Majha Katta | Udayanraje Bhosale | खासदार उदयनराजे भोसले यांच्यासोबत 'माझा कट्टा' | एबीपी माझा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 янв 2025

Комментарии • 1,4 тыс.

  • @bhushanpatil1933
    @bhushanpatil1933 5 лет назад +10

    ABP माझा च्या या कट्टयावर अनेक नेते, अभिनेते आलेत पण माझा कट्टयाची टीम कधीच असं पोट धरून हसली नाही आणि आणि इतक्या टाळ्या वाजवल्या नाहीत हे मात्र नक्की आणि आम्हाला सुद्धा एवढी मज्जा (माझा कट्याच्या) कोणत्याच एपिसोड मध्ये आली नाही हे मात्र खरं 👌👌👌👌👌👍👍👍👍🚩🚩🚩🚩⚔️⚔️⚔️⚔️

  • @HDPATILCreation
    @HDPATILCreation 5 лет назад +10

    फक्त खासदार नाही... छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट १३वे वंशज।।🙏👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑🚩🚩🚩🚩🚩🚩⚔⚔⚔⚔⚔❤❤❤❤

  • @विलासभोसले-ङ6ब

    ऊदयनराजेंची एक गोष्ट फार आवडते ,समाधानी आहेत ,भ्रष्ट्राचाराच्या विरौधात आहेत,रोखठोक आहेत आणी खाऊ पृवृत्ती नाही जशी बाकीच्या नेत्यात असते.l love you maharaj.hatss off you . definitely you will win again and again.jay shivray

    • @nikhildharmadhikari
      @nikhildharmadhikari 5 лет назад +2

      विलासराव भोसले पाटील. आई भवानीने त्यांना इतकं दिलेलं आहे त्यांना गरजच काय खाण्याची

    • @vijayjaykar2706
      @vijayjaykar2706 5 лет назад +1

      only 007

  • @intradaytrader262
    @intradaytrader262 5 лет назад +146

    मी जातीने न्हावी आहे आणि मी उदयनराजेंचा कट्टर समर्थक आहे एक नेता एक आवाज उदयनमहाराज उदयन महाराज माझे जीव कि प्राण

  • @jeetkulkarni5815
    @jeetkulkarni5815 5 лет назад +45

    15:32 ज्ञानदा काय भारी लाजली☺

  • @kiranpujari5240
    @kiranpujari5240 5 лет назад +34

    माझ्या गाडीचं पेट्रोल मी का भरू....
    आई शपथ....नाद नाय करायचा महाराजांचा...
    🙏🙏🙏😂😂

  • @aalevadalrashtrawadiche1728
    @aalevadalrashtrawadiche1728 5 лет назад +406

    मा.उदयनराजे बद्दल बरेच लोक कधी चांगले बोलतात,कधी कोण वाईट बोलतात,कधी कोणी खोचक बोलतात पण राजाची एकच भाषा असते त्यांच्या बोलण्यात कधी फरक नाही जाणवत म्हणून राजे फेमस आहे आणि सदैव राहणार. ........

    • @jyothirampasale2899
      @jyothirampasale2899 5 лет назад +1

      Kadak

    • @anirudhayerunkar2393
      @anirudhayerunkar2393 5 лет назад +3

      Ho pan pin jara kami karav jibh ulatach naahi tyanchi

    • @mangeshsontkke4165
      @mangeshsontkke4165 5 лет назад +5

      ००७ मालक

    • @manojmohite9304
      @manojmohite9304 5 лет назад +3

      @@anirudhayerunkar2393
      Mg tuzya aaila....padaves tynchya khali...ani tuzya sis la zavyla dyla sangave tysni mg sarv tuzya mana pramanr hoil

    • @aalevadalrashtrawadiche1728
      @aalevadalrashtrawadiche1728 5 лет назад +1

      @@manojmohite9304 तु त्याला उत्तर द्यायचे असेल तर इतक्या खालच्या स्तरावर जायची गरज नाही. तरीपण ज्यांची लायकी नसते हे मागूनच बोलतात आणि टाईम आला की पळून पण जातात.

  • @ninadchonkar1811
    @ninadchonkar1811 5 лет назад +5

    फक्त ००७😎😎😎🚩🚩🚩 आता हेच महाराष्ट्राचे पुढील भावी मुख्यमंत्री झाले पाहिजेत. खरोखरच स्वराज्या प्रमाणेच सुराज्य बनायला मदत होईल आणि महाराष्ट्राची शान भारतात वाढेल!!!

  • @shivajishinde266
    @shivajishinde266 5 лет назад +26

    महाराजांनी पत्रकारांची सगळी उत्तरे छान,उत्तम प्रकारे दिलीत आणि यामुळं पत्रकारांनाही इतर वकत्याहून आधिक चांगली मुलाखत घेण्याचा आनंद मिळाला..
    आणि ABP maza कट्टा फार सुंदर कार्यक्रम आहे .

    • @Mayuresh_4
      @Mayuresh_4 2 года назад +3

      Kon kuthla ha mahraj.pakka bewda aahe sala

    • @मीमराठी-त8घ
      @मीमराठी-त8घ 2 года назад +1

      @@Mayuresh_4 😂sahi pakde ho 😘🔥
      Raje konas myantay 🤔
      Layki nahi ya bevdya chi 👍

    • @मीमराठी-त8घ
      @मीमराठी-त8घ 2 года назад +1

      कलंक आहे हा पात्रता नाही याची 😘👍
      कशाला जन्माला येतात ही लोकं 🤔👍

    • @ShindeRushi0007
      @ShindeRushi0007 Год назад

      ​@@Mayuresh_4nit bol kutrya

  • @rohitpatil6634
    @rohitpatil6634 5 лет назад +299

    आतापर्यंत abp माझा चा स्टाफ इतका कधी कोणत्या मुलाखतीला हसला नाही फक्त राजेंच्या मुलाखतीला हसला शेवटी राजे आहेत

    • @KiranEdits9
      @KiranEdits9 5 лет назад +11

      Anirudha tu Interview baghitala tyavrunch tuzi samjtey...

