पाय दुखणे, मुंग्या येणे, सुन्न होणे - सायटिका व्यायाम | 4 Best Exercises for Sciatica in Marathi
HTML-код
- Опубликовано: 5 фев 2025
- Topic- ही ४ आसने दूर करतील सायटिकाचे दुखणे | सायटिका साठी व्यायाम | Yoga for Sciatica in Marathi
#सायटिका #Sciatica #yogpranali
Subscribe YogPranali: www.youtube.co...
----------------------------------------------------------------
Best Videos (नक्की पहा)
*पाठदुखी साठी करा सोपे व्यायाम | Upper and Lower Back Pain Exercises in Marathi -
• पाठदुखी साठी करा सोपे ...
*झटपट वजन कमी करण्यासाठी १० व्यायाम - • झटपट वजन कमी करण्यासाठ...
*How to remove Face Fat and Double Chin (Marathi) - • How to remove Face Fat...
*डोळ्यांची जळजळ आणि दुखण्यावर उपाय | 3 Easy Eye Exercises (Marathi) -
• डोळ्यांची जळजळ आणि दुख...
*प्राणायाम कसा करावा मराठी (For Beginners) - • प्राणायाम कसा करावा मर...
---------------------------------------------------------------
Instagram: /
Gmail: yogpranaliofficial@gmail.com
----------------------------------------------------------------
______________________________
D I S C L A I M E R
YogPranali Channel provides Health, Fitness and diet information and is designed for educational purposes only. You should not rely on this information as a substitute for, nor does it replace professional medical advice, diagnosis, or treatment. If you have any concerns or questions on same you should always consult with a physician, or health care professional. The use of any information provided on this channel is solely at your own risk.
______________________________
Credit: Music by audionautix.com
प्रणाली मॅडम, खुप खुप धन्यवाद, 5दिवसापासून असणे करीत आहे की 100%वेदना मुक्त झालो. गॉड ब्लेस यू ❤
मॅम पहिल्याच दिवसापासून खूप बरे वाटले खूपखूप धन्यवाद
या व्हिडिओमध्ये विचारलेल्या कमेंट मधील प्रश्नांना उत्तरे दिली तर व्हिडिओ पाहणाऱ्या चे पूर्ण समाधान होईल. आपण व्हिडिओ बनवून मोकळे झालो, पण लोकांच्या मनात शंका कुशंका चे वादळ तसेच राहणार आहे. तेव्हा प्रणाली शक्य तितके कमेंट ची उत्तरे द्यावीत, ही नम्र विनंती.
😊😊😊
खूपच छान आसणे धन्यवाद मॕडम.पहाटे कीती वाजता योगा करावयाचा व्हीडीयो योगा आसणे पहायला मिळतील.धन्यवाद.जेष्ठ नागरीक.
खूप छान एक्झरसाइज प्रणाली मॅडम
प्रणाली मॅडम खूप खूप धन्यवाद...
खूप छान माहिती दिली मी आजपासून वायाम। करणार आहे dhanyvad Pranali❤❤
खुप मस्त वाडीओ आहे ताई आणी खुप उपयोगी पण आहे.... मला आराम मिळाला.... ही आसन करून... Thank you so much tai........ 👍🏻
प्रणाली मॅडम धन्यवाद सांगण्याची पद्धत अतिशय व्यवस्थित आहे
उपयुक्त आसने दाखविली,पण वेळ,आहार याविषयी माहिती ध्यावी.धन्यवाद .
फार उपयुक्त विडिओ, आभारी आहे 🙏
Khup chan mahiti dhili think you tai❤❤
खूपच छान, आवाज स्पष्ट आहे, तीन दिवस झाले असणे करीत आहे 90%वेदना कमी झाली. प्रणाली मॅडम खुप खुप धन्यवाद .
❤❤ Nice. Information madam. Mi 8 divasapasun khup. Hairan hoti. Aata 2 divasapasun tumhi sangitlele. Sciatica che Exercise karat aahe Farak janvat aahe so. Big thanks to you ❤❤❤🙌💐
प्रत्येक आसन किती वेळ करायचे ते सांगितले तर मेहरबानी🙏🙏🙏
खूप चांगली माहिती दिल्याबद्दल मनापासून तुमचे आभार धन्यवाद
खुप छान सांगितलेस प्रणाली. मलाही हा त्रास आहे. मी पण करते पण रोज होत नाही..आता करत जाईन
हा व्यायाम खुप लाभदायक आहे मॅडम
माझ्या पायाच्या नसा पूर्ण दबले मी हा व्हिडिओ आत्ताच बघतोय तुमचा ऐकून आम्हाला फार
Sopa chan vyayam thanks
बघून खूप आनंद वाटला दीदी तुमचं बघून आम्ही करतो व्यायाम
आभारी आहे,मॅडम तुम्ही खूप छान व्हिडिओ केला
. उद्या पासून करतो हे
magil 10 warch zale saeika cha khub tras aahe payat mungya aane chalane ubhe rahne sathi tar far tras aaho anek medicin chalu ghetle pan aapan sangitate wayam mude thode bare watate aata roj karto dhanywad
Very good information tai
Dhanyavad Madam
खूप उपयुक्त
Very nice information. Thank you so much Madam.
