सर्व आमदार, खासदार यांना पेन्शन दिली जाते. सर्व न्यायाधीश यांनादेखील पेन्शन दिली जातेय. त्याच्या भाराच का मौन धरलं जात. कर्मचारी पेन्शनपासून वंचित राहू नये. हीच आमची ईच्छा.
सर्व आमदार खासदारांची पेन्शन व नगरसेवक पेन्शन कोणत्या फंडातून येते हे सर्वजण पाच वर्ष नोकरी करतात कर्मचारी तीस वर्ष 35 वर्ष करतो त्याला पेन्शन का नाही फडणवीस सरकारने सांगावे
आमदार खासदार यांची पेन्शन बद करा न साधा नगरसेवक 5 वर्षात कोटींचा बंगला बांधतो काही मेहनत न करता आणि कामगार इतके वर्ष घाम गाळतो त्याला पेन्शन नाही लाज वाटायला पाहिजे सरकारला
आरे सर्वांचे पेंशन बंद करायलाच पाहिजे. आमदार खासदार इतर पदाधिकारी सरपंचा पर्यत नोकरशाहीचे सुध्दा पेंशन सरसकट बंद करायलाच पाहिजे. नागरिकांचा पैसा या भाडखाऊ भडवयांचा नाही. याच्यांपेक्षा शेतकरी मजूर व्यापारी जास्त कष्ट करतात. त्यांचा कोणी. भाडखाऊ. हरामखोर विचार करत नाही बंद करा हे सर्व पेंशन योजना.
ऐतिहासिक सिनेमाग्रह बांधा अगोदर ते महत्त्वाचे आहे. 2005 पूर्वी सोन्याच्या खाणी होत्या देशात म्हणून त्यांना पेंशन लागू केलं. बोझा तुमचाच जास्त आहे आमदार खासदार 🙏
MLA and MP yanchi sankhya kami aahe mhanun dile jate kadachit... OPS lagu karaychi asel tar taxes increase karave lagel and mag inflation wadhel tyach kay...20 lakh employees sathi 11 crores people var bhar takan kiti yogya aahe
तुमचं सरकार पाडल्यानंतर तुमची मानसिकता नक्की तयार होणारच याची मला खात्री आहे जो व्यक्ती तीस वर्षे वय 35 वर्षे नोकरी प्रामाणिकपणे करतो त्याला पेन्शन योजना नाही परंतु पाच वर्ष भीक मागून सत्य मध्ये आला की त्याला मरेपर्यंत पेन्शन योजना,कुठलाही टोल टॅक्स नाही धन्य तुझे सरकार
आर्थिक आरक्षणाची घटनेत व्यवस्था नसतांना 10% आरक्षण आणले. सर्व कंपन्या विकून टाकल्या. महत्त्वकांक्षी 370 कलम हटवले. करोडो रूपये खर्चून राममंदिर व वाराणसीला पैसा लावला.करोडो रूपये लुबाडून निरव मोदी,चोकसी,माल्या,अदानी,अंबानी माला माल केले. नोट बंदी. होते ते नव्हते केले. लोक् म्हणतात यापेक्षाहून मोठे मोठे बिजेपी ने काम् केली. मग कर्मचाऱ्यांची जुनी पेन्शन तर क्षुल्लक गोष्ट आहे. आणि बिजेपी ला ops लागू करायची झाल्यास नक्कीच एवढी आवघड बाब नाही.
आमदार खासदार, मंत्री याना देत असलेल्या पेन्शनचा पुनर्विचार करावा लागेल केवळ शासकीय कर्मचाऱ्यांना नाही हे व्यवहार्य नाही होणार. न्याय सर्वांना सारखाच हवा.
कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी यांनी एवढेच करायला हवे की एक तर कर्मचारी यांना जूनी पेन्शन द्या नाहीतर आमदार व खासदार यांचीही पेन्शन बंद करा.तेव्हा मात्र बरोबर मार्ग मिळणार
मा. फडणवीस साहेब आम्ही मागील 10 ते 15 वर्षा पासून कायम कर्मचाऱ्यांन प्रमाणे काम करत आहे आम्हाला पेन्शन नको पण राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कर्मच्याऱ्याला आपण शब्द दिल्या प्रमाणे कायम करण्यात यावे.🙏🏻🙏🏻
राज्याच्या हिताच्या आड फक्त कर्मचाऱ्यांचे पेन्शन नाही. आधी आमदार , खासदार व मंत्र्यांना मिळणारे पेन्शन बंद करा. कर्मचाऱ्यांना मिळणारे पेन्शनमध्ये त्यांचेपण योगदान आहे. 😊😊
आमदार खासदार यांची पेंशन आधी बंद करा, मग कोणीही पेंशन मागणार नाही, अर्थव्यवस्था ही मजबूत ठेवायची असेल तर मंत्री महोदयांना पेंशन द्या, मग राज्य कर्मचारी भीक मागतील खूप खोटे बोलतोय
आहो देवेंद्र जी तुम्ही आगोदर आमदार खासदार मंत्री,यांच्या पेन्शन व अमाप दिलेल्या सुविधा बंद करा,मग सर्व सरकारी कर्मचाऱ्यांची पेन्शन बंद करा नाहीतर पुढील इलेक्शन मधी तुम्ही नक्की पडणार
शेतकऱ्यांना बी बियाणे औषधे मोफत द्या सर्व पेन्शन साठे संपर्क करत आहेत त्यांना घरी पाठवून द्या व नवीन बेरोजगार तरुणांना कामावरती घ्या कमी पगारात चांगलं काम करतील ओपेन सेना करते
जगात कोणत्याही देशामध्ये जुनी पेन्शन योजना लागू, त्याचप्रमाणे आमदार खासदार यांना इतर कोणत्याही देशामध्ये पेन्शन नाही. मग आपल्या देशामध्ये त्यांना पेन्शन का आहे.
साहेब ऐक हजारात नाही भागत काय खायच गोळ्या औषध कसे घ्यावे काम करणाराणा माणूसच नही आहे कमवणार नाही तर आम्ही विधवा नी काय करावे. सरसमान पेशन द्यावे माणूस आहे ही विधवा आहे असा भेदभाव नका करू सर समान लमसम पेशन दयावी
@@amrutjadhav944 सगळेच भ्रष्टाचारी नसतात... ड्रेनेज मध्ये उतरून घाण साफ करणारे, सफाई काम करणारे,विजेच्या खांबावर चढून दुरुस्ती करणारे असे पण कर्मचारी आहेत..ते भ्रष्टाचारी नक्कीच नाही..त्यांना जुनी पेन्शन लागू झाली पाहिजे
साहेब तुमच सरकार नाही आले तरी चालेल पण या नालायक लोकांना पगार वाढ देऊ नका पेन्शन पण नाही. साहेब खाजगी करण करा 25 ते 30 हजार रुपये पगारावर काम करणारे तरूण आहे. राज्यात खुप भ्रष्टाचार वाढला आहे मणमानी पैसे घेतल्याशिवाय काम करत नाही. कुठलेही काम पैसे दिल्याशिवाय होत नाही.ते पण मनात येईल ते. जनता त्रस्त आहे. त्यांना संप करउदय. नविन तरूणांना काम द्या किंवा खाजगी करण करा. या नालायक लोकांना घरी पाठवा.
साहेब आमचे कामगार दिवस रात्र कंपनीत कष्ट करत असतात. कामगार याचा व कामगारांच्या वीधवा यांचा विचार करा आम्ही जास्त मागत नाही सरकारची पण नको आमचा हककांचा पैसा मागतो खूप विचार करा कुणाला 700कुणाला800कुणाला हजार महागाईला काय होत ओ घरातली कामवाली करून काकतात मुल सुना किमंत नाही घरात
सरकारी पेन्शन बदलली तशीच आमदार, खासदार यांची देखील पेन्शन बदलली पाहिजे. सरकार सर्व सोई खासदारांसाठी आमदारांना देऊन देखील पगारही देते. त्यमुळे त्यांना पेन्शन देऊन श्रीमंत करत आहे. याशिवाय अनेक प्रकारची मलाई, धंधे करण्याची परवानगी इत्यादी असून देखील जनतेच्या पैश्यावर डोळा. हे योग्य नाही. म्हणून त्यांनी स्वखुशीने. पेन्शन सोडली पाहिजे. आणि देशाची सेवा प्रामाणिक राहून केली पाहिजे.
जे कर्मचारी आयुष्यभर नोकरी करून आयुष्य घालवितात. त्यांना जुनी पेन्शन नाही आणि एक आमदार खासदार नगरसेवक पाच वर्षे निवडून येतो त्याला जुनी पेन्शन योजना. अरे टरबूजा कुठे फेडशील हे पाप. सर्व वेळकाढूपणा चाललेला आहे.