    • @nikhilshedge2559
      @nikhilshedge2559 5 лет назад +11

      @@anirudhayerunkar2393 tuza surname konpan hasal

    • @Rvc3112
      @Rvc3112 5 лет назад +10

      @@anirudhayerunkar2393 tujhyasarkha bhangaar lokana nai samajnar ree.... Too mishkil swabhaw asto royal personality laa astoy tooo....

    • @ckadam766
      @ckadam766 5 лет назад +7

      विषयच हार्ड आहे भाऊ 007

    • @gazplays4427
      @gazplays4427 5 лет назад +8

      @@anirudhayerunkar2393 Oye jara vyavasthit Bol, aavdt Nhi na tr Bghu nko, pn rajena Kahi bolaych nhi, tumchi layki nhi re maharashtrian Mhanaun ghenyache

  • @kustimallavidya
    @kustimallavidya 5 лет назад +55

    एक नेता एक आवाज...उदयनमहाराज..उदयन महाराज.. मुजरा...💐

    • @annapakaginkar9516
      @annapakaginkar9516 3 года назад

      P

    • @dipakchavan4366
      @dipakchavan4366 3 года назад

      @@annapakaginkar9516 औशशौशशौश

    • @dipakchavan4366
      @dipakchavan4366 3 года назад

      ंऔऔशौ🧅🌶️🕷️🇦🇩♠️🇦🇷🇧🇩🇦🇷🇦🇷🇦🇷🇲🇾🇲🇵🇲🇵🇲🇾🇦🇩🇧🇩🇦🇷🇧🇩🇦🇩🇧🇩🇦🇷🇧🇩🇧🇩🇧🇩🇧🇩🇧🇩🇧🇩🇧🇩🇧🇩🇨🇱🇨🇽🇧🇿🇱🇷🇲🇾🇱🇷🇲🇾🇲🇵🚼🇦🇩🇧🇩🇧🇩🇧🇩🇧🇩🇧🇳🇧🇩🇧🇩🇧🇩🇧🇩⚛️🇦🇩🇧🇳🇧🇳🇦🇩🇨🇱🇧🇳🇧🇩🇧🇳🇧🇩🇧🇩🇧🇩🇧🇩🇧🇩🇧🇩🇦🇷🇧🇩🇦🇷🇦🇷🇦🇷🇦🇩🇧🇩🇧🇧🇦🇷🇦🇷🇦🇷🇧🇿🇧🇩🇧🇳🇧🇳🇦🇷🇨🇽🇧🇩🇧🇿🇨🇽🇨🇽🇨🇽🇨🇽🇩🇿🇧🇩🇧🇩🇦🇷🇦🇩🇨🇱🇨🇱🇧🇳🇧🇳🇧🇿🇦🇷⚛️🇧🇩🇦🇷🇦🇷🇧🇩🇧🇩🇧🇩🇧🇩🇧🇩🇦🇷🇦🇩🇦🇶🇩🇿🇱🇷🇱🇷🇯🇴🇯🇴🇹🇰🇹🇿🇹🇿🇹🇿🇦🇷🇦🇷🇦🇨🇧🇿🇧🇳🇧🇿🇦🇷🇧🇩🇧🇳🇦🇷🇦🇷🇧🇩🇦🇷🇧🇩🇧🇩🇧🇿🇦🇶♣️♣️✡️➕💭➕♠️♠️⚛️⚛️✡️➕➕➕➕⚛️🚼🚼🚼⚕️🇧🇿🇧🇿🇩🇿🇪🇺🇪🇺🇧🇳🇨🇱🇨🇽🇧🇳🇦🇩🇦🇩🇦🇩🇦🇩🇦🇩💭🇦🇩🇦🇷🇸🇧🇨🇽🇧🇩🇧🇳🇦🇷🇧🇳🇧🇳🇧🇾🇦🇷🇧🇿◀️🇧🇩🇦🇩🇧🇩🇦🇩🇦🇷🇧🇧🇦🇷🇧🇩🇧🇧⏺️🔊🎦🔊🎦🔱🇦🇩🇧🇿🇧🇳🇦🇩🇧🇿🇦🇶🇦🇩🇧🇩🇮🇲🇱🇷🇱🇷🇱🇷🇱🇷🇱🇷🇱🇷🇦🇷🇦🇩🇦🇷💭🇦🇩♠️💭🇨🇱🇨🇰🇧🇿🇨🇽🇧🇩🇧🇳🇦🇩🇧🇳🇦🇷🇦🇷🇦🇷🇨🇰🇧🇳🇧🇩🇦🇷🇧🇩🇦🇩🇦🇶🇧🇩🇧🇳🇧🇩🇦🇩🇧🇳🇧🇳🇧🇿🇧🇩🇦🇷➕💭➕♠️🇦🇷🇧🇩🇦🇷🇦🇩🇦🇷🇦🇷🇧🇩🇦🇷🇦🇷🇧🇩🇦🇷🇦🇨🇧🇩🇧🇩🇧🇳🇦🇩💭🇧🇩🇦🇩🇧🇩🇦🇩💭🇦🇩🇧🇩🇦🇩🇧🇩🇦🇩➕🇦🇨🇦🇩🇧🇿🇧🇳🇧🇳🇨🇰🇧🇳🇨🇱🇧🇳➕♠️🇧🇩🇦🇩🇦🇩🇦🇷🇧🇩🇦🇨🇦🇩🇧🇩🇦🇩🇧🇩🇧🇧🇧🇩🇦🇷🇧🇩🇧🇩🇧🇲🇧🇩🇧🇳🇧🇧🇧🇩🇦🇩🇦🇩🇦🇷🇧🇩🇦🇷🇦🇶💭✡️▫️✡️🗣️✡️🇧🇩🇧🇩🇨🇱🇧🇾🇦🇶🇦🇶🇦🇷🇦🇩🇦🇩🇧🇩🇧🇧🇦🇨🇧🇩🇧🇩🇸🇾🇹🇯🇻🇨🇻🇨🇹🇰🇻🇨🇽🇰🇸🇾🇦🇷🇧🇩🇧🇩🇧🇩🇧🇩🇧🇿🇧🇾🇧🇩🇦🇩🇦🇷🇦🇷🇦🇷🇦🇩🗣️🇦🇩🇧🇩🇧🇩🇧🇧🇦🇷🇦🇷🇧🇿🇧🇳🇦🇷🇦🇷🇦🇷🇧🇲🇧🇳🇧🇳🇰🇷🇧🇩🇧🇩🇧🇩🇧🇳🇨🇱🇨🇱🇧🇳🇨🇱🇦🇷🇧🇩🇧🇩🇦🇩🇧🇩🇧🇳🇦🇩🇧🇳🇦🇩🇧🇳🇦🇩🇦🇩🇧🇳🇧🇳🇦🇷🇦🇩💭💭🇦🇩🇦🇨♠️🇦🇩🇧🇿🇧🇩🇦🇨🇧🇩🇦🇨🇧🇩🇦🇷🇦🇩🇦🇩🇧🇳🇧🇲🇧🇩🇦🇨🇧🇩🇧🇩🇦🇩🇧🇩🇦🇨🇭🇲🇩🇿🇦🇨⚛️🇧🇧🇧🇩🇧🇩🇦🇨⤵️⤵️🔱🔱🔊🔱🎦🎦⏹️⏹️◀️🇧🇩🇦🇷🇧🇩🇦🇶🇦🇩🇧🇳🇧🇩🇧🇿🇦🇩🇦🇩🇦🇷🇧🇳🇧🇩🇦🇷🇦🇩🇦🇩🇧🇳🇧🇳🇧🇩🇦🇶🇦🇩🇧🇩🇧🇩🇦🇷🇦🇷💭♠️🇦🇷💭🇦🇷🇧🇩🇦🇷🇧🇩🇲🇾🇵🇬🇲🇾🇳🇴🇵🇼🇲🇾🇵🇼🇵🇫🇸🇱🇧🇲🇧🇳🇦🇷🔤🔤🇧🇿🇧🇳🇧🇩🇨🇼🇩🇴🇦🇨▫️💭♠️🗣️🚼🗣️💭✡️➕🇧🇧🇧🇧🇦🇨🇧🇩🇦🇩🇦🇩🇦🇩🇧🇩🇦🇶➕💭✡️✡️♠️♠️🇦🇷🇦🇷🇧🇳🇨🇱🇨🇽🇧🇳🇨🇱🇧🇲🇧🇩🇦🇩🇦🇩🇧🇳🇨🇱🇧🇿🇧🇩🇬🇵🇪🇺🇬🇵🇩🇿🇬🇵🇪🇺🇭🇲🇬🇩🇬🇵🇬🇩🇩🇿🇬🇵🇬🇵🇦🇶🇦🇩🇦🇷🇦🇷🇧🇩🇦🇶🇧🇳🇧🇩🇧🇩🇧🇳🇧🇳🇧🇿🇧🇲🇦🇩🚼✡️3️⃣🗣️🗣️🗣️3️⃣🇦🇩🇧🇩🇧🇧🇧🇩🇧🇩🇨🇱🇧🇾🇧🇿🇧🇿🇧🇿🇧🇿🇨🇱🇧🇧🇧🇧🇦🇩🇧🇧🇦🇩🇧🇧🇨🇱🇧🇩🇩🇿🇩🇴🇧🇿🇩🇴🇧🇳🇨🇽🇦🇶🇧🇩🇧🇩🇧🇧🇦🇶🇧🇳🇦🇷🇦🇩🇧🇳🇦🇩🇦🇷🇧🇳🇧🇳🇧🇳🇧🇳🇧🇧🇧🇳🇦🇷⬜🤍🤍🇧🇩🇦🇶🇧🇳🇧🇩🇧🇩🇦🇶🇦🇶🇦🇷🇦🇩💭💭🇧🇩🇦🇩🇧🇿🇧🇩🇧🇿🇧🇿🇧🇿🇦🇷🇦🇷🇧🇧🇧🇩🇧🇳🇧🇩🇨🇱🇨🇱🇧🇩🇧🇩🇦🇩🇧🇩🇧🇩🇦🇷🇧🇩🇦🇩🇧🇩🇧🇩🇦🇩🇧🇩➕♠️🇦🇷🇧🇩🇧🇩🇬🇵🇭🇲🇭🇲🇧🇩🇦🇷🇦🇷♠️💭🇦🇩🇦🇩🇧🇩🇧🇩🇧🇩🇧🇩🇧🇩🇧🇩🇧🇧🇦🇷🇧🇩🇦🇷🇦🇷🇦🇷🇦🇷🇧🇩🇧🇩🇧🇳🇦🇩🇧🇩🇦🇩🇦🇷🇦🇷🇨🇱🇨🇱🇨🇱🇧🇳🇧🇿🇧🇳🇨🇱🇨🇽🇨🇽🇨🇽🇬🇵🇪🇺🇭🇲🇭🇲🇬🇩🇪🇺🇬🇵🇭🇲🇬🇵🇬🇵🇬🇩🇧🇲🇨🇱🇨🇱🇨🇱🇦🇷🇧🇩🇦🇩🇦🇷🇦🇩🇧🇩