खुपच छान . धन्यवाद
धन्यवाद प्रणाली
धन्यवाद 🙏💐
Pranali Khupatch Chan
ताई माझा पाय खूप दुखते मी हा व्यायाम करून पाहाते ताई तुम्ही खूप छान व्यायाम सांगीतला
Best beta Parfeket
Kup shan mahiti dili thanku
Thank you
Tai khup changli mahiti dili dhanyavad
Khuchch chan Ani sharirala avashak.ahet
फार छान माहिती दिली.धन्यवाद.
Thnx 🙏
Lay भारी आभार आपका
मस्त ❤❤❤
Mast sangitlat tai
खुप छान प्रणाली ताई.
खुप छान माझ्या मणकयाची नस दबली आहे व मला चालता येत नाही तर हा व्यायाम उपयोगी पडेल का
व्यायाम करून बघ ना
Khup chan
फार छान,पोट कमी करण्यासाठी दाखविले तर बर .
धन्यवाद
अप्रतिम माहिती दिली. सायटीका बद्दल सुद्धा मार्गदर्शन करा 🙏🙏🙏
खूपच छान माहिती
Yogacha abhari khup upyogi
खूप छान माहीत आहेत
Very,good,
Dhanyawad mam.
Thank u very much.
Khupch chan mahiti dili Thank you
मॅडम खूप चांगले असणं दाखवणे धन्यवाद
Khupch Chan payancha yoga
खूप छान आहेत व्यायाम,आराम वाटत आहे....एक अॅक्शन किती वेळा करायची हे सांगितले तर छानच होईल
Love you mam 😊
Surya Namaskar Dakhava
Thanku
Khup 👌 taei ❤😊😊😊
Thanks sister
Veri nice👌
Pranali madam khup sunder i like thanks
Good information
Very very nice work out madam 🙏
Good 👍 Knowledge Thank u
L
अतिउत्तम,
खूपच सुंदर ताई
खूप छान माहिती दिल्या बदल खूप खूप धन्यवाद
खुपच छान
Very nice exersise
Thank you
अत्यंत छान मार्गदर्शन मॅडम
धन्यवाद, आपण आसने छान दाखविली, पण आहार आणि औषध ह्या बदल माहिती द्या
खुप छान सांगितले.. दिवसातून किती वेळा करणे ,आहार कसा घ्यावा हे सांगणे.. आणि अॅडव्हर डाईज बंद करणे..योगा करत असताना परत चष्मा लावून बंद करावे लागते
खूप छान
खुपच छान माहिती दिली
Chan taie mast asne dakhvlit he asne kiti divas krayche Aram milalaki thambvayche ase kele tar chalel ka ka punha paydukhi chalu hoiel
Nice exercise. Tell about food
Bhanudas Jadhav खूप छान माहिती दिली मैडम आहार कुठला घ्यावा
माझा डावा पाय खुप दुखतो पण मी हा व्यायाम करेल धन्यवादखुप खुप छान दिली
very nice tai👍
Nice
छानच
खूप छन आहे
Abhari Ahe Tai🙏💐
बेटिंग नमस्कार
वरील प्रकार किती वेळा करायचे एकावेळी
ते कृपा करून सांगाल का
भीमराव कणसे कराड
खुप छान दाखवले👌👌मलासाईटीकाचात्तासॶआहे.
Wow pranjali.khup must .
Thank you❤️
आभारी आहें मॅडम मला एका बाजूला खानद्या पासून ते टाचे पर्यंत मुंग्या येतात आज व्हिडीओ बघितलाय उद्या पासून एक्सरसाईज करायचे म्हणतोय बघूया काय होतेय ते एक्सरसाईज करुन कमेंट मधें फरक काय वाटतो सांगता येईल धन्यवाद मॅडम
Very nice
आभारी आहे
ज्या लोकांना सायतिका चा त्रास आहे त्यांनी हैप्पी medicare ला आवश्यक भेट दया 100% फरक पडेल हैप्पी medicare सेंटर ला थेरोपी दिली जाते
Medam Avn sathi kahi yoga sanga khup tras hoto 4 stage mule,,,,yoga karun recoveri milu shkte ka
Athare
प्रणाली खूपच छान 🙏🌹🙏
तुमची भाषा शैली छान माहिती चांगली सांगतात
Madam mla pregncy chya 3 rd month pasun suru zala ha pain ani ata maza bal 2 year ch ahe tari pan pain ahe
विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देत नाही, मग याचा काय उपयोग..उदा..असे की..किती वेळा करावे..केंव्हा करावे..साधे साधे प्रश्न असतात...
खूप खूप उपयुक्त .नियमित करणे आवश्यक. उत्तम मार्गदर्शन. धन्यवाद.
🎉
Very nice,dhanyawad
अपंग व्यक्तींना हे आसन अपंग व्यक्तींनी हा आसन करताना त्रास भरपूर होतात तरी सोपे
प्रत्येक स्टेप्स कीती वेळा करावीत 🙏
कमेंट बॉक्स मध्ये लोकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या तेव्हाच तुमचा व्हिडिओ फायद्याचा ठरेल
डावा पाय, डावा खुबा, मांडी, पोटरी, पाठीचा कनापोटाचाभागापासूनखालीलभागाकडेपुरनपायदुखतो.