назад +10

    आव्हाड साहेब...
    एक हिंदू म्हणून मी तुमचा खूप मोठा टीकाकार राहिलो आहे.
    परंतु,माणूस म्हणून मी तुमच्या विधिमंडळातील आजच्या भाषणाचा अगदी मनापासून गौरव करतो.तुमचे आभार मानतो !
    जय हिंद !!

  • @dhananjaykulkarni2692
    @dhananjaykulkarni2692 День назад +71

    परळीत अशी अवस्था आहे sp विचारतो आज काय काम करू साहेब?

  • @pundlikpatil4353
    @pundlikpatil4353 День назад +17

    असा आमदार ठाणे जिल्ह्यातील आहे याचा आम्हाला अभिमान आहे

  • @sahebraogadhe3032
    @sahebraogadhe3032 День назад +93

    आव्हाड साहेबांचे वास्तववादी विश्लेषण,परखड बोलणे,परखड मांडणी

  • @DILIPTHROAT
    @DILIPTHROAT День назад +26

    मी शब्दाचा इतका खेळ करत असतो साहेब की चांगल्या चागल्या ला शबदाने नमवतो साहेब परंतु आव्हाड साहेब कुठल्या शब्दात आपले आभार व्यक्त काराव हे मला खरच सुचत नाही कळत नाही सर!
    मी आपला नेहमी साठी ऋणी असेन साहेब या आपण केलेल्या मांडणी आणी मागणी साठी पण 🙏जय भारत जय सन्विधान

  • @bharatkumkhale9036
    @bharatkumkhale9036 День назад +59

    ग्रेट आव्हाड साहेब
    नक्कीच देवेंद्र फडणवीस साहेब न्याय देतील

  • @pujari4111
    @pujari4111 День назад +10

    खूप छान आव्हाड साहेब मुद्दे मांडले पण ह्या विषयच शेवट कधी होईल मी खूप दिवस झाले

  • @rajendragarad4290
    @rajendragarad4290 День назад +41

    Vv फारच छान बोललात आव्हाड साहेब आणि सुरेश धस साहेब अन्यायाविरुद्ध वाचा फोडण्याचे काम तुम्ही केलात त्याबद्दल तुमचे अभिनंदन

  • @SaurabhBhosle-oq5dt
    @SaurabhBhosle-oq5dt День назад +10

    सामान्य लोकांचा असा प्रतिनिधी परखड पणे मत मांडतो कोणत्याही गोष्टी ची पर्वा न करता यालाच खरा लोक जनसेकवक म्हणतात...
    संपूर्ण महाराष्ट्र तुम्हाला सलाम करतो आव्हाड साहेब. अतिशय सुंदर प्रकारे खरी वस्तू स्थिती मांडली .
    धन्यवाद..

  • @balasahebpawar3392
    @balasahebpawar3392 День назад +24

    वा आव्हाड साहेब मानलं तुम्हाला जातीपातीला मानत नाही त्याला महाराष्ट्र डोक्यावर घेतो . जातीपातीच्या पलीकडे आमचे शिवछत्रपती होते.आव्हाड साहेब.धस साहेब.बजरंग अप्पा सोनवणे.शिरसागर साहेब.तुम्ही खरे मावळे

  • @AmolHingale-kx4qm
    @AmolHingale-kx4qm День назад +40

    आव्हाड साहेब तुमाचे फार ऊपकार आहे कि तुमाचे मुळें

  • @vitthalraotonpe1323
    @vitthalraotonpe1323 День назад +8

    मा. जितेंद्र आवह्ड तुम्ही अगदी छान विश्लेषण केलंय निःपक्षपाती राजकारण करा हे आपण अगदी खरंच बोलतायत पण या लोकांना काही कळत नाही धन्यवाद तुमचे मी तुमचं पुर्ण भाषन ऐकलंय

