कमी बजेटमध्ये सेंद्रिय शेती | उदय देवळाणकर | Organic Farming | Uday Deolankar Video | Shivar News 24

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 13 дек 2024
  • कमी बजेटमध्ये सेंद्रिय शेती | उदय देवळाणकर | Organic Farming in a Low Budget | Shivar News 24
    सेंद्रिय शेती काळाची गरज बनली आहे. ही शेती कशी करायची हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ जरूर बघावा.
    The need for organic farming has become necessary. Check out this video to learn how to cultivate it.
    #सेंद्रियशेती
    #उदयदेवळाणकर
    #UdayDeolankar
    #ShivarNews24

Комментарии • 66

  • @rajendrakale7008
    @rajendrakale7008 5 лет назад +2

    खूपच महत्वपूर्ण विचार सर जी

  • @sainayapali363
    @sainayapali363 5 лет назад

    Khup chhan mahiti aahe

  • @amarpalkar5701
    @amarpalkar5701 5 лет назад

    छान

  • @meenamastud3382
    @meenamastud3382 5 лет назад +7

    आम्ही नैसर्गिक शेती करीत आहोत. पण सोलापूर जिल्ह्यात माल कोठे विक्री करावी तेच कळत नाही.

  • @Indianarticles
    @Indianarticles 5 лет назад +3

    नमस्कार,मला उदय सरांचे विचार पटतात माझे विचार आणि त्यांचे विचार बऱ्यापैकी सारखे आहेत. त्यांचा शेतकरी कार्यक्रम असल्यास तो मला attend करायचा आहे,कृपया कळवा ही विनंती

  • @vilasbhosale6629
    @vilasbhosale6629 5 лет назад

    मस्त

  • @arunborade2987
    @arunborade2987 5 лет назад +2

    शहरी ग्राहकांना हिमाहितीमिळणे खुप गरजेचे आहे तरच शेतकऱ्याचा माल विकला जाईल

  • @maheshshinde5618
    @maheshshinde5618 5 лет назад

    Good

  • @sharemarketmastermind9293
    @sharemarketmastermind9293 5 лет назад +1

    Good job sir

    • @sureshrane6011
      @sureshrane6011 5 лет назад

      सर शेतीला व शेत मालाच्या संरक्षणाची जबाब दारी सध्यातरी कुणीच घेत नाही हा शेती ऊद्योगाल कलंक आहे

  • @nileshmore7292
    @nileshmore7292 5 лет назад +1

    सर आम्हाला खात कस तयार करायचं ते सांगा

  • @dilipsalve6746
    @dilipsalve6746 5 лет назад +1

    Mala mahete pahejit pl sir

  • @amolthakre624
    @amolthakre624 5 лет назад +1

    सर बंदर , रोही, रानडुक्कर.. साठी उपाययोजना काय करावी समजतच नाही...

  • @vitthalpawale7411
    @vitthalpawale7411 5 лет назад

    Sir apala sampark daya

  • @kamlakarchaudhari6774
    @kamlakarchaudhari6774 4 года назад

    तागाच बियाणे पाहिजे

  • @harshadbhoir35
    @harshadbhoir35 4 года назад

    सर आपला मोबाईल नंबर मिळेल का?

  • @pandurangmanal4759
    @pandurangmanal4759 5 лет назад +4

    आरे भाऊ काेन खात नाही

  • @anildhoble6425
    @anildhoble6425 5 лет назад

    आदरणीय सर मला आपल्या मार्गदर्शनखाली शेती करावयाची आहे अनिल वसंत ढोबळे रा .भालगाव ता .केज .जि .बीड मोबाईल .न . ९७६३०६९९७५ मी ऊस व सोयाबीन या शेतीचा २ हेक्टर शेतीचा मालक आहे तसेच गेली ५ वर्ष मी ५ गिर गायीचा साभाळ करीत असून त्यापासून जीवामृत च्या माध्यमातून कसोशीने उत्पन वाढविण्याचा प्रयत्न करीत आहे परंतु प्रचलित बाजार भावामुळे अजिबात परवडत नाही त आपल्या youtube वरील सामुपादेशानामुळे मला आपला आधाराची गरज असल्याचे जाणवत आहे कृपया मला मार्गदर्शन आवश्क आहे

  • @pankajkalekar
    @pankajkalekar 5 лет назад

    Sir namaskar mazaya kade 4 akar sheti Ahey karanja lad la pan amhi maktayane deto mala swata karaayachi Ahey 8108107126

  • @pruthvirajharole2052
    @pruthvirajharole2052 5 лет назад

    9834044747 धन्‍यवाद सर

  • @jijankalyankar5746
    @jijankalyankar5746 5 лет назад

    Please call me sir

  • @vikasmane292
    @vikasmane292 5 лет назад

    khup chan mahiti ahe sir

  • @sanjaydeshmukh397
    @sanjaydeshmukh397 5 лет назад

    छान