राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांच्याशी दिलखुलास गप्पा | माझा कट्टा | एबीपी माझा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 янв 2025

Комментарии • 606

  • @sandeepgilabile2456
    @sandeepgilabile2456 4 года назад +6

    तारीख पण झक्कास निवडली राव......07 रविवार

  • @bhaktipawar490
    @bhaktipawar490 5 лет назад +141

    सातारा जिल्हाचे राजे छत्रपती उदयनराजे भोसले brand 007

  • @Ajinkyea
    @Ajinkyea 5 лет назад +241

    खतरनाक माणूस😍...
    झी टॉकीज नाहीतर टॉम अँड जेरी😂
    खूप हसलो..मस्त मुलाखत😍😘🤣🤣

  • @sharadgade5379
    @sharadgade5379 5 лет назад +129

    एक नेता एक आवाज उदयन महाराज उदयन महाराज. ..Brand only 007..

    • @atulgade2375
      @atulgade2375 3 года назад +6

      एकेच नेता एकच आवाज उदयनमहाराज उदयनमहाराज उदयनमहाराज उदयनमहाराज श्रीमंत श्री छत्रपती उदयनराजे महाराज भोसले यांना त्रिवार मानाचा मुजरा शिवसंस्कार शिवविचार छत्रपतीच रक्त छत्रपतीच वारस कपाळावर चंद्रकोर शोभते फक्त शिवभक्तांना.... महाराजसाहेब मालक.... Brand only 007

  • @prashantnakate
    @prashantnakate 4 года назад +8

    Brand ha brand original sarkar आमचं राजं💥

  • @swarajyaacademy8711
    @swarajyaacademy8711 5 лет назад +37

    खरंच खूप दिलखुलास व्यक्तिमत्व, हे सिरीयस चेहरे आहेत ना मोदी, शहा यांच्यापेक्षा कित्तेक लाखो पटीने उदयन महाराज ग्रेट आहेत

    • @adeshpawar6922
      @adeshpawar6922 5 лет назад +1

      @Prathamesh d tumchya aai sangital hota hou nakos mhanun

  • @aasheesh4you
    @aasheesh4you 4 года назад +21

    अतिशय वाईट वाटले हा कार्यक्रम पाहून. विनोद वगैरे सगळे ठीक आहे. पण अनेक गंभीर प्रश्नांची मुद्देसूद उत्तरे त्यांच्याकडे नव्हती :( :(

  • @ajpunch5441
    @ajpunch5441 5 лет назад +64

    42:10 कशी गप्पलावली Anchor 😂
    तुमचे किती 😂😂😂

  • @dipakb.rakhunde265
    @dipakb.rakhunde265 3 года назад +2

    जनता हेच माझे जॅकेट..... जबरदस्त राजे

  • @kalpanapatil3217
    @kalpanapatil3217 7 месяцев назад

    खूपच छान झाली मुलाखत खूप खूप हसलो मस्तच, राजे असून सुद्धा किती साधेपणा आहे

  • @bolindiabol9351
    @bolindiabol9351 5 лет назад +33

    42:00 helarious ,,,best punch from raje😂😂

  • @dipakpatildsp3583
    @dipakpatildsp3583 5 лет назад +52

    छत्रपती हीच सर्वस्व उच्च पद या नावातच सारं जग सामावून आलेले आहे 007 Boss,brand Royal

  • @surajbotare3610
    @surajbotare3610 5 лет назад +9

    कडक मुलाखत

  • @shbttrust7199
    @shbttrust7199 2 года назад +1

    माननीय ऊदयन साहेब राजेची आपन खरे साम्राज्याचा एकमेव नेता होणे आवडत असेल तर आम्ही सर्वजन,शिक्षित होण्यकरिता गरिब,कमकुवत ,आर्थिकदृष्ट्या मागासलेले लोक आपल्याला बळ देण्यास वचनबध्द आहोत. आपल्या वंशावळीस अभिमानाने वंदन करून आपणांस पाठिंबा देणेस नम्रपणे विनंती करित आहे.आपल्या पुण्यवंत वंशवादी प्रतिमांना आदरपुर्वक पुन:श्र्च वंदन.!!!.

