म्हणून या लोकांनी आपली घरं 🛖 लपवून ठेवली | भयानक जंगलात🌲रस्ता चुकलो आणि इथे पोहचलो | Payvata

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 окт 2024

Комментарии • 461

  • @saurabh14399
    @saurabh14399 Месяц назад +105

    १३ तासांमध्ये ह्या व्हिडीओला जवळपास सव्वा लाख लोकांनी बघितलं आहे हे बघून मला खरंच खूप बरं वाटलं कारण तुम्ही तुमच्या चॅनेल वर खरोखर खूप चांगले व्हिडिओरुपी डॉक्युमेंटरी बनवत आहात आणि खूप सुंदररित्या आपल्या महाराष्ट्रातील दुर्गम भागातील गावांची माहितीरुपी चित्रपट आम्हाला दाखवत आहात आणि ते दाखवताना तुम्ही गावातील लोकांना मदत देखील करतं आहात आणि तुमच्या पुढाकाराने आणि तुमच्यामुळे गावातील गरजू व्यक्तींना उपचाराची मदत देखील मिळाली आहे.. यूट्यूबच्या माध्यमातून खरंच खूप चांगलं काहीतरी लोकांपर्यंत तुम्ही पोहोचवत आहात.. तुमच्या या उपक्रमाला खूप खूप शुभेच्छा!

    • @paayvata
      @paayvata  Месяц назад +1

      धन्यवाद 🙏♥️

    • @madhavigujarathi4984
      @madhavigujarathi4984 Месяц назад +1

      खूपच सुंदर चित्रीकरण

    • @Sula1965
      @Sula1965 Месяц назад +1

      खरं आहे

    • @Kudale-Patil
      @Kudale-Patil Месяц назад +1

      #स्वराज्यभूमी🚩
      #निसर्ग समृध्द भोर - वेल्हा (राजगड)

    • @muktapawar302
      @muktapawar302 Месяц назад +1

      खुप छान पायवाट

  • @SmitaSonawane-y8h
    @SmitaSonawane-y8h Месяц назад +3

    धन्यवाद दादा तुमच्या मुळे आम्हाला हे निसर्ग सौदर्य पाहायचं भाग्य मिळालं. दादा तुमच्या मूळ आम्हाला समजले,किती लोक साधी राहतात, कुठलीही सोय नसताना देखील हे किती सुखी किती छान राहतात. 👌👌🙏🙏

  • @changdevmasurkar3119
    @changdevmasurkar3119 2 месяца назад +37

    छान वाटले मुलांनाही खाऊ दिला.नाद एकच सह्याद्री......

  • @dilippawar5673
    @dilippawar5673 7 дней назад +1

    चांगला प्रयत्न आहे,धन्यवाद

  • @hanumantkatore-lh5is
    @hanumantkatore-lh5is 2 месяца назад +36

    मला आवडलेले एक छान यू ट्यूब चायनल पायवाटा आणि शाळेतील मुले खूप संस्कारी वाटली

    • @paayvata
      @paayvata  2 месяца назад

      धन्यवाद ♥️🙏

    • @Passionate-78
      @Passionate-78 Месяц назад

      निरागस,

  • @mohanas2207
    @mohanas2207 Месяц назад +3

    खूपच सुंदर व्हिडिओ , दादा तुमचे संवाद कौशल्य आणि भाषेचा आपलेपणा खुपच सुरेख ,
    प्रत्येकवेळी आपल्या महाराष्ट्रातील एक एक नवनवीन पायवाट बघायची संधी मिळते.👍

    • @paayvata
      @paayvata  Месяц назад

      धन्यवाद 🙏

  • @samadhanpandit2268
    @samadhanpandit2268 2 месяца назад +29

    खूप छान किती निरागस मुले आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या या गावात राहायला हव

