सुभाष पाळेकर गुरुजींची पाळेमुळेच उघड | अजित नरदे | तुमचे 25 लाख शेतकरी दाखवा | shivar News 24

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 дек 2024

Комментарии • 304

  • @jeevankhaware1316
    @jeevankhaware1316 5 лет назад +70

    मी त्रिपुरामध्ये नोकरी करतोय मी या ठिकाणी पाहिले आहे आपल्या सारखे एचएफ गाई दिसणार नाही या ठिकाणी देशी गाई जास्त प्रमाणात आहे या ठिकाणी ची शेती केली जाते भात शेती व भाजीपाला शेती ते पूर्ण शेण खत आहे त्यावरच केली जाते येथे पंधरा दिवस 20दिवस पाऊस नाही पडला तरी सदर भात शेती काही फरक पडत नाही विषय आहे रासायनिक खते कमी प्रमाणात वापरल्यामुळे त्याचे साईड इफेक्ट होत नाहीत
    आम्ही आता शेती करतो पूर्ण नैसर्गिक नाही पण त्याला रासायनिक जोड आहे आणि ह्या जोड शेतीचा आम्हाला चांगला रिझल्ट आहे
    आणि साहेब तुमच्या बोलण्यातून एक प्रकारचा तिरस्कार वाटत आहे आपले म्हणणे मांडणे योग्य पण दुसरा चुकीचा आहे किंवा त्याला कमी लेखणे हे नीचे पणाची लक्षणे आहेत धन्यवाद

    • @vaibhavbhorpatil5026
      @vaibhavbhorpatil5026 5 лет назад +5

      Bhau aho tyala chemical factory kdun paise bhett asnar tyamul to popta sarkha boltoy

    • @ajaykharat5772
      @ajaykharat5772 5 лет назад +3

      भडवा, भिकमंगे

    • @sonu-gr3lk
      @sonu-gr3lk 4 года назад +1

      Manje kahi rasayanik khat chaltil tr ho ka dada

    • @sonu-gr3lk
      @sonu-gr3lk 4 года назад +1

      Reply dy

    • @hrithikphesarda8642
      @hrithikphesarda8642 3 года назад +4

      Tumhi Rajiv Dixit ji che videos bagha.... Tumhla sagle prashanchi. Utare bhetil....

  • @स्वामीसावलीनॅचरल्स

    जय गोमाता तुझ्या सारख्या नालाईक लोकांमुळे आणि केमिकल वाल्या कंपन्यां मुळे राजुभाई दिक्षीत यांच्यासारखा हिरा गमावला जय हिंद

  • @balirampatilkapse2210
    @balirampatilkapse2210 5 лет назад +81

    सुभाष पाळेकर सर यांचा खरोखर नंबर एकचा अभ्यास आहे यांना कोणीही नाव ठेवू नये कोणालाही नाव ठेवण्याचा अधिकार नाही

    • @Ramkrushnpatil
      @Ramkrushnpatil 5 лет назад +2

      बरोबर

    • @sudhakarbidwadkar2337
      @sudhakarbidwadkar2337 5 лет назад +6

      महीन्यातले 25 दिवस शिबिर आणि शिवार फेरी एकहि पैसा न घेता

    • @Allinone-t2h
      @Allinone-t2h 9 месяцев назад

      बरोबर

    • @mayurchaudhari2022
      @mayurchaudhari2022 3 месяца назад

      कापसे भाऊ पाळेकराच्या शेतीबद्दल सर्व माहिती आहे तुमचा जरा जास्तच गैरसमज दिसतो...पाळेकरांच्या गावात येऊन जरा माहिती घ्या त्यांच्या शेतीबद्दल मग तुमचे डोळे उघडेल...गाव बेलोरा (धामक),तालुका नांदगाव खंडेश्वर,जिल्हा अमरावती...

  • @सर्जाराजानैसर्गीकशेतकरी

    ओ काका, रोज एक चम्मच मोनोसील+राऊंडअप घेत जा तुमचीही तब्येत ठणठणीत होईल मग!!
    कुठुन कुठुन येतात कोण जाणे??

