लखोपती करणारी मिरची शेती | एका एकरातून लाखोंची मिरची काढणारा शेतकरी

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 окт 2024

Комментарии • 65

  • @ajaymotalkar896
    @ajaymotalkar896 7 месяцев назад +4

    एक नंबर माहिती

  • @limbasaruk4065
    @limbasaruk4065 8 месяцев назад +2

    मानलं तुम्हाला. जबरदस्त.

  • @dnyanobasadawarte1600
    @dnyanobasadawarte1600 Месяц назад

    Sundar mulakat.

  • @shrikantmohite1274
    @shrikantmohite1274 Месяц назад

    मुलाखत छान वाटली. दोघेही चांगल्या माहितीची देवाणघेवाण करत आहेत जी इतर शेतक-यांना उपयुक्त अशी आहे.

  • @shrikantmohite1274
    @shrikantmohite1274 Месяц назад

    दोघांना धन्यवाद😊

  • @rajeshraut9653
    @rajeshraut9653 Месяц назад

    लय भारी मुलाखत घेतली सर पण सर आप जे मुलाखत घेते वेळेस सुरुवाती पासून तर शेवट पर्यंत विचारायला हव कारण की एखाद्या शेतकऱ्याला मिर्ची लावायची आहे व त्याला ती माहिती परी पूर्ण समजायला हवं

    • @shetkarirajya
      @shetkarirajya  Месяц назад

      ruclips.net/video/UgSNcsb1Ouo/видео.htmlsi=ntcBcUK6l6dc4USu

  • @rameshzambre8914
    @rameshzambre8914 4 месяца назад

    Dhanyvad Sar

  • @ankushjadhav4686
    @ankushjadhav4686 Год назад +2

    खुप विस्तृत माहिती

  • @shankarwaghmare6046
    @shankarwaghmare6046 9 месяцев назад

    Best seti

    • @shetkarirajya
      @shetkarirajya  9 месяцев назад

      मेहनतीला बाजार भावाची जोड मिळाली तर उत्तम शेती आहे

  • @madhukarraut3435
    @madhukarraut3435 День назад

    What was the quantity of besal.doze

  • @AnandAware-ne5gd
    @AnandAware-ne5gd 6 месяцев назад

    😊😊❤❤

    • @shetkarirajya
      @shetkarirajya  6 месяцев назад

      🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @gulabraohendge670
    @gulabraohendge670 3 месяца назад

    शेतकरी खूप हुशार आहे व प्रॅक्टिकल माहिती देत आहे .

  • @samadhanbhanapure1546
    @samadhanbhanapure1546 Год назад +7

    माहिती दिली त्या बद्दल तुमचे आभार विडीओ बाराकाव्यासहित विचार ल्या बद्दल तुमचे आभार

  • @nileshnagure5498
    @nileshnagure5498 Год назад

    उत्तम मुलाखत

  • @dattatrayshelke58
    @dattatrayshelke58 Год назад +4

    छान मुलाखत घेतली

  • @sandipkhiradakar466
    @sandipkhiradakar466 Год назад +2

    धन्यवाद भाईसाहब माहीती दिल्याबद्दल

  • @dattabhopale9800
    @dattabhopale9800 10 месяцев назад +2

    खुप छान माहिती मिळाली भाऊ हिडीओ थोडा मोठा झाला पन माहिती छान दिली मि दि 13/12/2023 मिरची लागदड केली नविन हिडिओ टाका ❤❤❤❤❤❤

  • @sambhajitekale3714
    @sambhajitekale3714 Год назад

    अतिशय चांगली खरोखर अनुभवातून

  • @balkrushnawasekar7011
    @balkrushnawasekar7011 11 месяцев назад

    खूप सुंदर माहिती दिली

  • @basavrajbabanagare7148
    @basavrajbabanagare7148 11 месяцев назад

    Good

  • @uttambaishidore9601
    @uttambaishidore9601 Год назад

    अशी डिटेल मुलाखत मी पहिल्यांदा पाहिली धन्यवाद आता वांगी पिकाची एक मुलाखत टाका धन्यवाद