  • @bhagwankewade9102
    @bhagwankewade9102 День назад +76

    मी सांगतो मुख्यमंत्री आणि भाजप सरकार काहीच करू शकत नाही आरोपीला

  • @dilipthakare3695
    @dilipthakare3695 День назад +10

    आव्हाड साहेब आज मला खरा अभिमान वाटला आपला, अगदी मुद्देसूद पने बोललात, मा. मुख्यमंत्री साहेब नक्की याकडे लक्ष देतील अशी अपेक्षा बालगुया🙏🏻

  • @vaibhavlambe8637
    @vaibhavlambe8637 День назад +38

    वा रे, वाघ🔥पठ्ठ्या 🔥🔥🔥

  • @Jaythorat-v6u
    @Jaythorat-v6u День назад +4

    आव्हाड साहेब तुमचा अनेकदा मला राग आला आहे..पण खरच तुम्ही ज्या तळमळीने बोलला त्या बदल धन्यवाद...

  • @rameshwarsomvanshi8792
    @rameshwarsomvanshi8792 День назад +121

    मुंडे पेक्ष्या भुजबळ ला मंत्री केलं असत तर ही चौकशी निष्पक्ष झाली असती

    • @hiramanmahale9070
      @hiramanmahale9070 День назад

      Doghehi नाला yk

    • @pritampawar-xz8gl
      @pritampawar-xz8gl День назад

      @@rameshwarsomvanshi8792 bhujbalanchi tulna gunda sobat karu naka saheb

    • @amolkotmale9779
      @amolkotmale9779 День назад +6

      Bhujbal kadhi ase dhande kele nahit

    • @ravishep768
      @ravishep768 День назад

      मुंडे मंत्री झाले म्हणूनच हे चाललंय बाकी सरपंच यांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी या rajkarnanyana काही देणे घेणे नाही

    • @rajeshwagh8875
      @rajeshwagh8875 День назад

      @@ravishep768 मित्रा तुला जर मुलं असतील तर त्यांची शपथ घेऊन सांग की धनंजय मुंडे पोलीस वर दबाव आणत नाही म्हणून, हे जग जाहीर आहे की धनंजय मुंडे पोलिसांवर दबाव आणून वाल्मिक कराड च्या द्वारे 2 no चे धंदे करतो हे सर्वांना माहीत आहे आणि तुमाला पण माहीत आहे पण तुमि फक्त ते तुमच्या जाती चे आहेत म्हणून त्यांचे समर्थन करतात तुमि आणि आमाला जातीवादी म्हणतात ,

  • @Barote96k
    @Barote96k День назад +10

    आव्हाड साहेब मराठा समाज आपला ऋणी आहे 😢धन्यवाद

  • @dilipkarale120
    @dilipkarale120 День назад +57

    पोलीस सुद्धा हत्येला जबाबदार आहेत

  • @samadhansamudre9672
    @samadhansamudre9672 День назад +4

    एकटा आव्हाड सर्वात भारी मुद्देसूद विश्लेषण केले आपण ❤❤

  • @abhishekp2889
    @abhishekp2889 День назад +53

    भाऊं नी एक नंबर भाषण केले

  • @9730023195
    @9730023195 День назад +21

    धनंजय मुंडेला बाहेर काढा.. त्यानं मराठवाडा नासवला आहे..

    • @ravishep768
      @ravishep768 День назад

      अहो मराठवाडा बोलतोय बाकीचे नेते काय देव आहेत का. एकदा सर्व महाराष्ट्र मध्ये राजकीय लोकांवर किती गुन्हे नोंद आहेत ते बघा. काही झाले की मुंडे बोलून आपला जातीवाद दाखवू नका

