खूपच छान झाली टोमॅटोची चटणी, त्याहून सुंदर तुमचा आवाज, रेसिपी सांगण्याची पध्दत, खूप छान समजाऊन सांगता ताई खरंच तुमचा आवाज तेजश्री प्रधान सारखा आहे, God bless you ❤❤
तुम्ही दाखवलेले उन्हाळी सर्व पदार्थ खूप कामाचे आहेत सध्या टोमॅटो 20 रुपये किलो आहेत , पावसाळ्यात हेच टोमॅटो पन्नास-साठ रुपये किलो होतात तर बनवून ठेवायला काहीच हरकत नाही खूप धन्यवाद ताई 😊🙏
भरपूर टाइम्स पास व्हिडिओ मध्ये केला आहे.बडबड कमी केली तरी चालेल टोम्याटो चटणी खाल्ली च नाही अजून तर कशी वाटेल.ताई मी करून पाहिलं मी अचून दोनच पदार्थ टाकले फारच स्वादिष्ट झाली होती. ते दोन गोष्टी सांगले तुम्हाला ताई
नेहमी प्रमाणे रेसिपी अप्रतिम आहे तुम्ही सुगरण तर आहातच पण रेसिपी सविस्तरपणे सांगता काही दिवसांतच तुम्ही मला आपलसं केलं आहे मनापासून धन्यवाद ❤ मि मुंबई बोरीवली इकडुन आहे
Ur chutney is 😋 yummy 👌but another option u can add any pickle masala also it also tastes yum u can say tomato pickle pls try it Another thing is that u have sweet voice 😊
Tomato chutney receipe khup chan zali ahe Chef Tai bhaji la kahi nasle tar he chutney aapan tondi Lavayla chan ahe hya uhalyat bhajyNa chav naste tar he padharth khup ch an lagtat tumche khup dhanyavadhe tomato chutney receipe tumhi amchya sobat share karnya sathi
Tai namaskar i am one of ur old viewers i like almost all ur cooking well explained tomato chutney was very nice😋 loved it mam we r from Belgaum tumacha gaon kutala ho waiting for ur next video 🙏🙏
ताई तुम्ही म्हणजे ग्रेट सुगरण आहात, उन्हाळ्यात खरंच टोमॅटो स्वस्त असतात पावसाळ्यात महाग होतात मग आयडिया मस्त आहे, मी पण जास्त टोमॅटो घरी आणून करून फ्रिजमध्ये ठेवते म्हणजे पावसाळ्यातही वापरता येईल. 🙏
खूपच छान झाली टोमॅटोची चटणी, त्याहून सुंदर तुमचा आवाज, रेसिपी सांगण्याची पध्दत, खूप छान समजाऊन सांगता ताई खरंच तुमचा आवाज तेजश्री प्रधान सारखा आहे, God bless you ❤❤
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
फार बोलता
@@Cookingticketmarathi b
रेसिपी छान झाली.❤भांडी कशी मागवायचे ते सांगा प्लीज
खूप सुंदर टोमॅटो चटणी रेसीपी सांगितली
तुम्ही दाखवलेले उन्हाळी सर्व पदार्थ खूप कामाचे आहेत सध्या टोमॅटो 20 रुपये किलो आहेत , पावसाळ्यात हेच टोमॅटो पन्नास-साठ रुपये किलो होतात तर बनवून ठेवायला काहीच हरकत नाही खूप धन्यवाद ताई 😊🙏
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
तुम्ही सांगितलेल्या कृती प्रमाणे चकली केली. Perfect झाली. धन्यवाद ताई. आजची चटणी सुद्धा चटपटीत
अरे वा फारच छान आहे मनापासून खूप खूप धन्यवाद 😊🌹🙏
तुमची समजावण्याची पद्धत खुप छान आहे
आम्ही तुमच्या भरपूर रेसिपी फॉलो केल्या आहेत
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
भरपूर टाइम्स पास व्हिडिओ मध्ये केला आहे.बडबड कमी केली तरी चालेल टोम्याटो चटणी खाल्ली च नाही अजून तर कशी वाटेल.ताई मी करून पाहिलं मी अचून दोनच पदार्थ टाकले फारच स्वादिष्ट झाली होती. ते दोन गोष्टी सांगले तुम्हाला ताई
नेहमी प्रमाणे रेसिपी अप्रतिम आहे तुम्ही सुगरण तर आहातच पण रेसिपी सविस्तरपणे सांगता काही दिवसांतच तुम्ही मला आपलसं केलं आहे मनापासून धन्यवाद ❤ मि मुंबई बोरीवली इकडुन आहे
मनापासून खूप खूप धन्यवाद शितल ताई 😊🌹
अप्रतिम रेसिपी, समजवून देण्याची कला छान आहे
तुमच्या रेसिपी प्रमाणे तुमचा आवाजही तितकाच तोला मोलाचा आहे, खूप छान रेसिपी दाखवली नक्की करून बघू 👍
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
छान माहिती दिली ताई खूप receipe आहे
नेहमीप्रमाणे अफलातून पदार्थ सांगण्याची पद्धत तुमची लईच भारी 😊
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खूपच छान ताई रेसीपी अप्रतिम नक्की करून बघनार
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खूप चमचमित 🍅 टोमेटो 😋 chutney। धन्यवाद 💐
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
टोमॅटो चटणी खूपच सुंदर झाली आहे एक नंबर
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Namaskar tai 🙏 खूपच छान रेसिपी आहे रेसिपी बघून तोंडाला पाणी आले खूपच छान❤❤❤❤❤❤
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा,share करा 🙏
नेहमी प्रमाणे रेसिपी उत्तम धन्यवाद ताई थाळी रेसिपी पण दाखवा ना प्लिज
हो नक्की करू 😊🌹
खुपच छान झाली आहे ताई चटणी मस्त 👌👌🙏
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Ur chutney is 😋 yummy 👌but another option u can add any pickle masala also it also tastes yum u can say tomato pickle pls try it Another thing is that u have sweet voice 😊
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खूप छान बनवले ताई ❤
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खूप सुंदर..मस्त चटणी.
