Bhivgad | भिवगड। Karjat | महाराष्ट्र देशा | Monsoon 2024

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 13 сен 2024
  • भिवगड हा कर्जत जवळचा छोटेखानी किल्ला... एका दिवसात बघता येईल असा छोटासा ट्रेक...
    Video कसा वाटला नक्की कळवा.
    Follow us
    Instagram: / raanvata
    Facebook: / raanvata
    RUclips: / raanvata
    Swapnil Pawar Instagram: / the.lazy.backpacker

Комментарии • 61

  • @aniketmangale5266
    @aniketmangale5266 27 дней назад +14

    स्वप्निल, वदप गावाच्या मार्गाने गड उतरताना किंव्हा वदप गावच्या दिशेला किल्ल्याच्या कड्यावर उभे राहून पाहील्यास , वदप धबधब्याचा उत्कृष्ट नजारा मोहीत करतो ... तो नजारा कॅमेऱ्याने टिपला नाही याची रुख रुख वाटली ... बाकी रानवाटा चे चाहते आहोतच आणि राहणार ..😊

  • @giridharbhandare410
    @giridharbhandare410 27 дней назад +5

    तुम्ही फार काव्यमय शब्दाचा वापर करून माहिती देता ति ऐकताना ईतिहासात प्रवेश होतो.

  • @ASK-vp8ll
    @ASK-vp8ll 27 дней назад +7

    स्वप्निल सर आपल्या शब्द श्रीमंती ला आणि कौशल्य पूर्ण छायाचित्रणासाठी १०० तोफांची सलामी 🚩🚩🚩 धन्यवाद 🙏

    • @Hikefly-05
      @Hikefly-05 18 дней назад

      दादा मराठवाडा मधील गड किल्ले येऊन बघा की. आम्हाला पण दाखवता येईल तुम्हाला

  • @ankitdhanipkar8681
    @ankitdhanipkar8681 25 дней назад +1

    दादा तू जे एक एक गोष्टी वर्णन करतो आणि फोटोग्राफी drone view खूप खूप छान वाटते 💯💯💯💯💯❤️❤️❤️❤️❤️🙏🙏🙏🙏🙏

  • @UNIVERSALTRADER-sm8dc
    @UNIVERSALTRADER-sm8dc 26 дней назад +1

    उत्कृष्ट

  • @sanketjadhav8000
    @sanketjadhav8000 26 дней назад +1

    अप्रतिम निसर्ग... निवांत नयनरम्य ♥️😍 खरंच सुख यातच आहे

  • @hrushikeshhasabnis8819
    @hrushikeshhasabnis8819 27 дней назад +2

    सह्याद्रीला ... जिवंत करतोस दादा तू... ❤❤❤

  • @parshuramsonavale9850
    @parshuramsonavale9850 26 дней назад

    आपण आपल्या प्रत्येक व्हिडिओमध्ये दाखवत असता ती वास्तविकता आणि आपलं विवेचन हे खूपच सुंदर असते त्यामुळे आपले व्हिडिओ खूप उत्सुकतेने आणि आतुरतेने पाहतो यापुढेही असेच चालू ठेवा

  • @amolbhopatrao8554
    @amolbhopatrao8554 27 дней назад +2

    अप्रितिम लेखन, वर्णन आणी व्हिडिओ 👍🏻🚩 जबरदस्त

  • @nirwangaikwad286
    @nirwangaikwad286 26 дней назад +1

    Very nice informative vlog. Great efforts from Mr. Deshmukh and team. ❤❤❤

  • @daksheshlaxmantamore1479
    @daksheshlaxmantamore1479 22 дня назад +1

    👍👍👍

  • @daksheshlaxmantamore1479
    @daksheshlaxmantamore1479 22 дня назад +1

    ❤️❤️❤️

  • @ashishkadam2761
    @ashishkadam2761 27 дней назад +3

    महाराष्ट्र देशा, पुन्हा एकदा चालू केल्याबद्दल धनयवाद... खुप आतुरतेने तुमच्या व्हिडिओ ची वाट बघत असतो...
    तुमच्या व्हिडिओ च्या माध्यमातून सह्याद्री पाहतोय

  • @YOGESHDESHMUKHVLOG333
    @YOGESHDESHMUKHVLOG333 27 дней назад +2

    खूप छान 👌👌👌 नेहमी प्रमाणे अप्रतिम व्हिडीओ...

