UPS Scheme: NPS ऐवजी UPS आणण्याचा केंद्र सरकारचा निर्णय, NPS आणि UPS या पेन्शन योजनांमधला फरक काय ?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 янв 2025

Комментарии • 317

  • @vishalpagare9146
    @vishalpagare9146 4 месяца назад +58

    मंत्री या लोकाना पण जुनि पेन्शन योजना बंद काराला सांगा आणि UPS योजनेचा लाभ घ्यायला सांगा मग सरकारच्या तिजोरी वर भार पडणार नाही 🙏

  • @rammakhar7715
    @rammakhar7715 4 месяца назад +79

    आमदार खासदार करोडपती आहेत मग यांना पेन्शनची काय गरज आहे. एक दिवस खासदार आणि आमदार झाले की यांना पेन्शन मग नोकरदारांनी काय केल आहे.

  • @LoveMicrobiology
    @LoveMicrobiology 4 месяца назад +48

    अरुण राज जाधव साहेब पूर्ण अभ्यास करून मगच video बनवत जा, UPS मध्ये कर्मचाऱ्यांचे Basic +DA च्या 10 टक्के वेतन कपात होणार आहे

    • @Rolexgaming7038
      @Rolexgaming7038 4 месяца назад +3

      हो आणी income tax वाढणार आहे अजून.... Gross पगार वाढेल tax वाढेल 😄😄

    • @ajitjathe4076
      @ajitjathe4076 4 месяца назад

      तुमच्या चुकीच्या माहिती मुळे कर्मचारी नुकसान करून घेतील
      व तुम्ही परत भरून देणार आहात का?

    • @anvijadhavar17
      @anvijadhavar17 4 месяца назад

      योग्य माहिती पोहोचवली...भलेही video अपलोड करायला उशीर झाला तरी चालेल

    • @-purushottamhatwar6149
      @-purushottamhatwar6149 4 месяца назад

      सलग 25 वर्षे कर्मचाऱ्यांची कपात झाली तरच UPS मध्ये 50 टक्के पेन्शन आहे
      याशिवाय जमा पैसे कसे देणार, यात स्पष्टता नाही.
      तेव्हा पूर्ण माहिती घ्या व नंतरच व्हिडीओ बनवा

  • @v.t.m.expert9371
    @v.t.m.expert9371 4 месяца назад +70

    या. सुधारित पेंशन योजना शासकीय कर्मचारी यांचे नुकसान करणारी आहे.
    ही नवीन योजना फायद्याची असेल‌ तर खासदार आमदार यांना लागु करावी

    • @shubham-oh4ki
      @shubham-oh4ki 4 месяца назад +12

      सगळ्यांच्या पेन्शन बंद करा. तुम्हाला बसून खायला जनता टॅक्स भरत नाही

    • @dipaksonalkar
      @dipaksonalkar 4 месяца назад +4

      ​@@shubham-oh4kimag konala bharte😂

    • @machhindrakakad7093
      @machhindrakakad7093 4 месяца назад +5

      सगळ्यांची पेन्शन बंद करा

    • @dipaksonalkar
      @dipaksonalkar 4 месяца назад

      @@machhindrakakad7093 aadhi aamdar खासदार यांची kra

    • @prashantsonawane8829
      @prashantsonawane8829 4 месяца назад +1

      Right

  • @bharatsonawane741
    @bharatsonawane741 4 месяца назад

    अरुण राज साहेब आपण खूप छान माहिती दिली आपण नवीन पेन्शन आणि जुनी पेन्शन यातला स्पष्टीकरण संदर्भासहित सांगितलं तुमचे मनापासून खूप खूप अभिनंदन पण अरुण राज सर सर्वात जुनी पेन्शन चांगली 2005 च्या अगोदरची जुनी पेन्शन सर्वात चांगले तुम्ही पेन्शन संदर्भात खूप छान माहिती दिली तुमच्या मनापासून अभिनंदन तुम्हाला खूप खूप शुभेच्छा

  • @mohanghotkar3404
    @mohanghotkar3404 4 месяца назад +9

    आमचा 10%आणी सरकारचं 18%हा देशाचा पैसे कोणाकडे ठेवतात.याचावर एक व्हिडिओ बनवा.

