पावसाळा आला म्हणजे ओघाने रानवाटा चे videos पाहणं ही आलंच की ... पावसाळ्याचा खरा शाश्वत आनंद मिळतो आपले videos पाहिल्यावर... आता या संपूर्ण पावसाळा ऋतू मध्ये आपल्याकडून अशाच सुंदर आणि मन प्रफुल्लित करणाऱ्या videos ची अपेक्षा आणि आपण आम्हा सर्वांची ही अपेक्षा नक्कीच पूर्ण करणार ही खात्री सुद्धा आहे... धन्यवाद रानवाटा team...!
You are OG of all Maharashtra trek vloggers. More important your relations with local people shows how and why it should be done and not just for virtual likes and followers. You inspired one generation of trekkers and words are not enough to share the gratitude
RUclips वर जे कुठले मराठी चॅनल असतील...मग ते प्रवास वर्णनाचे असोत, किल्ल्यांचे असोत, अन्न पदार्थांचे असोत वा कथांचे असोत...हा चॅनल सर्वात सुंदर आहे.. इतकं सुंदर वर्णन, तुमचा इतका सुंदर आवाज आणि लोभस असं लेखन यामुळे नितांत सुंदर अनुभव मिळतो. अगदी तिथे तुमच्याबरोबर आहोत असं तर वाटतच परंतु मन ताबडतोब तिकडे जायची तयारी करायला सुरु करते..खूप खूप धन्यवाद...खूप आभारी आहे आपला
रानवाटा भरपूर दिवसांनंतर व्हिडिओ पहायला मिळाला पहाणाराला स्वतःच ट्रेक करतोय इतकी सुंदर अनुभूती.रानवाटाचे मागचे सगळे व्हिडिओ पाहिलेत पुढचे लवकर लवकर पाठवा.
दादा तुमचे सर्व ट्रेकिंग व्हिडिओ आवर्जून बघतो मी .सर्वच ट्रेकर पेक्षा तुमची जी भाषा शैली आहे जी व्यक्त करण्याची पद्धत आहे ती मनाला खूप भावते अक्षरशः मला तर गहिवरून येत खूप 😢😢 खूप मस्त वाटत खूप ❤❤❤❤❤
खूप छान, स्वप्नील दादा..तुझा आवाज सहीयाद्री ची सफर, घरी बसून.. चित्री करण खूप सुंदर..तुमची गाडी माझी ती पण सारखी, अस वाटले मी पण होतो तुमच्या सोबत. तुमची माझी भेट होता होता राहिली भैरवगड शिरपंजे आलेलो, राजूर मध्ये पोहचलो तेव्हा डोक्यात आले अरे ही तर कॅम्प साईट, स्वप्नील दादा ची, भेट तर घेणारच तुमची लवकरच नक्की
Sir your voice is very superb, and soothing.. suggest you please start story telling vlogs.. with your great voice and super way of story telling method this story telling vlogs will be a great experience for the listener..🙏🙏
Plz jitke lavkar possible hoil titka lavkar video upload kar dena plz je trecking nahi karu shakat te tuzya video feel karun mast vatat as feel hot ki ammhi sudha travel kartoy 😎
Thanks Sir punha ek da tumcha barobar Harish Ani Kokan Kada jagache sandhi ya video madhun delya badal tumche debuche ani ranavat parivarche manapasun Abhar Thanks for this long awaited video 📸❤❤❤
काय योगायोग आहे! वसंत लिमायांचे "कॅम्प फायर" वाचतोय. दोनच दिवसांपूर्वी त्यांनी आणि त्यांच्या मित्रांनी ८५ साली कोकणकड्यावर दोर लावून केलेल्या चढाईचा चित्तथरारक अनुभव वाचला. आम्हीही कॉलेजात असताना २००६-०७ च्या सुमारास भेट दिली होती हरिश्चंद्रगडाला. हा विडियो पाहून आठवणी ताज्या झाल्या.