  • @ravindrakulkarni3274
    @ravindrakulkarni3274 2 месяца назад +18

    काय सुंदर निसर्ग आणि ती हसणारी गोड मुल.. धन्यवाद

    • @paayvata
      @paayvata  2 месяца назад

      धन्यवाद

    • @anitawaingankar6785
      @anitawaingankar6785 Месяц назад

      अरे बाबा एकटा कशाला आला आहेस जंगलात कोणाला तरी सोबत घेऊन यायचं रे बाळा

  • @RKOZARKAR
    @RKOZARKAR Месяц назад +7

    हे चिमुरडी मुल मुली किती धीट गोड आणि हजरजबाबी आहेत. मला सुध्दा तुझ्या बरोबर यायचा मोह झाला

  • @sumedhbane4392
    @sumedhbane4392 Месяц назад +4

    शाळेतील निरागस मुलांना बघून खूप छान वाटलं. त्यांना दिलेला खाऊ घेताना आभार व्यक्त Thank you कीती छान संस्कारी मुले. पुढच्या वेळी मंदिर नक्की सापडेल मित्रा. चॅनल साठी पुढील वाटचालीस खुप शुभेच्छा.❤

    • @paayvata
      @paayvata  Месяц назад

      धन्यवाद 🙏

  • @Passionate-78
    @Passionate-78 Месяц назад +3

    भावा पहिल्यांदाच तुझा ब्लॉग पहिला. गाव पहिला, खुप शांत, अगदी स्वर्गवत वाटतं होतं. छान वाटला.. तुझे अभिनंदन 💐.

    • @paayvata
      @paayvata  Месяц назад +1

      धन्यवाद 🙏

  • @hemantsatoskar9809
    @hemantsatoskar9809 10 дней назад +1

    Khup chan video. Nisarga saundarya baghun khup chan watale.

  • @manishashedge8598
    @manishashedge8598 6 дней назад +1

    Khup khup chan video ahe...ashi gaon fkt video madhech pahayala miltat❤❤

  • @divyapathare8174
    @divyapathare8174 5 дней назад +1

    खूप छान विडियो बनवला आहे आपल्या देशात , महाराष्ट्र राज्यात भरपूर चांगली ठिकाणे माणसे आहेत फक्त त्यांना भेटले पाहिजे दादा तुम्ही या युटयुब चैनल च्या माध्यमातून आम्हां सर्वांची भेट घडवत आहात , अभिनंदन . नक्की मंदिराला जा व आम्हाला देखील मंदिराचे दर्शन घडवा 🎉

  • @contactrustling3884
    @contactrustling3884 12 дней назад +1

    मुलं किती गोड आहेत
    खुपच छान झाला व्लॉग

  • @kunalnangadepatil379
    @kunalnangadepatil379 2 месяца назад +42

    मातीच्या भिंती भिजून ढासळू नये म्हणून गवताची सपरी बांधायचे... लहानपणी आम्ही सर्वजण मदत करायचो... आता सगळी कडे सिमेंट चे जंगल झाले आहे... गेले ते दिवस... बाकी व्हिडिओ छान होता नेहमी प्रमाणे... एकदा येसाजी कंक यांचा गावाला भेट देऊन त्यांचा वाडा दाखव

    • @paayvata
      @paayvata  2 месяца назад +1

      नक्कीच 🙏👍

    • @akshayjadhav5001
      @akshayjadhav5001 Месяц назад

      Bhutonde la ahe vada ​@@paayvata

  • @sureshshelke3074
    @sureshshelke3074 2 месяца назад +10

    हा निसर्गा मधील व्हिडिओ खुप चांगला आहे जसा काही मीच या ठिकाणी चुकलो आहे असाच भास झाला ते रस्ते पायवाटा पावसाने भिजलेला परिसर.अतिशय आवडला.अशा ठिकाणी रात्रीचा मुक्काम.तिन दगडाची चुल व भात पिठल्याल्याचे जेवण.व रात्री मचानावर झोप.आणी सकाळचा सूर्योदय.

