जीवन दादा सह्याद्री पहावा तर फक्त तुझ्या नजरेतून खूप छान व्हिडिओ आणि व्हिडिओ क्वालिटी अप्रतिम असेच सह्याद्रीचे व्हिडिओ बनवत राहा आणि सह्याद्री दाखवत रहा
मी २०२० पासून तुमचे vlogs बघत आहे. आजचा व्हिडिओ हा तुमच्या vlogs मधला अप्रतिम आणि Perfect 👌 व्हिडिओ आहे. प्रत्येक फ्रेम आणि दॄश्य अतिशय सुंदर, उत्कृष्ट आणि नयनरम्य सोहळा आहे. आपल्या कुटुंबासाठी Quality Time खूप अनमोल असतो. खासकरून तन्वीश च्या चेहऱ्यावरचा आनंद, निसर्गाच्या सान्निध्यात चित्रित केलेले क्षण सगळं काही छानच छान... असेच व्हिडिओ अप्रतिम वाटतात... प्रतिमा ताईला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा...🎂💐 गावाकडच्या आणि अशाच निसर्ग सौंदर्य आणि cinematic व्हिडिओ पाहण्यासाठी वाट पाहत राहू... Europe series ची आतुरतेने वाट पाहत आहोत... (आजचा व्हिडिओ दोन वेळा पाहिला... अप्रतिम Cinematic views) खूप खूप शुभेच्छा 🎉
दादा तुझा व्हिडिओ पाहताना वाटतंच नाही की आपण youtube चा व्हिडिओ पाहत आहेत असं वाटतं एखादी Movie 🍿 किंवा Web series चां Episode पाहत आहे खूप छान होता आजचं व्हिडिओ खूप दिवसांनी Family व्हिडिओ पाहायला मिळाला🎉❤ लवकरच ट्रीप प्लॅन कर आम्हाला पण यायचं आहे तुझ्यावर भटकंती करायला Euuuuuuuu😮😊
खुप खुप मस्त भावा अगदी निवांत 😇 फील द मॅजिक व्हिडिओ बघुन असं वाटत होत कि आम्ही घरात नसुन तुमच्या सोबत प्रवास करतोय जय शिवराय ऑल द बेस्ट JKV कुटुंब 🌹🌹🌹💐
वाह छान अद्भुत अगम्य wonderful amazing व्हिडिओ. पत्नी ही तर खर म्हणजे जीवाभावाची मैत्रीण,सखी, अर्धांगिनी, असं खुद्द उपनिषद म्हणत आपल्या दाम्पत्य जीवनात असच प्रेम, सौहार्द म्युच्युअल understanding राहो हीच आमच्या सद्गुरूचरणी प्रार्थना
प्रथमता वहिनींना वाढदिवसाच्या शुभेच्छा ❤ दादा तु नावाप्रमानेच दिलखुलास जीवन जगतोस i like it 🎉 आ हा हा काय तो सह्याद्री फार मस्त निर्सगरम्य वातावरण होतं. तनुल्या आता मोठा झाला जीवनदा
दादा तुझे व्हिडीओ नेहमी च भन्नाट असतात.. मुळशी तर एक निसर्गरम्य वातावरण असलेले छोटेसे गाव तिथे आम्ही रहायलोय त्या गावच्या आठवणी नेहमीच माझ्या हृदयात आहेत.❤
खुपच सुंदर व्हिडिओ बनवला आहे दादा 😊😊😊 तुझ्या व्हिडिओ तून इतकं सुंदर निसर्ग पाहून डोळे पाणावळे ❤❤❤❤😊😊Thank u dada ani vahini ani tanvish छान व्हिडिओ साठी
आज लक्ष्मी पुजानाचा दिवस, आजच्या दिवशी मी हाThrilling vlog बघतोय खरच खूप भारी वाटतंय आणि उशिरा का होईना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा वहिनी व आपल्या सर्वांना दीपावली खूप खूप शुभेच्छा ❤❤❤
ताई आपणास वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा 🥮💐 आणि जिवन भाऊ खूप छान व्हिडिओ बनविला तुम्ही तन्वीश ने पण खूप धमाल मस्ती केली खूप छान वाटले. एकच म्हणतो एक सुंदर परिवरचा सुंदर असा भटकंतीचा व्हिडिओ पाहण्यास मिळाला. तुमचा पुढचा प्रवास सुखाचा आनंदाचा होवो. 👌👍
