शेती - झिरो बजेटची की बीटीची | डॉ. चारुदत्त मायी | संपूर्ण सेंद्रिय शेतीने शेतकरी उद्ध्वस्त | Shivar

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 дек 2024

Комментарии • 68

  • @रिअलनचरल
    @रिअलनचरल 5 лет назад +26

    शेतकर्यांनी स्वतःपुरती विषमुक्त जैविक किंवा सेंद्रिय नैसर्गिक शेती करावी व यांच्यासारख्या तज्ञांना विकण्यासाठी रासायनिक शेती करावी

  • @Sunil-lf2nc
    @Sunil-lf2nc Год назад

    PQNK is the best method. No market input required.

  • @vitthaljadhav6503
    @vitthaljadhav6503 5 лет назад +27

    रासायनिक शेतीने उत्पादन हे जास्त होते पण त्याचा फायदा हा शेतकऱ्यांना होत नाही याचा फायदा कंपन्यांना होत आहे

  • @yadneshsawant608
    @yadneshsawant608 10 месяцев назад

    सुभाष पालेकर जिंदाबाद 👍

  • @sudhirmahadik5867
    @sudhirmahadik5867 3 года назад +4

    म्हातारं बिघडलंय.... Geneticaly modified 😄

  • @prabhakarraut5323
    @prabhakarraut5323 4 года назад +12

    शेतकऱ्यांनी कोणाचाही सल्ला ऐकू नये स्वतः च्या मनाप्रमाणे करावे

  • @shrinathmane2648
    @shrinathmane2648 5 лет назад +14

    मला वाटत केमीकलमुक्त शेती करणे गरजेचे आहे . त्यात निसर्गातील घटक झाडे, किटक , फुलपाखरे , चिमण्या यांच्या सानीध्यातुन शेती करणे गरजेचे आहे .( नैसर्गिक बॅलन्स ) त्यामागच विज्ञान लक्षात घेऊन शेती करण गरजेच आहे .

    • @drlgpawar378
      @drlgpawar378 5 лет назад +1

      Shrinath Mane महोदय, या शेती पध्दतीने किती लोकसंखेला अन्न पुरवू शकाल?. शेत मालाच्या किंमती शेतकर्याना किफायतशीर ठरतील अशा असणे आगत्याचे.त्यासाठी पांढरपेशांच्या खिशातील पैसा शेतकर्यांकडे मार्गस्थ करणे हि शासनाची जबाबदारी होय.एकीकडे लोकसंख्या वाढवायची , व त्याचा बोझा निसर्ग व शेतकर्यांवर टाकायचा.

    • @shrinathmane2648
      @shrinathmane2648 5 лет назад +4

      @@drlgpawar378 मग स्वतःपूरत विश्मुक्त बनवुया बाकि .......

    • @VikramPradnya
      @VikramPradnya 3 года назад +1

      @@shrinathmane2648 agdi barobar...

  • @tanayharyan7706
    @tanayharyan7706 4 года назад +4

    I can clearly see the future of agriculture... Big business houses going to take all the land from poor farmers and they will produce and farmers will sell their land and they will work in that land on daily wages...

  • @prabhakarraut5323
    @prabhakarraut5323 4 года назад +8

    सगळ्या त जास्त माहिती फक्त शेतकऱ्यांना च आसते कोणी काही सांगायची गरज नाही

  • @cirtkasarwadi636
    @cirtkasarwadi636 5 лет назад +9

    साहेब बाकी जास्त मला माहीत नाही पण एवढे सांगु शकतो की जर आपण गावी घरामध्ये शेणाने जमिन सारवली तर मच्छर होत नाही.

    • @shivarnews24
      @shivarnews24  5 лет назад

      pls join our whats app group 7507414411

  • @sopan880
    @sopan880 Год назад

    शेण व गोमूत्र ची किळस वाटते?