कर्मचारी लोकांचा पागरा तला 11 % monthly पैसे जरी पेन्शन मध्ये गुंतवले तरी ....... Retairment आधी...... हा पैसे तुम्ही शेअर मार्केट मध्ये गुंतवनार....... मग ह्यातून जो डब्बल ने प्रॉफिट मिळनार......तरी तुम्ही ...अस का म्हणतात बजेट वाढनार........😂
पगार 70 हजार च्या वर घेतो , आणि आठवडी बाजारात बाजार उठायच्या वेळी जातो, आणि 10 रू मध्ये मेथीच्या तीन पेंड्या मागतो. ह्याच्या पेंशन साठी आम्हीं समर्थन करायचं 😏
आमदार यांना पेन्शन कशासाठी त्याचा भार पडत नाही का तिजोरी वर फक्त कर्मचारी यांना च का पेन्शन नको म्हणून आमदार ची पेन्शन बंद करा कर्मचारी यांना पेन्शन चालू करावी
आमदारांची पेन्शन बंद करून टाका कर्मचाऱ्यांना नाही दिली तरी चालेल.
Wrong
Right 😮👍
@@pramodraut840P
आदरणीय उपमुख्यमंत्री साहेब सगळ्या लोकप्रतीनिधी यांची पेन्शन बंद करा....त्यांना तरी काय गरज आहे पेन्शनची
आधी सर्व आमदार खासदार यांची पेन्शन बंद करा त्या पैशातून खूप लोक कल्यानकारी कामे करता येतील
आमदार खासदार यांची पेन्शन योजना बंद करा.
सर्व आमदार, खासदार यांना पेन्शन दिली जाते. सर्व न्यायाधीश यांनादेखील पेन्शन दिली जातेय. त्याच्या भाराच का मौन धरलं जात. कर्मचारी पेन्शनपासून वंचित राहू नये. हीच आमची ईच्छा.
सर्व आमदार खासदारांची पेन्शन व नगरसेवक पेन्शन कोणत्या फंडातून येते हे सर्वजण पाच वर्ष नोकरी करतात कर्मचारी तीस वर्ष 35 वर्ष करतो त्याला पेन्शन का नाही फडणवीस सरकारने सांगावे
जगात कोठेच लोकप्रतिनिधींना पेन्शन नाही .
याविषयीही एखाद्या लोकप्रतिनिधींनी सभागृह मध्ये बोलले पाहिजे
Mag tya goshti sathi ladha
Tarnuj ahe he
ढोंग चालु आहे
आपल्या देशात अतिशय गरीब लोकप्रतिनिधी आहेत रिक्षावाले चहावले (अतिशय दरिद्र्य ) 😃
आमदार खासदार यांची पेन्शन बद करा न साधा नगरसेवक 5 वर्षात कोटींचा बंगला बांधतो काही मेहनत न करता आणि कामगार इतके वर्ष घाम गाळतो त्याला पेन्शन नाही लाज वाटायला पाहिजे सरकारला
लाज.वाटली.पाहीजे.
आमदार, खासदार आणि नगरसेवक हे पांच वर्षात कोणत्या फंडात गुंतवणूक करतात व त्यातून त्यांना पेन्शन देण्यात येते. याचाही खुलासा फडणवीसांनी करावा.
Ghh
खासदार,आमदार यांना पेन्शन कसे देता येते
Aamadar are low in number but teachers and non teaching staff are much more
आरे सर्वांचे पेंशन बंद करायलाच पाहिजे. आमदार खासदार इतर पदाधिकारी सरपंचा पर्यत नोकरशाहीचे सुध्दा पेंशन सरसकट बंद करायलाच पाहिजे. नागरिकांचा पैसा या भाडखाऊ भडवयांचा नाही. याच्यांपेक्षा शेतकरी मजूर व्यापारी जास्त कष्ट करतात. त्यांचा कोणी. भाडखाऊ. हरामखोर विचार करत नाही बंद करा हे सर्व पेंशन योजना.
मलाई फंड?
आता चर्चा अभ्यास खूप झाले आमदारांना पेन्शन दिली जाते तीस ते चाळीस वर्षे सेवा करणार्या कर्मचार्यांना जुनी पेन्शन द्या.
