खर्या अर्थाने आपण सेंद्रिय गूळ उद्योजक होऊन सामाजिक आरोग्य आणि नैसर्गिक साधनसंपत्ती वापर करून वसुंधरेची व जनसेवाचा वसा घेऊन पुण्याचे काम करीत आहात.धन्यावाद.
खूप अभिमान वाटला की एक मराठी माणूस उत्कृष्ट व्यवसाय करतोय. व्यवसाय करताना स्वच्छता, नीटनेटकेपणा, साधेपणा,नम्रता,प्रामाणिकपणा आणि दर्जा ही वैशिष्ट्य मला खूप आवडली. आपण आतापर्यंत असं ऐकलं होतं की अमुक एक जातीचीच मक्तेदारी होती उद्योगात पण तसं नाही तुम्ही ते सिद्ध करून दाखवलं खूप खूप धन्यवाद.
मराठी माणूस धंदा करतोय आणि प्रगतशील आहे, हे बघून खूप अभिमान आणि आनंद वाटतोय. आपल्या बोलताना प्रामाणिकपणा लक्षात येत आहे, कोणताही आडपडदा न ठेवता किंवा शिकवून आणि ठरवून scripted बोलणे नाही. सद्गुरू आपल्यावर कायम कृपया करत राहतील आणि आपली प्रगती खूप चांगली होवो, आपली उत्पादने परदेशी बाजारात मोठ्या प्रमाणावर जावो ही शुभेच्छा 🙏🏻🤝
बढे साहेब मनापासून अभिनंदन करतो आपल्या कंपनीतील स्वच्छता व गूळ बनवण्याची प्रक्रिया खूपच छान आपला रसायन मुक्त श्री सुधन गूळ जबरदस्त उच्चांक गाठनार भावी वाट चाली साठी खूप खूप शुभेच्छा. माझाही लाकडी तेल घाणा व्यवसाय आहे मलाही आपला श्री सुधन गूळ विक्री साठी किंवा डीलर शिप मिळाली तर नक्कीच माझ्या आयुष्यात व्यवसायात भर भराट होईल ही अपेक्षा तरी पुन्हा एकदा पुढील वाट चाली साठी शुभेच्छा
आरोग्य दाई, उत्कृष्ठ दर्जा, कोणतेही रसायन न वापरता, पारंमपरिक पद्धती ने बनविलेले गूळ,,आपणास खूप खूप शुभेच्छा, आणि सादर प्रणाम, एक सामान्य आरोग्य सेवक, डॉ प्रसाद, आळंदी.
मराठी माणसाने काहीतरी नवीन शिकावे, काही प्रेरणा घ्यावी, असा सुंदर प्रयोग आहे. निश्चितच कौतुकास्पद आहे. खूप खूप शुभेच्छा. कारखाना पाहायला आम्ही येणार आहोत.
Sir मी शिरूर तालुक्यातून निमोने गावातून प्रतिक जाधव मला सुद्धा सेमी atomatic गूळ उद्योग करायचा आहे तरी मला तुम्ही या bussiness साठी काही idea देऊ शकतात का
खूपच सुंदर नियोजन फार शिस्तबद्ध आहे मला तुमचा माल घ्यायला आवडेल मी औरंगाबादहून बोलतो तुमचा तुमचा म** इथे कोणाकडे मिळेल मला तुमच्या फॅक्टरीला विजिट द्यायला आवडेल😊
या व्हिडीओ खाली उत्कृष्ट कमेंट करून त्या कमेंटला एकही लाईक नसलेल्या व्यक्तीला 25 किलो गुळ मोफत देण्यात येणार आहे
Congratulations
खऱ्या अर्थाने सेंद्रिय गुळ बनवून निसर्गाचा समतोल राखुन तुम्ही पंचमहाभूतांची सेवा करत आहात.सेवा कार्याला नमस्कार.
खर्या अर्थाने आपण सेंद्रिय गूळ उद्योजक होऊन सामाजिक आरोग्य आणि नैसर्गिक साधनसंपत्ती वापर करून वसुंधरेची व जनसेवाचा वसा घेऊन पुण्याचे काम करीत आहात.धन्यावाद.
