अभिनंदन,सतीशजी.मी DDM नाबार्ड , जालना येथे २००८-२०१३ कार्यरत होतो.त्यांनी पहिली मशीन घेतल्या पासून त्यांची जिज्ञासा आणि उत्साह बघत आहे.त्यांनी दुसऱ्यांना मदतीचा हात देताना मी अनुभवले आहे.त्यांनी मुलाखतीत जे सांगितले ते अगदी प्रांजळ पणे सांगितले आहे. ते २००९ जसे होते तसेच आजही आहेत. ही सगळी प्रगती बघून मला खूप आनंद वाटला. परत एकदा अभिनंदन आणि शुभेच्छा.
मी देखिल माजलगांव मध्य तौर साहेबांन कडुन एक मशीन घेतली आहे मला त्यानी खुप सपोर्ट केला अर्धे पैसे साठी 6महीने साईट दिली होती. माझे मशीन छान चालु आहे धन्यवाद तौर साहेब 💐
सतीश दादा तुझ्या हिमतीला सो सलाम तुला शेतकऱ्यांची जाणीव आहे तुला शेतकऱ्यांचा कळवळा आला म्हणून तू या धंद्यात उतरला तू एकटाच एकट्याच्या हिमतीवर काही करू शकत नव्हता तुला आबांची साथ मिळाली भावाची साथ मिळाली तुझ्या स्वभावामुळे मला सर्व सहकाऱ्यांची साथ मिळाली आबा म्हणजे विठोबाचे भक्त आबा पंढरीची वारी करतात सुपारीचे खाडे न खाणारे आबा वारीमध्ये मी त्यांच्या सहवासात राहिलो आहे तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे येड्या गब रव्याचे काम नव्हे तुझे असेच नाव महाराष्ट्रभर गाजत राहो तुला मनापासून शुभेच्छा आगे बडो
प्रत्येक व्यवसायामध्ये छोट्या छोट्या बाबी असतात त्यांच्या संधीचं सोनं करून घ्यायचं असतं धाडस प्रयोगशीलता सौजन्यशीलता मदत कितीतरी गोष्टी आहेत ज्यामुळे व्यवसाय वाढतो
अतिशय छान दादा.तु्म्ही शेतकरी असुन तुमच्या हीमतीची दाद दिली पाहीजे तुम्ही न ऊ लाख कसे जमवले व तज्ञ ड्रायव्हर कसे व कुठुन लगेच मिळाले हे सांगीतले नाही बरे च प्रश्न आहेत.
दादा पुढल्या वर्षी सोयाबीनची हार्वेस्टिंग करण्याकरता बुलढाणा जिल्ह्यामध्ये लोणार तालुक्यात दहा मशीन पाठवून द्या त्या मशीन तुरीच्या पाट्यामध्ये चालल्या पाहिजेत कृपा करून एवढं काम करा मी तुम्हाला याबाबत कॉल पण करणार आहे
अभिनंदन,सतीशजी.मी DDM नाबार्ड , जालना येथे २००८-२०१३ कार्यरत होतो.त्यांनी पहिली मशीन घेतल्या पासून त्यांची जिज्ञासा आणि उत्साह बघत आहे.त्यांनी दुसऱ्यांना मदतीचा हात देताना मी अनुभवले आहे.त्यांनी मुलाखतीत जे सांगितले ते अगदी प्रांजळ पणे सांगितले आहे. ते २००९ जसे होते तसेच आजही आहेत. ही सगळी प्रगती बघून
मला खूप आनंद वाटला.
परत एकदा अभिनंदन आणि शुभेच्छा.
धन्यवाद खोसे साहेब, सुरुवातीच्या काळात आपण व्यवसाय सुरू करण्यासाठी खूप मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य केले.
मी देखिल माजलगांव मध्य तौर साहेबांन कडुन एक मशीन घेतली आहे मला त्यानी खुप सपोर्ट केला अर्धे पैसे साठी 6महीने साईट दिली होती.