Even i waited for some great shots but unfortunately fog didn't allowed a minute in three days ... Now hopefully waiting for Ganesh chaturthi to visit again to see the beauty of raan ful
दादा तुझा आवाज, टिपलेली दृश्य, त्यामागं केलेलं वर्णन... सगळं कसं परफेक्ट असतं. अख्खा लपलेला महाराष्ट्र तुझ्या आवाजातून ऐकताना किती भारी वाटेल. ❤
12:54 कड्यावरून कोसळणारे तुषार, पाण्याचे थेंब की मोती, की बरसणारे स्फटिक, हिरे... 🙌
पावसाळा आला म्हणजे ओघाने रानवाटा चे videos पाहणं ही आलंच की ...
पावसाळ्याचा खरा शाश्वत आनंद मिळतो आपले videos पाहिल्यावर...
आता या संपूर्ण पावसाळा ऋतू मध्ये आपल्याकडून अशाच सुंदर आणि मन प्रफुल्लित करणाऱ्या videos ची अपेक्षा आणि आपण आम्हा सर्वांची ही अपेक्षा नक्कीच पूर्ण करणार ही खात्री सुद्धा आहे...
धन्यवाद रानवाटा team...!
साहेब तुमचे विडिओ खूप भारी असतात
You are OG of all Maharashtra trek vloggers. More important your relations with local people shows how and why it should be done and not just for virtual likes and followers. You inspired one generation of trekkers and words are not enough to share the gratitude
आज बऱ्याच दिवसांनी एक सुरेख, मनाला सुखावणारा व्हिडिओ पहिला आणि तो हि स्वप्नील दादा च्या नजरेतून बस अजुन काय पाहिजे आयुष्यात. काळजी घे दादा.👍
RUclips वर जे कुठले मराठी चॅनल असतील...मग ते प्रवास वर्णनाचे असोत, किल्ल्यांचे असोत, अन्न पदार्थांचे असोत वा कथांचे असोत...हा चॅनल सर्वात सुंदर आहे.. इतकं सुंदर वर्णन, तुमचा इतका सुंदर आवाज आणि लोभस असं लेखन यामुळे नितांत सुंदर अनुभव मिळतो. अगदी तिथे तुमच्याबरोबर आहोत असं तर वाटतच परंतु मन ताबडतोब तिकडे जायची तयारी करायला सुरु करते..खूप खूप धन्यवाद...खूप आभारी आहे आपला
बऱ्याच दिवसांनी आलेला व्हिडिओ पाहून मन ओले चिंब झालं. ❣️
रानवाटा
भरपूर दिवसांनंतर व्हिडिओ पहायला मिळाला पहाणाराला स्वतःच ट्रेक करतोय इतकी सुंदर अनुभूती.रानवाटाचे मागचे सगळे व्हिडिओ पाहिलेत पुढचे लवकर लवकर पाठवा.
स्वप्निल, तुझे व्हिडिओ सुरू झालेत हे बघून खूप खूप छान वाटले. वेड्यासारखे आम्ही वाट बघत होतो.
तुला खूप खूप शुभेच्छा !
दादा तुमचे सर्व ट्रेकिंग व्हिडिओ आवर्जून बघतो मी .सर्वच ट्रेकर पेक्षा तुमची जी भाषा शैली आहे जी व्यक्त करण्याची पद्धत आहे ती मनाला खूप भावते अक्षरशः मला तर गहिवरून येत खूप 😢😢 खूप मस्त वाटत खूप ❤❤❤❤❤
कड्यावरच्या खोपटाची चावी 😍😍 अजून काय पायजे दादा 😍😍
खूपच भारी. ट्रेक कसा असावा याचं उत्तम उदाहरण म्हणजे स्वप्नील ❤❤
खुप दिवसाने रानवाटा चा व्हिडिओ पाहिला आणि मन तृप्त झाले.
धन्यवाद रानवाटा 🙏🙏🚩🚩
सुंदर वर्णन. मी स्वतः च हरिश्चंद्रगडावर फिरतो आहे अशा प्रकारची अनुभूती आली.