  • @chakradharkhansole52
    @chakradharkhansole52 5 лет назад +43

    पाळेकरांणा मागे खेचण्याचे षडयंत्र चालवलेल दिसतय

  • @sopanfarkade28
    @sopanfarkade28 5 лет назад +10

    ज्याना नैसर्गिक शेती करायची आहे त्यांना करू दया किमान त्यांची शेती चांगली भुसभुषित जास्त उत्पन्न देणारी होईल यात शंका नाही आणि रासायनिक शेती मधे जी जमीन दिवसेंदिवस मरत आहे त्याकडे लक्ष द्यायला हवे नैसर्गिक शेती ही 3 वर्ष्यानी शेतकऱ्याला साथ देते नंतर कधी धोखा देत नाही आणि रासायनिक शेती ही शेतकऱ्याला नुकसान करते

    • @ram-nw8ib
      @ram-nw8ib 5 лет назад

      Barabar

    • @suhaschaudhari6668
      @suhaschaudhari6668 5 лет назад

      एकसारखी ५ वर्ष करा शेती, मग समजेल कीती वर्ष बरबाद झाली तुमची पालेकर साहेबामुळे

  • @shyambade463
    @shyambade463 4 года назад +12

    यांना इतिहास माहित नाही असं वाटतं.
    महाराणा प्रताप ८१ किलो वजनाची तलवार घेऊन लढाई करत होते.
    आताच्या पिढीला ८१ किलो वजनाची तलवार उचलणे शक्य होईल का ॽ

  • @pramodbhoir4373
    @pramodbhoir4373 5 лет назад +36

    कोणाची तरी एजन्ट गिरी चालू आहे पैसे मिळाले कि पोपटा सारखे बोलू लागतात रासायनिक खत कंपनी कडून पैसे घेऊन हा माणूस प्रचार करतोय

  • @anildesai916
    @anildesai916 4 года назад +15

    कितीही टिका करा ,पाकेकरामुळे आज अनेक शेतकरी देशी गायी पाळत आहेत !

  • @shubhashgejage8090
    @shubhashgejage8090 5 лет назад +42

    अरे तू कधी शेती केली आहे का दुसऱ्या ना नाव ठेवणे

  • @pusa5365
    @pusa5365 5 лет назад +25

    भाऊंना पाळेकरांच्या भुताने चांगलच पछाडले आहे बरका

  • @balirampatilkapse2210
    @balirampatilkapse2210 5 лет назад +47

    पाळेकर सरांच्या मार्गदर्शनामुळे मला दर वर्षी ५ लाख रुपयांनचा जास्तीचा फायदा होतो त्या देव माणसाला अजिबात बदनाम करु नाही निस्वार्थ जीवन जगणारा तो एकमेव माणूस आहे त्यांची पोलखोल करायला काय त्यांनी भ्रष्टाचार थोडी केला आज हजारो शेतकरी त्यांच्या मार्गदर्शनामुळे प्रगतीपथावर आहे

    • @prabhakarjamadar9825
      @prabhakarjamadar9825 5 лет назад

      Good paleker gurji

    • @फकिरचंदगवळी
      @फकिरचंदगवळी 4 года назад

      बरोबर

    • @azanshaikh7525
      @azanshaikh7525 4 года назад +1

      रानरुई सर ला भेटा मग

    • @anandhajare4162
      @anandhajare4162 4 года назад

      सर मी नुकतीच शेती करायला सुरुवात केली आहे, आपणास खरच फायदा झाला असेल तर आपला नंबर द्या, आपले मार्गदर्शन हवे आहे, seriously

    • @balirampatilkapse2210
      @balirampatilkapse2210 4 года назад

      @@anandhajare4162 ,8805142718

  • @laxmanthakre5389
    @laxmanthakre5389 3 года назад +9

    माझे बाबा दोन गहूचे पोते उचलून आणायचे ,ही ताकत होती

  • @sagarfalke6365
    @sagarfalke6365 4 года назад +11

    सिक्कीम हे पूर्ण राज्य ऑरगॅनिक झालं ते कसं काय याचं उत्तर द्या

  • @narayanjundare3939
    @narayanjundare3939 4 года назад +9

    अजित नरदे बा बा तु मला जास्त काही समजत नाही कारण पाळेकर गुरुजींचा विषय तुमचे आवाक्या बाहेरचा आहे म्हणुन तुम्ही नका डोक लाऊ

  • @kingscrown7117
    @kingscrown7117 5 лет назад +18

    शरीराची उंची वाढवण्यापेक्षा आरोग्याची उंची वाढणे महत्वाचे.