आमदार खासदार मंत्री यांची पेन्शन बंद करा मग कर्मचाऱ्यांना ही देऊ नका
Ministers s close pention then after telling to employees
Right sir
आमदार, खासदार यांनी एकच पेशन घ्यावी असे विधेयक पास करावी,
घटनेत अशी तरुण नाही, की आमदार, खासदार यांना पेंशन घेता येत नाही,
शेतकऱ्यांना द्या पेन्शन
Hdjdb
मग आमदार, खासदार कोणते तीर मारतात म्हणुन त्यांनाच पेन्शन..... 🤣😂😭
आमदार, खासदारांच्या ही पेन्शन बंद करा
Sarkare karmachare 33-36 varshe service karatat aane tyanchya bhavishyasathe sarkarane June pension yojana chalu thevale parantu Aamdar Khasdar he pach vashre kam karun janmabhar pension ghetat tyanche pension yojanevar honara Kharch pratham kadhava aane tyanchyasathe budget madhye kiti tartud kele jate te pahave va bhavishyatil tyachyasathe kiti tartud karave lagel te pahave.
ऐतिहासिक सिनेमाग्रह बांधा अगोदर ते महत्त्वाचे आहे. 2005 पूर्वी सोन्याच्या खाणी होत्या देशात म्हणून त्यांना पेंशन लागू केलं. बोझा तुमचाच जास्त आहे आमदार खासदार 🙏
OPS कर्मचाऱ्यांना लागु करणं हिताचे नाही म्हणता तर OPS आमदार, खासदार यांना लागु करणं राज्याच्या कसे फायद्याचे आहे.ते पण सविस्तर सांगितले बरे होईल.
हे खरे आहे. नेते खातात तुपाशी कामगार आहेत उपाशी
MLA and MP yanchi sankhya kami aahe mhanun dile jate kadachit... OPS lagu karaychi asel tar taxes increase karave lagel and mag inflation wadhel tyach kay...20 lakh employees sathi 11 crores people var bhar takan kiti yogya aahe
तुमचं सरकार पाडल्यानंतर तुमची मानसिकता नक्की तयार होणारच याची मला खात्री आहे जो व्यक्ती तीस वर्षे वय 35 वर्षे नोकरी प्रामाणिकपणे करतो त्याला पेन्शन योजना नाही परंतु पाच वर्ष भीक मागून सत्य मध्ये आला की त्याला मरेपर्यंत पेन्शन योजना,कुठलाही टोल टॅक्स नाही धन्य तुझे सरकार
आमचे पागरातले पेसे कापून घेऊन त्याच व्याज पेन्शन म्हणून देता आमदार आणि खासदार पाच वर्षे सेवा देऊन त्यांना पेन्शन जास्त कशी
आमदार खासदार यांच्या पेंशन बंद करा, राज्याचे अर्थव्यवस्था बिघडण्याची मुळ कारण तेच आहे त्याच्यावर नक्की विचार व्हावा!!!
Gov worker na fkt 15 yrs service dyavi...kay kamache nahit giv worker
पेन्शन सर्वांचीच बंद करा.
आर्थिक आरक्षणाची घटनेत व्यवस्था नसतांना 10% आरक्षण आणले. सर्व कंपन्या विकून टाकल्या.
महत्त्वकांक्षी 370 कलम हटवले. करोडो रूपये खर्चून राममंदिर व वाराणसीला पैसा लावला.करोडो रूपये लुबाडून निरव मोदी,चोकसी,माल्या,अदानी,अंबानी माला माल केले. नोट बंदी. होते ते नव्हते केले. लोक् म्हणतात यापेक्षाहून मोठे मोठे बिजेपी ने काम् केली. मग कर्मचाऱ्यांची जुनी पेन्शन तर क्षुल्लक गोष्ट आहे.
आणि बिजेपी ला ops लागू करायची झाल्यास नक्कीच एवढी आवघड बाब नाही.
@@ramdassonawane3293 yes
एकच मिशन जुनी पेन्शन 💪💪
आमदार खासदार यांच्या पेन्शन मुळे तिजोरीवर भार पडत आहे तो कमी करा
उपमुख्यमंत्री ,महाराष्ट्रराज्याची काळजी जास्त आहे जेव्हा ops बंद केली त्याच काळात आपण स्वतः ops घेत आहेत तेव्हा राज्याची काळजी नव्हती का?