🚩जय शिवराय 🚩 दादा किती दिवस तू बाहेर फिरत होता😢 तुला कितीही तिकडे चांगलं वाटत असेल पण जी मजा आज तू आपल्या सह्यादित केली जे नजरे तुझ्या मार्फत मी पहिले 🤩 त्यांच explanation साठी माझ्याकडे आता शब्दच नाही these is so amazing, just loking a wow😮 काय ते नजरे होते यार म्हणून मी तुला नेहमी बोलतो की जी मजा आपल्या सह्याद्री मधे आहे ती कुठेच नाही😊
प्रत्तेक ठिकाणचं एक वेगळेपण असत, असतो तो शेवटी निसर्गच त्यामुळे सह्याद्री आपली जन्मभूमी म्हणून आपल्याला त्याचं आपलेपण वाटणं साहजिक आहे पण याचा अर्थ बाकीचे छान नाही असा होत नाही. आपल्याला आपल्या घरट्या मधून बाहेर पडलं तर जग कळत आणि आपण नक्की कुठे आहोत आणि त्याच काय महत्व आहे ते समजत ☺️👍🤘🏻
दादा, तुझ्या व्हिडिओची क्वालिटी, कथा आणि पटकथा इतकी जबरदस्त आहे की, मला वाटतं आपण एखाद्या मोठ्या प्रॉडक्शनच्या फिल्म किंवा वेब सीरीजचा भाग पाहत आहोत.
खूप धन्यवाद ☺️❤️ कोणाला तरी ही गोष्ट समजली हे बघून समाधान वाटलं 🙏
Yes Ho
Documentry film sarkha❤
@@JeevanKadamVlogs ICE land Che Vlog & Date Updates det ja jase North east kadhi complete zala, iceland kadhi zala ani atta mulashi
Most favourite you tube channel...❤❤❤❤❤@@JeevanKadamVlogs
Just Loved the Vibe of this video.
Thanks Brother❤️☺️
एक साधा सोप्पा फॅमिली ट्रीपला पण तू भव्यदिव्य canvas सारखे रंग भरतो. दादा सलाम तुझ्या कलेला .❤ वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा वहिनी ❤🎉.#jkv addicted.
जीवन दादा सह्याद्री पहावा तर फक्त तुझ्या नजरेतून खूप छान व्हिडिओ आणि व्हिडिओ क्वालिटी अप्रतिम असेच सह्याद्रीचे व्हिडिओ बनवत राहा आणि सह्याद्री दाखवत रहा
मी २०२० पासून तुमचे vlogs बघत आहे. आजचा व्हिडिओ हा तुमच्या vlogs मधला अप्रतिम आणि Perfect 👌 व्हिडिओ आहे.
प्रत्येक फ्रेम आणि दॄश्य अतिशय सुंदर, उत्कृष्ट आणि नयनरम्य सोहळा आहे.
आपल्या कुटुंबासाठी Quality Time खूप अनमोल असतो.
खासकरून तन्वीश च्या चेहऱ्यावरचा आनंद, निसर्गाच्या सान्निध्यात चित्रित केलेले क्षण सगळं काही छानच छान...
असेच व्हिडिओ अप्रतिम वाटतात...
प्रतिमा ताईला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा...🎂💐
गावाकडच्या आणि अशाच निसर्ग सौंदर्य आणि cinematic व्हिडिओ पाहण्यासाठी वाट पाहत राहू...
Europe series ची आतुरतेने वाट पाहत आहोत...
(आजचा व्हिडिओ दोन वेळा पाहिला... अप्रतिम Cinematic views)
खूप खूप शुभेच्छा 🎉
खूप धन्यवाद ☺️🙏❤️
दादा तुम्ही राहता कुठे तुम्ही जी vodivo बनवली आहे ती maja गावची आहे bhambrde आणि मी रायल पनवेल असतो
छान चित्रिकरण करण, ,शुध्द हवा, आनंदी वातावरण, दोघै आनंदी आहात ,आयुष्य आरोग्यसंपन्न व आनंदी राहो,तिघाना अखंड शुभेच्छा व आभाळाएवढ्या आशिर्वाद. छान
शब्द नाही रे भाऊ नागपुरातून स्वर्ग बघतो तुझ्या नजरेतून😊😊❤
अतिशय सुंदर वातावरणात मनसोक्त मनमोकळे पणाने आनंद घेतला आपण आणि बँग्ग्राऊंड म्युजिक अतिशय मनमोहक मन धुंद करणारी वाटली.