  • @somnathdhakne6158
    @somnathdhakne6158 5 лет назад +13

    रासायनिक खाऊन याच किती वजन वाढलय .. घुभडाची जात म्हनते सुर्य ऊगवत नाही . व मावळत नाही . तसा प्रकार आहे

  • @ganeshnavale917
    @ganeshnavale917 4 года назад +5

    हे म्हातारं लोकांची दिशाभूल करत आहे

  • @maheshraut8394
    @maheshraut8394 5 лет назад +64

    1947 च्या आगोदर माणसाच आयुष्य सरासरी 35 वर्ष😀😁😂 रासायनीक शेतीमुळे आयुष्य वाढलं😂🤣😁उंची वाढतेय 😎कुठून आणलाय बोलायला हा यडझवा.🙊 sorry शिवार चैनल वाले असल्यांसाठी अशी वाईट भाषा येणारच🤗

    • @yogeshjagtap7243
      @yogeshjagtap7243 4 года назад +1

      रात्रीची उतरेल नसलं तात्यांची, माझी पणजी 107 वर्षाची होती आधार घेऊन चालायची पण फक्त काठीचा आता ती 2002 ला मृत्यू झाली

  • @subashpalekarnaturalfarmin9613
    @subashpalekarnaturalfarmin9613 3 года назад +8

    नको akleche तारे तोडू तुम्ही subash palekar देव आहेत ते सत्य आहेत....

  • @jvaladeviadhav1341
    @jvaladeviadhav1341 5 лет назад +14

    सर आपला पुस्तकी अभ्यास कमी पडतोय साध उदा _तुम्हाला गावरान गाईच दुध आणि आधुनिक हायब्रिड गाईच दुध एक -एक महिना पिऊन बघा आपल्या बोलण्यात अर्धवट माहिती आहे कृती ज्ञानाची आवश्यकता आहे

  • @patilpravinpharma
    @patilpravinpharma 5 лет назад +25

    आंबे देणाऱ्या झाडाला सगळे दगड मारतात, फेमस होण्यासाठी स्टंट.

  • @satyawanmane8175
    @satyawanmane8175 4 года назад +8

    पाळेकर गुरूजी 👍

  • @sudhirghadage7952
    @sudhirghadage7952 4 года назад +6

    Future madhe Spnf shivay paryay nahi konhi kahihi sangitale to jaycha taycha prashana ahe Spnf is very important in future life

  • @shirishlindayat4847
    @shirishlindayat4847 5 лет назад +7

    अजीत नरदे सांगत आहेत की रासायनिक अन्न खाऊनही आपले आयुष्य मान वाढले आहे परंतु नरदे साहेब आजकाल कँसर चे प्रमाण कीती वाढले आहे जाणता आपण.लोकांना गैर सांगू नका.

  • @Shri_Gurudev_Datta
    @Shri_Gurudev_Datta 5 лет назад +18

    कुठून धरून आणलाय येड्याला म्हणे पूर्वी लोक 35 वर्षे जगायचे मग हा कसा अजून जिवंत आहे😁😆😅😂🤣🤪

    • @nitindaji
      @nitindaji 4 года назад +4

      युरीया खावुन

    • @mayur6459
      @mayur6459 3 года назад +1

      🙄🙄🤔😇😇😂😂

  • @The_Trade_Secret
    @The_Trade_Secret 5 лет назад +17

    If someone responds to these comments,
    1. लोकांचे आयुष्यमान वाढले ते medical facilities वाढल्या त्यामुळे, एकवेळ त्याला हायब्रीड खाणे किंवा nutrients युक्त खाण्यामूळे , सुधारणार राहणीमान यांमुळे.
    2. पालेकर सर कसे चुकिचे आहेत हे सांगण्यापेक्षा त्याला पर्याय किंवा त्यापद्धती मध्ये काय सुधारणा करावी हे सांगितल असत तर अधिक फायदा झाला असता.
    3. आणि शेवटी, आज शेतकरी पुरेसा हुशार आहे, जेणेकरून त्याला काय न कसं पिकवाव हे नक्की कळतं, फक्त योग्य मार्गदर्शन असेल तर त्याचा फायदा होईल, पण या सर्वात महत्वाचें म्हणजे पिकवण्या पेक्षा विकण्याचे कौशल्य आणि मार्गदर्शन याची गरज जास्तीची आहे.

    • @raghunathtapkir2379
      @raghunathtapkir2379 2 месяца назад

      धन्यवाद सर मर्मावर बोट ठेवले तुम्ही❤

  • @augustine550ify
    @augustine550ify 5 лет назад +16

    भाषण बोगस आहे..... आधीचे लोक जास्त जगत होते..... खोटी माहिती सांगत आहे....