तुला गणित खूप चांगल जमते रे बाबा पण तुझं गणित आम्ही यावेळी बिघडवून दाखवू 🙏🏻
नक्कीच बिघडवू
आमदार, खासदार यांचाही पेन्शन बंद करा
त्यांनी काय फुकट देश चालवायचं गुत् घेतल की काय
आमदार खासदार, मंत्री याना देत असलेल्या पेन्शनचा पुनर्विचार करावा लागेल केवळ शासकीय कर्मचाऱ्यांना नाही हे व्यवहार्य नाही होणार. न्याय सर्वांना सारखाच हवा.
सरकारी कर्मचाऱ्यांना पेन्शन देता येत नसेल तर आमदार ,खासदार यांची पेन्शन बंद करा. सरकारचे अभिनंदन करू.
Talukyat kete amdar astat sang
आमच्या जिल्हयात् 7 तालुके आहेत म्हणजे 7 आमदार आहेत ..तु सांग बर..किती असतात
@@akshatashinde7740 kalat nasel tr nahi bolu kahi.Amdar kay eakch rahat nahi ,,badlat rahto 5 warshani.mag Kuna kuna la pension watat watat rahnar.
कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी यांनी एवढेच करायला हवे की एक तर कर्मचारी यांना जूनी पेन्शन द्या नाहीतर आमदार व खासदार यांचीही पेन्शन बंद करा.तेव्हा मात्र बरोबर मार्ग मिळणार
स्वतः पेन्शन घेताना मनाला काहीच वाटत नसेल माहोदयाना
आमदार, खासदार आणि मंत्र्यांच्या पेन्शन बंद केल्या तर महाराष्ट्राचं अजून भल होऊ शकत साहेब...
NPS 14 % देण्यापैक्षा जूनी पेन्शन देणे कधीही फायदेशीर पण यांना उद्योगपतींचे घर भरायचे आहेत. भाजप देशासाठी एकदम घातक दिसतंय.
सत्य आहे
हुकुमशाही
Pention chi kahi garaj nhi gov servants na paise khatat khup
Pension should not
Be greater than 35-40K.
@@lastmanstanding1266 sagle nahi khau shakat
मा. फडणवीस साहेब आम्ही मागील 10 ते 15 वर्षा पासून कायम कर्मचाऱ्यांन प्रमाणे काम करत आहे आम्हाला पेन्शन नको पण राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कर्मच्याऱ्याला आपण शब्द दिल्या प्रमाणे कायम करण्यात यावे.🙏🏻🙏🏻
आमदार व खासदार यांचे पेंशन योजना बंद करा सगळी अर्थव्यवस्था ठिक होईल
अक्कल आहे का तुला. त्यांची संख्या किती कमी आहे. सरकारी कर्मचारी 18 लाख आहेत. आमदार खासदार किती आहेत ते बघ की जरा
राज्याच्या हिताच्या आड फक्त कर्मचाऱ्यांचे पेन्शन नाही. आधी आमदार , खासदार व मंत्र्यांना मिळणारे पेन्शन बंद करा. कर्मचाऱ्यांना मिळणारे पेन्शनमध्ये त्यांचेपण योगदान आहे. 😊😊
sir आमदारची संख्या कमी करून भत्ते बंद करून बघा ops देता येते का
आमदार खासदार यांची पेंशन आधी बंद करा, मग कोणीही पेंशन मागणार नाही, अर्थव्यवस्था ही मजबूत ठेवायची असेल तर मंत्री महोदयांना पेंशन द्या, मग राज्य कर्मचारी भीक मागतील खूप खोटे बोलतोय
आहो देवेंद्र जी तुम्ही आगोदर आमदार खासदार मंत्री,यांच्या पेन्शन व अमाप दिलेल्या सुविधा बंद करा,मग सर्व सरकारी कर्मचाऱ्यांची पेन्शन बंद करा नाहीतर पुढील इलेक्शन मधी तुम्ही नक्की पडणार
राज्याला जीएसटी चा भरपूर पैसा येतो,जुनी पेन्शन लागू करायला काहीच हरकत नाही,लागू न केल्यास कोणत्याही पक्षाला कर्मचाऱ्यांनी मतदान करू नये
BJP hatao. Congress ops de rahi hai
@@sagarpatshe535 are desh vachava, congress palva
2005 पासून झोपले होते का❓❓❓
अतिशय अभ्यासपूर्ण विवेचन.खूप हुशार माणूस आहे. हेच खरे मुख्यमंत्री पाहिजेत.
vevasthit ghoda lavto ha manus
सगळ गोलमाल उत्तर आहे.