चटणी मस्त.पाहून खावीशी वाटतेय.
एकदम भन्नाट👌 चटणी 😋.
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खूपच छान रेसिपी ताई ❤
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
तुझा आवाजही खूप गोड आहे ताई खूप छान बोलता ❤
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Tomato chutney receipe khup chan zali ahe Chef Tai bhaji la kahi nasle tar he chutney aapan tondi Lavayla chan ahe hya uhalyat bhajyNa chav naste tar he padharth khup ch an lagtat tumche khup dhanyavadhe tomato chutney receipe tumhi amchya sobat share karnya sathi
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खूपच छान सुंदर व्हिडिओ धन्यवाद
बढिया✌👏
Khupach chhan khali chatani. Dhanyawad. Tai
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Khupch chan ahey ❤❤
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Tumchya saglyach recipe khup chaan astat. 😊
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Khup chan mahiti sangitli tai dhanvaad
Khupch chhan ❤
Khupchan mast 🎉😂❤
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Super tasty recipe 🎉🎉🎉🎉
Thank you so much 😊🌹
Super taie ❤❤ mast
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Khup sundar recipi
छान आहे
वा खूप छान वाटले रेशीपी
Tai namaskar i am one of ur old viewers i like almost all ur cooking well explained tomato chutney was very nice😋 loved it mam we r from Belgaum tumacha gaon kutala ho waiting for ur next video 🙏🙏
Super super tasty recipe 💯👌😋🤤❤
Thank you 😊🌹
मस्त रेसिपी
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Tai , mast recipe.Sangnychi
paddhat khup surekh ahe ki
recipechya premat padayla hota.God bless you Tai.😂
Bdiya recipi
खुप खुप धन्यवाद 😊
करून बघा, Share करा 🙏
खूप छान केली ताई टमाटर चटणी
ताई तुम्ही म्हणजे ग्रेट सुगरण आहात, उन्हाळ्यात खरंच टोमॅटो स्वस्त असतात पावसाळ्यात महाग होतात मग आयडिया मस्त आहे, मी पण जास्त टोमॅटो घरी आणून करून फ्रिजमध्ये ठेवते म्हणजे पावसाळ्यातही वापरता येईल. 🙏
Yes Really
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Thank you 😊
मस्तच ताई चटणी मी पुण्यात kothrudla रहाते
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Khup chan ahe 😊
cooking ticket use kase karave mala guide kara. Smart la jaun tumacha ref deu ka?
म्हणजे काय मला नाही कळलं??
Nice recipi
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खूप छान रेसिपी आहे
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Bhari
Mi Keli aata changli zali Thanks PUNE
अरे वा फारच छान 😊🌹
Mast receipe
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
मॅडम लयीत भारी पुणे.
Apratim recipe
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा,share करा 🙏
तुम्ही दाखवलेल्या सेम कंपनीचा मी कुकर घेतला आणि खरंच स्टीलची भांडी आणि चांगल्या क्वालिटीचे आहेत.
मी पण घेतली आहेत खुप जड आणि चांगली आहेत
हो बरोबर माझ्याकडे ही याच कंपनीची जवळ-जवळ सर्वच भांडी आहेत.