माझे मशीन छान चालु आहे
धन्यवाद तौर साहेब 💐
मो.नंबर भेटेल का तौर साहेबांनचा
आमचे मित्र सतीश तौर यांचे खुप खुप अभिनंदन
दोन आदर्श व आदरणीय व्यक्तिमत्व श्री मोटे साहेब व श्री दादा
अभिनंदन ! तौर साहेबांचं . करावं तेवढं कौतुक थोडंच . एवढ्या मोठ्या मनाचा माणूस आणि तेही या कलियुगात ! गरज आहे अशा विचारवंतांची
साहेब अर्ध एकर असेल तरीही तुम्ही ते काम करता खुप छान करतात तुम्हाला खरच मनापासून शुभेच्छा
सतीश तोर साहेब खरच तुम्ही देव मानूस आहेत ईतकी छान माहीती ह्या जगा मध्ये कोनी देत नाही...🙏🙏
खुप जिद्द चिकाटी सलाम तुमच्या कार्याला
सतीश दादा तुझ्या हिमतीला सो सलाम तुला शेतकऱ्यांची जाणीव आहे तुला शेतकऱ्यांचा कळवळा आला म्हणून तू या धंद्यात उतरला तू एकटाच एकट्याच्या हिमतीवर काही करू शकत नव्हता तुला आबांची साथ मिळाली भावाची साथ मिळाली तुझ्या स्वभावामुळे मला सर्व सहकाऱ्यांची साथ मिळाली आबा म्हणजे विठोबाचे भक्त आबा पंढरीची वारी करतात सुपारीचे खाडे न खाणारे आबा वारीमध्ये मी त्यांच्या सहवासात राहिलो आहे तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे येड्या गब रव्याचे काम नव्हे तुझे असेच नाव महाराष्ट्रभर गाजत राहो तुला मनापासून शुभेच्छा आगे बडो
खूप खूप शुभेच्छा तौर साहेब
व डॉ.तुकाराम मोटे सर
मनमिळाऊ, सरळ मनाच्या मानसाचि माणूस.
पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा.🎉🎉🎉🎉🎉
तरुण शेतकऱ्यांनी आदर्श घ्यावा असे जिद्दी उद्योजक शेतकरी तौर दादांना शुभेच्छा
तौर साहेब हे खुप जिद्दी व्यक्तिमत्व आहे, खुप खुप शुभेच्छा व अभिनंदन!
सलाम हे तुमच्या विचारसरणीला आणि तुमच्या प्रत्नांना.
अभिनंदन तौर साहेब सलाम तुमच्या कार्याला
सतिश जी ,आपल काम अतुलनीय आहे well done
खूप आदर्श व्यक्तिमत्व
तौर साहेब आपले खुप खुप अभिनंदन.
प्रत्येक व्यवसायामध्ये छोट्या छोट्या बाबी असतात त्यांच्या संधीचं सोनं करून घ्यायचं असतं धाडस प्रयोगशीलता सौजन्यशीलता मदत कितीतरी गोष्टी आहेत ज्यामुळे व्यवसाय वाढतो
आमचे वर्गमित्र सतिश तौर यांचे खूप खूप अभिनंदन 🌷🌺💐
माझं पंधरा एकर मुग काढला पाटोदा येथे खुप छान तौर साहेब
आपल्या कडे 4 चार आहे
सर तुमचंखूप चांगला मार्गदर्शन लाभलं
अभिमान वाटला शेतकरी बधुंचा. रडायच नाय लढायच. शीका बाकी शेतकरी बंधु
सतीश भाऊ ची भेट झाली होती जालना मार्केट मध्ये खूप आदरणीय व्यक्तिमत्व आहे
लय भारी सर धन्यवाद...👌👌👌🙏🙏🙏🙏
अतिशय छान दादा.तु्म्ही शेतकरी असुन तुमच्या हीमतीची दाद दिली पाहीजे तुम्ही न ऊ लाख कसे जमवले व तज्ञ ड्रायव्हर कसे व कुठुन लगेच मिळाले हे सांगीतले नाही बरे च प्रश्न आहेत.
पंजाबला जाऊन मशीन आणली तर ड्रायव्हर च काय घेऊन बसला
खुप खुप अभिनंदन तौर पाटील
दादा पुढल्या वर्षी सोयाबीनची हार्वेस्टिंग करण्याकरता बुलढाणा जिल्ह्यामध्ये लोणार तालुक्यात दहा मशीन पाठवून द्या त्या मशीन तुरीच्या पाट्यामध्ये चालल्या पाहिजेत कृपा करून एवढं काम करा मी तुम्हाला याबाबत कॉल पण करणार आहे
अभिनंदन तोवर साहेब आपल्या जिद्दीला आणि चिकाटीला मानाचा मुजरा
सतीषराव अभिनंदन. खुप छान प्रगती केलीत. आपल्या कार्याला लाख लाख शुभेच्छा.