  • @ganeshikhar648
    @ganeshikhar648 4 года назад +2

    शेणखताचा वापर न टाळता ही तंत्रज्ञान स्वीकारणे अवघड नाही पण हेच वापरा हार्दिक हेकेखोरपणा ठीक नाही. त्यामुळे आजही शेती हा व्यवसाय न होता केवळ मजुरी झालेला आहे. मुख्य म्हणजे कृषी उत्पादकाच्या हाती तिचं मार्केटिंग नाही हे दुर्दैवी.

  • @dilipnanoti125
    @dilipnanoti125 4 года назад +2

    मला आसाम वरून फणसाचे बी मिळाले, त्यातून बारा झाडाचे जर्मिनेशन झाले. आज अडीच वर्षा नंतर एका फणसाला फळ धरले. इथल्या स्थानिक जातीला दहा दहा वर्ष फळ धरीत नाही. मी कलकत्ता वरून बोलावलेली 80 झाडे फणसाची लावलीत, त्याला तीन वर्षात फळ धरेल असा विश्वास मला नर्सरी वाल्यानी दिलाय. नवीन झाडं, नवीन जाती, नवीन तंत्रध्यान अभ्यासून वापरणे आवश्यक आहे.

    • @bharatranrui6180
      @bharatranrui6180 4 года назад

      सर मला रोपे मीळतील का? पत्ता सांगा

    • @dilipnanoti125
      @dilipnanoti125 4 года назад

      @@bharatranrui6180
      मी नर्सरी चा फोन पाठवितो. स्वतः बोलून घ्या. माणूस अगदी खरा. Nursary कोलकाता येथील आहे.

  • @bhagwanasole7728
    @bhagwanasole7728 2 года назад

    He
    Docter
    Rasayanik
    Aahe

  • @rameshkakde9426
    @rameshkakde9426 5 лет назад +12

    पारंपारिक शेतीमधून रासायनिक शेती करण्याचे कोणी सांगीतले, त्यांनी हा विचार केला नाही आता लागले उपदेश करायला. उपदेश ऐकून शेतकरी लागला मरायाला.सल्ले देणारे भरपूर आहेत कृतिकोनी करत नाही. सरकार लक्ष देत नाही.

  • @danielreuben8847
    @danielreuben8847 5 лет назад +11

    रो ह यो मधून शेतकऱयांना मजूर पुरवठा करा. पैसे पीक निघाल्या नंतर उत्पादनाप्रमाणे वसूल करा (किंवा करू नका).

  • @kingscrown7117
    @kingscrown7117 5 лет назад +4

    सारंशः काळानरूप बदल हाच मुख्य पर्याय.

  • @tanayharyan7706
    @tanayharyan7706 4 года назад +1

    Ekdha ch jaast production hotay tar mag govt import ka karte..

  • @dilipnanoti125
    @dilipnanoti125 4 года назад

    चांगले व स्पष्ट विचार, पूर्व ग्रह न ठेवता ऐकले पाहिजे.

  • @vilasbhosale6629
    @vilasbhosale6629 5 лет назад +1

    छान माहिती मिळाली.
    धन्यवाद

  • @balasahebbhalerao186
    @balasahebbhalerao186 5 лет назад +5

    समस्या सगळे सांगतात उपाय सांगा सर

  • @pappumore2580
    @pappumore2580 5 лет назад +3

    सारे पयोग शेतकर्यावरच करा

  • @रिअलनचरल
    @रिअलनचरल 5 лет назад +4

    कंपन्यांचा एजंट आहे हा

  • @shahanerajiv4718
    @shahanerajiv4718 5 лет назад +5

    Yewadhe tantrdnyan pudhe gele tar kapasawar gulabi bondali kashi kay yete.yacha arth tumch tantdnyan fail ahe.wa nisarga samor fail ahe

  • @shyampurme4646
    @shyampurme4646 3 года назад

    शेती मालाच भावाबदल बोला सर

  • @bhausahebdhumal26
    @bhausahebdhumal26 5 лет назад +1

    Need base & toxic free farming is neccesary

  • @harishbawankule8574
    @harishbawankule8574 5 лет назад +2

    Fakt criticism ahe.... solution sanga..