    • @dipakchavan4366
      @dipakchavan4366 3 года назад

      धध़ध

    • @dipakchavan4366
      @dipakchavan4366 3 года назад

      धधधंऔनौऔधौ नशशौनौऔ और औशौवशनौनौ़ वो न ंऔंऔऔऔऔऔंऔंं नन धधधंऔनौऔधौँंं और शंनौ ंऔंऔऔऔऔऔंऔंं न ंऔंऔऔऔऔऔंऔंं न ंऔंऔऔऔऔऔंऔंं शं ंऔंऔऔऔऔऔंऔंं न ंऔंऔऔऔऔऔंऔंं ंऔंऔऔऔऔऔंऔंं नन ने शं ंशं ंऔंऔऔऔऔऔंऔंं औशंशशनं ंऔंऔऔऔऔऔंऔंं और ंऔंऔऔऔऔऔंऔंं ंऔंऔऔऔऔऔंऔंं औ ंऔंऔऔऔऔऔंऔंं ंऔंऔऔऔऔऔंऔंं ंऔंऔऔऔऔऔंऔंं नन नन ंऔंऔऔऔऔऔंऔंं न ंऔंऔऔऔऔऔंऔंं ंऔंऔऔऔऔऔंऔंं शश और ंऔंऔऔऔऔऔंऔंं ंंशशनौशंशंशंंनं ओन ंँशौंओ और औरं ंंंओंशश़नौऔंओऔ़ंऔश नन शौ ंऔंऔऔऔऔऔंऔंं न ंऔंऔऔऔऔऔंऔंं ंंशश औऔ ंऔंऔऔऔऔऔंऔंं शंं ंऔंऔऔऔऔऔंऔंं शं ंऔंऔऔऔऔऔंऔंं औंऔंंऔशंऔंओं ओन