    • @paayvata
      @paayvata  2 месяца назад

      धन्यवाद 🙏

  • @madanparkhe3082
    @madanparkhe3082 27 дней назад +1

    अवघड, काय म्हणतात anwat वाटा, तसेच काही तरी आहे तुमच, धाडस अचाट, passion, सलाम तुमच्या उपक्रमाला

  • @vedikaarjunwad9906
    @vedikaarjunwad9906 2 месяца назад +7

    नेहमीप्रमाणेच तुमचा व्हिडीओ छान आहे
    तुम्ही सह्याद्रीमधील पायवाटा धुंडाळत जाता,तुमच्यामागे आम्हीपण व्हिडीओतुन सामावलेला निसर्ग मनात साठवत असतो.फारच सुंदर निसर्गरम्य परिसर.खुप छान तुमचा धांडोळा.माझे माहेर भोर आहे.म्हणुन न चुकता व्हिडीओ बघते.

    • @paayvata
      @paayvata  2 месяца назад

      धन्यवाद 🙏

  • @akshayagre7633
    @akshayagre7633 2 месяца назад +6

    खूप खडतर प्रवास करत असतात तुम्ही तुम्हाला धन्यवाद

    • @paayvata
      @paayvata  2 месяца назад

      धन्यवाद 🙏

  • @rameshkadam4906
    @rameshkadam4906 2 месяца назад +8

    अरे भाऊ एव्हड लांब जंगलात जातोस तर बरोबर कोणाला तरी घेऊन जात जा आणि संरक्षणासाठी हाती काही तरी ठेवत जा आणि एव्हड लांब जाऊन परत येण्या पेक्षा कोठेतरी एक दिवस मुक्काम करत जा आपल्या हया महाराष्ट्रात गरीबीतला गरीब माणूस सुध्दा तुला राहण्यासाठी नाही म्हणणार नाही मी आहे कोकणी माणूस रमेश महादेव कदम दापोली टांगर गणपतीपुळे येथील आवडल आपल्याला वय 62 माझं हा

  • @pramodmadhale2043
    @pramodmadhale2043 19 дней назад +1

    तुझ्या कठोर परिश्रमाला सलाम आणि हार्दिक शुभेच्छा 🎉

  • @sunilraut3731
    @sunilraut3731 2 месяца назад +10

    तुमच्यामुळे आम्हाला अशी जंगलात आत गाव आहेत ते बगायला मिळतात खरच अजून दुर्गम भाग आहे रस्ते पण नीट नाही शासनाने लक्ष देऊन पर्यटन स्थळे बनवले पाहिजे तिथल्या लोकांना रोजगार चालू होईल तुम्ही माहिती पण छान देतात आवडला विडियो

    • @paayvata
      @paayvata  2 месяца назад

      धन्यवाद 🙏

    • @paayvata
      @paayvata  2 месяца назад

      धन्यवाद 🙏

  • @kalpananalavade1786
    @kalpananalavade1786 Месяц назад +3

    खरच खूप छान व्हिडिओ आहे.निसर्ग सौंदर्य बघुन डोळ्यांचे पारणे फिटले.Thanks.

  • @vishwassanas4306
    @vishwassanas4306 2 месяца назад +24

    सर तुमची कम्युनिकेशन स्किल खूप छान आहे. तुमच्यातला माणसातला देव जागृत झाला.. धन्यवाद

  • @umeshwalgude8965
    @umeshwalgude8965 24 дня назад +1

    खूप छान प्रयत्न आहे मित्रा तुझा पण तू परत नक्की जाऊन ये खूप छान मंदिर आहे ते अगदी भाटघर धारणाच्या पाण्याची फुगी येते त्या नदीला लागूच आहे आणि महत्वाचे म्हणजे गाडी जाते मंदिरा पर्यंत...

    • @paayvata
      @paayvata  24 дня назад

      हो, नक्कीच

  • @govindborkar9191
    @govindborkar9191 2 месяца назад +13

    आम्ही फार भाग्यवान आहोत.कै.दादा कोंडके यांचा तालुका.घर बसून भोर तालुक्यातील घनदाट जंगल दर्शन घडविले त्याबद्दल आपले धन्यवाद सर.आज दिनांक २५.०८.२०२४रोजी तिकडच्या निसर्गाच्या सानिध्यातील पायवाटा दिसतात.परंतु अशा घसरणीवरून गाडी पडेल काळजीपूर्वक चालवा भाऊ.