  • @shridharsalam2823
    @shridharsalam2823 2 месяца назад

    एकरी मलचींग चा खर्च किती येतो भाऊ

    • @shetkarirajya
      @shetkarirajya  Месяц назад

      व्हिडिओमध्ये माहिती दिलेली असेल

  • @babasahebpache1349
    @babasahebpache1349 Год назад +1

    Nice 👍

  • @limbasaruk4065
    @limbasaruk4065 8 месяцев назад

    Fone var बोलतात का.

  • @subhashrathod3111
    @subhashrathod3111 Год назад

    🎉🎉

  • @vaibhavtambe9435
    @vaibhavtambe9435 Год назад

    नवतेज कोणत्या कंपनीचे बी आहे

  • @dagdudawange1495
    @dagdudawange1495 Год назад

    आमच्या कडे भर उनहाळ्यात येते दादा जानेवारीत लागवड

  • @namdevshinde140
    @namdevshinde140 9 месяцев назад

    खूप चांगली पण हा खेळ चांगल्या चांगल्या ला जमत नाही

  • @saniyanurani682
    @saniyanurani682 Год назад

    बेसल डोस कधी दिला, मल्चिंग टाकाच्या पहिले दिले काय?

  • @ankushnb903
    @ankushnb903 Год назад

    हुशार शेतकरी 👍👍🙂

  • @sanjayshinde2900
    @sanjayshinde2900 Год назад

    पावसाच्या पाण्यात मिरची होते का?

  • @srutikjagnade7812
    @srutikjagnade7812 Год назад

    तुमी. जे खत. डीप. मधुन. टाकतात. ते. वरून. फवारनि. केली. तर. चालल. का. भाऊसाहेब

    • @shetkarirajya
      @shetkarirajya  Год назад

      विद्राव्य खते फवारणी मधून देता येतात

  • @jayendrapatil5572
    @jayendrapatil5572 Год назад +13

    मुलाखत देणारा पेक्षा मुलाखत घेणारा हुशार खूप चांगल्या पद्धतीने मुलाखत घेतली बंधू आपण लय भारी मुलाखत

    • @shetkarirajya
      @shetkarirajya  Год назад +8

      जसे व्यक्ती तसे प्रकृती भिन्नभिन्न असतात प्रत्येक शेतकऱ्याकडून शिकायसारखं काहीतरी आहे पुस्तके ज्ञानापेक्षा अनुभवातून आलेल्या ज्ञान कधीही चांगलं मानले जाते शेतकऱ्याचा अनुभव शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्नन करत आहोत

  • @sudamtambe3142
    @sudamtambe3142 Год назад

    वाही करायची म्हणजे काय रं भाऊ ?

  • @purushottamurkude3532
    @purushottamurkude3532 Год назад +3

    छान‌ माहिती दिली.

  • @sanjayshinde2900
    @sanjayshinde2900 Год назад

    मिरची कशी कीलो विकली जाते

  • @sureshrathod-ru2vw
    @sureshrathod-ru2vw Год назад

    Mulakat chagle deli va te Amala chagle mahete melali

  • @DattaTalekar-w9n
    @DattaTalekar-w9n 8 месяцев назад

    खुप छान माहिती दिली सर

  • @shrikeshjagtap925
    @shrikeshjagtap925 Год назад +3

    आतिशय सुंदर मुलाखत,पुरेपुर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @dhirajchavhan5883
    @dhirajchavhan5883 6 месяцев назад

    Saheb phone uchala yavatmal Varun boltoy.

  • @balajibirajdar2180
    @balajibirajdar2180 Год назад

    Ha kot bolato

  • @shivajibhakare1319
    @shivajibhakare1319 Год назад +2

    Good jab Sandip bhau

  • @shyamshahane6376
    @shyamshahane6376 Год назад

    चांगली माहिती दिली भाऊ