Beautiful location with beautiful people❤ wow!
दादा तुझा व्हिडिओ पाहताना वाटतंच नाही की आपण youtube चा व्हिडिओ पाहत आहेत
असं वाटतं एखादी Movie 🍿 किंवा
Web series चां Episode पाहत आहे
खूप छान होता आजचं व्हिडिओ खूप दिवसांनी Family व्हिडिओ पाहायला मिळाला🎉❤
लवकरच ट्रीप प्लॅन कर आम्हाला पण यायचं आहे तुझ्यावर भटकंती करायला Euuuuuuuu😮😊
बेटा प्रतिमा वाढदिवसाच्या शुभेच्छा 💐🎂 नेहमी असेच आनंदी रहा..... दीपावलीच्या शुभेच्छा....
विडिओची गुणवत्ता खूप छान. सर्व द्रोण ड्रोन शॉट उत्कृष्ठ. फॅमिली सोबत वेळ घालवाने म्हणजे पर्वणीच. सर्वाना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा.
mla aavdli tumachi life sir nice svtasathi ani svtachya faimily sathi vel det ahat
Khupch chan vatla aaj full family baghun. Really you are setting a good example of good parents.
एक नंबर व्हिडिओ होता मन प्रसन्न झाले व्हिडिओ बघून 😊
खुप खुप मस्त भावा अगदी निवांत 😇
फील द मॅजिक
व्हिडिओ बघुन असं वाटत होत कि आम्ही घरात नसुन तुमच्या सोबत प्रवास करतोय
जय शिवराय
ऑल द बेस्ट JKV कुटुंब 🌹🌹🌹💐
Yesss attaparyancha khup सुंदर 📹 one of the best video..simple n solid
वाह छान अद्भुत अगम्य wonderful amazing व्हिडिओ. पत्नी ही तर खर म्हणजे जीवाभावाची मैत्रीण,सखी, अर्धांगिनी, असं खुद्द उपनिषद म्हणत आपल्या दाम्पत्य जीवनात असच प्रेम, सौहार्द म्युच्युअल understanding राहो हीच आमच्या सद्गुरूचरणी प्रार्थना
☺️❤️🙏
Dada Daily Vlog ka band kelay
Pratima vahini la daily vlog krayla sanga please
Daily Routine vlog pahayla khup aavdel
खूप छान व्हिडिओ झाला बघून मन आतून खूप समाधानी झाले.
प्रथमता वहिनींना वाढदिवसाच्या शुभेच्छा ❤ दादा तु नावाप्रमानेच दिलखुलास जीवन जगतोस i like it 🎉 आ हा हा काय तो सह्याद्री फार मस्त निर्सगरम्य वातावरण होतं. तनुल्या आता मोठा झाला जीवनदा
दादा हा तुझ्या आयुष्यातला खूप सुंदर व्हिडिओ असू शकतो असं मला वाटलं .खूप छान दादा ...❤❤❤
Waooo..what a filming, really fantastic vlog all over...khup chan family trip..Enjoyed ..keep it up..
सह्याद्री आणि जीवन दादा एक अतूट नातं
जीवन दादा आज खूप दिवसांनी तुझे videos पाहिले खूप भारी वाटलं सगळ्यात महत्वाचं म्हणजे tanvish खूप मोठा झाला अरे वा.....❤❤❤❤❤❤
नादच खुळा जीवनदादा अप्रतिम व्हिडिओ क्युॅलिटी ड्रोन शॉट सुपरर्रर्रर्रर्र 👍👍👍
आजचा हा ब्लॉक❤ खरंच कॉलिटी आणि सुंदर❤😊 परदेशातला वाटला
Wow......❤
Editing, voice over, place,drone Shoot & ur family everything is Superb ......🎉 ✨
Love from Chandrapur.