    • @paayvata
      @paayvata  2 месяца назад

      धन्यवाद सर,
      🙏👍

  • @nilimajadhav7780
    @nilimajadhav7780 Месяц назад +1

    सर..तुम्ही खूप छान काम करत आहात... जिथे कोणी जात पण नाही अशा ठिकाणी तुम्ही जाऊन त्याच्या समस्या जाणून घेत आहात

    • @paayvata
      @paayvata  Месяц назад

      धन्यवाद 🙏

  • @muniraatar8418
    @muniraatar8418 2 месяца назад +5

    Khupch Sundar vlog.... what a nature 💚 beauty 💚 amazing.... Man ko sukun milta hai dekhkar....❤

    • @paayvata
      @paayvata  2 месяца назад

      धन्यवाद 🙏

  • @donjedon9191
    @donjedon9191 Месяц назад +2

    बोपे गाव अतिशय सुंदर आहे....तिथून बोपे घट उतरून गेलो होतो आम्ही एकदा

  • @saraswatikathe1675
    @saraswatikathe1675 Месяц назад +1

    खुप सुंदर, अप्रतिम निसर्ग सौंदर्य ❤❤ खुपचं छान गावं आहे भावा पण सोबत स्थानिक लोकांना घेऊन जातं जा दादा

  • @jayshreephadtare6852
    @jayshreephadtare6852 2 месяца назад +6

    किती गोड मुलं आहेत दादा..खूप छान विडिओ

    • @paayvata
      @paayvata  2 месяца назад

      धन्यवाद 🙏

  • @VijayBalkawade
    @VijayBalkawade Месяц назад +2

    खुप छान दादा भोर तालुक्यातील शेवटचे गाव बोपे कुंबळे पुढच्या वेळी याल त्यावेळी नक्की भेटू दाखतो पाताळेश्वर मंदिर

  • @niteshpatel444
    @niteshpatel444 Месяц назад +2

    शेवटी ती घर होती त्या मध्ये कोणाचं न्हवत
    थोडा वेळा साठी भयानक भास होत होता .
    पण निसर्गाचं खरंच सुंदर दृश्य बघायला मिळालं.
    👍🙏 अशी गावा खेड्यामध्ये जी लहान मल पायी प्रवास करून शाळेत जातात त्यांची नेहेमी काळजी घेत जा भावl . त्यना खाऊ दिलास हे अतिशय चांगला केलं .
    ❤️🙏👍🇮🇳

  • @machhindratangal2974
    @machhindratangal2974 Месяц назад +1

    अतिशय सुंदर निसर्ग दर्शन पाहायला मिळाले , थोडा strange पण वाटला !

  • @suryakanttamhankar5596
    @suryakanttamhankar5596 2 месяца назад +3

    कुठे जंगलात फिराय लागलाय पण तुमची जिंद पाहून छान वाटलं, पूर्ण व्हिडीओ ने गाव दाखवले

    • @paayvata
      @paayvata  2 месяца назад

      धन्यवाद 🙏

  • @deepaksawant2967
    @deepaksawant2967 Месяц назад +1

    निसर्गरम्य अस सुंदर गाव शांतता,व गावातील निरागस मुले. ... अस चित्र खुप कमी दिसत... भारी

  • @mpnaik6542
    @mpnaik6542 Месяц назад +1

    Beautiful showing unseen places but take care your life is important.

  • @DeepaliShilimkar
    @DeepaliShilimkar Месяц назад +2

    तुम्ही आपल्या मावळ भागातील गावे आणि निसर्ग असेच video बनवत जा. आपल्याकडे परिसराची माहिती सगळ्यांना मिळाली पाहिजे

  • @saraswatikathe1675
    @saraswatikathe1675 Месяц назад +2

    खुपचं छान व्हिडियो बनवलं आहे भावा असं गावं शोधत जाताना सोबत खरचं काही खायला घेऊन जात जा म्हणजे असं कोणी गरजु भेटल्या स मदत करायला आणि सोबत कोणी मित्र घेऊन जात जावा भाऊ आणि काळजी घ्या, स्व रक्षण साठी दोरी, चाकु अथवा छोटी काठी सोबत ठेवत जा

