खुपच छान आणि आरोग्यवर्धक चटणी दाखवलीत ताई. लाईक एकच असतं म्हणून, नाहितर जास्त दिले असते. कोकणात कारळ्याच्या चटणीला तीळकूट म्हणतात. पण थोडी वेगळ्या पद्धतीने बनवतात.
कमी वाक्यात कमी वेळातआवश्यक सर्व महत्वाच्या टिप्स व सुचनासह असे ऊकृष्ट ..उत्तम निवेदन …उगाच शब्दजंजाळपणा आणि फापटपसारा नाही…म्हणूनच खुप आवडले व लगेचचसबस्क्राईब ही केले..आता काही मसाले मागवून चव प्रत्यक्ष अनुभवणारच..! भरत प.पाटील. प्राव्हिडान्स ,युएसए.
काळे तीळ आणि कारळे वेगळे असतात,पण खूप जणांना हे माहीत नसते.कोकणात पण कारळे म्हटले की हमखास काळे तीळ देतात.घाटावर मात्र भाकरीबरोबर जवस , कारळे,तीळ,लसूण, शेंगदाणे यापैकी एखादी चटणी,दही, कांदा आवर्जून खातात.
@@anjalisharangpani9139 आम्ही पण लहानपणापासून लांब काळे तीळ म्हणून ओळखतो ☺️☺️ आणि कदाचित बोलत पण असतील कोणी कोणी , पण मे हे पहिल्यांदाच एकल आहे म्हणून 😍😍
Kale til shengdane lasun pandhre til hya chutney kharach khup upyagzchi ahe mazi Sasu pun karyachi tondi lavyla kahi nasle tar hi tondi lavyacho khup chan khamang poustik asi hi chutney lagte tumche khup aabhar he chutney receipe tumhi amchy sobat share keli tya sathi. Baki sungrN tsi tumhi kadya ahat
खुपच छान आणि आरोग्यवर्धक चटणी दाखवलीत ताई. लाईक एकच असतं म्हणून, नाहितर जास्त दिले असते.
कोकणात कारळ्याच्या चटणीला तीळकूट म्हणतात. पण थोडी वेगळ्या पद्धतीने बनवतात.
Kupcha chhan tai
फार छान 😊
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा,share करा 🙏
Mumtaz
Khup chan Tai🙏👍
खूप सुंदर अप्रतिम तोंडाला पाणी सुटले. समजून सांगण्याची पद्धत लाजवाब
खूप सुंदर चटणी, मला खूप आवडते ही चटणी, खूप छान समजाऊन सांगता ❤❤
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खुप छान माहिती दिलीत शुगर वाल्यांसाठी पण खूप चांगली असते कारळ्याची चटणी 👌
हो अगदीच
तुमच्या रेसिपी नेहमीच छान असतात, तुमचे सगळेच मसाले पण १ कच नंबर आहे ❤
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा,share करा 🙏
खुपच छान गोड आवाजात छान समजावून सांगितले ताई.अप्रतिम रेसिपी.❤🎉😊
रेसिपी पेक्षा तुमची सांगण्याची पद्धत मनाला फारच भावते आपुलकीने प्रेमाने खूप छान समजवताना अगदी लहान मुलांनाही सहज कळेल 🙏
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊🌹🙏
Khup chan ani khamang poushtik chatani.thanks for sharing madam.
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खूपच छान सांगितले आहे
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
कमी वाक्यात कमी वेळातआवश्यक सर्व महत्वाच्या टिप्स व सुचनासह असे ऊकृष्ट ..उत्तम निवेदन …उगाच शब्दजंजाळपणा आणि फापटपसारा नाही…म्हणूनच खुप आवडले व लगेचचसबस्क्राईब ही केले..आता काही मसाले मागवून चव प्रत्यक्ष अनुभवणारच..!
भरत प.पाटील. प्राव्हिडान्स ,युएसए.
Masale Order करण्यासाठी Whattaap करा
+917304712119
Ekdam chan 👌🏻👍🏻
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Khupch chan tel ghalun mast
खूप छान वाटली नक्की करून बघणार
खुप आरोग्य दायी चटणी दाखवलीत मनापासून आभार
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खुप छान चटणी .आवडली.