दादा तुझे व्हिडीओ नेहमी च भन्नाट असतात.. मुळशी तर एक निसर्गरम्य वातावरण असलेले छोटेसे गाव तिथे आम्ही रहायलोय त्या गावच्या आठवणी नेहमीच माझ्या हृदयात आहेत.❤
Class video hota bhau... Beautiful quality ❤
खुपच सुंदर व्हिडिओ बनवला आहे दादा 😊😊😊 तुझ्या व्हिडिओ तून इतकं सुंदर निसर्ग पाहून डोळे पाणावळे ❤❤❤❤😊😊Thank u dada ani vahini ani tanvish छान व्हिडिओ साठी
खूप धन्यवाद ☺️❤️🙏
अख्ख्या जगात मराठमोळी संस्कृति लय भारी!😊
दादा तुमचे व्हिडिओ पाहिल्यावर निसर्गाच्या आणखी प्रेमात पडतो आम्ही
Thank you 😊
Ek number video.
Quality
Cinematography
Everything just perfect ❤❤
Lots of love ❤️ #euuuuuuuu
#jkvfamily
Such a beautiful attractive place also amazing views and curiosity feels so enjoy with close family so keep it up jeevan dada❤️👌🙏👍🥳🎉
सुंदर
अप्रतिम
एक सूचना
इंग्लिश शब्द टाळा.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रतीमा ताई आणि विडीओ नेहमी प्रमाणे कडक
आज लक्ष्मी पुजानाचा दिवस, आजच्या दिवशी मी हाThrilling vlog बघतोय खरच खूप भारी वाटतंय आणि उशिरा का होईना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा वहिनी व आपल्या सर्वांना दीपावली खूप खूप शुभेच्छा ❤❤❤
खुपच सुंदर विडिओ विहंगम दृष्य पाहायला मिळाले 😊😊👌👌
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा वाहिनी
अतिशय भारी निसर्ग
Khup divsa ne family vlog pahila mala khup maja ali
❤ दादा तू रोज ऐक व्हिडिओ टाकत जा खास तर स्यादरीचा व्हिडिओ ❤
अप्रतिम 😇
Mast video hota dada drone shot and small camping place mast hota.. Tuze old videos chi athavn aali he pahun ❤️😍😍👌
एकदम इउऊऊ Zalay व्हिडीओ
अप्रतिम खूप छान वाटलं बघूनच खूप भारी फॅमिली टाइम स्पेंड केलात तुम्ही ❤❤❤❤❤❤❤❤
Thanks☺️❤️
videos baghtana khup maja yete dada...best luck always
Junior jkv la pahunch jaam bhari vtt ... Ak number weather Ani tyat dada tu Ani family khup bhari vttt. Nakkich bhet deu amhi kakun kade 🎉 khup bhari
खूप सुंदर व्लॉग . Cinematic shots, soothing voice just a wow vlog ☺️
Khup chhan vatal tumha sglyanna sobat pahun❤ ashech khup khush raha Dada and vahini❤
अप्रतिम निसर्ग सौंदर्य आणि अनुभव 🏞️⛳
ताई आपणास वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा 🥮💐 आणि जिवन भाऊ खूप छान व्हिडिओ बनविला तुम्ही तन्वीश ने पण खूप धमाल मस्ती केली खूप छान वाटले. एकच म्हणतो एक सुंदर परिवरचा सुंदर असा भटकंतीचा व्हिडिओ पाहण्यास मिळाला. तुमचा पुढचा प्रवास सुखाचा आनंदाचा होवो. 👌👍
खूप धन्यवाद ☺️🙏❤️
Khup chan
Ek collaboration video karuya ki
Best Best video till the date
अप्रतिम व्हिडिओ , वहिनींना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Very very beautiful video and nice shot ❤👌👌
Kitti divasani family la baghitali,❤khoop chaan video.Tanvish motha zala😊🎉🎉
🚩जय शिवराय 🚩 दादा किती दिवस तू बाहेर फिरत होता😢 तुला कितीही तिकडे चांगलं वाटत असेल पण जी मजा आज तू आपल्या सह्यादित केली जे नजरे तुझ्या मार्फत मी पहिले 🤩 त्यांच explanation साठी माझ्याकडे आता शब्दच नाही these is so amazing, just loking a wow😮 काय ते नजरे होते यार म्हणून मी तुला नेहमी बोलतो की जी मजा आपल्या सह्याद्री मधे आहे ती कुठेच नाही😊