  • @Wolvetravellers
    @Wolvetravellers 5 лет назад +39

    Only maharaj ✌️💪💪💪

  • @priyankagalave862
    @priyankagalave862 5 лет назад +20

    Raje tumi great aahat.... lakho like mine...🙏...

    • @suryadevelopers4503
      @suryadevelopers4503 5 лет назад +2

      @Rohit Kohli तुझा बाप असेल मग महाराजा चा वंशज

    • @suryadevelopers4503
      @suryadevelopers4503 5 лет назад +2

      @Rohit Kohli आमचा नाहीये तुला प्रश्न पडलाय मला नाही

    • @rishikeshbhalekar9465
      @rishikeshbhalekar9465 5 лет назад +3

      @Rohit Kohli त्यांच नाव छ.उदयनराजे प्रतापसिंह भोसले आहे
      उगाच नाही लोक छत्रपती म्हणत त्यांना

    • @rishikeshbhalekar9465
      @rishikeshbhalekar9465 5 лет назад +2

      स्वतःच्या 4 पिढ्या ची माहिती नसणारे
      महाराजांच्या 13व्या वंशज बद्दल बोलताय वाह

    • @rishikeshbhalekar9465
      @rishikeshbhalekar9465 5 лет назад

      @Rohit Kohli तेवढी लायकी ना तुझी आहे ना माझी
      हि फाक्त त्यांनाच शोभत
      007

  • @धर्मोरक्षतिरक्षित-ण9न

    तुम्हाला एकदा मुख्यमंत्री बघायचंय ००७ 🇮🇳🇮🇳🚩🚩

  • @ajaydubale6459
    @ajaydubale6459 5 лет назад +14

    जीव हाय आपला महाराज तुम्ही 👑००७

  • @sunilpatil1658
    @sunilpatil1658 2 года назад +3

    Great person 🤠🔥 Only 007🙏

  • @suhaspawar8473
    @suhaspawar8473 4 года назад +48

    महाराज आमचे गरिबा साठी देव माणुस आहेत

  • @ravibodke9877
    @ravibodke9877 3 года назад +1

    ही मुलाखत कधीच संपू नये असे वाटत असेल पत्रकारांना उदयनराजे भोसले यांना मानाचा मुजरा

  • @ganeshchavan1480
    @ganeshchavan1480 5 лет назад +31

    This was a awesome Interview..raje u r great

  • @somayadav8148
    @somayadav8148 3 года назад +2

    महाराज साहेब खरंच लव यू

  • @prathameshhegade3076
    @prathameshhegade3076 4 года назад +1

    राजे...!
    🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

    • @prathameshhegade3076
      @prathameshhegade3076 4 года назад

      @Asad Ali Jatt आलास काय भांडणं लावायला?

    • @prathameshhegade3076
      @prathameshhegade3076 4 года назад

      @Asad Ali Jatt लायकी दाखवून देतोय तू तुझी...!

  • @akshayshinde613
    @akshayshinde613 5 лет назад +9

    Only उदयनराजे फॅक्टर 007👑

  • @adityapawar5073
    @adityapawar5073 3 года назад +5

    Maraja we love you ❤️👑🌎

  • @rushikeshgiri9581
    @rushikeshgiri9581 5 лет назад +27

    खरंच राजे तुम्ही खूप छान आहात लय हसलो राव तुमची मुलाखत ओन्ली उदयनराजे भोसले

  • @VaibhavWakdespeaks
    @VaibhavWakdespeaks 3 года назад +2

    ८.०८ 👌👌 महाराज😍🚩

  • @RMArtSOfficial
    @RMArtSOfficial 5 лет назад +43

    *श्रीमंत उदयनराजे भोसले*
    *राजामाणूस*
    👑👑

  • @anilkirde5514
    @anilkirde5514 4 года назад +11

    छत्रपती उदयनराजे भोसले समर्थक 🙏🙏

  • @sukhadevmote3785
    @sukhadevmote3785 4 года назад +6

    Great neta

  • @ganeshpokale4795
    @ganeshpokale4795 4 года назад +4

    श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराजसाहेब हे गोरगरिबांचे वाली आहे

  • @prashantkamble1600
    @prashantkamble1600 5 лет назад +31

    आता पर्यंत चा पहिला दिलखुलास माझा कट्टा
    एक नेता एक आवाज उदयनमहाराज उदयनमहाराज .