  • @rajputbhikan9532
    @rajputbhikan9532 4 месяца назад +24

    Employees cha deduction continue 10% rahil ani Government ch contribution 14% hota te atta 18.5% rahil, ok falls information deu naka

  • @sagarpatole4913
    @sagarpatole4913 4 месяца назад +4

    NPS मध्ये रिटायर झालेवर साठलेल्या रकमेपैकी 60% रक्कम परत मिळत होती पण UPS मध्ये यावर निर्बंध आहे

  • @vivekmankar287
    @vivekmankar287 4 месяца назад +7

    Sir, yat sarvat motha point aahe ki 25 varshanni VRS ghetlyas pension 60 varshanni chalu hoil .....plz he pan cover kara video madhe

  • @amolkohali1672
    @amolkohali1672 4 месяца назад +3

    आमदार आणि खासदार हे त्यांची मुळ व्याख्या विसरून गेले आहेत. *लोकांमधून लोकांनी निवडून दिलेला प्रतिनिधी* असतात ते. पण ते लोकांनाच विसरून जातात. एकदा निवडून आले की, ते येणार म्हणून रस्ते दुरुस्त होतात. भले सामान्य जनता रोज खड्यातून जाऊदे.

  • @rushikeshdhadse5117
    @rushikeshdhadse5117 4 месяца назад +1

    Study IQ walyacha video bgha..
    Ops ani ups mde jast farak nahiye..
    Khush raho employee pension zali suru ❤

  • @Vp8975-j9u
    @Vp8975-j9u 4 месяца назад +15

    Diploma in Pharmacy
    Exit exam बद्दल video बनवा सर
    Exit exam fees 5900 rs एवढी ठेवली
    (सामान्य घरातील विद्यार्थी एवढी फीस नाही भरू शकत)

    • @yogeshmangle6350
      @yogeshmangle6350 4 месяца назад +1

      Evdhi tr mi engg la pn nhi bharli

    • @Vp8975-j9u
      @Vp8975-j9u 4 месяца назад

      @@yogeshmangle6350 tech na bhau yanchya 2/3 video vr comment kele mi pn he video bnvayla tayar nahi

  • @abhaypande6194
    @abhaypande6194 4 месяца назад +6

    Gov cha free vatap suru aahe tycha tijori var bhar padat nahi pension dyla bhar padty.... 👏👏

  • @yogeshbari8416
    @yogeshbari8416 4 месяца назад +1

    2003 मध्ये सरकारी तिजोरी वर बोझा पडत होता म्हणून जुनी पेन्शन योजना बंद करण्यात आली पण आमदार खासदार यांना ती योजना चालू ठेवली
    गमतीदार भाग म्हणजे एक आमदार किंवा खासदार जेवढ्या वेळेस जिंकून येईल तेवढ्या वेळेस त्याला पेंशन बहाल करण्यात येते
    पण हा मुद्दा मोंटुसिंग अहलुवालिया यांनी कदाचित दूर्लक्ष केलेला असावा

  • @samrat3717
    @samrat3717 4 месяца назад

    4:40 10% कपात सुरूच असणार आहे जाधव सर , माहिती update करून घ्या

  • @amolkohali1672
    @amolkohali1672 4 месяца назад +2

    @अरुणराज जाधव साहेब, कृपया comparative video बनवून पोस्ट केला असता तर जास्त बरे झाले असते. सगळेच topic वर लगेच व्हिडिओ टाकण्याची गरज नसते.
    बोल भिडू वरचे खूप कंटेंट मी आणि माझ्यासारखे ऐकतात बघतात.
    इतरांसारखे विषय सुटून जाईल किंवा आपण मागे राहू म्हणून नका पोस्ट करू.
    विश्वासाहर्ता मिळवणे कठीण असते, ती तुम्ही आणि तुमच्या team ने मिळवली आहे.
    ती टिकवणे खूप जिकिरीचे राहील. 🙏🏻

  • @dineshbambardekar7708
    @dineshbambardekar7708 4 месяца назад

    खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचा विचार केला पाहिजे

  • @ganeshbarakade3978
    @ganeshbarakade3978 4 месяца назад +3

    Paramilletry jawanani kay karach?