अतिशय स्वच्छ, सेंद्रिय गूळ, पावडर, वडी उत्तम क्वालिटी, सुंठ, वेलची, हळद ने परिपूर्ण व रास्त किंमत
अंदाजे खर्च किती येतो प्लान्ट साठी
खूप अभिमान वाटला की एक मराठी माणूस उत्कृष्ट व्यवसाय करतोय.
व्यवसाय करताना स्वच्छता, नीटनेटकेपणा, साधेपणा,नम्रता,प्रामाणिकपणा आणि दर्जा ही वैशिष्ट्य मला खूप आवडली.
आपण आतापर्यंत असं ऐकलं होतं की अमुक एक जातीचीच मक्तेदारी होती उद्योगात पण तसं नाही तुम्ही ते सिद्ध करून दाखवलं खूप खूप धन्यवाद.
आपला नंबर मिळेल का?
मराठी उद्योगपतीस कोटी कोटी शुभेच्छा
सर आपण एकदम निस्वार्थी पणे काम करताय आणि खूप प्रामाणिकपणे
तुम्ही मराठी माणसांची शान आहात🎉
भाऊ खुप दर्जेदार अति उत्तम माल तयार करत आहे तुम्ही👌👌🙏🙏 थोडे पैसे जास्त गेले तरी चालेल पण असे अन्नपदार्थ भेटायला पाहिजे, खुप छान 👌👌
मराठी माणूस धंदा करतोय आणि प्रगतशील आहे, हे बघून खूप अभिमान आणि आनंद वाटतोय. आपल्या बोलताना प्रामाणिकपणा लक्षात येत आहे, कोणताही आडपडदा न ठेवता किंवा शिकवून आणि ठरवून scripted बोलणे नाही. सद्गुरू आपल्यावर कायम कृपया करत राहतील आणि आपली प्रगती खूप चांगली होवो, आपली उत्पादने परदेशी बाजारात मोठ्या प्रमाणावर जावो ही शुभेच्छा 🙏🏻🤝
साहेब खूप खूप अभिनंदन कारखाना चांगली आहे नियोजन खूपच चांगली आहे तुमच खूप खूप अभिनंदन
मला कोणीही लाईक नका करू पण गुळाला 100 टक्के लाईक करा,शानदार,zabardast आणि जिंदाबाद ❤
अभिनंदन सर, मराठी ऊद्दोजकाच्या प्रामाणिक कामकाजास खूप खूप शुभेच्छा, आपण उत्तरोत्तर प्रगती साधावी हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना🙌👏🙏🙇🙌👏🙏🙇❤❤
मराठी माणूस उधोग धंद्यात प्रगती करीत आहे त्याचा अभिमान आहे
सुंदर.
साखर आरोग्यास हानिकारक आहे व गुळ शरीराला उपयुक्त आहे.
अतिशय छान , गुळाचा कारखाना दाखवीत आहात , या वरुन आपण पारदर्शक काम करत आहात .शुभेच्छा . सद्गुरुनाथाचे शुभमंगल .
बढे साहेब मनापासून अभिनंदन करतो आपल्या कंपनीतील स्वच्छता व गूळ बनवण्याची प्रक्रिया खूपच छान आपला रसायन मुक्त श्री सुधन गूळ जबरदस्त उच्चांक गाठनार भावी वाट चाली साठी खूप खूप शुभेच्छा. माझाही लाकडी तेल घाणा व्यवसाय आहे मलाही आपला श्री सुधन गूळ विक्री साठी किंवा डीलर शिप मिळाली तर नक्कीच माझ्या आयुष्यात व्यवसायात भर भराट होईल ही अपेक्षा तरी पुन्हा एकदा पुढील वाट चाली साठी शुभेच्छा
Kuthe ahe aapla tel Ghana village
खूपच कौतुकास्पद आहे, पण् भाऊ तुम्ही सेंद्रिय उस खरेदी करून गूळ तयार करा, कारण या गूळाला आयुर्वेदिक औषधे तयार करण्यासाठी उपयोग होईल, अभिनंदन 🎉
फार चांगल्या पद्धतीने नियोजन केले आहे तसेच उत्कृष्ट पद्धतीने माहिती देण्यात आली त्याबद्दल आभार मराठी पाऊल पडती पुढे पुढील वाटचाली करिता शुभेच्छा 👌💐💐💐💐
सर नमस्कार माहिती खूपच सुंदर पेटवून दिलात आहे धन्यवाद
भावा खूप निस्वार्थ पने तुम्ही माहिती दिली.त्याच प्रमाणे सखोल प्लांट ची प्रत्यक्ष कोणतीही माहिती न लपवता प्रोसेस दाखवली तुम्हाला खूप शुभेच्छा.