  • @swatipradhan6839
    @swatipradhan6839 27 дней назад +3

    परत एकदा, "ऊत्तम व्हिडिओ " !!!
    स्वप्नील, तुझ्या प्रयत्नामुळेच आणि प्रचंड आवड तसेच कष्टाची तयारी, ह्या सगळ्यामुळेच हे असे गड, किल्ले आम्हाला बघायला मिळत आहेत ,ज्यांची कधी कोणाला माहिती पण नव्हती. त्यासाठी तुझे खूप खूप आभार !!!
    योगेश देशमुख आणि त्यांचे समस्त सहकारी यांचे पण खुप खुप आभार व अभिनंदन!!! अतिशय उल्लेखनीय कार्य करीत आहेत. 🙏🙏🙏
    स्वप्नील, एक सांगायचे होते, मधे मी कलर्स ऑफ कोकण ,ह्यांच्या एका व्हिडिओमधे बघितले की नारींग्रे गावाजवळील त्यांच्या सड्यावर एक पांडवकालीन व पांडवांनी बांधलेली लांबलचक विहीर/ पाण्याचे टाके आहे. आणि त्यात देवीच्या मूर्त्या आहेत असे सांगितले होते.तर तुम्ही तिकडे जर कधी गेलात तर ते काय आहे ह्यावर माहिती द्याल का?
    तसेच तिकडे ,त्या भागात," वाघबीळ" पण आहे ,जे त्या सड्यावरून सुरू होऊन दुसर्या गावापर्यंत आहे असे त्या व्हिडिओमधे सांगितले आहे. ते पण जमल्यास explore करा.
    कोकणात अशी काही पठारावर कोरलेल्या आकृत्या आहेत. त्या का व कशासाठी कोरल्या आहेत , ह्याची माहिती असल्यास सांगावी.
    कारण की त्यांचा ऊल्लेख " पृथ्वीवर माणूस उपराच" ह्या अनुवादित पुस्तकात आहे.
    मला फार उत्सुकता आहे, की हे सगळेच काय आहे ? तर जमल्यास ह्यावर एक व्हिडिओ करावा , ही विनंती !!! धन्यवाद!!!

    • @milindb8339
      @milindb8339 27 дней назад +1

      होय त्याचे शूटिंग करून माहिती द्यावी 🎉🎉

  • @शाहीरगणेश
    @शाहीरगणेश 26 дней назад +1

    पहिल्यांदा दादा आपल मनःपूर्वक आभार गडाचा इतिहास किंवा थोडा दुर्लक्षित असलेला भिवगड आपण आपल्या चॅनलचे माध्यमातून समोर आणलात
    स्थानिक समितीने एक नवीन विचार रुजविण्याचा प्रयत्न केला आहे की गडाच्या पायथ्याशी असणाऱ्या गावानेच गडाच संवर्धन केल तर बाहेरील कुणी येऊन गड संवर्धन करायची गरज पडणार नाही आणि ते सुरू आहे

  • @udaynaik4919
    @udaynaik4919 27 дней назад +1

    गडाच्या संवर्धनासाठी ग्रामस्थ आणि संस्थेचे अभिनंदन, तरूण पिढीस ऐतिहासिक वारशाचे दर्शन घडविण्यास केलेल्या प्रयत्नासाठी आभार.

  • @curious...odyssey
    @curious...odyssey 23 дня назад

    अप्रतिम !

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 27 дней назад

    Apratim. Khoop. Sundar 🕉

  • @nitinmhatre4408
    @nitinmhatre4408 26 дней назад

    स्वप्नील तुझे व्हिडिओ बघताना असं वाटतं पहातच बसावं... खुप छान माहिती देतो मित्रा तू...😊

  • @santoshgaikwad9403
    @santoshgaikwad9403 22 дня назад

    अप्रतिम विडिओ, माहिती ❤

  • @avinashsutar1116
    @avinashsutar1116 21 день назад

    Khup chan 👍👍👍👍

  • @prakashshelar5258
    @prakashshelar5258 25 дней назад

    तोच उत्साह तोच आनंद!

  • @pravindeshmukh5137
    @pravindeshmukh5137 26 дней назад

    खूप सुंदर आहे

  • @buddhabhushannaik
    @buddhabhushannaik 10 дней назад

    “Ghya! kiti wara pahije!” 😂😂👌

  • @harshad1951
    @harshad1951 27 дней назад

    The way you are representing the entire trek is good.Awaiting for more videos.