प्रत्तेक ठिकाणचं एक वेगळेपण असत, असतो तो शेवटी निसर्गच त्यामुळे सह्याद्री आपली जन्मभूमी म्हणून आपल्याला त्याचं आपलेपण वाटणं साहजिक आहे पण याचा अर्थ बाकीचे छान नाही असा होत नाही. आपल्याला आपल्या घरट्या मधून बाहेर पडलं तर जग कळत आणि आपण नक्की कुठे आहोत आणि त्याच काय महत्व आहे ते समजत ☺️👍🤘🏻
नेहमीच्या ठिकाणी, हक्काच्या ठिकाणी मुळशी..❤
Nice to see you back... wow..amazing 👌 👍
Vlog Khup khup chan hota, he bagun mla hi ata jau vatat ahe trek la 😅❤
खरं जीवन जगणं काय आहे, हे तू नेहमी तुझ्या ब्लॉग मधून आम्हाला दाखवून देत असतोस त्याबद्दल तुझे आभार जीवन दा❤
Cinematic 😍
बेभान होऊन बघावा असा गोड व्हिडिओ...!!!❤
Enjoy Birthday Trip, Wish Late Happy Birthday
सातारकर नमस्कार
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
तुम्हा सर्वांना 🎇🎇🚩🙏🙏
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा जिवन दादा 🎉🎉🎉🎉
Happy to see u all together after a long time, must needed break, belated wishes to pratima🎉
Awesome place & beautiful shoot JKV ❤
Happy birthday Vahini ❤ kamaal vlog dada ❤
अप्रतिम 👍👍👍🙏
Best video in this year ❤️
Ek number ❤
दादा तू शेवट आहेस आणि तुझ्या पुढे कोण्ही नाही ❤️ love you dada❤️
Apratim Vlog Bhau
Khupch chan vlog astat Bhau Tumche
Khup chan dada heart from kokan❤
Khup chhan 👌🏻 zaly video, Dada ❤ Ani partima, happy birthday 🎂
Superb vlog kaay family aahe yaaar🎉 kithi majja aani Masti naaad khula bhavaaaa😊
एक नंबर विडीओ मित्रा खूप मज्जा आली 🌹🌹👌👌
Thankss☺️❤️
❤छान एक नंबर ❤
वहिनी साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🎉🎉🎉🎉🎉
वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा प्रतिमाताई विघ्नहर्ता आपणांस उदंड दिर्घायुष्य देवो हिच प्रार्थना
☺️🙏
खरंच फॅमिली बरोबर फिरणे हे जगातले सगळ्यात सुंदर सुख आहे
☺️🙏
Wah,mast.would like to see more videos like this😊
तुला वाढदिवसाच्या खूप खूप मनःपूर्वक शुभेच्छा🎂🎂🎂🎂💐
Khup Sunder 🥳
खूप सुंदर बर्थडे सेलेब्रेशन काकूंनी जे ड्रेस वाहिनी ना गिफ्ट दिले त्याची किंमत लाख मोलाची आहे.. अशी माया लावणारी माणसे मिळाली नशीबवान आहेस jk..
Khupch Sundar Dada😊
Happy Birthday Pratima 🎂🍫🥳आजचा vlog खुपच सुंदर झाला ❤ ❤❤ तुम्हा सर्वांना पाहूण खुप आनंद झाला 👌❤️
Cute family trip. Location and stay details please.
Drone shots khup Masta aahe... Love you bro
Happy birthday 🎉 khup sundar vlog, nature ani Sahyadri ❤
Tuze vlog bgun dada mla hi Asha thikani firave vatte tuzamule khup apricot thikane bghayla miltat tyabaddal dhanyvad...
Eikdam kadak dada❤❤
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 💐💐
शुभ दीपावली
Khup chan video🎉
Jkv bhau 1 number vlog ❤❤from konkan ratnagiri
ossum Bhai...
Happy birthday 🎂 ani khup diwasani family la baghitli br vattla
सुंदर निसर्ग चित्रण
खतरनाक video.. काय कडक frame होत्या जसं एखादे फिल्म ची दृश्य पण फिकी पडतील जबरदस्त. आतापर्यंतचा हा बेस्ट Best video. 👌🏻