श्री स्वामी समर्थ 🙏 खरोखर १ नं. आम्ही आतापर्यंत अनेक उत्पादने वापरली पण सुधन गुळाची चव लय न्यारी चला सांगूया घरोघरी.खरच एकदा चव तर पहा.
आरोग्य दाई, उत्कृष्ठ दर्जा, कोणतेही रसायन न वापरता, पारंमपरिक पद्धती ने बनविलेले गूळ,,आपणास खूप खूप शुभेच्छा, आणि सादर प्रणाम, एक सामान्य आरोग्य सेवक, डॉ प्रसाद, आळंदी.
खरंच, कौतुकास्पद उद्योग उभारला आपल्याला पुढील यशासाठी खूप खूप शुभेच्छा... 👌💐👍
खूप मस्त नियोजन आहे.व्यवस्थापन सुद्धा खूप छान आहे । शुभेच्छा💐💐
Hi. 9.55pm ,London. मला खुपच आवडले हा video. Very genuine ❤
खूप खूप अभिनंदन सर आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा ❤
आपल्या उदयोगालाखुप मोठेबाजारपेठ मिळेल /मिळोहीच शुभेच्छा .,खुप छान पद्धतीची ने आपलेकाम चालते खूप खूप शुभेच्छां.
छान व्यवसाय कौशल्य आहे, all the best. ❤
खूपच सुंदर स्वच्छ आणि योग्य नियोजन असल्याने आपण लवकरच उच्च शिखर गाठणार आपला नंबर दया
Khup chan nice fact
फारच छान, मी पण आपल्या कंपनी ला भेट दिली व गुळ पण घेतला फारच छान गुळ व कंपनी, हार्दिक शुभेच्छा
1 KILO GULACHI KIMMAT KITI AAHE
❤ गुटखा आणि तंबाखू खाणारे लेबर वापरू नका. गुळ भरण्यासाठी बहुतेक महिला असल्या तर खूपच छान.
परंतु सर्वांना मास्क अनिवार्य आहे .❤🌹🙏
Chan.aahe
Tumhi ha udyog suru kelyabaddal Danyavad. Naisargik gul aaj pramanik pane tayar karne Bhavishya ujval Rahil. Mala Anand vatato.
अप्रतिम. आपल्या उपक्रमास शुभेच्छा. आपली उत्तरोत्तर प्रगती होवो. 🙏
खूप अभिनंदन छान माहिती दिली..
खूप छान बढे साहेब चांगली माहिती दिलीत, नक्कीच आपला गूळ एक्सपोर्ट होईल.
मराठी माणसाने काहीतरी नवीन शिकावे, काही प्रेरणा घ्यावी, असा सुंदर प्रयोग आहे. निश्चितच कौतुकास्पद आहे. खूप खूप शुभेच्छा.
कारखाना पाहायला आम्ही येणार आहोत.
श्री सुधन आरोग्य वर्धनम्
Khupach sunder .Tumacha pramanik camical virhit product pahaun khup chhan vatale. Tumchyasarakhya pramanik vyavsayasathi khup khup shubhechha.Tumacha vyavsay khup pragati karnar.Te Tumchya pramanikpanache koutuk ahe.Khup khup shubhechha.🎉
बढे साहेब आपलं खूप खूप अभिनंदन. आपला प्लांट कोणत्या ठिकाणी आहे? मला व्हिजिट करायला आवडेल.
अतिशय सुंदर अप्रतिम कोपरगाव येथे मिळेल का
खूप छान सर माहिती दिली धन्यवाद🙏
Well done,wishing hearty blessings 🏹
Tumache khup khup abhinandan.Timachi khupach pragati honar Karan tumacha pramanik vyavsayasathi salam.
Sir मी शिरूर तालुक्यातून निमोने गावातून प्रतिक जाधव मला सुद्धा सेमी atomatic गूळ उद्योग करायचा आहे तरी मला तुम्ही या bussiness साठी काही idea देऊ शकतात का
Zabardast how can v get u r product & this product is totally natural or added predictive...