  • @mangeshmore865
    @mangeshmore865 4 года назад +5

    रासायनिक खत नको । दुष्परिणाम किती वाढलेत बघा। हॉस्पिटलमध्ये रोग किती आलेत बघा। हवा , पाणी, नद्या समुद्र सगळं दूषित झालेत chemical ने

  • @ravindrakhande5660
    @ravindrakhande5660 4 года назад +9

    आपल्याला काही नाही जमले तर कमीतकमी दुसऱ्याला नावे तरी ठेऊ नका.

  • @somnathdhakne6158
    @somnathdhakne6158 5 лет назад +10

    फुकट वेळ घालवला आयुष्याचा दलाली करीत

  • @vijaykumbhar5148
    @vijaykumbhar5148 4 года назад +2

    नविन तंत्रज्ञान व जुना अभ्यास यांचा मेळ घालुनच ईतकी जनता जगवावी लागेल . जास्त उत्पादन व ते ही विष मुक्त तयार करावे व आता ते शेतकरी करतोय .

  • @rekhakantode9202
    @rekhakantode9202 4 года назад +2

    हे विचारवंत नाही हा.... कंपन्यांचा प्रचारक आहे...

  • @avinashjahagirdar8420
    @avinashjahagirdar8420 5 лет назад +4

    पंजाब मध्ये कॅन्सर चं वाढलेलं प्रमाण अधुनिक शेतीचाच परिणाम आहे.

  • @vitthaldharam9664
    @vitthaldharam9664 5 лет назад +8

    कमी खर्च व जादा नफा ची माहिती सांगा

  • @sachinnandrekar7659
    @sachinnandrekar7659 5 лет назад +14

    शेती विषयक नॉलेज नसेल तर काही बोलु नये

  • @meshramv.d.4591
    @meshramv.d.4591 5 лет назад +9

    Narade saheb, you are thinking on negative way. Palekar given something to nation but what you have given. Before criticism, please think what you have given and how many people following you. Just Rethink

  • @ravindrakale7078
    @ravindrakale7078 5 лет назад +8

    अरे भाऊ अमेरिका इंग्लड इतर देशानी भारतीय फळ नाकारली त्यांना बिन विषारी फळाची मागणी आहे त्याला सांगा यान वजन वाढत काय येड्या वाणी बोलताय

  • @ankushshevkar9568
    @ankushshevkar9568 4 года назад +4

    उलटी फाइल धरलिये hyani... 😂😂😂😂😂

  • @nitindaji
    @nitindaji 4 года назад +1

    हे साहेब सरकारी कामगार आसावेत आमच्या कडे बरेच कृषी अधीकारी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करन्यासाठी कोरोजन रॉगरच्या बाटल्या घेवुन कंपनी वाल्या सोबत फीरतात तसेच हे दीसताहेत पुढील भाषनात यखादी बाटली लॉच करतील पण घरी दारात वांगी लावुन खातील हे नक्की

  • @pradeepmaledar7406
    @pradeepmaledar7406 4 года назад +2

    हेडलाईन् वाचल्यावर समजते तुम्ही पण त्यातलेच आहात

  • @maheshrajput8355
    @maheshrajput8355 5 лет назад +12

    Paleker sir is great

  • @avinashjahagirdar8420
    @avinashjahagirdar8420 5 лет назад +6

    विदेशी कंपन्यांचे भाट आहेत.

  • @parmeshwarjangilwad925
    @parmeshwarjangilwad925 3 года назад +1

    देवांचा विरोध दानवांनी केला होता, इतिहासाची पुनरावृत्ती.....

  • @subashpalekarnaturalfarmin9613
    @subashpalekarnaturalfarmin9613 3 года назад +2

    Hatwaa yala काय boltoy कळत का याला

  • @nitinmhatre3126
    @nitinmhatre3126 5 лет назад +8

    Palekar sir tumhi virodhkankade durlaksha kara

  • @sudhakarbidwadkar2337
    @sudhakarbidwadkar2337 5 лет назад +8

    फुकट वय वाढले तुझे वाया गेलास

  • @sonyabapuvarpe3528
    @sonyabapuvarpe3528 5 лет назад +2

    सर्व कृषी अभ्यासक आपापल्या परीने स्वतः चा अनुभव फार कमी वेळेत आपल्यासमोर मांडत आहेत शेती करणे सोपे नाही जो करतो त्यास माहिती आहे सर्वांचीच माहिती अभ्यास पूर्ण आहे चॅनेल व आयोजकांचे खूप खूप आभार

  • @saurabhgharipurikar
    @saurabhgharipurikar 4 года назад +2

    हे होणारच.