सैनिक आणि शेतकरी यांनाच फक्त पेन्शन द्यावे इतरांना अजिबात देऊ नये
हे ऐकून ऐकून आम्ही सारे कंटाळलो आहोत.जुनी पेन्शन देणार कि नाही एवढंच सांगा
NAHI DENAR
शेतकऱ्यांना बी बियाणे औषधे मोफत द्या सर्व पेन्शन साठे संपर्क करत आहेत त्यांना घरी पाठवून द्या व नवीन बेरोजगार तरुणांना कामावरती घ्या कमी पगारात चांगलं काम करतील ओपेन सेना करते
जगात कोणत्याही देशामध्ये जुनी पेन्शन योजना लागू, त्याचप्रमाणे आमदार खासदार यांना इतर कोणत्याही देशामध्ये पेन्शन नाही. मग आपल्या देशामध्ये त्यांना पेन्शन का आहे.
Talkayt amdar kete astat sang
मग सर जी सर्वांनाच समान न्याय द्यावा.. खासदार व आमदार यांना पण नवीन पेन्शन स्कीम लागू करा नाहीतर सर्वांचीच पेन्शन बंद करा..
Double ढोलकी वाजवत असतात फडणवीस साहेब
पेन्शन देता पण येईल आणि का देता येणार नाही हे पण बोलतात
आमदार ची पेन्शन बंद करा कर्मचारी यांना पेन्शन चालू करा
निवडणूका येवू दया. यांना मतदान नाही.
Nko devu🤣🤣🤣🤣
Nko kru amhi kru
Tumhi nahi denar pan jar tumhala OPS milala tar aamhi nahi denar
@@sarveshdhavale9487 barobar bhavu...he haramkhor gov job wale lach khor aahet saglya gostit takkewari magtat
आमही देऊ एक शेतकरी
आणि जगात कुठेही आमदार खासदारांना एवढा पैसा भेटत नाही
आहो यांनी देश लूटला
मला मोठ्यापदावर नोकरी पाहिजे लवकर नोकरी देण्यात यावी ही विनंती
टोल साधारणता एका दिवशी सर्व टोल नाक्यावर 1000 कोटी जमतात त्याच काय करतात साहेब
एकच मिशन सर्वांची पेन्शन बंद
एकच मिशन जुनी पेन्शन
नितीन जाधव सांगली
12 मार्च मोर्चा सर्वानी या
फडणवीस साहेब १ नंबर
एकच मिशन
जुनी पेन्शन......✌️
Gapp zakan zulya
Ghanta ghya
साहेब ऐक हजारात नाही भागत
काय खायच गोळ्या औषध कसे घ्यावे
काम करणाराणा माणूसच नही आहे
कमवणार नाही तर आम्ही विधवा नी काय करावे. सरसमान पेशन द्यावे माणूस आहे ही विधवा आहे असा भेदभाव नका करू सर समान लमसम पेशन दयावी
भाजपाचे आमदार खासदार पुन्हा येणे नाही आगोदर आमदार खासदार यांच्याही पगार व पेऔन्शन बंद केल्या पाहीजे
नाही आले तरी चालेल पण.... भ्रष्टाचारी कर्मचारी ला पेंशन नको.......
@@amrutjadhav944 सगळेच भ्रष्टाचारी नसतात... ड्रेनेज मध्ये उतरून घाण साफ करणारे, सफाई काम करणारे,विजेच्या खांबावर चढून दुरुस्ती करणारे असे पण कर्मचारी आहेत..ते भ्रष्टाचारी नक्कीच नाही..त्यांना जुनी पेन्शन लागू झाली पाहिजे
साहेब तुमच सरकार नाही आले
तरी चालेल पण या नालायक लोकांना
पगार वाढ देऊ नका पेन्शन पण
नाही. साहेब खाजगी करण करा
25 ते 30 हजार रुपये पगारावर काम करणारे तरूण आहे.
राज्यात खुप भ्रष्टाचार वाढला आहे
मणमानी पैसे घेतल्याशिवाय काम करत नाही.
कुठलेही काम पैसे दिल्याशिवाय होत नाही.ते पण मनात येईल ते.