छान आहे चटणी
खुप छान चटणी चविष्ट लागते 👌👍👏❤
खुप छान लागते ताई ही चटणी भाकरी बरोबर खायला मी पण बनवते 👌👌❤️
हो का फारच छान 😊
छान 🎉🎉
अतिशय सुंदर चटनी.धन्यवाद
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खूपच chan👌👌
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Very nice 👍🎉
खूप छान👍👍👌👌
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
👌👌👍
खूप छान! तुमच्या सर्व रेसिपीज छान असतात. मी पण हे सर्व पदार्थ व थोडे सुके खोबरे भाजून घालते .
ज्वारीची भाकरी कारळाची चटणी + दही बरोबर छान लागते.
अरे वा फारच छान 😊
खूपच छान चटणी दाखवली ताई
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Yummy❤
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Khupch must 👌👌🙏
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Chan, mast
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खुप छान आहे ताई मी करून बघते
मस्तच 😋
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
बघुनच खमंग वाटतेय ❤
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा,share करा 🙏
फारच सुंदर
😊👌
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा,share करा 🙏
खुप छान आहे का
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
वांग्याची भाजी करतांना आम्ही त्यामध्ये वापरतो.
खूप छान ❤
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा,share करा 🙏
Khup Chan chatani recipe dhavalita, mazi aei fakta karle chi chatani banvychi v Shegdane chi vegali, me hi tumchi mix chatni banvnar 👌👍🍲
Khup sundar recipe 👌👍🙏
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
सुंदर
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
लई भारी
👍👍
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
रेसिपी बघण्या आधीच लाईक केलं 👍
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा,share करा 🙏
ॲॲॲअॲ
😊😊😊😊@@Cookingticketmarathi
किती छान सांगता 👌👍👏👏👏🙏
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Khup chan ahe mahiti❤
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Khup khup masta
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Mast receipe aahe
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा,share करा 🙏
ताई अशी चटणी ठेवली की भाजीची पण गरज नाही खूप पौष्टिक आणि टेस्टी असणार खात्री आहे 😊🙏
बरोबर
Khup chan mi ashi banavte khup chan hote tyala tilkut bolato
फार छान 😊
खूप छान
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा,share करा 🙏
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा,share करा 🙏
Chan❤
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Chhan vatli
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
ताई मला मालवणी मसाला तुमचा खूपच आवडला आणखीन ऑर्डर करणार आहे
हो नक्की 😊
Wow superb 🎉😂❤
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा,share करा 🙏
Khup chan
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा,share करा 🙏
Karall, mhange, kale, till, ka
कराळे म्हणजे कुरासानी काळे तीळ नाही
कारळ वेगळे आणि काळे तीळ वेगळे असतात.
खखखखखखखखखखखखखखखखखखखखखखंख खूप छान!
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा,share करा 🙏
Chaan recipe.
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
ralkaralàa Ani kali jeera same ahe ka?
वेगवेगळ् आहे
कारळ म्हणजे आमच्याकडे काळे तीळ बोलतात 😊😊😊 बाकी रेसिपी म्हणजे एकच नंबर 😋😋👌👌👌👌😍😍🫠🫠
वेगवेगळ्या भागात प्रत्त्येक जिन्नसाना वेगवेगळे नाव असतात, काळे तीळ वेगळे असतात आणि खुरासनी वेगळी असते.
काळे तीळ आणि कारळे वेगळे असतात,पण खूप जणांना हे माहीत नसते.कोकणात पण कारळे म्हटले की हमखास काळे तीळ देतात.घाटावर मात्र भाकरीबरोबर जवस , कारळे,तीळ,लसूण, शेंगदाणे यापैकी एखादी चटणी,दही, कांदा आवर्जून खातात.
@@anjalisharangpani9139 आम्ही पण लहानपणापासून लांब काळे तीळ म्हणून ओळखतो ☺️☺️ आणि कदाचित बोलत पण असतील कोणी कोणी , पण मे हे पहिल्यांदाच एकल आहे म्हणून 😍😍
@@anjalisharangpani9139 आमच्या कडे खुरासणीला काळे तीळ म्हणतात मुंबईत काळे तीळ म्हणजे पांढरे तीळ असतात तसेच काळे तीळ असतात ते देतात
@@pushpalokhande952 इकडे सुध्दा काळे तीळ वेगळे मिळतात तरी खूप जण कारळ्यालाच काळे तीळ म्हणतात
Daibitis sathi changali aahe ka
हो नक्की
Hoy
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा,Share करा 🙏
जवसाचे चटणी ह्याच पद्धतीने करावी स्त्रीयांना फारच आरोग्य दाढी असते.