  • @govindkulkarni6600
    @govindkulkarni6600 3 года назад

    Ekamekanchi mape kadanya pekhasha original knowalage dya nuste bhaashan nako rashandya

  • @user-hu8jp9hn5k
    @user-hu8jp9hn5k 4 года назад +1

    कधी आनायच तंत्रज्ञान साहेब नुसत्या गप्पा मारू नका कृपया आमलात आणा

  • @jawaleparmeshwar8863
    @jawaleparmeshwar8863 3 года назад

    bhajra.bhav1400.kaphs.4700.jhavar.2200.bhajar.bha.nahi

  • @bajiraopatil08
    @bajiraopatil08 5 лет назад +2

    स्वामिनाथन साहेब😂😂

  • @nileshchavan9826
    @nileshchavan9826 5 лет назад +6

    He sagle scientist ek ranget ubhe karun hanle pahije chabkane. Swtah tar kahi solution deu shakat nahi ani jo detoi tyala naav thevtait.

  • @aascreation9124
    @aascreation9124 5 лет назад +4

    हि तर Allopathy chi aulad

  • @anupdeshmukh1819
    @anupdeshmukh1819 5 лет назад

    मला वाव्दींगपासुन बुर्शिनशक सांगवे

    • @sharadmasal2055
      @sharadmasal2055 5 лет назад

      Dasparni arc

    • @akshayzagade1018
      @akshayzagade1018 5 лет назад +1

      महाराष्ट्र नैसर्गिक शेती समुहामद्धे ॲड व्हावे. टेलिग्राम ॲपवर संपूर्ण माहिती मिळते.

    • @Marthand777
      @Marthand777 5 лет назад

      @@akshayzagade1018 kase

  • @nileshchavan9826
    @nileshchavan9826 5 лет назад +4

    Shendriya sheti hi Rasaynik sheti peksha hi duppat tippat mahag aahe. Only solution is ZBNF/ SPNF

  • @sandipjadhav1526
    @sandipjadhav1526 5 лет назад +11

    फालतु भाषण आहे 👆
    उदय देवनाळकर सायबांचे भाषण चांगले आहे..

  • @tanayharyan7706
    @tanayharyan7706 4 года назад

    Kay badbad kartoy...

  • @shekharpatil3290
    @shekharpatil3290 5 лет назад +5

    बीटी कंपन्या कमिशन देतात काय

    • @amarpalkar5701
      @amarpalkar5701 5 лет назад

      मायी सर जेष्ठ व फार मोठे शास्त्रज्ञ आहेत, त्यांच्या वर टीका करणे योग्य नाही

    • @Marthand777
      @Marthand777 5 лет назад

      हो मग

  • @avishkarsukre2243
    @avishkarsukre2243 5 лет назад +4

    Pokal bhashan shendriya sheti badal kahich nahi kala

  • @MB-lw4fd
    @MB-lw4fd 5 лет назад +1

    Good

  • @rameshshinde4757
    @rameshshinde4757 5 лет назад +1

    GM technology no option

  • @सर्वज्ञानमराठी

    Panchat bhashan

  • @dipakbachhav3396
    @dipakbachhav3396 5 лет назад

    Sagal bolayala ahe kruti madhe kahich nahi saheb

    • @prashantmohod7657
      @prashantmohod7657 5 лет назад

      Kapus soyabin sale yachay pude

    • @prashantmohod7657
      @prashantmohod7657 5 лет назад +1

      Bakavas kar rai ha admi boiler kombda 150rs kg but gaverani kobda 400rs kg

    • @channel-gw3qe
      @channel-gw3qe 5 лет назад

      we want quality food means organic food not only quantity ,means poison