  • @pradeepmaledar7406
    @pradeepmaledar7406 4 года назад +3

    असं नुसता द्वेष करणाऱ्या लोकांना बोलावून तुमची पण लायकी काढून घेऊ नका

  • @sanjaymore3109
    @sanjaymore3109 4 года назад +2

    औषध निर्मिती कंपन्यांचा agent आहे.

  • @shailendragatade8537
    @shailendragatade8537 Год назад +1

    शेतकरी संघटनेचा कार्यकर्ता आहे लोकांच्या जिवावर आपली पोळी भाजनारा बोका आहे

  • @satishbhole4933
    @satishbhole4933 Год назад

    आपण कुठे चाललो आहोत ते समजले की कुणाचे खरे कुणाचे खोट आहे ते समजते समाज आता समजदार झाला आहे
    उगीच कुणाला नाव ठेवु नये २५ लाख जरी नसले लाखोमध्ये तर असतील.!

  • @shyamugalmugale8923
    @shyamugalmugale8923 5 лет назад +6

    या व्यक्तीने किती एकर शेती कसलेली आहे आणि त्यात काय काय प्रयोग करून काय संशोधन केले ते सांगा आणि पाळेकर तंत्रणांनाच्या उणिवा सांगा काय पण भरकटलेली उदाहरणे देऊ नका

  • @sanjaykanade1803
    @sanjaykanade1803 5 лет назад +5

    मी काय पाळेकर शिष्य नाही .......
    पाळेकर चुकीची माहीती शेतकर्याना देतात असे आपले मत आहे,तर त्यांचे जे मुद्ये (उदा.जिवाम्रुत) आहेत ते तुम्ही संदर्भ व प्रत्यक्षीक करूण चूक आहे हे सिद्ध करूण दाखवा म्हणजे आम्ही तूमच्या प्रमाणे शेती करतो ......

  • @bhairavnathsawase9501
    @bhairavnathsawase9501 5 лет назад +7

    बाकी काय ही असो तू मात्र एजेंट आहे च

  • @रिअलनचरल
    @रिअलनचरल 5 лет назад +6

    या माणसाकडे लक्ष देऊ नका चांगल्या गोष्टीला विरोध असतोच

  • @subodhsirsat3112
    @subodhsirsat3112 5 лет назад +2

    अलिकडील काळात आयुर्मान वाढले म्हणतात हे महाशय, अहो साहेब काहिही सांगुन लोकांना मुर्ख बनवू नका आणि तुम्ही रासायनिक खत कंपनी कडून भरमसाठ पैसे घेऊन बोलू नका, स्वतःची मते मांडा

  • @rajendrasalunkhesillod7835
    @rajendrasalunkhesillod7835 5 лет назад +2

    तुमचे विचार पटले नाही

  • @atulurkude8809
    @atulurkude8809 5 лет назад +7

    तुला काही समजत नाही तू गप बस रे

  • @mohandhakare3124
    @mohandhakare3124 4 года назад +3

    श्री राजीव दीक्षित च विडिओ बघा ,आणि शिका

  • @thopatevijay88
    @thopatevijay88 3 года назад +2

    काहीही बावळट प्रमाणे बोलतोय हा

  • @anantapawar2601
    @anantapawar2601 Год назад

    प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार आहे आणि जे सत्य आहे ते आभ्यासाने दिसतेच

  • @madhukarpisal4072
    @madhukarpisal4072 Год назад

    पद्मश्री सुभाष पाळेकर यांनी समाजात आंनद वाटत आहेत फक्त देशी गाईच्या शेण व गोमुत्र याचा उपयोग करून शेती पिकवा यांचं काही चांगला उद्देश नाही
    मी 23वर्षे सरांच्या मार्गदर्शनाखाली शेती करत आहे मी सुखी समाधानी आनंदी आहे

  • @hanumanjadhav2530
    @hanumanjadhav2530 5 лет назад +3

    Mi tumchya bhashnachi vat pahat hoto, mala mahiti hoti ki gurujichya virodhatch bolnar aahat. Pan kami kharchat sheti kashi karavi yache uttar tumchakade nahi. Kay bolalat he dokyachya varur gelele aahe. Ha shodh tumcha aahe ki pahile lok 35 varsh jagat hote. Ha ak navinach shodh lavla aahe tumhi.