    • @rupeshb3022
      @rupeshb3022 5 лет назад

      कांबळे.. विकास च्या नावावर काय केले.. दिलखुलास ठीक आहे पण लोकसभेत काय प्रश्ण मांडले, उपस्थिती किती होते त्याची पण माहिती मिळवा.. सातारा midc मध्ये एखादी मोठी कंपनी का येत नाही,,, सातारा मध्ये विचारा.. कमिशन

    • @prashantkamble1600
      @prashantkamble1600 5 лет назад

      रुपेश .. महाराज हे आमच्या साठी राजेच आहेत ती आम्हाला(जनतेला) मोठ्या मनांनी लोकशाही चे राजे आहेत असे संबोधतता राहिला प्रश्न विकासाचा तर आपण सातारा मध्ये येऊन विकास पाहावा . आम्ही भाग्यवान समजतो की आम्हाला महाराजांचे वंशज छत्रपती लोकप्रतिनिधी म्हणून लाभले !

  • @prathmeshghadgeghadge906
    @prathmeshghadgeghadge906 5 лет назад +8

    Maharaj we love you

  • @anilsuryvanshi6080
    @anilsuryvanshi6080 5 лет назад +69

    मुलं मूलींकडे बघणारच पण चांगल्या नजरेने
    वाईट नजरेने बघनार्ऱ्यांचे डोळे काढले जातील

    • @somayadav8148
      @somayadav8148 3 года назад +3

      महाराज साहेबांनी तेच सांगितले भावा कल का नीट ऐक आणि ये साताऱ्यात बग तू clg var porina tras देणाऱ्यांना maharajsahebani swta हंटर ने मारलंय

  • @sagarhadap635
    @sagarhadap635 5 лет назад +46

    निर्मळ मनाचे राजे आहेत हो आमचे।।।

  • @niru987
    @niru987 5 лет назад +10

    Ekach maharaj.... Udayan maharaj 🚩🚩🚩🚩

  • @mahendradavang9271
    @mahendradavang9271 5 лет назад +10

    छान मुलाखत झाली ..मस्त मालक 007

  • @GlobalGeniusHub
    @GlobalGeniusHub 4 года назад +54

    खरंच राजा माणूस... उदयन महाराज... उदयन महाराज... उदयन महाराज...

  • @sambhajikolhe4665
    @sambhajikolhe4665 2 года назад +1

    छत्रपत्ती उदयनराजे भोसले महाराज 🙏🙏🙏

  • @vishwasmalshe4142
    @vishwasmalshe4142 5 лет назад +42

    *उदयनराजे भोसले हे सर्वाना हवेहवेसे वाटणारे नेते आहेत.इतकंच नाही तर विरोधी पक्षातल्या व्यक्तीला सुद्धा आपलेसे वाटतात.*

  • @prathameshhegade3076
    @prathameshhegade3076 4 года назад +8

    45:06
    Motivation🔥🔥🔥🔥✌✌

  • @ashishpatilbhaiya7383
    @ashishpatilbhaiya7383 5 лет назад +17

    🙏🙏🚩👌👍असा विषय कट्टावर कोनाचाच नाही औ.
    खुप खुप छान
    ..MH:09

  • @sandeshthorat6550
    @sandeshthorat6550 5 лет назад +7

    Kadddakkkk rajeee

  • @sachingaikwad-rk6iw
    @sachingaikwad-rk6iw 5 лет назад +143

    सरळ उत्तर देणारा एकमेव आणि खरा बोलणारा नेता आणि सर्वसामान्य माणसाचा राजा.

  • @ganeshbarge3536
    @ganeshbarge3536 5 лет назад +11

    👑Style is style only brand 007👑

  • @balajipawar9819
    @balajipawar9819 5 лет назад +7

    Great maharaj 007

  • @budhhavitevari
    @budhhavitevari 3 года назад

    श्री छत्रपती उदयनराजे महाराज हे शेवटी महाराज आहेत

  • @shivbhaktdesigns4757
    @shivbhaktdesigns4757 5 лет назад +41

    एक नेता एक आवाज उदयनमहाराज उदयनमहाराज

  • @avinashdhole3236
    @avinashdhole3236 4 года назад +4

    राजे कोणत्या पक्षात असले तरी आम्ही राजेसोबत आहोत राजेच आमचा पक्ष...