जनता त्रस्त आहे.
त्यांना संप करउदय.
नविन तरूणांना काम द्या
किंवा खाजगी करण करा.
या नालायक लोकांना घरी पाठवा.
स्वतःची पेन्शन बंद कर भाऊ म्हणजे तूझ्या हेतूविषयी शंका येणार नाही 🙏🏻
सभी लोकसभा व राज्यसभा सांसदों , विधायकों को पेन्शन भी नहीं मिलना चाहिये ।
सरकार पण contract basis वर चालवायला द्या. आमदार खासदारांची जरूरी काय?
अंबानी, अडाणी देश चालवतील.
भार कसला, हे सिद्ध करावे?
जुनी पेन्शन घेतल्याशिवाय राहणार नाही...
आधी स्वतः ची पेन्शन योजना बंद करा मग यावर भाष्य करा साहेब
फक्त आमदार आणि खासदार यांचा पेन्शन चा बोजा महाराष्ट्रावर येत नाही आहे 😂😂
आमदार खासदार हे नोकर नाहीत ते समाजाची सेवा करणार स्वतः ची मेवा खाणार?
साहेब आमचे कामगार दिवस रात्र कंपनीत कष्ट करत असतात. कामगार याचा व कामगारांच्या वीधवा यांचा विचार करा आम्ही जास्त मागत नाही
सरकारची पण नको आमचा हककांचा पैसा मागतो खूप विचार करा कुणाला 700कुणाला800कुणाला हजार महागाईला काय होत ओ घरातली कामवाली करून काकतात मुल सुना
किमंत नाही घरात
सरकारी पेन्शन बदलली तशीच आमदार, खासदार यांची देखील पेन्शन बदलली पाहिजे. सरकार सर्व सोई खासदारांसाठी आमदारांना देऊन देखील पगारही देते. त्यमुळे त्यांना पेन्शन देऊन श्रीमंत करत आहे. याशिवाय अनेक प्रकारची मलाई, धंधे करण्याची परवानगी इत्यादी असून देखील जनतेच्या पैश्यावर डोळा. हे योग्य नाही. म्हणून त्यांनी स्वखुशीने. पेन्शन सोडली पाहिजे. आणि देशाची सेवा प्रामाणिक राहून केली पाहिजे.
जगात आमदारांना पेंशन नाही
आमदारसाहेबांना पेन्शन का पाहिजे?पाच वर्षांची टर्म झाली की पेन्शन... कर्मचारी आयुष्यभर कार्य करतो...त्याला नाही
आमदाराच बंद करा पहिले मग बोला
पेन्शन कोणालाही देऊ नका द्यायचे असेल तर ती सैनिकांना द्या शेतकऱ्यांना द्या
जे कर्मचारी आयुष्यभर नोकरी करून आयुष्य घालवितात. त्यांना जुनी पेन्शन नाही आणि एक आमदार खासदार नगरसेवक पाच वर्षे निवडून येतो त्याला जुनी पेन्शन योजना. अरे टरबूजा कुठे फेडशील हे पाप. सर्व वेळकाढूपणा चाललेला आहे.
Aamdar ahet 500 n employees ahet lakhat
लय पुळका येतो तर सर्वांचीच बंद करा पेन्शन कशाला पाहिजे आमदार खासदार नगरसेवक
@@ravindrajadhav9962 tyatle emandar kiti kamgar aahet bgay have...sgle lach khor zalet
Mhatarpani he chipde yenar aahet n Shahane swathachya paishane posayla
एक आमदार 100 मानस जगवितो हे नोकरदार एवढी पगार असून लाच तर घेतातच पण टाइम वर काम करत नाहीत
या वेळी किमान यांना मतदान करण्याचा निर्णय घाईने घेऊ नका🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
तुमची पेन्शन सुरु ठेवा त्याने नाही लोड होत 😢
आमदार खासदार व मंत्री यांचे सुद्धा 2005 नंतर चे
असतील त्यांचे पेन्शन बंद करावे
आजी आणि माजी एकाच
विचारांची ,कर्मचारी संघटना सावधान
सगळ.याची पेन्शन बंद करा म्हणजे राज्याची परिस्थिती सुधारेल खास करुन नेते ,मंत्री यांची पेन्शन बंद झाली पाहिजे काय करतात हे
Old पेन्शन मिळालीच पाहिजे
आमदार, खासदार यांच्या पेन्शन योजने बाबत बोला साहेब व त्याप्रमाणे कर्मचारी वर्गासाठी पण जुनी पेन्शन योजना लागु करा
मुळात मानसिकता नाही हेच खरे.
