सरपंच संतोष देशमुख प्रकरण : वाल्मिक कराड नागपूरमध्ये ५ दिवसापासून, जितेंद्र आव्हाडांनी सगळंच काढलं

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 17 дек 2024

Комментарии • 314

  • @madhavdeshmukh7071
    @madhavdeshmukh7071 6 часов назад +252

    आव्हाड साहेब तुमचं खरंच मनापासून धन्यवाद....

  • @narayankarde7004
    @narayankarde7004 6 часов назад +176

    संदीप भैया क्षीरसागर
    जितेंद्र आव्हाड साहेब आणि
    सुरेश आना धस तुम्हला खरच सलाम सर्व सामान्य लोकाचा आवाज उठवला तुमची तीघ काही तरी करू शेकता

  • @Yyyssggr
    @Yyyssggr 6 часов назад +176

    जितेंद्र आव्हाड अखंड महाराष्ट्रातील जनता आपल्या सोबत आहे💯

  • @dayanandbarge3444
    @dayanandbarge3444 6 часов назад +145

    मानलं साहेब तुम्हाला आज 👍

  • @amolpatil8864
    @amolpatil8864 6 часов назад +211

    जितेंद्र आव्हाड खरा माणूस आहे शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांचा वारसदार

    • @kartiksangle2342
      @kartiksangle2342 6 часов назад +5

      बाई बाई 😂😂

    • @uttamgore5897
      @uttamgore5897 6 часов назад

      अरे ह्या नालायक आमदाराने एका व्यक्तीला स्वतःच्या घरी बोलून बंगल्यावर खूप मारहाण केली होती हा काय मीडियासमोर बोलतो झाकण ठेवले

    • @lostboy5160
      @lostboy5160 6 часов назад +2

      ​@@kartiksangle2342 ओबेरॉ मध्ये जन्म झाला वाटते तूजा बाईईईईई

    • @shivrajmogawar8743
      @shivrajmogawar8743 6 часов назад

      ईजडा आहेस का ?​@@kartiksangle2342

    • @Onlysanvidhan9
      @Onlysanvidhan9 6 часов назад

      ​@@kartiksangle2342 तुझी माय ओरडत आहे का रे , संगळ्या भोगळ्या bullya

  • @dilipjagtap4921
    @dilipjagtap4921 6 часов назад +138

    जितेंद्र आव्हाड हे वंजारा समाजाचे असून सुद्धा सरपंचाच्या मर्डरची निष्पक्षपणे मागणी करताय धन्यवाद आवडत साहेब आम्ही सगळे तुमच्या पाठीमागे खंबीर उभे राहून

    • @Shubham-sr5iv
      @Shubham-sr5iv 2 часа назад

      @@dilipjagtap4921 bhava he jatiche nahi pn je kahi krurpana ne kele na , te khup hrydyla halvun taknari gosht aahe
      #justiceforsantosh

  • @ajay.jadhav
    @ajay.jadhav 6 часов назад +91

    जितू भाई पहिली बार. सही काम किया हे... फॅन हो गये आपके ♥️

    • @margincall3045
      @margincall3045 5 часов назад +1

      @@ajay.jadhav आता हेच मराठीत लिहा

    • @heelsadhna
      @heelsadhna 5 часов назад

      ​​@@margincall3045 येड..... चू...... मा...... हे बोलला तो हिंदीत.

