सोमनाथ मस्तच वृंदावन फेसबुक पेजचा मीही फॉलोअर आहे निसर्ग अनंत आणि अनाकलनीय आहे परंतु केतकी मॅडम सारख्या तज्ञांकडून अतर्क्य गोष्टी समजून जातात मजा आली धन्यवाद असेच चालू राहू दे
नेहमीच आपले व्हिडीओ खूपच छान असतात.... तसाच हा आहे...... मी जेष्ठ नागरिक आहे..... आयुष्यभर दिव्यांग व्यक्तीच्या साठी काम केले.....एक विनंती आपल्या देशात फिरण्याची इच्छा असणारे अनेक जण आहेत.त्यातही काहीजण दिव्यांग आहेत...त्यांनाही भटकंती करणे शक्य होईल आणि कमी खर्चात असे व्हिडीओ शक्य असल्यास बनवावेत ही विनंती.....
तुमचे व्हिडिओ बघत असतो, हा ही बघितला. आम्हीही फेसबुकवरचे व्हिडिओ बघूनच इथे आत्ताच जाऊन आलो. आमचं मत थोडं वेगळं झालं. फेसबुकवरचे व्हिडिओ बघितल्यावर खूप मोठी जागा असेल असं वाटलं होतं पण प्रत्यक्षात तितकी नाहीये. पाना-फुलांच्या, झाडांच्या माहितीत खूप भर पडेल असं जे वाटलं होतं तसंही फार झालं नाही. लॅांग स्टोरी शॅार्ट - फेसबुकचे व्हिडिओ जास्त इंप्रेसिव असतात. बाकी केतकीताई आणि त्यांचे कुटुंबिय तिथे जाऊन राहिले आहेत आणि तिथल्या सगळ्याच गोष्टींशी समरस झाले आहेत ह्यात त्यांचं कौतुक नक्कीच आहे पण अजून सुधारणेला खूप वाव आहे.
ekda saguna bagela suddha java ,aani ho ekda aamcha dahanula suddha ya ,aata jar aalat tar tumhala mast fresh mase khayayla suddha miltil.tasech gholvad yethe ek save narsary farm suddha aahe tethe pan tumhala zhadan vishai bharpur mahiti milel .kahi mahiti havi aslyas jarur kalava
तुमचे व्हिडिओ बघून मनाला खूप खूप आराम मिळतो आणि मन अगदीच फ्रेश होऊन जात दिवसभरातल संपूर्ण कंटाळा निघून जातात खूपच भारी एक नंबर MH10 सांगली
अप्रतिम निसर्गसौंदर्य.अप्रतिम चित्रीकरण. हा व्हिडीओ पाहून खुप अनमोल अशी माहिती मिळाली.
मनपूर्वक धन्यवाद
मी स्वतः तिथे राहिली आहे.तुम्ही सुंदर व्हिडिओ केला आहे.त्यामुळे त्या सुंदर परिसराचा परत एकदा फेरफटका झाला.फोटोग्राफी खूप छान👍
धन्यवाद 🙏🏻
सोमनाथ मस्तच वृंदावन फेसबुक पेजचा मीही फॉलोअर आहे निसर्ग अनंत आणि अनाकलनीय आहे परंतु केतकी मॅडम सारख्या तज्ञांकडून अतर्क्य गोष्टी समजून जातात मजा आली धन्यवाद असेच चालू राहू दे
अप्रतिम....!!!
म्हसकर मॅडमच्या मेहनतीस सलाम...!!
आपल्या या व्हिडिओ साठी आपले धन्यवाद... !!!
🙏
Khoop Sunder Aple Kokan Man PRASANNA hote
Thank you 🙏🏻
👌 वृंदावन, ही जागा तेथील निसर्ग इ.अप्रतिम च,आपल्या चित्रीकरणामुळे त्याची भव्यता अजून सुंदर झाली. 💐💐💐
Khup subdar video. Liked that you focussed on valuable information than just showing the stay and tour
अतिशय सुंदर वीडियो, खराच खूप छान माहिती दिली
धन्यवाद,सर तुमच्या मळे आम्हाला अशी
सुंदर सुंदर ठिकाण पाहायला मिळतात
व माहिती ही मिळते
Beautiful place and beautiful video. I am in Pune now.