जुनी पेन्शन योजना जिंदाबाद
आमचे आणि तुमचे म्हणजे फक्त राजकीय लोकांचे राज्य आहे का साहेब
हे राज्य महाराष्टत ल्या सर्व जनतेचे आहे हे विसरू नका 🙏🏻
जय हिंद जय महाराष्ट्र 🙏🏻
जो पर्यंत यांना जनता माजी म्हणुन पदवी बाहल करणार नाय तो पर्यंत हे पेन्शंन चा निर्णय हे महाशय घेणार नाय ......
साहेब आमदारांना कशी काय जुनी पेन्शन चांगली आहे त्याचा भार केंद्र सरकार उचलते का
I respect your ideas to
And we are thought ful
Loretta
फक्त एकदा आमदार, खासदार यांच्यावर महिन्याला/ वर्षाला किती निधी खर्च होतो. याची फक्त चर्चा करा.
एकच मिशन जुनी पेन्शन अस कस देत नाही घेतल्या शिवाय राहत नाही
आमदारांचे पेन्शन बंद करा म्हणाव आधी
यांना 2024 ला लोक कल्याणकारी राज्य दाखवायचं 🚩🚩
एकच मिशन जुनी पेन्शन
Haramkhoro kam kr ke khaoo... Muft roti todna band krooo... Garib shetkari muzur la pn pension dyvi lagel
देवर्षी, पंचामृत चे लेखक, 😂हातात पडेल घ्या आणि डोक्यावरून हात फिरवा हे म्हणायचं आहे यांना 😂
पेन्शन खात बसतील आणि नवीन भरती त्यामुळे होणार नाही, सरकारी नोकऱ्या लवकर निघणार नाहीत हे ही खर आहे.
Vote for OPS 👍
no pension no vote.....
2024 ला आपल्याला दिसेल नो पेन्शन नो वोट
आमदार लोकांना पेन्शन कशाची
कर्मचारी लोकांचा पागरा तला 11 % monthly पैसे जरी पेन्शन मध्ये गुंतवले तरी ....... Retairment आधी...... हा पैसे तुम्ही शेअर मार्केट मध्ये गुंतवनार....... मग ह्यातून जो डब्बल ने प्रॉफिट मिळनार......तरी तुम्ही ...अस का म्हणतात बजेट वाढनार........😂
या गरीब कामगारांच्या पगारा वर व पेंशन वर च करावे लागेल का सरकारच्या पगारी व पेंशन व १००℅ वाढ करुन घेतली आहे ते का ❓
पगार 70 हजार च्या वर घेतो , आणि आठवडी बाजारात बाजार उठायच्या वेळी जातो, आणि 10 रू मध्ये मेथीच्या तीन पेंड्या मागतो. ह्याच्या पेंशन साठी आम्हीं समर्थन
करायचं 😏
जुनी पेन्शन योजना लागू करावी
कोणतीही बहाणेबाजी न करता जुनी पेंशन योजना ताबडतोब लागू करा.
आमदार यांना पेन्शन कशासाठी त्याचा भार पडत नाही का तिजोरी वर फक्त कर्मचारी यांना च का पेन्शन नको म्हणून आमदार ची पेन्शन बंद करा कर्मचारी यांना पेन्शन चालू करावी
साहेब आत्ता सगळ्या ऑफिस मध्ये टेंडर बेसिसने नवीन मुले कामाला घ्या.
हे घरी कसे बसतील हे पाहा...मग पेन्शन मिळेल त्यांना
पेन्शन नको देऊ पण आमदार खासदार ची पेन्शन योजना बंद करा
7/8महिन्यापूर्वी झालेल्या सतसंगर्ष्यात आपण झुकत माप दिल काही आमदारांना सुरक्षा देण्यासाठी निर्भया पथ कांची वाहने वापरलीत
आमदार, खाजदार यांची पेन्शन बंध करा मग कोणालाच नको
फडणवीस साहेब फायनान्स तज्ञ आहेत आणि ज्यांना ops देता आले त्यांना काही कळत नाही?असा प्रकार
कर्मचार्याना पेंशन दिल्यास आपणास खायला पैसा कमी पडेल