खरेतर तुम्ही सेंद्रिय गुळ विक्री करुन अनेक लोकांचें आरोग्य सुधारण्यास मदत होते
Jay Maharashtra, shudan gul udyog lak, lak shubhechchha 👌👌👌
सर आपण टाकलेला प्लॅन खूप आवडला पण आपल्या कंपनीचा प्रोडक्ट आम्हा विदर्भ वाशियाना कधी चाखाया मिळेल
Nice natural jaggery and products ideas ❤❤
खुप छान प्रोडक्शन बाबतीत एवढी काळजी तर घ्यायलाच हवी
जबरदस्त
अभिनंदन सर.. ❤❤
Great job...well done
आपले गाव कोणते आहे शेट आम्हा डालिंब स्लरी वघरी खाणयासाठी गुल पाहिजे रेट काय आहे ते सांगा
खूप खूप अभिनंदन.
सर तुम्ही फार छान व उत्कृष्ट नियोजन केले आहे त्यामुळे High Quality माल तैयार होतो मराठी तरुणांनीं आदर्श घ्यावा 🙏जय महाराष्ट्र 🚩
खूप छान बिझनेस स्वतः निर्भर राहून केलेला❤
खुप अभिनंदन जय किसान
पुण्यात कुठे उपलब्ध होऊ शकेल आपला प्रॉडक्ट
Sar kiti bhandval lagale aplyla aani Kaci pr0cec ahe mi pan farmer ahe
एकदम झक्कास 👍🙏
खुपचं छान साहेब
अवश्य भेट देणार साहेब 👍👍
aapli sunder presentation zali. mala aapla project pahayach aahe abhinandan
Very good initiative. All the best
अभिनंदन भाऊ ❤
God bless you
Good
Khup change project aahe sir abhinandan❤❤
Chhan.apla adarsha gyva asa ahe❤️
Dealership detat Kay. process Kay ahe.
Good start up.
Wishing you success in future.
Which sugarcane are you using name of sugarcane
Lai bhari 👌 best quality😊
Purn plant sathi kiti bhandwal lagte
Sir gul powder cha rate kay aahe
माराठी माणूस उद्योग क्षेत्रात प्रगत होत असल्याचा अभिमान आहे . रवी नवले (डिस्ट्रिब्युटर ) Akola ta. Akot at post kutasa
मला मालेगाव ....नाशिक जिल्हा... येथे आपली विविध उत्पादने विकण्यासाठी येजन्सी मिळेल का....
फार सुंदर
❤
अभिनंदन ❤
खूप छान 👍
Ekdum भारी.
Gul powder price per kg ksi ahe
Khure chan bhava manla Tula ashich aplye marathanchi mule vavsayat yavit hich subhecha
शुभेच्छा भावा ❤❤❤
Sar mla pn cahlu krayche ahe mahiti dyal ka ani masnri chi
खूप सुंदर भाऊ ❤👍👏
एक नंबर नियोजनानुसार काम करत आहात
Mala diabetes ahe mi pan udya pasun gul khayayala survat karto.
सुंदर
Sarv chan ahe fhkat canday banwat astana plastic traye ch wapar avoid karva
Address nice old isgold
सुंदर कारखाना आहे . पाहीला मिळेल का
Nice sirji
River linking projects are more important than other issue for all farmers
साहेब नमस्कार पण आर्गेनिक हे का तरी मुंबई ला कोटे भेटते नवि मुंबई ला धन्यवाद
पुण्यात आपला गूळ कुठे उपलब्ध होईल प्लिज कळवा धन्यवाद
All The Best.....💐💐💐
खूपच सुंदर नियोजन फार शिस्तबद्ध आहे मला तुमचा माल घ्यायला आवडेल मी औरंगाबादहून बोलतो तुमचा तुमचा म** इथे कोणाकडे मिळेल मला तुमच्या फॅक्टरीला विजिट द्यायला आवडेल😊
Saheb suru karnya agoder kuthe bhet dili hoti
इतर जिल्यातआपण गुळ कसा वितरीत करू शकतात.
Sir please mould must be of stainless steel not of plastic so if you change this you will go to next level
Tumcha plant kuthe aahe