  • @shashikantkshirsagar4264
    @shashikantkshirsagar4264 5 лет назад +2

    छ.उदयनराजे महाराज,एक दिलखुलास व्यक्तीमत्व,उत्तम समाजीकार्याची जाण असलेले, राजकीय पटावरचे राजे, प्रसंगावधानी,शत्रुला देखील संधी देऊन आदर करणारे मानवतावादीचे प्रतीक,विविध क्षेत्रात कार्यरत राहाण्यात धन्यता व आनंदाने रममाण होणारे,वैर्यात देखील चांगला गुण शोधून त्याचे अनूकरण करण्याचा प्रयत्नशील राहून विनम्रपणे सत्याला सामोरे जाण्याचे सामर्थ्य ठेवून प्रसंगात न डगमगता धैर्यशील,धाडसी,निर्भिड असे हे व्यक्तीमत्व दुर्मिळच.
    राजे हे अखेर राजेच याची प्रचिती पुन्हां कट्यावर दिसून आली.
    धन्यवाद...

  • @rishikeshmore3346
    @rishikeshmore3346 5 лет назад +48

    एक नेता एक आवाज उदयन महाराज उदयन महाराज....
    सातारयचे काळीज...❤️

  • @gauravkodande9943
    @gauravkodande9943 5 лет назад +16

    Best katta interview till the date, most casual fun and amazing interview on katta ever.
    UdayanRaje, really awesome and realistic personality.

  • @sahyadrimedia6009
    @sahyadrimedia6009 5 лет назад +168

    उदयनराजे यांचं एक वेगळं व्यक्तिमत्त्व पाहायला मिळालं ❣️🤘🔥

  • @sangeshsupane6586
    @sangeshsupane6586 5 лет назад +302

    चर्चा संपू नये असे वाटत असेल तिथल्या पत्रकारांना....😀👌👌

  • @SachinkMulik
    @SachinkMulik 5 лет назад +34

    एका राज्यांशी आपण ऐवढ्या मनमोकळे पणाने बोलूशकतो यातच त्या व्यक्तीचा साधेपणा आणी जनतेशी असलेली त्यांची आपुलकी दिसते #$# UdayanRaje is great king #$#

  • @sangitapol6281
    @sangitapol6281 3 года назад +4

    आमचे घराणं छत्रपती शिवाजी महाराज यांची भक्ती करणारे आहे. श्रीमंत छत्रपती उदयनजीराजे महाराज हे आमचे दैवत आहे. एक आदर्श " राजा " याचं उत्तम मुर्तीमंत उदाहरण म्हणजे माझा " राजा " श्री श्री श्री श्रीमंत छत्रपती उदयनजीराजे भोसले. यांना मानाचा मुजरा. 🙏

  • @rahulsalunke2245
    @rahulsalunke2245 3 года назад +11

    उदयनराजे म्हणजे एकदम बिनधास्त व्यक्तीमत्वाचे आहेत 👏👏👏👏👏👏👏👏मानाचा मुजरा त्यांना मनापासून ✊🚩

  • @Ajinkyea
    @Ajinkyea 5 лет назад +54

    खतरनाक माणूस😍...
    झी टॉकीज नाहीतर टॉम अँड जेरी😂
    खूप हसलो..मस्त मुलाखत😍😘🤣🤣

  • @sangeshsupane6586
    @sangeshsupane6586 5 лет назад +116

    रॉयल माणूस ,मराठी माणूस ....😎✌️💐

    • @allrisers4421
      @allrisers4421 5 лет назад

      @CON JOR tujya khandanavarun chadun gela

    • @allrisers4421
      @allrisers4421 5 лет назад

      @CON JOR hona tujya aievar lai chadlay na mhnun tu yevda bhadklay

    • @allrisers4421
      @allrisers4421 5 лет назад

      @CON JOR tujya aiechya puchi var chato ye zhvayla

    • @Foodie-mg9cr
      @Foodie-mg9cr 5 лет назад

      Con jor thakrene ch kadla bhutek tula

    • @allrisers4421
      @allrisers4421 5 лет назад

      @CON JOR are lavdya kashala ugac bhandan lavtoy sale tujya sarkhya lokana hakla pahije desatun sale chutyagiri nako karu

  • @pgbhoyar
    @pgbhoyar 5 лет назад +4

    तुम्ही सुद्धा कॉलर उडवणार!!!!
    बाईंचे एक्सप्रेशन 😍😍😍😂😂😂😂

  • @विलासभोसले-ङ6ब

    महाराज लय भारी. बिनदास्त व्यक्तीमत्त्व

  • @amittambe3486
    @amittambe3486 5 лет назад +39

    अगदी मजेशीर मुलाखत..
    मजा आली..

  • @swapnilmohotkar9809
    @swapnilmohotkar9809 5 лет назад +32

    एक नेता एक आवाज उदयनमहाराज उदयनमहाराज

  • @milindkulkarni1701
    @milindkulkarni1701 2 года назад +1

    राजेंना आमचा पूर्ण पाठींबा. आगे बढो. भ्रष्टाचार बाहेर काढा. सर्व जण तुम्हाला साथ देणार.

  • @rushikeshithape5112
    @rushikeshithape5112 5 лет назад +59

    ज्यांना महाराज समजले ते कधीच महाराजांच्या बद्दल वाईट बोलनार नाही.

  • @akki4777
    @akki4777 5 лет назад +65

    हा माणुस फक्त नावाने नाही.. तर मनाने पण राजा आहे....छत्रपती उदयनराजे भोसले यांना मानाचा मुजरा.