    • @MayurPatil-ig8dd
      @MayurPatil-ig8dd 4 года назад

      मग राजे काय पडले भाऊ

  • @akshayp952
    @akshayp952 5 лет назад +32

    महाराज अजून खूप काही करू शकता आपण.... जी गती छत्रपती शिवाजी महाराज यांची होती त्या तुलनेत तुम्ही खरच खूप मागे आहात.... गुस्ताखी माफ 😔

    • @ArjunYadav-bs6rh
      @ArjunYadav-bs6rh 5 лет назад +2

      Only Maharaj

    • @sahilkolawale7396
      @sahilkolawale7396 3 года назад +3

      Aplya maharajn sarkhi gati kunala jamli nahi ani jamnar nahi🚩🚩🚩🤗🤗🤗

  • @sachinmule4643
    @sachinmule4643 5 лет назад +51

    नाद खुळा राजेंचा ... हाय तर हाय ... अन नाय तर नाय अशा स्पष्ट शब्दात बोलले ... ताकाला जावून भांडे लपविणारे राजकारणी नाहीत तर मनातले बोलून मन जिंकणारे राजे आहेत ....

  • @madhurinaik4732
    @madhurinaik4732 3 года назад +9

    फक्त आणि फक्त उदयनराजे भोसले जिंदाबा द.

  • @kirandhekale9
    @kirandhekale9 5 лет назад +22

    महाराष्ट्र गर्जे उदयनराजे..007

  • @suyogchavan1812
    @suyogchavan1812 5 лет назад +63

    Waah kay te lajane Kadam mam che.. avadle rao😊 22.22

  • @aniketjadhav9237
    @aniketjadhav9237 3 года назад +1

    छत्रपती शिवाजी महाराज राजे भोसले हिंदवी स्वराज्य संस्थापक विश्र्वदनीय जगाचे आराध्या दैवत अस्मिता आहेत आठरा पगड जातीचे राजे आहेत मि छत्रपती शिवराय चा मावळे आहोत आम्ही फक्त छत्रपती उदयनराजे भोसले यांचे मावळे आहोत जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय छत्रपती शाहू महाराज जय शहाजीराजे भोसले जय छत्रपती उदयनराजे भोसले जय छत्रपती शिवद्रराजे भोसले छत्रपती युवराज संभाजीराजे भोसले

  • @Viratkohli4-t3n
    @Viratkohli4-t3n 3 года назад +1

    शिवाजी महाराजांचे वंशज म्हणून तुमचा दरारा कणखरपणा नाही flying किस आणि कॉलर उडवणे या पेक्षा शिवाजी महाराजांसारखा एक तरी गुण तुमच्यात असता तर खूप चांगले वाटले असते.

  • @ykyfest5613
    @ykyfest5613 5 лет назад +26

    उदयनमहाराज 💯🚩

  • @navanathrade113
    @navanathrade113 4 года назад +3

    महाराज 007

  • @sagarbhoirkar7027
    @sagarbhoirkar7027 5 лет назад +4

    👑 Royal 👑

  • @surajbhise3859
    @surajbhise3859 5 лет назад +25

    Only maharaj saheb 007

  • @Tejasgaikwad_10x
    @Tejasgaikwad_10x 5 лет назад +7

    Only 007 🔊🔊🔊🔊🔊📣🎧

  • @tushartalikhedkar4857
    @tushartalikhedkar4857 3 года назад +8

    22:25 epic reaction

  • @sanjivaneevarunjikar395
    @sanjivaneevarunjikar395 4 года назад +13

    फक्त उदयनराजे 007

  • @Kartik_-hd6yv
    @Kartik_-hd6yv 5 лет назад +7

    Ek neta ek awaaj udyan maharaj udyan maharaj 🔥😎

  • @vinodshinde8679
    @vinodshinde8679 Год назад

    मस्तच 🚩

  • @shivcharandhage4998
    @shivcharandhage4998 4 года назад +2

    Maharaj🤩😍❤❤❤

  • @satyajitmane3971
    @satyajitmane3971 5 лет назад +5

    great leader

  • @shubham0520
    @shubham0520 5 лет назад +17

    Only maharaj

  • @dattapatil2608
    @dattapatil2608 5 лет назад +3

    फक्त आणि फक्त राजे

  • @vibhavchavan7812
    @vibhavchavan7812 4 года назад +3

    Love you malak❤️🚩🔥

  • @deepakp9909
    @deepakp9909 5 лет назад +9

    Nyc man..He is of CM level...