Apratim taporya thembache lavanya.
Hona khup sundar hota he!
नेहमी प्रमाणे हा ही विडिओ अप्रतिम
नेहमीच आपले व्हिडीओ खूपच छान असतात.... तसाच हा आहे...... मी जेष्ठ नागरिक आहे..... आयुष्यभर दिव्यांग व्यक्तीच्या साठी काम केले.....एक विनंती आपल्या देशात फिरण्याची इच्छा असणारे अनेक जण आहेत.त्यातही काहीजण दिव्यांग आहेत...त्यांनाही भटकंती करणे शक्य होईल आणि कमी खर्चात असे व्हिडीओ शक्य असल्यास बनवावेत ही विनंती.....
नक्कीच मी असा व्हिडिओ करायचा प्रयत्न करीन
धन्यवाद 🙏
Khupch sundar jaapalay tumhi mahiti khup chhan.. khup abhyas aahe tumcha.... same aamchi baag ashich aahe khup zada lavliyt .
Khup sundar nisarga ani knowledge ❤❤❤❤❤❤❤❤❤
Khup sundar video ❤❤
Great Somnath❤❤
Excellent job ketki Mam.Great.Nice.God Bless u Mam Nice video Sir.c u.
Thank you
🤗as usual very very pleasant and eye soothing video. Good naration and useful information from Mahaskar madam 🤗
🤝 Thank you very much 🤝
Thanks for appreciating
Sir your videos are always mind blowing mind refreshing ❤
Thank you Sirji 🙏🏻
खूप छान सर
मस्त आहे फूड रिव्ह्यू पण करा जरा जास्त 🎉🎉🎉
Nice mast 💯❤
खूप सुंदर
धन्यवाद
तुमचे व्हिडिओ बघत असतो, हा ही बघितला.
आम्हीही फेसबुकवरचे व्हिडिओ बघूनच इथे आत्ताच जाऊन आलो. आमचं मत थोडं वेगळं झालं.
फेसबुकवरचे व्हिडिओ बघितल्यावर खूप मोठी जागा असेल असं वाटलं होतं पण प्रत्यक्षात तितकी नाहीये. पाना-फुलांच्या, झाडांच्या माहितीत खूप भर पडेल असं जे वाटलं होतं तसंही फार झालं नाही. लॅांग स्टोरी शॅार्ट - फेसबुकचे व्हिडिओ जास्त इंप्रेसिव असतात.
बाकी केतकीताई आणि त्यांचे कुटुंबिय तिथे जाऊन राहिले आहेत आणि तिथल्या सगळ्याच गोष्टींशी समरस झाले आहेत ह्यात त्यांचं कौतुक नक्कीच आहे पण अजून सुधारणेला खूप वाव आहे.
खुप खुप छान व्हिडिओ
खुप सुंदर व्हिडिओ. खूप छान निसर्ग सौंदर्य बघून मनप्रसन्न झाले. आभार ❤🙏
मनपूर्वक धन्यवाद
So sweet❤❤
Video khup chan ahee sar tumche ghar kuthy ahe bhetayche ahe video khup chan Banvta sar tumhi
Very nice
Thanks
Waiting ❤
Tumhi khudh kuthale ?
ekda saguna bagela suddha java ,aani ho ekda aamcha dahanula suddha ya ,aata jar aalat tar tumhala mast fresh mase khayayla suddha miltil.tasech gholvad yethe ek save narsary farm suddha aahe tethe pan tumhala zhadan vishai bharpur mahiti milel .kahi mahiti havi aslyas jarur kalava
Dahanu la kothe please share
Is this October 2024 weather?
Yes
@SomnathNagawade thank you for your reply
Will weather be similar in November 2024? Can we plan now?
सगुणा बाग आणि वृंदावन किती अंतर आहे ?
3 km
चला सोबत काम करुया....
तुमचं प्रोफेशन काय आहे? इन्कम सोर्स
Job
@@SomnathNagawade🎉 Then how could you manage trip / tours to beautiful places like this or from ur all videos.
Great 👍 Bhai