फ्लॉवर पीक लागवड आणि उत्पन्न संपूर्ण माहीती
HTML-код
- Опубликовано: 28 июл 2020
- #फ्लावरलागवड #फुलगोबी #flower_lagwad_marathi
शेतकरी मित्रांनो नमस्कार
शेतीमित्र चॅनेल ला Subscribe केलं नसेल तर लगेच Subscribe करा
पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील पिंपळगाव खडकी गावातील प्रगतशील शेतकरी श्री गंगाराम दगडू पोखरकर यांच्या कडून फ्लॉवर पिकाची संपुर्ण माहिती आपण जाणून घेतली
अधिक माहितीसाठी संपर्क करा - 8796708093
Whatsapp Group ला जुडण्या साठी लिंक वर क्लिक करा - chat.whatsapp.com/Dg17VACwJLU...
फ्लॉवर लागवड विषयी नवीन व्हिडीओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा 👇👇👇
ruclips.net/video/OBe4n4aHljc/видео.html
Shamsunder pawar
खुप छान माहिती दादा
Khup Chan mahiti
खं र बोला राव .आम्ही पण कोबी फ्लॉवर लावतो . सगळं खोटच
Chan mahiti ahe
छान माहीती
खूप छान माहिती दिली पटेल सर
धन्यवाद
छान
Good information thanks
👌👌🙏
Mast sir
Nice
Good
Qus step by step vichart ja,mashagt,lagvad padhht,lagvad antr,besal dose,spry...he ahe pdhhht
खूप छान
धन्यवाद🙏
Khup mst
धन्यवाद 🙏
Ghanya yeu naye yasathi best awshad sanga
💯💯💯👍👍
धन्यवाद🙏
November 1 la Keli Ter chalel Ka
साहेब एप्रिल-मेमध्ये जमते का लागवड केलेवर
जमते
कोणत्या महिन्यात लावावे
Lagwadicha time vicharit ja bro.
पकुळकी साठी उपाययोजना काय औषद आहे.
Mla Jun mdhe lawaychi ahe, sahakarya kral ka?
Llllllllllpeiqeiwllll
हो वावा का नाही सहकार्य म्हणजे काय महिना घालु तुमच्या घरी
सर फुलकोबी पिवळा का होतो
जर २२५००/- काडि ६० गुंठ्यातबसती
आणि बाबा सांगतात ४०० बॅग निघतात
आणि एका बॅग मध्ये कमीत कमी १५ गट्टे बसतात
म्हणजे कमीतकमी ११००/- बॅग निघायला पाहिजे
Mla pn hech bolaych
आगस्ट मध्ये कोणती व्हॅरायटी चालते ते सांगा कमी दिवसात येणारी 9923131312
Flower thandi madhe, november madhe lagavd keli tr chalte ka
हो चालेल परंतु tetris व्हरायटी लावा 3 महिने लागलेत उत्पन्न मिळायला
@@shetimitraagrotechnology3296 tetris ka kay special ahe tyat.
थंडी मध्ये हीच व्हरायटी चालते रोग वगैरे येत नाही
@@shetimitraagrotechnology3296 tetris vhryati changli ahe ka sar
Suhasini chalat nahi ka
१००/१५० रु भावाने कशे होईल २५००००₹ राव उत्पन्न बरोबर सांगा आम्ही सुद्धा हमेशा ४/५ एंकर गोभी लावतो राव
साहेब फ्लावर पिकातून एकरी 400 पिशवी उत्पन्न होते एक पिशवी सरासरी 50 किलो जरी धरली तरी 15 रु किलो प्रमाणे 750 रुपये एका पिशवी चे होतील 750 × 400 = 300000 होतात तरी अंदाजे आपण 250000 रुपये धरले तरी खर्च 50000 वजा करून 200000 रुपये आपल्याला शिल्लक राहते
आम्हाला पण याचा पीक घ्यायचे ahe mi तरुण शेतकरी ahe महिती द्या
Ak pishvi 50 kg chi nhi yet
@@shetimitraagrotechnology3296 dada tumcha mo.no.dya na
Tumch mo.no dya
Mo.no.milel ka shetkaeyacha
Kobi ata 5 rupy kilo ahe
Pavsadyat 20-50 rahte
फ्लॉवर फवरणी वेळा पत्रक दा
घ्या मग
Tan nashak
7350498541
यावर तन नाशक आहे का
Nice
Thanks 🙏
Nice