  • @sunilwaghmare9486
    @sunilwaghmare9486 4 месяца назад +7

    Only OPS

  • @bhujangnathchavan4467
    @bhujangnathchavan4467 4 месяца назад +4

    सर EPS95 स्कीम बद्दल ...विडिओ बनवा

  • @maheshlabde4678
    @maheshlabde4678 4 месяца назад

    सर तुमचा अभ्यास खूप चांगला आहे फक्त तुम्ही आजुन थोड ह्यात बोलायला हवं होत की सरकारी कर्मचारी आपल्या आयुष्याची 30 ते 40 वर्ष सेवा देतो. पण 2004नंतर जे नेते मंडळी निवडून येतात मग ते 1दिवस काम करो व सरकार पडली तरी त्यांना OPS मिळते. मग ते नंतर किती वेळा पण निवडून आले तेवढी त्यांना OPS मिळते जर UPS जर चांगली आहे तर कोणताच मंत्री अस बोलत नाही की आम्हाला ops नको कोणीच ops सोडत नाही मग ते 4 ते 5 ops पेन्शन घेतात

  • @gajananchougale1520
    @gajananchougale1520 4 месяца назад +5

    खासगी कर्मचारी काय सरकारला टॅक्स देण्यासाठी आणि मतदान करण्यासाठी आहे का

  • @surajghodke1033
    @surajghodke1033 4 месяца назад +12

    पूर्वीच्या काळी सरकारी पगार कमी होते म्हणून पेन्शन होत्या... आता सरकारी कर्मचाऱ्यांना पगार + महागाई भत्ते पण आहेत... आणि टेबल खालची कमाई वेगळीच...
    तरी पेन्शन द्यायचीच असेल तर खाजगी कर्मचाऱ्यांना सरसकट कर प्रणालीतून मुक्त करावे... ती खाजगी कर्मचाऱ्यांची पेन्शन होईल.

    • @NavnathWagh21
      @NavnathWagh21 4 месяца назад

      PF मध्ये सरकारी हिस्सा टाकणे हा एक पर्याय होऊ शकतो.

    • @gauravjagtap9808
      @gauravjagtap9808 4 месяца назад

      पूर्वीचा काळी महगाई पण कमी होती म्हणून पगार पण कमी होते महागाई भत्ता तेव्हा पण होताच. टेबला खालची कमाई हे सर्व बोलायचा गोष्टी झाल्या.

    • @shrijamdar2252
      @shrijamdar2252 4 месяца назад +1

      भावा यात BSF, CRPF, SSB, ITBP, CISF हे पण येतात स्वतः मारायचं आणि शेवटी मेल तरी घरचाना काहींनी भेटत

    • @jayeshkarale9118
      @jayeshkarale9118 4 месяца назад

      Correct

    • @shivampatil8720
      @shivampatil8720 4 месяца назад

      अगदी बरोबर...

  • @sandeepjakure1836
    @sandeepjakure1836 4 месяца назад +6

    Ups मध्ये पण कर्मचारी यांची 10 %कपात होणार आहे

  • @manojpatil2512
    @manojpatil2512 4 месяца назад

    Nice explanation 🎉🎉

  • @puredesi6278
    @puredesi6278 4 месяца назад +4

    आम्हाला नको ही ups
    जी योजने नी मोदी पेन्शन घेणार आहेत तीच आम्हाला दीया

  • @sujitsawant5553
    @sujitsawant5553 4 месяца назад +1

    मी पण एक सरकारी कर्मचारी आहे आणि 2004 नंतरच मी रुजू झालो आहे पण मला वाटतं सरकारने जुनी पेन्शन योजना लागू करू नये. उलट तो पैसा रोजगार निर्मितीसाठी वापरावा

    • @vinitkharat055
      @vinitkharat055 4 месяца назад

      रोजगार निर्मिती बाबत काही संकल्पना आहेत का तुमचा कडे?