  • @prashantzanzan1668
    @prashantzanzan1668 5 часов назад +51

    धन्यवाद जितेंद्रजी आव्हाड साहेब,आज खरच तुमच कौतुक करावे तेवढे कमीच आहे... सलाम तुमच्या धडाकेबाज हिंमतीला... एक वंजारी समाजाचे असुन सुद्धा तुम्ही समाजाची बाजू न घेता, एक राजकीय पदाच्या व्यक्तीची कुठल्याही प्रकारची जात नसते हे तुम्ही दाखवुन दिले... मानलं तुम्हाला

    • @autostory1200
      @autostory1200 4 часа назад +1

      साहेब गुन्हेगाराला जात नसते

  • @sanjaylavhat7489
    @sanjaylavhat7489 6 часов назад +72

    सलाम तुम्हाला आव्हाड साहेब
    तुमच्या सारखे नेते आहेत म्हणून महाराष्ट् ठेप्याला आहे
    सलाम साहेब सलाम

  • @nishantmane3563
    @nishantmane3563 6 часов назад +144

    वाल्मीक कराड ला संपवा

  • @सुर्यरावसुर्यराव

    संपूर्ण वंजारी समाजात फक्त एकमेव जितेंद्र आव्हाड असे आहेत की जे सरपंच संतोष देशमुख यांच्याबाजूने बोलत आहेत....

    • @royalnana7171
      @royalnana7171 4 часа назад

      To vanjari nahi musalman aahe mumbryat katalkhana aahere te bg

    • @Rajdhaknepatil44489
      @Rajdhaknepatil44489 4 часа назад +3

      भावा गावा गावात वंजारी लोकं शिव्या घालत आहेत कराड ला

    • @forbii8778
      @forbii8778 3 часа назад +1

      Jatiy Bhavnene bghu nka dada Please. Manuski chya najrene bgha je zhalay te ati vait zhaly.

  • @lostboy5160
    @lostboy5160 6 часов назад +119

    सुरेश धस ⛳
    जितेंद्र आव्हाड ⛳
    संदीप सिरसागर ⛳
    (One Man Show )

  • @Pradghjvvggghhjjgggfdd
    @Pradghjvvggghhjjgggfdd 6 часов назад +76

    दम आहे साहेब तुमच्यात ❤️🙏

  • @PrabhakarKundgar
    @PrabhakarKundgar 6 часов назад +32

    आव्हाड साहेब खूप खूप धन्यवाद

  • @shailesh4297
    @shailesh4297 5 часов назад +35

    मानलं भाऊ 288 हंडाग्यात फक्त 2 घ जण मर्द आव्हाड आणि धस

  • @v.r.gaming9959
    @v.r.gaming9959 6 часов назад +71

    अशा आरोपींना तालीबानी सारखी शिक्षा व्हायला हवी.पुन्हा असे करण्याची हिंमत करणार नाही.

  • @dr.sandipkirdat425
    @dr.sandipkirdat425 6 часов назад +45

    जितेंद्र आव्हाड साहेब, सर्वसामान्य लोकांसाठी आपण लढतायं.... गुंडागर्दी करणारांना फासावर लटकवा

  • @nayabghule5786
    @nayabghule5786 5 часов назад +16

    धन्यवाद आव्हाड साहेब धन्यवाद. धस साहेब, आणि गेवराईचे आमदार संदीप शिर सागर.धन्यवाद.

  • @dr.sandipkirdat425
    @dr.sandipkirdat425 6 часов назад +39

    एका आदर्श सरपंचाची इतकी क्रूर हत्या केली जाते हे महाराष्ट्राचे दूर्देव आहे..... ही गोष्ट निंदनीय आहे.

  • @rahulkokane1102
    @rahulkokane1102 6 часов назад +46

    CM योगी सारखा पाहिजे... फडणीस च काय काम नाही...

  • @rajendrashinde485
    @rajendrashinde485 6 часов назад +36

    आव्हाड, साहेब,तुमी, राईट, बोलला

  • @marathaempire5843
    @marathaempire5843 6 часов назад +28

    वाल्मीक कराड सह बीडच्या रेवन्ना चा एन्काऊंटर झाला पाहिजे!!!