    • @sopanfarkade28
      @sopanfarkade28 5 лет назад +2

      बरोबर भाऊ पाहिले चे लोग 100 च्या वर जीवन जगत होते नैसर्गिक आणि देशी गाई चे तूप आणि दूध पेउन

  • @dhirajchavandc897
    @dhirajchavandc897 5 лет назад +8

    *ह्यांना पंजाब मध्ये घरोघरी फिरायला न्या एकदा मग कळेल रासायनिक शेती काय आणि कस जीवन उध्वस्त करते...
    *मी स्वतः शेतकरी आहे मी नैसर्गिक शेती करतो आणि कमी खरचात खुप छान उत्पादन घेतो तुम्ही कधिही पाहु शकता...
    *तुमच्या बोलण्यात पुर्ण तीरस्कार आहे पाळेकरच वाईट का व कसे हे प्रत्येक शब्दात सांगितले आहे... आम्ही तुमच एकायला तुम्ही काय मैदान गाजवले झेंडे लावले ते सांगा...
    *तुम्ही जे हे बिटी-बिटी करुण नाचताय मग एक सांगा पिक उगवल कि त्याला लश्कर आळी लागते,टोळ धाड पडतेय ते का?
    *रासायनिक तननाशकांना अमेरिकेत दंड झाला किती व का आणि ती ब्यँन केलीत इथ बोलन्या अगोदर विचार करायला हवा होता...

  • @santoshpatil3696
    @santoshpatil3696 5 лет назад +14

    Kay Thapa lavatay

  • @ankushpatil1475
    @ankushpatil1475 4 года назад +1

    संपुर्ण व्हिडीओमध्ये पाळेकरांविषयीच बोलले सर तुम्ही... तरी म्हणताय पालेकरांना महत्त्व नाही...

  • @jnikam45
    @jnikam45 5 лет назад +5

    Hyala treatment chi garaj aahe

  • @agrilifechannel4484
    @agrilifechannel4484 2 года назад +1

    हा तिरस्कार कशासाठी?आपली बुद्धी विधायक कामात वापरा..... आपलं फक्त वय वाढलं .......

  • @avinashjahagirdar8420
    @avinashjahagirdar8420 5 лет назад +4

    अशी टिका करणारे खूप पाहिले आहेत. पाळेकरांची पध्दत अतिशय चांगली आणि उपयुक्त आहे. पण अर्धवट कितीतरी करून टिका करणारे. रासायनिक शेतीनं शेती बरबाद केली. रासायनिक शेती आणि जर्सी एच एफ गाईचे दूध याने शरीराची अनैसर्गिक वाढ होते.

  • @dnyaneshwarrode7878
    @dnyaneshwarrode7878 4 года назад +1

    सगळ्यांनी डीसलाईक करा

  • @amoladhore3051
    @amoladhore3051 5 лет назад +3

    hyajya aichi puchi

  • @uddhavpansare2202
    @uddhavpansare2202 5 лет назад +8

    जो.शेतकरी दोन ऐकरवाला.आहे जमीन खूप कमी आहे तो परयोगकरू.शकत नाही

  • @santj2
    @santj2 2 года назад +1

    युरिया खत कंपनीच्या फंडाची कमाल ? अहो काका कमितकमी मागच्या फोटोच्या महानमानवांचा आदर करून ह्या वयात तरी खरे समाज कार्य करा उगाच समाजात तेढ सभ्रम निर्माण का करता ? जग सेंद्रिय शेती कडे वळतोय आणि तुम्ही सायन्स चे केमिकल चांगले शिकवताय ?

  • @divyangachidivyashakti8368
    @divyangachidivyashakti8368 2 года назад

    मी एका अपंग शेतकरी आहे बीड पाळेकर तंत्र अवलोकन करीत आहे केव्हा केव्हा आहे येऊन भेट देऊ शकता

  • @darwatkargoatfarm5587
    @darwatkargoatfarm5587 24 дня назад

    पाळेकरांच्या केसाची सर तुम्हाला नाही. तुम्हालाच निट आजून अभ्यास करण्याची गरज आहे. पाळेकर साहेबांनवर टिका करण्यापेक्षा तुम्ही स्वतंत्र पणे शिबीर घेऊन पटऊ सांगाना.