  • @somnathdeshkar
    @somnathdeshkar 5 лет назад +23

    उदयनराजे भयंकर हुशार आहेत याचा प्रत्यय आज संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला आला.सफाईदार इंग्रजी बोलणे असो कि.हजरजवाबीपणा.त्याच बरोबर ट्रेस कमी करणे करिता हास्य . वाह महाराज आम्हांला तुमचा अभिमान वाटतो. छान

  • @shubhambhosale6155
    @shubhambhosale6155 5 лет назад +19

    अशी मुलाखत एबीपी माझावर कधीच झाली नाही ...कोणत्याही नेत्याची...
    आज खरोखर कट्टा आहे असं वाटलं.....hatts off महाराज...🙏

  • @satishpisepatil705
    @satishpisepatil705 5 лет назад +5

    टीम माझा तुमची टीम ग्रेट आहे मुलाखत खरोखरच खुलवली अभिनंदन तुमचं

  • @warriorclass..2202
    @warriorclass..2202 5 лет назад +1

    15.33 to 15.36 ज्ञानदा काय खुंकार लाजलीये राव....😍😍😍😄😄😄😄😄

  • @surenndrasalunkhe1816
    @surenndrasalunkhe1816 5 лет назад +79

    इतर नेत्यांना हेच पत्रकार शब्दात पकडतात पण राजेंना पकड कठीण आहे उलट प्रश्न विचारनारांनाचीच फिरकी महाराज घेत होते. 🙏🙏🙏⛳⛳⛳🙏🙏🙏

  • @shubham-tp5gz
    @shubham-tp5gz 5 лет назад +16

    राजे लोकास विनोदाचे व्यसन एकंदर नसावे. सुहृद झाले तरी सेवक लोक. मर्यादा राहत नाही. ते आपली अमर्यादा आपण करून घेतली ऐसे होते....
    - शिवाजी महाराज.

  • @shivrajshinde8176
    @shivrajshinde8176 5 лет назад +120

    आमचे दैवत
    एक नेता एक आवाज उदयन महाराज
    जय जिजाऊ जय शिवराय

  • @suhasshinde1812
    @suhasshinde1812 5 лет назад +1

    महाराष्ट्रातील सर्वांत जबरदस्त नेतृत्व सर्व लोकांना हाच नेता हवा हवासा वाटणारा एक नेता.

  • @सह्याद्रीप्रेमी-ड4छ

    Only udayanraje 007

  • @amy-dl1tj
    @amy-dl1tj 3 года назад +3

    "पोलिस मला शोधत होते " कोण बोल ... "मि त्याना शोधत होतो " 😂

  • @anujpatil3625
    @anujpatil3625 5 лет назад +13

    एक नेता एक आवाज उदयनमहाराज उदयनमहाराज......👑👑👑👑👑

  • @सागरचव्हाण-ङ4ह
    @सागरचव्हाण-ङ4ह 5 лет назад +356

    काहिहि आसो राजे खोट बोलत नाहित 007

    • @manojmohite9304
      @manojmohite9304 5 лет назад +15

      @CON JOR
      Ka re pakya, owasi chya pora

    • @anirudhayerunkar2393
      @anirudhayerunkar2393 5 лет назад +1

      @CON JOR Brahmin savitribainvar var chikhal fella Hal Hal kele dalitanche

    • @manojmohite9304
      @manojmohite9304 5 лет назад +4

      @CON JOR
      Ha brahman pn nhi ha....pakya ch por asnar ahe.....lavaris...nhit mim chi najayaj awlad asnar ahe

    • @vishvajeetchavan7329
      @vishvajeetchavan7329 5 лет назад +1

      @CON JOR kothun evdhi vikruti yete bhau. Sudhara jara. Mothya mansanchya var tika kartana vichar kara

    • @shelarash007
      @shelarash007 5 лет назад +1

      @CON JOR tuzya puchit dam asel na tr sataryat yeun bol bina bodyachya

  • @abhishekmohite3057
    @abhishekmohite3057 5 лет назад +11

    🔥🔥🚩 No Risk खासदार Fix only 007 🚩🔥🔥

  • @aashishpatil5559
    @aashishpatil5559 3 года назад +1

    🚩🚩🚩एक नेता एक आवाज छत्रपती.उदयनराजे भोसले महाराज 🚩🚩🚩🚩

  • @happyrajvk
    @happyrajvk 5 лет назад +4

    @22:50 finally she spoke (भाग्यश्री जाधव-पुण्याची मुलगी)😍😍

  • @dushyantpande4348
    @dushyantpande4348 2 года назад +2

    आदरणीय श्री. उदयनराजे भोसलेजी 🚩🚩🚩
    जय हिंद जय महाराष्ट्र 🙏🏻🇮🇳🙏🏻

  • @ruturajkhose6842
    @ruturajkhose6842 5 лет назад +45

    Love u Maharajsaheb 007

    • @bhushanpatil1933
      @bhushanpatil1933 5 лет назад

      @CON JOR tuzya aaicha foda

    • @bhushanpatil1933
      @bhushanpatil1933 5 лет назад

      @CON JOR nhi re munna tuzya aai sarkhya asankhya bayka marathyan javal yetat swatahla zavun ghyayla tuzya aai la v4 ki mhana kontya marathyane tuzya fodit lawda ghalun mla janm dila as

    • @bhushanpatil1933
      @bhushanpatil1933 5 лет назад

      @CON JOR tu kontya jati cha ahes re jra sangto ka mhanje mla olkhata yeil ki tu kontya marathyachi aulad ahes as 😂😂 ani tuzya aai la kontya marathyane zaval ahe as

  • @aniketunhavane3986
    @aniketunhavane3986 5 лет назад +73

    मला राजेशाही चालेल पण राजे फक्त उदयनराजे महाराज असायला हवे

  • @nirajsaha2910
    @nirajsaha2910 5 лет назад +20

    25 वेळा पाहिला जवळपास
    मस्तच परत परत बघावं वाटतं
    अजून 100 वेळ तरी बघणाररर
    007