  • @riyanshpatil2518
    @riyanshpatil2518 4 часа назад +7

    कृष्ण प्रकाश सारख माणसाची गरज आहे बीड जिल्ह्यात कोन कराड कोन मुंढे सार्यांना लाईनमध्ये आणेल

  • @BapuDane
    @BapuDane 6 часов назад +23

    गुंड प्रवृत्तीच्या लोकांना मंत्री पदावरून हटविण्याची हिंमत दाखवावी मुख्यमंत्री साहेब, दादा शिंदे साहेब

  • @KaksahebPophale
    @KaksahebPophale Час назад +2

    धन्यवाद जितेंद्र आव्हाड साहेब तुमचे असली शेर

  • @Arnavi9403
    @Arnavi9403 6 часов назад +37

    Great Saheb.

  • @shivajikotkar898
    @shivajikotkar898 6 часов назад +26

    Right

  • @ni3246
    @ni3246 2 часа назад +1

    पहिल्यांदा मनापासून धनवाद करतो आव्हाड साहेब, शाहू फुले आंबेडकरांचे विचार साठी खरंच गरजेचं आहे जाती पलीकडे पहायला.
    कोणत्याही जातीचा असो न्याय मिळाला पाहिजे.

  • @VitthalThange-j2k
    @VitthalThange-j2k 6 часов назад +13

    आव्हाड साहेबांचे मनापासून धन्यवाद

  • @thebmw9081
    @thebmw9081 5 часов назад +11

    परळीचे मंत्रीपद थोड थांबवून एनकाऊंटर राबविण्यात यावे तरच या सरकार वर लोकांचा भरोसा राहील..

  • @RahulTangade-g3s
    @RahulTangade-g3s 6 часов назад +24

    मुख्यमंत्र्या सोबत फोटो आहेत बोला काय आपेक्षा

  • @RajendraLugade-v1j
    @RajendraLugade-v1j 6 часов назад +20

    Nice sir

  • @shamautade3027
    @shamautade3027 6 часов назад +16

    कुठ नेवून ठेवला आहे महाराष्ट्र माझा..😢😢😢

  • @BHAGWANTHORVE-lx6ku
    @BHAGWANTHORVE-lx6ku 5 часов назад +7

    साहेब ग्रेट तुम्ही भविषयात नक्कीच देशाचे पंतपताधान होणार, समाजाचे म्हणून आम्ही नक्कीच तुमचे कौतुक आणी धन्यवाद मानायला हरकत नाही असे समजू........ साहेब डास डास चा अर्थ समजून घ्या.. .

  • @spkk3652
    @spkk3652 6 часов назад +17

    #Justice_for_BanduMunde
    #Justice_for_Santosh Deshmukh

  • @omkarsuryvanshi2280
    @omkarsuryvanshi2280 5 часов назад +5

    परळी मधील आणी पुण्यातील सर्वसामान्य जनते मध्ये भीतीच वातावरण आहे की काय....

  • @surajjogdand8335
    @surajjogdand8335 6 часов назад +8

    Thank s sir

  • @subhashnaik4269
    @subhashnaik4269 5 часов назад +7

    फडणीस धनंजय मुंडे वर कारवाई करणार ही अपेक्षाच करण चुकीचे आहे.

  • @AnilPatil-nh8tg
    @AnilPatil-nh8tg 21 минуту назад

    साहेब खरचं ग्रेट आहे तुम्ही मी तुमच्या पाठीशी ठाम आहे

  • @surekhKale-w5s
    @surekhKale-w5s 5 часов назад +1

    साहेब तुमचं खरं खरं आभार

  • @vinayakkundlik8946
    @vinayakkundlik8946 5 часов назад +5

    आव्हाड साहेब संपूर्ण महाराष्ट्राला तुमचा सार्थ अभिमान आहे.

  • @balasoavhad4942
    @balasoavhad4942 4 часа назад +3

    प्रसिद्धीसाठी दररोज एक नेता स्टेटमेंट देतोय

    • @surajmore199
      @surajmore199 Час назад

      daily ek murder karnya peksha br ahe ki...