    • @pankajs5448
      @pankajs5448 4 месяца назад

      याला तर अर्धाच पगार द्या

    • @sujitsawant5553
      @sujitsawant5553 4 месяца назад

      @@pankajs5448 असाही अर्धाच पगार हातात येतो
      30% TDS कट होतो🤣🤣

  • @maheshp2598
    @maheshp2598 4 месяца назад +1

    Pension tr milnar ahech pn government employees ni thoda aplya deshacha pn vichaar karava. Hi yojana nkkich faydyachi ahe. Yache sarvani swagat karayla pahije.
    Politician chya pension vr terms & conditions wadhvalya pahijet

  • @prashantsonawane8829
    @prashantsonawane8829 4 месяца назад +8

    अहळुवालिया साहेबांची जुनी पेन्शन बंद करा

  • @Ankit_M
    @Ankit_M 4 месяца назад +1

    *राजनीती ही लोकसेवा आहे तर पगार आणि पेन्शन कशाला..?*
    *आणि नौकरी आहे तर परीक्षा आणि Qualification ची अटी का नाही..?*

  • @imrankhalique7719
    @imrankhalique7719 4 месяца назад +2

    काम चुकाट अधिकारी आणि कर्मचारी यांना कशा प्रकारे पेन्शन देता

  • @sushilkumarjadhav3426
    @sushilkumarjadhav3426 4 месяца назад

    शासकीय कर्मचारी आंदोलन कसे चुकीचे आहे हे सांगण्यात मागच्या संपाला या सरकारने वेळ वाया घालवला..म्हणजे फक्त समाजात तेढ निर्माण करणे...भांडणे लावणे एवढच चालू आहे..

  • @scienceclub6014
    @scienceclub6014 4 месяца назад +1

    सरकार धार्जिने असल्यासारखे बोलू नका पूर्ण माहिती घेऊन खरं बोला....ups मध्ये ही कर्मचाऱ्यांची 10%रक्कम कपात होणारच आहे आणि महत्वाचे म्हणजे यातला एक रुपया देखील परत मिळणार नाही आहे.

  • @ravirbarve
    @ravirbarve 4 месяца назад +1

    Krupaya mic javal Lava vachtana Khali pahilyavar aavaj khu motha hotoy var camera Kade pahilyawar aavaj kami hotoy baki mahiti uttam आहे chhan

  • @dss318
    @dss318 4 месяца назад +1

    कर्मचाऱ्याची 10% कपात सुरूच राहणार आहे. कृपया माहिती दुरुस्त करावी.

  • @amarsawant9361
    @amarsawant9361 4 месяца назад +5

    तूच घे UPS...... OPS च GOOD आहे

  • @dipaksonalkar
    @dipaksonalkar 4 месяца назад +5

    OPS only

  • @avinashmane3957
    @avinashmane3957 4 месяца назад

    धन्यवाद ❤

  • @shivmangalchavan4235
    @shivmangalchavan4235 4 месяца назад +3

    Sir मी एक शिक्षक आहे,माझी निय्युक्ती ती विना अनुदानित 2003 ची आहे,gpf aacount पण आहे मात्र माझी अनुदानित मंजुरी 2007 ची मला कोणती पेन्शन योजना मिळेल

  • @SharadAdhav-p4d
    @SharadAdhav-p4d 4 месяца назад

    सरकार बोलत आहे की UPS छान आहे... त्यामध्ये कर्मचाऱ्यांना फायदा आहे...
    तर सुरवात..जे MLA, MP आहे तयांनाच्या पासून करावे.