    • @omkaradhate7561
      @omkaradhate7561 5 лет назад +2

      Mi pan

    • @omkaradhate7561
      @omkaradhate7561 5 лет назад

      @CON JOR तुझ्या आईच काय दुखतंय ओविसी पाहिजे का तिला

    • @omkaradhate7561
      @omkaradhate7561 5 лет назад

      @CON JOR तुझ्या घरी असतील मुसलमान तुझ्या आई जवळ पूचीत लपलेले

  • @GANESHPATIL-zr4cx
    @GANESHPATIL-zr4cx 5 лет назад +36

    007 Only

    • @manojmohite9304
      @manojmohite9304 5 лет назад +1

      @CON JOR
      Are pakya chya porya.......owesi chya zhanda

    • @prasadpawar858
      @prasadpawar858 5 лет назад +1

      @CON JOR tuji aai nijav na jame bond Khali 🤣🤣🤣

  • @Amol-qd7bk
    @Amol-qd7bk 5 лет назад +123

    महाराष्ट्राची आन बाण शान उदयनराजे भोसले

    • @Dnyaneshwar_Mohite
      @Dnyaneshwar_Mohite 5 лет назад +1

      @CON JOR 'तेरी बाप भी😂😂😂😂

    • @मीमराठी-त8घ
      @मीमराठी-त8घ 2 года назад +2

      कलंक 🔥👍
      महाराजांचा वारस आहे म्हणून निवडून येतोय.
      पात्रता नाही याची 👍

    • @ShindeRushi0007
      @ShindeRushi0007 Год назад

      ​@@मीमराठी-त8घ झाटू

  • @vishwasmalshe4142
    @vishwasmalshe4142 5 лет назад +3

    *उदयनराजे भोसले म्हणजे थोडक्यांत सांगायचं तर खरं बोलणारी व्यक्ति आणि खुल्या मनाचं व्यक्तिमत्व. सरळ मनाचा माणूस ! त्या राजेना मनापासून त्रिवार मानाचा मुजरा !! ~~~बिश्वास मालशे (कल्याण प.)~~~*

    • @laukikgawli7006
      @laukikgawli7006 3 месяца назад

      कल्याण ला कुठे राहतात

  • @ranjitwaghmare3992
    @ranjitwaghmare3992 5 лет назад +21

    Ek no ..bindasth ..jay bhim

  • @Ajinkykale56
    @Ajinkykale56 5 лет назад +6

    Into the past I was not any kind of follower of Maharaj but one thing is for sure, this interview had made me your fan. King is always a King😎 only 007

  • @sahyadrimedia6009
    @sahyadrimedia6009 5 лет назад +8

    दिलखुलास व्यक्तिमत्त्व ❣️❣️

  • @ruturajkhose6842
    @ruturajkhose6842 5 лет назад +82

    Only one ☝ king 👑 of million hearts Only one Udayanraje bhosale Maharajsaheb 007

  • @joy-ht9xb
    @joy-ht9xb 5 лет назад +178

    राजे राजेच राहणार ....... पक्ष गेले तेल लावत फक्त उदयन महाराज.
    007

    • @bunt28
      @bunt28 5 лет назад +1

      ye hui na baat RAJENI SWATACHA PAKSHA KADHAYLA PAHIJE

    • @rahulpakhare8319
      @rahulpakhare8319 5 лет назад

      Rastravadicha gulam

    • @joy-ht9xb
      @joy-ht9xb 5 лет назад

      @CON JOR tu tyacha porga disatoy

    • @joy-ht9xb
      @joy-ht9xb 5 лет назад

      @CON JOR बेवारिस , bc....... नीट बोल महाराज महाराज आहे

    • @joy-ht9xb
      @joy-ht9xb 5 лет назад

      @CON JOR चल ठीक आहे राजा नही तर नही खासदार समज पण लोकशाहीत पण लोकांचा विश्वास त्याच्यावर आहे, नगरसेवक, आमदार, मोदि लाटेत राष्ट्रवादी सारख्या पक्षा कडून जनतेने निवडून दिले, जिथे स्वता पार्थ पवार पडून गेला. अरे काही तरी जनतेचा विस्वास आहे. म्हणून 2 वेळा निवडून दिले.

  • @vikas-ii6hk
    @vikas-ii6hk 5 лет назад +2

    दिलखुलाश व्यक्तिमहत्व .. राजे तुमचा मोबाईल बघुन atticted मुल चांगले चोपले.. आणी जात मी मानत नाही ... मोठं विचार.. RUclips वर 1st comment..

  • @vikrampawar5526
    @vikrampawar5526 5 лет назад +3

    तुम्ही एक प्रश्न विचारला की शिवरायांचे कोणते गुण असावे ..
    त्यांचा सगळ्यात मोठा गुण
    मी रयतेचा एक भाग आहे ,मी पण तुमच्या सारखा सामान्य, आज जो कोणी आहे तो फक्त रयतेमुळे...
    बगा असा असावा राजा जो स्वात्तला राजा म्हणवून घेत नाही हे आमचं प्रेम आहे त्यांच्या त्या गुणावर म्हणून ते आमचे दैवत
    जो व्यक्ती छत्रपतींचा वंशज आहे त्याला चिमूटभर देखील गर्व नाही ...

  • @GANESHPATIL-zr4cx
    @GANESHPATIL-zr4cx 5 лет назад +224

    Are kon mhanty Raje na bolta yet ny? 007 is always king 💪💪👌👌🚩🚩

  • @ajayshinde3
    @ajayshinde3 5 лет назад +104

    महाराज तुम्ही फक्त सताऱ्या मदे का आहेत मुख्यमंत्री झाले पाहिजे तुम्ही पूर्ण महाराष्ट्र ला तुमची गरज आहे

    • @haridasdhnawade4371
      @haridasdhnawade4371 5 лет назад +1

      Barobar

    • @semmytt372
      @semmytt372 5 лет назад +3

      शरद पवार सांगितलं तसे करतात महाराज साहेब, त्याचे वाईट वाटते.

    • @PrasenjeetLM10
      @PrasenjeetLM10 5 лет назад +2

      अरे मग पूर्ण महाराष्ट्रात दारू फुकट....एकदम झकास आयडिया आणली मित्रा तू....राजांना मुख्यमंत्री करा.
      #RajeForCM

    • @allthebest709
      @allthebest709 5 лет назад +2

      @@PrasenjeetLM10 are yedya gandichya swata bevada ahes.maharaj ji pitat na tyavar tujhya gharacha eka mahinyacha kharch kharch bhagel...