अभिनंदन तौर साहेब आपल्यासारखी मानस अतायाल्प
Khup Chan manus ahe Santosh Bhai taur
अभिनंदन तौर साहेब 💐💐💯 17:04
दादा तुम्ही पैशाच्या मागे न पडता कामाला महत्त्व दिलं👌👌
एक नंबर माहिती ❤❤❤
खूप खूप..अभिनंदन ❤
हार्दिक अभिनंदन तौर भाऊ
खूप खूप धन्यवाद सर तुम्हाला
खूप अभिनंदन
अभिनंदन तौरसाहेब
Great work Satish taur saheb I am salute you
खुप छान काम करता भाऊ तुम्ही अभिनंदन🙏🙏💐💐
अभिनंदन तोर पाटील माहिती दिल्या बद्दल अभिनंदन
अभिनंदन सर एवढं केल्याबद्दल
अभिनंदन साहेब💐💐💐💐
खूप खूप अभिनंदन तोर साहेब
रामराम सतिषराव चौरे साहेबाचा
🎉🎉 अभिनंदन
या धंदयात मराठी माणुस येणे खुप चांगला झाले
पवार साहेब माझ्या तालुक्यातील आहेत मला खूप अभिमान आहे.
माझे सुध्दा बोलुन झाले पैळ साहेबा सोबत खुप चिकाटी माणसा कडे
क्या बात है
खुप खुप अभिनंदन सर,खुप छान माहिती,तसेच great अनुभव आहे तुमचा.सर भेट घेऊ इच्छितो
दादा मशीन बनवा. त्यात सुधारना करुन विका. छोट्या छोट्या गोस्टीसाठी आटोमेशन होते. अगदी लहान आकाराच्या मशीनी होतात.
अभिनंदन जेवढं कौतुक करावे तेवढे कमीच
खूप खूप अभिनंदन सतीश तर जय श्रीराम जय श्रीराम
खुप छान
अभिनंदन सर फार छान माहिती दिली, त्या बद्दल धन्यवाद. मका सोडून सर्व प्रकारच्या वापरासाठी क्लास कंपनी च्या मशीनची किंमत कीती आहे. कृपया माहिती द्यावी.
Congratulations mama.....proud jalna✌️.
Very great discuss saheb
Khoop chan
🎉 great man great work
Thank you 🙌
👌👌
Ek चांगलं व्यवसाय करत आहात अभिनंदन
जय किसान
ग्रेट🚩🚩🚩
लिंबी गावातील यशस्वी उद्योजक सतू भैया
सलाम सर
🙏👍
Abhinndn. Bhau
Very good✈️✈️
🙏🙏❤❤
Class कंपनी ने spare part खूप महाग केले ,
कौशल्य पण आहे
Congratulations bhau❤❤❤❤
❤❤❤❤🎉🎉🎉
Ok
तोर साहेब खुप खुप धन्यवाद माहितीबद्दल 🎉
धन्यवाद
888 ओन्ली गजू भाऊ ची भावकी 🎉🎉🎉
Om namo
Swagat नमस्कार 😮आहे
28:49 खूप छान माहिती दिल्याबद्दल अभिनंदन
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
विजापूर कर्नाटक मध्ये आहे का
आता लाई कंपीटिशन झाल पुराण आता 😢
वरद हस्तक असल्या शिवाय होऊ शकते काय
Konti ghetli pahije tumchya manane
Changli Konti ahe
❤❤❤❤
👍👍👍👍👍👍👍👍👍
ज्वार हरवेस्टर बाबद माहीती मिळेल का ?
❤महाराष्ट्राच नाव मोठं करा साहेब ❤
💐💐
Aplya harvester madhe gahu bhusa store hote ka sir....
🙏🏼🙏🏼
साहेब ऑडिओ खुप कमी आहे
🎉🎉🎉
Saheb mala pan geyachi ahe
Subhacha
I proud of you ❤❤❤❤❤
🎉
पुणे मध्ये या ह्या हरवेस्त मशीन भात कडणी साठी 1तास 3500रुपये आहे
Kas management karta driver वगैरे