  • @dharmrajnawale714
    @dharmrajnawale714 6 часов назад +6

    100% बरोबर आहे

  • @shivajijadhav797
    @shivajijadhav797 5 часов назад +6

    या आमदाराने अनेकांचा मनात घर निर्माण केले ग्रेट आमदार

  • @santrammangaonkarofficial
    @santrammangaonkarofficial 3 часа назад +1

    Great awad saheb 🎉🎉🎉🎉

  • @jspnjp
    @jspnjp 3 часа назад

    Salute to Jitendra Avhad Sir... proud of you!

  • @ThetKarbhar
    @ThetKarbhar 6 часов назад +9

    Tumchya baddal Manat Respect aali aahe Awhad Saheb🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @rjrz8718
    @rjrz8718 4 часа назад +3

    रोखठोक बोलणारे आणि अतिशय तळमळीने सांगणारे शिवाय स्वतः वंजारी असूनसुद्धा एवढे धाडस दाखवणे खरच आव्हाड साहेबांचे खूप आभार

    • @ravishep768
      @ravishep768 Час назад

      कुठे पण जात काय माणसे आहेत रे तुम्ही. पुरोगामी महाराष्ट्र मध्ये राहतो आपण

  • @shashikantshinde5509
    @shashikantshinde5509 6 часов назад +5

    Thanks Avad Sir

  • @Kgiram
    @Kgiram 6 часов назад +9

    धन्यवाद आव्हाड साहेब

  • @RAM_V_JADHAV
    @RAM_V_JADHAV 3 часа назад

    सर्वांनीच देशमुखांना न्याय मिळवून द्या...!
    अत्यंत वेदनादायी...😢
    खुपच भयंकर आहे हे...😢😢😢😢
    त्यावेळी त्यांना किती यातना,वेदना झाल्या असतील याची कल्पनाही करू शकत नाही ...!

  • @AbhishekKulkarni-d1k
    @AbhishekKulkarni-d1k 3 часа назад

    Ek number

  • @rajeshmagar3175
    @rajeshmagar3175 2 часа назад

    Khar ahe saheb

  • @hi6847
    @hi6847 5 часов назад +3

    याला म्हणतात माणूस एकदम सत्य एक निषठ पवार साहेबाचा निडर आव्हाड साहेब मानल

  • @rajendrachede3230
    @rajendrachede3230 3 часа назад

    आव्हाड साहेब तुमचे मनापासून धन्यवाद डायरेक्ट नाव घेऊन तुम्ही बोललात मी तर म्हणतोय परिसरातले सगळे पोलीसच ट्रान्सफर करायला पाहिजेत नवीन कर्तव्यदक्ष अधिकारी आणले पाहिजेत तेथील गुंडगिरी पूर्णपणे मोडीत काढली पाहिजे मुंबईसारखी

  • @balajijagtap9776
    @balajijagtap9776 5 часов назад +2

    शिंदे साहेब खरे मा.मुख्यमंत्री असाल तर करुन दाखवा एन्काऊंटर

  • @rupamturukmane3162
    @rupamturukmane3162 3 часа назад

    Aaj se aapna boss jitu bhai❤

  • @Terasaat137
    @Terasaat137 6 часов назад +18

    ruclips.net/video/A016_8_c3RU/видео.htmlsi=HbTLuI6hhHdcRn9a या व्हिडिओ वरून कळत की संतोष देशमुख किती लोकप्रिय सरपंच होता

  • @marathireaction7423
    @marathireaction7423 5 часов назад +2

    Obc wagh avadh saheb

  • @mohanwamane8731
    @mohanwamane8731 5 часов назад +3

    संदीप शिरसागर जितेंद्र आव्हाड सुरेश अण्णा दास नमिता ताई मुंदडा महाराष्ट्राचा इतिहास कायम तुमचं नाव घेत राहील कुठलीही अपेक्षा न ठेवता अगदी मनापासून पोट दुखणे सत्यमेव जयते याला अनुसरून सत्य वस्तुस्थिती परभणी आणि बीड दोन्ही हत्याकांडातील मांडले आम्ही मराठा समाजाचे असून देखील तुमचं लाख लाख आभार व्यक्त करतो छत्रपती संभाजीराजे म्हटले होते धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळात घेऊ नका देवेंद्र फडणवीस साहेब एक हात जोडून महाराष्ट्राचा नागरिक म्हणून विनंती करतो किस संतोष देशमुख ला न्याय द्या