  • @pavanm2024
    @pavanm2024 26 дней назад

    रविवार सकाळ = रानवाटा🏕️, सहयाद्री 🏰आणि चहा ☕
    ❤ सुखद अनुभव...!!!!😊

  • @laxmanmemane2544
    @laxmanmemane2544 24 дня назад

    अप्रतिम विडीओ सर❤
    असाच विडीओ आडराई जंगल ट्रेक वरती माळशेजच्या जवळ आहे सर

  • @vishnusayekar1485
    @vishnusayekar1485 27 дней назад +1

    देशमुख साहेबांचे काम उल्लेखनीय आहे. असच संवरधन त्यांनी चालू ठेवावे.

  • @ShekharBadade
    @ShekharBadade 27 дней назад

    अप्रतिम व्हिडिओ स्वप्निल दादा ❤😊

  • @sachingaikwad9459
    @sachingaikwad9459 27 дней назад

    khup chan

  • @MsVibhakar
    @MsVibhakar 27 дней назад

  • @sachinwalunj2864
    @sachinwalunj2864 18 дней назад

    ❤ Great retreat , Appa cha vishay hard, Swapnil dada ❤

    • @Raanvata07
      @Raanvata07  17 дней назад

      Hahahaha
      धन्यवाद

  • @mahendrahable8428
    @mahendrahable8428 27 дней назад

    Jay Shivrai

  • @gangaramasole7559
    @gangaramasole7559 27 дней назад

    Very good

  • @chaitanyakanapsvlog
    @chaitanyakanapsvlog 26 дней назад

    Mastc swapnil dada🎉❤

  • @maheshunde6337
    @maheshunde6337 27 дней назад

    खुप छान 🎉❤
    पण दादा व्हिडिओ पाहण्यासाठी खूप वाट बघावी लागते

  • @Nikhil_Nerlekar
    @Nikhil_Nerlekar 27 дней назад

    The Best Travel RUclipsr 👍🏻

  • @neelbaladkar2163
    @neelbaladkar2163 26 дней назад

    Nice

  • @aanandyatri0143
    @aanandyatri0143 18 дней назад

    👌👌

  • @rajannalawade4389
    @rajannalawade4389 27 дней назад

    Khup chhan kamgiri karat ahat tumhi.

  • @dudeimperfect31
    @dudeimperfect31 27 дней назад

    ❣️❣️❣️

  • @ParamTravelVlogs
    @ParamTravelVlogs 22 дня назад

    सर व्हिडिओ editing साठी कोणते सॉफ्टवेअर वापरता व music कुठून घेता , व्हॉइस ओव्हर साठी mic कोणता वापरता. प्लीज मदत करा ..थँक you

  • @kalyankunturkar
    @kalyankunturkar 27 дней назад

    Would like to do one trek with you

  • @dnyneshvarmadke8767
    @dnyneshvarmadke8767 27 дней назад

    दादा रायगड चा व्हिडिओ बनवा

  • @poojasawant8832
    @poojasawant8832 20 дней назад

    Daily ek tari video takat ja na chan astat aple video

  • @apartofafmc6877
    @apartofafmc6877 26 дней назад

    Sir tumhi ek traveller book write kra

  • @DaemonTargaryen6
    @DaemonTargaryen6 23 дня назад

    dada, camera konta use kela ahe ya vid sathi

  • @Adv.SomnathMundhe
    @Adv.SomnathMundhe 27 дней назад

    दादा माहुली गडाचा पण vlog पाहिजे

  • @paragpathare3621
    @paragpathare3621 27 дней назад

    तुम्ही कुठले shoes वापरतात trek साठी हे कळेल का?

  • @MaheshHariVlogs
    @MaheshHariVlogs 27 дней назад

    Vlogging sathi mic konta aahe tumcha

  • @AnuragShukla-xv4xb
    @AnuragShukla-xv4xb 21 день назад

    Are you planning to do any group treck ? , i want to go to treck by dont know anyone or group. i would love to go with your and few others. may be a paid program

  • @daksheshlaxmantamore1479
    @daksheshlaxmantamore1479 22 дня назад +1

    ❤️❤️❤️

  • @daksheshlaxmantamore1479
    @daksheshlaxmantamore1479 22 дня назад

    👍👍👍

  • @vw4531
    @vw4531 27 дней назад +1

  • @DipakChaughule
    @DipakChaughule 27 дней назад

    खूप छान 👌👌👌👌