    • @anirudhayerunkar2393
      @anirudhayerunkar2393 5 лет назад +1

      @@allthebest709 smanun tar sangtoy itki pinyapeksha tech paishe gad killyana dya shivaji maharajanchya

  • @aniketgovardhan4217
    @aniketgovardhan4217 5 лет назад +37

    दोन दिवसात 1M मिलियन्स मध्ये जाणार हा कट्टा!☺️📣📣😍😍
    कट्टा संपूच नये असं वाटत होतं.☺️

    • @tambraknd9833
      @tambraknd9833 5 лет назад

      6 mahine zale ajun million pan nahi cross zale 🤣🤣

    • @nitinnelwade4757
      @nitinnelwade4757 4 года назад +1

      IAS @aniket Govardhan 1M😂😂😂

    • @मीमराठी-त8घ
      @मीमराठी-त8घ 2 года назад

      तीन वर्ष झाली💯
      अजून ४८००० views बाकी आहेत 🤔
      काही पण. 👍

    • @aniketgovardhan4217
      @aniketgovardhan4217 2 года назад

      @@nitinnelwade4757

  • @mangeshkamble556
    @mangeshkamble556 5 лет назад +10

    Straight forward Manus aahe... great leader

  • @ramjadhav4567
    @ramjadhav4567 2 года назад +1

    राज्यशाही पाहिजे खरच.

  • @kshatriyakulavantasya7926
    @kshatriyakulavantasya7926 5 лет назад +6

    Born royal person..healthy and cool 👍👌

  • @yuvrajsinhgaikwad9229
    @yuvrajsinhgaikwad9229 5 лет назад +1

    स्वच व्यक्तमत्व , मोठया मानचा ..
    My Real Hero
    My Real Maharaj...🚩

  • @niru987
    @niru987 5 лет назад +7

    Ekach Maharaj ... Udayan Maharaj !!!😍♥️

  • @shivammane4661
    @shivammane4661 3 года назад +1

    👑⚔️एक नेता एक आवाज 🚩उदयनमहाराज 🚩

  • @vijaysinhmane7129
    @vijaysinhmane7129 5 лет назад +25

    एकच पर्याय, एकच आवाज|
    उदयन महाराज,उदयन महाराज||

  • @AbhijeetJagadale
    @AbhijeetJagadale 5 лет назад

    सर्व चॅनेल्स पेक्षा ABP MAZA ची मुलाखत सर्वात सुंदर आणि आदरयुक्त वाटते।

  • @user-qv9hz1ey1z
    @user-qv9hz1ey1z 5 лет назад +9

    Whats app nahi whats down ground reality 👍👍👍💯💯💯🖒🖒🖒

  • @rohan.ghiware
    @rohan.ghiware 5 лет назад +3

    आमच्या राजेंचा नाद नाही करायचा.
    जे आहे ते तोंडावर रोखठोक..
    007

  • @kirankokate1088
    @kirankokate1088 5 лет назад +5

    जो दिल मे वो जुबान पे एवढ एकच नेत्रत्व

  • @sagarnimangre1022
    @sagarnimangre1022 5 лет назад +1

    महाराज साहेब रयतेचे राजे दिलदार राजे महाराष्ट्र गर्जे उदयनराजे

  • @dr.anilprabhakarkamble283
    @dr.anilprabhakarkamble283 5 лет назад +43

    म्हणे 15 मिनिटात सगळे हिंदू संपवू. एक राजाच यांना पुरून उरलाय.

  • @SRtrend7038
    @SRtrend7038 5 лет назад +4

    मला त्या २० -२५ लोकांचा विषय सांगितला राजांनी सगळी हासतायत पन माझ्यातरी डोळ्यात पाणी आलं राव 😔 मला रजनिकांत चा लिंगा चित्रपट आठवला 🙏
    राजे जे २५ आले ते नशिबवान होते 🙏

  • @avadhutmajagaonkar5248
    @avadhutmajagaonkar5248 5 лет назад +13

    मस्त मुलाखत !

  • @rajveerkhatri9990
    @rajveerkhatri9990 5 лет назад +18

    last but not least.... nice answr sir 😂😂😂😂😂😂😂 best luck fr hatrickkkk sir

  • @omkarwaghire8255
    @omkarwaghire8255 3 года назад +5

    Udayan maharaj...
    Great personality..
    ❣️

  • @adityakanade9309
    @adityakanade9309 5 лет назад +39

    8:01 - उदयनराजे "ठीकय. झालं ?"
    राजीव खांडेकर ची इज्जत निघाली इथेच 😆😆🤣

  • @dnyaneshwarjadhav3953
    @dnyaneshwarjadhav3953 3 года назад +4

    महाराज जेव्हा मतदानाचा हक्क नव्हता तेव्हापासून या मालकाचा व या नंबरचा फँन आहे आपन 😎😘🙏🏻🚩

  • @arjunjadhav6773
    @arjunjadhav6773 5 лет назад +1

    Only महाराजसाहेब,👍👍👍👍

  • @adityamulay9624
    @adityamulay9624 5 лет назад +5

    Jeniunely truth in them speech
    Love u. Raje

  • @vikramnirmal1291
    @vikramnirmal1291 5 лет назад +37

    ONLY ONE MAN SHOW

  • @avadhutmajagaonkar5248
    @avadhutmajagaonkar5248 5 лет назад +62

    *भिडे गुरुजी मित्र नसून आदरणीय , गुरुस्थानी ,वडीलधारे....त्यांचा सहवास नशिबाने लाभला * -छत्रपती उदयनराजे भोसले
    23 व्या मिनिटाला गुरूजीं विषयी चालू..

  • @trimbkeshwar
    @trimbkeshwar 5 лет назад +63

    मला संपुर्ण मुलाखतीत राजेंच एकच वाक्य आवडल , ते म्हणजे जात व्यवस्थेवर त्यांनी .
    केलेले भाष्य , खरच जातच नसती तर किती बर झाल असत ,
    आणी राजेंच्या ताब्यात खरच महाराष्ट देऊन बघा , आजच्या पेक्षा 110 पट विकास
    झालेला दिसेल ,,,,,,,
    जय शिवराय , जय महाराष्ट्र

    • @metabolichealthcoach
      @metabolichealthcoach 5 лет назад +4

      Mag satarycha vikas ka nahi zala bhau.. Ek tari company aali ka tithe itkya varshat rajenchya hayatit

    • @avinashbhilare8102
      @avinashbhilare8102 5 лет назад +1

      @@metabolichealthcoach
      तुझ नाव तुला शोभत नाही .
      आणी साताय्राच टेन्शन तू नको घेउ त्यासाठी राजे आहेत
      फक्त साताय्रासाठी नाही संपूर्ण महाराष्ट्रासाठी आहेत.