    • @paayvata
      @paayvata  Месяц назад

      धन्यवाद 🙏

  • @monaliparab6810
    @monaliparab6810 Месяц назад +1

    अतिशय सुरेख video 🤗 माझ्या चंदगड ( कोल्हापूर जिल्हा ) भागाला सुध्दाला निसर्गाचे असेच वरदान लाभलेले आहे. क्षणभर , मला वाटले , आमच्या चंदगड भागाचेच वर्णन तुम्ही करत आहात. इतके हे सुरेख निसर्गसौंदर्य ( वर्णन)माझ्या भागाला लागू पडते. आमच्या भागात , घराच्या भिंती मातीच्या असतात . त्या पावसाने ढासळू नयेत . म्हणून भिंतींच्या सभोवताली अशी गवताची झडी बांधतात .अशी मातीची घरे तुमच्या या video मध्ये आता पहायला मिळाली . पण ते काही असो ..तुम्ही असे एकट्याने प्रवास करने खूपच risky आहे . वेळ काही सांगून येत नाही .तेव्हा , next time सोबत कुणालातरी घेऊन जात जा ...तुमच्या पुढील वाटचालीसाठी तुम्हांला खूप साऱ्या शुभेच्छा ...🙏🙏

    • @paayvata
      @paayvata  Месяц назад

      धन्यवाद
      हो आताच काही महिन्यांपूर्वी मी चंदगड तालुक्यात फिरून आलो आहे. खूप सुंदर भाग आहे.
      कलानिधी गडाचा व्हिडिओ आहे चॅनल वर

  • @vivekkale4931
    @vivekkale4931 День назад +1

    खूप छान ❤

  • @vedicakarnadechannel2732
    @vedicakarnadechannel2732 2 месяца назад +3

    It's fill like discovery channel. You are very great.

  • @संजीवनीआऊमोरे
    @संजीवनीआऊमोरे 2 месяца назад +2

    Khup sundar nisarga sayadrichya rangetli sundar sundar gramin bhag baghayla milata

  • @shreevaastushree4455
    @shreevaastushree4455 Месяц назад +1

    छान वातावरण निसर्ग दिसतो आहे. 🎉🎉💐💐

  • @dhondiramkharate5280
    @dhondiramkharate5280 Месяц назад +1

    खूपच विस्मयकारक व्हिडिओ होता. पुढील भाग पाहायला आवडेल. धन्यवाद👍

  • @sumitrathod1935
    @sumitrathod1935 2 месяца назад +11

    परिसर खुप छान आहे इकडचं ❤❤❤ आमच्या मराठवाड्यात नुसत उन्हाळाच आसतो 😢

  • @shahajigadade7842
    @shahajigadade7842 Месяц назад +1

    खुप छान वाटलं तुमची भटकंती बघताना. सलाम तुमच्या भटकंतीला, धाडस आला.

    • @paayvata
      @paayvata  Месяц назад

      धन्यवाद 🙏

  • @nishashirke4296
    @nishashirke4296 Месяц назад +1

    भाग्यवान....

  • @nileshchavan7899
    @nileshchavan7899 2 месяца назад +1

    जय शिवराय🚩
    दादा मस्त वाटले.
    तू सांगत होता पण आम्हाला तुझ्यासोबत असल्यासारखा भास होत होता.
    छान माहिती.
    आणि तुझी चिकाटी आणि संयम पाहून फार बरं वाटलं.
    असे व्हिडिओ पाहायला आवडतील🎉🎉🎉

    • @paayvata
      @paayvata  2 месяца назад

      धन्यवाद 🙏

  • @vijayadigraskar7729
    @vijayadigraskar7729 Месяц назад +1

    आधी हकिकत आधा फसाना,सारखं झाल.
    पण पण पण तुमची कामाची पद्धत,ठिकाणांची निवड,सांगण्याची पद्धत,लोकांपर्यंत आपल्या भावना पोहचतात.

