Это видео недоступно.
Сожалеем об этом.
पत्ता कोबी, संपूर्ण माहिती व मुलाखत:Planting cabbage in the leaf:
HTML-код
- Опубликовано: 22 дек 2020
- नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण या विडिओ च्या माध्यमातून पत्ता कोबी लागवड या विषयावर चर्चा करणार आहोत.पत्ता कोबी लागवड कशी करावी,पत्ता कोबीला कोणता भेसळ डोस द्यावा,हे सर्व आपण आज बघणार आहोत.जर तुम्ही आपल्या चॅनेल ला नवीन असाल तर चॅनेल नक्की subscribe करा धन्यवाद 🙏🙏
कुमार धायगुडे मो नं-9922871349
पत्ता-करकंब ता.पंढरपूर.जि.सोलापुर
#पत्ता_कोबी_लागवड
#Leafy_cabbage
#kisan_agrotech
#पत्ता_कोबी
Hello farmer friends, today we are going to discuss about the cultivation of address cabbage through this video. We will see today how to cultivate address cabbage, what adulterated dose should be given to address cabbage. If you are new to your channel, be sure to subscribe to the channel. Thank you
मस्त नियोजन 👌👌
Are bhau khup mahnje khup kadak video..
Khup khup Dhanyawad bhau...
Mitranno ha manus khup mahenat karat aahe regular video yet aahe with farmer details pls Support him
खूप खूप धन्यवाद भाऊ 🙏🙏
हो लय मेहनती आहे.
🙏🙏
एक नंबर हां दादा
एकच नंबर👌👌👌 दादा
शेंद्रिय शेती,, दादा साहेबांना दमदार सलाम
धन्यवाद सर 🙏
Super
छान दादा
Khup chan
एक नंबर शेतकरी🙏👍🏻👍🏻
धन्यवाद सर 🙏🙏
Saheb, tumhi mulakhat khup chan gheta rao. Ha video layi jamlay, shetkari ekdam jabrat hayet, khup shubhechha🌹🌹🌹🌹subscribe kartoy👍👍👍
धन्यवाद सर 🙏🙏🙏
Chaan...continue..bro..
Thank you bro
एक नंबर प्लांट आहे 😊
Thanks
Good
Mast 👌👌
Super 😊
Thank you 🙏
Mast
धन्यवाद 🙏
मे मधे लागवड केलीतर चालेल का
👍
धन्यवाद सर 🙏
व्हरायटी कोणती आहे भाऊ..
very nice..but what is the price of one plant/ rope??
80 paise
स्लरि किती दिवसनी द्यावी
लागण कोणत्या महिन्यात किती तारखेला केले आहे
दादा प्लॉट चांगला आहे परंतु क्षेत्र 5 गुंठे नसून त्याच्यापेक्षा जास्त आहे हे नक्की
ड्रीप ने पूर्ण बेड ओला होण्यासाठी किती वेळ लागतो
3,फूट बेड असेल तर रात्री पाणी सोडले 5, h p मोटर 20,गुंठे रान 4, तासात ओले होईल,,
पत्ता कोबी कुठल्या महिन्यात लावलाय
1नंबर भाऊ
धन्यवाद भाऊ
पावसाळ्यात पता कोबी येणाऱ्या अडचणीत माहीती सांगा
रोपांचा हिशोब कोण लावणार .....
दादा मला सांगा जिवामृत हे दोडकेला पण चालते का
Ho
बीया लावलेत का रोप आणी रोपांमधील आंतर कीती आहे.
रोप लावलंय,अंतर विडिओ मध्ये सांगितलं आहे
10 रु की जाईल का पण राव.
Saheb rao 100 LA bag jate rao sr
मार्केट कुट केलं ते पण विचारा
बेनिव औषध कोणत्या कंपनीचे आहे
DuPont च आहे सर
FMC
10 rs la jat ch nahi patta gobi
Kahi pn me 18rs ne dilela
शेतकऱ्याचा मोबाईल नं देत चला
विडिओ मध्ये दिला आहे नं बघा
सध्या दर काय चालू आहे
2
सर आम्ही फुलकोबी लावली आहे आणि त्यात पंचगंगा जातीची वांगी पण आहेत त्याला जीवामृत सोडले तर चलेल का आणि अजून कोणती फवारणी करावी प्लझ मार्गदर्शीं करवे
सोडा की जीवामृत काय प्रॉब्लेम नाही
@@kisanagrotech2552 किती दिवसानी सोडावे
8 दिवसातुन एकदा सोडा
फोन नंबर भेटेल का
बाजार नाही आत्ता
काही फुकु नका ५०पैसे किलो रेट चालू आहे
आता आहे 50 पैसे ह्याच कोबीने पाठीमागे एकरी लाखो रुपये दिलेत हे पण लक्षात असुद्या सर
Rate aaplya hatat nahi 50 paise pn rahu shakte 50rs pn
@@kisanagrotech2552 zrrrtyt5tttt6 hi t 👍
Khoop daat lagvan aahe..bahuda vajnat bharnar nahi....pan praytn khoop chaan....
नाही सर 1.5 kg पर्यंत झालं आहे वजन जीवामृत मुळे फरक आहे खुप
आमच्याकडे या पेक्षा ही भारी आहे .पण लै फाक्या मारता राव ..
एकदमभारी फूका शेठकर्याला लावा फाशी घ्यायाला
Ikat asalo mg kahi sagtan ka amala pn sheti mahitiy
शेतकऱ्याचा नंबर द्या
विडिओ मध्ये आहे नं विडिओ पूर्ण बघा
9922871349 Kumar dhaygude
Kisan Agro Tech ....aaplyakade jamin aahe ka ???Asel tr aapan hi sheti karun paise kamau shakta ....only You tube wr video takun paise naka kamau,,,,Tumache video baghun Farmer confused hotoy .........
कसं काय confuse होतोय नक्की सांगा सर