खूप म्हणजे खूपच गोड आवाजात गायलंत तुम्ही आसावरी ताई! खूप आवडलं मला। तुमच्या घरी दिवाळीची तयारी सुरू असेल त्यातून तुम्ही वेळ काढून आम्हला हे गाणं ऐकावलं हे आम्ही आमचं भाग्य समजतो। तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा।
Ali Mazya Ghari Hi Diwali: ASAWARI BHONDANKAR JOSHI... Baby, arrival of DIWALI, so, so, sweet song, wonderful music, amazing to hear, you have adopted your heart & soul, directly reaching to the heart lovingly. You have wave the song like the waves of sea, in motion, moving with the Voice, smooth, feels heart touch, with love & affection. Your voice very clear, pleasing to hear. Bless you with love & respect. (Little Bonafide Professional, Gracious Wishes of Joyous Joyful DIWALI)
इतका गोड आवाज एखाद्या प्रसिद्ध गायिकेला ही लाजवेल ❣️😍
Very.Nice.Tai.
अप्रतीम, गायन सुपर्ब. धन्यवाद.❤
खूपच छान अर्थपूर्ण गाणे आहे आणि गाईले 😮 सुद्धा खूपच छान माझे तर्फे बोधनकर परिवारास दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.
अतिसुंदर🚩🚩🚩 शुभ प्रभात
आसावरी तुझा आवाज किती गोड आणि मधुर आहे ऐकताना डोळ्यातुन आपोआप अश्रू वाहू लागले इतक तल्लिन व्हायला झाल
अप्रतिम गायन अप्रतिम अविट आवाज😊
परत परत ऐकावे असे खुपच छान
अप्रतिम गायलं दिवाळी शुभेच्छा
खूपच सुमधुर.. दिवाळीच्या मंगलमय हार्दिक शुभेच्छा..🌹🌹❤️🙏
आपला आवाज म्हणजे साक्षात सरस्वती....❤
खूपच छान . खरंच ओरिजनल गाणं ऐकल्याचा भास होत आहे . अप्रतिमच . अशीच खूप सुंदर गाणी ऐकवा . दोन्ही गाणी फारच श्रवणीय आहेत . 👌👌🌹🌹👍
व्वा अप्रतिम गोड गायीले आहे.
खुपच सुंदर आवाज आहे ताई दिवाळी चा हादीक शुभेच्छा
खुप छान गायन ❤❤❤
अप्रतीम व्वा काय आवाज आहे मधुर
👌🏻👌🏻👌🏻👍🏻👍🏻👍🏻खूप छान 👌🏻👌🏻👌🏻👍🏻👍🏻👍🏻
Excellant Mam, Good Singer just like Lataaji,I am proude of you."HAPPY DIWALI!"
एकदम सुंदर ऐकून खरोखर दीपावली घरी
उपस्थित झाली खूपच छान
खुप खुप प्रसन्न वाटले गाणे ऐकुन 🌷शुभ दिपावली 🌷🙏🙏
Happy diwali ❤❤❤❤
🙏 अप्रतिम. गोड. आवाज ....उत्तम साथ संगत...
फार सुंदर गाणं दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा
ताई🙏🙏
Khup Sundar gayli mast❤❤
Khoop sunder
Tumchya sasar ani maherchya sampoorna parivarala diwalichya khoop shubhechha
आसावरी ताई,खुपच गोड आवाज आहे आपला.चंदने परिवाराकडून तुम्हाला आभाळा एवढ्या शुभेच्छा
आसावरी तू खूप छान गातेस तुझे गाणे मला खूप आवडतात वर्णन करायला शब्द अपुरे पडतात खूप खूप खूप अभिनंदन तुला दिवाळीच्या शुभेच्छा
खुप सुंदर ❤
Sumadhur 👌👌👍👍🌷🌷
खूप म्हणजे खूपच गोड आवाजात गायलंत तुम्ही आसावरी ताई! खूप आवडलं मला। तुमच्या घरी दिवाळीची तयारी सुरू असेल त्यातून तुम्ही वेळ काढून आम्हला हे गाणं ऐकावलं हे आम्ही आमचं भाग्य समजतो। तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा।
खुप खुप शुभेच्छा सुंदर..
खुप सुंदर
खूप सुंदर गोड आवाज आहे
Very nice happy diwali
ताई,ही भाऊबीज भेट आहे.छान
Khup Sundar
Happy Diwali
खुप छाण गाणे आहे
ताई तुझ्या मंजुळ 😮😮आवाजाला सलाम
Khupach chan
Khup chaan 🥰 didi god disat aahes🤗 happy diwali 🎇🪔
Saved.nice.keep this tempo for new learners.
छानच आवडले
खुप छान आसावरी ताइ
आसावरी ताईस.. दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा..
Asavarila maze shubha aashirvad asech gane gatrahun manoranjan karne
Khup sunder
Khupch. Sundar. Tae
खुपच छान बोधकर परिवार आमच्या करून तुम्हाला धन्यवाद आवाज गोड आहे असच गात पुढे जात रहा आमच्याकडून धन्यवाद
दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा ताई
दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा
वाह ताई खुपचं छान
Happy diwali :you singing very nice
🙏🚩
ताई खूप सुंदर अप्रतिम
बोधनकर परिवारास दिपावली निमित्त हार्दिक शुभेच्छा❤
दीपावली निमित्त आपणास हार्दिक हार्दिक शुभेच्छा.❤ ... अप्रतिम खूप छान🎉🎉👌
Nice. 😊😊😊😊
दीपावली च्या हार्दीक शुभेच्छा 🎉
वा खूपच छान मॅडम हॅप्पी दीपावली
Hoy
आवाज सुंदर आहे.
खूप छान ताई !
❤❤
खुप छान ताई
Happy Diwal
Nice
खुप छान 😂😂
दिवाळी chya हार्दिक शुभेच्छा
दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा माऊली पटेकर परिवार पुणे यांच्याकडून !
ताई दिपावलीच्या हार्दिक शुभेच्या दिवाळी साँग अपलोड केल्या बद्दल धन्यवाद
👌👌
Happy Diwali Tai From Soham Vinkar
👍👍🚩🚩
Happy Diwali 🪔🎇
हार्दिक शुभकामना
Ali Mazya Ghari Hi Diwali:
ASAWARI BHONDANKAR JOSHI...
Baby, arrival of DIWALI, so, so, sweet song, wonderful music, amazing to hear, you have adopted your heart & soul, directly reaching to the heart lovingly.
You have wave the song like the waves of sea, in motion, moving with the Voice, smooth, feels heart touch, with love & affection.
Your voice very clear, pleasing to hear.
Bless you with love & respect.
(Little Bonafide Professional,
Gracious Wishes of Joyous Joyful DIWALI)
good good
Good
Very nice
🌹🌹🌹🌹💐💐🌹🌹🌹🌹🌹🌹
खूप छान ताई
गाणं कोकिळासारखं आवाज आहे ताई आपलं. ह. भ. प. सुभाष महाराज राठोड नेर, जालना.
Tumhala aani sarv team la .......Shubh Deepawali.... BEST PERFORMANCE...
Tai dabing awaj asel tar nahi avdl
Tumcha awaj asel tar
Khup chan
Happy diwali
स्टेटसवर ठेवले आहे
हे गाणे एकल्याशिवाय दिवाळीसाजरी होत नाही
Bhartachi dusari kokila tai
Khupch sunder
आसावरी तुझा आवाज किती गोड आणि मधुर आहे ऐकताना डोळ्यातुन आपोआप अश्रू वाहू लागले इतक तल्लिन व्हायला झाल
Very nice