  • @BhiwaSasane
    @BhiwaSasane Месяц назад +1

    सलाम तुमच्या या खडतर प्रवासाला.

    • @paayvata
      @paayvata  Месяц назад

      धन्यवाद 🙏

  • @vidhi793
    @vidhi793 Месяц назад +1

    Khupch chhan nisarga aahe

  • @ajey4441
    @ajey4441 Месяц назад +1

    Mla khup awdtat tumche video ..kas sangu kay feel krto me he ashe gav bghun..khup different feeling aste

    • @paayvata
      @paayvata  Месяц назад

      धन्यवाद 🙏

  • @ganeshwaghmode1742
    @ganeshwaghmode1742 Месяц назад +1

    Khupach chhan hota aajcha tumcha pravas 👍
    Tumchya channel through aamhla yacha aanand gheta aala mhanun khup khup dhanyawad 🙏🙏🙏

    • @paayvata
      @paayvata  Месяц назад +2

      धन्यवाद 🙏

  • @sureshpatil3915
    @sureshpatil3915 Месяц назад +1

    चांगली माहिती दिली आहे

  • @madhusudanphatak5763
    @madhusudanphatak5763 Месяц назад +1

    सुंदर वर्णन

    • @paayvata
      @paayvata  Месяц назад

      धन्यवाद 🙏

  • @wasukumar9907
    @wasukumar9907 Месяц назад +1

    वा छान वाटला वीडियो❤❤❤❤

    • @paayvata
      @paayvata  Месяц назад

      धन्यवाद 🙏

  • @prakashkachare
    @prakashkachare Месяц назад +2

    Khup chan aahe video aani thanks aamchya gavachi video banvlis mandir bgayla next time mi tula ghevun jato🎉🎉❤

    • @paayvata
      @paayvata  Месяц назад

      धन्यवाद 🙏👍

  • @krishnanandarane8263
    @krishnanandarane8263 Месяц назад +1

    Beautiful .

  • @vishwassanas4306
    @vishwassanas4306 2 месяца назад +2

    सर तुमचा व्हिडिओ पाहून खूप छान वाटलं तर इथल्या घरांना आम्ही काही दिवसांपूर्वी भेट दिली... खूप बरं वाटलं धन्यवाद

    • @paayvata
      @paayvata  2 месяца назад

      धन्यवाद 🙏

  • @maheshkokare2441
    @maheshkokare2441 2 месяца назад +4

    माझे गाव आहे दादा हे.. ❤
    पुन्हा नक्की या ,मंदिर बघायला. 🙏
    खुप छान वाटले माझ्या गावचा video बघून. 😍❤🙏

    • @paayvata
      @paayvata  2 месяца назад

      धन्यवाद 👍🙏

  • @girishthakare3484
    @girishthakare3484 Месяц назад +1

    👌🌹🙏🍀🌸किती निरागस मुलं खूप छान👏✊👍 धन्यवाद दादा🙏

    • @paayvata
      @paayvata  Месяц назад

      धन्यवाद 🙏

  • @sunitaghadage4492
    @sunitaghadage4492 Месяц назад +1

    खुप खुप सुंदर आहे

  • @nandarokade2981
    @nandarokade2981 Месяц назад +2

    अतिशय सुंदर गांव निसर्गाचे सौदंर्य अप्रतिम. मी पुण्या कडचीच आहे जुन्नर तालुका मधे.भोर तालुका आज मी तुमच्या विडीओत पाहीला. खुपच सुंदर.पण तितकच भितिदायक वाघाची भिती दरोड्याची भिति. अशा परिस्थितीत सुद्धा लोक आंनंदी आहेत कारण निसरगाच्या सान्निध्यात आनंदी जिवन जगतात ही माणसं.❤

    • @paayvata
      @paayvata  Месяц назад

      धन्यवाद 🙏

  • @chandamane6496
    @chandamane6496 Месяц назад +1

    निसर्ग सौंदर्य पाहून मन प्रसन्न झाले.. दादा.