  • @manoharpatil6795
    @manoharpatil6795 3 года назад +2

    Chemical fertilizers वल्याकडून पैसै घेउन खोटे नाटे आरोप करत आहात आपण. भंपक माणूस एक नंबर खोटारडा आहेस. जंगले आणि शेती वेगळा विषय आहे भाऊ. इथैलं बोल कुठं निघाला अंदमान निकोबार. गावा गावात पाळे कर याचे उत्तम उदाहरण आहे. सुपारी घेऊन बोलतंय का भाऊ.

  • @Sunil-lf2nc
    @Sunil-lf2nc Год назад +1

    PQNK is the best method. No market input required.

  • @user-jx9ic7ik7e
    @user-jx9ic7ik7e 4 года назад +2

    लाच घेतलेला पोपट आहे हा

  • @jeevankhaware1316
    @jeevankhaware1316 5 лет назад +5

    आयला दोन्ही गोष्टी हेच बोलत आहे आधी chya काळी आरोग्य सेवा इतकी चांगली नव्हती त्या मुळे मृत्यूचे प्रमाण अधिक होते त्या तुलनेत आता आरोग्यसेवा सुधारले आहे आणि राहिला वाढ संबंध आहे तो कोणी असू दे होणारे बाळ हे आई-वडिलांच्या पेक्षा चांगले असते नैसर्गिक नियम आहे

  • @rajendrapatange490
    @rajendrapatange490 5 лет назад +7

    तुमचे २५ फक्त दाखवा

  • @mahendrakatkam6529
    @mahendrakatkam6529 Год назад

    अजित नरदे दुसऱ्याचे कुसपट काढण्यातच आपले आयुष्य गेले तुम्ही कोणाचे भले केलेले दिसत नाही

  • @CP-ne2md
    @CP-ne2md 5 лет назад +3

    Thaapa marto aahe, reality pasu koso dur aahe. visarlas ka rushi muni kiti varsh jagat hote, shuddh dishabhul karta aahet.

  • @jioourjinedo8926
    @jioourjinedo8926 3 года назад +2

    Kite murk manus haye ye

  • @vasantholkar6260
    @vasantholkar6260 3 года назад +1

    रसानिक खत कंपनीचा इजंट दिसतोय

  • @sandeepgujar3471
    @sandeepgujar3471 5 лет назад +4

    Height vadhali ki Manus healthy asto he dnyan kuthun shikun aalat....tumchya vadalachya kalat kiti lokona Diabetes, Hypertension Ani Cancer hot hote....Aaj Kai paristhiti aahe bagha...lahan mulana diabetes hotoy ani 30 vya varshi heart attack yetat...hyalach tumhi Nirogi aayusha mhantat ka

    • @nitindaji
      @nitindaji 4 года назад

      ज्यांची हाईट वाढली ते क्रास आहेत परकीय अक्रमनात जनेटीक बदल

  • @shashikantbacchewar2583
    @shashikantbacchewar2583 4 года назад +2

    खोट बोल पण रेटून बोल अस यालाच म्हणतात...

  • @prasadkumbhar5211
    @prasadkumbhar5211 5 лет назад +1

    Tumhi konti shetipadhhat visit keli aae. Tya baddal sanga.

  • @mahendrakatkam6529
    @mahendrakatkam6529 Год назад

    सुभाष पाळेकर नैसर्गिक शेती बद्दल सांगितले तर अजित नरदे तुमच्या पोटात का दुखत आहे स्वतः चांगले करायचे नाही दुसऱ्यांना करू द्यायचे नाही

  • @avianshjahagirdar1198
    @avianshjahagirdar1198 5 лет назад +2

    ज्या पद्धतीने शेतकऱ्यांचा फायदा होईल त्रास होणार नाही ती शेती पद्धत चांगली,या कार्यक्रमाने बाकी पलेकरांची फुकट प्रसिध्दी होणार नाही तेवढं बघा.

  • @shivpokale9150
    @shivpokale9150 4 года назад +1

    Salyala average life kashi kadhatat he suddhha mahiti nahi average life span vadhanyat medical facility mule aamulagra badalali aahe 1947 nantar je bolaw te check karun bolawe

  • @ranjitdoke8695
    @ranjitdoke8695 3 года назад +1

    आरे तुम्हाला रासायनिक कंपन्यानी किती पैसे दिले आहेत... पैसे खावून लोकांची दिशाभूल करु नका. मग सेंद्रिय मालाला जास्त मागणी का आहे हे स्पष्ट कराव. आज लाखो शेतकरी आत्महत्या करीत आहेत हे रासायनिक कंपन्या मुळेच कारण महागडी औषधे वापरून शेतकरी कर्जबाजारी होतो आहे..