  • @shashank1218
    @shashank1218 4 месяца назад +6

    Eps पेन्शनचं काय झालं त्यावर पण एक व्हिडिओ बनवा

  • @Samrajya_Farms
    @Samrajya_Farms 4 месяца назад

    UPS योजना ही खूपच best ahe तर याची सुरवात आमदार खासदार आणि न्यायालय यांना लागू करावी व त्यांची OPS बंद करावी... बघू हे चमाको स्वतःपासून सुरवत करतात काय ते

  • @entertainmentchannel4362
    @entertainmentchannel4362 4 месяца назад

    Best expat

  • @NK-zr9sv
    @NK-zr9sv 4 месяца назад +1

    What about people whose service falls under 10 to 25 years ..there will be huge difference in the pension

  • @realindia9718
    @realindia9718 4 месяца назад

    OPS फक्त भारतीय सैनिकांना, बाकी आमचा कर भरणार्‍याचा पैसा फुकट वाटु नका.
    नाहीतर आम्ही सामान्य नागरिक आंदोलन करू
    🇮🇳 जय हिंद

  • @sushil.nyc1767
    @sushil.nyc1767 4 месяца назад

    जेंव्हा ops लागू होती तेंव्हा पगार कमी होते व माणसाचे सरासरीआयुष्यमान देखील कमी होते.
    आज च्या काळात पगार वाढले तसेच आयुष्यमान देखील.
    त्या सर्वाचा परिणाम पेन्शन वर नक्कीच पडतोय

  • @dhanajikoyale2283
    @dhanajikoyale2283 4 месяца назад +5

    या मध्ये आमचे आतापर्यंत जे दहा टक्के पगार कपात करून घेतले होते ते कधी मिळणार..
    जर युपीएस लागु केले आमचे दहा टक्के कपात घेणार नसेल तर आतापर्यंत घेतलेल्या पैशाचा हिशोब सरकार कसे देणार

    • @NavnathWagh21
      @NavnathWagh21 4 месяца назад

      कपात सुरूच राहणार आहे.

  • @jayshribhiogade
    @jayshribhiogade 3 месяца назад

    Jyanchi 20 yr pekshya jast Ani 25 pekshya kmi service zali asel tr?

  • @prashantjagtap7399
    @prashantjagtap7399 4 месяца назад +1

    25 वर्ष नोकरी करून लगेच पेन्शन भेटणार नाही वय 60 झाले की मग पेन्शन भेटणार म्हणजे 25 वर्ष नोकरी सोडली की वय 60 हो पर्यंत भीक मागायची
    ...
    Gpf कमी आहे
    आमचे 10% सरकार देणार नाही
    ...काय उपयोग या स्कीम

  • @rajwature155vlog
    @rajwature155vlog 4 месяца назад

    सर आमदार खासदाराचे पेन्शनवर व्हिडिओ बनवा

  • @maheshlabde4678
    @maheshlabde4678 4 месяца назад

    सर नेते लोक सरकारी कर्मचाऱ्याची पेन्शन ठरवतात पण स्वतः ops घेतात मग त्यांच्या मुळे सरकारच्या तिजोरीवर भार नाही दरोडा पडतो

  • @iamrohankhune
    @iamrohankhune 4 месяца назад

    Adhi UPS sarv MLA MP ya sarvanna lagu vayla pahije nanter karmacharyanna ani 25 years chi condition Tyanna pn lavli pahije

  • @pankajamale
    @pankajamale 4 месяца назад

    UPS मध्ये सुध्दा nps प्रमाणे 10% कपात आहे साहेब.परिपूर्ण माहिती घेऊन व्हिडिओ बनवा🙏

  • @gautamkankal8594
    @gautamkankal8594 4 месяца назад

    नेते मंडळींनी ups घ्यावी.. कर्मचाऱ्यांना ops पाहिजे..शासन कर्मचाऱ्यांना फसवीत आहे..

  • @aftabattar3726
    @aftabattar3726 4 месяца назад

    EPS 95 पेन्शन वर व्हिडिओ बनवा...सध्याची परिस्थिती

  • @rajaramkharat4351
    @rajaramkharat4351 4 месяца назад

    साहेब पुर्ण अभ्यास करून video बनवा, UPS मध्ये कर्मचाऱ्यांच्या पगारातील १०% कपात होणार आहे.

