आयुष्यात खिसा फक्त पैशांनी भरु नका, जगण्यासाठी, सह्याद्रीतील सौंदर्य,गड किल्ले डोंगर दऱ्या बघण्यासाठी, हसण्यासाठी जागा रिकामी ठेवा, कारण जीवन परत मिळेल याची मुळीच खात्री नाही...
खूप खूप मेहनत घेतली आहे. रानवाटा टीम नेहमीच सहयाद्री चे अतिशय वेगळे, मनमोहक, श्वास रोखून ठेवणारे रूप दाखवत असते. स्वप्नील सर म्हटल्या प्रमाणे कलावंतीण च्या पायऱ्या चढत असताना सम्पूर्ण लक्ष केंद्रित कराव लागत आणि सुसाट वारा आणि बोचरा पाऊस हे दोन्ही अनुभवलं आहे.... हा विडिओ पाहून परत एकदा कलावंतीण दुर्ग फिरून आल्यासारखं वाटलं... 👍👍
आजवरच्या अनेक उत्तम विडिओ पैकी हा जास्त छान आहे .... स्वप्निल तुमची भाषा आणि सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर चढउतार करतानाचा तुमचा सावध वावर हे खूप आवडत... सह्याद्रीचा मान राखत तुम्हि हे सगळे करता म्हणुन तुमच अणि तुमच्या टीमचं मनापासून कौतुक... looking forward to more great work from you all .... cheers
I like your videos, its very simple and not fucused on more loud background music. One suggetsion, please add as many as drone videos for each location, this gives whole new dimension to same location. Thank you.
अवघड जागेवरून तू चालताना आमच्या पोटात गोळा येतो..महाराजांच्या काळात तू खरंच मावळा असशील बघ
आयुष्यात खिसा फक्त पैशांनी भरु नका,
जगण्यासाठी, सह्याद्रीतील सौंदर्य,गड किल्ले डोंगर दऱ्या बघण्यासाठी, हसण्यासाठी जागा रिकामी ठेवा, कारण जीवन परत मिळेल याची मुळीच खात्री नाही...
thodya divasani tithe itne jast ani sundar waterfall astatna... khup mast... mi khup vela tithe eloy...
मंत्रमुग्ध केले कलावंतीणनी, अप्रतिम छायाचित्रण
ruclips.net/video/O74EdemQosk/видео.html
video कधी संपाला समजलेच नाही
kalavantin चा एवढा छान video मी आजपर्यंत नाही बघितला
ruclips.net/video/O74EdemQosk/видео.html
Asha kontya velela Gad chadta tumhi .... kontya hi gadavr jasta mansa disat nahi jevha tumhi vlog krta tevha..... Vlog ek number ❤️
कलावंतीण दुर्गाचा इतका सुंदर व्हिडीओ आजपर्यंत पाहिलं नाही👌
ruclips.net/video/O74EdemQosk/видео.html
शेवटचं प्रबळ गडावरुन केलेलं चित्रीकरण अतिशय सुरेख आहे !!!
Sir जी तुम्ही खूप सुंदर प्रवास वर्णन आणि निसर्ग ओळख करून सांगता आपण प्रत्येक्ष त्या ठीकाणी असल्याचा भास होतो 😊
प्रबळगडावरुन केलेली फोटोग्राफी अगदीच भारी....⛺🚩
नेहमी प्रमाणे अतिशय उत्तम आणि मंत्रमुग्ध करणारा व्हिडीओ.... कलावंतीणचा खरंच ह्या पेक्षा सुंदर व्हिडीओ पाहिलाच नाही
ruclips.net/video/O74EdemQosk/видео.html
खूप खूप मेहनत घेतली आहे.
रानवाटा टीम नेहमीच सहयाद्री चे अतिशय वेगळे, मनमोहक, श्वास रोखून ठेवणारे रूप दाखवत असते.
स्वप्नील सर म्हटल्या प्रमाणे कलावंतीण च्या पायऱ्या चढत असताना सम्पूर्ण लक्ष केंद्रित कराव लागत आणि सुसाट वारा आणि बोचरा पाऊस हे दोन्ही अनुभवलं आहे....
हा विडिओ पाहून परत एकदा कलावंतीण दुर्ग फिरून आल्यासारखं वाटलं... 👍👍
अप्रतिम.. दादा तुम्हाला कुठल्या चॅनलची गरज नाही. उत्तम cinematography.
आजवरच्या अनेक उत्तम विडिओ पैकी हा जास्त छान आहे .... स्वप्निल तुमची भाषा आणि सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर चढउतार करतानाचा तुमचा सावध वावर हे खूप आवडत... सह्याद्रीचा मान राखत तुम्हि हे सगळे करता म्हणुन तुमच अणि तुमच्या टीमचं मनापासून कौतुक... looking forward to more great work from you all .... cheers
सर तुमची शब्दसंपदा कमालीची आहे... बारीक सारीक बरकावे पाहण्याची नजर आणि इतिहासाची माहिती ऐकताना मन उत्सुकतेने भरून जातो
पावसाळा सुरू झाला आहे, नवख्या ट्रेकर्स साठी काही सूचना नियम
आणि ट्रेकिंग साठी लागणाऱ्या सामानाची यादी,
असा एक विडिओ बनवला तर फार आभारी
इतकं धाडस कस रे करता बाबांनो. सलाम भाई.
Beautiful shots , specially the last one and amazing narration .. thank you for an awsum video..
ruclips.net/video/O74EdemQosk/видео.html
अतिशय छान विस्तारित माहिती देताय तुम्ही दादा नेहमी 🌹🌹🌹🚩🚩
खूप छान वर्णन दादा.