    • @paayvata
      @paayvata  Месяц назад

      धन्यवाद 🙏

  • @PGYoutubesh
    @PGYoutubesh 2 месяца назад +4

    If you want less, then these small towns are heaven to spend life in ❤️.

  • @shantaramtale1694
    @shantaramtale1694 Месяц назад +1

    मला असे वाटते की मीच ह्या निसर्ग सान्निध्यात फिरत आहे.सुंदर व्हिडिओ.

    • @paayvata
      @paayvata  Месяц назад

      धन्यवाद 🙏

  • @vittalwaske2731
    @vittalwaske2731 Месяц назад +1

    मुलांचे गोड बोलणे खूप खूप छान वाटले 🎉🎉🎉

  • @basheerahmed8383
    @basheerahmed8383 Месяц назад +2

    आमच्या कडे मराठवाड्यात दिवस शेतीचे असो की सुगीचे असो गावात टपरी वर माणसं पोरं बसलेले असतात .

  • @KavitaDhindle
    @KavitaDhindle 25 дней назад +1

    खरंच तुम्ही छान व्हिडीओ बनवता 👍

    • @paayvata
      @paayvata  25 дней назад

      धन्यवाद 🙏

  • @deeliprajeshirke9626
    @deeliprajeshirke9626 Месяц назад +1

    गावातील मुल खुपचं आनंदी दिसली.एकूण छानच

  • @RaviKumar-m6o3z
    @RaviKumar-m6o3z 2 месяца назад +1

    Mandir nahi disla pan aju bajucha parisar pahun manala shant vatle Dhanyavad dada .

    • @paayvata
      @paayvata  2 месяца назад

      धन्यवाद 🙏

  • @yashwantpatil2180
    @yashwantpatil2180 2 месяца назад +3

    एकच शब्द ह्रदयस्पर्शी.

    • @paayvata
      @paayvata  2 месяца назад

      धन्यवाद 🙏

  • @VarshaPadamevlogs
    @VarshaPadamevlogs Месяц назад +1

    खूप छान व्हिडिओ दादा खूप निसर्गरम्य वातावरण

    • @paayvata
      @paayvata  Месяц назад

      धन्यवाद 🙏

  • @shobhanawaghmare4464
    @shobhanawaghmare4464 Месяц назад +1

    Kiti chan mule hoti ❤❤❤❤❤

  • @VishwasGhule-p2w
    @VishwasGhule-p2w 2 месяца назад +5

    Nice. Great. Keep it up.

    • @paayvata
      @paayvata  2 месяца назад

      Thanks a lot

  • @shehnazmulani7180
    @shehnazmulani7180 Месяц назад +1

    Khup chan sir

    • @paayvata
      @paayvata  Месяц назад

      धन्यवाद 🙏

  • @NitinMarathe-r4r
    @NitinMarathe-r4r 29 дней назад +1

    Chaan Video❤❤❤❤❤

    • @paayvata
      @paayvata  29 дней назад

      धन्यवाद 🙏

  • @samadhanpandit2268
    @samadhanpandit2268 2 месяца назад +11

    एकदम छान व्हिडिओ धन्यवाद सर

    • @paayvata
      @paayvata  2 месяца назад

      धन्यवाद 🙏

  • @sunilkachare225
    @sunilkachare225 Месяц назад +5

    सर हेच माझे गाव आहे. मला खूप आनंद झाला व्हिडिओ पाहून पण तुम्हाला मंदिरापर्यंत पोचता आले नाही याचं दुःख वाटते . सर पुन्हा एकदा आवशक भेट द्या 🙏

    • @paayvata
      @paayvata  Месяц назад

      नक्कीच येणार आहे 🙏👍

    • @sunilkachare225
      @sunilkachare225 Месяц назад

      हो या सर

  • @PrinankaKumari
    @PrinankaKumari Месяц назад +1

    खुब छान विडियो आहे शुभेच्छा

    • @paayvata
      @paayvata  Месяц назад +1

      धन्यवाद 🙏

    • @PrinankaKumari
      @PrinankaKumari Месяц назад

      @@paayvata स्वागतम

  • @meenakshishetye1820
    @meenakshishetye1820 Месяц назад +1

    खूप आनंद दायक .माझ्या लहान पणी माझ माहेर गाव असच होत.