  • @navnathghadge4775
    @navnathghadge4775 5 лет назад +3

    उदय देवळांकर बद्दल काय मत आहे.

  • @ashokparab5835
    @ashokparab5835 Год назад +1

    केमिकल शेतीतून मिळणारे अन्न खावून, किती कॅसर पेशंट वाढत आहेत, याचा अभ्यास करा...
    मग बोला.
    पाळेकर गुरूजी गेली १०/१५ वर्षे त्यांच्या पद्धतीने शेती करायला शिकवत आहेत, तेही मोफत.
    त्यांना बदनाम करून तुम्ही मोठे होऊ शकत नाही

  • @bargelchangdev3713
    @bargelchangdev3713 5 лет назад +5

    आधुनिक शेती ईजराईल मध्ये केली जाते. त्या शेतीचे मॉडेल सर्व जगाला आकर्षित वाटते. ती शेती रासायनिक औषधे व आधुनिक यंत्राने केली जाते, तसेच क्षेत्रफळाच्या सरासरी सर्वोच्च उत्पादन घेतले जाते . तरीपन भारतीय कृषी संस्कृतीचा इतिहास असे सांगतो की सेंद्रिय शेती सर्वात उत्तम शेती आहे .परंतु शेतकऱ्यांनी शेतीत गाय बैल शेळी मेंढी घोडा इ पाळीव प्राण्याच्या सेंद्रीय खतांचा वापर करावा. सेंद्रीय शेती करण्याच्या अवघड पध्दतीचा वापर करू नये .ज्या शेतकऱ्यांना एक एकर शेती आहे त्यांनी जर काही लोकांच ऐकून सेंद्रीय प्रयोग करत बसले तर त्यातून फायदा होईलच असे नाही कारण ( जे लोक सेंद्रीय शेती विषयक शिबीर आयोजित करतात ते लोक त्यांनी केलेला सेंद्रीय प्रयोग कृषी विद्यापीठामध्ये यशस्वी सिद्ध करून शेतकऱ्यांसमोर कृषी विद्यापीठाच्या साह्याने शेतकऱ्यांसमोर आणावा. तसे न करता स्वतः वैयक्तिक शिबीर आयोजित करून शेतकऱ्यांना सांगतात, असे तुम्ही करून पहा, तसे तुम्ही करून पहा आणि त्याचा परीणाम तुम्हाला हळूहळू जाणवेल तो परीणाम जाणवता जाणवता वेळ निघून गेलेली असते. ) काही लोकांच ऐकून मी देशी गायी पाळल्या. आणि ज्या लोकांच ऐकलं त्या लोकांनी जर्सी गाई पाळुन मोठ्या प्रमाणात दूध विकले .आणि आम्ही बसलो चहा पुरते काढत

    • @sunitachavan8336
      @sunitachavan8336 5 лет назад +1

      नकारात्मक पसरुवु नका नरकात जाल

    • @kunalthakre4142
      @kunalthakre4142 5 лет назад +2

      Nalayak manus aahe ha aani sarv lok je manniy subhash palekaranna nav thevat aahe te lok

    • @kailasshelke6915
      @kailasshelke6915 2 года назад

      Changdevbhau पटलं

  • @FV_WO
    @FV_WO 4 года назад +6

    मी उदय सरांचे विडियो ऐकल्यानंतर channel subscribe केला होता पण मला काय माहित कि ईकडे...अस काही घडतंय नाईलाजाने unsubscribe करावा लागला.

  • @sunilkale7305
    @sunilkale7305 5 лет назад +4

    Haya murgala purana chemical yukata aana chara manje niroge hoiel ha murkha

  • @shankarkulye5728
    @shankarkulye5728 2 года назад +1

    रासायनिक शेतीमुळे आयुष्य वाढत असेल तर आपला खूप गाढा अभ्यास आहे? पण नैसर्गिक शेतीला नाव ठेवू नये. आपला अभ्यास किती आहे याच्या वरूनच कळतं?

  • @AmolKanode-uq2rd
    @AmolKanode-uq2rd Год назад

    Rasaynik seti mule utpn wadle pn kharch pan titkach wadla harit kranti mule shetkari sukhi nahi zala