अशी आहे सुभाष पाळेकर नैसर्गिक शेती | 240 एकरात शेती करणाऱ्या शेतकऱ्याचा अनुभव | Shivar News 24
HTML-код
- Опубликовано: 10 дек 2024
- आज सेंद्रिय, नैसर्गिक शेतीकडे अनेकांचा कल वाढतो आहे. रासायनिक शेतीने जमिनीची होत असलेली हानी, शेतकऱ्यांचा होत असलेला प्रचंड खर्च व माणसांना जडत असलेले आजार या पार्श्वभूमीवर औरंगाबादला शेतकरी संघटना व देवगिरी महाविद्यालयातर्फे शेती - झिरो बजेटची की बीटीची या विषयावर राष्ट्रीय परिसंवाद झाला. यातील सर्व मान्यवरांचे व्हिडिओ अपलोड करणार आहोत. सुभाष पाळेकर गुरुजी यांच्या नैसर्गिक शेती पद्धतीने 240 एकरात शेती करणारे पैठण तालुक्यातील शेतकरी लक्ष्मण नेहे यांचा अनुभव या व्हिडिओत आहे. संपूर्ण व्हिडिओ जरूर बघावा.
#सुभाषपाळेकरगुरुजी
#नैसर्गिकशेती
#लक्ष्मणनेहे
#SubhashPalekarGuruji
#Organi Farming
#कृषीशास्त्रज्ञ
#डॉक्टरचारुदत्तमायी
#बीटीकापूस
#DrCDmayi
#ShivarNews24
#शेतकरीसंघटना
#शेतकरी संघटनामंच
#देवगिरीमहाविद्यालय
#कृषी मविद्यापीठ
#कापूससंशोधनसंस्था
#शिवार वार्ता
#Shivar News
छान माहिति दिलि नेने सर
❤सुंदर माहिती❤❤
खूपच छान
पाळेकर यांची spnf शेती किफायतशीर असेल तर सरकार ने ताबडतोब कृषि विद्यापीठ बंद करावीत,..... कशाला करोडो रूप या चा चुराडा करताय
छान
1नं साहेब माहिती दिली बोललात 🙏🙏🙏
Nehe patilanchi sheti mi pahili chhan uttam aahe नकारात्मक बोलणाररे तुमच्या सभोवती आहेत
Ha Manu's ya shetivaril mukadam aahe.
साहेब तुम्ही जेवढे शेतीचे प्रॉब्लेम सांगतात तेवढे त्यांचे सोलुशन सांगत नाही शेतीतील अडचणी तर अडाणी शेतकरीही सांगू शकेल तुम्हाला बोलण्यासाठी वेळ कमी होता मग फक्त गवतावर आणि पतंगावर उपाय सांगितला असता तरी भरपूर फायदा शेतकऱ्याचा झाला असता तुम्ही 240 एकरची शेती केली त्याची ठिकाणही संगितले हा वेळ वाचवायला पाहिजे होता
Tumachya sheticha photo. Dakhava
सर telegram चॅनल सुरू करा जास्त शेतकरी जोडले जातील
फळ माशीचा प्रादुर्भाव होतो तेंव्हा खालील सापळ्यात पिकलेल्या केळ्यांचा तुकडा घालून बागेत जागोजागी टांगा. याच सापळ्यात पाणी साखर आणि चिमूटभर ऑल पर्पज यीस्ट (किराणा दुकानात मिळेल) घालून घरात जागोजागी ठेऊन द्या. डास त्यात अडकतील.
शेती विकली की जास्त परवडते करण्यापेक्षा असा आम्हा शेतकरी चा म्हणणे आहे कारण आम्ही वेडे आहोत
शेतकरी आत्महत्या करतोय कर्जबाजरी आहे आत्ता सरकार सांगत झिरो बजेट शेती करा ,,
baakichyaa raajyaatle pan loak kartaat zero budget sheti
मुळात झीरो बजेट फार्मिंग हे पाळेकर यांचे तंत्र फक्त नोकरी वाले , व्यापारी , राजकीय नेते अर्थात ज्यांचा मूळ पिंड शेतीचा नाही त्यांना पडलेलं गोड स्वप्न आहे. मुळात कोणतीच शेती पद्धती स्वयंपूर्ण नाही. सुजाण शेतकरी सगळ्या गोष्टींचा तोल सांभाळून शेती करतो आहेच.
बरोबर बोललात
पुस्तक आहे काय सुभाष पाळेकर नैसर्गिक शेती आहे काय पुस्तक
तुमचा नंबर मीळेल का 🙏🙏
Thanks sss
Subhash Chi sheti dakhva aadhi lokana
आंधळ्यांना दाखवून काय उपयोग
भाऊ आपण सोना फार्म मुलाणी वाडगाव ता.पैठण जि. औरंगाबाद येथे येऊन पाहू शकता. पूर्ण 100 टक्के spnf आहे.
आदरणीय गुरुजी ( सुभाष पाळेकर) ह्यांना शेती करण्यास वेळ नाही त्यांनी आपलेसाठी पूर्ण आयुष्य भर संशोधन करून आपलेसाठी मोफत तंत्रज्ञान उपलब्ध केले आहे.आजही ते महिन्याचे 28 दिवस विनामूल्य प्रसार करत आहे.
तेव्हा ते शेती करू शकत नाहि.
Sendriya karb sambhala bhavanno.
Nantar palekaravar ordu naka
बोलाची कढी
बोलाचा भात
प्रत्यक्षात गळ्याला फास
Majhe jamin tula agrement deto kadun dakhav
नावावर कर
jaminicha pot changala tevla ki tumhi sawtch te kadhal
नावावर करून दिली,तर शंभर टक्के करून दाखवेल
तुमच जमीन कुठे आहे मला फोन करा 9324342918
Zz
Contact no dya na sir