    • @damodarverekar2659
      @damodarverekar2659 День назад +4

      ​@@ravishep768 Tula janachi nasel tar manachi tari laj lajja balag re

    • @ravishep768
      @ravishep768 День назад

      @@damodarverekar2659 खरे बोलायला लाज का वाटून घ्यायची. न्याय मिळावा या साठी लढावे कुठे पण राजकारण आणि जातीवाद आणून फायदा नाही. तुतारी एजंट आल्या पासून प्रतेक गोष्टिक लोक जात पाहत आहेत. गुन्हा घडला की आरोपी पाहणार की त्याची जात जबाबदार धरणार. महाराष्ट्र पुरोगामी आहे हे फक्त पुस्तकात ठेवायचे का

    • @kiranpatil4158
      @kiranpatil4158 День назад

      ​@@ravishep768 जातिवाद तुम्हीच करता 😡😡😡😡

    • @jspnjp
      @jspnjp День назад

      हा नालायक पण हेच उद्योग करत असणारा म्हणून त्याला यात जातीयवाद दिसतोय ​@@damodarverekar2659

  • @balasahebpwaje8457
    @balasahebpwaje8457 День назад +37

    मंत्र्यांवर कारवाई करा, महाराष्ट्र बिघडला हेच खरं

  • @bhimraopatil590
    @bhimraopatil590 День назад +1

    खरे व तत्त्वनिष्ठ, सत्य प्रखरपणे व निर्भीड पणे मांडणारे लोकप्रतिनीधी. मानलं..!

  • @subhashmisal5875
    @subhashmisal5875 День назад +55

    धनंजय मुंडे ला मंत्रिमंडळातून हाकला जितेंद्र आव्हाड साहेब एवढे काम

  • @satishsawant8363
    @satishsawant8363 День назад

    खूप मनापासून विचार मांडले धन्यवाद आव्हाड साहेब 🙏

  • @MadhavDHAKANE-p1c
    @MadhavDHAKANE-p1c День назад +33

    आवड साहेब अप्रतिम योग्य बोललात याला म्हणतात लोकप्रतिनिधीं

  • @amoldandwate7099
    @amoldandwate7099 День назад +1

    मी पण पहिल्यांदा तुमचं भाषण ऐकले आहे एक नंबर अतिशय तळमळीने मुद्दा मांडला ग्रेट सर

  • @user-fb2dq4us1h
    @user-fb2dq4us1h День назад +37

    वास्तविक माहिती..

  • @SubhashSonwane-k8d
    @SubhashSonwane-k8d День назад +6

    धन्यवाद. आवड.साहेब. वा.वा.वा.बाप.खरच.म्हतवाचा.बाप
    मध्य चय.काढा.त्याला.बाहेर.

  • @ganeshgaikwad9609
    @ganeshgaikwad9609 День назад +35

    डेरिंग आमदार म्हणजे आव्हाड साहेब

  • @babanjadhav7943
    @babanjadhav7943 День назад

    आव्हाड साहेब आपण आपल्या अभ्यास पूर्ण भाषणातून संपूर्ण घटनाक्रम योग्य पद्धतीने मांडला.खुप खुप धन्यवाद सर.

  • @marutikambale4716
    @marutikambale4716 День назад +35

    Great explain and honesty sir

  • @M-pt7kp
    @M-pt7kp День назад +3

    आज पासून जितेंद्र sir तुम्हाला कधीच वाईट नाही बोलणार..🙏🙏

  • @rohidasrandive5089
    @rohidasrandive5089 День назад

    खरंच मानलं आव्हाड साहेब तुम्हाला सलाम आहे तुमच्या हिमतीला खरी बाजू मांडली आणि महाराष्ट्राच्या विधीमंडळाच्या सभागृहात तूम्ही एका अमानुषपणे खुन झालेल्या मृत व्यक्तीला न्याय मिळण्यासाठी आपण प्रखरपणे भक्कम पणे मुद्देसुद बाजू मांडून त्या व्यक्तीला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले त्याबद्दल आपलं कौतुक करायला हवं आपण खरंच आपल्या भारताच्या संविधानावर प्रचंड विश्वास आणि नितांत प्रेम तुमचं आहे हे या आपल्या वाणीतून स्पष्टपणे सभागृहात दिसून आले पुनश्च एकदा तुमच्या हिमतीला सलाम आहे