  • @rameshwarsomvanshi8792
    @rameshwarsomvanshi8792 4 месяца назад

    सरकारी लोकांनी एवढ्या वर खुश व्हा नाही तर private emoloyyes पण pension पाहिजे मंग

  • @indiwcvv
    @indiwcvv 4 месяца назад +13

    खासगी वाल्यांना केळी

    • @balumundhe5961
      @balumundhe5961 4 месяца назад +1

      🤣🤣🤣

    • @sachinwagh1015
      @sachinwagh1015 4 месяца назад +1

      Tax bhara fkt.
      An atta jast bhara Karan sarkar chya tijoricha bhar aplyalach uchalayacha ahe😂😂

    • @yogeshmangle6350
      @yogeshmangle6350 4 месяца назад

      Salary jast ahe pvt madhe

    • @indiwcvv
      @indiwcvv 4 месяца назад

      @@yogeshmangle6350 काय जास्त आहे?
      इंजिनीअर वीसहजारात काम करतात

  • @xyz0707
    @xyz0707 4 месяца назад

    स्वेच्छा निवृत्त घेतली तरी 60 वर्षानंतर पेन्शन मिळणार 😂😂😂😂

  • @abhi-starseed
    @abhi-starseed 4 месяца назад +1

    Universal Basic Income बद्दल माहीती सांगणारा विडीयो बनवा

  • @dilippande8677
    @dilippande8677 4 месяца назад +7

    कर्मचार्‍यांना एकच समजते फक्त ,,ओपिएस ,आणि एन पि एस,, युपीएस ह्या कर्मचार्‍यांना ,,लुटणाऱ्या,, योजना आहे जर ह्या योजना अतिशय चांगल्या आहे तर आमदार,, खासदारांपासुन सुरवात करावी,,

  • @proboy8824
    @proboy8824 4 месяца назад

    जेव्हा एक एक आमदार खासदार, राज्य सभा,विधान सभा, लोक सभा, यावर निवडून येऊन या तीनहिंची OPS यांना लागू होते तेव्हा देशाच्या तिजोरीवर बोजा नाही पडत का? त्यांना OPS पण कर्मचाऱ्याला तर UPS किंवा NPS हीच उत्तम हे उपकार केल्या सारखं सांगतात

  • @yogeshchaudhari362
    @yogeshchaudhari362 4 месяца назад

    Aamdar khasdar yaana. Dar 6 mahinyani 100. 100 koti milatat tevha tijori var bhaar yet naahi ka?

  • @meghabhalavi4774
    @meghabhalavi4774 3 месяца назад

    He yojna FCI godown thekedar contract madhe je Kam krt Sentral government madhe ahe pn private madhe ahe

  • @sandiplonkar1156
    @sandiplonkar1156 4 месяца назад

    Army ,navy airforce sathi UPS lagu honar aahe ka ?

  • @suhaspatilkdmc1522
    @suhaspatilkdmc1522 4 месяца назад

    साहेब कर्मचाऱ्यांचे यूपीएससीमध्ये 10% कपात होणार असून शासन त्यांना 18.5 टक्के व्याज देणार आहे परंतु निवृत्तीनंतर कर्मचाऱ्याला केवळ त्याच्या एकूण जमा रकमेच्या 10% रक्कम मिळणार आहे याची सुद्धा माहिती द्या.

  • @vishaljagadale5416
    @vishaljagadale5416 4 месяца назад

    10 वर्षाचं पगार नाही सहा महिन्याचा पगार only देणार आहेत

  • @MegaPawan123
    @MegaPawan123 4 месяца назад

    भारत 3 trillion economy झाली आहे, देश आर्थिक महासत्ता होणार आहे म्हणतात मग आयुष्यभर काम करणाऱ्या कर्मचारीना पेंशन देण्यात यांची दिवालखोरी होणार काय?
    नुसती फसवेगीरी आहे

  • @imamparande5555
    @imamparande5555 4 месяца назад

    24 Varsh nokri aslyas kiti %Pension milnaar te sanga

  • @sujeetrajpoot2183
    @sujeetrajpoot2183 4 месяца назад

    दि १ नोव्हेबर २००५ नंतर शासकिय नोकरी लागलेल्या प्रत्येक कर्मचाऱ्याला तोटा

  • @sankethavale8993
    @sankethavale8993 4 месяца назад

    MSEB कर्मचायासाठी आहे का ?