Mi pan gelya ravivari ratangad kela..sach anubhav zala mast
आवाज आणि वर्णन…..खुप अप्रतिम आहे…..❤
दादा तुला, devenshu ला एकत्र बघून भारी वाटल.जुन्या व्हिडीओ आठवले 🥰🥰
Amhi tuze videos yenyachi vat pahato swapnil . keep it coming
मी तुमचे सर्व व्हिडिओ पाहिलेत एकदम छान समजावून सांगतात तुम्ही.
तुमच्या सोबत ट्रेक करण्याची खुप ईच्छा आहे
दोन video पाहिजेत स्वानील दादा एक आठवड्या मध्ये plz 🥺🙏 tuzya najrene mala ha desh baghaych aahe 🥺so beautiful
पावसाळ्यातील रानवाटा आजून ट्रेक पाहायला आवडेल
सह्याद्रीचे वर्णन तुझ्या आवाजात छान वाटते भाऊ
तुझा आवाज किशोर कदम(कवी सौमित्र) यांच्या सारखा आहे .....
शास्वात आनंद हरिश्चंद्रगड
आषाढीच्या दिवशी साक्षात विठ्ठल भटक्यांच्या पांढरीवर होता म्हणायचं 👏👏
मस्त vlog. 🎉
बरेच दिवस झाले मी तुमची वाट बघत होतो 🙏
खूप छान...आणि परत एकदा पाऊस आला आहे हे जाणीव करून देणारा म्हणजे स्वप्नील सरांचा आवाज❤
आतुर आम्ही सुद्धा नेहमी असतो तुमचे असे छान विडिओ बघायला
हरिश्चंद्रगड म्हणलं की फक्त त्या विजांचा कडकडाट आठवतो !! समोर स्वप्नील दा व्लॉग शूट करतोय आणि मागे नुसत्या विजा ❤🔥🤘
प्रत्यक्ष अनुभव देनारा असतो,व्हिडीवो वा!
खूपच सुंदर आहे हरिश्चंद्रगड
देवेशू दादा व्हिडिओ मध्ये दिसले की ऋषिकेशचे व्हिडिओ आठवतात❤ मग काय पुन्हा Binge waching 😊😊
खूप छान, स्वप्नील दादा..तुझा आवाज सहीयाद्री ची सफर, घरी बसून.. चित्री करण खूप सुंदर..तुमची गाडी माझी ती पण सारखी, अस वाटले मी पण होतो तुमच्या सोबत. तुमची माझी भेट होता होता राहिली भैरवगड शिरपंजे आलेलो, राजूर मध्ये पोहचलो तेव्हा डोक्यात आले अरे ही तर कॅम्प साईट, स्वप्नील दादा ची, भेट तर घेणारच तुमची लवकरच नक्की
Sir Big Fan of you ❤️ आणि तुमचा भारदस्त आवाज एकदम कड्क
कथन ऐकून असे वाटते की एखादा नामांकित कवीच ट्रेक करतोय खूप सुंदर 👍🏼👍🏼
अन्न वस्त्र निवारा व मस्त पाऊस
किती आतुरतेने वाट बघत होतो या विडीओची❤
Swapnil ..Very Happy to See u intune again ..
फार वाट पहिली video ची🎉❤
आषाढी एकादशी चा उल्लेख केलास म्हणून ,केव्हा येतंय पंढरपूरला 🙏🏻
पावसाळ्यातील निसर्गाची विविध रूप .. खूप छान 👌👍
Sir your voice is very superb, and soothing.. suggest you please start story telling vlogs.. with your great voice and super way of story telling method this story telling vlogs will be a great experience for the listener..🙏🙏
दादा तुझ्या व्हिडिओ मध्ये ad आल्या की खूप राग येतो😀😘
.....Swargiy. sundar.....💓
व्हिडिओ सुरू व्हायच्या अगोदर लाईक केला दादा❤
Welcome back Swapnil ❤
खुप छान.voiceover ❤
Bhannat video.......
Dada camp side che video ka yet nahi......?
Camp side che video plz dada dakhavana...