  • @maheshedake4900
    @maheshedake4900 4 часа назад +1

    Avhad saheb barobr

  • @BalajiGaikwad-hb5rb
    @BalajiGaikwad-hb5rb 6 часов назад +3

    Very very nice sirji

  • @vishalwaman8829
    @vishalwaman8829 2 часа назад

    जितेंद्र आव्हाड साहेब खरचं मानलं तुम्हाला🙏

  • @NarendraPandav-d9j
    @NarendraPandav-d9j 6 часов назад +2

    कोणीही वाचवला तरी वरून फटके बसतील 💥

  • @vitthaljadhav8422
    @vitthaljadhav8422 2 часа назад

    आव्हाड साहेब दिल जित लिया ..... सर्व राजकारणी तुमच्या सारखे हवे होते

  • @sunilchaure3972
    @sunilchaure3972 5 часов назад +2

    व्हिडिओ बघनार्याचं नाव वाल्मिक कराड...

  • @parajisawale7469
    @parajisawale7469 4 часа назад +3

    डाॅन म्हणजे धनंजय मुंडे त्यानीच मुंडे साहेबांना देखील यांनीच गेम केला असावा अशी शंक्का वाटते

    • @ravishep768
      @ravishep768 Час назад

      तुमची अक्कल म्हणजे अवघड आहे. काही पण बरळू नका. हे सगळे राजकारण सुरू आहे. धस स्वतः जमिनी हडप करण्यात famous आहेत आणि आव्हाड यांच्या बंगलो वर कुणाला मारहाण झाली ते पण पहा

  • @vitthalwarade4945
    @vitthalwarade4945 5 часов назад +1

    मानलं साहेब तुम्हाला खर बोलायला पण हिंमत लागते

  • @ARRathod123
    @ARRathod123 4 часа назад +2

    Vatte krad che divas sample aata😂

  • @sainathtupe2794
    @sainathtupe2794 5 часов назад

    खूप आभार साहेब

  • @NivrittiAage
    @NivrittiAage 6 часов назад +2

    द ग्रेट आव्हाड साहेब

  • @balajisuryawanshi4488
    @balajisuryawanshi4488 4 часа назад +1

    गुन्हेगारच सरकार न्याय देईल का. गुनेगरालाच मंत्री करत आहेत.

  • @arunpingale3055
    @arunpingale3055 6 часов назад +2

    Right Avad sir

  • @BHAGWANTHORVE-lx6ku
    @BHAGWANTHORVE-lx6ku 5 часов назад +1

    साहेब या ठिकाणी पाटील नावाचा अधिकारी आहे हे पण बोला......

  • @shivajibhosale9962
    @shivajibhosale9962 Час назад

    आव्हाड जी. धनंजय मुंडे हे आपल्या संगतीत अनेक दशके होतं गूणाचा अभ्यास का केला नाही?

  • @meghachavan123
    @meghachavan123 6 часов назад +2

    Great sir

  • @balasahebjadhav6134
    @balasahebjadhav6134 5 часов назад +1

    एका हैवा मध्ये ५००चौरस फुट म्हणजे ५०टन वजन होतय.

  • @bapudeshmukh4037
    @bapudeshmukh4037 5 часов назад +1

    नागपूरला आला असेल तर परळी वाल्याचे पाय धरायला आला असेल, साहेब मला वाचवा?

  • @vishalv8721
    @vishalv8721 6 часов назад +1

    Shahu file ambedkar Jay Kranti Jay Shivray Jay Bhim.