  • @keshavrakate531
    @keshavrakate531 День назад +28

    मुख्यमंत्री साहेब कशाची वाट पाहत आहेत

  • @BHAGWANTHORVE-lx6ku
    @BHAGWANTHORVE-lx6ku День назад +4

    कोण आहे वाल्मिक कराड कोण आहे हे साहेब हे तरी इतर समाजाला काळू दया...... करण वाल्मिक कराड आणी हे साहेब बहुतेक एकच जातीचे आहेत वाटतंय ......साहेब घ्या इतर समाजाचा आदर्श...... ......

    • @BHAGWANTHORVE-lx6ku
      @BHAGWANTHORVE-lx6ku День назад

      थँक्स, ज्याला कळाले तो या दोघांच्या समाजाचा असावा असे वाटते...

  • @JayaGanage
    @JayaGanage День назад +28

    अगदी खरं आहे

  • @MAULIKRUPA-fs2ee
    @MAULIKRUPA-fs2ee День назад +41

    कोण काय बोलणार नाही साहेब.. राजकारण यालाच म्हणतात साहेब

  • @SanjayLMaule
    @SanjayLMaule День назад +1

    खरं आहे आव्हाड साहेब, धन्यवाद साहेब

  • @ChandrakantBhange-ei4ti
    @ChandrakantBhange-ei4ti День назад +35

    खरा लोकप्रतिनिधी

  • @vikramshirsat84
    @vikramshirsat84 День назад +1

    आव्हाड साहेब तुमचं बोलणं खूपच मनापासून असतं आणि त्यामुळेच ते मनाला जाऊन भिडतं.

  • @SomnathmadhukarMore
    @SomnathmadhukarMore День назад +22

    मराठा मराठा कुठे आहेत मराठा. आणि त्यांचे आका. जय शिवराय.

  • @avinashwaman3955
    @avinashwaman3955 День назад +1

    No1

  • @MadhavDHAKANE-p1c
    @MadhavDHAKANE-p1c День назад +19

    आवड साहेब अप्रतिम योग्य बोललात याला म्हणतात लोकशाही आज कळल साहेब भारतात एक टक्का लोकशाही जिवंत आहे

  • @tukaramlanghi8931
    @tukaramlanghi8931 День назад +2

    नेहमीच तुम्ही अशा उमदी विचाराने वावरला तर उभा महाराष्ट्र तुम्हांला नेहमीच डोक्यावर घेईल साहेब, सलाम तुमच्या या आजच्या विचारांना!

  • @radhakisanubale9920
    @radhakisanubale9920 День назад +46

    वा आवाड साहेब हेतुंमाला समजल. पण
    आजीत पवार कस नाही कळल.

  • @sachinthorat3043
    @sachinthorat3043 День назад +31

    कूठ णेऊण ठेवला महाराष्ट्र माझा

  • @bashirpathan7074
    @bashirpathan7074 День назад +1

    आम्हाला आभिमान वाटतो आमचे आमदार आवाडसाहेब आहेत जय हिंद

  • @bhushanpatil947
    @bhushanpatil947 День назад +25

    जितेंद्र आव्हाड मानले तुम्हाला👌👌👌👌

  • @rahulgade4357
    @rahulgade4357 День назад +1

    खरच ग्रेट माणुस अगदी सत्य घटना मांडली..

  • @marutibandgar3600
    @marutibandgar3600 День назад +19

    आज आव्हाड तुम्ही न्यायाची बाजू मांडली... आणि न्याय मिळेपर्यंत शांत बसून नाही होणार.......

  • @avdhutdevkar8467
    @avdhutdevkar8467 День назад +1

    बरोबर आहे