दे रे कान्हा चोळी अन् लुगडी | De Re Kanha | आसावरी बोधनकर जोशी | Asawari Bodhankar Joshi
HTML-код
- Опубликовано: 6 фев 2025
- नमस्कार...
या लॉकडाउनच्या काळात आम्ही आपापल्या घरी राहून आपल्या सर्वांच्या मनोरंजनासाठी एक छोटासा प्रयत्न करीत आहोत.
'लताष्टक' या लता मंगेशकर यांच्या आठ अजरामर गाण्यांची मालिका आपल्या सर्वांसाठी आमच्या फेसबुक इंस्टाग्राम आणि युट्युब वर दि. २ जुलै पासून दि.१० जुलै पर्यंत सायंकाळी ठीक ६ वाजता दररोज एक गाणं सादर करणार आहोत..
Original Song Credits
गीत - दे रे कान्हा चोळी अन् लुगडी
गीतकार - जगदीश खेबुडकर
चित्रपट - पिंजरा
मुळ गायिका - लता मंगेशकर
संगीतकार - राम कदम
सादरीकरण -
गायन - आसावरी बोधनकर जोशी, लातूर.
निवेदन - महेंद्र कुलकर्णी,कोल्हापूर.
तबला - विशाल सोमवंशी, लातूर.
गिटार - रवी गावंडे , औरंगाबाद.
बासरी - मंगेश पैंजणे, पन्हाळा.
हार्मोनियम - सरोजाताई बोधनकर.
"लताष्टक" या कार्यक्रमाची संकल्पना -
आसावरी बोधनकर जोशी
गाण्यांची निवड -
अंकिता बोधनकर
संगीत संयोजन,
संकलन आणि मिश्रण -
साईकेदार बोधनकर.