  • @marutipatil8367
    @marutipatil8367 Месяц назад +1

    खुप छान आवडल

    • @paayvata
      @paayvata  Месяц назад

      धन्यवाद 🙏

  • @indugajbhiye8974
    @indugajbhiye8974 2 месяца назад +1

    खूपच सुंदर निसर्ग मुल पन छान गोडसी छान छान बेटा❤

  • @manishashedge8598
    @manishashedge8598 6 дней назад +1

    Khup avadla channel 🎉🎉

  • @maheshbhalerao8049
    @maheshbhalerao8049 Месяц назад +1

    अप्रतिम ❤

    • @paayvata
      @paayvata  Месяц назад

      धन्यवाद 🙏

  • @girishthakare3484
    @girishthakare3484 2 месяца назад +3

    👌🙏🇮🇳💙🌹🌸🍀खूपच👏✊👍 खूप अप्रतिम आणि नयनरम्य दृश्य डोळे दिपून जातात 🎉🎉घरी बसून निसर्गाचे विहंगम दर्शन होते दादा🙏 तुझ्या मुळे खूप🙏💕 धन्यवाद छान छान👏✊👍 माहिती मिळाली

    • @paayvata
      @paayvata  2 месяца назад

      धन्यवाद 🙏

  • @bhushankankekar3884
    @bhushankankekar3884 Месяц назад +1

    Nehami pramane Sundar video.... love from kolhapur ❤

    • @paayvata
      @paayvata  Месяц назад

      धन्यवाद 🙏♥️

  • @madhurisavangikar3630
    @madhurisavangikar3630 Месяц назад +1

    मस्त आहे व्हिडिओ.👌👌

    • @paayvata
      @paayvata  Месяц назад

      धन्यवाद 🙏

  • @hrudaynathpatil307
    @hrudaynathpatil307 Месяц назад +1

    खुप खुप सुंदर

    • @paayvata
      @paayvata  Месяц назад

      धन्यवाद 🙏

  • @ajitraut3331
    @ajitraut3331 Месяц назад +2

    गोपे अशा अनोळखी जंगल गावात जाताना तेथील गावातील स्थानिक माणसाला वातड्ये म्हणून घेऊन जाणे ,म्हणजे आपले वेळ अनी इंधन बचत होईल, पुढील वेळी नक्की लक्षात ठेवा .

  • @pushpadeshmukh3344
    @pushpadeshmukh3344 2 месяца назад +6

    खूप सुंदर निसर्ग आणी ऐकांत असे वाटते
    गौशाळा काढून मस्त एक पर्णकुटी बनवून
    गोसेवा निसर्गिचा आनंद घ्यावा मुले खूप गोड होती

  • @subhashsutar8268
    @subhashsutar8268 Месяц назад +1

    Very good experiment.

  • @shankarpalav8383
    @shankarpalav8383 2 месяца назад +2

    ❤Natural beautiful village ❤️

  • @sangameshwarshinde5717
    @sangameshwarshinde5717 Месяц назад +1

    एक दम सुदंर आहे सर

    • @paayvata
      @paayvata  Месяц назад

      धन्यवाद 🙏

  • @pramodsawant6385
    @pramodsawant6385 Месяц назад +1

    तुम्ही मुक्काम करून पुन्हा जायला हवे होते.खुप छान माहिती!

  • @damodaraher5591
    @damodaraher5591 Месяц назад +1

    खरो खर फिरल्या सारखे वाटले❤

  • @ganeshkokare38
    @ganeshkokare38 2 месяца назад +3

    Mandirachy javal jaun dada tu mandirat nay gelas next taim ye nakki bhai ek jun manush dein sobat parchin kalatle Kai gosti ahet khup Bhagnay Sarkhay nakki ye

    • @paayvata
      @paayvata  2 месяца назад

      नक्कीच 🙏👍

  • @gurut.3178
    @gurut.3178 2 месяца назад +2

    I love your video 💓😊
    I'm always waiting for your new video.