  • @tukaramkokate4572
    @tukaramkokate4572 4 месяца назад

    10 % रकमेचा व 14% घेतलेल्या रकमेचा काय करणार हे आपण लक्षात आणून दिले नाही, कृपया त्याचा उलगडा केला पाहिजे, तसेच NPS v UPS मध्ये उपdan किती मिळणार व रजा रोखीचा किती रक्कम मिळणार हे सांगावेत तर सर्वांना कळेल. सरकारच्या भगव्या no.

  • @sharaddeokamble
    @sharaddeokamble 4 месяца назад

    10,% वेतन कपात केले जाणार आहे. एकरकमी फक्त basic +da च्या 10% म्हणजे नगण्य

  • @rameshwarsomvanshi8792
    @rameshwarsomvanshi8792 4 месяца назад

    Private employe फक्त टॅक्स भरण्यासाठी आणि सरकारी अधिकाऱ्याची दादागिरी सहन करण्यासाठी आहेत

  • @coolnewpsk5978
    @coolnewpsk5978 4 месяца назад

    Dada, youtube वर भरपूर विडिओ आले पण एक पण विडिओ बघितलं नाही, कारण मला नक्की खात्री होती की आपला विडिओ yenar....

  • @sudhirpol4458
    @sudhirpol4458 4 месяца назад

    केंद्रात हे व्यापारी सरकार असणार आहे तोपर्यंत सामान्य जनतेला असचं लुटले जाणार आहे. 30-40 वर्षे घाम गाळा आणि म्हातारपणात पन धक्के खात फिरा. 5 वर्ष आमदार खासदार व्हा आयुष्यभर जुनी पेंशन खा.

  • @ChetanTechnical
    @ChetanTechnical 4 месяца назад +27

    एकालाच 80000 हजार देण्यापेक्षा 20000 हजारात 4 माणसे भरा. एक खातो तुपाशी बाकीचे राहतात उपाशी. 😂😂😂😂😂😂

    • @dipaksonalkar
      @dipaksonalkar 4 месяца назад +12

      Tu aadhi nokri la lag mag bol

    • @technicalshadan8357
      @technicalshadan8357 4 месяца назад +7

      Nokri la tar laag paile 🤣🤣🤣

    • @dilippande8677
      @dilippande8677 4 месяца назад +7

      काहीतरी आमदार, खासदारांच्या विषयी बोलून बघ कारण 10 दिवसासाठी जर निवडुन आला तरी एक लाखाच्या वर पेंशन मिळते,,

    • @sanjaybhosale8933
      @sanjaybhosale8933 4 месяца назад +1

      अगदी बरोबर आणि जेवढ्या दिवस काम तेवढं पगार दिला पाहिजे

    • @sanjaybhosale8933
      @sanjaybhosale8933 4 месяца назад +2

      ​@@dilippande8677अरे बेटा त्यांना दर 5 वर्षांनी परीक्षा द्यावी लागते नोकरदारांच्या काय एकदा लागला की मरेपर्यंत बसून खातात

  • @rameshjadhav5377
    @rameshjadhav5377 4 месяца назад +1

    खासदार व आमदार ला पण नियम लागु करणार का ? याबद्दल व्हिडिओ बनवा.