    • @metabolichealthcoach
      @metabolichealthcoach 5 лет назад +2

      @@avinashbhilare8102 mala kashala tension.. Jo ujed padlay sataryat to distoy.. 50% hun jast tarun pidhi raajkarnaat 24 taas aani 25% naakyavar.. Urlele nokri shodhat punyat mumbait

    • @avinashbhilare8102
      @avinashbhilare8102 5 лет назад

      @@metabolichealthcoach
      Sataryat yevun tar bagha vikas aani nokarichya sandhi tumhalahi changali nokari milel

    • @metabolichealthcoach
      @metabolichealthcoach 5 лет назад

      @@avinashbhilare8102 nokri? Professor ka?

  • @kraju-mn3bv
    @kraju-mn3bv 5 лет назад +123

    "तुम्हाला काय वाटतं राजे कोण असायला पाहिजे?
    उदयन राजे- मी"
    नंतर सगळे हसायला लागले त्यातच सगळं आलं..

    • @akshaykundlik4594
      @akshaykundlik4594 5 лет назад +32

      Prakash ambedkar mantla tr lok hasun hasun yede hotat....tyach kay

    • @kraju-mn3bv
      @kraju-mn3bv 5 лет назад +8

      @@akshaykundlik4594 प्रकाश आंबेडकर कुठुन आणलास मध्ये? 😂

    • @akshaykundlik4594
      @akshaykundlik4594 5 лет назад +15

      Raje la virodh karnare prakash ambedkar che chele astat naa....

    • @yuvrajthorat7151
      @yuvrajthorat7151 5 лет назад +5

      born royal aahe te.......

    • @dm6511
      @dm6511 5 лет назад +7

      वाटायची गरज नाही .. Origanal is origanal

  • @rohitm772
    @rohitm772 5 лет назад +5

    सगळ्यात भारी interview कितीही वेळा बघितला तरी कंटाळा येणार नाही

  • @User-ce4zu
    @User-ce4zu 5 лет назад +12

    आमच्या राजेंना PM करा मग बघा पाकिस्तान वर रोज रोज सरजिकल स्रीइक होतील 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @shoaibshaikh4383
    @shoaibshaikh4383 5 лет назад

    मी तोड़त नाही हो मी माणस जोडतो जोडतो माझा पॅर्टन,च वेगळा आहे
    Only श्री.छ.उदयणराजे भोसले ,,,,,पॅर्टन🔥🔥🔥
    🔱The king of maharashtra🔱

  • @STP008
    @STP008 5 лет назад +33

    *मालक* 007 👑👑👑

    • @nilesh7933
      @nilesh7933 5 лет назад

      Bro what's mean by 007 ??

  • @sameerkadwe9972
    @sameerkadwe9972 5 лет назад +7

    Ekach number raje 👌👌🙏🙏

  • @rajnikanthkhade8504
    @rajnikanthkhade8504 5 лет назад +11

    मी पाहिलेला एकमेव माझा कट्टा असेल की फक्त मनमोकळ्या गप्पांचा कार्यक्रम झाला कारण एवढा मनमोकळं माझा staaf कधीच हसला नाही.....फक्त 007 only Rajech

  • @rohitnandre4045
    @rohitnandre4045 5 лет назад +5

    महाराष्ट्राची आन बाण शान
    उदयनराजे
    007

  • @nileshsonawane324
    @nileshsonawane324 5 лет назад +25

    Luv u maharaj.. ..🚩

  • @straightforward8219
    @straightforward8219 5 лет назад +5

    Loved it wow

  • @akashbhosale5901
    @akashbhosale5901 5 лет назад +34

    Only raje 007

  • @mayurbhansali3893
    @mayurbhansali3893 5 лет назад +2

    No retakes only one shot ...ek dam kadak

  • @rushikeshithape5112
    @rushikeshithape5112 5 лет назад +8

    Love u maharaj 😘

  • @shubhambhosale6155
    @shubhambhosale6155 5 лет назад +2

    आज याच जागी दुसऱ्या कोणाची मुलाखत अस्ती तर एबीपी माझा नी त्यांची que. विचारून वाट लावली असती.....but AJ tas kahich ghadl nahi....एकदम free hote sagle.....यालाच बोलतात आदर युक्त दहशत......🙏

  • @prafullrasal2704
    @prafullrasal2704 4 года назад +2

    Mujara Raje🙏🙏🙏🙏

  • @amolsinhsawant5022
    @amolsinhsawant5022 5 лет назад +34

    बेधडक खर बोलणारा राजा..... अरे हा राजा तुम्ही म्हणा बेवडा असेल गांजा दारु जगातली सगळी व्यसन करणारा असेल पण प्रजेला न्याय प्रेम देणारा आहे... का पर्सनल गोष्टीत हात घालता तुम्ही.खरच मायाळू आहे हा माणुस... राजा नका म्हणू पण प्रेमळ माणुस आहे हा. वेडा आहे हा प्रेमा साठी. त्यांच्या वर प्रेम करणारे त्यांचे कार्यकर्ते वेड वाकड बोलत असतील त्या बद्दल क्षमा... पण का बोलत असतील हे पण समजुन घ्या

    • @shubham-tp5gz
      @shubham-tp5gz 5 лет назад +1

      काही एक आसक्ती जाहलियाने अवरिन म्हणता आवरले जात नाही. तेव्हा व्यसन प्राप्त होऊन राजकार्य अंतरतात, आणखीही त्यामुळे दोष घडतात. याकरिता कोणी एक दुर्व्यसन याची संभुती होऊ देऊ नये.
      - शिवाजी महाराज (आज्ञापत्र)

    • @amolsinhsawant5022
      @amolsinhsawant5022 5 лет назад +2

      @@shubham-tp5gz rajanch patra asel tr maghar gheto.