  • @rajaramsalunke2259
    @rajaramsalunke2259 4 часа назад

    आव्हाड सो बरोबर न घाबरता बोलताय आभार कऱ्हाड धनु आणि पोलीस आरोपी झाले पाहिजेत मी परली शेजारी तालुक्यात बंदोबस्त केला अती वाईट अनुभव आला ते मिटिग मधे बोलून दाखवले होते मतदान केंद्राजवल पक्षाचे बुत् लावतात बेशिस्त जास्त वाद खूप घालतात

  • @BalaDeshmukh-l5z
    @BalaDeshmukh-l5z 6 часов назад +2

    आव्हाड साहेब.आपनखरेबोललात

  • @amitgodambe2857
    @amitgodambe2857 5 часов назад +1

    अशीच अवस्था राहिले..तर एक दिवस अस येईल सामन्य नागरिक ... लोकनेते ची हीच अवस्था करतील

  • @Kunbi123
    @Kunbi123 4 часа назад +1

    जितेन्द्र अवाढ ग्रेट सर❤❤

  • @studycentre3984
    @studycentre3984 5 часов назад +2

    जितेंद्र आव्हाड यांनी खूप योग्य प्रकारे या घटनेची मांडणी केलेली आहे त्यामुळे आता बीड मधला आतंकवाद कायमचा बंद करणे ही सरकारची जबाबदारी आहे

  • @hinduwarriorS98
    @hinduwarriorS98 45 минут назад

    आव्हाड तुमच्या हिम्मतीला सलाम. 🙏🏼 सत्य समाज्यापुढे आणल्या बद्दल तुमचे आभार

  • @pradipshindepatil2105
    @pradipshindepatil2105 5 часов назад

    Great work sir

  • @BabasahebSambare-xh3pg
    @BabasahebSambare-xh3pg 4 часа назад +1

    धन्यवाद साहेब अन्याय विरुद्ध आवाज उठवला

  • @anilkhule5865
    @anilkhule5865 5 часов назад

    सलाम साहेब

  • @pradipjagtap4701
    @pradipjagtap4701 6 часов назад

    Only awhad saheb

  • @KaksahebPophale
    @KaksahebPophale Час назад

    पहिले वेळेस खरं बोलले जितेंद्र साहेब आवड साहेब

  • @AanandKhendad
    @AanandKhendad 6 часов назад +3

    आव्हाड साहेब मानल तुम्हाला...

  • @KrishnaMore-0077
    @KrishnaMore-0077 6 часов назад +2

    नं एक साहेब

  • @ArjunKanse-g8v
    @ArjunKanse-g8v 3 часа назад

    बाकीचे आमदार मुके झाले आहेत का .द ग्रेट आमदार आव्हाड साहेब.सुरेश धस.मुंदडा मॅडम.ओन्ली थ्री .

  • @sarjeraopatil7785
    @sarjeraopatil7785 6 часов назад +5

    Cm yogi pattern rabvala pahij...

  • @NarayanBudhavant
    @NarayanBudhavant 6 часов назад +3

    नागपूरमध्ये आहे, एवढं सांगायलेत तर मग कुठे आहे ते पण सांगा की..

    • @ksjrdp123
      @ksjrdp123 5 часов назад +1

      गृहमंत्री काय कशाला आहे मग...चोरून चोरून विरोधकांचे फोन टॅपींग करायला का?

  • @BalasahebJagtap-rx9xu
    @BalasahebJagtap-rx9xu 5 часов назад +1

    Great aavad saheb

  • @HanumanShinde-z9x
    @HanumanShinde-z9x 8 минут назад

    एक नंबर आवड साहेब एक नंबर बोला तुम्ही एकदम खरे

  • @rpb123
    @rpb123 6 часов назад +3

    माझ्या महाराष्ट्राचा ठाण्या वाघ

  • @rameshshinde4829
    @rameshshinde4829 2 часа назад

    वाल्मिकी कराड जिंदाबाद

  • @rohitwable448
    @rohitwable448 5 часов назад +1

    Encounter हाच एक ऑपशन