अप्रतीम प्रवास वर्णन दादा... खूप आनंद झाला नवीन व्हिडियो पाहून .... वाट पाहत होतो..लय भारी..😊😊
Ranvata..... powarrr❤️❤️❤️💪💪💪💪💪💪💪, welcome back..... swapnil daaa.... 🥰
नखं शिखांत भिजलेला हरिश्चंद्र ❤ खरंच वर्णन करावे ते कमीच
Good to have you back
Welcome back may frend
I wish there would have been one more like button for your voiceover
Welcome back 👏👏
मस्तच...❤
छान ट्रेक...👌👌👍
Good to hear after long time.Take care n get well soon.
दादा खूप छान व्हिडिओ बनवता दादा
अप्रतिम सौंदर्य 🙌👌👌👏
खुप दिवसांनी तुमचा आवाज ऐकून बर वाटले तुमच्या आवाजात जी जादू आहे ती इतर कोणताही नाही. बाकी विडीओ नेहमी प्रमाणे खूप छान❤
खूप छान . एक सुचवू का? तुमचा ट्रेकिंग चा अनुभव वापरून ट्रेकिंग टूर्स आयोजित करावे. नवीन ट्रेकर्स कडून खूप प्रतिसाद मिळेल.
Dada, Back with Baaaang .....
Beautiful😍 blog 👍
बऱ्याच दिवसांनी ❤
Best travel video log..
Khup masta
Khup mast.
Nice
नेहमी प्रमाणेच खूप खूप सुंदर😍❤️
Plz jitke lavkar possible hoil titka lavkar video upload kar dena plz je trecking nahi karu shakat te tuzya video feel karun mast vatat as feel hot ki ammhi sudha travel kartoy 😎
Thanks Sir punha ek da tumcha barobar Harish Ani Kokan Kada jagache sandhi ya video madhun delya badal tumche debuche ani ranavat parivarche manapasun Abhar
Thanks for this long awaited video 📸❤❤❤
त्या खोपटी मध्ये राहण्याची मजा थरार वेगळाच
मी वाटच पाहत होतो सप्निल दादा ❤❤❤❤
मस्तच....
Wow...... shoot and edit supereb bhau
खूप छान...
Thuza Aavaj khup god aahe kalji gya
Ratri chya dhadpad chya shoot chi video takli asati tar ajun chhan zal asat
Superb travelogue👌
Ekdam bhari bhava 🙏❤️🙏 welcome back
काय योगायोग आहे! वसंत लिमायांचे "कॅम्प फायर" वाचतोय. दोनच दिवसांपूर्वी त्यांनी आणि त्यांच्या मित्रांनी ८५ साली कोकणकड्यावर दोर लावून केलेल्या चढाईचा चित्तथरारक अनुभव वाचला.
आम्हीही कॉलेजात असताना २००६-०७ च्या सुमारास भेट दिली होती हरिश्चंद्रगडाला. हा विडियो पाहून आठवणी ताज्या झाल्या.
मस्त 💖
.......Awesome.....💞
HAPPY MONSOON WELCOME BACK BROTHER'S GET WELL SOON KEEP ROCKING FOREVER SATYAM SHIVAM SUNDARAM✌️💓🌍🐯🐮❤️🌺🍎🦁😃🍎✌️
Love your voice and respect.
Even i waited for some great shots but unfortunately fog didn't allowed a minute in three days ... Now hopefully waiting for Ganesh chaturthi to visit again to see the beauty of raan ful
खूप दिवसांनी व्हिडिओ टाकल्या बदल दादा धन्यवाद 🙏एवढी पण व्हिडिओ ची वाट बघायला लाऊ नका दादा
अप्रतिम शब्दरचना आणि बरच काही❤
Jaaduuee Prakash ❤
अप्रतीम निशब्द...
दादा अखेर प्रतीक्षा संपली 😊.....🚩
Most waited vlog of this season
apratim
Waah dada, khup sundar❤
Happiness restoring🎉 with your vlogs
Welcome back on field ❤
❤ Dearest Brother Thanks Thanks for your Best information about Harishchandra Gadh
With Best regards 💕 and lot's of Blessings to you and your family 👪
Dada, amhi kaalch (9/07/23) harishchandra gad kela, via khireshwar..
खूप खूप वाट पाहत होतो ❤
just ❤