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Kashmiri mirchi power 1kg prise sanga
Masale Order करण्यासाठी Whattaap करा
+917304712119
• स्पेशल मालवणी मसाला
• स्पेशल गोडा मसाला
• स्पेशल कोल्हापुरी कांदा लसूण मसाला
• सेलम ची शुद्ध हळद
ताई तुम्ही कोल्हापूरच्या आहात का
माहेर मुंबई च आणि सासर ठाण्याच 😊
Tnk u tai 🙏
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Tae tumcha ghati masala price kiti
Masale Order करण्यासाठी Whattaap करा
+917304712119
• स्पेशल मालवणी मसाला
• स्पेशल गोडा मसाला
• स्पेशल कोल्हापुरी कांदा लसूण मसाला
• सेलम ची शुद्ध हळद
Kale til shengdane lasun pandhre til hya chutney kharach khup upyagzchi ahe mazi Sasu pun karyachi tondi lavyla kahi nasle tar hi tondi lavyacho khup chan khamang poustik asi hi chutney lagte tumche khup aabhar he chutney receipe tumhi amchy sobat share keli tya sathi. Baki sungrN tsi tumhi kadya ahat
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा,share करा 🙏
Tai tumchakde papad miltil ka
पापड द्यायला देऊ पण काय आहे कुरियर मध्ये त्याचा चुरा होईल.
ताई तुम्हाला एकदा तरी बघण्याची इच्छा आहे 🥰
हो नक्की 😊
Tai mala kala masala pahoje
To kuthe contact kru
व्हिडिओ स्टेटस मध्ये व्हाट्सअप नंबर दिला आहे मला मेसेज करा.
कोल्हापुरी घाटी मसाला शाकाहारी भाज्यांना वापरता येतो का
व्हेज नॉनव्हेज सगळ्याला चालतो.
कारळ कुठे मिळतात
किराणा दुकानात मिळतात.
Sunder
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा,share करा 🙏
ताई , कृपया जवसाची चटणीचा रेसिपी दाखवा ना.
बरं करु
Mala kanda lasun masala ani goda masala hava aahe
Masale Order करण्यासाठी Whattaap करा
+917304712119
ताई खुरासनी म्हणजे काळे तीळ का कारण वाण्याकडे मागायचे तर काय मागायचं
खुरासणी किंवा कारळ बोला, पुराने म्हणजे काळे तीळ नव्हे, जसे पांढऱ्या रंगाचे तीळ सेम तसेच काळ्या रंगाचे तीळ असतात, नक्की करुन पहा.
रेसिपी छान च आहे पण discrib tion मध्ये प्रमाण दिल्यास करताना अडचण येणार नाही
बरं
मी सातार मध्ये राहते मला मसाले भेटतील का रेट काय आहेत
संपूर्ण महाराष्ट्रात आपले मसाले मिळतील.
मिरची पावडर आणी मिसळ मसाला आहे का ताई तुमच्याकडे
Masale Order करण्यासाठी Whattaap करा
+917304712119
• स्पेशल मालवणी मसाला
• स्पेशल गोडा मसाला
• स्पेशल कोल्हापुरी कांदा लसूण मसाला
• सेलम ची शुद्ध हळद
मालवणी मसाला कसा आहे
खुप छान आहे मालवणी मसाला
@@HemaSalvi-qi5wiसगळेच मसाले छान आहेत
Masale Order करण्यासाठी Whattaap करा
+917304712119
• स्पेशल मालवणी मसाला
• स्पेशल गोडा मसाला
• स्पेशल कोल्हापुरी कांदा लसूण मसाला
• सेलम ची शुद्ध हळद
Tumche aadhi vegle channel hote kaa aavaj olkhichs वाटतो
आमची कुठेही शाखा नाही फक्तं Cooking ticket marathi एकच आमची शाखा. 😂
Karlyla marathit dusre pan kahi nav a he ka?
खुरासनी, कारळ,
Chatni chanch aahe pn aamala tumala baghaychy
हो नक्की 😊
Karhale mhnje Karhale. Kale til nahi.
या त खोबरे टाकून केली तर
हो घालु शकता माञ लवकर खराब होते पटकन संपवावी लागेल नाहीतर चटणी खवट होते.
खूप छान मस्त
Khup Sundar
Mast
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खुपच छान
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा,Share करा 🙏
खूपच छान