  • @sambhajipatil4968
    @sambhajipatil4968 5 лет назад +5

    प्रथम छत्रपती
    प्रथम राज घराणे 🚩🙏🚩

  • @sameervadje8588
    @sameervadje8588 4 года назад +2

    महाराज 🚩

  • @munjajishivramkadamkadam1530
    @munjajishivramkadamkadam1530 5 лет назад +3

    Good raje

  • @darshanjadhav2314
    @darshanjadhav2314 4 года назад +1

    Only maharaj saheb

  • @dardbharegeet5014
    @dardbharegeet5014 4 года назад +6

    जनता हेच माझं जॅकेट आहे 👌👌👌😂😂😂

  • @maheshgurav3328
    @maheshgurav3328 3 года назад

    Royal 007🤟🏻💛✌🏻💜❤️👈🏻🔥🔥🔥👈🏻

  • @vishvanathkaledeshmukh7255
    @vishvanathkaledeshmukh7255 5 лет назад +10

    Only 0007

  • @vyankateshbedke3398
    @vyankateshbedke3398 5 лет назад +31

    007 🔥🔥

  • @prashantsathe6808
    @prashantsathe6808 5 лет назад +6

    Brand 007
    Amche Raje

  • @sureshwadekar9139
    @sureshwadekar9139 2 года назад

    आमच्या साठी फक्त श्री उदयनराजे,बाकी सगळे गद्दार!

  • @vikramnirmal1291
    @vikramnirmal1291 5 лет назад +53

    ONLY MAHARAJ SAHEB 007.

  • @kartikthorve9578
    @kartikthorve9578 4 года назад +2

    नाद खुळा राजे

  • @kashinathsalunkhe5950
    @kashinathsalunkhe5950 5 лет назад +41

    Raje great ahet

  • @lahusonwane5310
    @lahusonwane5310 4 года назад +1

    फक्त राजे

  • @rahulchavan6592
    @rahulchavan6592 4 года назад +4

    छत्रपती श्री उदयनराजे भोसले CM होण्याची अपेक्षा

  • @MONSTERSHREE
    @MONSTERSHREE 5 лет назад +85

    *मुख्यमंत्री होण्याच्या level चा माणूस आज खासदार बनून ठेवला आहे, खंत*

  • @surajdevkar6663
    @surajdevkar6663 5 лет назад +4

    Only 007✌✌

  • @malharisolnkar863
    @malharisolnkar863 5 лет назад +131

    डॉशिग नेता आहे नाव घेतल की महाराष्ट्र हलतोय💪💪💪💪💪

  • @gopalarohokale531
    @gopalarohokale531 4 года назад +3

    King 007 🚩

  • @deepakkakade70
    @deepakkakade70 5 лет назад +8

    Love you malak

  • @mayurnavgire9471
    @mayurnavgire9471 4 года назад +4

    Only Maharaj Saheb

  • @chetankothekar6182
    @chetankothekar6182 5 лет назад +7

    the best ever katta episode..!!😂😂😂😂

  • @kirankadam4633
    @kirankadam4633 5 лет назад +6

    #Only..007

  • @yuvrajfarne9659
    @yuvrajfarne9659 5 лет назад +5

    quality brand

  • @gauravshitole338
    @gauravshitole338 5 лет назад +9

    👑श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले👑

  • @dubangkimasti9105
    @dubangkimasti9105 5 лет назад +16

    Good question asking.
    Raje always great personality

  • @chetanghadge725
    @chetanghadge725 5 лет назад +6

    महाराष्ट्र ११ सातारा .......007.......

  • @suhagavhane7070
    @suhagavhane7070 4 года назад +3

    सगळे शांततेत विचारतात याला म्हणतात दहशत