मी सुद्धा 2019 मध्ये भेट दिली आहे या गडाला..आठवणी जाग्या झाल्या.. 😍
ruclips.net/video/O74EdemQosk/видео.html
पावसातील निसर्ग हा काही वेगळाच ....खूप छान video दादा ....😍🤗
जय शिवराय ..🚩
I climbed kalavantin prabalgad yesterday
It's so much changed ...your video looks like 10 years old.
Tumachya aavajat ani camera madhe vegli jadu ahe , Mast vatle
मंत्रमुग्ध आवाज दादा तुझा...
अप्रतिमच व्हिडिओ......फारच सुंदर !!! काय तो दुर्ग आहे.....आहाहा....आणि तो निसर्ग !!! खूप खूप नशीबवान आहात.
Such an underrated channel!!
ruclips.net/video/O74EdemQosk/видео.html
खूप सुंदर फोटोग्राफी .....
कलावंतीण उतरतांना चा व्हिडिओ पण upload Kara. तो पण एक वेगळा thrill asel ना
जय.शिवराय.सुंदर.चित्रण
उत्तम प्रवास वर्णन आणि छान छायाचित्रण
I love this channel#addicted❤️
Fantastic job 👏
It is really nice experience to visit Kalavantin 😊
ruclips.net/video/O74EdemQosk/видео.html
मस्त वाणी मस्त आहे मृदु
सर आता तुमचे संपुर्ण विडिओ बघून झाले दोन दोन वेळा, नवीन विडिओ लवकरात लवकर येउदेत
केवळ एकच शब्द अप्रतिम👌👌
अदभूत सह्याद्री..😍 ❤️⛰️
ruclips.net/video/O74EdemQosk/видео.html
अप्रतिम !!! नेहमी प्रमाणे !!!! 🙏🙏🙏🙏
Khoop sunder.
आम्ही आपला video रोज बघत असतो , मन अगदी प्रसन्न होत , एक विनंती आहे आपला video कृपया मोठा असावा 🙌♥️♥️
Khup mast watla..
अतिशय सुंदर
जब्बरदस्त 👌✌👍
Khup Chan👌👌👌👌
Atishay Sundar..!!
अप्रतीम दादा 👌💕
खुप छान व्हीडीओ बनवता.
.......Awesome......
खूप मस्त व्हिडिओ आहे
सुंदर असे छायाचित्रण
Bhava..ek no....
मस्त स्वप्निल भाऊ...
Amezing.....
Great 👍
Best thumbnails this channel has
Super bahi
खुपच छान
Kharach khup chhan anubhav hota mazahi ..mi jan 2021 madhe gelo hoto ...life madhla first trek hoto but khupch chhan anubhav aala thararak aani aalhadayak vatavaran hot
अप्रतिम !
Khup vela gelo ahe Kalavantin but jaam maja yete trek la!
Great job 👏keep doing
Jai bhavani Jai Shivaji 🚩🚩🚩🚩
ruclips.net/video/O74EdemQosk/видео.html
Amazing.
खूप सुंदर वर्णन केले सर......
मस्त ....
अप्रतिम
Mastach
Jabardast
मज्जा आली😍
I like your videos, its very simple and not fucused on more loud background music. One suggetsion, please add as many as drone videos for each location, this gives whole new dimension to same location. Thank you.
ruclips.net/video/O74EdemQosk/видео.html
Which tracking is most difficult 1.Jeevdhan fort,2.Prabalgarh fort,3.Harihar fort,4.Kalavanti durg fort?
निव्वळ अप्रतिम 👌🏻
khup chan
Apratim. Surekh. Sahyadri kade odhat nenara vlog
Khup mast sir 🙏 👍👌
You are great bhau
Stunning view
Bhai awesome....मस्त
Mast. I been to this place 4 times
Good video
खूप वाट बघीतली finally
हा व्हिडिओ काळ जरी टाकला असेल पण हा खूप जुना आहे
राजे प्रतिष्ठान ने भगव ध्वज व महाराजांची मूर्ती बसवली आहे कलावंती च्या टॉप वर
Just seeing this video made me feel giddy
Chaan💯👍🏻👏🏻🐚
Dada murti ahe na maharaja chi vr ❤️
Simply great proud of you 😊
विडिओ कधी संपतो पत्ताच लागत नाही. अस वाटतं की हे विडिओ कधी संपूच नये, बघत राहावंसं वाटतं
Wow 🤩
👍🏻👍🏻👍🏻👍🏻
👌
Waiting for camp on hills vlog...
Nkki kadhi gelela dada ikde?
Konte shoe best ahet trek sathi
हॅलो 👌 प्रवासवर्णन
तुमच्यासोबत ट्रेकला येण्यासाठी नोंदणी करता येईल का..??
Kadhi kela tumhi ha Trek date?
😍😍😍😍😍😍😍😍😍
यंदाचा वीडियो आहे काय दादा
Terrible! Awesome! Speechless!❤️💯😂❤️💓
ruclips.net/video/O74EdemQosk/видео.html
Tracking la kiti tas lagtat
👌👌💥💥💯
खडकातल्या झऱ्या रे कविता जमल्यास संपूर्ण upload करा.
कालपासून एकच लाईन म्हणतोय. संपूर्ण कविता गुगल, यूट्यूब वर पण सापडत नाहीये.
तुझे व्हिडिओ म्हणजे ट्रेकर मंडळींसाठी मेजवानी.. डोंबिवली सायकल कल्ब