कशा आहात सविता ताई 😊🌹
Tai कडीपत्ता चालेल का
हो चालेल
very nice recipe
Khup ch mast
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Ho nakki karun baghte
Tumchi pun tomato chatani recipe chaan aahe
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
ईंडस व्हॅली ची भांडी कशी मागवायचे ते सांगा प्लीज आणि रेसिपी छान झाली आहे ❤
खाली लिंक वर क्लिक करा Cookingticket 12% सूट मिळेल
ref=YT_cookingticketmarathi
➡️SUPER SMOOTH CAST IRON SHALLOW TAWA - www.theindusvalley.in/products/cast-iron-shallow-frying-pan?ref=YT_cookingticketmarathi
खूप खूप छान आहे चटणी
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Nice
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Apan कुठे राहता
ठाणे
Khup khup chan
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Khup sopya paddhatine sangta v thodkyat sangta tumhi receipy
Thank you 😊🌹
हि चायना खुच छान आहे
चायना???😂
Chatni mhanache asel
Mast
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Colour changla alay chatni la
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Can chan receioe
Khupch mast bhakari kinwa bread sobat
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Xaan❤
How to order your masala where is the link
Masale Order करण्यासाठी Whattaap करा
+917304712119
Masale Order करण्यासाठी Whattaap करा
+917304712119
Tnx khup chan
टोमॅटो वाफेवर शिजवले तर टोमॅटो मधील.पाणी लवकर ड्राय होत आणि चटणी लवकर होते
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा,Share करा 🙏
Khubchand Jhali chatni
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
❤❤❤❤❤❤❤❤❤👌👍👌👌👍👍
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Kup ch sundar pan he chatani kachechya barnit ki plastic chya barnit bharun thevavi te nahi sangitale
कशातही ठेऊ शकता, पण जमलं तर काचेच्या बरणीत भरून ठेवा.
Pune
Chhan
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
It was tomato chutney or advertisement of vessels. Watch and tell me. According to me it is advertisement of vessels.
Tomato chya biya kadhaychya asta na?
टोमॅटो जर निभार असतील तर बी काढावी, हे टोमॅटो लहान आकाराचे आणि कोवळे असल्यामुळे गरज नाही.
बी जर जास्त निभार किंवा कडक असेल तरच काढावी, किंवा तुम्हाला काढायचे असतील तुम्ही तुमच्या आवडीनुसार काढू शकता, माञ नक्की करून पहा 😊🌹
मला ही भांडी दाखवली ती आम्हाला हवी आहे तर आम्ही कसा संपर्क साधावा कृपा करून तुम्ही आम्हाला कळवा हं
The Indus Valley
www.theindusvalley.in/?ref=YT_cookingticketmarathi
GET 40% + EXTRA 12% DISCOUNT
USE CODE : COOKINGTICKET
PRODUCT USED IN THE VIDEO
➡️Tri-Steel Premium Stainless Steel Capsule Bottom Saucepan
www.theindusvalley.in/products/stainless-steel-capsule-bottom-milk-tea-pan?ref=YT_cookingticketmarathi
➡️Capsule bottom fry pan
www.theindusvalley.in/products/stainless-steel-capsule-bottom-fry-pan?ref=YT_cookingticketmarathi
shop some bestsellers
➡️Triply stainless steel Biriyani Pot
www.theindusvalley.in/collections/triply-stainless-steel-biryani-pot?ref=YT_cookingticketmarathi
➡️100% Pure Iron Cookware Set: Free ₹400 Tadka Pan
www.theindusvalley.in/products/iron-cooking-set-of-3?ref=YT_cookingticketmarathi
➡️Super Smooth Cast Iron Tawa + Free ₹110 Spatula
www.theindusvalley.in/products/super-smooth-cast-iron-tawa-free-110-flip-seasoned-nonstick-100-pure-toxin-free-30-5cm-3kg?ref=YT_cookingticketmarathi
➡️CASTrong Cast Iron Kadai + Free ₹110 Spatula
www.theindusvalley.in/products/castrong-cast-iron-kadai-seasoned-nonstick-100-pure-toxin-free-induction-2-3-l-25-4-cm?ref=YT_cookingticketmarathi
➡️Tri-Steel Premium Stainless Steel Idli/ Dhokla/ Momo Maker
www.theindusvalley.in/products/steam-pot-steamer-pot-large-capacity-cooking-pot?ref=YT_cookingticketmarathi
➡️Tri-Steel Premium Stainless Steel Pressure Cooker
www.theindusvalley.in/products/triply-stainless-steel-pressure-cooker-in-india?ref=YT_cookingticketmarathi
➡️TurboCuk Tri-ply Stainless Steel Casserole/Biryani Cooking Pot
www.theindusvalley.in/products/stainless-steel-biryani-pot-with-free-flip?ref=YT_cookingticketmarathi
दिलेल्या लिंक ला Cooking ticket marathi क्लिक करा जी हवी असतील भांडे निवडा 12% सूट मिळते.
Thodi methi,moharichi jadsar kutun ghatli ki pun chaan lagte.
फार छान 😊
आम्हाला ही रेसिपी दिसत नाही त्यामुळे त्या बद्दल काहिच सांगु शकत नाही सा़्ऑरी🙏
का बर दिसत नाही बाकी सगळ्यांना दिसतेय??
Tomato panyat taknar.hoyis tr pusun ka ghetl kay mahit😂😅😅
Add??????ki चटणी
तुम्हाला जे वाटतं ते 😂
दोन्ही पण😂
Ardha vdo advertising karta ka Madam?
काही पण, लोक संपूर्ण व्हिडिओ बघतायेत
Bhandyachi advertisement karta tai tumhi
भांड्यांची इतकी माहिती कशाला
Pramotion
Please talk less and dnt repeat
ताई फ्रीज मधे न ठेवता किती दिवस चांगली राहू शकते pls reply 🙏
सध्या थंडीचे दिवस आहे फ्रिज शिवाय 2/3 दिवस टिकत.