  • @jaywantthorat9884
    @jaywantthorat9884 4 месяца назад

    जे निवृत्त झाले दोन वर्षात त्यांचं काय एनपीएस मध्ये निवृत्त झालेले त्याला फक्त 1500 पेन्शन मिळते

  • @dattatrayapardeshi7061
    @dattatrayapardeshi7061 4 месяца назад

    एवढी चांगली आहे तर केंद्र खासदार आमदारांना का नाही

  • @drtsolanke8405
    @drtsolanke8405 4 месяца назад

    UPS should be given to Politician❤

  • @ankushshinde8270
    @ankushshinde8270 4 месяца назад

    आम् आदमी सरकार योग्य राहील येणाऱ्या काळात

  • @santoshghavat3336
    @santoshghavat3336 4 месяца назад

    जुनी पेन्शन च देणे गरजेचे आहे. राजकारण्यांकडे निवडणुकात खर्च करायला पैसे आहेत आणि स्वतः chya 5 वर्षाच्या राजकारणातून आयुष्यभर पेन्शन साठी पैसे आहेत.

  • @Dhangari_ovi
    @Dhangari_ovi 4 месяца назад

    Agniveer che ky ani armed forces ky te pn Sanga

  • @gangadharbhujbal90
    @gangadharbhujbal90 4 месяца назад

    खासदार यांना दया

  • @gourishankarkore9981
    @gourishankarkore9981 4 месяца назад

    १०% कर्मचाऱ्याचे सुद्धा वेतन कपात करणार आहेत दर महिन्याला

  • @nitinkortikar8995
    @nitinkortikar8995 4 месяца назад

    सरकारी कर्मचाऱ्यांसाठी हे म्हणजे असं झालं समोर नवीन विहीर तयार केले आहे एक तर त्यात उडी मारा किंवा मागे आग आहे एक तर त्यात उडी मारा.😮

  • @nileshsonar9
    @nileshsonar9 4 месяца назад

    राजकारणी लोकांना पण nps,ups लागू करा तेव्हा समजेल.त्यांना का ops मध्ये ठेवतात.

  • @ashokpawar47
    @ashokpawar47 4 месяца назад

    Sir private sector madhe UPS apply hoil ka?

  • @gangadharbhujbal90
    @gangadharbhujbal90 4 месяца назад

    Ops कर्मचारी यांना द्या

  • @vishalpawar9729
    @vishalpawar9729 4 месяца назад

    सगळ्यात जास्त पैसा नगरसेवक , आमदार ,खासदार , मंत्री यांच्या वर खर्च होतो.
    only ops

  • @diliprajpangarkar291
    @diliprajpangarkar291 4 месяца назад

    कारखाणे,वीज आणि ST कर्मचारीI यांच्या पेन्शन बद्दल काय?

    • @kishorgovari8192
      @kishorgovari8192 3 месяца назад

      जिल्हा मध्य. बँक कर्मचारी यांच्या पेंशन बद्द्ल काय?

  • @ashokwarade9795
    @ashokwarade9795 4 месяца назад

    सरकारला सांगा फक्त जुनी पेंशन लागू करा नाही तर सत्ता सोडा.. Only vote for ops

  • @miPGB
    @miPGB 4 месяца назад

    mla ya warshi job lagli ani maz age 36 ahe ata.....mazi service 23 year honar mnje 25 year nhi tr mg ups cha mla kay fayda?

  • @rahultiple8780
    @rahultiple8780 4 месяца назад

    Bhau private employee kahi vichar karava

  • @asmitaumtekar5363
    @asmitaumtekar5363 4 месяца назад

    Mahiti khupach matwapurn ahe..
    Pan 2004 nantar chya politician na suddha pension milat nahi?

  • @Swapnilsirviral681
    @Swapnilsirviral681 4 месяца назад +2

    सरकारी नोकरी😎 खाजगी नोकरी🤡

  • @shivkumarkumbhar4421
    @shivkumarkumbhar4421 4 месяца назад +1

    शेतकरी गेला 😅

  • @Legend_cr7-c7x
    @Legend_cr7-c7x 4 месяца назад

    वारकरी आश्रम, संभाजी नगर बदल व्हिडिओ बनवा

  • @pm-tp6ht
    @pm-tp6ht 4 месяца назад

    एखाद्या कर्मचाऱ्याने 24 वर्ष पूर्ण केले असेल तरीही त्याला 10000 च पेन्शन मिळेल का??